MANGAVAT BHARLI SABHA | SHEETAL SATHE | माणगांवात भरली सभा | शितल साठे | सचिन माळी |

NAVAYAN MAHAJALSA PRESENT 2023
SONG : माणगावात भरली सभा...
Producer : Navayan Mahajalsa
Production Head : Sachin Mali
Lyrics : Sachin Mali | Sheetal Sathe
Singer : Sheetal Sathe
Music Arranger : Aniket Mohite
Indian Percussions :
Rohan Pawar
Yash Kamble
Aniket Mohite
Hamraj Sonkamble
Steering & Melody :
Akash Salokhe
Chorus :
Sachin Mali
Pranita Ware
Saidas Dhumal
Aniket Mohite
Yash Kamble
Records :
Abhijeet Saraf
(Musical Stars Studio,Pune)
Mix | Master :
Hemant Khedekar
Video :
Satish Sathe
Grafics :
Siddharth Bedse
विशेष आभार :
प्रा.उत्तम कांबळे
प्रा. सचिन गरूड
© 𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
LYRICS :
माणगांवात भरली सभा शाहू राजाच्या या कोल्हापुरात..
या सभेमधी शाहू राजा सांगतो आम्हाला
काय गं...
ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...धृ
अस्पृशांची गर्दी जमली सभा मंडपात काय सभा मंडपात
अन त्या लोकामधी शाहूराजा उभा दिमाखात काय गं…
परदेशातून भीम आला शाळा शिकूनी काय विद्या शिकूनी..
बॅरिस्टर होऊन आला इलायतीहून काय गं...
डोळ्याचं हे पारणं फिटलं न्याहळते बाई भीमाला न्याहळते आई...
औख मिळू दे माझं त्याला ववाळते बाई काय गं...
मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...१
दहा हजाराची बसली पंगत लांबवळी गं काय जेवणावळी गं..
वाढायला शाहू राजा त्याच्या हाती पळी काय गं…
आदगोंडा पाटलाने केली सारी सोय काय केली सारी सोय..
माणगावाला शाहू-भिमाचं लागावं पाय...काय गं...
चंदा मंदा गाणं गाई स्वागताला बाई राजाच्या स्वागताला बाई…
महार पोरींच्या गाण्यान सभा सुरू होई काय सभा सुरू होई… काय गं
मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...२
शाहूराजानं भीमाला फेटा बांधलायी काय फेटा बांधलाई..
हत्तीवरून साखर पेढा वाटलाई काय गं...
भीम उभा भाषणाला…कंठ दाटलायी भीमाचा कंठ दाटलाई...
डोळ्यां मधला अश्रू आज उरी पेटलाई आज उरी पेटलाई काय गं…
उपकरातून राजाच्या व्हावं उतराई कसं व्हावं उतराई..
शाहू राजाच्या जयंतीचा सण करा बाई साजरा सण करा बाई काय गं...
मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...३
परिषदेच्या सांगतेला शाहू उभा राही राजा शाहू उभा राही…
शिंग तूतारी वाजे सभा दणाणून जाई काय गं...
काल पातूर तुमची मी सावतर आई होतो सावतर आई...
भीमराव आंबेडकर हीच सख्खी आई… तुमची हीच सख्खी आई काय गं...
माझा भीमराव आंबेडकर हीच सखी आई काय गं ..
मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...४
गीतकार : सचिन माळी & शितल साठे
Public Appeal
नवयान महाजलसा हा अधिकृत KZread Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
Public Appeal
NAVAYAN MAHAJALSA is official KZread channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
Yours Thankful,
Shital Sathe & Sachin Mali

Пікірлер: 207

  • @shubhamnade1266
    @shubhamnade1266 Жыл бұрын

    दहा हजाराची बसली पंगत, वाढायला शाहु राजा त्याच्या हाती पळी काय गं......

  • @sandipsonwane4538
    @sandipsonwane4538 Жыл бұрын

    खरच ती सभा डोळ्यासमोर उभी राहिली ताई डोळ्यात पाणी आले भाघा

  • @dipak_ingle
    @dipak_ingle

    ऐकताना डोळ्यात पाणी आलं..

  • @nageshgade9000
    @nageshgade9000 Жыл бұрын

    शीतल ताई तुम्ही खरच खूप छान शाब्दिक रचना केलीय हे ऐकताना डोळ्यासमोर शाहू महाराज ani बाबासाहेबांच्या प्रतिमा उभ्या राहत होत्या.

  • @anitakhude4873
    @anitakhude4873 Жыл бұрын

    Thank you so much,

  • @diva62siddharthshindeshind28
    @diva62siddharthshindeshind28 Жыл бұрын

    प्रत्येक शब्दनशब्द अंगावर काटा आणणारा होता...

  • @nirmalkumarsalave4260
    @nirmalkumarsalave4260 Жыл бұрын

    फुले-शाहू-आंबेडकर हीच आपली सख्खी आई बाई गं…

  • @ajaybhosale358
    @ajaybhosale358 Жыл бұрын

    खुपचं छान 👌👌👍 शितल ताई व सचिन भाऊंच्या प्रत्येक गीताची आतुरतेने वाट बघतो...🙏 संपूर्ण टिमच काम खुपचं छान 🙏👍👌

  • @ckamble4831
    @ckamble4831

    मन हेलावून टाकणारा आवाज आणि त्यातील भाव ह्दय पिळवटून टाकणारा आहे ताई...... धन्यवाद

  • @husharmagade618
    @husharmagade618 Жыл бұрын

    खुप दिवसापासून वाट बघत होतो असच काही पाहिजे होत बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्या मधले प्रेम सांगायला शब्द अपुरे पडतील खूप छान सचिन दादा आणि शितल ताई...क्रांतिकारी जय भिम

  • @vishalkamble5297
    @vishalkamble5297 Жыл бұрын

    अंगावर शहारे असनारे गाणे🎵 गायलात ताई आठवणी ताज्या केलात ताई तुम्हाला मानाचा कडक जय भीम🙏🙏🙏

  • @kumarsalve1756
    @kumarsalve1756

    राजाच्या या उपकारातून कसं व्हावं उतराई ... आपल्या शाहु महाराजांच्या जयंतीच्या सण करा बाई साजरा .... 💙👏

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 Жыл бұрын

    तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे, तर अशी एक वेळ येईल, की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते.

  • @user-kb1yk4lj7s
    @user-kb1yk4lj7s

    वर्तमान महाराष्ट्राला सामाजिक समता शिकविणारे शाहीर शितळताई आणि सचिनभाऊ आपले अनंत उपकार आहेत आमच्यावर...जय भीम.

  • @tusharsonuleofficial6208
    @tusharsonuleofficial6208 Жыл бұрын

    मागील वर्षी मानगाव मध्ये लाईव्ह मध्ये तुम्ही गाणं सादर केलं होतं तेव्हा पासून ह्या गाण्याची वाट बघत होतो.😍😍

  • @vishalpalke560
    @vishalpalke560 Жыл бұрын

    शीतलताई साठे इतकं जबरदस्त गाणं गायलं खरंच माणगाव चा इतिहास पुन्हा ताजा केलात ह्या तुमच्या कले मुळे... 🙏🏻

  • @vishnulonke2590
    @vishnulonke2590 Жыл бұрын

    अप्रतिम सुंदर काव्य रचना

  • @rahulsurwase1738
    @rahulsurwase1738 Жыл бұрын

    असे वाटत आहे मी स्वतः सभे मध्ये आहे.... अप्रतिम

  • @pankajgedam9946
    @pankajgedam9946 Жыл бұрын

    अप्रतिम शीतल ताई... अंगावर काटा आलंय...जय भीम

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa Жыл бұрын

    मित्र हो,

Келесі