No video

Special Report : Ghanshyam Darade आणि Gautami Patil यांच्यात रंगली जुगलबंदी...

Special Report : Ghanshyam Darade आणि Gautami Patil यांच्यात रंगली जुगलबंदी...
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Пікірлер: 494

  • @RajveerBhagwat
    @RajveerBhagwat Жыл бұрын

    मुळात ही लावणी नाही आहे. हे आहे डांसबार फरक ऐवढाच की डांसबार बंद झाले आणी ओपन डांसबार चालु झाले

  • @suniltoke8702

    @suniltoke8702

    Жыл бұрын

    पनवेल वाशी नवी मुंबई मुंबई ठाणे दहिसर पालघर अशा अनेक ठिकाणी डान्सबार खुलेआम चालू आहेत बंद झाले नाहीत तर रात्रभर चालु असतात 😊

  • @vijaykeer9157

    @vijaykeer9157

    Жыл бұрын

    😂

  • @omkarmore8886

    @omkarmore8886

    Жыл бұрын

    Are chutiya ti swata boli mi lavni nay karat

  • @r.b.gaikwad9513

    @r.b.gaikwad9513

    Жыл бұрын

    बरोबर..! आंबट शौकिनांची... संख्या वाढतेय... फक्त... कंबर हलवली की... लावनी कशी..😂

  • @vickypawar3037
    @vickypawar3037 Жыл бұрын

    सध्या बहुजन समाजाची पोरं गौतमी पाटील व बैलगाडा शर्यती गुंतलेले आहेत ब्राह्मण मारवाडी समाजाची पोरं स्वताचे शिक्षण व व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न शील आहेत धार्मिक दंगलीत सर्वात पुढे बहुजन समाजाची पोरं असतात मग बहुजन समाजाची प्रगती कशी होणार

  • @udayhawaldar6862

    @udayhawaldar6862

    Жыл бұрын

    Agdi barobar ahe 100%

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Жыл бұрын

    पाच लाख एखाद्या अनाथाश्रम ला देणगी दिली असती तर पुण्य मिळाले असते ! अशा बाजारू बाई वर पैसे उधळोसतर एखाद्या गरीब कष्ट करुला पैसे दिले असते तर स्वामी समर्थ महाराज यांनी तुला काय कमी पडू दिले नसते!! श्री स्वामी समर्थ

  • @jeevangaikwad3129

    @jeevangaikwad3129

    Жыл бұрын

    Svamisamrth chya mandirat je dan yet na te deyala sang gorgribana 🙏

  • @sandipchinchakar6969

    @sandipchinchakar6969

    Жыл бұрын

    @@jeevangaikwad3129 अरे होय जीवन दादा त्या ट्रस्ट ने अजुन तरी गौतमी पाटील हीला नाचायला बोलावून खर्च केला नाही

  • @KisandevSangolkar-cs4df

    @KisandevSangolkar-cs4df

    Жыл бұрын

    ती पण पोटासाठीच करतें ना महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवते. तू जावू नको तिच्या कार्यक्रमाला मग घरात बस

  • @sandipchinchakar6969

    @sandipchinchakar6969

    Жыл бұрын

    @@KisandevSangolkar-cs4df अरे होय भावा पोटा साठी सुरेखा पुणेकर सुध्दा लावण्या सादर करत होत्या आणि आम्ही अकलूज येथे लावण्या पाहिल्या आहेत गौतमी पाटील हिच्या सारखा न्हवता कार्यक्रम शांत शिस्तबद्ध पद्धतीने सादर केला जात होता नंतर कधीतरी आपण आपल्या मूलांसोबत गौतमी पाटील हीला नाचायला बघायला जावे

  • @sumithamenon3965

    @sumithamenon3965

    Жыл бұрын

    Ambat shokin ashlil chale karnare ling pisat Tila ardhinughadi baghayala yetat samajala.paishyasathi pagal karatey hichya ayee Bapache ajibat kelele nahi saousakar te doghehi paishyasathi Tila bechut nachavtayat Ghaneradi bajari

  • @babasahebkokne4358
    @babasahebkokne4358 Жыл бұрын

    छोटा पुढारी बरोबर बोलतोय 💯✅️

  • @funnycomedyindia1379
    @funnycomedyindia1379 Жыл бұрын

    गौतमी चि लावणी असं नाव देण्यापेक्षा गौतमी बाईंचा तमाशा हेच नाव शोभेल हिच्या कार्यक्रमाला..... कस नाव आहे बरोबर आहे का 👌🏻👌🏻👌🏻

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 Жыл бұрын

    आयोजकांनी सुरक्षा पुरवावी पोलिस दलाला दुसरे काम नाहीत का राज्यात मोठ्या प्रमाणात इतर विषय आहेत सर्व सामान्य जनतेचे त्यांना सेवा द्यावी

  • @sandipahirekar9126

    @sandipahirekar9126

    Жыл бұрын

    5 तासाचे 5लाख मिळाले गृहखातेला वेडे झाला का वरून पोलीस कर्मचारी यांचे मनोरंजन झाले खुप कामाचा ताण असतो थोडावेळ आंनदात 🎉❤🎉❤🎉❤

  • @anantmalusare5982

    @anantmalusare5982

    Жыл бұрын

    पोलिस पण कसे वागतात दुटप्पी भुमीकेत जस गौतमी पाटील च्या तमाश्यात पोलिसांनी ग्राहक प्रेक्षकांना कलावंतीण म्हणून प्रतिसाद दिला तर पोलिसांनी अमानवीय प्रेक्षकांना काठीने बदडुन काढल,इथ हा तमाश्या ग्रामीण भागात चालतो,शेतकरी विरंगुळा म्हणून दोन तीन तास तमाश्या पहायला येतात,हाच असाच तमाश्या रुपी ऑर्केस्ट्रा विदेशातुन आला असता दिल्ली, मुंबई, चेन्नई, कलकत्ता येथे तर प्रेक्षकांनी असा धांगडधिंगा घातला असता तर अशीच अमानुष मारहाण केली असती का ॽ

  • @champions259

    @champions259

    Жыл бұрын

    Mokale lavde tumhi nust dusryan chya ch chuka kadhat raha

  • @maheshkhandagale423
    @maheshkhandagale423 Жыл бұрын

    छोटा पुढारी बरोबर बोललाय तमाशाला 20 ते 25 हजार देण्यास काचकुच करणारे हिला लाखो देतात म्हणजे लोकांना कला नाही तर धींगाना पाहीजे

  • @r.b.gaikwad9513

    @r.b.gaikwad9513

    Жыл бұрын

    आंबट शौकिनाची संख्या वाढतेय..😂

  • @dnyaneshwarmahajan5813

    @dnyaneshwarmahajan5813

    Жыл бұрын

    Tuzya kay bapach jate

  • @Jitya_.
    @Jitya_. Жыл бұрын

    ताई तुम्ही काय चुकलं हे विचारताय ? तुमचे कपडे बघा तुमचा डान्स बघा... आणि लावणी बघा मग असे प्रश्न विचारा

  • @kashinathmardhekar
    @kashinathmardhekar Жыл бұрын

    मराठी बाणा ती होती.पाठीचा कणा ती होती. मुखाचे बोल ती होती.समाजाचा तोल ती होती.नाहीतर आजची लावणी फक्त कमरेची अदा ना तोल ना बोल आम्ही फक्त वाजवतो ढोल आमच्या मुखातून निघती जुनेच बोल.🚩

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 Жыл бұрын

    नाचताना चे तुमचे हाताचे हावभाव बघा मॅडम..... घनश्याम बरोबर बोलतोय 🙏🙏🙏

  • @chandrakantnamaye1041
    @chandrakantnamaye1041 Жыл бұрын

    गौतमी लावनि करत नाही. रिकॉर्ड डांस करते. अरे हिला बिहारला सोडून या भरपूर पैसे मिलतील

  • @sarjeraonalawade591

    @sarjeraonalawade591

    Жыл бұрын

    तू कुत्रा कोन .

  • @kirankeni4246
    @kirankeni4246 Жыл бұрын

    खरंच.....असंच चालू राहिलं तर होईलच वर पैसे बर्बाद मुलं बिघडतील ती वेगलीच

  • @shashikantsalunkhe5505
    @shashikantsalunkhe5505 Жыл бұрын

    गौतमी पाटील हीला लवर आवरा नहीं तर लवकर महाराष्ट्र चा बिहार झाल्या शिवाय राहानार नहीं

  • @pramilakadam6773
    @pramilakadam6773 Жыл бұрын

    बरोबर बोललात छोटे पुढारी 🙏 काय तरी फुगडी घालते शरीर प्रदर्शन करुन

  • @yunuspatel6866

    @yunuspatel6866

    Жыл бұрын

    नेहमी हीच विचारते सांगा मी काय चुकले बाई तू इतकी वाढली तुला कळत नाही का कला व त्याचे सादरीकरण याचा समतोल राखता आला पाहिजे

  • @sachins9256

    @sachins9256

    Жыл бұрын

    प्रमिला, आता ती सुधारली आहे तिच्यावर 50 लोकांचं पोट आहे

  • @priyashinde8087

    @priyashinde8087

    Жыл бұрын

    Chhota pudhari gadda aahe

  • @jayant25in

    @jayant25in

    Жыл бұрын

    ती कुठे शरिरप्रदर्शन केले? सगळं अंग झाकून असते की ती तिची स्टाईल आहे नाचाची तिच्या डान्स ची लवानिशी तुलना का करता बाकीच्या हिंदी नट्या इतके बीभत्स हावभाव करून नसतात त्यांना तुम्ही ऑब्जेक्शन का घेत नाही एखादी मराठी मुलगी पुढे येत आहेत येऊ द्या की. फक्त तिला नाव ठेवता आणि बाकीचे कलाकार काय सगळे भजन करतायेत का?

  • @user-fr4zg5xi4o

    @user-fr4zg5xi4o

    Жыл бұрын

    👍👍💯💯

  • @kaustubhshindephotography3702
    @kaustubhshindephotography3702 Жыл бұрын

    नको त्या विषयाला जास्त महत्व देताय....एवढी हौस असेल तर सीमेवर पाठवा पत्रकार प्रतिनिधीना

  • @Anonymous-1011

    @Anonymous-1011

    Жыл бұрын

    Ekdum correct. Gautami 20 lokancha pot bharti. Hey! Yed zave svatcha pot bharat nastil an bad bad karu rahile.

  • @KajalGurav-jy8jb

    @KajalGurav-jy8jb

    Жыл бұрын

    ​@@Anonymous-1011 20 lonkach pot bharte changli gosht ahe pn tyana devane hat pay thik dile ahet .

  • @Anonymous-1011

    @Anonymous-1011

    Жыл бұрын

    @@KajalGurav-jy8jb Bhava, it is a team event. Te kahi na kahi kam kartat, tevach tyana paishe miltat.

  • @kj2010
    @kj2010 Жыл бұрын

    पाटिल नाव लावू नको, कलंक आहे हि

  • @lucky_the_racer888

    @lucky_the_racer888

    Жыл бұрын

    Tuzya बापाच्या घरचं आहे का रे पाटील आडनाव. मुळात पदवी आहे ती zatya. आडनाव नाही

  • @bhagwangajarmal5805

    @bhagwangajarmal5805

    Жыл бұрын

    Patil adnav ahe

  • @bhagwangajarmal5805

    @bhagwangajarmal5805

    Жыл бұрын

    Ka?

  • @akshaypawar1854
    @akshaypawar1854 Жыл бұрын

    भारतातील दोनच टूमका डांस्सर आहे ऐक यूपीची सपना दूसरी महारास्ट्राची गौतमी???

  • @ankit-jathar611
    @ankit-jathar611 Жыл бұрын

    या पूर्वीही अनेक लोक कलावंती होऊन गेल्यात आणि गौतमी व्यतिरिक्त सुद्धा सुप्रसिद्ध कलावंती आहेत महाराष्ट्रात, , पण गौतमी पाटील ने लावणीत अश्लीलता आणू नये....😅 तरच लावणीत नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांचा आदर राहील....

  • @Jitya_.
    @Jitya_. Жыл бұрын

    पारंपारिक लावणी, महाराष्ट्राची संस्कृती आणि हा डान्स यात जमीन अस्मानाचा फरक आहे... गौतमी पाटील चा डान्स आणि पारंपारिक लावणी म्हणता येणार नाही हे वल्लर आहे

  • @AnilPatil-et6im
    @AnilPatil-et6im Жыл бұрын

    💯🎯🎯 रिकामचोट बाई...

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Жыл бұрын

    आता पाटलांना काहीच काम राहिले नाही बाई, बाटली आणि राजकारण, तरूण वर्ग वाया चालला कस होईल माझ्या महाराष्ट्राच

  • @iloveindia4078

    @iloveindia4078

    Жыл бұрын

    जात वेगळी आसेल

  • @user-to7xy8mt9h

    @user-to7xy8mt9h

    Жыл бұрын

    तू नको चिंता करू आपल्या घरी लक्ष दे आधी मंग पाटलांचा विचार कर

  • @s.k212
    @s.k212 Жыл бұрын

    काय आदा महणतात त्याला सारा अश्लील नाच वाटतो

  • @samadhanpatil3905

    @samadhanpatil3905

    Жыл бұрын

    मी सहमत आहे छोटे पुढारी जे म्हणत आहेत ते खर आहे

  • @RahulPatil-mw3gt
    @RahulPatil-mw3gt Жыл бұрын

    फालतु ती गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमात जाणारे ही फालतु

  • @pradipshrirangkamble7196
    @pradipshrirangkamble7196 Жыл бұрын

    ही असले हलकट चाळे करतीय अन वरून बोलतीय मी कुठं चुकलीय, किती मूर्ख आणि निर्लज्ज बाई आहे ही.

  • @letssing9990
    @letssing9990 Жыл бұрын

    लावणी ही एक महाराष्ट्राची लोक कला आहे आणि ती जोपासली गेली पाहिजे. मात्र लावणीला थोडस गालबोट हे लागत असत . लोकांनीही थोड भान ठेवल पाहिजे . कार्यक्रम शांततेत ऐकला पाहिजे.गौतमीचा काहीही दोष नाही लोक बावळट झाली आहेत. आणि गौतमीही कला साजरी करताना आपल्या कडून काही चुक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

  • @sachinballal4145
    @sachinballal4145 Жыл бұрын

    छोट्या आदी उंची वाढवण्यासाठी प्रयत्न कर उंची किती बोलतो किती देडफुट

  • @ravideshmukh6984
    @ravideshmukh6984 Жыл бұрын

    हें जे तिला सिप्पोर्ट करणारे हलकट लोकाना सांगा की ही लावणी नाही डान्स बार मधली बाई आहे ती कितीही चांगल वागण्याचा प्रयत्न केला तर ती डान्स बार मधली घाण आहे

  • @krishnasalvi9782
    @krishnasalvi9782 Жыл бұрын

    येवडा खर्च आणि दुष्काळ भाग आहे म्हणतात...

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Жыл бұрын

    ग्नशा गपगुमान पायाखाली स्टूल घेउन तू पण गौतमीचा लावणी पाहा😂😂

  • @craft_empire_19
    @craft_empire_19 Жыл бұрын

    गौतमी पाटील तु चुकली नाही पण तुझ्या कार्यक्रमांमुळे समाज बिघडत चालला आहे... Please stop this nonsense functions 🙏🙏

  • @NileshDhumal-lr6et

    @NileshDhumal-lr6et

    Жыл бұрын

    एकदम बरोबर ताई गौतमी पाटील म्हणजे महाराष्ट्राला लागलेली किड

  • @Anonymous-1011

    @Anonymous-1011

    Жыл бұрын

    Asan ka😏

  • @akashpansare7324

    @akashpansare7324

    Жыл бұрын

    समाज आनंद घेतो

  • @nileshdhangar5005

    @nileshdhangar5005

    Жыл бұрын

    @@NileshDhumal-lr6et are tomnya Tuzya Gavat aali tar pahila jasil baghayla, Ith hushari kartoy

  • @NileshDhumal-lr6et

    @NileshDhumal-lr6et

    Жыл бұрын

    @@nileshdhangar5005 तुझी बहीण आहे ती कायला‌ लय लोड घेत रे😂😂😂🍌

  • @tanajibhadange7958
    @tanajibhadange7958 Жыл бұрын

    गौतमी तू अक्खा महाराष्ट्र करत सुटलीस " लाज बाळग आणि त्या छोट्या विचारवंतने तूझ्या बद्दल काय बोलला आहे " एक लोकांची खर्या मनोरंजनाची कला तू इतक्या खालच्या थराला नेहू नकोस " तू राती हो-अर्ध्या राती असं सोडून जायचं नाय " हे गीत ज्या कार्यक्रमाच्या वेळी गायलिस ते योग्य होते का ते सांग नकट्या नाकाच्या " गौतम " तूझ्या पेक्षा कीती तरी देखन्या तमाशाच्या कलावंत झाल्या आणि आज ही आहेत पैशा साठी कुठं ही झूकू नकोस पैसा आज आहे आणि उध्या नसतो असे पैसे कमवलेली कीती तरी कलावंत सडुन मेले आहेत याचे भान ठेव

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 Жыл бұрын

    हा बुटका कसला पुढारी..कुपोषित आहे हे बेन ..भरपूर वयाचा आहे हा.. डोमल्याचा छोटा पुढारी..

  • @kallappaburkul5827

    @kallappaburkul5827

    Жыл бұрын

    😂😂

  • @rajendradeshmukh8666

    @rajendradeshmukh8666

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @musicjournalism3578

    @musicjournalism3578

    Жыл бұрын

    😂😂😂😂

  • @gurukulcommerceclasses4146
    @gurukulcommerceclasses4146 Жыл бұрын

    ही लावणी करत नाही,... ती झटका डान्स करते

  • @vikastilekar652
    @vikastilekar652 Жыл бұрын

    पब्लीक ने . तिला .डोक्यावर घेतली . त्यामुळे . अस . घडते .

  • @punjajipatil100
    @punjajipatil100 Жыл бұрын

    छोटा पुढारी छोटा आहे पण अक्कल मोठी आहे .

  • @ap9764
    @ap9764 Жыл бұрын

    Banned GAUTAMI PATIL 😡😡😡😡😡😡

  • @vishalchavan1591
    @vishalchavan1591 Жыл бұрын

    घनश्याम तू बोलतो ना गौतमी ने महाराष्ट्राचा बिहार केला तर आता एक काम कर स्टेजवर जाऊन तूच नाच🎉🎉🎉

  • @swamini9151
    @swamini9151 Жыл бұрын

    असले अश्लील डान्स ठेवताना लाज कशी वाटत नाही.

  • @ramgosavi2891
    @ramgosavi2891 Жыл бұрын

    छोट्या मेंदुंचा छोटा पुढारी बिहार तर राजकारण्यांनी केला आहे

  • @vikaspansare2734
    @vikaspansare2734 Жыл бұрын

    यूपीची सपना चौधरी चालते मग महाराष्ट्रीयन गौतमी पाटील चालत नाही का ?

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 Жыл бұрын

    लोकांना असल्या गोष्टींना पैसा,वेळ आहे पण मंदिरांत मुस्लिम घुसखोरी करत आहे त्यांच्या विरोधात रस्त्यावर येऊन बोलायला वेळ नाही 🤔

  • @saffronarmy1578

    @saffronarmy1578

    Жыл бұрын

    Hindu hijde zalet maharajacha photo lavun bal thakrey cha photo lavun randa nachvtay bocha dhungun halvun

  • @deepaksatpute1562

    @deepaksatpute1562

    Жыл бұрын

    Are Kay he rss tuzi akal kami

  • @Nikkkhil07

    @Nikkkhil07

    Жыл бұрын

    Tu tuza Ghar bhag adhi

  • @jeevangaikwad3129

    @jeevangaikwad3129

    Жыл бұрын

    Rss cha manus distoy 😂

  • @user-fr4zg5xi4o

    @user-fr4zg5xi4o

    Жыл бұрын

    💯💯💯👍👍👍🙏🙏

  • @popatsudake8525
    @popatsudake8525 Жыл бұрын

    घनश्याम दरोडे जो बोलतो तो योग्य बोलतोय

  • @gorakhgaikwad3567
    @gorakhgaikwad3567 Жыл бұрын

    Lawani nawhe fakta "Dhangad Dhinga" aahe.

  • @dnyandevkhorde6327
    @dnyandevkhorde6327 Жыл бұрын

    हिसके देऊन नाच करणे म्हणजेच बीभत्स प्रकार करणे सारा नास यालाच म्हणतात

  • @vijaykeer9157
    @vijaykeer9157 Жыл бұрын

    या त्यांच्या डान्स ला लावणी बोलून लावणीचा दर्जा कमी करू नये

  • @yogeshsatpute829
    @yogeshsatpute829 Жыл бұрын

    घनशाम फक्त प्रसिद्ध साठी गौतमी पाटील बद्दल बोलतो घनशाम ला कार्यक्रम च्या सुपारया मिळत नाही म्हणून ते काय पण बोलत

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Жыл бұрын

    छोट्याला सांगा आपली उंची किती आपन बोलतो काय छोट्या नक्कीच शेती करतो का बिहारला जातो रात्रीचा दिड फुट या नालायकांच्या नादी लागु नको नाहितर तुझा पिंजरा चित्रपटातला मास्तर करायला टाईम नाही लागनार.

  • @bacchubhil3972
    @bacchubhil3972 Жыл бұрын

    गौतमीचे समर्थन का केले जाते? संशोधनाचा विषय आहे.

  • @hindurashtrakesipahi

    @hindurashtrakesipahi

    Жыл бұрын

    कारण घाटी चावट झालेत, लय पिसाटलेत

  • @vasudeosarwade3095
    @vasudeosarwade3095 Жыл бұрын

    असल्या पढवलेल्या छाटछूट लोकांना प्रसिध्दी दयायची गरज नाही....

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 Жыл бұрын

    बाई याला नाच म्हणत नाही बाजरी बाई म्हणतात तिला एवढे महत्त्व का देतात बंदी घाला

  • @dipalisindiankitchen8726
    @dipalisindiankitchen8726 Жыл бұрын

    छोटा पुढारी यांचे बोलणे अगदी बरोबर आहे. यामुळे संस्कृतीला काळामा तर लागतोच आहे. व नविन पिढी दुषीत होईल .

  • @anilkedar6998
    @anilkedar6998 Жыл бұрын

    शेमण्या चा पुढारी

  • @shreejadimble1713
    @shreejadimble1713 Жыл бұрын

    या छोट्या ला बिहार तरी माहिती आहे का शेबड कुठल

  • @rajendradeshmukh8666

    @rajendradeshmukh8666

    Жыл бұрын

    😂😂😂

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi Жыл бұрын

    हा सवर्ण मराठा बाईवर लाखो उधळतो नी एक मराठा लाख मराठा बोलत आरक्षणाची भिक मागतो

  • @allpossiblework.....1488
    @allpossiblework.....1488 Жыл бұрын

    महाराजाचा महाराष्ट्र आहे,,, महाराजानी महिलाना आदर दिला,,,, मुगलान प्रमाणे बायका नाचवाल्या नाही,,,, बाई तुज्या हया अस्य मांकड़ उड़ा , डांस , मुले तरुण पीढी ,,, बरबाद होत आहे,,,, आनी राजकर्णी ,,,, त्यात मग्न आहे,,,,, महाराष्ट्र छत्रपति राज्याचा आहे ,,, तयाचा विचार चा विसर पडू देवू नका ,,, अपल्याला आपन काय कर्ताय्य ये कलत नही अजून,,,,🙄

  • @jayeshyande9171
    @jayeshyande9171 Жыл бұрын

    जर हिंदी बाॅलिवूड मधे अर्धे कपडे घालून Bold सीन देऊन प्रसिद्धी मिळवतात ते मराठी लोकांना आवडत आणि मराठी कलाकार ते ही गरीब घरातंन कष्ट करून वर येत आहेत तर लोकांना अडचण होते. आणि जेव्हा गरीब होती गौतमी तेव्हा नसेल तिच्यावर कुणी टिका करायला आलेल.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Жыл бұрын

    लावणीचा अर्थ गौतमीनं महाराष्ट्राला समजावून द्यावा पोलीस तिच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्ताला रहाणार असतील तर महाराष्ट्राचा बिहार निश्चितच

  • @gold4992
    @gold4992 Жыл бұрын

    निर्लज्ज बाई एवढं करुन विचारतेय मी काय केलं? हिला बिहारला पाठवा.

  • @dnyaneshwarjambhale815
    @dnyaneshwarjambhale815 Жыл бұрын

    माझं म्हणन असं आहे कि गौतमी पाटील साठी एक जुनं गाणं आहे पोटासाठी नाचते मी परवा कुणाची

  • @sas....4981
    @sas....4981 Жыл бұрын

    काय जुगलबंदी आहे....छोटा पुढारी...गौतमी पाटील....😮😂😅

  • @atulajane7016

    @atulajane7016

    Жыл бұрын

    O !

  • @aslammohammad5026
    @aslammohammad5026 Жыл бұрын

    वा क्या बात हे 😂😂😂

  • @sandeepghode7227
    @sandeepghode7227 Жыл бұрын

    लावण्य केली ह्याचा सारखी कोणी केली नाहि...लावणी म्हणजे काय हे जर माहीती असेल तर आशा गोष्टी ghdlyach नसतात..

  • @PrasadParadkar-jl7lf
    @PrasadParadkar-jl7lf Жыл бұрын

    घनशाम ची लायकी राहिले ली नाही घनशाम ला विकटाॅमीनीया आजार झाला आहे म्हणून तो काहीही बडबड करत आहे

  • @GajananJadhav-bf8of
    @GajananJadhav-bf8of Жыл бұрын

    पैसा कमवायचा आणि भारतीय संस्कृती चा रास करायचा

  • @Gurukolekar7
    @Gurukolekar7 Жыл бұрын

    उभा आडवा दीड फूट नाही , पण बोलतो किती

  • @dharmrajbhalerao1655
    @dharmrajbhalerao1655 Жыл бұрын

    पुढारी छोटा असो की मोटा फुकटचे खाऊं ढेरी हाई त्यांची ओलाख

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Жыл бұрын

    छोटे पुढारी कुणाची सुपारी घेऊन बोलत राहू नका. राजकारण करण्याच्या भानगडीत पडू नका.

  • @ranjeetsonne5115
    @ranjeetsonne5115 Жыл бұрын

    पिक्चर मधल्या पेक्षा नक्की कमीच आहे

  • @vivekanandbenade
    @vivekanandbenade Жыл бұрын

    एखादी व्यक्ती पुढे जात असेल तर जाऊदे ,नाही तो विषय घेऊन गरिबाला दाबायचे आणि त्यांना बाद करायचे असेच झाले आहे,गणपतीच्या मिरवणुकीत नंगा नाच करताना काहीच वाटत नाही ,आणि गौतमी पाटील एक छानसा कार्यक्रम सादर करताना याचे तील पापड का होते काही कळत नाही, चांगले कार्यक्रम असतात यात बिहार केला म्हणजे काय ते सांगावे

  • @harekale-zw8gc
    @harekale-zw8gc Жыл бұрын

    ठीक आहे सर्व गोष्टी म्हणजेच टीका टिप्पणी, मला असे वाटते का बरे लोक तीच्या कार्यक्रम ला दाद देतात.कोणि काय धुतल्या ता़दळासारखे नाहित हे लोक गर्दीवरून सिद्ध होते. Best of luck गौतमि ताई हे दिवस तुझे आहेत हाता हातातल्या मातीचे सोने करण्याची हिंमत तुझ्या मध्ये आहे घे जीवनाचा आर्थिक सोन करुन. जय हरी

  • @harekale-zw8gc

    @harekale-zw8gc

    Жыл бұрын

    पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत बाकी मार्गावर लोक बोलण्यास तयार नाहीत आणि तिच्या आर्थिक अडचणीमुळे शालेय शिक्षण संपले आणि प्रपंचातील हाल-अपेष्टा सहन करून आर्थिक बिल्डींग् तयार होत असेल तर समाजाने थोडा स्थिर राहणे गरजेचे आहे तिच्या बोलण्या वागण्यातून एक गरीब घरची मुलगी आहे असेच दिसते या गोष्टींकडे सरकारे लक्ष द्यावे

  • @kushantbhosle4158
    @kushantbhosle4158 Жыл бұрын

    तुज वय काय आणि तु बोलतोय काय .तु गेलताका बिहारला .गौतमी तिची कला सादर करते.

  • @bharatpatil4330
    @bharatpatil4330 Жыл бұрын

    गौतमी ताई ने लावणीचा इतिहास काय आहे ह्याचा पहिला अभ्यास करावा हैच्या अगोदर झालेल्या लावणी कलाकारांनी कशी कला जोपासली होती हे तरी बघा ताई

  • @vishwanathgaikwad5200
    @vishwanathgaikwad5200 Жыл бұрын

    ताई सर्व कपडे घालून संस्कृती जपत डान्स करताना दिसते. आशिल्पणा कुठे दिसत नाही.इकडे bollywood सिनेमामध्ये अंगप्रदर्शन करतात तसकाही काही नाही वाटत. शेवटी बघणाऱ्यांचा दृष्टिकोन कसा आहे हे तेच सांगू शकतात.

  • @SandipShinde-bw5jk
    @SandipShinde-bw5jk Жыл бұрын

    बरोबर आहे

  • @ashvinigaurkar6266
    @ashvinigaurkar6266 Жыл бұрын

    छोटा पुढारी खरं बोला... 🎊

  • @sarjeraonalawade591

    @sarjeraonalawade591

    Жыл бұрын

    तेहरानी कुत्रा राजकारण करतीय . कोन विचारतय त्याला .

  • @-garudbharari6711
    @-garudbharari6711 Жыл бұрын

    तिने स्वतः सांगितले आहे कि मी लावणी नाही करत लावणी शिकतेय मंग का तिला विरोध करताय

  • @amitwayal8788
    @amitwayal8788 Жыл бұрын

    छोटे डॉन, विकास कामाबाबत बोल काहीतरी... नको त्या विषयाला हात घालू नये

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Жыл бұрын

    छोट्या पुढारीला मिशी फुटली नाही अजुन .

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 Жыл бұрын

    घनश्याम गौतमी पाटील कलाकार आहे ती तीची अदाकारी ने रंगमंचावर बहार आणते,खर तर प्रेक्षक बिहारी सारखी वागायला लागली आहे, प्रेक्षकांना संयमानी वागल पाहिजे

  • @tejashreepawar2916
    @tejashreepawar2916 Жыл бұрын

    यामागचा बोलविता धनी कोणी वेगळाच असणार

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar3533 Жыл бұрын

    या पोरीला नृत्यकलाच म्हणजे नाचकाम येतच नाही मग तिच्या कडून ती अपेक्षा करू नका तिला फक्त धिंगाणानाच घालता येतो म्हणून तीआचकट विचकट हाव भाव करून फक्त उड्या मारणे आणि वरातीत नाचनार्या मुलांना ते आवडते म्हणून प्रतेक कार्यक्रमाला धिंगाणाच होतो

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 Жыл бұрын

    घनश्याम भाऊ तुमच्या वयानुसार तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित केले तर बरे होईल जरा कारण तुमच वय आणि विचार योग्य वाटत नाही

  • @SunitaHalnor-ru7pv
    @SunitaHalnor-ru7pv Жыл бұрын

    गौतमी अशलीलपणे नाच करते म्हणून गोंधळ होतो

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Жыл бұрын

    हा आता छोटा नाही..... आणि तो पोटापाण्यासाठी नक्की काही करतो का ? गौतमी मेहनत करते.. भले ही फक्त लावणीचं आहे असे बोलता येणार नाही हे मान्य. ज्याला नाही जायचे त्याने जाऊ नये.. तुमची नजर खराब असेल तर त्याला कोणाचा इलाज नाही.. महाराष्ट्राचा कधीही बिहार होणार नाही.. कारण मराठी जनता सुसंस्कृत आहे.. या पुढे त्या छोट्याला सांगा की आता मोठा हो..😂😂😂😂😂

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Жыл бұрын

    अस्सल लावणीत नजरेची अदा आहे... पण अंग प्रदर्शन नाही... अंगप्रदर्शनाला मोकाटपणा म्हणतात... अशा नर्तकींनी डिस्को करून ठेवला...

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Жыл бұрын

    गौतमी पाटील या जे काही नृत्यांगना करितात यात काही नवीन नाही.या गोष्टी पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत .परंतु कीर्तनकार.आणि ईतर कलाकार त्यांच्यावर टीका करताना दिसतात.याही पेक्षा अनेक प्रकारे आंगविपशेक डान्स करणारे आहेत.त्याकडे दुर्लक्ष केले जाते.तेव्हा बिहारची आठवण होते का ? जय महाराष्ट्र.

  • @umesh6646
    @umesh6646 Жыл бұрын

    छोटे दादा तुम्ही कसं सारखं मीडियावर इयत्ता कशासाठी याचा विचार करा मग दुसऱ्यांना बोला महाराष्ट्राचे उद्योग धंदे बाहेर गेले त्याच्यावर कधी बोलला

  • @pramodmore564
    @pramodmore564 Жыл бұрын

    गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमात लावणी हा प्रकार दिसतच नाही फक्त धिंगाणा चालत असतो

  • @mahadevkambale4656
    @mahadevkambale4656 Жыл бұрын

    गौतमी पाटील चा नाद म्हणजे दोन एकर विकून करण्यासारखा आहे

  • @prashantdabhade9458
    @prashantdabhade9458 Жыл бұрын

    पहिली चुंकली आता शानी झाल पहिले फेमस होणया साठी काय काय नकरे केले आणि आता बोलते काय चुंकली वा रे पाटिल

  • @mahi76061
    @mahi76061 Жыл бұрын

    मिडिया आणि राजकारणी मंडळींना हात जोडून विनंती आहे की हिला वेळीच आवर घाला थांबव म्हणाव हा बाजार महाराष्ट्राचा बिहार होईल नाही झाला

  • @chandrakanthadole112
    @chandrakanthadole112 Жыл бұрын

    साहेब लावणी वेगळी आहे आणी गौतमी चा प्रोग्राम हा वेगळा आहे यात लावणी कुठे दिसत नाही घनशाम काही चुकीचं बोलत नाही

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Жыл бұрын

    चुकीच्या गोष्टीला साथ दिली तर फळ वाईट मिळणार

  • @vikaskadam6678
    @vikaskadam6678 Жыл бұрын

    Barobar aahe

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 Жыл бұрын

    खडे बोल सुनावले तो कोणाचं मालक आहे का. आणि मर्डर पिक्चर मध्ये हिरोईन असलील कपडे घालून नाचली त्या वेळेस कुठे झोपला होता

  • @smmali2894
    @smmali2894 Жыл бұрын

    कोण म्हणतं त्याला पुढारी ???? 😅

  • @nageshnilkanth4457
    @nageshnilkanth4457 Жыл бұрын

    असल्या कार्यक्रमावर शासनाने बंदी घालावी

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 Жыл бұрын

    छोटे पुढारी महान पुढारी

  • @SagarKadukar-dh2pw
    @SagarKadukar-dh2pw Жыл бұрын

    ताई खर याला लावणी बोलतात का आई घाले 😂😂 तुझा नाच बग आधी 😅😅

  • @anilbhise9055
    @anilbhise9055 Жыл бұрын

    तुझा कलेच्या नावाखाली बराच धिंगाणा होतोय आशाने तरुण पिढी आणखि बिघडत चालली

Келесі