लिंबाच्या बागेत गावरान कुकूटपालन करून हा तरुण कमवतोय लाखो रुपये:free range poultry farming:
Ғылым және технология
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, गणेश पांडुरंग घायतडक यांचा मुक्त संचार लिंबाच्या बागेतील गावरान कुकुटपालन शेड पाहणार आहोत. गणेश घायतडक यांनी गेल्या आठ वर्षांपूर्वी लिंबाची बाग लागवड केली. त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये लिंबाच्या बागेचे उत्पन्न घेत घेत, प्युअर गावरान कोंबड्या सोडण्याचा निर्णय घेतला, आज त्यांच्याकडे लहान मोठे मिळून, तब्बल तीन हजार कोंबड्या आहेत. त्यांचा एकंदरीत प्रवास कसा राहिला, त्यांना काय काय अडचणी आल्या, संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत.
शेतकरी - मनानंद एग्रो फार्म
गणेश पांडुरंग घायतडक मो नं- 9226367566
करडे उरळगाव रोड
मु.पो.करडे, ता.शिरुर ,जि.पुणे.
पीन कोड ४१२२१०
Location :- maps.app.goo.gl/YfAFFyJaGB3yD...
#poultry_farming #layer_poultry_farming #kisan_agrotech #free_range_poultry_farming
Hello farmer friends, today through this video we are going to see Ganesh Pandurang Ghayatdak's free circulation Gavran Poultry Shed in Lemon Orchard. Ganesh Ghayatdak planted a lemon garden eight years ago. He then decided to release Pure Gavran chickens, taking the income from his lemon garden, today he has about three thousand chickens, big and small combined. How was their overall journey, what problems did they face, today we are going to get the complete information through this video. Farmer - Mananand Agro Farm
Ganesh Pandurang Ghayatdak Mo No- 9226367566
Пікірлер: 44
मनानंद एग्रो फार्म गणेश पांडुरंग घायतडक मो. नं:9226367566 करडे उरळगाव रोड मु.पो.करडे, ता.शिरुर ,जि.पुणे.
Dada mahiti देताना तुम्ही एकदम सर्वसामान्य पणे दिली त्यात जास्त attitude किवा भपकेपणा nahi दाखवला.मस्त नियोजन केलेलं आहे तुम्ही
उत्कृष्ट माहिती . धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
एक नंबर माहिती शेट ❤
खूप छान नियोजन आहे सर
खूप छान
खुप छान आहे
अप्रतिम
खूप अप्रतिम नियोजन आहे आम्ही ही हा फार्म बघण्यासाठी जाणार आहोत...❤❤लव्ह फ्रॉम येवला❤❤
@ganeshghaytadak9631
5 ай бұрын
लव्ह फ्राम करडे माऊली
@YogeshLawarePatil
5 ай бұрын
@@ganeshghaytadak9631 🚩🙏जय श्रीराम 🙏🚩
@santoshkate4659
5 ай бұрын
त्यांच्याबरोबर आम्ही पण येऊ 😄😀
@MCOLDGAMING-og8ic
Ай бұрын
Amhala pn bolva ....600 ekr Wale 😅
खुप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद
@kisanagrotech2552
5 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🙂
मीत्रा लै भारी बरका धन्य धन्य जय भगवान.बीड
खूप छान माहिती दादासाहेब 👌👍
@ganeshghaytadak9631
5 ай бұрын
तुमच्या सोबत मैत्री चा परीनाम
Very good friend. Very good knowing😂🎉❤
nice
आपण वस्तुस्थितीवर आधारित माहिती दिलीत त्यात कोणत्याही प्रकारचा भपकेबाजपणा, अतिशयोक्ती आढळून आली नाही.आपल्या प्रोजेक्टला भेट देण्याची इच्छा झाली आहे .मी प्रोजेक्ट करतेवेळी आपले मार्गदर्शन घेऊ आपणाकडून मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
@ganeshghaytadak9631
5 ай бұрын
मार्गदर्शन दर रविवारी ११ ते ५
🙏 खूप छान नियोजन करून व्यवसाय सुरू केला आहे.अजोला कलचर मिळेल का सर 👌
@ganeshghaytadak9631
5 ай бұрын
हो
🙏🏻sir
सर तुमच्या पानी जास्त आहे तर लसुण खास करा
फार्मच नाव भारी व वेगळेच आहे छान
@YogeshLawarePatil
5 ай бұрын
मनाला आनंद देणारा मनानंद ऍग्रो फार्म😊😊
Bhau khup Chan...sir maje pan 2 farm aahet jalgaon la .engineeres egg and chicken house navane farm aani chicken shop aahe maje ...Jamal tar nakki visit Kara sir
@ganeshghaytadak9631
3 ай бұрын
नक्की
सर कावेरी व सोनाली या कोबडी कश्या ओळखव्यात
@ganeshghaytadak9631
3 ай бұрын
अनुभव
गावरान अंडी किंवा पिल्ल मिळतील का १००
@ganeshghaytadak9631
5 ай бұрын
हो
Without any soil
@ganeshghaytadak9631
3 ай бұрын
हायड्रोफोनिक
खूप छान सर मला फार्म पाहायचा आहे
@ganeshghaytadak9631
3 ай бұрын
दर रविवारी ११ते ५
साहेब मि येवु का बघायला
@ganeshghaytadak9631
5 ай бұрын
फोन करून या