शेततळ्यातील मत्स्य पालन, shettale fish farming. Matsyapalan
#PrabhuDeva, matsyapalan
शेततळ्यातील मत्स्य पालन,
shettale fish farming. Matsyapalan
#PrabhuDeva
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
▶️ Telegram group
t.me/joinchat/UbDggxghI38ja8F...
Telegram channel
Gr & sheti yojana
t.me/pdgrshetiyojna
▶️ KZread
/ prabhudevalg ,
👬FB Page
/ community
@Facebook Group
/ 2416394001930535
watch more videos
@ / prabhudevalg
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana ,
माश्यांचे खाद्य गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात अधिक होते माशांच्या जाती सायप्रिनस मासा शिवडा मासा समुद्रातून मिळणारे अन्न देव मासा ची माहिती समुद्रातील मासे मासे पकडण्याचे साधन रावस मासा माहिती मराठी गोड्या पाण्यातील कोळंबी मत्स्यशेती कशी करावी. गोड्या पाण्यातील मासेमारी#मत्स्यबीज,#matsyabij,#matsyabeej,#मत्स्यपालन,#matsyapalan,#PrabhuDeva,#shettale,#शेततळ्यातील_मत्स्यपालन,#prabhudevagr&shetiyojana,#sheti_yojana,#prabhudeva_gr_&_sheti_yojana,#mashepalan_kashe_karave,#मत्स्यबीज_कुठे_मिळते,#godya_panyatil_matsyapalan,#matsyabij kaha milata hai,#mashanche khadya v niga,#मासे पालन माहिती,#मत्स्यशेती,#सायप्रिनस मासा,#कटला मासा,#शेततळे,#matsya,#shettale matsyasheti,shet tale fish farming,machli palan,#मासे_पालन_कशे_करावे,#प्लवंग निर्मीती
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana,#sheti_yojana,#gr_&_sheti_yojana,#govt_gr,#PrabhuDeva,मत्स्यशेती,मत्स्यपालन,Shettale fish farming,Shettalyatil matsyapalan,Matsyabij,Matsyapalan mahiti marathi,Matsysheti,Mashe palan mahiti,Machchipalan mahiti
Пікірлер: 245
सर... आपले व्हिडिओ नेहमी बघत असतो. कारण आपल्या video मध्ये अभ्यासपूर्ण असलेली माहिती दिलेली असते. कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता मुद्देसुद आणि पूर्णपणे सत्य परिस्थिती आपण मांडता हे विशेष. आपण या चॅनल च्या माध्यमातून सत्य माहिती गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचवता त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद...! आणि पुढील कार्यास शुभेच्छा💐
सर, माझ्या शेततळ्यात मी 10000 मासे टाकले आहे, जवळपास त्याला 3 महिने झालेले आहे पण मला बेडकांचा खूप त्रास होत आहे, त्याबद्दल तुमचे मार्गदर्शन हवे आहे.
@GrShetiYojna
2 жыл бұрын
काह8 करता येत नाही
फारच छान माहिती, मला जर माहीत असते ना की तुम्हाला मत्स्यपालनाविषयी एवढे टेक्निकल आहे तर मी भरपूर फायदा करून घेतला असता,२०गुंठ्याचे शेततळे आहे माझ्याकडे, आता जाऊद्या पण पुढील वर्षी नक्की बघू
@bandubagadi7012
3 жыл бұрын
Shaeb aplyakade fish bij miltil 8766583090
कृषि विभाग तर्फे दिलेली माहिती फार उपयुक्त आहे.धन्यवाद
खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती दिली सर आभारी
छान माहिती दिलीय, एकदम व्यावहारिक👌💐
सर अशी छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
खुप छान माहिती दिली सर तुम्हि
खूप सुंदर माहिती दिली सर
Sir खरंच खुप छान माहिती दिली...
very nice information sir thank u so much
Khup chan mahiti dile sir thanks
Namaste sir, Khup sundar asi mahiti dili aahe 🙏🙏
खूप छान माहिती सांगितली सर आपण
खुप छान mahiti ye सर
छान माहीती दिलीत सर
Great Infoprmation Sir
खूप छान
Chhan mahiti dili saheb
छान मुद्देसुद माहीती दिलीत
Hi gud morning 🌄 I'm here watching your video thanks for sharing my friend great 👍
Nice explanation
Sir खुप खुप अभिनंदन 🙏🙏🙏🌹👌👍
छान माहिती दिली सर, सर माझे नवीन १ एकर चे शेततळे आहे। मला त्या मध्ये मासे पालन करायचे आहे। तर १ एकर मध्ये किती व कोणत्या जातीचे मासे टाकावे।
Very nice 👍
फारच छान माहिती
@GrShetiYojna
3 жыл бұрын
आभारी आहे
@shubhamnimbalkar3457
3 жыл бұрын
नंबर द्यावे सर
सर तुम्ही चांगली माहिती दिली मला बिना कागदी शेत तळे बनवायचे आहे त्याच्या बद्दल माहिती मिळेल का?
Hello sir_aaplya Kade 30gunthya che 2 shet tale aahet... aani 40foot khol aahet. Hya aadhi amhi 'katla' variety cha fish sodle hote_ (13k) pn kahi success Zale nahit.. Solapur...(pandharpur) Aata navin fish sodnyacha Vichar chalu aahe tyamule...margdarshan karave.
👍
सर मी परांडा तालुक्यातील आहे मला ही माहिती आवडली मला पण हा प्लान करायचा आहे
सर माझे शेततळे आकारमान 30 × 24 3 मिटर खोली आहे तर मला मत्स्य पालन करता येईल का कोणते मासे सोडावे किती प्रमाणात सोडवे
@GrShetiYojna
2 жыл бұрын
होय ५००० पर्यंत
Sir he successfully aahe ka mala watat nahi anek plant fail aahet fish palan
Sr mhiti chaglimilhali pn aplibhet kshihoil
Nice information sir
Shikalela manus, saheb.
Khup chan mahiti sr me ya varshi 2000 mase sodale mast vaadh aahe pn pudachya varshi 8000 mase purv tayari karun sodtoy sr
@GrShetiYojna
3 жыл бұрын
छान
जय शिवराय
Chup chan mahiti dilit sir..👌👌..tumcha contact number milu shakto ka..
1 mashya sathi kamit kami kiti litre pani pahije. Jene karun mala mazya shet talyat kiti mashya takta yetil yacha aandaj kalel. ( shet Talyacha area sagat aahat Jase 10 gunthe pan panyachi kholi kiti aahe he sagital nahi mhanun pani kiti litre aahe he samjat nahi.) Please reply.
Bandhu.... Samuhik shettalyavishayi sanga.... Tasech aapan 100by100 bharle tr hoil. K?
सर... आतापर्यंत मी खूप व्हिडिओ बघितले पण मला हा व्हिडीओ खूप छान वाटला . Planing kase karayache te tumchyakadun shikave.. सर आपल्याशी संपर्क करायचा आहे.सर मी नवीन सुरुवात करत आहे.
@sureshnale2270
3 жыл бұрын
सर आपण योग्य मार्गदर्शन कराल ही अपेक्षा करतो...
Sir 55×55 foot ani kholi 13 foot ahe...shet tale ahe tr RAHU ani Super kiti 🎏 fish bastil
Sir sheetal mase taylitel motar dwar baher jau nay manun kay karve
@GrShetiYojna
3 жыл бұрын
जाळी वापरा
Jay shivray bhau
खुप छान माहीती दिली तुम्ही सर, धन्यवाद। मु-जाखुरी, ता- संगमनेर, जि- अहमदनगर। मि पहिल्यांदाच दिड महिन्यापुर्वी ७५००(राहु,कतला,कोंबडा)मासे १५गुंठ्यामधे टाकले आहेत,मला या आधी ईतकी माहीती मिळाली नव्हती पण बेडूक खुप आलेत त्यांना आता काही उपाय करता येईल का
@GrShetiYojna
3 жыл бұрын
काढण्याचा प्रयत्न करा
@amitmokar5995
3 жыл бұрын
No pathava tumcha
सर माशांच्या एका बॅचसाठी शेततळ्यातील पाणी किती दिवस चालेल किंवा तळे भरलेले पाणी किती दिवसांनी बदलावे.. कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@GrShetiYojna
3 жыл бұрын
रेग्युलर सरकुलेशन झालं तर अति उत्तम
Sir mi Nevasa yethil ahe 30 Gunthe tale ahe mi pan karnyas tayar ahe aple margdarshanachi fhar garaj ahe please contact no . Pathava
Great job sir Jay shivari
@nileshbhadane8876
3 жыл бұрын
सर तुमचा नंबर पाहिजे
Sanhebanchaaa no milal kaaa
is fish farming is possibile in agriculture wells (vihir) ?
@GrShetiYojna
2 жыл бұрын
नो
@optimusprime-ly5hw
2 жыл бұрын
@@GrShetiYojna sir please tell us why it is not possible ? what are the problems we will face ? sir where can i contact you ?
Mipan he karanar ahe side business mhanun apli madat lagel contact kasa karu
Pavsacha sachlelya panavar Jamal ka
सर मत्स्य बीज साधारणता कोणत्या महिन्यात सोडावे महिन्यानंचा कालावधी किती आहे 🙏🙏
@GrShetiYojna
3 жыл бұрын
October पर्यंत बेस्ट वेळ
सर मला मत्सपालन करायचं आहे पण मी माष्यांच बीज कुठून आणू प्लिज सांगा सर.
सर नमस्कार मी जिल्हा अहमदनगर तालुका पारनेर चा राहणारा आहे सर माझे 10 गुंठे शेततळे आहे सर काही प्रश्न आहेत प्रश्न सं १- सर बीज कुठून मिळेल काही संपर्कासाठी मो नं असेल तर सांगा प्रश्न सं २- सर मत्स्य जात कोणती व किती प्रमाणात आणावे प्रश्न सं ३- सर आमच्या कडे मार्च ते जुन पर्यंत पाणी नसते त्यामुळे शेती साठी पाणी वापरले जाते मग् पाण्याची लेवल जर कमी झाली तर चालेल का प्रश्न् सं ४- तुमचा मो नं जर मिळेल तर खूप चांगले आहे
Sir uereny baduk masemartaka
@GrShetiYojna
3 жыл бұрын
Ho
Shevala zala ahe talyat konti powder wapravi
@GrShetiYojna
3 жыл бұрын
चुना वापरा
2000 sq foot mde kiti beej sodyala pahije
@GrShetiYojna
3 жыл бұрын
1 000
नमस्कार सर मी ग्रामीण भागातील सुभाष खिल्लारी गोरेगाव मि काळीच्या राणा मद्धे 25//25//4मिटर चे शेततळे तयार केले आहे त्यामध्ये मला मत्स्य उत्पादन व मोती उत्पादन करवचे आहे
सर तुमचा नंबर द्या खूप छान माहिती
तळ्यातील बेडूक,कीटक व एकच मासा आहे तो बाहेर काढायची सोपी पद्धत सांगा🙏🏻🙏🏻
@GrShetiYojna
3 жыл бұрын
पूर्वतयारी की
@bk3331
3 жыл бұрын
हो पूर्व तयारी करायची आहे. शेत तळ्यामध्ये पाणी आहे व त्यात खूप शेवाळ आहे पण त्यात एकच मोठा मासा आहे व बेडूक आहे. ते बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल???
@GrShetiYojna
3 жыл бұрын
युरिया, किव्हा, ब्लिचिंग वापरू शकता वापर वापर बंद करून
@bk3331
3 жыл бұрын
@@GrShetiYojna युरिया वापरल्यावर किती दिवसांनी मत्स्य बीज सोडू शकतो??
Sir urea taklyanantar kiti divsani machi sodavi
@GrShetiYojna
3 жыл бұрын
21
@harshalsanap1253
3 жыл бұрын
@@GrShetiYojna urea apan machi la khayala taku shkto ka
@GrShetiYojna
3 жыл бұрын
नाही
Sir kadhi aalte aanalhyala .aamchya gavapasun 3 kilomotar var aahet ti shet talhi jithe Tumi karyakram Kela.
@GrShetiYojna
3 жыл бұрын
काल
@ajitkoltepatil2557
3 жыл бұрын
Sir mi rohkal ta. Paranda yethil aahe
@ajitkoltepatil2557
3 жыл бұрын
Sir mi aalto karyakramala aalto pan mala khup ushir zala
@GrShetiYojna
3 жыл бұрын
आज येतोय
ज्या तलावात बारा महिने पाणी राहत नाही आणि तलावाचे क्षेत्रफळ कमी आहे आशा पाझर तलावाची निलामि होत असते का. जर होत नसेल तर अशा तलावात मत्स्य व्यवसाय करण्यासाठी किती पैसे देणे योग्य आहे.
Sir mala mobail no milel ka tumcha ha sheti sathi joal vevsay karaycha ahe shettlyat
Je sir margadashan karat aahe tyancha number dya
फार छा न माहीती दिली साहेबांनी. पण खर्च ही जास्त आहे.
7 गुंठे शेत तलावात मी 2500 माशे शोडले जास्त होतील का
सर मला जून मध्ये शेत तलावात मत्स्यव्यवसाय करायचा माहिती घेण्यासाठी तुमच्याकडील whatsup gruop ला ऍड करा
@GrShetiYojna
3 жыл бұрын
लिंक आहे पहा विडियो खाली
एकरी किती बीज टाकावे
सर मला पन दोन गुंठे करायचे आहे
@GrShetiYojna
3 жыл бұрын
छान
आज शेत्ताळ्यावर गेलो असता , अचानक मासे वर आलेले दिसले व अनेक माशांची मर्तुक झालेली दिसली कृपया मार्गदर्शन करावे. आता पुढे काय करावे? असे का झाले असावे ?
@GrShetiYojna
3 жыл бұрын
हा प्रॉब्लेम या दिवसात येतो
@GrShetiYojna
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/pmx7qKetpb2Yp5s.html
@GrShetiYojna
3 жыл бұрын
पाणी बदल करा शक्य नसेल तर चुना द्या
सर आपल्यकड़े मासे आहेत शेत तलव मधे मार्केटिंग आले आहे
नमस्कार सर, मी नवीन शेततळे केले आहे , 7 गुंठे च , ते शेतीला पाण्यासाठी केलं आहे ,मला त्यात मत्स्य पालन करायच आहे , आपलं मार्गदर्शन मिळेल का मला , त्याबद्दल मला माहीती मिळू शकेल का ?
@GrShetiYojna
3 жыл бұрын
हो विडिओ पहा पूर्ण माहिती मिळेल
@GrShetiYojna
3 жыл бұрын
गोड्या पाण्यातील मत्स्यपालन. मत्स्यशेती matsyapalan: kzread.info/head/PLHmcMqZEEQvagZ4X8TV1GgrOKHQ7PQ6Su
@GrShetiYojna
3 жыл бұрын
गोड्या पाण्यातील मत्स्यपालन. मत्स्यशेती matsyapalan: kzread.info/head/PLHmcMqZEEQvagZ4X8TV1GgrOKHQ7PQ6Su
Sir mangur katla la khau shakto ka
@GrShetiYojna
2 жыл бұрын
मांगुर वर बंदी आहे
@mansibhadale8407
2 жыл бұрын
@@GrShetiYojna Pn nadichya panyat yetat mangur aani te jr talyat pani sodle tr aaple mase khau shaktat ka
Sir whatsapp group madhe add karaa
@parsechandu6074
3 жыл бұрын
9665494837
सर मीपण मासे सोडले आहे शेतळळ्यात ग्रुपमध्ये याड करा परंडा दुधी
@user-uu5he9vt7y
3 жыл бұрын
9922266595
@GrShetiYojna
3 жыл бұрын
chat.whatsapp.com/BnPnCQPLmOE83RLxdalmkA
सर आता मासेटाकलेतर चालेका
@GrShetiYojna
3 жыл бұрын
हो पन जरा उशीर आहे
सय रोजच महाती देतात मला पण काही बातमी चुकीच आहेत आस दिसत रोजच आनुदान आल आस सगळे मनता आजु आल नाहक दिवाळी आली पण काय नाही
@GrShetiYojna
3 жыл бұрын
निधी शासन देत असते, आपण नाही आपला पंचनामा झाला असेल तर तलाठी यांना भेटा
सर मी 20 गुंठेच्या शेततळ्यात 10000 मासे सोडले आहेत. त्यांना काय खायला टाकावे एका बाजूने टाकावी की चारी बाजूने
@GrShetiYojna
3 жыл бұрын
चारी बाजु
@GrShetiYojna
3 жыл бұрын
माशे जास्त आहेत खूप
@akshaymore9559
3 жыл бұрын
@@GrShetiYojna किती टकले पाहीजेत
@GrShetiYojna
3 жыл бұрын
20 गुंते 6000
Sir tumcha contact no hawa hota...plz 🙏
काळी पन्न्नी वापरावी की निळी , रंगाचा माशांवर काही फरक पडतो का?
@GrShetiYojna
3 жыл бұрын
हो निळी चांगली पण काळी ची क्लालिटी चांगली
@joebdawoodi396
3 жыл бұрын
@@GrShetiYojna Quality तर किती micron आहे आणि ISI प्रमाणित आहे की नाही , त्यावरून ठरते ना?
@GrShetiYojna
3 жыл бұрын
हो
How can I contact you sir? मी 3 नोव्हेंबर ला 20000 सुपेरनेस आणि 6 हजार कटला बीज सोडले आहे, मर आता पर्यंत 0 टक्के आहे, ग्रोविल च खाद्य 0.2 च 800gm+ चालु आहे
@GrShetiYojna
3 жыл бұрын
कुठल गाव आपल
@amitmokar5995
3 жыл бұрын
Tumcha no pathava
@sachinnaikwade4655
3 жыл бұрын
@@GrShetiYojna पाटोदा
@sachinnaikwade4655
3 жыл бұрын
@@amitmokar5995 pls share ur contact i will call u
@amitmokar5995
3 жыл бұрын
9697971434
जिल्हा परिषद अंतर्गत पाझर तलाव येतो. सिंचन विभागाला भेट दिली असता तेथील अधिकाऱ्यांनी मच्छीमारी संस्था नोंदणी करा असे सांगितले.संस्थे वालेलाच तलाव देण्याचा अधिकार असतो असे सांगितले. आमच्या गावातील तळव लहान असल्यामुळे आमच्या तलावार कोणतेही संस्था नाही आहे
सर तुमचा नबंर द्या मि सिंधुदुर्गातील आहे मला पण मच्छिपालन करायच आहे
सर ५० X ४० चे तळे आहे ते undegroud आहे . चोपाण राण असा ल्यामुळे पाणी आटत नाही तर without चवाळ्याचे शेत तळ्याची पद्धत सांगता . का .?
@GrShetiYojna
3 жыл бұрын
रिस्की आहे ते पाणी माफी असावी
@gajananmaneMEI
3 жыл бұрын
@@GrShetiYojna चावळ टाकले तर .
@gajananmaneMEI
3 жыл бұрын
@@GrShetiYojna का
@GrShetiYojna
3 жыл бұрын
हो करू शकता कारण पाणी थांबणं , ठिकन आवश्यक आहे
@gajananmaneMEI
3 жыл бұрын
होईल का सर
मला पन करायचा ये मछिपालन तुमचा नबर दया ना सर
सर आमची विहीर आहे, मग मत्स्यबीज मिळेल का?
@santoshpuri7608
3 жыл бұрын
Good
Sir Contact Number bhetel ka yancha Guidance sathi?
@GrShetiYojna
3 жыл бұрын
बोला
@amolthombare6323
3 жыл бұрын
@@GrShetiYojna Sir mahiti baddal Dhanyawad
कतला, मिरगल, गवत्या, सुपर्णस मासे विक्रीस आहेत, व्यापारी असेल तर कालवा पत्ता - मंठा, जी - जालना, महाराष्ट्र
@GrShetiYojna
3 жыл бұрын
Number dya
@anupdeshpande9429
3 жыл бұрын
@@GrShetiYojna 8010789562
मत्सबीज कोठे मिळेल उस्मानाबाद ला
@GrShetiYojna
2 жыл бұрын
चांदणी
सर बिजं कुठे भेटेल 60by 60.च्या विहिरीत केलं तर चालेल का सर माहिती दया
@GrShetiYojna
3 жыл бұрын
नाही चालणार
शेतकऱ्यांना घरगुती खाद्य वापरण्यास प्रवृत्त केल्याबद्दल धन्यवाद 🙏 याने उत्पादन खर्च कमी होईल आणि नफा वाढेल
@GrShetiYojna
3 жыл бұрын
जोडधंदा म्हणून हे सर्व गरजेच आहे
मी 14 गुंठे तळया मध्ये 57000 शिफरण बिज सोडले आहे. माझी फसवनूक झाली आहे. मला तूमचे माग॔दश॔न आवडले. मला तुमच्याशी चर्चा करायची आहे.
@GrShetiYojna
2 жыл бұрын
बोला
Sir mob no dya tumcha please
Sir.tumcha. mo. Daya
Sir number bhaetel ka tumcha
Sir tumcha no pathava jara. Mahiti havi aahe
@GrShetiYojna
3 жыл бұрын
बोला
@amitmokar5995
3 жыл бұрын
Ek dharan aahe chotas. Tyat mase palan kase karayche
मोरे सरांचा नंबर द्या plz
सर तुमचा नंबर द्या.......