Jategaon Fort | Pinakeshwar Mahadev | Nandgaon | Nashik | जातेगावचा किल्ला | पिनाकेश्वर महादेव मंदिर
Follow Me On Instagram :- / travellerpr. .
जातेगावचा किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील नाशिक जळगाव व औरंगाबाद या जिल्ह्यांच्या सीमेवरील किल्ला असून आधी एक टेहळणी च ठाण असलेला किल्ला किल्ल्यावरील महादेव मंदिरामुळे आज एक धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आला आहे.
कसे जाल :- नाशिक - नांदगाव - जातेगाव - १४९ किमी
आमचे इतर व्हिडिओ :-
१) किल्ले मेसणा :- • Mesna Fort | Mesna Kil...
२)किल्ले पिसोळ :- • Pisol Fort | Pisol Kil...
*नाशिक जिल्ह्यातील किल्ले :- • नाशिक जिल्ह्यातील कि...
_______________________________________________
Music Credits :- Sky by Hotham / hothammusic
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/3biMse3
Music promoted by Audio Library • Sky - Hotham (No Copyr...
Path of the Fireflies - AERØHEAD / aerohead
Creative Commons - Attribution-ShareAlike 3.0 Unported - CC BY-SA 3.0
Free Download / Stream: bit.ly/3fPdsFf
Music promoted by Audio Library • Path of the Fireflies ...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
#jategaonfort #travellerprashant #nandgaon #jategaon #pinakeshwar #mahadevmandir #janardhanswami
Пікірлер: 60
याची स्थापना जनार्दन स्वामी नी केली आहे महादेवाचा आकाशवाणी नुसर
आमच्या बाबांनी मोठा महादेव मंदिर पिनाकेश्वर महादेव मंदिर या नावाने जयघोष अनुष्ठान या स्वरूपात प्रगट केलेलें आहे पुर्वी कोन जात नव्हते तेव्हा विषारी मुंगळे होते आता तुम्ही म्हणता किल्ला होता जय बाबाजी जय पिनाकेश्वर नमो नमःहा
जय हो महादेव बाबा
जय बाबाजी जय माहात्म्य जी
हर हर महादेव 🙏
@dkd5713
5 ай бұрын
हे मंदिर आमचे कुलकर्णी घराण्याचे आहे आमच्या खापर पणजोबा नी स्थापना केली होती.जिर्णोद्धार श्री जनार्दन स्वामी यांनी केला ,स्वामी तपाला वर बसले असताना प्रत्यक्ष पिनाकेश्वरा ने त्यांना पायथ्याशी अलगद उचलून खाली ठेवले.जागृत मंदिर आहे गर्व आहे आम्हाला की हे आमचे कुलस्वामी आहेत.जय श्री पिनाकेश्वर 🙏🌺
जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांनी स्थापित पिनाकेश्वर महादेव मंदिर जातेगाव उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज
जय शिव शंभू
हे पिनकेश्वर महादेव मंदिर गांगाआश्रम येथ पण आहे 🙏🏻 प.पू. ब्रह्मलीन गंगानंदगिरीजी महाराज की जय🙏🏻🙏🏻
जनार्दन स्वामी नंतर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आज याला राखलं आहे
मस्त झाला माहितीपट आणि ड्रोन शॉट्स तर कमाल आहेत 😍😍 मज्जा आली
@travellerprashant460
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मित्रा 🤗🙏🏽
Ganganadgiri maharaj ki jay 💮🌸🍀
ॐ जय पिनाकेश्वर महादेव कि जय 🚩🚩🌹🌹🙏🙏
@travellerprashant460
Жыл бұрын
जय पिनाकेश्र्वर महादेव की जय 🙏🏽🚩
किती रुक्ष प्रदेश आहे ☺️
@shivbhakti7675
2 жыл бұрын
Ata jr gele tithe tr khupach Sundar ahe amhi aajach gelo hoto khupach Chan vatavarn ahe shravan madhe
Dada tumi aamchya gavi aale aani mandiras bhet deun mahiti sangitlya badhl khup khup aabari ❤❤
@travellerprashant460
10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मित्रा ☺️🙏🏽🚩
जय बाबाजी
जय जिजाउ जाय शिवराय जय शंभूराजे
@travellerprashant460
2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे भाऊ 😊🙏🏽🚩
Jay pinakeswar
सुरेख
@travellerprashant460
2 жыл бұрын
धन्यवाद 🤗🙏🏽
🙏🙏🙏🙏🙏
सर तुमच्यापेक्षा कृष्णा आव्हाड जास्त फेमस झाला आहे
@travellerprashant460
2 жыл бұрын
चांगलीच गोष्ट आहे भाऊ आहे आपला...☺️🙏🏽
@krishnaavhad4437
2 жыл бұрын
Dhanyavaad prashant sir jategaon killa ani mala famous kelyabaddal .. 🙏🙏
Khoop...chhan....
@travellerprashant460
Жыл бұрын
Dhanyavad 😊🙏🏽
Mast jhalay video..
@travellerprashant460
2 жыл бұрын
Khup Khup Dhanyavad Krishna Sheth 🤗🙏🏽
👌👌👌
@travellerprashant460
2 жыл бұрын
😊🙏🏽
💯🔥🌺🌺🙏🙏🙏🙏🌺🌺🚩🚩
Nice👍 🙏💐❤
@travellerprashant460
Жыл бұрын
Thank you 😊🙏🏽
आम्ही जातो गाव जवळ राहतो वर्षे तन दोन तीन वेळास जातोय जय पिनाकेश्र्वर माहादेव कि
@travellerprashant460
Жыл бұрын
वा क्या बात है दादा 😊🙏🏽🚩
काही पण खोट सांगून लोकांना मूर्ख बनवू नका पिनाकेश्वरला काही किल्ला वगैरे नव्हता त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी येथे महादेवाची आराधना करून येथे मंदिर बांधले होते नंतर जनार्दन महाराजांनी या मंदिराचा जिर्णोध्द्धार केला
@travellerprashant460
Жыл бұрын
अहो दादा जे दुर्ग अभ्यासक आहेत ते या ठिकाणाला किल्ला म्हणतात मी काय माझ्या खिशातून पुड्या नाही सोडत इतरांसारख्या आणि सज्जनगड देखील किल्ला आणि देवस्थानं दोघीच आहे की मग जातेगाव किल्ला आणि पिनाकेश्र्वर महादेवाचं ठिकाण असेल तर त्यात काय चुकलं मी थोडीना त्याला किल्ला म्हणून त्याचं धार्मिक ठिकाण असंन नाकरतोय मीही अभ्यासकच आहे इतरांसारखा एकिव माहितीवर चालणारा नाही.
रस्ता खूपच खडतर दिसतोय। चारचाकी वाहन वर जाते का
@travellerprashant460
10 ай бұрын
हो आता नव्याने बांधण्यात आला आहे
जातेगाव चा मोठा महादेव मंदिर kzread.info/dash/bejne/gWaTrbOjaZC2fps.html kzread.info/dash/bejne/gWaTrbOjaZC2fps.html
Sir Nandgaon talukyat Nastanpur yethe khoja rajyachya killa v shani devache mandir ahe ekada bhet dya.
@travellerprashant460
2 жыл бұрын
सर मी आलोय जाऊन तिथे त्याचा व्हिडिओ देखील आहे आपल्या चॅनल वर सर्वात आधी त्या किल्ल्याचा व्हिडिओ आपणच बनवला आहे तू पहा एकदा 😊🙏🏽
@arjunthoke526
2 жыл бұрын
@@travellerprashant460 नक्की बघेन.
🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺🌺🚩🚩☝️🛖
सर पाटणा येथे सर्वात पहिली पितळखोरा लेणी तेथे आहे
@travellerprashant460
Жыл бұрын
हो सर त्याठिकाणी ही लवकरच जायचं आहे 😊🙏🏽
Chatrapati sambhajinagar
वर दुचाकी वाहन जाते का
@travellerprashant460
Жыл бұрын
हो जाते
Gangand maharajani shodh lavlyavr
आमची उद्या ट्रीप जानार आहे इथ
@travellerprashant460
Жыл бұрын
अच्छा आता अतिशय सुंदर वातावरण असणार तिथे
Tuza no send kr bolaych ahe khoti mahiti detos
@travellerprashant460
Жыл бұрын
7972507392
Srv itihas sanga na tumhi darmik shetra ka olkhtat tyachi olkh kshi jhali tumhi kahich sangitl nahi tumhi sadguru janardhan swamini srv olkh krun diliy