आमचे कुलदैवत वेतोबा आणि रवळनाथ, परुळे, ता. वेंगुर्ला | दर्शन आणि गाऱ्हाणे
#परुळे #वेंगुर्ला #Parule #Vengurla #wamanparulekarvlogs
🔔 SUBSCRIBE and click the BELL 🔔 to Never Miss an Upload! - kzread.info...
+++++++++++++++++++++++++++++++++
✅ Recommended playlists:
▶️ Tourist Attractions in Kolhapur - • Tourist Attractions in...
▶️ Best Places to Visit in Ratnagiri - • Best Places to Visit i...
▶️ Tourist Attractions in Sindhudurg - • Tourist Attractions in...
▶️ Car Vlogs - • Car Vlogs
▶️Tourist Attractions in Konkan - • Tourist Attractions in...
+++++++++++++++++++++++++++++++++
👍🤝 Follow me on Social Media ✅
🔶 Facebook - / wamanparulekar
🔶 Facebook Page - / wamanrparulekar
🔶 Instagram - / wamanparulekar
+++++++++++++++++++++++++++++++++
Пікірлер: 50
अपली प्रवासतील वर्णन करण्याची पद्धत खूपच छान आहे आवडली धन्यवाद 🎉
@konkaniwaman
11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊👏👏👏
Om nmskar
@konkaniwaman
6 ай бұрын
नमस्कार 👏
श्री वेतोबाय नमो नमः🙏🌼🙏🌺🙏🌼
@konkaniwaman
Жыл бұрын
👏👏👏👏
आमचं गाव परूळे आमच्या गावातील वेतोबा मंदिर पाहून खूप आनंद झाला .
@konkaniwaman
6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 👏👏
माझो देव 🙏🏻
@konkaniwaman
Жыл бұрын
👏👏👏😊
खुप छान व्हीडीओ 👌आमचे पण कुलदैवत श्री देव वेतोबा परूळे 🙏🌹
@konkaniwaman
Жыл бұрын
धन्यवाद 😊👏👏👏
दादा, तुमच्यामुळे आम्हाला पण वेतोबा आणि रवळनाथाचे दर्शन झाले👍
@konkaniwaman
Жыл бұрын
👏👏👏
खुप जुनी आठवण माझ आजोळ परुळे पिंगुळी माझं गाव खूप समाधान वाटले हे दृश्य पाहुन धनवाद
@konkaniwaman
11 ай бұрын
धन्यवाद 😊👏
सिंधुदुर्गातच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिराचा काया पालट (जांभा दगडाचे चिरे आणि रेती सिमेंटचे स्लॅब) झालेला पहायला मिळतो. फार क्वचित जुन्या पद्धतीची मंदिरे उरली आहेत. गुरूवाने खुप छान पद्धतीने गार् हाणं घातलं. रवळनाथाचं मंदिर खुप सुंदर, प्रसन्न आणि मनमोहक आहे. मला खुपच आवडलं. Nice video. 👌👌👌 तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. 🙏🏻
@konkaniwaman
Жыл бұрын
होय जुन्या कोकणी पद्धतीची मंदिरे आता फार नाहीत. मी नेहमी ग्रामस्थांना विनंती करतो की तुमच्या परिसरातील मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असला तर एकदा पुरातत्व खात्याच्या लोकांचा सल्ला घ्या. त्यांच्या कानावर घाला. ते नक्की मार्गदर्शन करतील पण मंदिरे उध्वस्त करू नका.
रवळनाथ हे माझे पण दैवत आहे
@konkaniwaman
5 ай бұрын
हो आमचीपन कुलदेवता
माझे गाव.. परुळे,कोंडसवाडी!!
@konkaniwaman
Жыл бұрын
Good to know that. आमचे मूळ मूळ गाव पण परुळे
छान. श्री देव वेतोबा व रवळनाथ ना नमस्कार. व्हिडिओ बद्दल धन्यवाद 🙏
@konkaniwaman
Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मी पण पुर्वी ची परूळेकर मंदिरा जवळच घर म्हणजे माहेरघर आहे
@konkaniwaman
5 ай бұрын
कमेंट वाचून फार आनंद झाला. मंदिराजवळ आमचेही मूळ घर होते. डॉक्टरांच्या बाजूला पण आमचे तिकडे येणे जाणे नाही. त्यामुळे फारसा परिचय नाही.
Nice video 🙏🙂
@konkaniwaman
Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Thanks my Brother to giving this Information I am parulekar but From my 4th Generation We are in Goa
@konkaniwaman
Жыл бұрын
Oh visit parule Village and vetoba rawalnath temples. We have so many parulekars who migrated to Goa and Karwar.
Hi आमचा गाव पन path parule आहे.mi पन parulekar
@konkaniwaman
11 ай бұрын
Nice to know that. 😊❤️
@PRAVINVLOG91
11 ай бұрын
@@konkaniwaman गावचे video banvat रहा आम्ही बघायला आहे तयार
@konkaniwaman
11 ай бұрын
Nakkich
Paru lekar mul purush?
तुमचे बाबा ते माझे आजोबा लागतात आणि ते मला ओळखतात पण
@konkaniwaman
Жыл бұрын
मी तुला प्रत्यक्ष नाही पाहिलंय पण आता नावाने ओळखतो 😊👍👍
आमचे दुर्दैव असे की आम्ही परुळे गावातील असून देखील भाऊबंदकी (गावी राहणारी लबाड माणसे) यांनी अधिकृतरित्या गावाबाहेर काढले आहे.
@konkaniwaman
11 ай бұрын
Far wait watal aikun. Pan gao aaplach. Teva mandirala bhet dya.
खुप छान ,राजु पाटील औरंगाबाद
@konkaniwaman
Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏼
👌🏻👌🏻 🙏🏻🙏🏻खूप सुंदर व्हीडिओ
@konkaniwaman
Жыл бұрын
Dhanyawad ❤️❤️❤️👍
Parule gavtla primary health center cha photo asel tr pathvta ka???
@konkaniwaman
Жыл бұрын
Sorry माझ्याकडे नाही आहे
Namaskar bhau. Mi Anand R parulekar. Girgon Mumbai cha Rahnara. Mi gaavi kadhi ya adhi alo nahi kahi karnamule pan mala Mazhya babani Sangitla hota Parul Goan amcha. VETOBA AMCHA Kuladaivat. Ani VARATI DEVI Kuladevi Varati Devi ani Vetoba cha Mandir Tikdech ahe ka ples mala sangshil ka. Mala mazhya kutumbala ekdatari Darshana sathi Yaycha ahe Parul Goan madhe Ples kahi mahiti asel tula tar mala Reply de ❤
@konkaniwaman
Ай бұрын
Parule gavat agdi road najik vetoba rawalnath mandir ahe. Kadhihi Yeun darshan ghya. Nehmi chalu aste.
@konkaniwaman
Ай бұрын
Comment vachun annad zala. Video chya madhmatun tumhala kuldevteche darshan zale aselch. Khup shant gav ahe Ani atishay Sundar nisarg. Nakki ya.
गारण कोण घालत आहे नाव काय
@konkaniwaman
5 ай бұрын
नक्की नाव नाही माहित.