No video

मोहाडी बोहडा ऊस्तव 👹 | शेकडो वर्षांपासून ची परंपरा | Nashik Creation |

बातमी सकाळ वर्तमान पत्र -....
देवतांना साकडे घालून पाऊस चांगला पडावा व सुखसमृद्धी लाभावी, यासाठी शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या बोहाडा उत्सवाला गुरुवारी (ता. २३) विचारीच्या सोंगाने ग्रामदैवत श्री मोहाडमल्ल महाराज यांच्या मंदिराच्या प्रांगणात सुरवात झाली. सलग पाच दिवस चालणाऱ्या उत्सवाची सांगता मंगळवारी (ता. २८) सकाळी नरसिंहाचा मुखवटा खेळाने होतो...
गेल्या दोन वर्षांपासून बोहाडा उत्सव बंद होता. यंदा पाऊस वेळेवर सुरू झाल्यामुळे शेतकरी व शेतमजूर आनंदात आहेत. तसेच गावातील सर्व जातीधर्माच्या लोकांना वंशपरंपरेने देवतांचे सोंगे वाटून दिली असल्यामुळे उत्साहात सर्व लोक सक्रिय असतात. बोहाडा उत्सवाची सुरवात सारजा गणपतीने होऊन शेवट नरसिंह - हिरण्यकशपू वधाने होतो.
#रामलीलाउस्तवमोहाडी
#रामलीला
#मराठी
#शेकडोवरशांचीपरंपरा
#नाशिक
#nashikcration

Пікірлер: 9

  • @evogamer3881
    @evogamer3881 Жыл бұрын

    1 no Bhavaa 🔥✌️

  • @chaituchiduniya3853
    @chaituchiduniya3853 Жыл бұрын

    गर्व ahai मोहाडी कर असल्याच

  • @chaituchiduniya3853
    @chaituchiduniya3853 Жыл бұрын

    Mast video 🙏🙏

  • @yogeshsureshkhambekar977
    @yogeshsureshkhambekar9772 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏 राज निकम यांनी सुंदर चित्रण केल बोहाडा उत्सवाचे 👌👌👌👌

  • @user-ux4vl7py7f

    @user-ux4vl7py7f

    2 жыл бұрын

    thanks

  • @kiranchavan8411
    @kiranchavan84112 жыл бұрын

    💯😍🤞🏻😍👌👌👌👌

  • @rohinigovardhane9907
    @rohinigovardhane99072 жыл бұрын

    रामलीला हा फक्त रामाच्या जीवनावर असलेला उत्सव असतो, संपूर्ण पुरणांवर आधारित सोंगे जिकडे काढली जातात त्यांना बोहडा असे नाव प्रचलित आहे, हा उत्सव बऱ्याच भागांत बोहडा याच नावाने ओळखला जातो.

  • @user-ux4vl7py7f

    @user-ux4vl7py7f

    2 жыл бұрын

    ok thanks

  • @Harshal_ka_youtube
    @Harshal_ka_youtube Жыл бұрын

    mast bohada...Jawhar 2023 cha bohada baghitla ka 👉👉👉kzread.info/dash/bejne/qpic2KSEdc7UYZs.html

Келесі