मस्तानी - अपरिचित इतिहास - भाग ३२ | Mastani - Unknown Facts

#MarathaHistory #Mastani #अपरिचित_इतिहास
मस्तानी - थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्यासोबत एकाच श्वासात नेहमी घेतले जाणारे नाव. अखेर कोण होत्या मस्तानी बाईसाहेब? केवळ एक कंचनी? की सिनेमात दाखवल्या प्रमाणे युद्धभूमीवर लढलेल्या सेनानी? समकालीन पुरावे ह्याबद्दल शतकांपासून मौन बाळगून आहेत. आज अपरिचित इतिहास ह्या मालिकेत आपण बांदा संस्थानाची स्थापना ज्यांच्या शाखेपासून झाली त्या मस्तानीबाई ह्यांचा मागोवा घेणार आहोत.
Chapters -
00:00 - परिचय
00:45 - मस्तान आणि मस्तानी
01:22 - मस्तानीबाई आणि पेशवे बाजीराव ह्यांचा प्रथम संबंध
04:42 - मस्तानीबाईंची चित्रे
05:53 - छत्रसाल आणि प्रणामी पंथ
06:15 - मस्तानीबाई - काशीबाई संबंध
06:55 - चिमाजी आप्पा आणि राधाबाई ह्यांचा मस्तानीबाईना विरोध
07:55 - पेशवा बाजीरावांचे 'धर्मबाह्य' वर्तन
09:49 - छत्रपती शाहू महाराजांची मस्तानीबाई विषयी सूचना
10:42 - मस्तानीबाईंची कैद
12:48 - पेशवा बाजीराव - चिमाजी आप्पा दुरावा
14:32 - पाबळ येथील समाधी
15:20 - समारोप
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
चॅनलला सपोर्ट करण्यासाठी -
१) आपण आमचे मेंबर होऊ शकता / Join us on KZread - / @marathahistory
२) आमचे पॅट्रिऑन होऊ शकता. भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा.
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 325

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 Жыл бұрын

    मस्तानी बाई साहेबांची बरीच माहिती दिलीत. राऊंनी वीस वर्षांच्या कालावधीत बेचाळीस लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. अपराजित योद्धा अशी ख्याती. छ.शिवाजीमहाराजांनी स्वराज्य निर्माण केले व बाजीरावांनी त्याचे साम्राज्य केले. अशा कर्तबगार पेशव्याचे खच्चीकरण केले गेले, हे दुर्दैव.

  • @Diva95n
    @Diva95n3 ай бұрын

    सुरवातीचे संगीत अप्रतिम आणी सुरेल आहे 🥳👌इतिहास सांगायची शैली सुद्धा भारीच

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage23512 жыл бұрын

    खुप सुंदर प्रयत्न...कुठलाही धार्मिक द्वेश न करता मस्तानीचा तुम्ही शोध घेतलात ! खुप समाधान वाटल. थोरले बाजीराव केवळ रणांगणातच पराक्रमी नव्हते तर प्रेमाचा प्रांतही त्यांनी काबीज केला होता.

  • @swatisawant8406

    @swatisawant8406

    2 жыл бұрын

    कशावरुन? बाजीरावांनी कुठे लिहून ठेवलय का? त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या 8-9 महिन्यात घडलेल्या घटना आहेत या. 1731-39 पर्यंत मस्तानीला कोणी त्रास दिला किंवा तिच्यामुळे कोणाला त्रास झाला असं दिसत नाही. ती 3 वर्ष शनिवारवाड्यात राहिलीही होती. तेव्हा तिला कोणी बाहेर नाही काढलं. म्हणजे नक्कीच शेवटच्या वर्षात काहीतरी झाले असावे. बाजीराव दारु पिऊ लागल्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकायची भाषा सुरु झाली की त्यामुळे मनस्ताप होऊन ते दारु पिऊ लागले ते कळत नाही. बाजीरावांना कर्मकांडी ब्राम्हणांवर राग होताच. पण त्यामुळे चिडून ते अधिक करु लागल्याची शक्यता आहे. कशावरून त्यांनी मस्तानीला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवले नसेल? मस्तानीला कैदेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी काहीच का केले नाही? नानासाहेबांनाही फेब्रुवारीत पत्र लिहून नासेरजंगाच्या मोहिमेची माहिती दिली पण त्या पत्रात मस्तानीचा उल्लेखही नाही. राघवच्या मुंजीची आणि त्याचे लग्न ठरवावे अशी सूचना करणारे पत्रही आहे. म्हणजे फक्त मस्तानीचा विचार त्यांच्या मनात नक्कीच नव्हता. राघव आणि जनार्दन ही त्यांची दोन मुले त्यांच्याबरोबर आहेत असे बाजीरावांनी राधाबाईंना मार्चमधे पाठवलेल्या पत्रात लिहिले होते. म्हणजे कुटुंबाचीही काळजी होतीच त्यांना. दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे बाजीराव पुण्याला का परतले नाहीत? मस्तानीला कैदेतून सोडवण्यासाठी तरी त्यांनी मोहिम संपल्यावर पुण्यात यायला हवे होते. बर्‍याच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत.

  • @DrVijayKolpesMarathiChannel
    @DrVijayKolpesMarathiChannel4 жыл бұрын

    सर, तुमचा आवाज फार सुंदर आहे. फारच छान आणि अभ्यासपूर्ण व्हिडीओ.

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 Жыл бұрын

    खूप छान योग्य पटतील असे पुरेवे देऊन मस्तानी बईन बदल माहिती मिळाली

  • @nitinkulkarni617
    @nitinkulkarni6174 жыл бұрын

    इतिहासाच्या एका दुर्लक्षित पानाचा उलगडा खुप सुंदर केलाय. आपल्याकडून अश्याच नवनवीन माहितीची अपेक्षा 🙏

  • @barinkulkarni3851
    @barinkulkarni38514 жыл бұрын

    मस्तानी बाईंबद्दल जास्त माहिती नसताना तुम्ही जी माहिती आणि विचार सादर केलेत ते कौतुकास्पद आहे. मराठ्यांच्या इतिहासावर तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. अनेक शुभेच्छा!

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav46073 жыл бұрын

    मस्तानीची माहिती पडताळणी करून स्वछ अखिव रेखीव आणि प्रमाणबध्द शब्दात व्यक्त केली. समाधान वाटले. त्या बद्दल धनयवाद.

  • @maheshmestry9474
    @maheshmestry94743 жыл бұрын

    Kharach तुमचा आवाज फारच ........ ऐतिहासिक वाटतो.......god bless you

  • @sanjaypatil8399
    @sanjaypatil83994 жыл бұрын

    लैला मजनू सारखे वेड न होता मोठी प्रेम कहाणी आहे बाजीराव मस्तानी.

  • @sagarbonde9429

    @sagarbonde9429

    3 жыл бұрын

    😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😘😘😘😘🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😘🙂😘😘🙂🙂🙂🙂😘😘😘🙂😘🙂😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @swatisawant8406

    @swatisawant8406

    3 жыл бұрын

    Pan tila Patasvarun punha Punyala pathavle hote ka Bajiravani?

  • @dhananjaychavan840
    @dhananjaychavan8403 жыл бұрын

    माहिती तर अस्सल नाण्याइतकी खणखणीत देता सलाम त्यासाठी... पण आवाज ...... वाह..... आवाज ऐकताच अंगावर शहारा.... वाटतें जावे पुन्हा एकदा त्या ऐतिहासिक दुनियेत... अप्रतिम....

  • @sachinshinde464
    @sachinshinde4643 жыл бұрын

    प्रकरणाची मांडणी वस्तुस्थिती ला अनुसरून,कोणतेही अतिरिक्त, अतीवादी माहिती टाळून योग्य पद्धतीने केली आहे. आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा.

  • @diliptolkar8894
    @diliptolkar88944 жыл бұрын

    एक ईतिहासाचा पाठपुरावा व संशोधन करुन माहिती जमा करण्याचा कष्टदायी प्रकार स्त्युत आहे आपल्या गौरवशाली इतिहास नव्या पिढीला समजावा हिच ईच्छा.

  • @adeshsatpute645
    @adeshsatpute6453 жыл бұрын

    आपले सगळे व्हीडिओ पाहिलेत, व्हीडिओ पाहून इतिहासात हरवल्यासारखे वाटते.... असे वाटते की आपण सांगत असलेला इतिहास संपूच नये.... खूपच छान सर...🚩🚩 बहिर्जी नाईक यांच्यावर पण एक पूर्ण व्हीडिओ बनवा सर...

  • @tejasa.lokhande2603
    @tejasa.lokhande26033 жыл бұрын

    खूप च सुंदर माहिती देत आहात आपण आम्ही जे शाळे मधे जे शिकलो नाही किंवा जो इतिहास शिकवलाच नाही... त्याची माहिती आपण देता आहात... आपले खूप खूप आभार 😇

  • @maheshmestry9474
    @maheshmestry94743 жыл бұрын

    खूपच सुंदर आहे ......... Mastanicha मृत्यू कसा झाला ह्या बद्दल खरंच कोणालाच माहित नाही ............. कोणी म्हणतं तिने हिरा गिळला कोणी म्हणतं तिने उडी मारली ......... काय झालंय कोणास माहित ....... पण पुण्यातल्या लाखो हृदयाची ती प्रेम कहाणी खूप मस्त वाटते ........ बाजीराव मस्तानी हे नावच खूप ......... प्रेमाचा गुलकंद आहे

  • @anaghasalkar2937
    @anaghasalkar29373 жыл бұрын

    खूप छान माहिती अत्यंत अभ्यासपूर्ण अगदी इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावी अशी मार्गदर्शक आहे

  • @ameyatanawade
    @ameyatanawade4 жыл бұрын

    वाह खूप छान माहिती अगदी नेहमीप्रमाणे. तुमचे हे व्हिडिओ खरंच उपयुक्त आहेत

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 Жыл бұрын

    तरी सुद्धा बरीच माहिती उपलब्ध झाली..... धन्यवाद..!

  • @Hindu10111
    @Hindu101112 жыл бұрын

    Far far far chan kam karat ahat . समस्त मराठी रयातेकडून तुमचे खूप खूप आभार🙏.

  • @jooiprn
    @jooiprn2 жыл бұрын

    आपले निरूपण अतिषय छान आहे... पण शंभरदा मला असे वाटून जाते की एखादी टाईम मशिन हाती लागावी अन जरा सगळ्या बाबींवर स्वतः नजर टाकून यावी

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar34662 жыл бұрын

    मला आवडली माहिती.... आणि सांगण्याची पद्धत सुद्धा लक्षवेधक आहे. धन्यवाद...

  • @dhananjaychavan5073
    @dhananjaychavan50734 жыл бұрын

    भरपुर नविन माहिती मिळाली. धन्यवाद

  • @parmabendkhale3116
    @parmabendkhale31163 жыл бұрын

    छान.. प्रथमच मस्तानीच्या इतिहास समजला..🙏

  • @maheshdeshpande6351
    @maheshdeshpande63514 жыл бұрын

    वेगवेगळ्या पत्रावरून संभ्रम होतो , आजून सखोल व समकालीन पत्र व इतर उपलब्द ऐतिहासिक दस्तऐवज तपासने जरुरी आहे, माहिती संकलन जेणे करून तत्कालीन सत्यस्थिती कळेल,,,,

  • @MarathaHistory

    @MarathaHistory

    4 жыл бұрын

    Could you share what reference he has given?

  • @user-yy7me8qs4t
    @user-yy7me8qs4t4 жыл бұрын

    सुंदर... या ऐका शब्दात.. सर्व आहे....

  • @sandipsap
    @sandipsap4 жыл бұрын

    खूपच डिटेल माहिती खरच खूप च छान विडिओ मानावे तितके आभार कमी आहेत

  • @80ajit
    @80ajit3 жыл бұрын

    खूप छान.. अभ्यासपूर्ण माहिती

  • @anujabal4797
    @anujabal4797 Жыл бұрын

    अप्रतिम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @santoshbagate1888
    @santoshbagate18883 жыл бұрын

    तुमचा इतिहासाबद्दलचा अभ्यास खरच खूप चांगला होता आणि आहे सुद्धा. धन्यवाद.

  • @ashwinshelar1707

    @ashwinshelar1707

    2 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @shabanashaikh1101
    @shabanashaikh11014 жыл бұрын

    Aprteem information good job thanks so much

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 Жыл бұрын

    अतिशय चांगली माहिती आपण दिली आहेत.धन्यवाद .

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd4 жыл бұрын

    धन्यवाद माहिती दिल्या बद्दल..खूप छान..

  • @TheAbhiramsathe
    @TheAbhiramsathe Жыл бұрын

    खुपच छान. मुख्य म्हणजे दुर्मिळ अशा उच्चारशुद्ध मराठीत वाचन!!

  • @siyaabodke8080
    @siyaabodke80804 жыл бұрын

    खूपच छान अप्रतिम . मस्तानी मी akacho पण movei बाजीराव मस्तानी यामुळे तोडस लाक्षयत अला पण धनयवाद तुम्ही सविस्तर सांगितलं

  • @samsommohite
    @samsommohite2 жыл бұрын

    अतिशय सुंदर माहीती दीलीत. आभार.

  • @bokaresir907
    @bokaresir9072 жыл бұрын

    आपण खरोखरच इतिहासकर आहात.. Authentic references दया.

  • @gopalyeole4420
    @gopalyeole44203 жыл бұрын

    खरंच खूप छान माहिती मिळाली.

  • @jalindarjadhav2697
    @jalindarjadhav26973 жыл бұрын

    खूप छान व सोदाहरण माहिती मिळाली

  • @anushreelapalikar3079
    @anushreelapalikar30792 жыл бұрын

    खूप छान गोळा करून संगितली. प्रयत्ननी आपण माहिती

  • @kunalsadgir3889
    @kunalsadgir38893 жыл бұрын

    Khup sundar 😎❤️ thanku ❤️🙏

  • @rcmemctwest11
    @rcmemctwest11 Жыл бұрын

    उत्तम माहिती आणि सुस्पष्ट आवाज.....छान.

  • @vikaspokharana4813
    @vikaspokharana4813 Жыл бұрын

    अप्रतिम व सखोल माहिती.

  • @sskhekale9252
    @sskhekale92522 жыл бұрын

    It's just like a flashback ;looking for much more truth about...waiting for..!!🙏

  • @sagarraopatil77
    @sagarraopatil772 жыл бұрын

    खूपच छान मान सन्मान मिळालाच पाहिजे हक्क आहे त्यांचा .

  • @c_o_o_lgamers252
    @c_o_o_lgamers2524 жыл бұрын

    Khup chan ani abhyaspurn mahiti...

  • @devdarshan516
    @devdarshan5164 жыл бұрын

    धन्यवाद

  • @anushkaroyalawar6311
    @anushkaroyalawar63114 жыл бұрын

    Khup chan .....mahiti baddal thanks

  • @jayshreepatil5948
    @jayshreepatil59483 жыл бұрын

    Brilliant!

  • @rutujamulik7386
    @rutujamulik73864 жыл бұрын

    Tasa clear & fix aashi khup kami mahiti ya video varun milali....pan ha gairsamaj nakkich dur zale....so thank you😊👍🏻 Your work is really nice....thank you so much.....🤗👍🏻♥️

  • @bhagyashreesawant7210
    @bhagyashreesawant72104 жыл бұрын

    Mast mahiti..

  • @namdevpimpale9241
    @namdevpimpale9241 Жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @maheshbhamare2327
    @maheshbhamare23274 жыл бұрын

    एक पराक्रमी योद्धा व त्याचा पराक्रम एका मस्तानी प्रकरणामुळे झाकला जाऊ शकत नाही. ती एक गौण गोष्ट आहे. लोक पराचा कावळा करतात. असेल तर असेल बिघडलं काय?

  • @extra2ab

    @extra2ab

    3 жыл бұрын

    A sad love story ❤❤❤❤❤🧡🧡🧡🧡🧡🧡💛💛💛💛💛💛💚💚💚💚💚💚💙💙💙💜💜💜💜

  • @swatisawant8406

    @swatisawant8406

    3 жыл бұрын

    मला वाटतं की बाजीरावांना टोकापर्यंत push केलं गेलं. त्यामुळे त्यांचा rebelious स्वभाव उफाळून आला. कारण आधी पाहिलं तर साधारण 1729-35 या काळात काशीबाईंनी 3 मुलांना जन्म दिला आणि मस्तानीने एकाला. 1736 मधे जेव्हा बाजीराव राजस्थान भेटीवर गेले होते तेव्हाही काशीबाईच त्यांच्याबरोबर होत्या. मग शेवटच्या दोन वर्षात त्यांच्यात फरक पडला का? तरीही समशेरला फक्त बांद्याची जागीर दिली जी छत्रसालाकडूनच मिळाली होती. इथे महाराष्ट्रातील काहीही दिले गेले नाही. So he managed to keep his Hindu n muslim heirs separate. मला वाटतं की fiction ने या प्रकरणाला lovestory बनवून hype केलं आहे.

  • @anantchavan3535

    @anantchavan3535

    3 жыл бұрын

    @@extra2ab vo

  • @chandrakantmagdum5773
    @chandrakantmagdum57733 жыл бұрын

    खूपच छान माहिती. आमच्या दनामद्धे भर पडली. आपला आवाज देखील छान आहे

  • @vinayakdeshpande6752
    @vinayakdeshpande67523 жыл бұрын

    खूप सुंदर माहिती आहे व आवाजही मस्त आहे

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Жыл бұрын

    Chhan mahiti sangitali. Dhanyavad.

  • @dhirajkumbharofficial3248
    @dhirajkumbharofficial32484 жыл бұрын

    खुपच सुंदर माहिती

  • @gitanjalibhange2174
    @gitanjalibhange2174 Жыл бұрын

    Khup chan

  • @jitendarchavai7316
    @jitendarchavai73162 жыл бұрын

    छान वाटले जय शिवराय

  • @mukundgodase4208
    @mukundgodase42084 жыл бұрын

    अप्रतिम सर...खूप चांगले आणि वास्तविक संदर्भ दिले आपण....शेवटची काही वाक्यं मस्तानी बद्दल आपण बोललात त्याने मनाला चटका लागून जातो.👌👌👌👌👍

  • @priyankamutekar376
    @priyankamutekar376 Жыл бұрын

    Khup Chan mahiti sangitli dhanyawad

  • @vikaschavan2941
    @vikaschavan29414 жыл бұрын

    Mast sir khup avdly

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav294 жыл бұрын

    मुळात अधिक माहिती नसल्यामुळे अनेक कयास आखले जातात । पण मस्तानी मोठे कोड आहे । असो , माहिती बद्दल धन्यवाद ।

  • @aditinimbalkar156
    @aditinimbalkar1562 жыл бұрын

    Nice narration and thank you for sharing this information

  • @chaitalijoglekar
    @chaitalijoglekar3 жыл бұрын

    Khup mast. Haa khara itihaas...

  • @ankushkhedkar7007
    @ankushkhedkar70074 жыл бұрын

    खुप छान.... शिवशक या विषयी विडिओ बनवावा ही विनंती🙏

  • @rkhatri
    @rkhatri3 жыл бұрын

    Khupch chan mahiti dilit, thanks

  • @atredhruva
    @atredhruva4 жыл бұрын

    Aprati Research ani sopya bhashet.mahiti.. khup chan vdo

  • @pradhnyagaikwad3921
    @pradhnyagaikwad39212 жыл бұрын

    Khup chaan vdo👍👌🏻

  • @AmetraGhag
    @AmetraGhag4 жыл бұрын

    khup chan.........

  • @mangeshgurav5304
    @mangeshgurav53043 жыл бұрын

    छान माहिती, धन्यवाद

  • @vishalpatil8629
    @vishalpatil86293 жыл бұрын

    खुपच चांगली माहिती आहे

  • @KidsTVeducationbyAK
    @KidsTVeducationbyAK Жыл бұрын

    Khup chhan asch chalu theva anek shubhechha

  • @shreyasb6210
    @shreyasb62103 жыл бұрын

    Khup sunder 👍🏻

  • @Spotify009
    @Spotify0092 жыл бұрын

    Khup Chan

  • @mangalaladke9221
    @mangalaladke9221 Жыл бұрын

    अभ्यास पूर्ण करूनच व्हिडिओ तयार केला फार बरे वाटले. धन्यवाद

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale5763 жыл бұрын

    khup chan video..👍

  • @anushreelapalikar3079
    @anushreelapalikar30792 жыл бұрын

    खूप छान प्रयत्न 🙏

  • @swapnilbapat4889
    @swapnilbapat48894 жыл бұрын

    Khup chan 👍👍

  • @sunitabhalerao5776
    @sunitabhalerao57763 жыл бұрын

    खूप उद्बोधक

  • @rohinidalvi18
    @rohinidalvi183 жыл бұрын

    खुप छान 👌👌👌👌

  • @anantgadgil7842
    @anantgadgil7842 Жыл бұрын

    Khup upyukt mahiti dilit.

  • @narendramore8703
    @narendramore87033 жыл бұрын

    Khup sunder

  • @ravindragavali2159
    @ravindragavali21592 жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली सर

  • @vinodbhosale2103
    @vinodbhosale21032 жыл бұрын

    Khup chaan

  • @engineersrecipes6457
    @engineersrecipes64573 жыл бұрын

    Sir khup mahiti milali..... Thank you

  • @namo1634
    @namo1634 Жыл бұрын

    Mastch thanks

  • @pradipsawant5246
    @pradipsawant52464 жыл бұрын

    माहिती फार छान ।।

  • @mohanheismixingfengshuiand2097
    @mohanheismixingfengshuiand20973 жыл бұрын

    Aapli mehnat jabardast aahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshsatpute777
    @santoshsatpute7773 жыл бұрын

    छान आहे आवाज व माहिती ......अप्रितम

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak20364 жыл бұрын

    Khup Chan mahiti ahe sir...

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Жыл бұрын

    Wonderful.....

  • @savitajadhav2986
    @savitajadhav29863 жыл бұрын

    Khup chan mahiti🙏🙏 thanks

  • @SKT44470
    @SKT444704 жыл бұрын

    सर खुप खुप छान वीडियो. मस्तानी बाई यांच्यावर अजुन काही संशोधन असेल किंवा भविष्यात काही अजुन ऊलगड़ा झाला तर नक्की समोर आना. वीडियो मध्ये खुप छान माहिती आज जगसमोर तुम्ही आणली. तुमच्या मेहनतीला मानाचा मुजरा.🙏 धन्यवाद🙏

  • @pramilamore1277
    @pramilamore12772 жыл бұрын

    Excellent sir ....sunder maheetee

  • @samu7749
    @samu7749 Жыл бұрын

    खूप छान 👏👏👏👏👏👏

  • @prakasharekar8837
    @prakasharekar88372 жыл бұрын

    चांगली माहिती.

  • @omkardugade1660
    @omkardugade16604 жыл бұрын

    Thanks.great

  • @redbull2631
    @redbull2631 Жыл бұрын

    Khup chan.. ankhi itihasacha shodh ghyava

  • @madhavinikam8690
    @madhavinikam86904 жыл бұрын

    Great 👍🙏

Келесі