Maratha Reservation : हा जीआर म्हणजे मराठ्यांची शुद्ध फसवणूक - प्रवीण गायकवाड | N18V

हा जीआर म्हणजे मराठ्यांची शुद्ध फसवणूक... प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप. पण ते असं का म्हणाले? मराठ्यांना खरंच सरसकट आरक्षण मिळणार? पुढे काय होणार?
N18V | #PravinGaikwad #sambhajibrigade #ManojJarangePatil #ManojJarangePatilMother #freeeducation #manojjarangepatildemands #freeeducationtomaratha #antarwalisarati #marathareservationmumbaimorcha #chhaganbhujbal #MarathaAarakshanParishad #MarathaResarvation #maratharakshan #marathareservationprotest #obc #obcreservation #obcvsmaratha #bhujbalvsjarange #chhaganbhujbal #eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #marathareservationlatestupdate #kunbi #kunbimaratha #kunbicertificate #marathavsobc#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 400

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari42535 ай бұрын

    धन्यवाद गायकवाड सर, तुम्ही अतिशय उत्तम आणि निर्भीडपणे ह्या विषयावर प्रकाश टाकला आहे. 💐🙏🏻

  • @vinodkamble2989
    @vinodkamble29895 ай бұрын

    तुम्ही अभ्यासू आहेत. हेच खूप आहे. तुमचं म्हणणं काय आहे. हे समजायला वाचन पाहिजे.

  • @biowallahmvsir8783
    @biowallahmvsir87835 ай бұрын

    Studied person ..correct openion 🌹👍🙏

  • @hanumantraojagtap7282
    @hanumantraojagtap72825 ай бұрын

    एक विनोद पाटील सोडले तर आजपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावर काम करणारे नेते पारदर्शक नव्हते.मनोज दादा जरांगे मुळे ह्या नेत्यांची दुकानदारी बंद झाली म्हणुन हे दुखणे आहे.

  • @uddhavraomulay9591
    @uddhavraomulay95915 ай бұрын

    या उपोषण कार्यकाळात तुम्ही काय झोपा काढत होता, इतक्या दिवस बुध्दी गहाण ठेवली होती

  • @sandippawar8233
    @sandippawar82335 ай бұрын

    जरांगे पाटलांच्या निमित्ताने.. थोडक्यात… १.मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेत २.किमान काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र (अगदी नगण्य संख्या असली तरी) ३.कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सुलभता आली पुर्वी अधिकारी प्रमाणपत्र देत नसत,नियमानुसार देय असले तरी ४.मराठ्यांचे संघटन ५.साधे नेतृत्व ६.आजपर्यंत तरी प्रामाणिकपणा बद्दल संशय नाही(आता त्यांना बदनाम देखील केले जाईल,तरीही..) ७.सगेसोयरे ची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर obc नेत्यांना जी भिती वाटते व मराठ्यांना जो विजय वाटतो ते शक्य ८.अंदोलनाचा फायदाच तोटा काहीच नाही कारण जरांगेच्या बुद्धीमत्तेवर संशय निर्माण करणाऱ्यांना गनिमी कावा कळायला वेळ लागेल…

  • @rahulbhogal7709

    @rahulbhogal7709

    5 ай бұрын

    किमान मराठा एका छताखाली आला

  • @Samta1714

    @Samta1714

    5 ай бұрын

    मुळ ओबीसी चे राजकीय आरक्षण पुर्णपणे ओरबडले हा सर्वात मोठा फायदा

  • @dp5633

    @dp5633

    5 ай бұрын

    सरसकट वरून जरांगे नी एका दिवसात सगेसोयरे वर पलटी मारली😂😂 हा अध्यादेश 4 महिन्या पूर्वी निघाला असता. हे सगळं मिंधे la नेता बनवण्यासाठी 😂

  • @SP-dc7od

    @SP-dc7od

    5 ай бұрын

    Netrutv. Haha

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux5 ай бұрын

    बरोबर बोलताय श्री गायकवाड साहेब

  • @SUMIT27.
    @SUMIT27.5 ай бұрын

    काही ही असो आमचा वाघ जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी निस्वार्थी पणे लढत आहे🚩

  • @isahakdesai9319

    @isahakdesai9319

    5 ай бұрын

    🎉

  • @Masal.M.M

    @Masal.M.M

    5 ай бұрын

    Kunbi sathi ladat ahe

  • @ganeshoffice7776
    @ganeshoffice77765 ай бұрын

    तुम्ही पद घ्या....आणि गप्प बसा.... आम्हाला माहीत आहे....!! 😂

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav47055 ай бұрын

    🚩🎊मूळ ओबीसीत असूनही मराठा समाजाला अनेक वर्षे कावेबाजपणे ओबीसी त येऊ दिले नव्हते तो मार्ग जरांगे पाटील यांनी खुला केला... ऐक्याची ताकद दाखवली. जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏

  • @myindia9039

    @myindia9039

    5 ай бұрын

    Maratha nhi kunbi ahat obc madhy tum mhit navte ka

  • @Quirkydope

    @Quirkydope

    5 ай бұрын

    Marata Ani kunbi veg vegle ahet

  • @kattarobc
    @kattarobc5 ай бұрын

    अत्यंत गरीब मराठा समाजाच् हार्दिक हार्दिक अभिनंदन😅😅

  • @jyotitaipardeshi1364

    @jyotitaipardeshi1364

    5 ай бұрын

    😂

  • @bapuravmahagovind2887
    @bapuravmahagovind28875 ай бұрын

    आमच काही पण् असो जरांगे वाघ जिंकला बस झाल🎉🎉🎉

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623

    @bhujbaltanajibabanbhujbal4623

    5 ай бұрын

    नवी मुंबई मध्ये काहीतरी शिजलं आणि मुंबईत येऊ दिलं नाही च ना? सरकारने,,,

  • @nivruttigorde2111
    @nivruttigorde21115 ай бұрын

    तुमचा आम्हाला अभिमान आहे पण तुम्ही एखादे प्रमाण पत्र कुणाला मिळवून दिले नाही तुम्हाला हे शहाणपण सांगण्याचा कोणताही अधिकार नाही . दूही निर्माण करू नका

  • @prof.babanpawar2227

    @prof.babanpawar2227

    5 ай бұрын

    बिनडोक रगेलपणा आहे हा, चर्चाच करत नाही म्हणून मराठे मागे राहिले.

  • @manojshinde5873

    @manojshinde5873

    5 ай бұрын

    Ha manuns hushar ahe pan yancya husharicya Maratha samjala kahi upyog ahe ka?

  • @pravingaikar9012
    @pravingaikar90125 ай бұрын

    खरं बोललात साहेब

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade33815 ай бұрын

    दादा,,,,आपण योग्य विश्लेषण व विवेचन केले आहे, आपली दूरदृष्टी आणि अभ्यास मोठा आहे, आपल्या विचारांशी सहमत आहे------👏👏👏👏👏

  • @Prakashpatilchitalkar
    @Prakashpatilchitalkar5 ай бұрын

    तीस वर्षांत काय केलं फक्त पद घेतली आणि पोटापाण्याची सोय केली आता पोटात सल आहे.मा. मनोज पाटील हेच आमचा आदर्श आहे.

  • @sandeepmandhare4180
    @sandeepmandhare41805 ай бұрын

    गायकवाड़ जे जरांगे पाटीलांनी केल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ते आम्हाला माण्य आहे आणि गरज पडली तर तमाम मराठा समाज पुन्हा जरांगे पाटीलांच्या मागे उभा राहील तुम्हि फक्त राजकीय फायदा घ्या आमच्या जिवावर

  • @prof.babanpawar2227

    @prof.babanpawar2227

    5 ай бұрын

    फडणीस महाराज की जय!

  • @apex-xgpat867

    @apex-xgpat867

    5 ай бұрын

    Shard pawar cha gulam ahe ha!

  • @GaneshKakde-mp9xs
    @GaneshKakde-mp9xs5 ай бұрын

    याची जळाली आहे कारण काकांचे क्रेडिट शिंदे साहेबांनी घेतलं म्हणून याचा जळफलात झाला आहे 😅😂😂

  • @amitparab4338

    @amitparab4338

    5 ай бұрын

    कसला शिंदे साहेब मोदी शहचा कुत्रा आहे हा मिंदे 🤣🤣

  • @dp5633

    @dp5633

    5 ай бұрын

    शिंदे नी समाजाला फसवल. 1% पण फायदा नाही झाला

  • @ajinkyagaikwad2387
    @ajinkyagaikwad23875 ай бұрын

    दादा, तुम्ही तर शेपूट घालून बसला आहे... आरक्षण राहू द्या तुम्ही शिक्षण मोफत भेटाव त्यासाठी मोर्चे काढा

  • @atulgundpatil9552

    @atulgundpatil9552

    5 ай бұрын

    यांना कोन कुत्र विचारत नाही हे भंगार मधे गेलय उगाचच मोठेपणा करतोय जरांगे जे जमल ते यांच्या कोणाला जमल नाही हे मराठा भेदी आहे झोपा तूमचा गरज नाही 😂😢😮😅😊

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap6995 ай бұрын

    आजपर्यंत स्वयंभू मराठा समजणा-यांना काहीच करता आले नाही. त्यापेक्षा कितीतरी अधिक मा. जरांगे पाटील यांनी मिळवून दिलंय. आणि यापुढे स्वयंघोषितांपेक्षा ख-या अर्थाने मराठ्यांचा नेता एकच तो म्हणजे मा. जरांगे पाटील.

  • @user-vo7qz2qr9w
    @user-vo7qz2qr9w5 ай бұрын

    नेतृत्व भारी होत म्हणून जळाली आहे.. अजून काही नाही...

  • @Ufffff237

    @Ufffff237

    5 ай бұрын

    Lack of knowledge

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i5 ай бұрын

    वा सीएम साहेब किती बेवखुब बनवल

  • @balajichavan404
    @balajichavan4045 ай бұрын

    हे अगदी नागव सत्य आहे बरोबर दोन तृतीयाश बहुमत पाहिजे

  • @shantiparv21
    @shantiparv215 ай бұрын

    योग्यच भूमिका मांडली प्रवीण दादांनी

  • @pintumehetre3557
    @pintumehetre35575 ай бұрын

    जरांगे यांना चॉकलेट देऊन तिथून काढून दिला आहे..😂😂😅😅😅😅

  • @Decoding_Maharashtra

    @Decoding_Maharashtra

    5 ай бұрын

    jar arashan nahi bhetal na tar mang amhi pan 2024 la lollipop deu te pan thondat

  • @mahadeonagane782

    @mahadeonagane782

    5 ай бұрын

    काय रे पिंटू .

  • @swaroopagarkar9422

    @swaroopagarkar9422

    5 ай бұрын

    Definitely 😂

  • @Saigakayada
    @Saigakayada5 ай бұрын

    छान माहिति दिली

  • @umeshsatam7637
    @umeshsatam76375 ай бұрын

    एकच नेता जरांगे पाटील त्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं आहे बाकी काहीही म्हणू देत आपण लक्ष देऊ नये.

  • @D_K_Naik
    @D_K_Naik5 ай бұрын

    शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असा भेद तुम्ही लोकांनी समाजात रूढ करायचा प्रयत्न केला.

  • @mahadevmalusare541
    @mahadevmalusare5415 ай бұрын

    तुम्ही पवार साहेबांकडून जेवढं काही मिळवले तेवढ्यात तुम्ही सुखी समाधानी दिसत आहे

  • @yadavrasal33
    @yadavrasal335 ай бұрын

    प्रवीण दादा अतिशय हुशार आहोत समाजाला सांगा शुद्ध फसवनुक् आहे

  • @pandurangnanekar4436
    @pandurangnanekar44365 ай бұрын

    तुम्ही पण सोबत यायला पाहिजे होतं साहेब

  • @deccanfilms8764
    @deccanfilms87645 ай бұрын

    Really nice and correct information......people should understand in details

  • @deepakpawate2531
    @deepakpawate25315 ай бұрын

    खुप छान विश्लेषण केलं आहे.

  • @sandeepmandhare4180
    @sandeepmandhare41805 ай бұрын

    जरांगे पाटीलांची प्रतिमा उजळली गायकवाड़ तुमची जळली का 😂😂

  • @rambanait0099

    @rambanait0099

    5 ай бұрын

    Prt mumbai mde yayla tayar raha😢😂

  • @dp5633

    @dp5633

    5 ай бұрын

    समजाला मिळाला 🔔😂

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao93885 ай бұрын

    गायकवाड साहेब अत्यंत हुशार आहेत. त्यांचा EWS वर जास्त जोर का आहे हे मराठा समाजाला समजत नाही.

  • @shivajikudale5177
    @shivajikudale51775 ай бұрын

    योग्य विश्लेषण

  • @ambadasvarhade8440
    @ambadasvarhade84405 ай бұрын

    सत्य बोलण्यासाठी विचार करु नये कि माझ्या बदल काय वाटते, सर तुमचे बोलणे योग्य वाटले, मला वाटते की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज याच्या नंतर चे मराठा नेते झाले तो कोणताच नेता निस्वार्थी राहिला नाही वाटते?

  • @Ufffff237
    @Ufffff2375 ай бұрын

    Grat Knowledge of constitution

  • @G_a2z.789
    @G_a2z.7895 ай бұрын

    हे महाशय कुठे होते एवढे दिवस किती आवाज उठवला आपण..

  • @werindians6938
    @werindians69385 ай бұрын

    कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा.जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा.जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा.जातीच नामशेष होतील.जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही.समाजात शांतता नांदेल.समाज व देश प्रगती करेल.

  • @user-ye3ji7kw6w
    @user-ye3ji7kw6w5 ай бұрын

    प्रवीण गायकवाड साहेबांनी चांगले विश्लेषण केले आहे.हे या मराठ्यांना का कळत नाही?दोनदा कोर्टात टिकले नाही .आता परत एकदा सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यावर टिकणार आहे का? आणि टिकणारे असते तर कधीच दिले असते .जरांगेना एव्हढा मोर्चा पण काढावा लागला नसता.आणि सरकारच्या नाकीनऊ पण आले नसते.

  • @ganeshkunde-gc1oj
    @ganeshkunde-gc1oj5 ай бұрын

    आज का नाही गेला हा मनोज जरांगे ना माहिती सांगायला

  • @saurabhbhosle9859
    @saurabhbhosle98595 ай бұрын

    कोणाची मुलाखत घेण बंद करा ह्यांची दुकाणदारी बंद झाली म्हणून फडफड करायलेत सर्व समाज फक्त आणि फक्त मनोज दादा सोबत आहे ...

  • @santoshsonawane4624
    @santoshsonawane46245 ай бұрын

    गायकवाड साहेब एक नंबर अभ्यासु माणूस आहे. ते संभाजी ब्रिगेड चे काम अतिशय प्रामाणिक पणे करतात ❤

  • @vijayasawant559
    @vijayasawant5595 ай бұрын

    सर बरोबर आहे काय म्हणुन मसठी माणुस स्वताची जात कमी करुन घेणार

  • @user-yx4cn4sx9t
    @user-yx4cn4sx9t5 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @dnyaneshwarshelke5369
    @dnyaneshwarshelke53695 ай бұрын

    पत्रकार ने जबरदस्तीने बोलायला लावू नये जरांगे पाटील यांच्या विरोधात याना

  • @vickyindia3474
    @vickyindia34745 ай бұрын

    😂😂😂😂😂😂Right sir....☝️☝️☝️☝️👍👍👍👍👍

  • @maheshpemare1906
    @maheshpemare19065 ай бұрын

    Right Information. Gaikwad sar.

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha3695 ай бұрын

    माझ्या समस्त मराठा भावांना आणि ओबीसी भावांना विनंती आहे की हे सगळे सरकारने केलेले फार मोठे षडयंत्र आहे ज्यामध्ये छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हे दोघेही सामिल आहेत आणि आपण उगाचच एकमेकांचा राग द्वेष करत आहेत, तरी माझी कळकळीची विनंती आहे की या राजकारण्यांनाच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका हे आपल्या सर्वांची स्वतःच्या स्वार्थासाठी फसवणूक करत आहेत आणि स्वतःची पोळी भाजून घेत आहेत!🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Somethiinglike

    @Somethiinglike

    5 ай бұрын

    Jarange पाटील कशातच सामील नाहीत . तू लहान आल्यापासून ते आंदोलन करत आहेत . चुकीची अफवा अणि गैरसमज पसरू नको

  • @D_K_Naik
    @D_K_Naik5 ай бұрын

    हे आंदोलन ब्रिगेड पुरस्कृत होते हे महाराष्ट्राला माहित आहे.

  • @HarishUpadhyeUrmila
    @HarishUpadhyeUrmila5 ай бұрын

    Gret man god bless you sir

  • @user-jt3po1pq5w
    @user-jt3po1pq5w5 ай бұрын

    Yes this is clear cut politics

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg5 ай бұрын

    हे दोघे पण जातिवाद भाष्य करत आहेत...

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh69275 ай бұрын

    Read the Gazette and then one should speak.sagesoyare means blood relatives from faternal side.

  • @ShindeNikhil-ln7kn
    @ShindeNikhil-ln7kn5 ай бұрын

    Jarange पाटलाला घरच जेवण जेवायला patavlay 😅

  • @sureshgawade9129
    @sureshgawade91295 ай бұрын

    फसवणूक ❤

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha3695 ай бұрын

    सरकारने मराठ्यांसोबत फार मोठा प्रॅंक केला आहे भावांनो!😢😢😢

  • @AjayPatil-gf7jz

    @AjayPatil-gf7jz

    5 ай бұрын

    Kahi zhat kel nahi😂😂tu sharad ani hya shemnya ch chokat bs😂

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh69275 ай бұрын

    It is true

  • @smartwork3994
    @smartwork39945 ай бұрын

    He purvi manage zalele nete aahet ?

  • @tejasdeshmukh3844
    @tejasdeshmukh38445 ай бұрын

    संभाजी ब्रिगेड च नाव बदला व शरद पवार ब्रिगेड नाव लावा ...

  • @gajananjadhav8373
    @gajananjadhav83735 ай бұрын

    मग आपण प्रयत्न करणार काय

  • @aniruddhachavan8964
    @aniruddhachavan89645 ай бұрын

    💯 true

  • @balajitarange8090
    @balajitarange80905 ай бұрын

    बरोबर गायकवाड साहेब

  • @shrimantsandipan905
    @shrimantsandipan9055 ай бұрын

    😊

  • @aplamasalaaplkitchen7801
    @aplamasalaaplkitchen78015 ай бұрын

    💯

  • @machindranathpatil5129
    @machindranathpatil51295 ай бұрын

    Perfect knowledge

  • @Shyam-gc2xi
    @Shyam-gc2xi5 ай бұрын

    Kaay problem ahe Gaikwad sahebacha hech samajt nahi.

  • @chhayamane3948
    @chhayamane39485 ай бұрын

    महाराष्ट्र राज्य प्रगती कडून अधोगती कडे जात आहे असे दिसून येते. देशाचा विकास/प्रगती 10 वर्षापासून होत आहे असे म्हणतात व जाती मात्र अमागासातून मागासवर्गिय मध्ये जात आहेत हा कोणत्या प्रकारचा विकास/प्रगती म्हणायची कळतच नाही. एकीकडे तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती, हिंदूराष्ट्र करण्याची घोषणा, जाती निर्मूलन करण्याची घोषणाबाजी, महाराष्ट्र सोडून इतर राज्यात मोठंमोठे प्रकल्प, आणि महाराष्ट्रात मात्र जातीची आंदोलन होत आहे व महाराष्ट्र मागास बनत आहे, काय सुरु आहे महाराष्ट्रात. भारत देशातील 1 नंबर चे राज्य अधोगतीला लागले आहे. मागास बनत आहे. महाराष्ट्रावर प्ररराज्यीय घाव घालत आहे पण स्वार्थासाठी काहीही.

  • @hambirraoulape575
    @hambirraoulape5755 ай бұрын

    आपण काय करायचे नाही केलं की चुका काढायच्या तुम्ही सांगा कसं मिळेल

  • @nanasahebpatil3430
    @nanasahebpatil34305 ай бұрын

    साहेब मिळालं तर ठिक राहील..

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk5 ай бұрын

    मी मराठा आहे पण गायकवाड यांना समर्थन आहे🎉

  • @user-ru6yz4eh9u
    @user-ru6yz4eh9u5 ай бұрын

    फसवणूक होऊ नये असे वाटत आहे ,पण शिंदे बोलले त्यातून असेच जाणवत आहे ! "पाने पुसली तर किंमत मोजावी लागेल !"

  • @umakantmore3446
    @umakantmore34465 ай бұрын

    N01 Openion

  • @Chakradhargadhave-sz8sq
    @Chakradhargadhave-sz8sq5 ай бұрын

    जरागे 50 खोके एकदम ओके

  • @dipak1dhokale693
    @dipak1dhokale6935 ай бұрын

    मनोज जरांगे सत्यवादी व्यक्तीमत्व आहे मराठ्यांनो एकजूट राहुदया वेळ गेलेली नाही फक्त एकी ठेवा भावांनो जय जिजाऊ जय शिवराय

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi40275 ай бұрын

    Agadi barobar mhanalat Sir ! He phakt nivdun yenyasathiche shadhyantra aahe ! Hee janatechi shuddha phasavnuk aahe !

  • @sunilkamble7498
    @sunilkamble74985 ай бұрын

    Pravin saheb abhyasu aahet

  • @anantchavanv3833
    @anantchavanv38335 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏

  • @GouravSonune-qy1pj
    @GouravSonune-qy1pj5 ай бұрын

  • @shrimantsandipan905
    @shrimantsandipan9055 ай бұрын

    फसवणूक

  • @kashinathchavan5500
    @kashinathchavan55005 ай бұрын

    माननीय जरांगे पाटलांना फसवणे एवढं सोपं आहे का. तर मुळीच नाही उगाचच आपला शहाणपणा कोणी दाखवू नये. आमचा पाटलांच्या वर पूर्ण विश्वास आहे व शिंदे साहेबांच्या वर सुद्धा पूर्ण विश्वास आहे. कोणीही त्या संदर्भात आपले मत मांडून समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. हे ओबीसी समाज बांधवांना व त्यांच्या हित चिंता काना माझे सांगणे आहे.

  • @sachinkardak

    @sachinkardak

    5 ай бұрын

    सहज शक्य आहे चौथी नापास आहे तो. आणी अस्लिखित हिंदी बोलतो तो..

  • @zorbathebuddha369

    @zorbathebuddha369

    5 ай бұрын

    मग रात्री २:४५ वाजता जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत बंद दाराआड चर्चा का केली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली?

  • @AjayPatil-gf7jz

    @AjayPatil-gf7jz

    5 ай бұрын

    ​Sharad pawar ata maratha neta nahiye 😂😂hyach dukh amahala kaltay😂😂

  • @sachinkardak

    @sachinkardak

    5 ай бұрын

    @@zorbathebuddha369 जे चुकी चे निर्णय असतात ते रात्री होतात.

  • @Samta1714

    @Samta1714

    5 ай бұрын

    सेटलमेंट झाली भावी.खा.आ.

  • @____7_7_79
    @____7_7_795 ай бұрын

    आता मागासलेले झाले.शिक्षणाचा खर्च करू शकत नाही.नोकरी नाही.शेतमालाला भाव नाही.कष्ट करून आत्महाते च प्रमाण वाढले आहे.

  • @likerote2368
    @likerote23685 ай бұрын

    This information needs to comes eaerlier.. aata kai shembada porga pan sagel

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n5 ай бұрын

    जर माझा देश कॅन्सल झाला तर महाराष्ट्रात 288 पैकी एक वाजू देत नाहीत आम्ही तुम्हाला चॅलेंज🎉🎉🎉

  • @user-kv1ks6wy1p
    @user-kv1ks6wy1p5 ай бұрын

    कायदा बनवायच काम सरकाच आहे सरकार बनवायच काम आमच आहे

  • @ajaymane1644
    @ajaymane16445 ай бұрын

    कधीतरी 1992च्या gr वर पण बोला 🙏

  • @user-dk2st8qx9t
    @user-dk2st8qx9t5 ай бұрын

    Fasavla ....100%

  • @satishdhawle6
    @satishdhawle65 ай бұрын

    ONLY patil

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad52825 ай бұрын

    संभाजी ब्रिगेड नाव असूनसुद्धा एकदाही औरंगाबाद चे नाव छ . संभाजीनगर व्हावे अशी कसलीही मागणी ब्रिगेडने अजिबात केलेली नाही . त्यामुळे ह्यांची भूमिका नेहमीच शंकास्पद वाटली आहे

  • @indiandhamaka1726

    @indiandhamaka1726

    5 ай бұрын

    Ja baba Tu ye nav badlun

  • @Prakashpatilchitalkar
    @Prakashpatilchitalkar5 ай бұрын

    तुम्ही राजकीय वैचारीक पध्दतीने विचार करत आहात.

  • @ehsaas5055
    @ehsaas50555 ай бұрын

    लाचार समन्वयकांनी उगा आपल फडतूस ज्ञान पाजळू नये. मराठा फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटिल साहेब यांच्यासोबतच आहे. 🚩🚩⚔️🚩🚩

  • @AK_501
    @AK_5015 ай бұрын

    5:04 pustak marathe shudra name 5:50 54 lac certificate?

  • @P.KCHANNEL5679
    @P.KCHANNEL56795 ай бұрын

    साहेब मग सर्वांनाच बंद करून टाका ना बस

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil94195 ай бұрын

    जिथे फसणवीस आहेत तिथे फसवणूक नक्की च त्यालामराठा व्होट पाहिजे . बाकी काही अलग दिसत नाही

  • @user-dt6dv5hc9k
    @user-dt6dv5hc9k5 ай бұрын

    साहेब आपण सांगायला पाहिजे होतं जरांगे पाटील साहेबांना

  • @mahadevgaikwad9244
    @mahadevgaikwad92445 ай бұрын

    माणूस स्वतःला फक्त हुशार समजतो. याच्याकडे पर्याय काहीच नसतात. 💯

  • @harshavardhanmane1247
    @harshavardhanmane12475 ай бұрын

    Kon ahe divta

  • @bharatadagale6328
    @bharatadagale63285 ай бұрын

    यांनी माहिती मांडली ही सत्य परिस्थिती आहे हे मराठा समाजांनी नाकारु नये

  • @sachinwankhade4451
    @sachinwankhade44515 ай бұрын

    Supreme Court made tikale pahije

Келесі