नमस्कार मित्रानो,
मी अभिजीत भरत पेडणेकर.... राहणारा आपली मुंबई....माझ्या पेज वर तुमचे स्वागत आहे..
मला बाईक राईड करून नवीन नवीन ठिकाणीं जायला आवडते.. आणि सध्या माझ्या चॅनेल वर मी नवीन आहे.... तर नवीन ठिकाणी जाऊन त्या जागी विडिओ बनवून मला तुम्हाला त्या जागेविषयी माहिती द्यायला नक्की आवडेल...
तर ते विडिओ बनवून त्या जागेविषयी माहिती देवून तुमचे मनोरंजन करणे एवढाच माझा हेतू आहे...
तरी त्या साठी ह्या आपल्या प्रवासात मला तुमच्या नितांत पाठिंब्याची गरज आहे... आणि ह्या येणाऱ्या पुढील प्रवासात तो पाठिंबा तुमच्या सगळ्यांकडून मिळेल हीच अपेक्षा...
तर मे अपलोड केलेले विडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा.. शेअर करा आणि सबस्क्राईब करून आपला परिवार वाढवायला नक्की मदत करा..
तुमचा अभिजीत भरत पेडणेकर...
आम्ही मालवणी.... येवा कोकण आपलोच असा....
Пікірлер
आमची कुलदेवी माऊली भगवती मूळवीर कुलदेव पेडणेकर आम्ही पेडणे चे
मस्त 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
Pedne gaavat bhairi bhavani cha mandir aahe ka please reply dada
खुपच छान आहे किल्ला बघुन खुप आनंद झाला .
Nice video Sir, Keep it up 👍 One suggestion, Please mention the Time bus takes and distance how much km.
Name of this village ? (Walawal ?)
धन्यवाद 🙏🚩
Khup chan
Aaai maulik namaskar
Four wheeler gheun mumbai hun Ratnagiri la ferry boat marge kase jau shakto
Tumhi ratnagiri la janar asal tar guhagar la jaun tavsal jaigad jetty varun ganpatipule varun jau shakta
Mast
Maza gav 💖💖
Apratim. Khoop. Sundar 💓
Mast ch😊
Mast ❤❤
Khup mast video Dada..😊👌 Amchya gavi jeva Gavaldev kela jato.. Tya jevana chi athvan zali.. ❤😋
अप्रतिम 👌👌👌👌
Gavachi athavan ali ...
Bramhan bhojan mhanje nkki kay tyavr ak video please...
Nice voice.. keep shining.. om sai ram🙏
Evdya velat me 11.30 la pohachto
Ha dada tumhi pochla asal tumhi direct gelat amhi nisargacha chan chan rup baghat thambat gelo
थांक यू गुरुजी नमस्कार गुरुजी 🙏🙏🌹🙏🙏
श्री भगवती माता की......जय नमस्कार गुरुजी 🙏🙏🌹🙏🙏
❤️🙏🌻🌻🌻🌻🌻
Aapla gavach bhari aahe ❤
नमस्कार भावा🙏🏻
नमस्कार भाऊ 🙏🏻🙏🏻❤️
Kharach bara vaatla mala Aaj Ek Nirop aala mala Majhya Bhagwati Devi karun❣️🙏🏻
अभिजीत तुला मनापासून आम्हा सर्व्य पेडणेकर कुटुंबियांतर्फे मनपूर्वक नमस्कार❣️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@mandarpednekar7214 भाऊ आई भगवती देवीच्या कृपेनें तुझे सर्व काही छान होईल 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
खुप छान आम्ही सुद्धा पेडणेकर आमची सुद्धा देवी कुलस्वामिनी भगवती आहे पेरण्यात आहे पण आम्ही ऐकदच गेलो
वेळ मिळाला तर वर्षातून एकदा तरी दर्शनाला जात जा छान वाटते 🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai dev vetoba
Pan pednekar he maratha cast madhe yetat na bhau
Ha yet astil pan most of Pednekar bhandari madhr ahet kahi tar Pednekar sonar pan ahet ase eiklay me pan modt of bhandari jast ahet
Like
He amache pan mulgaon aslyache lahanpani ekale ahe.
Khup chan
Very Nice. Keep it up. All d best.
खूप छान राईड होती,👍👌👌, किती वेळ लागला गुहागर ला जाण्यासाठी, गूगल मॅप वापरू शकू का जर चुकलोच कुठे तर..
हे देवीचे मस्त सुंदर रूप आहे नमस्ते शांतादुर्गा देवी आई नमोस्तुते
Thanks for taking out vdo of our kuldev Shree Mulvir at Malpe, Pedne, God bless u ever.
देवळातील गुरुजी किंवा देवळाचा काही contact नंबर मिळेल का.
Sandesh Guruji Pedne - 7972517616
दादा ह्या माझा आजोळ खवणे आत्ताच देवदर्शनाला जाऊन आले मी आजोळच्या ❤️🫀🌎
धन्यवाद असाच पाठिंबा असू द्या 🙏🏻🙏🏻
🙏🌹🙏
सुंदर व्हिडिओ आहे. वालावल गाव प्रसिद्ध आहे. परंतु वालावल गावी आल्यावर तेथे राहण्याची सोय आहे कां? जर असेल तर हॉटेल किँवा homestay chi माहिती देण्यात यावी. आम्हाला यायचं आहे. धन्यवाद आणि आभार. जर इतर कोणालाही माहीत असल्यास homestay चे. फोन नंबर दिलेत तरी चालतील.
नाही सोय आहे हॉटेल होमी स्टे आणि लक्ष्मी नारायन मंदिर जवळ भक्त निवासी सुद्धा आहे मी तुम्हाला न. देतो थोडावेळ द्या.
Mulvir chi ot sadi choli ne bhartat jara sanga
Mulveer he mulpueushache sthan ahe tithe saree choli nahi normal fula narlachi otihi bharta yete 🙏🏻🙏🏻
खुप छान....
अभिजित आमची पण कुलदेवता आहे मी पण पेडणेकर आहे पण कधी गेलो नाही .जायचे आहे.तुझा व्लॉग अप्रतिम आहे.
😉 "promo sm"
Mulveer ha kunachahi mulputush nahi.te mahadeva he ling ahe😊
Nice video 👍 plz mention distance between two places ,and via route map ,in ending session of video. 🙏
Shri mulvir yethil kundat pohatanache divas Ramya te balpan aaichya mandiratil khel aaji chi chikki mandirapathimacha bimlacha zad balpan shodhyacha prayatna karte
माझा गाव पेडणे आहे
एक गोष्ट मला कळली नाही भावा तु मुलविर ची माहिती देताना ते भंडारी च आहे mhtla पण आम्ही तर त्यातील नाही तरी आमच कुलदैवत मुलविर आहे.. आमच आडनाव पेडणेकर च आहे...
खुप छान भावा.... आमची पण कुलदेवी भगवती आणि कुलदैवत मुळविर आहे पेडणे येथील 🙏🏾🙏🏾