#12_वानर_सेना

Ойын-сауық

महाराष्ट्रात आदिवासींची गौरवशाली लोकसंस्कृती आहे. वैविध्यपूर्ण जीवनसंस्कार, प्रथा, परंपरा व उत्सव आहेत. आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही त्यात दृष्टीस पडतात. हजारो वर्षांपूर्वी आदिवासी देवी-देवता, राक्षस, पक्षी, प्राणी यांचे मुखवटे चेहऱ्यावर धारण करून नृत्य करीत होते. निसर्ग शक्तीचे ऋण फेडण्यासाठी हा उत्सव साजरा होत असे. त्यातील काही परंपरा आजही प्रचलित असल्याचे दिसून येते. 'बोहाडा' हा त्यातलाच एक उत्सव.
#1_पेंढी || • #1_पेंढी || उत्सव आदिम...
#2_गणपती || • #2_गणपती || उत्सव आदिम...
#3_सारजा || • #3_सारजा || उत्सव आदिम...
#4_टुघु || • #4_टुघु || उत्सव आदिम ...
#5_ब्राम्हण || • #5_ब्राम्हण || उत्सव आ...
#6_होडी || • #6_होडी || उत्सव आदिम ...
#7_डुक्कर || • #7_डुक्कर || उत्सव आदि...
#8_तमाष्या || • #8_तमाष्या || उत्सव आद...
#9_आदिवासी पारंपारिक नृत्य || • #9_आदिवासी_पारंपारिक_न...
#10_हेडिंबा || • #10_हेडिंबा || उत्सव आ...
#11_रावण || • #11_रावण || उत्सव आदिम...
#aadivasi_festival_dance
#aadivasi_community
#indian_aadivasi_culture
#aadivasi_village
#aadivasi_culture_song
#new_aadivasi
#comedy_aadivasi
#aadivasi_new_reels
#aadivasi_performance
#aadivasi_song
#aadivasi_dance_short
#aadivasi_traditional_food
#aadivasi #adivasi #aadivashi #trible #khandeshi
#palghar #bohada #bhovada #culture #trending #viral #popular #chausale

Пікірлер

    Келесі