Beed Lok Sabha Election 2024 News | बीड लोकसभा 2024 | लोकसभा निवडणूक २०२४ । Marathi News

Beed Lok Sabha Election 2024 News | बीड लोकसभा 2024 | लोकसभा निवडणूक २०२४ | Pankaja Munde । Marathi News
बीड लोकसभा मतदारसंघात नेमका कुणाचा दबदबा आहे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांची आकडेवारी काय सांगते कोणत्या पक्षाचं किती प्रभाव आहे 2024 ला बीड लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार या सगळ्या मुद्द्यांचा आढावा या खास व्हिडीओतून घेणार आहोत..
#loksabhaelection2024dateannounce #loksabhaelection2024 #electioncommission
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews
00:00 - Opening Lok Sabha Election 2024 Special
00:40 - Introduction of Beed Lok Sabha
00:59 - Geography
01:17 - History of Last two Lok Sabha Election
02:54 - Vote Share and Political Weightage
05:16 - Q&A
05:57 - Current Situation
07:38 - Conclusion
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
► Special Reports : • Saam Special Report 20...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या KZread चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

Пікірлер: 204

  • @govindghule194
    @govindghule1942 ай бұрын

    पंकजा गोपीनाथ मुंडे साहेब खासदार होणार आहे

  • @user-vc8dj3dw7i
    @user-vc8dj3dw7i2 ай бұрын

    प्रितम मुंडेंनी संसदेत मराठा आरक्षणाला विरोध केला होता

  • @balasahebghuge8025

    @balasahebghuge8025

    Ай бұрын

    ती विरोध करणारी कोण. त्या शरद पवार ला विचार मराठा आरक्षण ला विरोध का केला त्याने. तो राज्यात पण मंत्री होता आणि केंद्रात पण. आता जातीचे आणि धर्माचे राजकारण सोडून बोला.

  • @adityasonawane8828

    @adityasonawane8828

    27 күн бұрын

    Ha kel shetya tula arakshan det ny ja bhikarchot😂

  • @sachingholve9057

    @sachingholve9057

    18 күн бұрын

    Sharad Pawar saheb yanni jahir sabhet sangitale hote marathyanna Reservation chi garaj nahi

  • @adityasonawane8828

    @adityasonawane8828

    18 күн бұрын

    @@sachingholve9057 tya vakdya tondach kay bol tula ks kalal😳

  • @adityasonawane8828

    @adityasonawane8828

    18 күн бұрын

    Ha tr kel kay krshin jhatu ajun krton virodh jhat bhar marathe ani tumcha bevda 😂

  • @user-pb6sx8gz5t
    @user-pb6sx8gz5t2 ай бұрын

    येणार तर फक्त ताईच

  • @madhureshthosar5144

    @madhureshthosar5144

    2 ай бұрын

    Yes , खालून 😂😂😂😂

  • @AnilPope-gn1hy
    @AnilPope-gn1hy2 ай бұрын

    पंकजाताई

  • @user-ol6dd6tz4r
    @user-ol6dd6tz4rАй бұрын

    पंकजाताई मुंढे

  • @AkGaming-op1nb
    @AkGaming-op1nbАй бұрын

    Future News :- लाखों की लिड से पंकजा मुंढे बीड से 👑✌🏻💯

  • @j.sghongade3049
    @j.sghongade3049Ай бұрын

    फक्त पंकजा मुंडे

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande21502 ай бұрын

    ताई विषयीं आदर पणं टरबुज्या मुळें मतं नाही फक्त जरांगे पाटील

  • @jaybhayhanuman8868
    @jaybhayhanuman88682 ай бұрын

    पंकजाताई विजय होतील

  • @babanvanve1686
    @babanvanve16862 ай бұрын

    पंकजा ताई मुंडे

  • @manikjadhav5532
    @manikjadhav5532Ай бұрын

    बजरंग बाप्पा सोनवणे विजयी भव

  • @sachingholve9057

    @sachingholve9057

    18 күн бұрын

    Result Waiting 4 June

  • @bhagwandahifale5318

    @bhagwandahifale5318

    10 күн бұрын

    तूझ्या आई कड घेऊन जा

  • @ramchavan2380
    @ramchavan2380Ай бұрын

    पंकजा ताईच पी.एम.होणार...!

  • @deepaksanap8999
    @deepaksanap89992 ай бұрын

    ताई पालकमंत्री होते तेव्हा कधी जात पाहून विकास निधी वाटप केला नाही मराठा समाज हा बीड मध्ये मोठा भाऊ च आहे थोडी फार लोक पाच दशक विरोधात आहे त बहुतेक लोक हे बीजेपी आणि ताई वर च विश्वास ठेवणारे आहेत जय शिवराय❤

  • @ssscreationaikno.1307

    @ssscreationaikno.1307

    Ай бұрын

    जातीवाद कायम तुम्ही केला मी एक मराठा म्हणून बजरंगला मतदान करनार आहे कारण आमच्या समाजाची कोनतीच कामं तुम्ही करत नाहीत याच उदाहरन म्हनजे माझा निराधारचा फोर्म खरा असुन सुद्धा मंजुर होत नाही आणी तुमच्या समाजाचा खोटा असला तरी मंजुर होतो कारण सरकारी कर्मचारी जास्त वंजारी समाजाचे आहेत कारण मराठा समाजाने कधी जातिवाद केला नाही तुमचा उमेदवार निवडुन दिला आणी तुमच्या माणसाने तुम्हाला आरक्षन दिल तुमचा विकास केला आणी आमचा फक्त वापर मराठा समाजाने आता तरी जागे व्हावे आणी मराठा उमेदवाराला निवडुन द्यावे आपला विकास होईल की नाही पन आपला माणूस आपल काम करेल एक मराठा कोटी मराठा

  • @bhagwandahifale5318

    @bhagwandahifale5318

    10 күн бұрын

    आर बाबा पण आमच्या मराठ्यांच्या इतिहासात जात बगुन बोकांडी घेवा लागत

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    10 күн бұрын

    @@bhagwandahifale5318 माहिती आहे तलवार चे जोरावर सलवार पण तुम्ही च घातली आहे 😡😡

  • @balajiwagh6284
    @balajiwagh62842 ай бұрын

    बीड चा खाजदार मराठा होईल पाहिजे

  • @babasahebtandale4567

    @babasahebtandale4567

    19 күн бұрын

    वंजारी नाहीं का जमत

  • @bhagwandahifale5318

    @bhagwandahifale5318

    10 күн бұрын

    तूझ्या आई ला साग आपण करू मी पन आसल तूझ्या आई बरोबर लूख्खा खासदार करायला

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    10 күн бұрын

    का रे भावा 48पैकी किती लोक आहेत जे मराठा नाही त का हा विष प्रयोग बीड सोडून कुठे दिसला नाही जरागे ला तर बीड सोडून टाईम मिळाला नाही सेवटी निकाल जो लागले तो लागले पण हे विष शरद पवार नी जरागे ला पुढे करून पेरले आहे हे पण खरं आहे

  • @padmakarkamble1056
    @padmakarkamble10562 ай бұрын

    फक्त पंकजा ताई मुंडे

  • @shindepralhad3628
    @shindepralhad36282 ай бұрын

    जो मराठा आरक्षणावर आवाज ऊठवेल त्यालाच मतदान करा बस झाल घराणे शाही

  • @bhagwandahifale5318

    @bhagwandahifale5318

    10 күн бұрын

    मग शेर्याला मतदान कर एक मेगा लाख लूख्खा

  • @user-sk7cw4cn4i
    @user-sk7cw4cn4iАй бұрын

    गेल्या पंचवार्षिक खासदार निधी एक रुपयांना खरं खर्च करणाऱ्या खासदाराला निवडून द्यायचं का नवीन चेहरा निवडून मतदार राजा ठरवेल

  • @bhagwandahifale5318

    @bhagwandahifale5318

    10 күн бұрын

    आयघाल्या नीधी माघ नाही गेला होता ंंंंं मीथून जादा शाहना आहे का

  • @dattasirsat8874
    @dattasirsat88742 ай бұрын

    Pankajatai munde great leader ❤

  • @Sskknnpp

    @Sskknnpp

    2 ай бұрын

    पडणार

  • @amolkale8340
    @amolkale83402 ай бұрын

    मागील 10 वर्षांपासून सत्ताधारी पक्षाकडे हा जिल्हा आहे, मागील 10 वर्षात मुंडे भगिनींनी बीड साठी काय केलं, बीडमध्ये जातिवाद वगैरे नव्हता मात्र मुंडेंच्या आगमनाने तेथे जातिवाद वाढला,, मग आशा परिस्थिती मुंडे ना मतदान का करायचे, चे 10 वर्षात काही करू शकले नाही ते येणाऱ्या पाच वर्षात काय करणार.

  • @santoshtandaletandale294
    @santoshtandaletandale2942 ай бұрын

    पंकजा ताई मुंडे विजयी होणार

  • @ajittat7388
    @ajittat73882 ай бұрын

    बीड ,,, सीट 💯 पडणार

  • @sachingholve9057

    @sachingholve9057

    18 күн бұрын

    Kon? NCP ka BJP

  • @user-wv9ip3vj3y
    @user-wv9ip3vj3y2 ай бұрын

    बजरंग सोनावणे फक्त.. भावी खासदार बीड

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN972 ай бұрын

    मी मराठा असूनही माझे घरचे सर्व मत पंकजाताई मुंडे देश हितासाठी भाजपा ला , हिंदू ला , भाजपा ने च आरक्षण दिले शरद पवार ने , सुप्रिया सुळे ने आरक्षणाला विरोध केला होता ..शरड पवार ने 50 वर्ष फक्त गाजर दाखवलं ..मराठ्यानो आता तरी आपण जागे होऊ ..शरद पवार च्या राजकारणाला बळी पडू नका

  • @VaishvikMarathi

    @VaishvikMarathi

    2 ай бұрын

    ye jaare, sharad pawarani jevadhe kam kelay tevadhe konihi kele nahi.... te pan 25 varshe virodhat rahun....

  • @pramodkale6015

    @pramodkale6015

    2 ай бұрын

    मुंडेची 10 च वर्षातली काम सांगा😅

  • @user-ep7bg4kd7y

    @user-ep7bg4kd7y

    2 ай бұрын

    यातील वंजारी समाजाला वाटोळं केलं साधक कॉलेज खोललं तर तिथे सगळी वंजारे ची भरती केली एखादी कंपनी यायला तयार नाही कंपनी आणली तर दादागिरी करून त्याला पळवण्यात आलं कशाची घनता डेव्हलपमेंट केली आहे

  • @kingKhan-xm7kh

    @kingKhan-xm7kh

    2 ай бұрын

    @@pramodkale6015 cast वादीला शतक करु दिले नाही हे सगळ्यात मोठे काम मुंडे साहेबांनी केले….त्याबद्दल मुंडे साहेबांचे खुप शुक्रीया

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl2 ай бұрын

    शरद पवार साहेब यांनी देव देव करावं कपटी चाली सोडून द्यावे

  • @SanjaySonwane-jq1ee
    @SanjaySonwane-jq1eeАй бұрын

    फिक्स खासदार पंकजाताई मुंडे

  • @rahuldoifode3256
    @rahuldoifode32562 ай бұрын

    Pankaja Tai munde only pm

  • @madhureshthosar5144

    @madhureshthosar5144

    2 ай бұрын

    केळं विका......😂😂

  • @sachingholve9057

    @sachingholve9057

    18 күн бұрын

    Delhi madhe bolnysathi English compulsory ahe

  • @jmjadhavpatil3259
    @jmjadhavpatil325929 күн бұрын

    जय बजरंग बली की राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @abhikatkhade9998
    @abhikatkhade99982 ай бұрын

    खासदार पंकजाताई मुंढे 🪷👑💯

  • @r.nwajed8091
    @r.nwajed80912 ай бұрын

    घराणे शाही चालवायची का गरिबाच्या पोराला दिलीत पाठवायचे....

  • @atulkhade7897
    @atulkhade78972 ай бұрын

    ताईसाहेब खासदार होनार

  • @user-ep7bg4kd7y

    @user-ep7bg4kd7y

    2 ай бұрын

    बीडमध्ये सगळी दादागिरी चालते इथे साधी एखादी कंपनी यायला तयार नाही सगळे एज्युकेशन करायला बाहेरच्या जिल्ह्यात जातात बीड मध्ये कोणते कॉलेज खोललं तर सगळं वंजारे ची भरती केली त्या वंजारे ला घंटा शिकवायला

  • @VasantDanve

    @VasantDanve

    2 ай бұрын

    चिक्की ताई निवडून द्याल का बोला

  • @Ag0373
    @Ag03732 ай бұрын

    Bjp ला मत म्हणजे गुजरात विकासाला मत पंकजा ला मत नाही देणार बाबा.. बाबा म्हणायचं मत घ्यायाचं लोक आता भावनिक होणार नाही

  • @ajayjadhav7856
    @ajayjadhav78562 ай бұрын

    ताईसाहेब

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi41652 ай бұрын

    इथे फक्त भाजप विरोधी मताचे विभाजन होणार आहे ना जारांगे चा अपक्ष निवडून येणार ना शरद पवार चा देखते रहो

  • @dattamunde7092
    @dattamunde70922 ай бұрын

    DM Boos

  • @user-mp3us5ez3e
    @user-mp3us5ez3e2 ай бұрын

    Pankaja Tai fix ahe

  • @fulchandsanap1778
    @fulchandsanap17782 ай бұрын

    Tai Saheb

  • @sakharamsanap582
    @sakharamsanap5822 ай бұрын

    Pankaja Tai

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad924414 күн бұрын

    ताई चा विजय इतका सोपा वाटत नाही!💯

  • @raosahebbade5265
    @raosahebbade52652 ай бұрын

    Only Taisaheb❤❤❤❤❤

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955Ай бұрын

    उपकार त्या मरे पर्यंत विसरणारा नाहीत

  • @kakasahebpawar1842
    @kakasahebpawar18422 ай бұрын

    मेहबूब शेख यांना उमेदवारी द्या 101विजय

  • @deepaksanap8999

    @deepaksanap8999

    2 ай бұрын

    😂😂

  • @balajiwagh6284

    @balajiwagh6284

    2 ай бұрын

    वा क्या बात है

  • @balajiwagh6284

    @balajiwagh6284

    2 ай бұрын

    बरोबर मराठा आणि मुस्लिम मिळून नक्की विजय

  • @babasahebpawar7690
    @babasahebpawar76902 ай бұрын

    मतदार राजा शरद पवार गटाला प्राधान्य देईल

  • @keshavrajkhedkar6819

    @keshavrajkhedkar6819

    2 ай бұрын

    मराठा समाजाचे वाटोळे केल्याबद्दल संधी देणार का

  • @ssscreationaikno.1307

    @ssscreationaikno.1307

    Ай бұрын

    ​@@keshavrajkhedkar6819 जातीवाद कायम तुम्ही केला मी एक मराठा म्हणून बजरंगला मतदान करनार आहे कारण आमच्या समाजाची कोनतीच कामं तुम्ही करत नाहीत याच उदाहरन म्हनजे माझा निराधारचा फोर्म खरा असुन सुद्धा मंजुर होत नाही आणी तुमच्या समाजाचा खोटा असला तरी मंजुर होतो कारण सरकारी कर्मचारी जास्त वंजारी समाजाचे आहेत कारण मराठा समाजाने कधी जातिवाद केला नाही तुमचा उमेदवार निवडुन दिला आणी तुमच्या माणसाने तुम्हाला आरक्षन दिल तुमचा विकास केला आणी आमचा फक्त वापर मराठा समाजाने आता तरी जागे व्हावे आणी मराठा उमेदवाराला निवडुन द्यावे आपला विकास होईल की नाही पन आपला माणूस आपल काम करेल एक मराठा कोटी मराठा

  • @maheshkendre2080
    @maheshkendre2080Ай бұрын

    ओबीसी पावर कळेल तूतारी व जरांगेला

  • @mas55555

    @mas55555

    24 күн бұрын

    वंजारी पॉवर म्हण भावा

  • @j.sghongade3049
    @j.sghongade3049Ай бұрын

    पंकजा निवडून येणार

  • @user-gt7wi1cs5m
    @user-gt7wi1cs5m2 ай бұрын

    Right

  • @user-mp3us5ez3e
    @user-mp3us5ez3e2 ай бұрын

    Fakt PM Tai

  • @subhashpithode7523
    @subhashpithode75232 ай бұрын

    पंकजा ताई यांना कठीण आहे

  • @user-uh8xl7kj3p

    @user-uh8xl7kj3p

    2 ай бұрын

    लीड न येतील पंकजा ताई

  • @santoshbargule9051
    @santoshbargule90512 ай бұрын

    जर मराठा समाजाने अपक्ष उमेदवार दीला तर पंकजाताई ना ही निवडणूक खुप सोपी जाईल

  • @deepakkhangaonkar6940
    @deepakkhangaonkar69402 ай бұрын

    अवघड

  • @pankajmaske1986
    @pankajmaske19862 ай бұрын

    Ya veles majoj jarange patil

  • @adi_838

    @adi_838

    2 ай бұрын

    Type nit karayla shik pahil😅😅😅

  • @MahendraKute-kf4rk
    @MahendraKute-kf4rk2 ай бұрын

    बीडचा खासदार काळ कुठे नाना

  • @saffronarmy1578
    @saffronarmy15782 ай бұрын

    Kiti jatiwadbhou dya pankja mumde kgasdar mntri honar

  • @gajanankayande7493
    @gajanankayande7493Ай бұрын

    P.M

  • @Vasantbargaje
    @Vasantbargaje26 күн бұрын

    पंकजा मुंडे आमची पसंती

  • @omkargite7678
    @omkargite76782 ай бұрын

    Sharad che 100 pidya jatil tai chya nadi lagu nko vakdya 😂😂

  • @tejpalkakadepatil7594

    @tejpalkakadepatil7594

    2 ай бұрын

    😂😂कोण शरद आणि कोण ताई ?

  • @omkargite7678

    @omkargite7678

    2 ай бұрын

    @@tejpalkakadepatil7594 korona Maharashtracha sharad😂

  • @pravinrakh6960
    @pravinrakh69602 ай бұрын

    Only pankaja tai

  • @omdarade1326
    @omdarade13262 ай бұрын

    Only pankaja tai ✌️

  • @dilippatki5705
    @dilippatki57052 ай бұрын

    कुणी ही असो आता भाजप नकोच

  • @prabhakarkhandade4102
    @prabhakarkhandade41022 ай бұрын

    बीड जिल्हा मुंडेचा बालेकिल्ला आहे... येथे करामती काकाच्या करामती आता नाही चालणार

  • @user-ep7bg4kd7y

    @user-ep7bg4kd7y

    Ай бұрын

    Nandayla pathwa watole kal sagle

  • @ravikumarkagne236
    @ravikumarkagne2362 ай бұрын

    Only Tai saheb 🎉

  • @ganeshkhedkar5100
    @ganeshkhedkar51002 ай бұрын

    लाखो कि लिड से पंकजा ताई खासदार बीड से 😊

  • @user-yg8wm2gx1c
    @user-yg8wm2gx1c2 ай бұрын

    P.m.

  • @pravinrakh6960
    @pravinrakh69602 ай бұрын

    1 लाख 68 हजार म्हणजे अवघे मत आहेत का😂😂

  • @user-ez7yt7so2m
    @user-ez7yt7so2mАй бұрын

    P M

  • @user-qo3ud6xm5m
    @user-qo3ud6xm5m2 ай бұрын

    Tai saheb

  • @user-vm3tc2tc7u
    @user-vm3tc2tc7uАй бұрын

    Fakt tai saheb ❤❤❤

  • @dnyaneshwarghuge5117
    @dnyaneshwarghuge51172 ай бұрын

    ताई साहेब खासदार 🎉🎉

  • @govidsaruk
    @govidsaruk2 ай бұрын

    बजरंग सोनवने किती ऊपोशन केली मराठा समाजा साठी काय योगदान

  • @yogeshchaure3386

    @yogeshchaure3386

    Ай бұрын

    दुर्दैव आहे कि पंकजा आणि बजरंग सोनवणे दोघांनी मराठा समाजासाठी काहीच केला नाही. आपण कोणाला वोट करणार आहोत काय माहित

  • @mahadevptidke309
    @mahadevptidke3092 ай бұрын

    ताई

  • @shankargalphade7384
    @shankargalphade73842 ай бұрын

    ताईना निवडून द्याल इतर जांगानवर कुणबी obc मराठा यांना निवडून देऊ बारा बलूतेदार छ.शिवाजी महाराज यांच्या हिन्दूत्वाला महत्त्व देतात .पुन्हा वाईट दिवस बघायचे नाही.

  • @jaybhayhanuman8868
    @jaybhayhanuman88682 ай бұрын

    बारामती वाचवायची बघा अगोदर

  • @suryakantkhedkar5495
    @suryakantkhedkar54952 ай бұрын

    शरद पवार यांनी फक्त सुप्रिया ताई निवडून आणावे

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana19962 ай бұрын

    २००००० लिड ने विजय १००℅ आहे

  • @santoshshinde5279
    @santoshshinde52792 ай бұрын

    राजकीय घराणे घरी बसवा पवार परिवार ठाकरे कोग्रेस मधले जुणे नेते याची

  • @user-pb6sx8gz5t
    @user-pb6sx8gz5t2 ай бұрын

    50 वर्ष काय दिवे लावले शरद पवार साहेबांनी

  • @rammatre5010
    @rammatre50102 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @GaneshMagar-yu4fb
    @GaneshMagar-yu4fb20 күн бұрын

    Bajrang bappa

  • @shantilallad6891
    @shantilallad68912 ай бұрын

    Niwadnuk. Pakajasathi. Atishay. Sopi

  • @bhaskarjadhav1
    @bhaskarjadhav12 ай бұрын

    तुम्ही काही विश्लेशन करा भाजपाचा बिडमध्ये पराभव फिक्स

  • @user-hb6wj6xy1g
    @user-hb6wj6xy1g2 ай бұрын

    Only Jotitai Mete 🚩

  • @Indianpoliticalhub489
    @Indianpoliticalhub4892 ай бұрын

    Chinki padnar😂😂😂

  • @UjwalaKumbhar-en9nu
    @UjwalaKumbhar-en9nu23 күн бұрын

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @babba7266
    @babba72662 ай бұрын

    Dear. Che. Jit. Pankaja. Tumari. Nicht. Hai. 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @santoshkoyale8327
    @santoshkoyale83272 ай бұрын

    जंरागे फिनोमिना

  • @gadadeganpat7676
    @gadadeganpat76762 ай бұрын

    Only bjp

  • @UjwalaKumbhar-en9nu
    @UjwalaKumbhar-en9nu5 сағат бұрын

    ☝️☝️🙏🙏

  • @narayankodgire4137
    @narayankodgire41372 ай бұрын

    Pankaja taina sandi dya.

  • @sandipuntavale950
    @sandipuntavale9502 ай бұрын

    Shivsena UBT matdan kiti te sangat ja

  • @ravikantlokhande1819
    @ravikantlokhande18192 ай бұрын

    पंकजाताई सोबत

  • @UjwalaKumbhar-en9nu
    @UjwalaKumbhar-en9nu19 күн бұрын

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻✋🏼

  • @kirankharade9915
    @kirankharade99152 ай бұрын

    Hi

  • @MahadevKadam-wz5db
    @MahadevKadam-wz5db2 ай бұрын

    बजरंग बाप्पा आले

  • @UjiKumbhar
    @UjiKumbharАй бұрын

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @satishkokare4714
    @satishkokare47142 ай бұрын

    🎉

  • @rahultarakh3624
    @rahultarakh36242 ай бұрын

    पंकजा ताई पडणार

  • @UjwalaKumbhar-en9nu
    @UjwalaKumbhar-en9nu8 күн бұрын

    ☝️☝️☝️☝️🙏🙏

  • @UjwalaKumbhar-en9nu
    @UjwalaKumbhar-en9nu13 күн бұрын

    ✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻

  • @shivajichate5672
    @shivajichate567225 күн бұрын

    2019 la kya 5 hote kare cho. Ya

  • @sandipuntavale950
    @sandipuntavale9502 ай бұрын

    Nety paksh badaltat matdar paksh badlat nihee

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam2 ай бұрын

    Pawar sahebamule karj sut ani seticha utpann wadhala porya he samjun ghe

Келесі