मोहाडी बोहडा २०२३

Ойын-сауық

देवतांना साकडे घालून पाऊस चांगला पडावा व सुखसमृद्धी लाभावी, यासाठी शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या बोहाडा उत्सवाला गुरुवारी (ता. १५) विचारीच्या सोंगाने ग्रामदैवत श्री मोहाडमल्ल महाराज यांच्या मंदिराच्या प्रांगणात सुरवात झाली. सलग पाच दिवस चालणाऱ्या उत्सवाची सांगता मंगळवारी (ता. २०) सकाळी नरसिंहाचा मुखवटा खेळाने होतो....
यंदा पाऊस वेळेवर सुरू झाल्यामुळे शेतकरी व शेतमजूर आनंदात आहेत. तसेच गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांना वंशपरंपरेने देवतांचे सोंगे वाटून दिली असल्यामुळे उत्साहात सर्व लोक सक्रिय असतात. बोहाडा उत्सवाची सुरवात सारजा गणपतीने होऊन शेवट नरसिंह - हिरण्यकशपू वधाने होतो.

Пікірлер: 3

  • @yogeshkhambekar9317
    @yogeshkhambekar9317 Жыл бұрын

    राज निकम सुंदर व्हिडिओ 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @sarikajadhav3898
    @sarikajadhav3898 Жыл бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @vijaydeshmukh670
    @vijaydeshmukh670 Жыл бұрын

    आपण टाकलेला व्हिडिओ हा उत्तम असून आपण ह्या व्हिडिओतून आपल्या गावची संस्कृती आपल्या गावची शेकडो वर्षाची परंपरा दाखवण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे तरी काही पात्रं राहिले आहेत जे पात्र राहिले आहेत त्यांचे व्हिडिओ चा शोध घेऊन ते ही या व्हिडिओ मध्ये टाकावे हि विनंती...... धन्यवाद 🙏💫 मोहडमल्ल महाराज की जय 🙏💫

Келесі