No video

Chhota Pudhari | सरकार बदलल्यामुळे झालं काय? छोटा पुढारी घनश्याम दराडेने शिंदे सरकारला धरलं धारेवर

#chhotapudhari #Eknathshinde #musandi #uddhavthackeray #maharashtrapolitics
मी आजही शेतकऱ्यांचेच प्रश्न मांडतो
सरकार बदललं तरी शेतीच्या कुठल्याच मालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही
पहिल्यांदा शेतकरी पत्र लिहून आत्महत्या तर करत होते आता सरकारला पत्र देखील लिहीत नाहीत
या सरकारमुळे शेतकऱ्यांची गळचीपी होत आहे
शेतकऱ्याला कुठलं सरकार साथ देत नाही आणि निसर्गही साथ देत नाही
झोपतानाही आता भीती वाटते उद्या उठल्यानंतर कुठलं सरकार येईल माणूस उठून स्तर सरकार बदलतय
दोन हजाराच्या नोटा बंद झाल्यात ज्यांच्याकडे दोन हजाराच्या नोटा आहेत त्या नोटा सिनेमा पाण्यासाठी वापरा
झोपतानाही आता भीती वाटते उद्या उठल्यानंतर कुठलं सरकार येईल माणूस उठून स्तर सरकार बदलतय
Even today I raise the questions of farmers
Even if the government changes, there is no price for any agricultural product, no price for onion
Earlier, farmers used to commit suicide by writing letters, now they don't even write letters to the government
Farmers are suffering because of this government
No government supports the farmer and neither does nature
Even while sleeping, now I am afraid, what kind of government will come after waking up tomorrow, people are changing the level of government
If the 2000 notes are discontinued, those who have 2000 notes should use those notes for movie tickets
Even while sleeping, now I am afraid, what kind of government will come after waking up tomorrow, people are changing the level of government
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
====================================================================
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Пікірлер: 328

  • @manasikulkarni4854
    @manasikulkarni4854 Жыл бұрын

    हे नसते उपद्व्याप करून फालतू कौतुक करण्यापेक्षा त्याला शाळा शिकवा.. भविष्य उज्ज्वल होईल... आणि या राजकारण्यांपासून लांब ठेवा त्याला... नाहीतर आयुष्यभर मनस्ताप (जनतेला)

  • @CURIOCITY1202

    @CURIOCITY1202

    Жыл бұрын

    Scholl la jayala te 45 varshacha ahe lagn karayachi garaj ahe

  • @rajendraghag3038

    @rajendraghag3038

    Жыл бұрын

    Barbara. Yacha Tamasha baghnare sarva adani ani ashikshit ahe

  • @ramchandramahamuni5932

    @ramchandramahamuni5932

    Жыл бұрын

    तो प्रौढ आहे ... आणि बेणं आहे ...गोडं बोलून खांद्यावर बसतो आणि मग कानात मुततो

  • @manikraodevkate1221

    @manikraodevkate1221

    Жыл бұрын

    😊😊😊😅 😮😊😊😅😮😢🎉😂❤

  • @banduvighny3495

    @banduvighny3495

    Жыл бұрын

    एकदम 101% बरोबर आहे भाऊ तुमचं हे मिडिया वाले हुशार आणि बुद्धिमान लोकांना काही च् विचारत नाही उलट ज्यांना काही च् कळत नाही त्यांना नको ते प्रश्न विचारतात आता ह्या घनश्याम च् वय हे शिक्षणाचे आणि आरोग्याची काळजी घेण्यासारखे वय आहे भाऊ

  • @User1234-Pnc
    @User1234-Pnc Жыл бұрын

    बरोबर बोललास घनश्याम भंगार 40रु किलो रद्दी 20 रु किलो पण "शेतकऱ्यांचा कांदा मात्र 5रु किलो"

  • @ramakantwangate9856
    @ramakantwangate9856 Жыл бұрын

    शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने त्वरित मोजून देऊन, त्यामुळे होणारे खुन , मारामारी आणी मानसिक ताण तणाव कमी ‌होईल , हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, तो सरकारने त्वरित अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

  • @appasahebnikam5064

    @appasahebnikam5064

    Жыл бұрын

    हा महत्त्वाचा मुद्दा आहे संपूर्ण शेतकऱ्यांना जमीन मोजून द्यावि सरकारने खूप भांडण आहे बांधावरून

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Жыл бұрын

    पवार घराण्याचा वारसदार..छोटा मोसंबी 😂😂

  • @user-kv7mq7cl3t

    @user-kv7mq7cl3t

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @navnathnanaware9986
    @navnathnanaware9986 Жыл бұрын

    घनश्याम पुढारी यांना शुभेच्छा

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Жыл бұрын

    शिंदे सरकार सारखे kam आत्तापर्यंत kadhihi अणि कुणीही kel nahi.

  • @rushikeshghadage-ro4sd
    @rushikeshghadage-ro4sd Жыл бұрын

    वा वा भावा मित्रा नादच नाही

  • @sunil.bhagat4358
    @sunil.bhagat4358 Жыл бұрын

    सरकार कुठले येऊ द्या पहिला लोकसंख्येवर आळा घाला नंतर दोन्ही हाताने बोंबला

  • @balasahebkarande6747

    @balasahebkarande6747

    Жыл бұрын

    Pahile tuzyapasun survat

  • @uttamshinde5195

    @uttamshinde5195

    Жыл бұрын

    घे खशी करून मग.

  • @dnyaneshwarghumre942
    @dnyaneshwarghumre942 Жыл бұрын

    मीडिया वाल्याला काय काम राहिले नाही ते कुणाची मुलाखत घेतात

  • @dinkarkhandekar

    @dinkarkhandekar

    Жыл бұрын

    D

  • @deshpremi_2024
    @deshpremi_2024 Жыл бұрын

    याला कॉमेडी शो मध्ये खूप स्कोप मिळेल.

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode Жыл бұрын

    महाविकास आघाडी चे सरकार होते तेंव्हा कोणत्या बिळा त होता शेतकऱ्या ची बाजू मांडताना राजकारण नको आहे

  • @user-kz3yi9ij2m
    @user-kz3yi9ij2m Жыл бұрын

    कांदा अनुदानाचे काय झालं.सरकारला विसर पडला का,,?

  • @tanajibhere3007
    @tanajibhere3007 Жыл бұрын

    घनशामजी बरोबर बोलतय

  • @bauokale2514
    @bauokale2514 Жыл бұрын

    कापूस भाव मिळत नाही सरकार शेतकरी चे नाही सरकार वौपारेचे सरकार आहे

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 Жыл бұрын

    कसल्या लोकाना महत्व देताय , झी २४ तासची इतकी वाईट परिस्थिती आलीयका? ह्याला xगण तरी नीट धुता येते का?😮

  • @-SujataChabukswar

    @-SujataChabukswar

    Жыл бұрын

    कसली आहेत लोक..काय परप्रांतीय आहे काय .. आपल्या मराठी माणसाने आपल्या मराठी माणसाला मोठं होत झालेलं का पाहवत नाही 😢

  • @prempatil1621

    @prempatil1621

    Жыл бұрын

    आरे नालायक कोणाच्या उंचीवर जा जातोस तो उंची ने छोटे आसले तरी त्याचे विचार चांगले आहेत तुला तर कॅमेरा समोर बोलता पण नाही येणार कळलं का माकडा

  • @lucky_the_racer888

    @lucky_the_racer888

    Жыл бұрын

    ​​@@-SujataChabukswar to **dhaman ahe bhadva 😂 kas changl baghvel kunach tyala

  • @ramdaspimpale-vw4qf

    @ramdaspimpale-vw4qf

    Жыл бұрын

    तु🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ShauryaPatil-tg2ou

    @ShauryaPatil-tg2ou

    10 ай бұрын

    @@ramdaspimpale-vw4qf ⁶

  • @nil443
    @nil443 Жыл бұрын

    अरे लेका एवढा बोलतो थोड अभ्यास केला अस्ता तर 10 वी ला 47% पडले नस्ते 😂😂 कुपोशित बलक 😂😂

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk Жыл бұрын

    मराठी मीडिया वाले उगाच मार खात नाही ह्यांना सामान्य जनतेच्या बातम्या दाखवायच्या नाही फक्त राजकारण आणि असे फालतू मुलाखती....

  • @marutisanap2220

    @marutisanap2220

    Жыл бұрын

    Ldlddd

  • @shivajishelke5031
    @shivajishelke5031 Жыл бұрын

    शिंदे साहेब चांगले काम करत आहेत आपन मुख्यमंत्री आहोत सगळ्या जनतेला वाटत आहे

  • @anandapawar7681
    @anandapawar7681 Жыл бұрын

    शिंदे सरकार आले आणि दुधाचे रेट कमी झाले आता parant मे महिना मध्ये कधी रेट कमी झाले नाही शेतकरी राजा

  • @lucky_the_racer888

    @lucky_the_racer888

    Жыл бұрын

    Are mg evdh mahag dudh परवडेल का 😂

  • @sonuchahal9774

    @sonuchahal9774

    Жыл бұрын

    Parvdth nasli tar gaui no ko

  • @sahebraoshewale8157

    @sahebraoshewale8157

    Жыл бұрын

    500नाहि. 200 भाव मिळत आहे कांदा

  • @anandapawar7681

    @anandapawar7681

    Жыл бұрын

    @@sahebraoshewale8157 बरोबर आहे शेतकरी राजा एकत्र लढा विजय आपला होणार

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Жыл бұрын

    छोटा फटाका बडा धमाका😂🎉

  • @nageshneel3048
    @nageshneel3048 Жыл бұрын

    बेडूक काही तरी गप्पा मारतो😂

  • @user-zh4lb8mj7x
    @user-zh4lb8mj7x Жыл бұрын

    छोटा झाटू 😅

  • @prathameshkumbhar346
    @prathameshkumbhar346 Жыл бұрын

    एवढया कमी वयात एवढं Translate बोलणं खरच कौतुकास्पद आहे घणशयाम जे बोलतोस ते खरं बोलतोस me fan aahe tuza.

  • @Bhaireaction521

    @Bhaireaction521

    Жыл бұрын

    25 + ahe to

  • @k66250

    @k66250

    Жыл бұрын

    tuzya pappanchya vayach ahe to

  • @user-us6nf8dj4r
    @user-us6nf8dj4r Жыл бұрын

    हे कुठून आलं बाटुक

  • @shrikant4539
    @shrikant4539 Жыл бұрын

    काय स्तर घसरलाय बातम्याचा

  • @sitaramdate253
    @sitaramdate253 Жыл бұрын

    छोटे पुढारी बोलतात कौतुक झाल पाहिजे पण हलकट आई बापाच्या जिवावर जगनयारा ओलादी या विडिओ वर कमेंट करा त्याच वय काय कंमेट करनयारनो तुमच वय

  • @shankarbhalerao3642
    @shankarbhalerao3642 Жыл бұрын

    भावी श्रींगोंद्याचे भावी आमदार

  • @sangamwadje3620
    @sangamwadje3620 Жыл бұрын

    ती म्हणते खोके खोके.. हळूच मागते एसी आणि सोफ़े.. चिडला जिल्हाध्यक्ष आणी दिले दोन ठोके तरीही आक्का म्हणते म्या एकदम ओके

  • @suryakantdhivare5324

    @suryakantdhivare5324

    Жыл бұрын

    एकदम भारी 😂

  • @v..o.j..
    @v..o.j.. Жыл бұрын

    पुढारी बारक्या..महाराष्ट्रातील सहकार कोनी संपवल हे साहेबांना विचारा

  • @kamleshwagh3990
    @kamleshwagh3990 Жыл бұрын

    छोटा पुढारी घनश्याम साहेब आपले ज्ञान अपूर्ण आहे कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील 125 कर्मचाऱ्यांनी आपल्या मेहनतीच्या हक्कासाठी आत्महत्या केल्या फक्त आणि फक्त आपल्या हक्कासाठी तेव्हा आपण कुठे होतात हे पहिले महाराष्ट्रासमोर सिद्ध करा नंतर आपलं बोल बच्चन पुढे मांडा

  • @nill5797
    @nill5797 Жыл бұрын

    स्क्रिप्ट मदे मुसंडी हा शब्द खूप वेळ येतोय ,त्या ऐवजी दुसरा कुठला शब्द मिळतोय का ते बग ।

  • @sanketshinde8473

    @sanketshinde8473

    Жыл бұрын

    मुसंडी movie ch pramotion ahe

  • @onkarjadhav4940
    @onkarjadhav4940 Жыл бұрын

    Bhava ekdam barobr bolas

  • @santoshsali2089
    @santoshsali2089 Жыл бұрын

    छोट्या पुढऱ्याला सांगणे आहे की अण्णा यांना बोलवा कुठे झोपले आहे

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 Жыл бұрын

    बुलया शाळेला जा😂😂😂

  • @nileshnile134
    @nileshnile134 Жыл бұрын

    He कुठून धरुन आणल सोंग 🤔

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Жыл бұрын

    या छोटय़ा फुडराला चांगले कमेट करा हुषार आहेत जय महाराष्ट्र

  • @sks7620
    @sks7620 Жыл бұрын

    या रताळ्याला जास्त प्रसिध्दी मिळाली की मोदींवर पण बोलेल

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    Жыл бұрын

    मोदी ब्रम्हदेव आहे काय?.मोदीवर तर पहिले बोललं पाहिजे. वर्षाला दोन कोटी नोकरी, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख देणार होते .काय झालं.

  • @motirambandale5901

    @motirambandale5901

    Жыл бұрын

    ​@@vishalkoditkar4776 😂😂😂

  • @sks7620

    @sks7620

    Жыл бұрын

    @@vishalkoditkar4776 काँग्रेस राष्ट्रवादी यांनी जगात सर्वात जास्त रोजगार दिला आहे तरुणांना बरोबर का

  • @uddhavbade6998
    @uddhavbade6998 Жыл бұрын

    त्याला हागता येयणा अन म्हणे छोटा पुढारी

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 Жыл бұрын

    छानच छोटे फुडारी जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद

  • @deepdhuri9090
    @deepdhuri9090 Жыл бұрын

    😂😂😂 मुसंडी हा बैल मरतोय 😂😂

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    Жыл бұрын

    डुकरं पण😂😂😂😂

  • @saketwankhadepatil
    @saketwankhadepatil Жыл бұрын

    आता हा काल अंड्यातून बाहेर पडलेला पिल्लू सत्ते वर बसायचं स्वप्न तर बघत नाही आहे ना

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 Жыл бұрын

    घनश्याम भाऊंचे सुगीचे दिवस आलेत.

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 Жыл бұрын

    तू कशाला झक मारायला गेला मुलाखत घ्यायला 😄😄😄😄

  • @Bharati616
    @Bharati616 Жыл бұрын

    प्रत्येक इंटरव्ह्यूला मुसंडी म्हणतोय कारण प्रमोशन करायचं आहे जनतेचा जास्त काय ह्याला नाही पडलेलं.शहाणे व्हा सगळे आणि ह्याच्या काय नादाला लागू नका. ह्याच फक्त मुसंडी. फिल्म च काम झालं की हा होतोय गायब. अभ्यास कर बाबा. हास्य जत्रा मध्ये बोलवा ह्याला ..छोटू म्हणून

  • @paragsamant108
    @paragsamant108 Жыл бұрын

    आहो या मुलाला काहिच माहीत नाही, त्यला नुसत लिहून देतात आणि बोलायला संगत असाल पण त्याला स्कूल शिकवा.

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande7084 Жыл бұрын

    झी 24 तास चॅनेलला दुसरं कोण मिळत नाहीं का? काय वाटेल ते दाखवत आहात.

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 Жыл бұрын

    नको त्याच कौतुक हे अगाव पिल्ली...

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p Жыл бұрын

    मागच्या सरकारच्या काळात झोपला होता का ? आता सरकार बदलल्या मुळे जागा झाला आहे काय?.

  • @nileshwagh1960
    @nileshwagh1960 Жыл бұрын

    एक नंबर आहे

  • @user-fs7jx4pq5y
    @user-fs7jx4pq5y Жыл бұрын

    देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर ते पचाह्यातरी साजरी केली काॅग्रस नि साठ वर्षांचा कालावधी गेला आहे शेतकरी काय प्रगती झाली आज शेतकरी बोलत आहे मोदी साहेब जागर्ति किर्ती मिळवली

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r Жыл бұрын

    घनशाम साहेब झिंदाबाद झिंदाबाद जय महाराष्ट्र महाराष्ट्रात वाट लाली

  • @shubhasmandge9235
    @shubhasmandge9235 Жыл бұрын

    घनश्याम दरोडे एक नंबर शेतकऱ्यांचा प्रश्न मांडलेला आहे

  • @vinodalewar367
    @vinodalewar367 Жыл бұрын

    कापूस भावं कूट गेला शिंदे, फडणवीस

  • @mangeshwable3980
    @mangeshwable3980 Жыл бұрын

    तू आपला भरपूर शाळा शिक बाबा पुढाऱ्यांच्या नादी नको लागू राजकारण फार सध्याच्या काळात कठीण चालू आहे तुला नाही समजणार इतक्या लहान वयात त्यामुळे शांत बसलेले केव्हाही चांगलेच

  • @ranjitpatil2551
    @ranjitpatil2551 Жыл бұрын

    छोटे पुढारी साहेब, अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांचे कांद्याचे अति नुकसान झालेले दिसून आले आहे.त्या करीता शिंदे सरकारला सांगा.

  • @sachinhondalkar9315
    @sachinhondalkar9315 Жыл бұрын

    मला वाटतंय मागे पवार साहेब राजीनामा देत होते,,, त्यात याचा तर हाथ नसेल🤔

  • @sandeepsawane9958
    @sandeepsawane9958 Жыл бұрын

    बाळा किती वर्षा चा आहेस शाळेत जा

  • @baluwankhede4906
    @baluwankhede4906 Жыл бұрын

    शाळा शिक नाही तर शेळया वळ 🙈

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 Жыл бұрын

    शाश्वत आनंद मिळेल अशा प्रकारचे शिक्षण द्या.

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 Жыл бұрын

    पक्ष बदली करण्यासाठी नवीन कायदा काढला पाहिजे निवडणूक लढवायच्या अगोदर उमेदवाराचे पोलीस व्हेरीफिकेशन झाले पाहिजे या सरकारपेक्षा इंग्रज चांगले होते

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 Жыл бұрын

    शाळा शिक राजकीय गणित वेगळे आहेत

  • @sureshjadhav6809
    @sureshjadhav6809 Жыл бұрын

    अरे हे राष्ट्रवादीचे पिल्लू आहे त्याची काय मुलाखत घेतात

  • @youtubebeliever8047
    @youtubebeliever8047 Жыл бұрын

    👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @Mr123yogi
    @Mr123yogi Жыл бұрын

    यड़झव.......जन्मला आल्यावर हातातुन sutun डोक्यावर पडल होत. वाटत

  • @solarbalaji9982
    @solarbalaji9982 Жыл бұрын

    Musandi हिट होनार छोटा नेता मोठा अभिनेता होनार

  • @ajinkyavidhate2334
    @ajinkyavidhate2334 Жыл бұрын

    विकाऊ चायनल

  • @digambarmahale6689
    @digambarmahale6689 Жыл бұрын

    शेतकरी कडे घरी कापूस घरात अजूनही घरात आहे त्यांना भाव द्या नाहीतर तुम्ही निवडणूक हरणार

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 Жыл бұрын

    100% खर आहे घनश्याम भाऊ या सरकारचं करायचं काय आता आपण

  • @ganeshpalkar459
    @ganeshpalkar459 Жыл бұрын

    छान बोलता राव छोटा पुडारी

  • @tukaramkharat4871
    @tukaramkharat4871 Жыл бұрын

    मी छोटा होतो तेव्हा पण हा छोटा होता आता मी मोठा झालो तरी पण हा छोटा 😢😢

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s Жыл бұрын

    त्यांना यांना वारे रिपोर्टर तुझ्यापेक्षा लयच मोठा दिसतोय तो घनश्याम

  • @narayanjoshi9257
    @narayanjoshi9257 Жыл бұрын

    शाळेत जा प्रथम खूप शिक मग राजकारण कर रे बाळा!! फार शहाणा आहेस तू !! किती महत्व द्यावे हो

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 Жыл бұрын

    हा खरच छोटा आहे की वय जास्त आहे

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Жыл бұрын

    शेतकर्‍याना तुम्ही नुकसान भरपाई देऊ नका कुठले पॅकेज देऊ नका फक्त हमी भाव दया नाहीतर जनता तुम्हा घोडा लावल्या शिवाय रानार नाही

  • @drorthocare7719
    @drorthocare77193 ай бұрын

    हे बांडगुळ पोरग आहे कोणाच्याही स्टेज वर जाऊन कोणाचेही गुण गाणं गातय😂😂😂😂

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 Жыл бұрын

    भारीच मातवला 😆😆😆😆

  • @RPatil-kk3tu
    @RPatil-kk3tu Жыл бұрын

    घन्टा फरक नाही पडणार 🔔 बोलबच्चन जुनियर केजरीवाल.. 🤣

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Жыл бұрын

    लई झ्याक..खरं आणि बेडर पणे बोलतोय...😊😊

  • @diwakarw7833
    @diwakarw7833 Жыл бұрын

    नको त्या कॉमेंट्स.अरे फार मोठं शिकून आणि डिग्ऱ्या घेऊन काय तिर मारले ते बघतोच की आपण . तो शेतकऱ्याचे प्रश्नांवर बोलत आहे.त्याने कोणत्याही पक्षा ची बाजू मांडली नाही.नको तिथे राजकारण.त्याला प्रो्साहन द्या बंदे मे दम हैं! Be positive 👍

  • @lordkrishnastatus6559
    @lordkrishnastatus6559 Жыл бұрын

    एखाद्या बेरोजगारांचा इंटरव्ह्यू घ्या.

  • @user-di1he8lr2u
    @user-di1he8lr2u3 ай бұрын

    महाविकास आघाडी बाजी मारणारच ठाकरे सरकार जय महाराष्ट्र

  • @shankarjagdambe9327
    @shankarjagdambe9327 Жыл бұрын

    मोदि हाटाव शेतकरी बचाव खत ओशध तेल पेटोल डिजेल कापड यांचा भाव बगा सोयाबीन कापूस तूर उडीद हाळद यांचा भाव बगा

  • @prof.bharatnaykodi9352
    @prof.bharatnaykodi93529 ай бұрын

    काय बोलतो हा छोटा पुढारी... सरकार चांगले आहे ही म्हणतो.... याला बाजार नाही.... कांद्याला भाव नाही...... काहीही बोलतो.... बोलण्याचे धाडस म्हणून मीडियाने किती माईक पुढे करायचा.

  • @balajiparse7277
    @balajiparse7277 Жыл бұрын

    चॉकलेट खाऊन गप बस बर उगाच काहीतरी

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Жыл бұрын

    कांदे ५ रुपये किलो आहे कोणत्याही मालाला भाव नाही. तरुण बेकार आहेत. शेतकरी संतलाय. पण नेते कोणाला कुठे ओढायचा. यात धन्यता मानतात.

  • @uttamborade2344
    @uttamborade2344 Жыл бұрын

    भाजप आले झाले जागे 2.5 वर्ष झोपले 😂😂

  • @user-zh4lb8mj7x
    @user-zh4lb8mj7x Жыл бұрын

    अबे वाघ खाऊन घेईल बाबू तुले 😂

  • @vijaykubade7721
    @vijaykubade7721 Жыл бұрын

    अरे व्वा उत्तम निवेदन मार मुसंडी

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 Жыл бұрын

    तुमच्या पत्रकारितेचा दर्जा खालवतो आहे.त्या बट्ट्याला काय एवढी किंमत देताय.त्याची अक्कल त्याच्या देहा एवढीच आहे.तुमचा दर्जा त्याच्या उंची एवढाच आहे.

  • @nitinchavhan7998
    @nitinchavhan799810 ай бұрын

    हा फक्त चित्रपटाची प्रमोशन करतो बाकी काही नाही , प्रत्येक शब्दात मुसंडी मुसंडी😂😂😂😂

  • @ajitmule6522
    @ajitmule6522 Жыл бұрын

    बरोबर

  • @Ajaykumarsalunkh-9028
    @Ajaykumarsalunkh-9028 Жыл бұрын

    काय नाय फुकटच प्रमोशन होतय😂

  • @sadashivkashid9915
    @sadashivkashid9915 Жыл бұрын

    अरे बापरे!!! हा शिंदे फडणवीस सरकार पाडणार, केंद्रातील मोदी सरकार सुद्धा पाडणार.🤔😮😆😆😆😆😆

  • @RamchandraLandge-mg7zx
    @RamchandraLandge-mg7zx9 ай бұрын

    Now 52years not got 7/12. At-erali, tal-kavathemahakal, dist-sangli. That is my proper village now live Mumbai. Closed company at corona time.

  • @rohitpawar3621
    @rohitpawar3621 Жыл бұрын

    Zee 24 तास ला काही काम दिसत नाही जे खरोकर बातम्या आहे त्या दाखवा फालतू पणा चालवला आहे छोटा पुढारी मोठा पुढारी करत बसू नका आणि सरकार कोणतंही येवो घंटा काही होणार नाही महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे यांची गरज आहे

  • @operationthunderbolt5284
    @operationthunderbolt5284 Жыл бұрын

    किती " L " लावून घेतलेस..MVA काळात दुधाला 22 RS भाव होता ..आता कितीआहे ..?

  • @Babachmtkar
    @Babachmtkar Жыл бұрын

    Channel che malak karamati kaka Ata hech pahaych rahil hot

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Жыл бұрын

    छोटा पुढारी ने आभ्यासात लक्ष दयावे

  • @DJOMKARMUMBAI
    @DJOMKARMUMBAI Жыл бұрын

    मुसंडी मुसंडी करतोय, एवढा promotion 😢😂😂

  • @sandeepsawane9958
    @sandeepsawane9958 Жыл бұрын

    हत्यार किवडे आहे बाळा तुझं 😂

  • @Nasata_Udyog

    @Nasata_Udyog

    Жыл бұрын

    तुला तोंडात घेयचे का 😂

  • @lucky_the_racer888

    @lucky_the_racer888

    Жыл бұрын

    ​​@@Nasata_Udyog संदीप chya gandit जाईल एवढं तर नक्की असेल 😂. याच्या आईला केवढं हत्यार लागत विचारा की

Келесі