''मराठ्यांना आरक्षण द्या'' OBC समाज पुढं सरसावला!

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 687

  • @freeandsimplifiededucation2732
    @freeandsimplifiededucation27329 ай бұрын

    वडार समाज्याचे मराठा समाज्याचे वतीने खूप खूप आभार

  • @bhaitawade6297

    @bhaitawade6297

    8 ай бұрын

    या वंडर समाजाने सामाजिक एकीचं उदाहरण दिले आहे

  • @sandandekar5661

    @sandandekar5661

    6 ай бұрын

    18 PAKHAD JATI AAHET ...RSS BRAMAN BJP SANATAN ...KA MUT PIT BSLE 80 VARSH ...AATA TRI SOBAT YA 1 MARATHA LAKH MARATHA ...M JARANGE PATIL AAGE BDHO ..

  • @user-wt2tp7wj8s

    @user-wt2tp7wj8s

    6 ай бұрын

    कुत्र्या तुझ्या हक्काचं जेवण जेवत आहेत ते😂😂

  • @Akshay_keshav_541

    @Akshay_keshav_541

    6 ай бұрын

    Hooo ani JARANGE OBC la shivya marto...OBC arakshan cancel karu mhnte.... ani he nyala support kart ahe

  • @GaneshP8055

    @GaneshP8055

    6 ай бұрын

    धन्यवाद आपले सर्वांचे 🙏🙏 मराठा समाजासाठी लढताय 🚩🚩

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w9 ай бұрын

    बांधव यांचे मराठा समाज खूप आभारी आहे

  • @user-my9sl5un6c
    @user-my9sl5un6c8 ай бұрын

    जरांगे न आर्धी मारली आणि ह्याला आर्धी दीली

  • @kaustubh3084

    @kaustubh3084

    7 ай бұрын

    😂

  • @vishalkature3402

    @vishalkature3402

    5 ай бұрын

    तुझा नो पाठव मंग समजेल तुला

  • @itsindianeraa8956

    @itsindianeraa8956

    5 ай бұрын

    😂😂

  • @thirstforknowledge06

    @thirstforknowledge06

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @meeralahane3975

    @meeralahane3975

    4 ай бұрын

    तुझ्या आई ला किती देयची

  • @vinodbabar2100
    @vinodbabar21009 ай бұрын

    वडार समाजाचे मन पुर्वक आभार आहे.

  • @badjoker7355
    @badjoker73559 ай бұрын

    धन्यवाद वडार समाजाच्या बाधवांना एक मराठा लाख मराठा

  • @pushpalatagosavi1164

    @pushpalatagosavi1164

    8 ай бұрын

    भिकारी मराठा, आरक्षणाची भीक!!

  • @Sahil.uddhdndh
    @Sahil.uddhdndh8 ай бұрын

    म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे😂

  • @AnaghaTambe-tk1ls
    @AnaghaTambe-tk1ls9 ай бұрын

    मुस्लिम समाज पण मराठा समाजासोबत आहे 💪😊🇮🇳

  • @StarKids2024

    @StarKids2024

    9 ай бұрын

    ?? Kon mnla

  • @rushikeshadhav1321

    @rushikeshadhav1321

    9 ай бұрын

    ​@@StarKids2024tu बातम्या नाही पाहत वाटत

  • @StarKids2024

    @StarKids2024

    9 ай бұрын

    @@rushikeshadhav1321 😁 asla tr barch aahe , pn aurangzeb che vichar gheun firtat he , marathyanni savadh rahava !! Yanni janiv thevli hech aashchry , itha aaplech lok , aplyaka virodh krt aahe ! CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY Ek Maratha Lakh Maratha Mi pn ek Maratha aahe !

  • @mr.krishna9786

    @mr.krishna9786

    8 ай бұрын

    Tula akL nahi mhanun tu asha bolto Tula aeakshenacha faydach nahit nahi mhanun tu asha bolto

  • @prasadgolatkar7961

    @prasadgolatkar7961

    8 ай бұрын

    घ्या...???

  • @truptivaidya9720
    @truptivaidya97209 ай бұрын

    खूपच छान... मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे..

  • @prakash-hf5ym
    @prakash-hf5ym8 ай бұрын

    तेला कोटर पाजुन बोलाय लावले राव तेला काय माहित आरक्षण म्हणजे काय

  • @Hkxgg.165

    @Hkxgg.165

    8 ай бұрын

    🤣🤣🤣🤣🤣👍👍

  • @pradipborawake4079

    @pradipborawake4079

    8 ай бұрын

    Khar aahe dada

  • @widrohikrantinew3110

    @widrohikrantinew3110

    8 ай бұрын

    हा नेत्या खूप पिऊन येत्या आहे त्यामुळे आरक्षण काह्याबरोबर खात्या ह्याला काही माहित नाही त्यामुळे हा एक मराठा लाख मराठा ह्याची औलाद हाय आसं सांगतय हा पेत्या.😅😅😂😂

  • @skyp317

    @skyp317

    8 ай бұрын

    😂😂

  • @user-lu3eh4lr8w

    @user-lu3eh4lr8w

    8 ай бұрын

    😂😂😂

  • @Shubham-np9jx
    @Shubham-np9jx9 ай бұрын

    तु स्व: ता सुधार आधी मराठ्यां ची घर भरली आहेत

  • @akshaysalgude6256

    @akshaysalgude6256

    8 ай бұрын

    Hay ch tu ajun

  • @Shubham-np9jx

    @Shubham-np9jx

    8 ай бұрын

    @@akshaysalgude6256 कहना क्या चाहते हो ...95 ℅ वाला आहे का तु

  • @akshaysalgude6256

    @akshaysalgude6256

    8 ай бұрын

    Marathya chi ghar bharlit mantoy saglyach marathyachi bharli ahet ka ani baki chya chi ky rikami ahet ka

  • @Shubham-np9jx

    @Shubham-np9jx

    8 ай бұрын

    @@akshaysalgude6256 घरे भरलेल्यां मधी मराठ्यां ची टक्के वारी सगळ्यात जास्त आहे इतर समाजाच्या तुलनेत

  • @bharatsecural1935

    @bharatsecural1935

    8 ай бұрын

    Chhagan kiti ghar bharel te bagh

  • @Sayli999
    @Sayli9999 ай бұрын

    😂नेत्या काटर कींग देशी देऊन गौरविण्यात आलं आहे

  • @dipakvanikar6254

    @dipakvanikar6254

    9 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @jethalalcomedyshortsmychan3384

    @jethalalcomedyshortsmychan3384

    8 ай бұрын

    😂😂😂

  • @mukeshpatthe9659

    @mukeshpatthe9659

    8 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @rajwaghamare229

    @rajwaghamare229

    8 ай бұрын

    90 player

  • @user-ej1rx6gi9d

    @user-ej1rx6gi9d

    8 ай бұрын

    96 कुळी मराठा🎉 🥵😇😂🤣😂😭

  • @devroy9801
    @devroy98018 ай бұрын

    ह्याला एक कॉटर दिलेली वाटते😂😂

  • @shubhambhavsar7492

    @shubhambhavsar7492

    8 ай бұрын

    Barobar

  • @shubhambhavsar7492

    @shubhambhavsar7492

    8 ай бұрын

    Barobar

  • @mahadeolokhande2996

    @mahadeolokhande2996

    6 ай бұрын

    😂😂😂

  • @mahadeolokhande2996

    @mahadeolokhande2996

    6 ай бұрын

    😂😂😂

  • @balajigalande6372

    @balajigalande6372

    5 ай бұрын

    तुला काय माहित

  • @mulchandmore528
    @mulchandmore5289 ай бұрын

    त्या भाऊ ला काय माहिती, OBC मधे घुसखोरी करत आहे

  • @mahadevmalusare541

    @mahadevmalusare541

    8 ай бұрын

    तुझ्यासारखे बांडगुळ आहेत म्हणून तर समाजात फूट पडले

  • @SSB.84

    @SSB.84

    8 ай бұрын

    भाऊ मॅनेज झाला वाटत

  • @pravinpatil8447

    @pravinpatil8447

    8 ай бұрын

    पैसे दिले असेल भडखाऊला म्हणून अस बोलतोय आरक्षण द्या म्हणे आमच पन मत मराठा ला आरक्षण द्या पन ओबीसी तुन नाही व स्वतंत्र आरक्षण द्या सेपरेट OBC, OBC-A अशा प्रमाणे देऊन टाका 3% प्रमाणे न कोणाच भांडण होईल. आणि जर मराठा मागासलेपन सिध्द करत नाही तव्हार आरक्षण मिळणार नाही.

  • @rkpatil7248

    @rkpatil7248

    8 ай бұрын

    अरे त्या भाऊ च्या हिष्याचे आरक्षण... भुजबळ, शेंडगे, मुंढे, वडेट्टीवार या लोकांनीच खाऊन घेतले, त्याच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहचु दिला नाही.......rly देणाऱ्याने अगोदर वडार समाजाच्या आमदार,खाजदार आणि मंत्री किती आहेत आणि किती झालेत ते अगोदर सांगावे नंतर ज्याची चाटु गिरी करायची त्याची करावी......

  • @ajinkyapatil4124
    @ajinkyapatil41248 ай бұрын

    आता हे एक येडझवं कुठून आणलय? 😀😂

  • @Hkxgg.165

    @Hkxgg.165

    8 ай бұрын

    😂😂

  • @user-mr6pk1sq9i

    @user-mr6pk1sq9i

    8 ай бұрын

    😂😂😂

  • @9762990491

    @9762990491

    8 ай бұрын

    Mummy la vichar tuzya 😂

  • @SamadhanChavan-bw5lz

    @SamadhanChavan-bw5lz

    8 ай бұрын

    😂😂

  • @pushpalatagosavi1164

    @pushpalatagosavi1164

    8 ай бұрын

    🤣🤣🤣

  • @sunilvasekar9276
    @sunilvasekar92769 ай бұрын

    त्याला आरक्षन म्हणजे काय हे समजून सांगा मग समजेल नाहीतर

  • @sudhakarkothale5621

    @sudhakarkothale5621

    9 ай бұрын

    अनाडी

  • @ekIndian572

    @ekIndian572

    9 ай бұрын

    ​@@sudhakarkothale5621 तोच प्रॉब्लेम आहे.. यांना माहिती च नाही मराठा यांना काय बक्षीस देणार आहे te, 96k जर कुणब्यांची अशी लायकी काढत असतील त बाकीच्यांना काय इज्जत देतील..

  • @jayeshthakare4322

    @jayeshthakare4322

    9 ай бұрын

    कोणी कुणबी मराठा ची लायकी काढली सांग रे जरा.आणी काय बक्षीस देणार आहे बोलयोय अरे झाट्या तुला माहिती आहे का घटने मध्ये फेरबदल करण्याचा अधिकार विधानभावणात आहे .पण तुमच्या सारखे लोक उगाच विरोध करत बसता .अरे या माणसाला तुम्ही अडाणी समजता असद्या अडाणी असेल तर पण मराठा समाज् त्यांच्या साठी कधी पण पाठीशी राहील लक्षात ठेव.उगाच काहींहि बोलू नको मराठा शांत आहे शांत राहूद्या .नाहीतर तर तुमच्या सारखे जेवढे विरोध करतात ना तर तुम्ही आरक्षणा चा फायदा घ्यायला राहणार नाही प्रामाणिक मराठा बोलतोय राहूद्या शांत जे होईल ते होईल बघू आम्ही .एक मराठा लाख मराठा

  • @dipakvanikar6254

    @dipakvanikar6254

    9 ай бұрын

    बरोबर बोललात तुम्ही.

  • @StarKids2024

    @StarKids2024

    9 ай бұрын

    ​@@ekIndian572Maratha = kunbi aahet ! He bakicha ghol ya shrimant marathyanni kela je ki political fydya sathi hota .. Tukaram Maharaj swataha mnle aahet , bare zale Deva kunbi mhanun janmala aalo .. Ani CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ yancha vyavsay hi sheti pn hota , farmer+soldier Mg konta Maratha yanchya peksha motha aahe , ki mi kunbi nahi asa manyla ! Gor garib marathyanna aarkshan milalach pahije ! Loka kiti hi virodh Karu de , bhetnar tr aahech ! Ani kon kon virodh karty te suddha disatch aahe ! Ani kon sobat aahe te suddha !

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap32279 ай бұрын

    मराठा समाज हा सर्व लोकांना धरून चालत आहे मराठा माणुस कधी ही जातीवाद करत नाही वडर भावना धन्यवाद 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏 भावांनो तूम्ही पण आमचेच आहेत

  • @Sayli999

    @Sayli999

    9 ай бұрын

    Aamchya gavat ajun pn jatiwad aahe bhau nahi sudharli jamat

  • @user-kw1lp9xu9p
    @user-kw1lp9xu9p9 ай бұрын

    जसं महाराज्यांनी सगळ्याना घेऊन स्वराज्य निर्माण केल.. तसंच जारंगे पाटील आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी सगळ्या जातींचे मावळे आमच्या आरक्षणा साठी ठाम पाठिंबा देऊन उभे राहिलेत.. त्यांच्या साठी लाख लाख धन्यवाद... जय जिजाऊ जय शिवराय 🙏.. सलाम बांधवानो... ❤️🙏

  • @rajdeep_12

    @rajdeep_12

    9 ай бұрын

    Are mg poster varti tyani Dr. Babasaheb aambedkar yancha photo ka lavala nahi

  • @anandmarathe4189

    @anandmarathe4189

    9 ай бұрын

    ​@@rajdeep_12 kama purate vapar karane yala ky fayda asto mitra, Savidhan cha man rakhto amhi dakhavun ky hote

  • @RamraoDhole

    @RamraoDhole

    8 ай бұрын

    ​@@anandmarathe4189राजपूत आहेना शिवाजी महाराज कोण होते अभ्यास करजरा

  • @user-gi8hs3ft3t

    @user-gi8hs3ft3t

    8 ай бұрын

    ​@@rajdeep_12 पोस्टर वर कुणाचा फोटो ठेवायचा हे झाट्या तुला विचारायच का आम्ही.... तेवढी लायकि आहे तुझी झवन्या आधी लायकी बघ.... आणि राहिला विषय अठरा पगड जाती देखील आमचा मुलीच जीवनव्यापण आहर आहे विसरू नका....

  • @renukadaspawar9003

    @renukadaspawar9003

    8 ай бұрын

    जरांगे आमच्या पंक्तीत येऊन आरक्षण मागतोय आणि आमचीच लायकी काडतो हे आम्ही कधीच विसरणार नाही

  • @narayanpawar1710
    @narayanpawar17109 ай бұрын

    सर्व बहुजनांनी एकत्र येऊनच स्वतःचा उद्धार करून घ्यायला हवा

  • @omanferrow8559
    @omanferrow85598 ай бұрын

    बघा आता 96 कुळी वडार लोकांची भिक मागतात

  • @user-mf7cs2hv4s
    @user-mf7cs2hv4s8 ай бұрын

    बोलणाऱ्या la आरक्षण काय अस्त हेच माहीत नाही

  • @umeshdhone1907

    @umeshdhone1907

    6 ай бұрын

    Right.. 😂

  • @user-nf1kv9sy5p

    @user-nf1kv9sy5p

    6 ай бұрын

    तुला कळत का

  • @balajigalande6372

    @balajigalande6372

    5 ай бұрын

    मूर्ख ना काय रिप्लाय द्यावा

  • @arjunbhadke6962
    @arjunbhadke69628 ай бұрын

    अरे बाबा तू आरक्षण म्हणजे काय हे तरी समजून घे. आपल्याला आरक्षण मिळालं आहे तरी आपला समाज अजुन पण मागासलेला आहे, तुुझ्या आरक्षनाच्या ताटात जर जेवायला बसले ना तर तू ऊपाशी राहशील रे बाबा. कोणी काही सांगाव,त्याच्या मागे आपण नाचावं सोडुन द्या.

  • @nikhilsolaskar9140
    @nikhilsolaskar91409 ай бұрын

    शाब्बास दादा ...भुजबळ च्या लक्षात येतय का...लोकांना भडकवण बंद करा सगळ्या राजकीय मंडळींनी

  • @nitinumak1711

    @nitinumak1711

    8 ай бұрын

    काही पण 😂

  • @user-gf2tk5ox8e

    @user-gf2tk5ox8e

    7 ай бұрын

    आरक्षण म्हणजे काय हे तर माहित आहे आरदि पाजून गर्दी करायला लावली😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @TonyStark-yv7jt

    @TonyStark-yv7jt

    7 ай бұрын

    ​@@user-gf2tk5ox8e😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.1658 ай бұрын

    खरंतर बाबासाहेबांची कृपा आहे वडार समाजवर जय भीम

  • @suyashgaikwad5526
    @suyashgaikwad55268 ай бұрын

    हे बोलण्यासाठी किंमतीची दिली होती...... पत्रकार बंधुंना विनंती आहे कि आपण सुशिक्षित लोकांची मुलाखत घ्या....😊

  • @Konkanland_and_plots
    @Konkanland_and_plots9 ай бұрын

    हंच काढून द्या आदी स्वतःच बघ ...आदी दारू पाजून जागा जमिनी हडप लाया आता आरक्षण पण तसा घेऊ पाहता...

  • @examfasterboys7075
    @examfasterboys70758 ай бұрын

    वडार समाजाचा कोणी आमदार आहे का महाराष्ट्रात कलेक्टर किती आहे सरकारी नोकरी वर किती आहे उद्योगपती किती दादा हा जातीचा प्रश्न नाही हक्क आणि अधिकाराचा प्रश्न आहे महाराष्ट्रात मराठा आणि बौद्ध यांचास प्रगतीचा विषय होतो बाकीचंच काय?

  • @nitinumak1711

    @nitinumak1711

    8 ай бұрын

    बरोबर

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap32279 ай бұрын

    सर्व बांधवांना धन्यवाद एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @MaheshKadam-zr2fv
    @MaheshKadam-zr2fv9 ай бұрын

    वडार समाजाचे मराठा समाजाकडुन खुप खुप आभार वा क्या बात है एक मराठा लाख मराठा 🙏👌

  • @GaneshP8055
    @GaneshP80556 ай бұрын

    धन्यवाद आपले सर्वांचे 🙏मराठा समाजा साठी लडताय 🚩मराठा समाज सुद्धा कायम तुमच्या सोबत असेल

  • @aniljaybheemanilmovieshevg2044
    @aniljaybheemanilmovieshevg20449 ай бұрын

    वडर समाजाला माहीत नाही तुम्ही कोनाचे जिववर जगतता आरे जेनी तुम्हाला दिल तेच गुण गा रे येडे हो

  • @PriyankaShinde-ze9vf

    @PriyankaShinde-ze9vf

    8 ай бұрын

    बरोबर

  • @PriyankaShinde-ze9vf

    @PriyankaShinde-ze9vf

    8 ай бұрын

    डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @ranjeetpatil3450

    @ranjeetpatil3450

    8 ай бұрын

    छत्रपति शाहू महाराजांनी वडार समाजाला सन्मानाने जगायला सोय करून दीली……..

  • @PriyankaShinde-ze9vf

    @PriyankaShinde-ze9vf

    8 ай бұрын

    @@ranjeetpatil3450 ani baba saheb ni jagyala jaga dili shivba natar kay hal jhale mahit nahi ka sarvanche

  • @PriyankaShinde-ze9vf

    @PriyankaShinde-ze9vf

    8 ай бұрын

    @@ranjeetpatil3450 je lokh maha purush made bedhbhav karta ty kay mans

  • @user-dh1og3ky6g
    @user-dh1og3ky6g8 ай бұрын

    देशी ची सोय केली उद्या हेच OBC त आणी मराठा आरक्षणाला विरोध करणार😂 आम्ही ते रोजच पाहतोय

  • @wisdompath3213
    @wisdompath32138 ай бұрын

    वडार समाज हा महाराष्ट्रातील मुळ रहिवासी नाही तसे ओबीसी हे मूळ महाराष्ट्रातले आहेत वडार समाजाला शिक्षणाची खूप गरज आहे 😂

  • @rav4906

    @rav4906

    6 ай бұрын

    Chatrapati Shiwaji maharajanche kille bandhnari hi jaat ahe shet 1000 warsh zalet yanna maharashtrat Obc ha juna samaj ahe maharashtratil

  • @wisdompath3213

    @wisdompath3213

    6 ай бұрын

    @@rav4906 mitra ...koni sangitale tula vadar samaj ha atta alay desh swatantr zalyav ...kille kuni bandhale nit abhyas kar .. vadar ha Andhra Pradesh cha ahe mul rahivasi ajun tynche samdh astat tithe v bhasha boli tich ahe

  • @manoharpatil2147
    @manoharpatil21479 ай бұрын

    Original and great 👍

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx8 ай бұрын

    एक काळ होता हे लोकं तुम्हाला खूप तुच्छ समजत होती हीच ती मराठा

  • @3xmedia150

    @3xmedia150

    8 ай бұрын

    ho ka ,tumhi bakichya obc,sc,st madhil kahi jatina hinwata na ,tyani dev dev keli ki tumchi jalate na

  • @user-fd4xe1mu2t

    @user-fd4xe1mu2t

    6 ай бұрын

    अरे तू काय सांगतो रे जयभीम वाले मातंग समाजाला नीच मानतो हे मी स्वतः पाहिलं आहे . आणि तुमच्यातल्या तुमच्यात सुध्दा उच्च नीच चालत आणि अमेरिका मध्ये सुद्धा काळे गोरे हा वाद होता आणि आहे . तू काय शिकवतो .

  • @3xmedia150

    @3xmedia150

    6 ай бұрын

    @@user-fd4xe1mu2t brobr bolla

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale52588 ай бұрын

    वडार समाजाचा पाठिंबा बघून डोळे आणि मन भरून आले धन्यवाद बंधूंनो 🙏🙏🙏

  • @RameshPawar-rv8bz
    @RameshPawar-rv8bz8 ай бұрын

    मराठा समाजला आरक्षण सेपरेट मिलावे कारण एक दोन कोटि लोक obc मधे आले तर धड ओबीसी चा फायदा होनर नही आनी नाय धड मराठा समाजचे त्यामुले शक्यतो वेगला आरक्षण घेण्याचा प्रयत्न करावा आनी नसेल च वेगला राहुन आरक्षण मिलत तर मग मराठा समाजला obc मधुन आरक्षण मिलावे,,,,,,,, जय कुनबी ❤❤❤🎉

  • @rajeshvishe9928
    @rajeshvishe99288 ай бұрын

    याची दिवाळी जोरात केलेली दिसते

  • @pushpalatagosavi1164

    @pushpalatagosavi1164

    8 ай бұрын

    👍🤣

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.1658 ай бұрын

    कॉटर कार्यकर्ते समर्थक 😂😂

  • @viplovezoad5523
    @viplovezoad55238 ай бұрын

    Maharashtra शेत जमीन 73% मराठा , 23 इतर. ते देणार का आपल्याला जमिनी त्यांच्या?

  • @AkshayKumar-fz7nw

    @AkshayKumar-fz7nw

    6 ай бұрын

    Tch tar tumhi 60% nahit he sidh hote...tumhi 60% nahit

  • @user-ug7hc4zm5c

    @user-ug7hc4zm5c

    6 ай бұрын

    Purava ahe ka yacha

  • @iloveindia4078

    @iloveindia4078

    6 ай бұрын

    घ्या

  • @Kattarmaratha250

    @Kattarmaratha250

    6 ай бұрын

    ठीक आहे सगळ्यांचा जमिनी घ्या समान वाटप करा आणि सर्वांचे आरक्षण रद्द करा....😂😂 बोल आहे का तयार....😂😂 फुकट खायची सवय लागलीय तुम्हांला शेटजमिनी फक्त मराठ्यांकडे आहेत का...?? माळी,न्हावी, आदिवासी,ठाकर, महार समाजाकडे सुद्धा जमिनी आहेत त्यापण वाटप करणार का...??? मराठ्यांकडे जमिनी कमी झाल्या आहेत... जे दहा बारा एकर वाले शेतकरी होते ते आज दीड दोन एकरावर आलेत... काही महार लोकांनी जमिनी विकून बंगले बांधले आहेत.... आता त्यांना पण जमिनी द्यायचा का...?? तस् पाहिलं तर सर्व समाजाकडे जमिनी होत्या फक्त भिल्ल समाज सोडला तर ज्यांनी जमिनी विकल्यात त्यांच काय्....

  • @sandeepsonawane5169
    @sandeepsonawane51698 ай бұрын

    एक क्वाटर आणी बिर्याणी बोलतेय...बाकी गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे हि अपेक्षा

  • @rav4906

    @rav4906

    6 ай бұрын

    Swabhimani jaat ahe shet He kashta karun khatat Dagadi phodun kasht karanari jaat ahe

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare83468 ай бұрын

    कुठे जाणार माहिती नाही जर काही माहिती नसताना असे विचार धन्य वाद🙏

  • @jalshingshinde6661
    @jalshingshinde66619 ай бұрын

    जय बजरंग बली

  • @AkAk-kc4hu
    @AkAk-kc4hu9 ай бұрын

    Ak. Maratha lakh. Maratha

  • @sansarefilmsproduction
    @sansarefilmsproduction8 ай бұрын

    आम्हाला अभिमान आहे.वडार समाजाची आम्ही हि तुमच्यासाठी खंबीर पणे उभे राहु एक मराठा लाख मराठा ❤

  • @sachinshewate3701
    @sachinshewate37018 ай бұрын

    आरक्षण म्हणजे काय हे समजून सांगा आधी यांना

  • @sanjaychorage429
    @sanjaychorage4298 ай бұрын

    खूप छान आपण सर्वजण आपल्या गावामध्ये भावा भावासारखे राहायचे आहे राजकीय लोक आपल्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न

  • @amarpatil9223
    @amarpatil92239 ай бұрын

    1 no. dada

  • @BapuGutal-tw3un
    @BapuGutal-tw3un8 ай бұрын

    या वेक्तीचे आभार खूप खूप मानले पाहिजे. किती वडार समाजातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे विचारा. देशो धडीला लागला आहे. अहो किती तरी जातींना माहिती दिलेली नाही की ते ओ बी सी मध्ये आहेत गरीबांचे रक्त. प्याले आहेत हे ओ बी सी चे नेते आणि आज पुळका आला आहे स्वार्था साठी

  • @HanmantThorat-wo5pz
    @HanmantThorat-wo5pz8 ай бұрын

    स्वताला वडार समाज म्हणू नका रे भावांनो आपण सर्व जण माणूसच आहोत फक्त परस्तीतीने आपण पडेल ती कामे करत आहोत

  • @pushpalatagosavi1164

    @pushpalatagosavi1164

    8 ай бұрын

    जातीचा आधार घेऊन भीक मागायची हाच उद्देश आहे, म्हणून स्वत:च सांगत सुटतात आपली जात , आणि आरक्षणाची भीक मागतात जातीच्या नावावर, बाकी काही नाही!!!

  • @sopan-more201
    @sopan-more2019 ай бұрын

    हा वडार महाराष्ट्राचा

  • @samagracreation8232
    @samagracreation82326 ай бұрын

    सगळे भटकले अशिक्षित समाज ज्याना काहीच कळत नाही असा समाज श्रीमंत मराठ्यासोबत आहे आणि जातिवादी मराठ्यांनि आज पर्यत कोणत्या जातिच्या आंदोलनात, संघर्षात मागण्यात कोणाला साथ दिली सांग।

  • @rkpatil7248
    @rkpatil72488 ай бұрын

    भुजबळा जरा काही सिख या गोरगरिब ओबीसी बांधवांकडून, द्वेष नाहीतर भाईचारा असला पाहिजे दोन्ही समाजात....

  • @guru3268
    @guru32689 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj8 ай бұрын

    बघा भुजबळ साहेब.... अजून bodygaurd वाढवा. 😂😂😂🤣🤣

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar9 ай бұрын

    Jai Sanvidhan

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh62039 ай бұрын

    आपलेच पुढारी आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने विरोध करतात

  • @ganeshhagavane6007
    @ganeshhagavane60076 ай бұрын

    धन्यवाद भावांनो 🙂 अगोदर मी सगळ्या जाती ना समान मनायचो पण आता समजतंय वडार भाऊ बंधू हे नीले भिमटे आणि विरोध करणाऱ्या चुटिया पेक्षा मनात खूप वरती राहतील 🙂♥️

  • @MahadevPawar-wj9cj
    @MahadevPawar-wj9cj8 ай бұрын

    सर्व वडार समाजाला मराठे मावळ्यांचा मनाचा मुजरा सांगली सातारा कोल्हापूर

  • @abbasahebjadhav1405
    @abbasahebjadhav14059 ай бұрын

    अक्षरश भाऊ डोळ्यातून पाणी आले पुढाऱ्यांना या भाऊचा काहीतरी आदर्श घ्या

  • @kalpeshlade8295

    @kalpeshlade8295

    9 ай бұрын

    Are 90 aahe ti

  • @user-tl4rf2fy7i
    @user-tl4rf2fy7i9 ай бұрын

    वा मेरे शेर

  • @user-ot6pp7rq5d
    @user-ot6pp7rq5d9 ай бұрын

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @ramkadam2253
    @ramkadam22539 ай бұрын

    याला म्हणतात माणुसकी ....आणि माणूस म्हणून जगणं ❤

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath9589 ай бұрын

    एखाद्या नेत्या, ला, हानशील तवा खरा वडार बुडा पासून बोलला, नुसती, हवा नको,

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale40259 ай бұрын

    मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏

  • @prakashkharsade9756
    @prakashkharsade97569 ай бұрын

    Dhanyawad bhau

  • @ganeshshitole1345
    @ganeshshitole13459 ай бұрын

    मानलं 💯👍👍

  • @user-pr2sr4yy5c
    @user-pr2sr4yy5c6 ай бұрын

    महामूर्खांचा सरदार अरे माणसा ओबीसी छत् आरक्षण वाढवा अशी मागणी हवी तुमची म्हणजे उद्या मराठा आणि ओबीसी सगळ्यांना त्याचा फायदा होईल . भरकटलेले नेते त्याचे महामूर्ख सरदार आणि भोळी जनता हे छान कॉम्बिनेशन आहे अधोगतीच

  • @user-jn8gg8wf8n
    @user-jn8gg8wf8n9 ай бұрын

    Wag. Aahes Bawa tu mala abiman aahe❤. Ek Maratha lak. Maratha❤❤❤❤

  • @namdeomore5261
    @namdeomore52619 ай бұрын

    khup khup Dhanyawad

  • @atulphale9864
    @atulphale98648 ай бұрын

    गावात सर्व जाती धर्माची गोड गरीब लोक एकत्रित राहतात एक मेकाना मदत करतात पण राजकारणी लोक भांडण लावतात

  • @pravintavate1823
    @pravintavate18239 ай бұрын

    दादा भारीच तुमचे खुप धन्यवाद

  • @akashmagar1421
    @akashmagar14219 ай бұрын

    सर्वांनी वेळीच हे समजून घेनं गरजेचं आहे. ❤

  • @dadaravranjr
    @dadaravranjr5 ай бұрын

    सकल मराठा समाज बांधवांचा सन्माननीय वडार बांधवांना ह्दय अंतःकरण पुर्वक मानाचा जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 सकल मराठा समाज बांधवांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला खंबीरपणे पाठिंबा दिल्याबद्दल सन्माननीय वडार बांधवांचे ह्दय अंतःकरण पुर्वक शत शत धन्यवाद आणि आभार मानतो.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹💪💪💪💪🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐💐💐💐💐 आता मराठा आरक्षणासोबत वडार समाज बांधव सुद्धा जोडला गेला आहे. आता मराठा आरक्षण मिळण्यापासून कोणताही दलिंदर देवेंद्र फसणवीस रोखू शकत नाही. एक मराठा कोटी मराठा 🌹🌹🌹🌹🌹🌹 जय जोतिबा, जय भीम, जय अण्णा भाऊ, जय संविधान, जय भारत 🌹🌹🌹🌹🌹

  • @bhaitawade6297
    @bhaitawade62978 ай бұрын

    खरोखरच या बंधूंना मानाचा मुजरा भावांनो तुम्ही मोठ्या मनाचे आणि मानाचे आहात जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे

  • @savitachourpagar1255
    @savitachourpagar12558 ай бұрын

    आवरारे याला,भविष्य याला माहित नाही रिपोर्टरने बिनडोकपना करू नये

  • @narayangange452
    @narayangange4529 ай бұрын

    वडार समाजातील बांधवांचे आभार 🙏

  • @mahadevbagal421
    @mahadevbagal4219 ай бұрын

    very nice sir Good

  • @pramilasawant4445
    @pramilasawant44455 ай бұрын

    आपले मराठी पैशा साठी बदली आणि वडर जाति चि मराठा आरक्षण साठी लढते लाज वाटते मराठी नेत्यानचि धन्यवाद 🙏

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly8 ай бұрын

    फार फार छान भावू सर्व गरजवंत मराठी समाजाकडून आपल खूप खूप अभिनंदन.

  • @lalchandjawak3389
    @lalchandjawak33899 ай бұрын

    धन्यवाद काका असाचं पाठीबा राहुद्या

  • @balajikakade8517
    @balajikakade85178 ай бұрын

    मराठा हा सर्व जातीचे मित्र आहेत.

  • @ShindeSarkar-nh9bs
    @ShindeSarkar-nh9bs9 ай бұрын

    धन्यवाद भाऊ ❤

  • @nitirajbabar3362
    @nitirajbabar33628 ай бұрын

    वडार समाजाचे खूप खूप आभारी आहोत....

  • @naresh.video1983
    @naresh.video19839 ай бұрын

    वडार समाज असो किंवा बहुजन समाज असो प्रत्येक समाजाला हे आरक्षण भेटले पाहिजे त्यासाठी सर्व समाज एकत्र येणार कारण मंत्री हे फक्त स्वतःसाठी असतात पण समाजात सर्व समाजासाठी असतो

  • @nitinsatpute7071
    @nitinsatpute70718 ай бұрын

    धन्यवाद अशीच साथ सर्व समाजानी देऊन आज खरे चित्र बघायला मिळत आहे पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा

  • @user-ll4np2gv1h
    @user-ll4np2gv1h9 ай бұрын

    धन्यवाद 🙏

  • @shrikrishnachannal-santosh9201
    @shrikrishnachannal-santosh92018 ай бұрын

    मि दलित आहे मराठा समाज लाआमचा पाठिंबा आहे कारण तो मोठा भाऊ आहे

  • @santhoshdevre5496
    @santhoshdevre54969 ай бұрын

    माऊली राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sachinsaste7621
    @sachinsaste76218 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩

  • @rajendrapotadar8536
    @rajendrapotadar85369 ай бұрын

    वडार दादा.

  • @yuvrajdube9424
    @yuvrajdube94249 ай бұрын

    👌👌💐

  • @laxmanuttamraomagar935
    @laxmanuttamraomagar9354 ай бұрын

    एकदम बरोबर आहे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज जरांगे भाऊ चा

  • @krushnajagtap7665
    @krushnajagtap76658 ай бұрын

    फक्त भावना समजा हो😢

  • @amitbhosale3644
    @amitbhosale36449 ай бұрын

    Good

  • @KokaniColumbus
    @KokaniColumbus6 ай бұрын

    काका तुमचे खुप खुप आभार आम्हाला पांठीबा दिल्याबद्दल [ धुञोली, मंडणगड, रत्नागिरी ]

  • @balajikendre4821
    @balajikendre48219 ай бұрын

    भारी आहे दादा

  • @shardasalunke7418
    @shardasalunke74189 ай бұрын

    खुप आभारी तुम्हचे आम्ही भाऊ ऐक मराठा लाख मराठा

  • @kartikeyamodak6727
    @kartikeyamodak67279 ай бұрын

    धन्यवाद भाऊ सगळे आमच्या सोबत आहे ते पन सरकार नाही

  • @kiranpatil5271
    @kiranpatil52719 ай бұрын

    जय शिवराय जय जिजाऊ 🎉🎉🎉🎉

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak5159 ай бұрын

    🙏🙏

Келесі