मला मतदान करता येईना राव! नाशिकमध्ये छोटा पुढारी घनश्याम दरोडे ची तुफान फटकेबाजी कॉमेडी भाषण Pudhari
Ойын-сауық
छोटा पुढारी घनश्याम दरवडे ने केलं असं भाषण कि समोरची लोकही चक्रावली .... लोकांनाही काही सुचेना !!
Chota Pudhari . Ghanshyam Darode Latest Comedy Speech | Nashik
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
Пікірлер: 185
*या भाषणावर तुमची पहिली प्रतिक्रिया कमेंट करा* .. *छोटा पुढारी बद्दल आपलं मत काय* ? (अपशब्द वापरू नयेत वैचारिक लिहा)
@gjh2253
Жыл бұрын
.
@prathamsingham1193
Жыл бұрын
मुर्ति लहान पण भाषण महान् असे बोलायचे होते पण इथे तर हे साहेब प्रचार करत आहेत😂
@deepakshinde-ez8mh
Жыл бұрын
👍👌👌😂😂🤣🤣😂😂👍👌
@ravirathod7183
7 ай бұрын
@@prathamsingham1193 hhhhh uhh±±g
@pandharinathnikam2762
6 ай бұрын
ap😊😮😮😅 2:00 @@deepakshinde-ez8mh
एकदम छान नुसतं पैशाने मोठा होऊन किंवा वयाने मोठा होऊन चालत नाही स्टेजवर चढून बोलण्याची पण ताकद लागते आणि ती घनश्याम मध्ये आहे पण कोण्या एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता वक्ता होण्यापेक्षा बहुजन समाजाच्या महापुरुषांची विचारधारा सर्व तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करशील तर तेच लोक तुला डोक्यावर आणि डोक्यात घेतील मित्रा माझ्या या गोष्टीचा विचार कर फुले-शाहू- शिवराय आंबेडकरांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचव तुझ्या उत्तराची वाट पाहिल जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
@bolms1627
5 жыл бұрын
Rajesh Gaikwad agdi brober
आर ड़ूचकया शाळा शिक कशाला नादी लागतो या राजकीय लोकांच्या तुझा ही वापर करून फक्त पोपटासारख बोलणे साठी वापर करून घेतील
@bolms1627
5 жыл бұрын
Dattatray Kolekar lay bhari
@abhinaogodase2761
5 жыл бұрын
Kolekar tumhi hya wayat suddha bolu shakta ka yevdh Ksutak kara tya mulsch Ani manikraoch suddhs Bhavi khasdar ahet te he nishchit
@beingeager7920
5 жыл бұрын
मानधन भेटत असेल ना भाऊ???
@shaikhazhar5950
5 жыл бұрын
Right
@opgamingyt1514
4 жыл бұрын
😳😳😳😳
1नंबर स्टेज daring
छोट्या पुढारी नमस्कार केला खूप छान
भावा तुला कलेक्टर व्हायचं म्हण पण तुला १० वी ५०% पडलेत अस कस चालेल या राजकारण्याच्या नादी लागु नको ..
@rohitjangam7922
5 жыл бұрын
Itha 77 vale bomblat hindtyat ani tuzi 47 chi agarbatti kutha lavito tongya😂😂😂
@opgamingyt1514
4 жыл бұрын
🤪🤪🤪🤪
भाऊ तु भाषन लय भारी करतो आम्हाला तुझ्या भाषनाच गर्व आहे पन तु असल्या भानगडीत पडु नको हे लोक फक्त तुझा वापर करुन घेतील त्याचं काम झाल कि हे लोक विचार हि नाही करनार
मोदी पेक्षा 1 नंबर बोलतो.... मग याला प्रधानमंत्री करायचे का?????? जागो मतदार जागो......
@vaibhavmunde7238
5 жыл бұрын
Aandar pand hay ka yala
@shashikantjadhav8636
5 жыл бұрын
Nitin Walujkar 1 number
@Technicalmaan
5 жыл бұрын
Ho ubha kara mi vote dein prime minister sathi yogya manus aahe
@prathameshkumbhar346
Жыл бұрын
करूया कि
एवढ बोलण्याचं डेरिंग किमान अजित पावरच्या पोरात पाहिजे होते
@vinayakwasnik9921
Жыл бұрын
तो मु
Use and throw बाबा रे शाळा शिक नाही तर सरकस मधे जाव लागेल
.बाळा.यांच्या.नादाला.लागु.नको.शाळा.शिक.मोठा.हो.
भावा... जबरदस्त रे💯
Mast bhaii
घनश्याम भाषन छान करतो भाषन करण्याला सुद्धा धाडस लागते काहि दिवसांनि तु भाषन करताना तुझे कार्य सुरू कर जनसेवा तु राजकारण करु नको राजकीय कोणताही पुढारी आत्ता स्वार्थ बघतात त्यामुळे आपल्याला राजकारण नको बाळा
@krishnawaghmare7404
5 жыл бұрын
अगदी बरोबर
छान
Bhau lyi jordar❤
घनश्याम भाऊ मस्त
छान वाटलं तुझी भाषा शैली आणि धाडस बघून ... राजकारणात नवीन पिढी येतेय ही सुखद गोष्ट आहे पण बाळा हे वाटत तेवढं सोप्प नाही... स्वार्थी लोक आहेत इथे... आधी जग बघून घे... शाळा शिक आणि मग पुढची वाटचाल चालू कर
खूप छान...
विनोद म्हणून ठिक पण राजकीय फायदा काय होणार देव जाणे!
Kadak Bhava.
Mast ghanashyam!
Ghanshyam darode bahut bahut dhanyavad
नुसती चीऊ ताई गीरी हेची
बाळा आधी शाळा शिक, शिक्षण महत्वाचे आहे.
मस्त रे, मोठा नेता बन।पन आधी अभ्यास कर।
So super
khup chhan
Supper ghansham
Nice
✌✌✌✌✌.. Bhava khatarnak tu..😊
@prakashwaje4275
5 жыл бұрын
नाशिक मध्ये फक्त माणिकराव कोकाटेचं खासदार होणार
Right ahe tuz gansham darode I like this speech..
मस्त
माणिकराव कोकाटे फिक्स खासदार 💐💐💐💐💐💐💐
Kadkkkkkk kkkkk
Very nice spec
Great ghansham
शाळा शिक कलेक्टर व्हायचं ना तुला इथं काय जाट उपटतो टरबूज
Mast
मोठा पुढारी
कुठे चाललय राव महाराष्ट्र की अशा प्रचार सभेला लहान मुलांना बोलवल जात. अरे हा आता जन्माला आलेला छोटु काय राजकारण शिकतोय..... शाळा शिक बाळा उगाच काय येतो राजकारणात
mast
छत्रपतींचं नाव पवारा बरोबर जोडू नको....
@swaragadade9357
5 жыл бұрын
Right
नेत्यांची गुलामगीरी केल्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण कर.तरच तुझे जगणे आहे.नाहीतर ह्या वादळात कुठे उडून जाईल तर पत्ताच लागणार नाही
@rohidaspawar2302
5 жыл бұрын
अगदी बरोबर
अरे छोटू! भाजप, काँग्रेसच्या नेत्यापेक्षा तुला निवडून दिले असते तर गरीब जनतेसाठी काहीतरी तू तरी केले असते,मात्र तु अपक्ष हवा!
Bhanaat तू fan
Best
Jay shivray
Parth peksha changl boltoy
Ghansham shala shik ani tula collector hoycha aahe rajkanat padu nako nahitar hey lok tula joker kartil......
@unbornidentity999
5 жыл бұрын
ekdam barobar bollas mitra👍👍👍
आशा पोपटासारखे बोलणाऱ्या लोकांना सत्तेतून हाकलून लावा.काम करणाऱ्या प्रामाणिक लोकांना मत द्या. या भाषणातून असा लोकसेवेच कोणता एक मुद्दा आहे का? भाषण करता आले म्हणजे पुढारी होत नसतो.पैशे देऊन नेत्यांचे गुणगान करतो .
हे राजकारणी तूझा वापर करतात शाळा शीक मोठा होशील यांच्या मागे नको फीरु
Mast re bhava.... Atleast ya vayat stage daring aahe tuzyat, yashvsi Rajkarani honya sathi khup khup shhbheccha
कशाला राजकारणी लोकांच्या नादी लागतो
Only modi ji 2019
Kadddkkkkkk pilu
छोटा देवेंद्र
tuzyat telent aahe bhava tuza fayada rajkarani gheyale he Tula kaltay Ka Mitra ..........jai Maharashtra
आले १०० घेले १०० पण तू पवार साहेब यांच्या नादी लागला तर शेतकरी तुला पण घालवे ल १०१ नंबम वर
Good toyking
शबांस रे पठ्या
मैगा पुढारी घनशाम
मला मयदान करता येईना
🤔🤔🤔🤔
Itna bhi soch nahin sakta ki kitna chhota bacha itna khatarnak bhashan karta hai
चागला शिक नेता होशील
घनश्याम तुझं वय शिकण्याचे आहे शिकण्याचे काम कर नतंर फसशील भाषणं करण्यापेक्षा अभ्यास कर भल होईल तुझ राजकारणी वापर करतील. त्याची मुल कधीच भाषणं करत नाहीत त्याची मुल उच शिक्षण घेतात
@vedantkokate4615
2 жыл бұрын
correct Samruddhi
तुझ्या बोलण्याच्या शैलीचे कौतुक वाटतं ,पण बाळा या राजकारण्यांच्या नांदला लागू नको,कारण हे फक्त तुझा वापर करून घेत आहेत, तु शिक्षण घे राजकारणाचा अभ्यास कर आणि स्वतःच राजकीय अस्तित्व निर्माण कर.कैक पिढ्या यांनी संपविल्या. बाकी तुझी मर्जी.
राहुल पेक्षा मस्त बोलतो यार घनश्याम न बघता ..यांना करा pm candidate
Ncp
घनशाम सातारला आला पाहिजे,आमचे ,आपले महाराजांचे प्रचाराला.
थापाड्यांना घरी बसवायला ,अशी भाषने ,सत्यता सांगितलीच पाहिजे.
साहेबांनी शिस्त हानल्या तुझी
Only modi ji
भावी मुख्यमंत्री घनश्याम होणार नक्की त्याची विचारशक्ती खूप मोठे आहे
@rohidaspawar2302
5 жыл бұрын
लवडा आम्हा येवडे मुर्ख नाही
Comments vachayla maja yete
जोकर
घनश्यामचा नंबर भेटेलका
भाऊ भाषण देउन कलेक्टर होत नाही कलेक्टर साठी अभ्यास करावा लागतो आधी तुझा टारगेट पूर्ण कर कलेक्टर बन नंतर शेतकऱ्याचं प्रश्न सोडव राजकारण मागे लागू नको नाहीतर आपलं आयुष्य बरबाद होईल राजकारणात सर्वाना रस असतो पण त्याचा अर्थ असा नाही की आपण पूर्ण आयुष्य राजकीय नेते सोबत घालणे हे चुकीचे आहे
0:40
Ha nakkich samor jaun CM bananar
Aslya goshtimude aaj marathwada magaslela ahe
घनश्याम बेटा तू ही एक सहरा हे राष्ट्रवादी का
Lay bol bachhan ahe ha shala shik re baba
150 + dislike for great talent Shame on those...political minds
Better than Udhav thakre, best confidence...
Nusat bolibachhan ne pantapradhan nahi hota yet..
महाराष्ट्र भावी नेता मुख्यमंत्री पण होऊ शकतो.घनश्याम ला बंड करण्याला वेळ नको येईल.
Aycha 1.5 fut cha hetuk.
😂😂😂
Buchkya shalet ja
विकासाच एकच नाव माणिकराव माणिकराव
School la madhe ja bala kashyala nadhi lagto tu poltical lokanchya nag firvel re bala
हा डुचक्या आणि तो राज ठाकरे दोघांना पण किरायाने घेतलंय 🤣😂😂😂😂😂
Sarva netyani hya bhauch sandas khala pahije. Ka tr ha bhau kadhi pn bhashan chalu karaychya agodar ha sarvancha nav gheto. Ani aple bakiche sarva chutiya nete asun pn direct bhashan chalu kartat
Manikrao is only the competant member of psrliament It is sure
आत्ता फक्त माणिकराव कोकाटे खासदार नाशिक
Konachyahi prachala jatoy ha ani konalahi vagh mhantoy....kas re ase.ani tu nako padu yaat.hi rajkarni vapar kartat tuza
Ghanshyam darode jaisa modi bhi nahin bhashan karte speed mein
या ढाण्या वाघाला तुह्या मायच्या गाडीवर नेवुन बसीव .