Pravin Gaikwad :मराठा समाजाने ओबीसीऐवजी आर्थिक निकषांवर आरक्षण घेतल्यास अधिक फायदा

#abpमाझा #PravinGaikwad #OBCReservation #MarathaReservation
Pravin Gaikwad :मराठा समाजाने ओबीसीऐवजी आर्थिक निकषांवर आरक्षण घेतल्यास अधिक फायदा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | Diwali 2023 | Happy Diwali | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा | दीपावली

Пікірлер: 587

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej8 ай бұрын

    प्रविण दादा, मराठा समाजानी उद्योग व्यवसाय सुरू केला पाहिजे,असे आपले म्हणणे आहे,हे बरोबर आहे.तसेच गरीब मराठ्यांसाठी आरक्षण पण मिळाले पाहिजे.जेणेकरुन शिक्षण घेणे शक्य होईल.

  • @sanjaypadar9190
    @sanjaypadar91908 ай бұрын

    गायकवाड साहेब आपण आंदोलन करू शकत नाही तर कमीतकमी आपण शांत बसावे

  • @amolkhobaragade

    @amolkhobaragade

    7 ай бұрын

    Shant tujhya Jarange la mhan. Te Hotel waiter hota, tyala Kai mahit.

  • @redbull2631

    @redbull2631

    7 ай бұрын

    Gaikawad saheb barobar ahet... Tu shant bas 10 +४० he maratha samajasathi fydyach ahe.

  • @dnyaneshwarpatil6641

    @dnyaneshwarpatil6641

    5 ай бұрын

    Right

  • @AaiShapathhhh....
    @AaiShapathhhh....8 ай бұрын

    आर्थिक निकषावर च्या आरक्षणा मधून PSI झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे हे प्रवीण गायकवाड ला माहीत नाही का

  • @akshaysuroshe64

    @akshaysuroshe64

    8 ай бұрын

    हे प्रवीण गायकवाड स्वतः कुणबी मराठा म्हणून ओबीसी प्रमाणपत्र काढून ओबीसी आरक्षण चां लाभ घेत आहे आणि इतरांना फुकटचे सल्ले देत आहे

  • @user-ql6ux2se5y

    @user-ql6ux2se5y

    8 ай бұрын

    @@chandupatole9545म्हणजे सगळ्यांचेच ओरबाडून खायचे

  • @DilipAwale-kr5mp

    @DilipAwale-kr5mp

    8 ай бұрын

    हे दादा, जरांगे पाटील यांनी योग्य मार्गावर चालवलेल्या मराठा आंदोलनाला फाटे फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकी काही नाही.

  • @anishkumbhar4962

    @anishkumbhar4962

    7 ай бұрын

    ​@@chandupatole9545श्रीमंत असेल तर ओबीसी तुन आरक्षण मिळत नाही

  • @anishkumbhar4962

    @anishkumbhar4962

    7 ай бұрын

    ​@@chandupatole9545क्रेमेलेयेर अट वार्षिक उत्पन्न ८.५० लाख आत असेल तर...

  • @AaiShapathhhh....
    @AaiShapathhhh....8 ай бұрын

    जशी शरद पवारांवर आरोप व्हायला लागले तसं प्रवीण गायकवाड यांना EWSbआरक्षण दिसायला लागली

  • @akshaysuroshe64

    @akshaysuroshe64

    8 ай бұрын

    शरद पवार चां चेला आहे

  • @sarojjadhav3733

    @sarojjadhav3733

    8 ай бұрын

    Fadavnis saheb arakshan nakki denar

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor86478 ай бұрын

    गायकवाड साहेब आपण नाहीतर शरद पवारांचे हस्तक आहात हे मराठा समाजाला चांगलें अवगत आहे.तरी आपण कृपया शांत रहावे.

  • @dnyaneshwarpatil6641

    @dnyaneshwarpatil6641

    5 ай бұрын

    गद्दार आहे दुसरं काय.. मराठा ला कलनक आहे हे लोकं

  • @yashwantdeshmukh8582
    @yashwantdeshmukh85828 ай бұрын

    मराठा सेवा संघ पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रविण गायकवाड ह्यांचे वर विश्वास ठेऊ नका.. हे मॅनेज होणारे महाभाग आहे... धन्यवाद जय जिजाऊ

  • @BATTLEBLAZETV

    @BATTLEBLAZETV

    8 ай бұрын

    वाकड तोंड्याची पिल्ल

  • @amolkhobaragade

    @amolkhobaragade

    7 ай бұрын

    Fakt hotel waiter Jarange war vishwas theva😆

  • @ravestudio4155

    @ravestudio4155

    7 ай бұрын

    खेडेकर साहेबांचा आणि प्रवीण गायकवाड चा काही संबंध नाही. प्रवीण गायकवड यांनी मराठा सेवा संघाचा भाग असलेला संभाजी ब्रिगेड चा गट फोडून राष्ट्रवादी कोंग्रेसच्या दावणीला बांधला

  • @dnyaneshwarpatil6641

    @dnyaneshwarpatil6641

    5 ай бұрын

    खरं आहे.. हे जयचंद आहेत

  • @atulgundpatil9552

    @atulgundpatil9552

    5 ай бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @theamarsinh
    @theamarsinh8 ай бұрын

    देशा मध्ये आरक्षणाचे फक्त ३ गट होऊ शकतात एससी ,एसटी आणि ओबीसी आणि मराठा समाजाला जे म्हणतात स्वतंत्र आरक्षण द्या ते कोर्टात टिकूच शकत नाही आणि म्हणून अगोदर ओबीसी मध्ये जाणे गरजेचे आहे तरच आरक्षण टिकू शकते

  • @nilesh.j935

    @nilesh.j935

    8 ай бұрын

    Right

  • @nilesh.j935

    @nilesh.j935

    8 ай бұрын

    तीन वेळेस 50% च्या बाहेर आरक्षण दिलते ते ऐकवेळेस पण टिकले नाही

  • @tanajigaikwad3577

    @tanajigaikwad3577

    8 ай бұрын

    बरोबर.

  • @nilesh.j935

    @nilesh.j935

    8 ай бұрын

    Right

  • @sandeepchoukhande2252

    @sandeepchoukhande2252

    7 ай бұрын

    Aaho aata sudha EwS chalu aahe

  • @user-xc4ki9rz6l
    @user-xc4ki9rz6l8 ай бұрын

    सर्व घटकाना 100%मोफत शिसन व आरोग्य मीळाले पाहीजे

  • @pravinmhapankar6109

    @pravinmhapankar6109

    8 ай бұрын

    मराठी लिहायला शिका.

  • @sarojjadhav3733

    @sarojjadhav3733

    8 ай бұрын

    Right pan matdan kartana khup lok darm jati cha vichar kartat suvidha cha vichar nahi karat 😢

  • @amitbhau

    @amitbhau

    7 ай бұрын

    ​@@sarojjadhav3733ह्या सुविधा फक्त bjp च देऊ शकते, काँग्रेस तर अजिबात देणार नाही

  • @samadhandeshmukh3331
    @samadhandeshmukh33318 ай бұрын

    हे शरद पवार यांचे विश्वासू आहेत जे पवार साहेब डायरेक्ट बोलु शकत नाहीत ते यांच्या मार्फत बोलत असावे😢

  • @Amar-dl8bl

    @Amar-dl8bl

    8 ай бұрын

    Ews kay aahe

  • @laxmanparnkhade6027

    @laxmanparnkhade6027

    8 ай бұрын

    Right 👍

  • @prasadwagh6019

    @prasadwagh6019

    8 ай бұрын

    एकदम बरोबर 😂😂

  • @pratapdhage5187

    @pratapdhage5187

    8 ай бұрын

    Abe maratha samazachi paristiti bagha .... Uga paper and so karat Basu nako chutiye ho

  • @AshokParkad-yu5lh
    @AshokParkad-yu5lh8 ай бұрын

    जे मुलाखती साठी न्यूजवर येतात त्यांना एक विनंती आहे मिडिया वाल्यांना कि जो कार्यकर्ते 22:53 राजकारण वाल्यांना प्रश्न विचारू नये शांत बसा प्रवीण गायकवाड तुम्ही शरद पवारांच 27:04 कार्यरत आहेत याची मुलाखत घेऊ नये

  • @dkanurkar4145
    @dkanurkar41458 ай бұрын

    आम्ही कोठून घ्यायचं हे आम्हीं ठरवू! तु आता कुणाची दलाली करतो हे तुझ्या अलिकडील वक्तव्यावरून कळतं.

  • @omkar23549

    @omkar23549

    8 ай бұрын

    😂😂😂gp

  • @harshwardhantupsamudre2302

    @harshwardhantupsamudre2302

    8 ай бұрын

    Gap EsW

  • @balajisuryawanshi710

    @balajisuryawanshi710

    8 ай бұрын

    हा दलाल आहे पवार व भा.ज.पा. जिकडे दलाली जास्त तिकडे जाणार

  • @user-tn9uw9co3e
    @user-tn9uw9co3e8 ай бұрын

    मराठा समाजाला EWS मधून आरक्षणाचे गाजर दाखवण्यापेक्षा सर्वांनाच आर्थिक निकषावर आरक्षण असले पाहिजे असे जाहीर करा. मग बघा काय होते. विनाकारण मराठा समाजाची दिशाभूल करू नये🙏🏻

  • @Pratik0111

    @Pratik0111

    8 ай бұрын

    Saman Jamin jayadt vatap kara mg baghu

  • @Indialover120

    @Indialover120

    8 ай бұрын

    आतिषय योग्य मागणी आहे. सगळ्यांना मिळणारे आरक्षण हे ews सारखे नियम लाऊन द्यावे.

  • @rachanajadhav259

    @rachanajadhav259

    8 ай бұрын

    ​@@Pratik0111 Prakalp maratha samajachya jaminivrti aahet

  • @vvb665
    @vvb6658 ай бұрын

    बोल ये रहे है पर शब्द शरद पवार के है 😂

  • @krishansawant9360
    @krishansawant93608 ай бұрын

    प्रवीण गायकवाड यानी obc, कुणबी याचे आरक्षण घेतले आहे काय की खुल्या प्रवर्गात आहेत घेतले तर कुठल्या वर्षी घेतले

  • @brilliantscienceacademysmg815
    @brilliantscienceacademysmg8158 ай бұрын

    Aata पर्यंत Dada आपण काय करत होता. संभ्रम निर्माण करु नये अशी विनंती

  • @sanjaypawar8608
    @sanjaypawar86088 ай бұрын

    मराठा सेवा संघ म्हणजे. मराठा समाजाचा वापर करून स्वताहाचे घर भरुन घेणारा सेवा संघ.

  • @radhakishanjadhav8179

    @radhakishanjadhav8179

    5 ай бұрын

    सगळे नाही पण जे पुढे आहेत ते मात्र मराठा समाजाचा अवसानघात करत असतात....

  • @madankadam3231
    @madankadam32318 ай бұрын

    हे फक्त मराठ्यांना च सांगा दुसऱ्याला नका सांगू, व्वा रे व्वा.

  • @user-qc7pd5eq6k
    @user-qc7pd5eq6k8 ай бұрын

    गायकवाड साहेब प्रवाहातच या. एक मराठा लाख मराठा....

  • @prashantchavanofficial6061
    @prashantchavanofficial60618 ай бұрын

    2021 मध्ये SEBC च आरक्षण रद्द झाल्यानंतर EWS मधून psi ची परीक्षा दिलेल्या 65 मराठा विद्यार्थ्यांची निवड होऊन ही फक्त त्यांची निवड यादी, फक्त त्यांचा अंतिम निकाल का लावला नाही...??? त्यांना प्रशिक्षणासाठी का पाठवले नाही..?? याची उत्तरे आहेत का यांच्याकडे.??

  • @rojoskii4401

    @rojoskii4401

    6 ай бұрын

    Nikal ews madhun nivad zalelya maratha mulanchya bajune lagla aata kay mhanta....

  • @gajanandate8799
    @gajanandate87998 ай бұрын

    अ. क्रमांक नंबर १८१ वर फुल्ली मारली व माळी व तेली जे १८२ आणि व १८३ क्रमांकावर असणारे दोन समाज आरक्षणात घेतले ते कितपत योग्य आहे. विश्लेषण करणे आवश्यक वाटते.

  • @radhakishanjadhav8179

    @radhakishanjadhav8179

    5 ай бұрын

    182 व 183 वर फुली मारण्याशिवाय 181 बरोबर आहे आसे यांना वाटणार नाही...आणि जे प्रस्थापित मराठे आहेत त्यांना समजाच्या पूर्ण प्रक्रिये मधुन बाहेर काढणे आवश्यक आहे.

  • @AaiShapathhhh....
    @AaiShapathhhh....8 ай бұрын

    शरद पवारांनी कोणत्या आजारावर 16 टक्के आरक्षण OBC na वाढवून दिल?

  • @amoldhassharingthoughts3895

    @amoldhassharingthoughts3895

    8 ай бұрын

    Barobar aahe.mitra

  • @DatsGeek
    @DatsGeek8 ай бұрын

    हे साहेब कुणाचे कार्यकर्ते आहेत हे सगळ्यांना माहित आहे काकांना वाचवण्यासाठी काही पण करतील

  • @redbull2631

    @redbull2631

    7 ай бұрын

    Br mg मराठ्यांना किती आरक्षण मिळेल ते सांगा

  • @MIR785H
    @MIR785H8 ай бұрын

    इतके वर्ष पोरांना नादी लावलं आणि आता घरात बसून ज्ञान देत आहेत हे संपलेले नेते…..

  • @annonymous4443
    @annonymous44438 ай бұрын

    माझ्या समाजाची व्यथा ही आहे की पाहिल्यापासून विकले जाणार नेते आम्ही मोठे करत गेलो जसे की हा भा......

  • @atulgote4885

    @atulgote4885

    7 ай бұрын

    खरय भाऊ तुमचे

  • @nanasahebchopade166
    @nanasahebchopade1668 ай бұрын

    आता कुठे पदरात पडायला लागली तर तुम्हे आडवे यायला लागले

  • @amoldhassharingthoughts3895

    @amoldhassharingthoughts3895

    8 ай бұрын

    Are ha gaikwad labad ahe

  • @balajisuryawanshi710

    @balajisuryawanshi710

    8 ай бұрын

    पवाराची पिळावळ

  • @sindhuvarpe9036
    @sindhuvarpe90368 ай бұрын

    आर्थिक निकषांवर आरक्षण खरोखरच फायद्याचे असेल तर सकल मराठा समाजाला ते नकोच.सकल मराठा समाजाला फक्त कुनबी प्रमाण पत्र देऊन ओ.बि.सी.(O.B.C.) आरक्षण च द्यावे हि कळकळीची नम्र विनंती....जय हिंद

  • @madhukarmorey8945

    @madhukarmorey8945

    8 ай бұрын

    कारण काय❓

  • @mh11aa1428
    @mh11aa14288 ай бұрын

    कुणबी जात हीच आमची जात. आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे.

  • @svikas803
    @svikas8038 ай бұрын

    Pravin dada gaikwad vikle gele ahat Kay tumhi 🙄

  • @maskemadhusudan3112
    @maskemadhusudan31128 ай бұрын

    सर चा अभ्यास out date झाला आहे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul55638 ай бұрын

    गरीब मराठेयाने काय करावे श्रीमंत मराठे गरीब मराठेयाला साथ देत नाही गरजवंत मराठेयाला आरक्षणाची गरज आहे आमदार खासदार मंत्री श्रीमंत आहे पण मराठा समाज शेतकरी असल्यामुळे गरीब आहे जय शिवराय जय भिम 💙🚩

  • @sadashivtakale9083

    @sadashivtakale9083

    8 ай бұрын

    Right Dangar व मराठ्यांचा एकच प्रश्न आहे तळागाळातील मराठा व धनगर यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA8 ай бұрын

    23/03/1994 ला पवार साहेबांनी 16% आरक्षण सरसकट कसं वाढविल??

  • @akshaysuroshe64

    @akshaysuroshe64

    8 ай бұрын

    यावर बोलणार नाही हे गायकवाड

  • @udyanrajesamrthaksatara8219

    @udyanrajesamrthaksatara8219

    8 ай бұрын

    असे प्रश्न नका विचारू, ते पवारांचे चेले आहेत.

  • @reshmap.5224
    @reshmap.52248 ай бұрын

    यांच्यावर मराठा बांधवनी विश्वास ठेवूनका . हे पण सरकारच्या बाजूच दिसतात . दिशाभूल करतात याच ऐकूनका .. मराठा कुणबी एकच आहे

  • @bskadamsir7558
    @bskadamsir75588 ай бұрын

    सर,मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातीलच आरक्षण टिकणारे आहे. ज्यांना खुले प्रवर्गातील आर्थिक आरक्षण हवे ते त्यांनी घ्यावे आणि ज्यांना ओबीसी आरक्षण हवे ते त्यांना घेवू द्या. समाजात दुमत निर्माण होवू नये, याची आपण काळजी घ्यावी, ही विनंती.

  • @santoshrasal7534
    @santoshrasal75348 ай бұрын

    ABP माझा ने फारच मोठा तज्ञा ला घेऊन आले आहेत. पत्रकार शहानपणा शिकवतो का? EWS मध्ये संपूर्ण भारतातील ओपन मधील आर्थिक मागास लोकं मोडतात. ओबीसी मधुनच फायदा होईल

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar15558 ай бұрын

    दादा, उत्तम विश्लेषण.प्रष्न असा की बर्याच शिक्षण संस्था मराठ्यांच्या असून गरीब मराठा मुलांना प्रवेश द्यायला हवा पण असं घडताना दिसत नाही.असं का ?आपण सत्य सांगितले पण किती लोकांना पटेल? न

  • @amoldhassharingthoughts3895

    @amoldhassharingthoughts3895

    7 ай бұрын

    शैक्षणिक संस्था ना जब विचारला हवा

  • @amoldhassharingthoughts3895

    @amoldhassharingthoughts3895

    7 ай бұрын

    मराठा नवने संस्था चालवत पण गरीब मराठा कुणबी विद्यार्थीना दारात पण उभा करत नाही येच समाज ने विचार करावा .आशा संस्था ban kara

  • @sandeepchoukhande2252

    @sandeepchoukhande2252

    7 ай бұрын

    Aaho tho bizness aahe

  • @d.k131
    @d.k1318 ай бұрын

    भाऊ बास करा 😮 इतक्या दिवस झोपला होता का

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav40948 ай бұрын

    आहो गायकवाड साहेब आपण गप्पा खूप जागतिक पातळी वरच्या करताय पण सर्व जिल्यांचा विकास झाल्याने आरक्षणाची मागणी कमी होणार नाही तर सरकारी कर्मचारी यांना कामाच्या बाबत कठोर नियम केल्याशिवाय व सरकारी कर्मचारी यांचे पगार खाजगी कामगार यांच्या इतके जेव्हा होतील व खाजगी कर्मचारी यांना नोकरीत सुरक्षितता मिळेल तेव्हाच कुणी आरक्षण मागणार नाही.

  • @prabhakarpatil2662
    @prabhakarpatil26628 ай бұрын

    म्हणजे आर्थिक निकषावर हे बाकीचे सर्व पुन्हा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग दाखवून पुन्हा मराठ्यांना त्रास देनार

  • @Takefacts12
    @Takefacts128 ай бұрын

    असं करा सगळ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्या आताच आरक्षण सगळयांचे काढा

  • @rajratnakshirsagar7251

    @rajratnakshirsagar7251

    8 ай бұрын

    😅😅

  • @avinashthorat8203

    @avinashthorat8203

    6 ай бұрын

    ये वेड्या शाळेत गेला होता का नाही कधी😅😂😂😂

  • @Indialover120
    @Indialover1208 ай бұрын

    गायकवाड दादा अतिशय छान विवेचन. खरेच तुमच्यासारखा परखड आणि सत्य परिस्थीती सांगणारा माणूस प्रतेक समाजात पाहिजे.

  • @prashantchavanofficial6061
    @prashantchavanofficial60618 ай бұрын

    2021ला EWS मधून psi chi परीक्षा दिलेल्या 65 मराठा विद्यार्थ्यांचा निकाल राखून का ठेवला...?? याच उत्तर बहुतेक यांच्याकडे नसेल..?

  • @AaiShapathhhh....

    @AaiShapathhhh....

    8 ай бұрын

    आर्थिक निकषावर आरक्षणामध्ये किती किचकट बाबी आहेत हे न सांगता फक्त बारामतीला वाचवण्यासाठी हे चालू आहे

  • @Amar-dl8bl

    @Amar-dl8bl

    8 ай бұрын

    Are pahle SEBC hote.. mag SC result aala SEBC reservation cancelled zale.. mag govt direct ews dile HC matle te chalnar nahi form sebc bharla astana aata open consider karave ews nahi. Navin advertisement ews baru shakta

  • @sanba8706
    @sanba87068 ай бұрын

    ही धडपड पुण्यातुन congress NCP चा खाजदार होण्यासाठी आहे 😂😂

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh74828 ай бұрын

    एवढाच ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा आहे तर ते सर्व ओबीसींना लोकांना सरसकट लागू करावे. आणि ओबीसीचे आरक्षण सरसकट मराठ्यांना लागू करावे.🚩🙏

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate7988 ай бұрын

    OBC समाज़ाने २७ टक्के आरक्षन घेतले हेच चुकीचे आहे ्तेच मराठा समाज़ाचे ज़ास्तीचे आरक्षन खात आहे ्

  • @renukadaspawar9003

    @renukadaspawar9003

    8 ай бұрын

    27% आरक्षणामध्ये तुमचे कुणबी सुद्धा आहेत मराठा ही जात कधीच नव्हती फक्त कुणबी ही जात होती परंतु तुमच्या उच्चवर्णीय मानसिकतेमुळे तुम्ही स्वतःला मराठा नाव लावून घेतलं व तिच जातीत रूपांतर केल तुमचेच कर्म आता तुमच्यासमोर उभे राहीले आहेत मराठा हे समूहवाचक प्रदेश वाचक नाव आहे प्रवीण दादा गायकवाड यांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आहे म्हणुन ते खर बोलत आहे

  • @samarthsagar7795
    @samarthsagar77958 ай бұрын

    लढता येत नसेल तर गप्प बसा साहेब

  • @umakantgarad3237
    @umakantgarad32378 ай бұрын

    Gaikwad saheb shant basa Jai Shivrai

  • @s.mscience4483
    @s.mscience44838 ай бұрын

    चांगला उद्योग करण्यासाठी , परदेशात जाण्यासाठी शिक्षण लागत , सरकारी शाळा बागा आणि प्रायव्हेट ची फीस विचारा... मग नेत्यांची हमाली करा..

  • @prpatil4028
    @prpatil40288 ай бұрын

    आताच्या प्रविण गायकवाड यांच्या बरोबरच्या चर्चे मध्ये ई डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेणेचा प्रश्न उपस्थीत केला परंतु हे आरक्षण 10%असुन यामध्ये सर्व ओपन समाज आहे म्हणजे 40%लोक आहेत त्यामुळे कुणबी मराठा आरक्षणाशिवाय पर्याय नाही 50%चे आतील आरक्षण हाच एकमेव पर्याय आहे ज्यांना कुणबी मराठा दाखला मिळणार नाही त्यांना ई डब्ल्यू एस आरक्षण उपलब्ध राहील

  • @nanasahebgaikwad9249
    @nanasahebgaikwad92498 ай бұрын

    गायकवाड साहेब आम्ही ता.जि.जालनाचे आहेत.पण आमचे भाऊबंद फक्त दोन पिढ्या चे अंतर ते ता.शिंदखेडा राजा जि.बुलढाणा येते राहतात.आंतर फक्त तिन किलोमीटर चे आहे .सांगा साहेब फरक .काय नाही.ते आता विदर्भात रहातात.आणि आम्ही मराठवाडा येथे रहातो.आजही दोघंही शेती करतो.अर्थात कुणबी करतो.

  • @nanasahebgaikwad9249

    @nanasahebgaikwad9249

    8 ай бұрын

    आम्ही सुद्धा गायकवाड च आहोत

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul20018 ай бұрын

    गायकवाड साहेब तुम्ही ओबीसी सोडून ईडब्ल्यूएस मधी या आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं हे धंदे सोडून द्या

  • @sudheer091
    @sudheer0918 ай бұрын

    मग आता हेही सांगा जी 1994 ची घटना चुकीची आहे. त्यात मराठा जातीच्या आरक्षणाचा उल्लेख नव्हता. फक्त वेळ येईल तशी मते बदलायची. कालपर्यंत हेच आरक्षणासाठी आंदोलन करत होते. यांच्यासारख्या दाल बदलू लोकांनीच मराठा समाजाचे नुकसान केले आहे.

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar23828 ай бұрын

    EWS मध्ये फक्त मराठा समाज कसा लाभ घेऊ शकतो,EWS मध्ये इतर अनारक्षित सर्व खुल्या वर्गातील समाज येतो!

  • @nitintekne6931
    @nitintekne69318 ай бұрын

    याला शरद पवार ने मॅनेज केलं कि काय अशी शंका येते.

  • @balajisuryawanshi710

    @balajisuryawanshi710

    8 ай бұрын

    हा पूर्वीपासूनच शरद पवाराचा आहे.नविन काही नाही

  • @anandsnaturestudy2948
    @anandsnaturestudy29488 ай бұрын

    खरच बाबासाहेब म्हटल्या प्रमाण शिक्षण गरजचे आहे , nice dada

  • @dadajipatil72
    @dadajipatil728 ай бұрын

    बिहार सारखी जातीगत जनगनना करा सर्व अडचनी दुरच होतील जेवढी ज्याची संख्या तेवढी त्याची आरक्षण मध्ये भागीदारी आणि मग त्याच्यात मागास आर्थिक शक्षेनिक मागास नोकरी मागे असा नि कर्षावर सवलत द्यावी

  • @gajanandate8799
    @gajanandate87998 ай бұрын

    निपक्षपाती विश्लेषण केले. धन्यवाद सर.

  • @chanduborade7250
    @chanduborade72508 ай бұрын

    आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत. एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p8 ай бұрын

    आता स्वता;ला मराठा नेते व मराठा काही विचारवंत आता तपासणी करावयाचे वेळ आली आहे हे मराठा आहे की कुणबी त्या मुळे ते समाजात संभृम निर्माण करत आहेत

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde5838 ай бұрын

    पुर्णच आरक्षण आर्थिक मागास करुण टाकल पाहिजे कोणालाच जातीवर नको

  • @madhukarmorey8945

    @madhukarmorey8945

    8 ай бұрын

    जाती नष्ट केल्या काय❓ उच्च निच भेद संपवला काय तूम्ही. जाती तील पोटजाती एक करू शकले नाही. ७५ वर्षांत. जाती चे नांवाने अत्याचार केले जातात, दंगली घडविल्या जातात. वरील सर्व प्रश्नांची उत्तरे शोधा , सोडवा. नंतरच आर्थिक बाबतीत आरक्षणाचा विचार करावा.

  • @sagargajane0901
    @sagargajane09015 ай бұрын

    प्रवीण सरांनी छान समजाऊन सांगितले.

  • @mh11aa1428
    @mh11aa14288 ай бұрын

    आम्हाला कोणी गंडवू नये. आर्थिक निकषावर आरक्षण नको कारण २० एकर माळरान ७/१२ ला नोंद. त्याची सरकारी किंमत ४० लाख. आम्ही आर्थिक निकषात बसणार नाही.

  • @GarajvantMARATHA
    @GarajvantMARATHA8 ай бұрын

    आता प्रवीण जी पवार साहेबांची चाटुगिरी करताहेत

  • @dilipshelke
    @dilipshelke8 ай бұрын

    वर्गीकरण बंद. करा आर्थिक आरक्षण निकष वर गुणवत्तापूर्ण असावे!!! जय शिवराय जय शिवराषट !!!

  • @prakashmore3772
    @prakashmore37728 ай бұрын

    अहो त्या पेक्षा सर्वांचं आरक्षण कसे बंद होईल या साठी आमरण उपोषण केले तर राज्या सोबत देशाचं पण भल होईल हो ,,,,जय जिजाऊ,,जय शिवराय,, जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajratnakshirsagar7251

    @rajratnakshirsagar7251

    8 ай бұрын

    😂😂

  • @skadam124
    @skadam1248 ай бұрын

    हा आधक्ष झाला येन खिर खाललि आण मराठ्याला कण्या दील्या

  • @amitbhau
    @amitbhau7 ай бұрын

    Ews मध्ये जमिनीची अट आहे का? कुटुंबप्रमुख किंवा कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असल्यास ews चा लाभ मिळत नाही असं ऐकलं आहे 🤔 कुणाला माहिती असेल तर मार्गदर्शन करा 🙏

  • @vm.2547
    @vm.25478 ай бұрын

    सगळ्यांना सरसकट आहे मग आर्थिक निकषावर कशाला

  • @rajanikant665
    @rajanikant6658 ай бұрын

    पवार पंतप्रधान व्हायला पाहिजेल. सगळ्यांना नोकरी मिळेल.

  • @prakashshelkepatil4482
    @prakashshelkepatil44828 ай бұрын

    राजकीय पक्षातील लोकांनी लुडबूड करू नये.

  • @nanasahebchopade166
    @nanasahebchopade1668 ай бұрын

    कुणबी म्हणजेच मराठा आहे

  • @vandemataram09
    @vandemataram098 ай бұрын

    आर्थिक ' निक्ष ' नाही, आर्थिक निकष.

  • @sandeepchoukhande2252
    @sandeepchoukhande22527 ай бұрын

    दादांचा संपुर्ण आभ्यास असल्याने फायदा होईलच 100%

  • @suryakantnatkar9380
    @suryakantnatkar93808 ай бұрын

    सहकार तत्वावर सामुहिक शेती करावी लागेल. राजकारणासाठी आरक्षणाचा वापर करु नये. उत्तरेकडील समुद्राला जाऊन मिळणारे पाणी. दक्षिणेकडील सगळे जिल्ह्यातील तालुके कर्नाटक राज्यातील लोकांना, शेतीला पाणी मिळेल.

  • @vinodkove8680
    @vinodkove86808 ай бұрын

    फक्त मराठा आर्थिक आणि कुणबी मराठा, मराठा कुणबी OBC आरक्षण असे दुहेरी लाभ मराठा बांधव घेणार..

  • @dilippawar7805
    @dilippawar780517 күн бұрын

    श्रीमंत मराठा म्हणजे 96 कुळी क्षत्रिय मराठा आती गरीब मराठा म्हणजे कुणबी मागास ओबीसी मराठा ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe158 ай бұрын

    शेतकरी शेतमजूर शेतीसंबंधी कामे करणारे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या

  • @rajanikant665
    @rajanikant6658 ай бұрын

    ज्याची जेवढी संख्या तेवढं reservation द्यायला पाहिजेल. मुसलमान २० टक्के हायेत, त्यानलाबी २० टक्के द्या.

  • @sudhakarpatil4135
    @sudhakarpatil41358 ай бұрын

    प्रवीण गायकवाड सारखे माणसं म्हणजे कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण लागू पडते

  • @mayurdalave7008
    @mayurdalave70088 ай бұрын

    प्रवीण दादा ...... शरद पवार ज्यांनी मराठा समाजाच हक्काचं आरक्षण ओबीसी ना दिले त्याच शरद पवार चे तुम्ही कार्यकर्ते त्यामुळे तुम्ही समाजाला ज्ञान पाजळू नका मराठा समाजात गैरसमज पसरवू नका , साथ देता येत नसेल निदान काही बोलू नका शांत बसा

  • @indukumarnirbadkar2899
    @indukumarnirbadkar28998 ай бұрын

    गायकवाड तर नव बौध्द आहे. तू टेन्शन नको घेउ ब्रिगेड्या 😂

  • @subhashbandal6780
    @subhashbandal67808 ай бұрын

    आर्थिक निकषावर सर्व जतींना आरक्षण मिळावे. आरक्षण उपभोगून पुढारलेल्या कुटुंबाचे आरक्षण रद्द करा.

  • @digamberthorve106
    @digamberthorve1064 ай бұрын

    १९४७ चा भारत राहिला नाही प्रत्येक जातीच्यांमधे अतिश्रीमंत व अतीगरीब यापैकी खरोखरच जे अतीगरीबांना न्याय मिळाला पाहिजे असा न्याय मिळाला पाहिजे.

  • @sadaengineer2989
    @sadaengineer29898 ай бұрын

    Yacha bolwita Dhani sharad pawar ahet..23 march 1994 cha GR bola

  • @sandeepshinde5527
    @sandeepshinde55278 ай бұрын

    Ha sharad pawar cha bhkt ahe, yala mahiti nahi bahutek maratha samaj kiti ahe muslim kiti bamons, isai, marwadi, jain, etc milun kiti takke ahet ani saglyat milun fkt 10% tehi obc pramane kontihi savlat nahi, scholarship, hostel, fees, etc kiti ahet, ha pakka pawar bhkt ahe pawar wr aarope hot ahet lagech yala ews aathwayala lagal pawar kasa obc madhe ahe adhi sang amhala

  • @dhirajdhote7993
    @dhirajdhote79938 ай бұрын

    विदर्भातले फक्त 2 district मध्ये मराठा कुणबी मध्ये विवाह होतात आणि ते दोन्ही district मराठवाड्याला लागून आहेत उर्वरित विदर्भात कुणबी मराठा विवाह होत नाही

  • @manessvijay
    @manessvijay8 ай бұрын

    कूपया 'मराठे कुणबीत येऊ नये' एका वाक्यात गायकवाड साहेबांना कोणाला ही न दुखवता आपला संदेश मराठ्यांपर्यंत पोहचवायचा आहे

  • @hrk3212
    @hrk32127 ай бұрын

    Pravin Gayakwad aapan Baramatiche sevak आहात.

  • @skadam124
    @skadam1248 ай бұрын

    तुम्ही काय दाखले देयला एंजट व्होता का तुम्ही लय हूशार आहेत तर महासंघाचे अध्यक्ष आसताना काय दीवे लावले आता कखाद्या पक्षाणे उमेदवारीच आस्वासन मीळाले आसावे

  • @popatmutkule
    @popatmutkule8 ай бұрын

    पुरुषोत्तम खेडेकर प्रविण गायकवाड हे सगळे मराठा महासंघाचे नेते शरद पवार यांच्णा सोबत मिलीभगत आहे प्रविण गायकवाड तुम्ही फक्तं एक सांगा शरद पवार यांना कोणत्या वर्गातुन आरक्षण मिळाले आहे हे सांगायला पाहिजे

  • @digambarbobade3015
    @digambarbobade30158 ай бұрын

    सर्वाचे आरक्षण रद्द करा आणि सर्वांना आर्थिक स्थितीवर आरक्षण द्यावे

  • @infinite.dreamz
    @infinite.dreamz8 ай бұрын

    समाजासाठी काही करू नका पण कमीत कमी नुकसान करू नका. तुमचं बोलणं खूप दिवसाासून ऐकतोय, तुम्ही जरांगेंच्या बाजूने बोलत नाहीत. तुम्ही manage होणाऱ्या मधले आहेत.

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole3938 ай бұрын

    ज्यांची शेती नाही त्यांना पहिल्यांदा आरक्षण मिळावे ही विनंती आमचे हातावरचे पोट आहे.

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi39618 ай бұрын

    दादा शेतीला उद्योगांचा दर्जा मिळाला तर समष्या मिटु शकतील का

  • @balajisuryawanshi710

    @balajisuryawanshi710

    8 ай бұрын

    स्वःत उत्तर शोधा .दलाल लोकांना कशाला विचारताय??

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p8 ай бұрын

    गायकवाड कुणबी चे पुरावे सापडतात त्यांना जाऊ द्या व नंतर तुम्ही ९६कुळी मराठे आर्थिक निकाषावर चे १0 टक्के आरक्षण तुम्हाला जास्त फायदा चे राहिले

  • @dr.gulabraojadhav6376
    @dr.gulabraojadhav63768 ай бұрын

    गायकवाड साहेब तुम्ही इतके दिवस obc ची मागणी करत होतात आता तुम्हाला अचानक ews बद्दल चमत्कार कसा झाला ! तुमच्या राजकीय आकांक्षा पोटी मराठा समाजाला गुमराह करू नका ,काही जण आभ्यासक ,आभ्यासक म्हणून मराठा समाजाला वाटेल तिकडे फरफटत नेण्याचा प्रयत्न करत आहेत ! d

  • @balajisuryawanshi710

    @balajisuryawanshi710

    8 ай бұрын

    आभ्यासक कसला दलाल आहे.

  • @user-tm4qv8mj8w
    @user-tm4qv8mj8w8 ай бұрын

    प्रविण दादांबद्दल जो आदर होता तो आज पूर्णपणे गेला

  • @RahulPatil-fs7bc

    @RahulPatil-fs7bc

    8 ай бұрын

    मग तू मूर्ख आहे तो जे बोलतोय ते खर आहे. आणि तेच सिद्ध होणार येणाऱ्या काळात बग तू

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    8 ай бұрын

    हा प्रविण ,पवार चा नोकर आहे. 23 March 1993 चि पवार यांच्या विरोधातली माहिती समोर यायला लागल्यापासून या असल्या pawari poptanchi भाषा बदलली आहे 😊. हा selective इतिहास लिहायचा जो साहेबा च्या narrative ला सूट व्हायचा... तो कधीच विश्वासार्ह नव्हता.....

  • @santoshmanevlogs1361

    @santoshmanevlogs1361

    8 ай бұрын

    शरद पवारांचा पाळीव आहे हा गायकवाड. त्यामुळे आदर नका करू हैचा .मराठा विरोधक आहेत.

  • @balajisuryawanshi710

    @balajisuryawanshi710

    8 ай бұрын

    दलाल आहे. पण आत्ता दलाला पण लाज वाटेल एवढं ..

  • @vishnu.m.i
    @vishnu.m.i8 ай бұрын

    आम्ही कुणबी (ओबीसी) मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत. एक मराठा लाख मराठा प्रविण गायकवाड तुम्ही गप्प बसा.

  • @shrimantsawant1872
    @shrimantsawant18728 ай бұрын

    मिठाचा खडा आणि लोकांना वेड्यात काढायचे हे काम चालू कुणी तरी पुढे केले दिसते

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale90838 ай бұрын

    Good Sandesh प्रवीण गायकवाड साहेब गरीब व श्रीमंत अशी दरी कायम वाढत आहे तरी, तो बॅलन्स साधला पाहिजे याशिवाय बेकारी अतिशय वाढली आहे तरी सर्व समाजातील आर्थिक निकषावर बेरोजगारी कमी सरकारने केली पाहिजे

  • @chandrakantgaikwad6429
    @chandrakantgaikwad64298 ай бұрын

    Reservation must be given from remaining 39%from General Categorical like Brahmans are 3%and 15% Maratha are Upper Caste please give 16% for Maratha Samaj and give 3% for Brahman Samaj.

  • @tanajikumbhar1555

    @tanajikumbhar1555

    8 ай бұрын

    In India there are about 6500 different communities, then how you distribute reservation ?

  • @tusharnale1788

    @tusharnale1788

    8 ай бұрын

    J

  • @sheshraoyelekar9299

    @sheshraoyelekar9299

    7 ай бұрын

    प्रवीण दादांनी अगदी अभ्यास पूर्वक विश्लेषण केले.मराठ्यांना EWS मधूनच आरक्षण फायदेशीर.तिथून त्यांना 8ते 9 % आरक्षण मिळत आहे. परंतु पुढे ओबीसी मधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तर तो 3 ते 4 % पेक्षा जास्त असणार नाही. आणि त्यातही जर रोहिणी आयोग लागू झाला तर तो 1% पेक्षा जास्त राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे मराठा समाजासाठी EWS हेच आरक्षण महत्वाचे आहे,की जे सर्वोच्च न्यायालयाने मान्य सुद्धा केलेले आहे.

Келесі