laxminarayan mandir walawal | laxminarayan mandir|सिंधुदुर्ग मधील प्रति पंढरपूर |

laxminarayan mandir walawal | laxminarayan mandir|सिंधुदुर्ग मधील प्रति पंढरपूर | #sindhudurg
#laxminarayantemple #sindhudurg #pandharpur #Walawal
#marathiyoutuber #roadtrip
Tour the Incredible Laxminarayan Mandir Walawal Kudal - Uncover its Secrets with Abhijeet Pednekar!
लक्ष्मी नारायण मंदिर सिंधुदुर्गातील कुडाळ वरून १५ कि.मी. वालावल येथील लक्ष्मी नारायण. मंदिर. १४ व्या शतकात बांधलेले हे अतिशय प्राचीन व उत्कृष्ठ शिल्पाकृती असलेले देवालय आहे. या देवालयाची रचना, लाकडी कोरीव काम, अंतर्भागाची सजावट, बाजूस असलेला तलाव, त्यात फुललेली कमल पुष्पे रसिकाना मोहिनी घालतात. मंदिर सभोवतालचा परिसर पण निसर्गरम्य आहे.मंदिरा शेजारी एक तलाव आहे.असे म्हणतात गावातल्या माणसाला त्या तलावापासून काही भीती नाही.पण बाहेरच्या माणसाना मात्र तो हमखास ओढून नेतो.असे काही प्रकार झाले आहेत.त्यामुळे बाहेरील व्यक्ती तलावात सहसा उतरत नाही.रामनवमी ला येथे मोठा उत्सव असतो. चंद्र - सूर्याचे दर्शन येथे एकाच वेळी घडते. मंदिराचे उत्तरेस वालावल खाडीचे सौंदर्य अप्रतिम आहे.
laxminarayan mandir walawal,
laxmi narayan mandir walawal,
walawal laxmi narayan mandir,
laxminarayan walawal,
laxminarayan mandir walawal kudal,
laxmi narayan temple walaval,
walaval village konkan
Say Hi on Instagram : / abhi_pednekar30
Say Hi in Facebook : / abhijeet.b.pednekar
KZread Channel I'd: / @abhijeetpednekar4879
बाइक रायडींग / व्लाॅग वापरतो ते साहित्य :
My Bike : Honda CB Unicorn 150
My Action Camera : SJ Cam 6 Legend
My Helmet : Axor Hunter
My Riding Jacket : Rynox Urben X Camo Grey Blue Riding
My Mobile : Samsung Galaxy A52
Music : www.bensound.com/royalty-free...

Пікірлер: 13

  • @Easycookingwithswa
    @Easycookingwithswa Жыл бұрын

    👍nice

  • @ashwinivaij5553
    @ashwinivaij5553 Жыл бұрын

    खूप सुंदर देऊळ आणि त्यात तू सांगितलेली तपशील माहिती खूपच कौतुकास्पद आहे.👌👌👌

  • @user-jl1bc5zl8u
    @user-jl1bc5zl8u Жыл бұрын

    Very nice bhava ❤

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas Жыл бұрын

    आम्हालाही कोकणातील शांततामय मंदिरे खूप आवडतात 👌👌👌🙏

  • @abhijeetpednekar4879

    @abhijeetpednekar4879

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमच्या शुभेच्छा अशाच पाठीशी असू द्या 🙏🏻🙏🏻... आपल्या कडे अशी मंदिरे खूप आहेत आणि खूप छान वाटते 🙏🏻🙏🏻

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 Жыл бұрын

    Chhan video Dada 👍, dev darshan jhale

  • @abhijeetpednekar4879

    @abhijeetpednekar4879

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @urmilaharmalkar2315
    @urmilaharmalkar2315 Жыл бұрын

    Sunder video, me HARMALKAR, amcha gao, Walaval aahe.

  • @abhijeetpednekar4879

    @abhijeetpednekar4879

    Жыл бұрын

    छान वालावल मध्ये कुठे

  • @manasinewalkar8
    @manasinewalkar8 Жыл бұрын

    खूप छान,👌👌

  • @abhilashapednekar214
    @abhilashapednekar214 Жыл бұрын

    व्हिडिओ मधल्या background music मुळे संपूर्ण अनुभव खुप सकारात्मक ऊर्जा देत राहतो. छानच अभिजीत🙏

  • @sudhirgolatkar8819
    @sudhirgolatkar88197 ай бұрын

    सुंदर व्हिडिओ आहे. वालावल गाव प्रसिद्ध आहे. परंतु वालावल गावी आल्यावर तेथे राहण्याची सोय आहे कां? जर असेल तर हॉटेल किँवा homestay chi माहिती देण्यात यावी. आम्हाला यायचं आहे. धन्यवाद आणि आभार. जर इतर कोणालाही माहीत असल्यास homestay चे. फोन नंबर दिलेत तरी चालतील.

  • @abhijeetpednekar4879

    @abhijeetpednekar4879

    7 ай бұрын

    नाही सोय आहे हॉटेल होमी स्टे आणि लक्ष्मी नारायन मंदिर जवळ भक्त निवासी सुद्धा आहे मी तुम्हाला न. देतो थोडावेळ द्या.

Келесі