No video

Chhota Pudhari | ..तर गौतमी पाटील सुद्धा मार खाऊ शकतात; छोट्या पुढारीची Gautami patil यांना सूचना

#chhotapudhari #gautamipatildance #marathinews #musandi
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
====================================================================
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Пікірлер: 1 200

  • @Samrudhi79
    @Samrudhi79 Жыл бұрын

    बाळा लहानपणी मुसंडी मारली असतीस तर जरा लांबला तरी अस्तास😂😂

  • @bhauraokhandare3121

    @bhauraokhandare3121

    Жыл бұрын

    😅😅😅

  • @iftekarattar4829

    @iftekarattar4829

    Жыл бұрын

    😂😂

  • @prashantgaikwad123

    @prashantgaikwad123

    Жыл бұрын

    😂😂

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Жыл бұрын

    गौतमी पाटील सारखी एक गरीब घरची मुलगी प्रगती च्या मार्गांवर जात आहे... हिच खद खद बाकी लोकांच्या डोळ्यात खुपत आहे.. ........ अरे.. पिढ्यान पिढ्या चाललेले वेश्या व्यवसाय चालू आहेत, त्यात तरुण बिघडत नाहीत का 🔥🚩

  • @prathamsingham1193

    @prathamsingham1193

    Жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 Жыл бұрын

    कोण.आहे हा बुटका.गौतमी पाटील विरूध्द ऊठवलेल वादळ असे वादळ या पुर्वी सुरेखा पुणेकर विरूध्द आसेल वादळ ऊठवले होते .मला कळत नाही बहुजन कलाकाराविरूध्द बहुजनच बडबडतात.

  • @nitapawar3151
    @nitapawar3151 Жыл бұрын

    अरे घनशाम बाळा तू जे बिहार..बिहार बोलतोयस त्याच बिहार मधे सर्वाधिक IAS अधिकारी तेथूनच झाले आहेत.

  • @user-hu3mj4xp4b

    @user-hu3mj4xp4b

    Жыл бұрын

    आणि ते हि मूलिच जास्त.

  • @vijaypawar2306
    @vijaypawar2306 Жыл бұрын

    हा छोटा पुढारी नाही ....चांगला निबऱ्या आहे हा याला लहानपणी ताणला नही म्हणून याची उंची खुटली.....

  • @sriganesh5263

    @sriganesh5263

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @anandawaghmare9

    @anandawaghmare9

    Жыл бұрын

    🤣🤣🤣

  • @manojubale1352

    @manojubale1352

    Жыл бұрын

    Right 👍😃😃😅😅

  • @TheApexpreditor6636

    @TheApexpreditor6636

    Жыл бұрын

    Bilkul barobar 😂😂

  • @avinashborse9326

    @avinashborse9326

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @prathamsingham1193
    @prathamsingham1193 Жыл бұрын

    मुर्ति लहान पण बड़बड़ महान😂

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 Жыл бұрын

    कितीवेळा मुसंडी मारतो हा घनश्याम सुंदरा, पक्का व्यवसायिक आहे छोटा भीम😊😂😂😂😂😂😂

  • @sulaxnawaghmare6129

    @sulaxnawaghmare6129

    Жыл бұрын

    नंं

  • @markwatson3766

    @markwatson3766

    Жыл бұрын

    छोटा भीम 😂😂

  • @ravirajranyeole7549
    @ravirajranyeole7549 Жыл бұрын

    अभिजीत बिचुकले यांचा लहान भाऊ आहे वाटत संभाळून घ्यावा 😊😅😊

  • @Qnaksishdhjdjd

    @Qnaksishdhjdjd

    Жыл бұрын

    🤣🤣

  • @ashwinihumane9822

    @ashwinihumane9822

    Жыл бұрын

    😂😅

  • @swatimagdum5615
    @swatimagdum5615 Жыл бұрын

    जोकर आहे. बसण्याची पद्धत बदल खूप अहंकारी आहे. आभ्यास करून शाळा शिक

  • @shilwantgaikwad5200

    @shilwantgaikwad5200

    Жыл бұрын

    12 वी फेल आहे

  • @santdarshancreation

    @santdarshancreation

    Жыл бұрын

    पुढारी आहे तो 😂

  • @bgawade

    @bgawade

    Жыл бұрын

    5 वर्षा पूर्वी सोडली शाळा

  • @resourcetimeeffort5863
    @resourcetimeeffort5863 Жыл бұрын

    गाव जळू दे पण माझी भाकरी भाजली पाहिजे हि मानसिकता

  • @balabhauborde884

    @balabhauborde884

    Жыл бұрын

    अरे तु तूझ्या जागी तित्तिच्या जागी

  • @balabhauborde884

    @balabhauborde884

    Жыл бұрын

    हि| एक कला आहे

  • @resourcetimeeffort5863

    @resourcetimeeffort5863

    Жыл бұрын

    @@balabhauborde884 त्या बारक्या ला म्हणतोय 🤣

  • @nileshzende7779
    @nileshzende7779 Жыл бұрын

    छोटा पुढारी नाहीं.. आपरा पुढारी हे हा😂😂😂😂😂😂

  • @jyotiramshejal2516
    @jyotiramshejal2516 Жыл бұрын

    उगडे नागडे डान्स दिसत नाही हिंदी हिरोईन चे गौतमी वर बोलण्या पेक्षा इतर विषयावर बोला अनेक विषय आहेत

  • @dev3625
    @dev3625 Жыл бұрын

    बिचूकले नंतर यांच्या कडेच आत्मविश्वास दीसला 😂😂😂😂

  • @ramshelke7418

    @ramshelke7418

    Жыл бұрын

    Atmavishwas nahi Attitude

  • @ashwinihumane9822

    @ashwinihumane9822

    Жыл бұрын

    😅😂

  • @navnathvirkar371

    @navnathvirkar371

    Жыл бұрын

    Nice

  • @indian62353

    @indian62353

    4 ай бұрын

    😂😂😂

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Жыл бұрын

    छोटा मोसंबी.. तुझ्या पेक्षा तिच्या मोसंब्या मोठ्या आहेत राव 😂😂😂😂

  • @user-ml8jr2gj7k

    @user-ml8jr2gj7k

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @dataaaher4379

    @dataaaher4379

    Жыл бұрын

    खरच...

  • @bhausokolape9106

    @bhausokolape9106

    Жыл бұрын

    बरोबर

  • @maheshmangade4557

    @maheshmangade4557

    Жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😲😲

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    Жыл бұрын

    रस चोकत बसेल😂😂😂

  • @pravin7376
    @pravin7376 Жыл бұрын

    10 वर्षा पासून याच भाषण बघत आहे, अजून हा छोटा पुजारीच का. हा 21+ आहे. फक्त याची उंची वाढली नाही. याच जन्म प्रमाणपत्र दाखवा

  • @picsartediting4742
    @picsartediting4742 Жыл бұрын

    17 मिनिटांत 17 वेळा मुसंडी म्हणतोय हा😂😂😂

  • @_sau_mya__

    @_sau_mya__

    Жыл бұрын

    😂😂

  • @vikassomvanshi1848

    @vikassomvanshi1848

    Жыл бұрын

    मार्केटिंग स्किल आहे सिनेमाचं प्रमोशन करण्याचं त्याचाकडे हे मात्र नक्की....

  • @flowerofevil941
    @flowerofevil941 Жыл бұрын

    गौतमीवर बोलला, राजकारणावर सुद्धा बोलता, आता तुला तुझ्या super फ्लॉप मुसंडी फिल्म च्या शुभेच्छा

  • @dev3625

    @dev3625

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @amolaiwale6285

    @amolaiwale6285

    Жыл бұрын

    👍👍🤣🤣🤣🤣

  • @story-1234
    @story-1234 Жыл бұрын

    अरे आमचे बहुजन समाज पुढे चाललाय तुमच्या पोटात काय दुखायला मित्रांनो जागे व्हा यांनी सर्व क्षेत्रात मुसंडी मारायची का हा छोटा भीम याच्या मागचे कारस्थानी समजून घ्या

  • @Yashpatil0009
    @Yashpatil0009 Жыл бұрын

    अख्खा जाशील बाळा तिच्या आता 😂😂😂😂 सबसे कातिल गौतमी पाटील ❤❤❤❤❤

  • @malhar_vlogs

    @malhar_vlogs

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @satyawankamble2440

    @satyawankamble2440

    Жыл бұрын

    👉

  • @satyawankamble2440

    @satyawankamble2440

    Жыл бұрын

    Jat aadvi yete bolta nahi tyana et bhavu matharchot aahe lok

  • @vijayhable8596

    @vijayhable8596

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @prathmeshtambe1481
    @prathmeshtambe1481 Жыл бұрын

    त्याला शाळेत पाठवा.. आणि अभ्यास करून घ्या याच्याकडून

  • @sindhuanarse3257

    @sindhuanarse3257

    Жыл бұрын

    शेतकरयाची पोरं पण बावळट आहे साथ देतात गौतमी पाटील ला बोलवतेत कशाला बाजार आहे का कांद्याला भावी मुख्यमंत्री आमचा नगर जिल्ह्यातील आमचा छोटा पुढारी ❤️

  • @mohitujjainkar4862
    @mohitujjainkar4862 Жыл бұрын

    हागण्यात पण पुढारीपण. एवढा बोलतो हा, ह्याला विचारा शी झाली का साफ म्हणून. 😂😂😂

  • @ranjananikam7390

    @ranjananikam7390

    Жыл бұрын

    Kai ? Ha ha ha

  • @sangitafulzele4032

    @sangitafulzele4032

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @mohitujjainkar4862

    @mohitujjainkar4862

    Жыл бұрын

    @@sangitafulzele4032 😂

  • @mohitujjainkar4862

    @mohitujjainkar4862

    Жыл бұрын

    @@ranjananikam7390 😅

  • @OM-jc9mh

    @OM-jc9mh

    Жыл бұрын

    कशाला छोट्याच हागलेल काढतोय

  • @swarupyewale7575
    @swarupyewale7575 Жыл бұрын

    पाहिल नीठ बस अगोदर आपल्‍या पेक्षा मोठ्‍या व्‍यक्‍तीला पा य लगत आहे.

  • @sureshkukade9108

    @sureshkukade9108

    Жыл бұрын

    भषट पुढारयामुळे असे छोटे पुढारी निर्माण होत आहे :😊😊

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Жыл бұрын

    शिक्षण पूर्ण केले पाहिजे राजकारणात लक्ष देऊ नये

  • @newaashu1800

    @newaashu1800

    Жыл бұрын

    काय राव तो काय आपल्या फायद्या साठी बोलतो आहे का?? तूम्ही पण विचार करा

  • @uttamwalke1769
    @uttamwalke1769 Жыл бұрын

    तू लई जळतो राव गौतमी पाटील वर

  • @manishdeshmukhkata
    @manishdeshmukhkata Жыл бұрын

    काही समजतं नाही याला करमणुकीचे साधन म्हणून ठीक आहे.

  • @vsp5893

    @vsp5893

    Жыл бұрын

    तु नंगा नाच कर मग करमणूक म्हणून

  • @prashantmane4145

    @prashantmane4145

    Жыл бұрын

    Tula Kay ratal samajl ka

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 Жыл бұрын

    ऊगाच याला डोक्यावर बसवलाय

  • @ravindrkoli2578

    @ravindrkoli2578

    Жыл бұрын

    काय खोटं बोलत आहे तो एवढीच कळ लागली तर स्वतः सरकारला प्रश्न विचारून पहा

  • @picsartediting4742
    @picsartediting4742 Жыл бұрын

    काही सुधा नाही मुसंडी चे प्रमोशनसाठी गौतमी पाटील यांना मध्ये घेतलं😂

  • @freejobindia5335

    @freejobindia5335

    Жыл бұрын

    😂 एकदम बरोबर

  • @gopinathsolanke1649
    @gopinathsolanke1649 Жыл бұрын

    जिव बघीतला तर मुठभर ,आणि आभाळाला दगडं हानायलाय .. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉वड आजुन .

  • @maheshmangade4557

    @maheshmangade4557

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @newaashu1800

    @newaashu1800

    Жыл бұрын

    बरोबर आहे ना... अरे कोणी बोलणारे नाहित महणून बेकार आहेत नोकरी कुठं आहे. सगळे कप बसी धुया लागलेत असच राहिले ना तर आपली पोर पण अशीच राहील.. कोणीतरी पाहिजे बोलणारा

  • @Mavla-992
    @Mavla-992 Жыл бұрын

    अभिनेता नाही जोकर म्हणून घेतलं असेल याला🤣🤣🤣😂

  • @rameshkachare8615

    @rameshkachare8615

    Жыл бұрын

    Tula joker vattay ka madarchod

  • @sandipahirekar9126
    @sandipahirekar9126 Жыл бұрын

    मुसंडी चित्रपटात काम मिळलेबददल अभिनंदन व कमेरामेनला लय घाम काढला असेल वाकून वाकून शुटिंग करायला लावले असेल 😊😊😊

  • @sandeeppatil8900

    @sandeeppatil8900

    Жыл бұрын

    😅😅😅😅😅😅😂😂

  • @waghmarenagargoje1427

    @waghmarenagargoje1427

    10 ай бұрын

    घनश्याम तू आहेस कोण्या गावं ,,,,,,

  • @prathamsingham1193
    @prathamsingham1193 Жыл бұрын

    भारत पुरुष प्रधान देश नाही रे भावा आता सध्या स्त्री प्रधान देश बनलाय😅 शेती प्रधान देश ❤हिच खरी ओलख आपल्या भारत देशा ची❤❤❤

  • @dayanandchavan7404
    @dayanandchavan7404 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गौतमी पाटील खुप छान डान्स करत आहेत.

  • @ravindrawagare9047
    @ravindrawagare9047 Жыл бұрын

    याला चाय बिस्कुट पत्रकारिता म्हणतात, झी 24 तास...

  • @jkpavan12
    @jkpavan12 Жыл бұрын

    हे बारकं पोरगं नाहीये.. चांगलं मोठं आहे.. ह्याची फक्त उंची वाढली नाहीये.. बाकी बोलाय मस पोपट आहे.. खरं तर ह्याची लेकरं आता ह्याच्या एवढी असती.. अशी बारकी लोकं प्रत्येक गावात असत्यात.. महाराष्ट्राची बोलकी जया बच्चन..😅

  • @maheshmangade4557

    @maheshmangade4557

    Жыл бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @jkpavan12

    @jkpavan12

    Жыл бұрын

    @@maheshmangade4557 😂😂

  • @rutuja5005

    @rutuja5005

    Жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣

  • @jkpavan12

    @jkpavan12

    Жыл бұрын

    @@rutuja5005 😀😀

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 Жыл бұрын

    आरं ...बिरमुठ्या भारतात सगळ्यात जास्त बिहारी शासकीय अधिकारी आहेत...तुम्ही बसा गौतमी गौतमी करत ..ती एक चांगली व गुणी कलाकार आहे..

  • @anitakambli4575
    @anitakambli4575 Жыл бұрын

    खूप सुंदर आणि सडेतोड बोलणे केलय... गौतमी पाटील वर जे विचार मांडलेत ते अतिशय योग्य आहे...अशा समाज नाशकाना थारा देऊ नये.....!

  • @prashumhaske

    @prashumhaske

    Жыл бұрын

    ती समाज नाशक आहे का लाज धारा स्वताच्‍या जिवावर मोठी झाली ती ek Sri asun tila.virodh karta jatiy tar jaudya na

  • @saurbhkulkarni5181
    @saurbhkulkarni5181 Жыл бұрын

    बरोबर आहे ,राजकारण्यांना त्यांची पोळी भाजायची आहे आणि तुला तुझ्या सिनेमाचे प्रोमोशन करायचे आहे गौतमी च्या नावावर.

  • @srk7066
    @srk7066 Жыл бұрын

    महाराष्ट्राचा बिहार होतोय असं म्हणणारा घनश्याम बाळा बिहार पाहिला का

  • @pravinbonge956

    @pravinbonge956

    Жыл бұрын

    तू पाहिला का बिहार ? घनशाम जे बोलला ते योग्यच बोलला. कारण असले रांडाचे कार्यक्रम बिहार मध्येच होतात. कारण बिहार मी पाहिला आहे.

  • @vijayhable8596

    @vijayhable8596

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @kirandoke1012
    @kirandoke1012 Жыл бұрын

    प्रसिद्धीसाठी बिचार्‍या गौतमीला सगळे टारगेट करतात

  • @kiranjadhav7589

    @kiranjadhav7589

    Жыл бұрын

    भावा जरा विचार कर आपले छत्रपती शिवाजी महाराज बाई नाचवणारे नव्हते बाई वाचवणारे भावा आणि आपली संस्कृती नाही बघ भाऊ आधी किती लावण्यवती होत्या

  • @vasantringe8379

    @vasantringe8379

    Жыл бұрын

    तुझ्या घरी घेउन जा आनी नाचव तीला

  • @rameshtupe838
    @rameshtupe838 Жыл бұрын

    ही मुलाखत घेतो त्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे,

  • @neekk9462
    @neekk9462 Жыл бұрын

    शांत घ्या गवतमी पाटिल बोली तर पचनार नाही तुम्हाला😂😂😂😂

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Жыл бұрын

    हा दरोडे पुढे दरोडे टाकनार कारण याने शाळा सोडली व उचापत्या करायला निघाला याला सुधारगृहात पाठवा।

  • @sds-ok
    @sds-ok Жыл бұрын

    गौतमी फक्त तिच्या पोटासाठी करतेय.... तरी लोक तिला सुखाने जगू देत नाहीत...... 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @__sona__4366

    @__sona__4366

    Жыл бұрын

    Pota sathi manus evdhe aslil chale karto ka tyach kaletun shistit pn Naav mhot karta yete bakiche lavni kalakar nanhit ka ???

  • @user-shivsainik

    @user-shivsainik

    Жыл бұрын

    पोटासाठी नागडे फिरा. पोट भर खाल 😂😂

  • @mayurpatilfokmare7603

    @mayurpatilfokmare7603

    Жыл бұрын

    ​@@__sona__4366 मी पुर्णपणे सहमत आहे तूझ्या मताशी छत्रपतींचे मावळे कामाला लावले त्या आईघालीन 😡😡

  • @AJIT40
    @AJIT40 Жыл бұрын

    कोणीच नका बघु याचा चित्रपट हवेत उडु राहिला

  • @pratikshathakare7000
    @pratikshathakare7000 Жыл бұрын

    घनशाम भाऊ बरोबर बोलतोय . कार्यक्रमात अश्लील हावभाव केल्यावर आंबटशौकीन धिंगाणा घालतात .

  • @maheshmangade4557

    @maheshmangade4557

    Жыл бұрын

    घरी बायको वर असेच उडता काय

  • @pratikshathakare7000

    @pratikshathakare7000

    Жыл бұрын

    @@maheshmangade4557 कोण ?

  • @maheshmangade4557

    @maheshmangade4557

    Жыл бұрын

    @@pratikshathakare7000 जे धिंगाणा घालतात.

  • @pratikshathakare7000

    @pratikshathakare7000

    Жыл бұрын

    @@maheshmangade4557 बरोबर

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Жыл бұрын

    मीडिया पण नालायक आहे कशाला ह्याला महत्व देता र शाळा शिकायचं बघ म्हणावं ह्याला

  • @AjayChavan-wo5tx

    @AjayChavan-wo5tx

    Жыл бұрын

    Exactly

  • @hrushikeshkale4046

    @hrushikeshkale4046

    Жыл бұрын

    24 vay ahe hyach

  • @ranjananikam7390

    @ranjananikam7390

    Жыл бұрын

    ​@@hrushikeshkale4046 khare ch ka ?

  • @kpnarayanan398
    @kpnarayanan398 Жыл бұрын

    ह्याला किती अक्कल आहे का मीडिया वाले ह्याला भाव देतात

  • @gokulwaje1617

    @gokulwaje1617

    Жыл бұрын

    Media bogas

  • @VNet530

    @VNet530

    10 ай бұрын

    अक्कल आहे की नाही माहीत नाही पण त्याच्यात खर बोलायची हिम्मत आहे.

  • @manikdnyanobagarud4757
    @manikdnyanobagarud4757 Жыл бұрын

    शेतकऱ्याची खरी व्यथा मांडली भाऊने. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि पेपराच्या रद्दिला भाव आहे... कोन कोन सहमत आहे त्यांनी लाईक करून support करा..

  • @PrasadParadkar-jl7lf
    @PrasadParadkar-jl7lf Жыл бұрын

    तु रडू नकोस मीतुला एक पतंग देतो माझ्या कडे खूप पतंगी आहे त्यातली एक पतंग देतो तुला ती एक पतंग ऊडऊन दाखव बुटलर बताशा नुसता चीऊ ताई गीरी करतोय

  • @ajaygarud9641

    @ajaygarud9641

    Жыл бұрын

    😂

  • @sandeepsawane9958
    @sandeepsawane9958 Жыл бұрын

    बाळा शाळा शिक वय नाही तुझं आता राजकारण करण्या साठी 😂😂😂😂

  • @priyankakasbe8197
    @priyankakasbe8197 Жыл бұрын

    छोटा पुढारी नाही छोट डुक्कर आहे हा

  • @vikasnawle9782

    @vikasnawle9782

    Жыл бұрын

    😂😂😂 kar he

  • @pravinpawde9133
    @pravinpawde9133 Жыл бұрын

    तू आखा आत जाशिल... ठंड घे😂😂

  • @vighneshpadwal9676
    @vighneshpadwal9676 Жыл бұрын

    या घनश्याम ला काडीची अक्कल नाही आहे समोर मोठी व्यक्ती असताना बसायची पद्धत पाहा , जणू स्वतःला शहाणा समजतोय... अभ्यास कर बाळा, आणि जरा शहाणपणा कमी कर , आणि सर्वात पहिली तू मुसंडी मार मग आम्हाला सांग ! आणि तुम्ही कशाला या दिडफुट्याला भाव देता...

  • @sagarnichite2646

    @sagarnichite2646

    Жыл бұрын

    Ky vait bolato to, patil naachi aahe

  • @vighneshpadwal9676

    @vighneshpadwal9676

    Жыл бұрын

    @@sagarnichite2646 नाय दादा मी गौतमी ची बाजू घेत नाही आहे , पण जर तू या घनश्याम चे व्हिडिओज बघितले तर तुझ्या लक्षात येईल की हा स्वतःला शहाणा समजतो , मी ही त्याच्याच वयाचा आहे , मोठे व्यक्ती , आणि ते पण पत्रकार असताना आपण अदबीने वागले पाहिजे बसायची पद्धत बघ दादा त्याची , आणि सगळ्यात महत्वाचं फुकट याच्या त्याच्या वावड्या काढण्यात काही अर्थ नाही ... आपलं समाजात काही कर्तुत्व नसताना घरचे पण आपल्याला विचारात नाहीत , मग याचं काय कर्तुत्व आहे ? हा कोण आहे ? मला असं वाटतं की कुणाला बोलण्यापेक्षा स्वतः मोठे व्हा आणि मग बोला , तरच लोक लक्ष देतील ....

  • @babajibabaji2715
    @babajibabaji2715 Жыл бұрын

    एकच नंबर भावा आभिनंदन

  • @kachareyogeshjagannath7135
    @kachareyogeshjagannath7135 Жыл бұрын

    तुझ शाळा शिकण्याचं वय आहे.आधी शिक्षण पूर्ण कर बाळा...

  • @kailasjadhav8139
    @kailasjadhav8139 Жыл бұрын

    अतिशय निच आणि हलकट पत्रकारिता. ऊद्या पाळण्याची दोरी हालवत बाळा ची बाईट घ्या.

  • @hemantkanase6264
    @hemantkanase6264 Жыл бұрын

    ती एक मुलगी आहे आणि ते कष्ट करून पैसे मिळवते कोणाचे चोऱी लबाडी नाही करत त्यामुळे फेमस होण्या साठी काय पण करू नये

  • @chakradharjadhao1321
    @chakradharjadhao1321 Жыл бұрын

    काय म्हणाव गौतमी पाटील मेहनती न कला शिकली का म्हणून जळता राव गौतमी पाटील ला न्याय मिळाला पाहिजे लेकरा बाळाच टीव्हीवर दाखवू नका कितपत योग्य आहे

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 Жыл бұрын

    आरे हा लोकांचे दोष काढतोय आणि हा कोणता हुशार याच्या पेक्षा तर कित्येक लहान मुले हुशार आहे पण हे मिडिया वाले यांना काही काम नाही म्हणून घनश्याम भाऊ तुम्ही आरोग्याकडे लक्ष दिले तर बरे होईल आणि मिडिया वाल्या नो तुम्ही पण् जरा बुद्धिमान लोकांच्या मुलाखती घेतल्या तर बरे होईल जरा भाऊ

  • @ramshelke7418

    @ramshelke7418

    Жыл бұрын

    💯

  • @ramshelke7418

    @ramshelke7418

    Жыл бұрын

    Yachya mulakhati त्या चु mhanun ghetat

  • @VNet530

    @VNet530

    10 ай бұрын

    मोठ्यांनी जे काम केलं पाहिजे ते तो करत आहे असं मला वाटतं.. त्याच्या वयावर जाऊ नये..तो जे बोलत आहे ते काही खोटं नाही🙄

  • @rushikesh2954
    @rushikesh2954 Жыл бұрын

    घनश्याम एकदम खरोखर बोलतोय ,तुला मुख्यमंत्री बनवलं पाहिजे

  • @bonk5575
    @bonk5575 Жыл бұрын

    सबसे कातील गौतमी पाटील ❤️

  • @nileshjain113creation4
    @nileshjain113creation4 Жыл бұрын

    गौतमी च्या आधी यालाच चोपावल पाहिजे, नंतर गौतमी 😂😂😂

  • @user-nx5zs2yc1n
    @user-nx5zs2yc1n Жыл бұрын

    अरे घनश्याम दरोडे आपलं वय उंची गौतमी पाटील बरोबर नाही चालणार आगाऊपणा केला तर जेसीबी खड्डा काढून त्यात तुला घालण्यात येईल मी पण पाटलाचा आहे

  • @shrikulkarni79

    @shrikulkarni79

    Жыл бұрын

    😂 Kay leka boltus.....dusaryala khada kandala ki tyat tuch padshil....Kam kar..

  • @ajaygorwala2129
    @ajaygorwala2129 Жыл бұрын

    गोवंतमी ताई संस्कृती जपते फिलीम काढतात वेगडे वेगडे त्यांना सांगा ना. सोटा पुढारी बोलायला फार चुकतो

  • @santoshdige5967
    @santoshdige5967 Жыл бұрын

    मूर्ती लहान कीर्ती महान उच्च विचार

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Жыл бұрын

    घनश्याम 2024विधानसभेसाठीउभे राहा ✍️🌈🏅

  • @teamwork6908

    @teamwork6908

    Жыл бұрын

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sadanandnaik852

    @sadanandnaik852

    Жыл бұрын

    टीका करानी याच्या एवढी बवधिक उंची गाठून मगच बोलावं

  • @integrity2679
    @integrity2679 Жыл бұрын

    ह्याला छोटा पुढारी म्हणु नका ह्याला बुटका पुढारी म्हणा. ह्याच वय जास्त आहे पण उंची कमी आहे.

  • @kharashatriya608
    @kharashatriya608 Жыл бұрын

    बामणांच्या पोरींनी व हिंदी साईडर मुलींनी काही केले तरी चालेल कोणत्याही मुलांशी लग्न केले तरी चालेल फक्त मराठी मुलिंनी केले तर वाईट

  • @chitralayastudio2935
    @chitralayastudio2935 Жыл бұрын

    अरे केळ्या राजकारणात उतर नंतर आता खुर्चीवरून उतर नं पडता.....😅

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 Жыл бұрын

    Very good job. सन्मा. घनशाम साहेब, कुठे आहेत आमदार ,खासदार यांना हे समजत नाही का?आपण आपले रोख ठोख आणि न धाबरता आपले अनमोल विचार मांडले त्यामुळे आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. Very good job.

  • @sindhuanarse3257
    @sindhuanarse3257 Жыл бұрын

    किती भारी बोलतोय रे घनश्याम परिस्थिती गंभीर आहे ती एवढी लहान नाही कळतं पण नालायक पणा आहे भंगार नाचती रे पुत्र व्हावा तुझ्या सारखा ❤️ खरं च आहे ते कडु वाटतं लोकांना

  • @sopanvidhate6725
    @sopanvidhate6725 Жыл бұрын

    महाराष्ट्राचा बिहार केलाय म्हणतोय बिहार मध्ये सगळ्यात जास्त आयपीएस कलेक्टर दर वर्षी तयार होतात ह्याचा पण अभ्यास कर तू बुटक्या

  • @allrounder2854
    @allrounder2854 Жыл бұрын

    एकदम बरोबर

  • @vitthalnanavare7833
    @vitthalnanavare7833 Жыл бұрын

    गप बुटक्का गौतमीवर बोलू नको

  • @ravindrkoli2578

    @ravindrkoli2578

    Жыл бұрын

    बेअक्कल

  • @manojhalade350
    @manojhalade350 Жыл бұрын

    मुसंडीची जाहिरात भारी केली ,,,,वाह क्या बात है

  • @rajeshphale4428
    @rajeshphale4428 Жыл бұрын

    तू आपला शाळेत लक्ष दे गुरुजी सांगत होते काठव पास झालाय तू😂😂

  • @kashinathbagade5198
    @kashinathbagade5198 Жыл бұрын

    हा बुटका चीन मधून आला की काय गौतमी ची दाना मोठा आहे

  • @ManojPatil-kj5gd

    @ManojPatil-kj5gd

    Жыл бұрын

    तुझ्या बापाला पण असच बोलतो का ,तुझ्या घरी बहिन आई नाही का दाना नही का

  • @siddharthmohankamblekamble9362
    @siddharthmohankamblekamble9362 Жыл бұрын

    पत्रकारांचे आभार मानले पाहिजे खूप फार मोठ्या व्यक्तींची मुलाखत घेतली आणि जगासमोर मांडली त्यांच्याबद्दल मनापासुन आभार तुमचे पत्रकार साहेब महाराष्ट्र मध्ये काय चाललंय ते दाखवायचं सोडून अशा बातम्या दाखवून तुम्ही प्रसिद्ध म्हणजे झालं तुमचं मिडीयावाले पैसे घेऊन न्युज दाखवा आम्हाला हेच म्हणावं लागेल

  • @SamadhanWaghmode-dt9hv

    @SamadhanWaghmode-dt9hv

    Жыл бұрын

    Hi

  • @SamadhanWaghmode-dt9hv

    @SamadhanWaghmode-dt9hv

    Жыл бұрын

    😢😢

  • @panduranghadavale9879
    @panduranghadavale9879 Жыл бұрын

    घनश्याम दरोडे मूर्ती लहान पण कीर्ती कीर्ती महान आपल्या भारतीय संस्कृतीला आपण कसं जपलं पाहिजे याचं मूर्तीमंत उदाहरण घनश्याम शेतकऱ्यां प्रती असलेला कळवळा

  • @ajaybichkar5592
    @ajaybichkar5592 Жыл бұрын

    हागायल येते का रे तुला....आपला जीव केवढा आपण बोलतो किती छोटा भीम शाळा शिक आधी हे राजकारण नको पडू विकून येतील तुला😂😂

  • @someshhanwate2293
    @someshhanwate2293 Жыл бұрын

    पागल पोट्ट आहे हे,जस मनात येईल तसं बोलते.

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 Жыл бұрын

    छोटे पुढारी तुमचं बरोबर आहे. फक्त चुकलं एवढंच..... आपल्या समोर जे पत्रकार बसले होते त्यांच्या समोर जो पाय होता तो लगीचच खाली घ्यायला पाहिजे होता.

  • @rajendragarud3753

    @rajendragarud3753

    Жыл бұрын

    याचा मुडदुस नाही काढला

  • @prathamsingham1193
    @prathamsingham1193 Жыл бұрын

    तु शेतकरी चा माणूस आहेस तर गारपीट वादल मध्ये नुकसान झाले त्याना मदत कर 🙏

  • @vishalsawant7469
    @vishalsawant7469 Жыл бұрын

    गौतमी लेका टॉपला आहे आणि तू लेका दहावीला कमी मार्क पडले तर कारण सांगत होता , लायकित रहा

  • @uttampatil2747
    @uttampatil2747 Жыл бұрын

    बोलण्यात अभ्यासूपणा पाहिज....हा तर याच्यात काही दिसत नाही...फक्त प्रसिद्धीसाठी काहीतरी बोलणं योग्य नाही... न्यूज चॅनेल वाल्यांनी असल्या फालतू बातम्या दाखवू नयेत

  • @namdevilhe4977
    @namdevilhe4977 Жыл бұрын

    सत्यमेव जयते.जय महाराष्ट्र. कोटी कोटी अभिनंदन कोटी कोटी धन्यवाद. भावी मुसंडी ला हार्दीक शुभेच्छा. कौतुक करायला,अभिनंदन करायला शब्द अपुरे पडतात .घनशाम दादा तुमची मुसंडी कलीयुगातील निक्षतच गीता ठरणार आहे .यात शंखाच नाही. जयश्रीराम जयरविदास,पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.

  • @futureprint8140

    @futureprint8140

    Жыл бұрын

    Lokana Thoda Vel Lagel Ajun Bhavna Aani Shabd Samjayla☺

  • @premdaspawar7152
    @premdaspawar7152 Жыл бұрын

    डेड फूट बचे गौतमी पाटील महाराष्ट्राची शान आहे.बुतुकणाठ

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Жыл бұрын

    छोटा पुढारी भले तो २५ वर्षाचा असेल.पण तो लयभारी बोलतोय.

  • @rushikeshghadage-ro4sd
    @rushikeshghadage-ro4sd Жыл бұрын

    बरोबर 🚩

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Жыл бұрын

    मुसंडी चुकीची गौतमी पाटील जरा लक्ष दया 🌺🏅🌈✍️🎉

  • @prithvitajpawar1068

    @prithvitajpawar1068

    Жыл бұрын

    हयाला तमाशातमावशी हो म्हणावे येडपट कुठलं कमोट मधे शौचास बहता येतंयका रे दिडकया

  • @ImranShaikh-pn9pe
    @ImranShaikh-pn9pe Жыл бұрын

    एक आगदी बरोबर आहे आपल्या महााष्ट्राच बिहार करू नये फक्त हीच विनंती आहे

  • @vinayade98
    @vinayade98 Жыл бұрын

    अप्रतिम घनशाम पुढारी

  • @user-jm5su6tj2f
    @user-jm5su6tj2f Жыл бұрын

    घनश्याम जो पर्यंत निवडणू येत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांच बोलतो एकदा निवडून आला कि कोण शेतकरी हे घनश्याम घ्या डोक्यात पण राहणार नाही

  • @Gyani_Bhau_Vlogs
    @Gyani_Bhau_Vlogs Жыл бұрын

    किती वर्षाचा आहे रे हे 😂😂😂😂😂

  • @govindnarute6574

    @govindnarute6574

    Жыл бұрын

    27

  • @sargamfilmprodtion
    @sargamfilmprodtion Жыл бұрын

    गौतमी पाटील यांच्यात काही विषय नाही छोटा पुढारी मु संडी सिनेमासाठी चर्चेत कसा आणायचं म्हणून हा गौतमी पाटील च्या मागे लागलेला आहे त्याच्यात पाचवीचा काही विषय नाही याच्यात आपल्या पोरांना समजायला पाहिजे काय कराव काय

  • @bhagwaniinge8335
    @bhagwaniinge8335 Жыл бұрын

    छोटा पुढारी आपली उंची किती आपण बोलतोय कुणाला लहान तोंडी मोठा घास अशी आपली ओळख झालेली आहे .

  • @RJ-jn8nx
    @RJ-jn8nx Жыл бұрын

    डुक्कराने आकाशाकडे पाहू नये.

  • @pramodwakchaure613
    @pramodwakchaure613 Жыл бұрын

    अर्ध्या कपड्यावर नाचणाऱ्या नायिकानावर लक्ष नाही बाळाचं..... गौतमी ची प्रसिद्धी सर्वांनीच मनावर घेतलीय कि गौतमी मुळे बाकीच्यांची प्रसिद्धी कमी झाली आहे.

  • @balabhauborde884
    @balabhauborde884 Жыл бұрын

    उघड नागड चालत स सर्व अंग झाकुन कला दाखवते ते तुम्हा चालत नाही घनश्याम

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 Жыл бұрын

    कश्याला उंटाच्या बोच्याचा मुका घेतोय. मुसंडी भिचाऱ्याचा सगळा पैसा वाया जाणार....

Келесі