Lakshvedhi । कोकणी मराठे जरांगेंचे ऐकेनात

#jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #Maharashtra #India #Marathi24 #newslive #livenews #todaynews
Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Nagpur । Political News Update
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharashtranews.com/
What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 1 300

  • @darkdevil9245
    @darkdevil92455 ай бұрын

    जरांगेचे आंदोलन फसलेले आहे .. कुणबी जात लागल्या नंतर एक मराठा लाख मराठा ही घोषणा बंद करावी लागेल .. मला आरक्षण नको पण छत्रपती चा मराठाच राहणार कारण ४ ते ५ पिढ्यानंतर .. कुणबी जात पिव्वर मागास वर्गीय म्हणून समाजात ओळखली जाईल जरांगेचे आंदोलन तात्पुरतं मराठ्यांना आनंद देणारं आहे भविष्यकाळात मराठा जात हे नावच संपविण्याचे षड्यंत्र आहे .. मराठा बांधावानो जागे व्हा वेळीच जरांगेना आवरा !

  • @sunildalvi4562
    @sunildalvi45626 ай бұрын

    आम्ही छत्रपतींचे वंशज आहोत l मराठा म्हणूनच स्वाभिमानाने राहणार l

  • @dnyaneshwarchaudhari8706

    @dnyaneshwarchaudhari8706

    6 ай бұрын

    दादा छत्रपतींचे वंशज हे कुणबी आहेत इतिहास उघडून बघा

  • @entertenment9165

    @entertenment9165

    6 ай бұрын

    ​@@dnyaneshwarchaudhari8706aadhi tu vach 😂only 96 kuli❤

  • @prabhakarkamble7041

    @prabhakarkamble7041

    6 ай бұрын

    अगदी बरोबर 👍🌹🙏

  • @Naorkhh

    @Naorkhh

    6 ай бұрын

    Yeda aahe ka tu​@@dnyaneshwarchaudhari8706

  • @RAMRAMBHAWA

    @RAMRAMBHAWA

    6 ай бұрын

    अभ्यास कमी आहे रे तुझा ,अगोदर शिक्षण घे मग बोल.

  • @AnantMohite-ml8jw
    @AnantMohite-ml8jw6 ай бұрын

    मी कोकणात ला मराठा आहे गरजवंत मराठा समाजाला गरज आहे कोणी आडवे येऊनये या लोकांना कोकणातल्या मराठ्यांचा ठेका कोण दिला

  • @rajmane9573

    @rajmane9573

    6 ай бұрын

    Naku gheu tu

  • @gawde29
    @gawde296 ай бұрын

    मी पण कोकणातला मराठा आहे आम्हाला कुणबी प्रमाणपत्राची गरज नाही ज्यांना कोणाला कुणबी प्रमाणपत्र घेऊन आरक्षण घ्यायचं असेल त्यांना आमचा विरोध नाही परंतु आमच्या कोकणातल्या मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट घेऊन आरक्षणाची गरज नाही आहे हे स्पष्ट आहे घाग साहेब आणि चव्हाण मॅडम यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत

  • @2347162

    @2347162

    6 ай бұрын

    छान

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    जर नको असेल तर नका घेऊ, पण कमेंट ही नका करु

  • @2347162

    @2347162

    5 ай бұрын

    आम्हा कोकणी क्षत्रिय 96 कुळी मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण नको.

  • @2347162

    @2347162

    5 ай бұрын

    जरांगेच काही चुकतं नाही ते आपल्या ठिकाणी बरोबर आहेत.

  • @user-fn7de2iq7n

    @user-fn7de2iq7n

    5 ай бұрын

    ​@@sarpanchofukraine😂😂आरक्षणासाठी जात बदलणारे मराठा कसे ? जय शिवराय 🙏

  • @sunilkadam73
    @sunilkadam736 ай бұрын

    मी कोकणस्थ मराठा... मी हिंदू -मराठा Certificate घेणार...‌‌

  • @rajanpawar3815
    @rajanpawar38156 ай бұрын

    आरक्षणासाठी जात का बदलावी आरक्षण मिळावे ते मराठा म्हणून तेही टिकणारे

  • @karlebabu3512

    @karlebabu3512

    6 ай бұрын

    मराठा कोणती जात आहे

  • @karlebabu3512

    @karlebabu3512

    6 ай бұрын

    तू बाहेर राज्यात गेल्यावर काय सांगतो?मी मराठा आहे हेच ना

  • @mahindrashinde1603

    @mahindrashinde1603

    6 ай бұрын

    अरे एक पण मराठा जात आहे असे म्हणत नाही ते महाराष्ट्रातील मराठी म्हणजे मराठा असे म्हणतात,

  • @user-mw9xz7hg6v

    @user-mw9xz7hg6v

    6 ай бұрын

    मराठा हे मुलुखाच नाव आहे.... जातीचे नाही...

  • @Renaissance861

    @Renaissance861

    6 ай бұрын

    जात कुणबी असतें भावा.

  • @sagarmirge6870
    @sagarmirge68706 ай бұрын

    जे गरिब मराठे आहेत त्यांनी घ्यावे जे श्रीमंत आहेत त्यांनी घेवू नये

  • @advitabidgarredio4945

    @advitabidgarredio4945

    6 ай бұрын

    He👌बरोबर आहे 😊

  • @pralhadmundhe5930

    @pralhadmundhe5930

    6 ай бұрын

    ews ahe na garibala ulat obc peksha jast

  • @babu_moshya_

    @babu_moshya_

    6 ай бұрын

    Shrimant aani Garib ashi gosht naahi...Tumchi olakh...Shivaji Maharaj yanchyashi pavan zalela samaj...Tumchi olakh badalnaar ka ?

  • @realsharadvlogs9108

    @realsharadvlogs9108

    6 ай бұрын

    Ews tula ghe bhau ​@@pralhadmundhe5930

  • @manoharbhosale4342

    @manoharbhosale4342

    6 ай бұрын

    Right

  • @pramodmahadik7764
    @pramodmahadik77646 ай бұрын

    चव्हाण आणि.घाग.साहेबांनी मांडलेली. भूमिका घेतली आहे.ती एकदम.परफेक्ट.आम्ही.तुमच्या मताशी.सहमत. आहोत

  • @gorakshnathumbarkar1292

    @gorakshnathumbarkar1292

    6 ай бұрын

    तुमची भूमिका मराठी अस्मिता म्हणुन ठीक वाटते साहेब पण अस्मिते ने पोट नाही भरत, कधि जिल्हा बाहेर जाऊंन काहीं मराठी लोकाकडे जाऊन बघा. अगदी बिकट परिस्थिती आहे , जमिनी नाही, हातावर पोट भरत आहे , ज्यांना थोड्याफार जमिनी आहेत त्यांना वेळेवर पाऊस, मालाला भाव भेटत नाही.. शिक्षणात मुलांना सवलत नाही , नोकरीत कसले आरक्षण नाही . ही परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस मराठी अस्मिता फक्त कागदावरच टिकेल आणि मराठी माणूस माञ दुसऱ्यांच्या घरी साल महिने ने थांबेल, दूसरी गोष्ट महाराष्ट्रात प्रत्येक जात ही एक मराठा म्हणून च आहे , त्यामुळे ओबीसी म्हणून घेतल तरी जातीचा कमीपणा वाटू देउ नये, शेवटीं आपण सुशिक्षित माणसं आहोत . त्यामुळे 2024 मधे पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करू नये , ही जात कमी ती जात मोठी हे आता सोडुन द्यायला हवे, आणि अस्मिता म्हणून जर मराठा आरक्षण मराठा म्हणून मिळणे कठीण आहे कदापि शक्य ही नसेल , शक्य असेल तरीही एक पिढी निघुन गेली , आता आमची ही पिढी निघुन जाईन . पुढच्या पिढीत भेटून ही फायदा होईल पण तोपर्यंत प्रगतीचा वेग कमी झालेला असेल , मराठी माणसाचा परिस्थिती च स्तर खालावलेला असेल . आणि मराठी मुलांना शिक्षणात, उच्च शिक्षणात शाळेच्या फी मध्ये सवलत भेटेल , शासकीय जागेमध्ये राखीव, जागा हे जास्त महत्वाचे नाही का?? की फक्त मराठी अस्मिता.. अस्मिता ही जात नावाच्या एका शब्दाने नाही मोडून जात, ती वागण्यात, बोलण्यात, चारीत्र्यात, संस्कारात, असावी लागते जपावी लागते , मला कुणाला दुखवायचे नाही आहे.मी फक्त माझे मत मांडले आहे , आणि हा मेसेज आपल्या सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधावा साठी आहे.. काही चुकीचं बोललो असेल तार दिलगिरी व्यक्त करतो

  • @bharatmore6039
    @bharatmore60396 ай бұрын

    🙏 मी मराठा असलो तरी डॉ बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करतो आणि सगळ्यांनी केला पाहिजे मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करण्या पेक्षा आपल्या स्वतःची लढाई स्वतःहिंमत्त असेल लढा आपल्या मराठी माणसा मध्ये आपण स्वतः काय करायची धुरच गोष्ट पण एका मेकांचे पाय खेचयचे कधी बंद करणार म्हणून परप्रांतीय आपल्या लोकांचा फायदा घेऊन आपल्यालाच दादागिरी करता का तर आपल्या मराठ्यान मध्ये एकत्र पणा नाही म्हणून 🙏जय भिम ❤️जय शिवराय 🙏

  • @rudrapratapphadtare6641

    @rudrapratapphadtare6641

    6 ай бұрын

    या पत्रकार महोदयांनी आत्ता पर्यंत आरक्षण विरोधी बातम्या च दिल्यात आणि जरांगे पाटलां विषयी च वक्तव्य केले दिसते

  • @agg8686

    @agg8686

    6 ай бұрын

    ​@@rudrapratapphadtare6641 केस होऊ शकते या channal vr

  • @prabhakarkamble7041

    @prabhakarkamble7041

    6 ай бұрын

    जय शिवराय,,जय शंभुराजे,, जय भीम,,जय महाराष्ट्र,,जय भारत ,,जय फुले शाहू, आंबेडकर,,शिवराय,,🙏🙏

  • @user-ku1pd3er3r

    @user-ku1pd3er3r

    6 ай бұрын

    जातच बदलताका

  • @navnathsarjine7452

    @navnathsarjine7452

    6 ай бұрын

    आम्ही आम्ही सर्वधर्मसमभाव या ठिकाणी महाराष्ट्र मध्ये राहत आहोत आणि आणी सर्व थोर पुरुषांना मानत आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता यांनी मराठा आरक्षणावर एकमत व्हावे कोणीही चलबिचल करू नये मराठ्यांमध्ये फूट पाडून घेऊ नये जालना जे आरक्षण घ्यायचे ते घ्या पण मराठा आरक्षण वर एकत्र येऊन चाललेला लढा शेवटपर्यंत एक सात एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा याप्रमाणे छत्रपती शिवराय यांचे मावळे आहोत आम्हीं.... एक एकमेकांचे पाय ओडू नका

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal87696 ай бұрын

    जरांगेचे सर्वांनी ऐकावे असा काही नियम नाही घोडमुंजा जरांगे चा बालहट्ट बंद करावा

  • @dineshbadekar1710

    @dineshbadekar1710

    6 ай бұрын

    तुझ काय योगदान आहे बाबा समाजासाठी

  • @avinashghoderao7890

    @avinashghoderao7890

    6 ай бұрын

    आगदी बरोबर

  • @bharatpatil9014

    @bharatpatil9014

    4 ай бұрын

    Tu आरम kr

  • @prakashvichare7861
    @prakashvichare78616 ай бұрын

    आता ' मराठा साम्राज्य ' हे दोन शब्द हे मनोज जरांगे यांच्यामुळे अस्तंगत पावणार.

  • @proudindian7568

    @proudindian7568

    6 ай бұрын

    कुणबी साम्राज्य होणार ह्या पुढे...

  • @subhashkakde3997

    @subhashkakde3997

    6 ай бұрын

    कशाला विरोध करता अजून आरक्षण भेटलंच नाही असल्या विरोधामुळे कधीच तुम्हाला भेटणार नाही मराठा म्हणून नाही आणि कुणबी म्हणून पण नाही

  • @AK_501

    @AK_501

    6 ай бұрын

    Saheb tya maratha shabda cha arth jaat nasun... Marathi bolanare maharashtra madhee rahnare mhnje maratha asha artha ne te samrajya ch naav aahe

  • @RAMRAMBHAWA

    @RAMRAMBHAWA

    6 ай бұрын

    मग अनाजी पंत च्या नावावर नवीन शब्द तयार करुन स्वतः ला लावुन घे भाऊ.

  • @prakashvichare7861

    @prakashvichare7861

    5 ай бұрын

    ​@@RAMRAMBHAWAफडणीस मराठा नसुनही मराठ्यांना आरक्षण दिले.पण मराठा जातीचे मुख्यमंत्री होऊनही त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी फार प्रयत्न केलेले नाहीत.एका मराठा मुख्यमंत्र्यांनी तर मराठ्यांना मिळणारे आरक्षण घालवले.

  • @vikasmore7301
    @vikasmore73016 ай бұрын

    मराठा आरक्षणाची हि लढाई गेली चाळीस वर्षांपासून चालू आहे आणि आज अचानक आपण आपली जातच बदलायला निघालो आहोत.

  • @subhashkakde3997

    @subhashkakde3997

    6 ай бұрын

    जात बदलण्याची गरज नाही ज्याची इच्छा असेल तोच कुणबी जातीचा दाखला काढेल ज्याची ज्याला गरज नाही तो काढणार नाही तुम्हाला बळजबरी कोणीही घरी येऊन दाखला देणार नाही तर तुमच्या इच्छेवर अवलंबून असेल त्यामुळे कोल्हेकुई थांबवा

  • @sandipchavan313
    @sandipchavan3136 ай бұрын

    आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे आणि तेही कोर्टात टिकणारच आरक्षण पाहिजे

  • @DnyaneshwarGanjale

    @DnyaneshwarGanjale

    6 ай бұрын

    हाच माज सगळ्या मराठयाना वाटत होते पण आता सगळयांना आरक्षण लागत आहे तसा माज उतरेल तेव्हा हे पण ऊपाशी मरायला लागले का मागतील जरी त्याना नसेल लागत त्यानी घेऊ नये पण कोणतीही जात शेती करतो तो कुणबी च आहे महाराष्ट्रात राहाणारा सगळा मराठा आहे

  • @DnyaneshwarGanjale

    @DnyaneshwarGanjale

    6 ай бұрын

    ह्या चायनल नेहमी मराठ आरक्षण विरोधी आहे सताधारीची उदोउदो करतो हापञकार नाही एका पक्षाचा प्रचारकरणाररा वाटतो

  • @kailasjagtap5284

    @kailasjagtap5284

    6 ай бұрын

    कधीच भेटणार नाही आणि भेटल तर टिकत नाही

  • @rahulshinde5053

    @rahulshinde5053

    6 ай бұрын

    ताई खरं बोलतत

  • @Digambarghule-fl4he

    @Digambarghule-fl4he

    6 ай бұрын

    ​@@rahulshinde5053झावाडी। ताई

  • @SamirNachare
    @SamirNachare6 ай бұрын

    आम्ही कोकणात मराठा कुणबी आणि इतर जाती. सर्व आनंदाने नांदतो गर्व आहे कोकणी असल्याचा

  • @Sandeepgurav1

    @Sandeepgurav1

    6 ай бұрын

    Right👍

  • @samirpatil5757

    @samirpatil5757

    6 ай бұрын

    Bhava kharach changle vichar

  • @Pm1Dec

    @Pm1Dec

    6 ай бұрын

    कोकण हे निसर्गाची खाण आहे ❤

  • @RAMRAMBHAWA

    @RAMRAMBHAWA

    6 ай бұрын

    मग मुंबई ला चाकरी करायला का जावे लागते भावा.

  • @vashishthphadake8333

    @vashishthphadake8333

    6 ай бұрын

    माझ्या भावा गर्व रावणाला ही झालता सोण्याची लंका घालवली

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv6 ай бұрын

    कुठल्याही 'अस्सल मराठा' माणसाला बळजबरी करुन, 'कुणबी' करणे योग्य नाही. आंदोलन हे 'मराठा आरक्षण' ह्या विषयावर आहे. श्री.घाग यांचे म्हणणे अतिशय स्पष्ट व योग्य आहे. जरांगे यांनी सर्वसमावेशक विचार करणे गरजेचे आहे. हे 'कुणबी आंदोलन' नाही 'सकळ मराठा' आंदोलन आहे हे विसरु नये.

  • @Renaissance861

    @Renaissance861

    6 ай бұрын

    😂😂😂😂😂😂😂

  • @kavivasantnimase4748
    @kavivasantnimase47486 ай бұрын

    राजन घाग साहेब आपण ख-यार्थी मराठा आहात. तुमची अस्मिता तेजस्विता आजही जागृत आहे. तुमच्या भूमिकेला माझा मनापासून सलाम!. जय शिवाजी! जय भवानी!

  • @vilasbhor3933

    @vilasbhor3933

    6 ай бұрын

    काथे साहेब किती आग लावणार चर्चा घेवून काय गरज आहे का भडकवण्याची

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar56696 ай бұрын

    जरांगे वेळोवेळी भुमिकेत बदल आहेत. एक एक मागणी वाढत आहेत.

  • @mhk9219

    @mhk9219

    6 ай бұрын

    बरोबरच आहे की.😅

  • @balasahebshelke4664

    @balasahebshelke4664

    6 ай бұрын

    हे खोट बोलत आहे

  • @SkumarDivate-lj1zi

    @SkumarDivate-lj1zi

    6 ай бұрын

    बरोबर आहे आणि धाक पण वाढतोय

  • @kavishwarmokal124

    @kavishwarmokal124

    5 ай бұрын

    त्याला आरक्षणाशी काही देणे घेणे नाही, राजकारणात येण्यासाठी हवा तयार करायचे नाटक आहे.

  • @mayureshghodke7183

    @mayureshghodke7183

    5 ай бұрын

    सरकार काहीही करेल हो... पण कोर्टाचे काय? मागण्या सरकारपुढे चालतात, कोर्टापुढे कसं

  • @eknantsawant2068
    @eknantsawant20686 ай бұрын

    जरागेच्या भूमिका वेळोवळी बदलत असतात. आणि आम्हा96 कुळी मराठ्यना मराठा म्हणून आरक्षन पाहिजे कुनबी म्हणून आरक्षन नको ह्याला मराठ्यचा विरोध असेल. 7:22 7:27 7:28 8:02

  • @Digambarghule-fl4he

    @Digambarghule-fl4he

    6 ай бұрын

    एकटा। घैऊनकु

  • @Renaissance861

    @Renaissance861

    6 ай бұрын

    कुणबी मराठा त्यांचं आंदोलन करत आहेत. कोकणी मराठयांनी स्वतः च बघावं. त्यांनीं स्वतः च आंदोलन काढावं नाहीतर गप बसावं

  • @gorakshnathumbarkar1292

    @gorakshnathumbarkar1292

    6 ай бұрын

    तुमची भूमिका मराठी अस्मिता म्हणुन ठीक वाटते साहेब पण अस्मिते ने पोट नाही भरत, कधि जिल्हा बाहेर जाऊंन काहीं मराठी लोकाकडे जाऊन बघा. अगदी बिकट परिस्थिती आहे , जमिनी नाही, हातावर पोट भरत आहे , ज्यांना थोड्याफार जमिनी आहेत त्यांना वेळेवर पाऊस, मालाला भाव भेटत नाही.. शिक्षणात मुलांना सवलत नाही , नोकरीत कसले आरक्षण नाही . ही परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस मराठी अस्मिता फक्त कागदावरच टिकेल आणि मराठी माणूस माञ दुसऱ्यांच्या घरी साल महिने ने थांबेल, दूसरी गोष्ट महाराष्ट्रात प्रत्येक जात ही एक मराठा म्हणून च आहे , त्यामुळे ओबीसी म्हणून घेतल तरी जातीचा कमीपणा वाटू देउ नये, शेवटीं आपण सुशिक्षित माणसं आहोत . त्यामुळे 2024 मधे पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करू नये , ही जात कमी ती जात मोठी हे आता सोडुन द्यायला हवे, आणि अस्मिता म्हणून जर मराठा आरक्षण मराठा म्हणून मिळणे कठीण आहे कदापि शक्य ही नसेल , शक्य असेल तरीही एक पिढी निघुन गेली , आता आमची ही पिढी निघुन जाईन . पुढच्या पिढीत भेटून ही फायदा होईल पण तोपर्यंत प्रगतीचा वेग कमी झालेला असेल , मराठी माणसाचा परिस्थिती च स्तर खालावलेला असेल . आणि मराठी मुलांना शिक्षणात, उच्च शिक्षणात शाळेच्या फी मध्ये सवलत भेटेल , शासकीय जागेमध्ये राखीव, जागा हे जास्त महत्वाचे नाही का?? की फक्त मराठी अस्मिता.. अस्मिता ही जात नावाच्या एका शब्दाने नाही मोडून जात, ती वागण्यात, बोलण्यात, चारीत्र्यात, संस्कारात, असावी लागते जपावी लागते , मला कुणाला दुखवायचे नाही आहे.मी फक्त माझे मत मांडले आहे , आणि हा मेसेज आपल्या सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधावा साठी आहे.. काही चुकीचं बोललो असेल तार दिलगिरी व्यक्त करतो

  • @ajitpalande7797
    @ajitpalande77976 ай бұрын

    तुम्ही एखाद्या कोकणातल्या गरीब मराठ्याला चॅनल वर मुलाखती साठी घ्या

  • @sanketsalvi9865

    @sanketsalvi9865

    6 ай бұрын

    मी कोकणातील गरीब मराठा आहे...पण मी आरक्षणासाठी जात बदलणार नाही

  • @zorbathebuddha369
    @zorbathebuddha3696 ай бұрын

    मीठ भाकरी खाऊन जगेल, परंतु मराठा म्हणूनच आरक्षण घेईन कुणबी म्हणून कदापि घेणार नाही! एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @sunilghude5893

    @sunilghude5893

    6 ай бұрын

    Mi kunbi aahe tari mala tumacha abhiman vatato

  • @samirpatil5757

    @samirpatil5757

    6 ай бұрын

    Bhava Asa asel tr purn obc samaj maratha samajacha mage rahtil

  • @user-mw9xz7hg6v

    @user-mw9xz7hg6v

    6 ай бұрын

    ओबीसी मधून आरक्षण मागितलं तर दडपणात वेगळं तरी मिळेल..... नाहीतरी ४० वर्ष झलेतच की😂😂

  • @bhaiyya3089

    @bhaiyya3089

    6 ай бұрын

    भावा उपाशी मरशील पण हे सरकार मराठा म्हणून आरक्षण देणार नाही दिलं तरी कोर्टात टिकणार नाही

  • @RAMRAMBHAWA

    @RAMRAMBHAWA

    6 ай бұрын

    पकपक पकपक पककाक

  • @mukundsalvi8274
    @mukundsalvi82746 ай бұрын

    आरक्षण फक्त मराठा म्हणूनच आणि तेही टिकणारं हवं आहे.👍

  • @studywithyash4615

    @studywithyash4615

    6 ай бұрын

    एकदम बरोबर आहे तुमचं

  • @Teri_behen_ka_ex_14de

    @Teri_behen_ka_ex_14de

    6 ай бұрын

    ​@@studywithyash4615hechi goshta taya velli zali 😅

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale61766 ай бұрын

    ज्यांना कुणबी सर्टिफिकेट नको असेल त्यांनी घेऊ नये सक्ती नको ज्यांना 96 कुळी राहायचे त्यांना शुभेच्छा परंतू ज्यांना घ्यावयाचे त्यांना कशाला अडवयाचे.

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel80146 ай бұрын

    धाग भाऊच अभिनंदन कराव अस विश्लेषण

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar56696 ай бұрын

    राजन घाग च अगदीच बरोबर .

  • @dipakkhetre3158
    @dipakkhetre31586 ай бұрын

    षडयत्र मरठा ओबीसी वाद लावचाआहे

  • @sanketsalvi9865
    @sanketsalvi98656 ай бұрын

    संपूर्ण कोकणातील मराठ्यांच्या मनातील भावना राजन दादा घाग यांनी महाराष्ट्रासमोर मांडली.. त्यांचे जाहीर अभिनंदन.. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील मराठ्यांची मागणी एकच... आरक्षण फक्त मराठा म्हणूनच घेणार... आरक्षणासाठी जात बदलणार नाही... आमच्या भगिनी तेजस्विनी चव्हाण ताई अगदी योग्य तेच बोलत आहेत... मराठ्यांच्या मुली या रणरागिणी असतात हे त्यांनी दाखवून दिले...

  • @mahadevkadam328

    @mahadevkadam328

    6 ай бұрын

    आम्हाला काय फरक पडत नाही😂

  • @rampundi4233

    @rampundi4233

    6 ай бұрын

    ❤❤❤ 18:53 ❤

  • @subhashkakde3997

    @subhashkakde3997

    6 ай бұрын

    तुमच्यासाठी क्युरीट्यु पिटीशन हा पर्याय आहे दोनदा तुम्हाला मराठा आरक्षण भेटले ते कोर्टात फसलेला आहे आणि तसेच फसून रहा...

  • @RAMRAMBHAWA

    @RAMRAMBHAWA

    6 ай бұрын

    घे नाय तर नको घे , सरकार काय दांडा घेऊन तुझ्या पाठी लागलेली नाही.

  • @prashantghumare2895

    @prashantghumare2895

    6 ай бұрын

    तुम्हाला कोण बोलतेय घ्या ...नका घेऊ ... तुमच्यात दम आहे तर घ्या ...ते टिकणार नाही बसा बोंबलत

  • @prakashdhage3631
    @prakashdhage36316 ай бұрын

    मराठा हा शब्द म्हणजे 96 कुळी मराठा हा अभिमानाचा शब्द आहे ते कुणबी समाजात कुणबी होऊन आपला अपमान करून घेणार नाहीत.

  • @shilpachaugule1139

    @shilpachaugule1139

    5 ай бұрын

    96 kuli ch exactly meaning Kai ahe

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe31276 ай бұрын

    भूमिका बदलयामुळे जनतेत संभ़म आहे

  • @sudamnangare8542
    @sudamnangare85426 ай бұрын

    वेड्यांनो दिशा भरकटू नका

  • @AnandShelar-cl5hr
    @AnandShelar-cl5hr6 ай бұрын

    Rajan Ghag आपली भूमिका योग्य आहे एक मराठा लाख मराठा

  • @prakashvichare7861
    @prakashvichare78616 ай бұрын

    माझ्याकडे शंभर वर्षांपुर्वीची नोंद आहे.त्यावेळी आमचे पुर्वज हे शेती करायचे आणि आताही आम्ही शेतीच करतो.मग आमची सरकारी दप्तरात कुणबी का सांपडत नाही.

  • @vithalchaudhari1724
    @vithalchaudhari17246 ай бұрын

    आम्ही ओ. बी. सी. असून सुध्दा आमची मुल जीव तोडून अभ्यास करून परदेशात व देशात ही मोठ मोठ्या पोष्ट वर काम करत आहे. आणि परदेशात कालरशिप वर शिक्षण शिक्षण घेत आहे.

  • @VitthalShinde-lh9lk
    @VitthalShinde-lh9lk6 ай бұрын

    आम्ही 96 कुळी मराठा आहे आम्हास शिक्षण नोकरी मधे आरक्षण हव आहे जे श्रीमंठ मराठे आहे त्यानी कुणबी प्रमाण पत्र घेऊ नये मी सातारा जिल्हाचा रहिवाशी आहे

  • @rajukadam6624

    @rajukadam6624

    6 ай бұрын

    Kishor vhavan paise sathi karat ashe

  • @indian-rl5ge

    @indian-rl5ge

    6 ай бұрын

    जय शिवराय

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    मराठवाडा, विदर्भ, कान्हादेश,कोकण पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठा एकच 🚩जय शिवराय, जय जिजाऊ 🚩जय महाराष्ट्र

  • @ravindramulay994
    @ravindramulay9946 ай бұрын

    Rajan you are very correct.

  • @pratapchavan1422
    @pratapchavan14226 ай бұрын

    आमची बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल जय महाराष्ट्र चॅनेलचे आभार 🙏🏻

  • @Digambarghule-fl4he

    @Digambarghule-fl4he

    6 ай бұрын

    शूट। ऊपटा ।

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath40786 ай бұрын

    जरांगे यांना पश्चिम महाराष्ट्र व कोकण पट्टा इकडे सोयर संबंध निर्माण करायचे असावेत कारण विदर्भ मधे त्यांचे मन भरले असावे किंवा विटले असावेत. त्यांना त्यांच्या यशासाठी संपूर्ण मराठयांचा उपयोग करून घ्यायचा आहे.

  • @dilippawar7805
    @dilippawar78056 ай бұрын

    फक्त 96 कुळी क्षत्रिय मराठा जय महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @gulabdingre3143

    @gulabdingre3143

    6 ай бұрын

    अरे भाऊ येथे ९६ पिढ्यांच वाटोले झाले

  • @santoshdch

    @santoshdch

    6 ай бұрын

    96 कुळी म्हणजे काय. कागदी पुरावा आहे काय.

  • @santoshdch

    @santoshdch

    6 ай бұрын

    मुंबई मध्ये घरकाम , भांडी धूने , कपडे धुणे असे काम करणाऱ्या सर्वात जास्त बहुसंख्येने मराठा महिला आहेत. ते ज्या घरात काम करतात त्या अधिकारी चे मुलांना अर्धी फी माफ होते पण या गरीब मराठा महिलांच्या मुलांना पूर्ण फी भरावी लागते. कुठे नेऊन ठेवलं माझा महाराष्ट्र😡😡😡

  • @AK_501

    @AK_501

    6 ай бұрын

    ​@@santoshdch tyachya garva karnya sarkh kay hech mahit nahi konala 😂

  • @vickyjadhav6700

    @vickyjadhav6700

    6 ай бұрын

    महाराजांचे पत्र आहेत ९६ कुळी उल्लेख असलेले ​@@santoshdch

  • @mulchandmore528
    @mulchandmore5286 ай бұрын

    साहेब जर हे पुर्वी कुणबी होते तर नंतर मराठा झाले कसे, कारण इतर समाजा मधे तसे झाले नाही

  • @surekhasonare3877

    @surekhasonare3877

    6 ай бұрын

    Right

  • @Renaissance861

    @Renaissance861

    6 ай бұрын

    वाह! असं कसं बोलता? महार बांधव आता बौध्द झालेत तसं. बाकीच्या जातींमध्ये ऐतिहासिक कामगिरी नाही तेवढी

  • @2347162

    @2347162

    6 ай бұрын

    मराठा आणि कुणबी यांच्यात सोयरे होत नाही.

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    ​@@2347162कोण म्हटल

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    ​@@2347162मराठवाडा विदर्भात जाऊन बघा

  • @RameshAwakale
    @RameshAwakale6 ай бұрын

    आयकरात सगळे मराठे यकत्र येनार एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @sandhyasathe3081

    @sandhyasathe3081

    6 ай бұрын

    Income tax bharta mag kashala aarakshan?

  • @pramilaghumare3658
    @pramilaghumare36586 ай бұрын

    सरस गट कुणबी प्रमाणपत्र मिळणे अवघड आहे ज्यांना मिळते आहे त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घ्यावे पण ज्यांना मिळणार नाही त्यांनी काय करावे त्यामुळे आपल्याला विनोद पाटील यांच्या मागे उभे राहून आरक्षणाचा लढा सुरू ठेवावा

  • @pravinpatil8447

    @pravinpatil8447

    6 ай бұрын

    आरक्षण हे शाळा सोडल्याचा दाखला नुसार भेटत ते पंजोबा आणि आजोबा पासून सुरवात होते नोंदी नूसार आरक्षण भेटत नसत. आणि निट अभ्यास करा आरक्षण तरतुदी चा.

  • @balabhaupathrikar8049

    @balabhaupathrikar8049

    6 ай бұрын

    ​आजोबांचा महसुली पुरावा कुणबी असेल व वडीलांचे शाळेच्या दाखल्यावर मराठा असेल तर नातू पणतू यांना कुणबी सर्टिफिकेट मिळते

  • @pravinpatil8447

    @pravinpatil8447

    6 ай бұрын

    @@balabhaupathrikar8049 एक सारखे पाहिजे भाऊ वेगळे वेगळे नाही चालनार कारण जात पडताळणी काढायला अडचण येईल आजोबा कुणबी आणि वडील मराठा मुलगा मराठा अस कस चालेल वेगळे वेगळे आणि ज्यांच्या घरात जातपडताळणी झाल असाल तर त्यालाच मिळेल जातप्रमाणपत्र.

  • @ashokdharme5362
    @ashokdharme53626 ай бұрын

    मी मराठा आहे पण मराठा आरक्षण देवू नका अजून पण 96 कुळी चा माज उतरत नाही.पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर नी प्रयत्न केले होते तेव्हा पण ह्याचा माज कमी नव्हता.आता पण तीच परिस्थिती आहे. मनोज पाटील हा प्रामाणिक लढणारा नेता भेटला त्याच्या पाठी मागे राहून आता जर आरक्षण नाही भेटलं तर मग कधी च नाही भेटणार.

  • @AnantRajesh-un4pb

    @AnantRajesh-un4pb

    6 ай бұрын

    1901ते2023या कालात 621नोबेल पदके प्रदान करण्यात आली परंतु ऊर्मिगामी एस्ईबीसींच्या विधीबाह्य पद्धतीने पारित केलेल्या आरक्षणाच्या किमान 840लाभार्थीं व तत्समामुळे प्रज्ञासुर्यांची होत जाणारी हानी भावी कालखंडात देशाने 625नोबेल पदके प्राप्त केली तरी भरुन निघणार नाही!..........याचा आरंभ जाॅर्ज फ्लाॅईडपासून होऊन अंत मात्र उत्तर कोरियात होईल.........अर्थात लोकशाही स्तंभ कार्यशून्य असताना किरेन रिजिजूजींचे "काॅलेजियम" या लेकराकडे पाहणार का?.

  • @shardchaudhuri5028

    @shardchaudhuri5028

    6 ай бұрын

    Barobar

  • @nileshrane3301

    @nileshrane3301

    6 ай бұрын

    मी सहमत आहे. 96 कोळी मध्ये जास्त भावकी च्या वादात संपला. राहिला मुद्दा रोजगाराचा.तो पण असा वाद घालुंन संपवायच काम. 1 व्यक्ति जी मराठा मुलाच भविष्य घडवण्यासाठी लढत आहे. अख मंत्री मंडळ ज्या व्यक्तीने रसत्यावर आणल. अशा योध्याला सलाम. परत मराठा साठी मनोज भाई सारखा कुणीही मराठा पूढे येणार नाही. ईतिहास बघा.

  • @user-eh4ph6iw3c
    @user-eh4ph6iw3c5 ай бұрын

    अगदी बरोबर आहे तुमचं सरं

  • @Dr....123
    @Dr....1236 ай бұрын

    तुम्ही कितीही मराठा समाजाची दिशाभूल करा... गरजवंत मराठे तुम्हाला भीक घालणार नाही

  • @santoshsinghjamadar9998
    @santoshsinghjamadar99986 ай бұрын

    अगदी बरोबर मराठा या शब्दात पावर आहे क्षत्रियाची ओळख आहे कुणबी शब्दामुळे त्यांची ओळख इतिहासजमा होईल

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    तुम्ही मराठा आहात?

  • @nikhilsalvi3630
    @nikhilsalvi36306 ай бұрын

    आम्हा कोंकणवासीयांची मराठा आरक्षण बाबतची भूमिका मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल जय महाराष्ट्र चॅनेलचे मनःपूर्वक आभार🙏🙏🙏 त्याच बरोबर आम्हा कोंकणवासीयांचा बुलंद आवाज श्री.राजनजी घाग सरांचे सुद्धा मनःपूर्वक आभार🙏

  • @dagdudushing9814
    @dagdudushing98146 ай бұрын

    फार छान चर्चा सुरू आहे.

  • @kunalmarewad8708
    @kunalmarewad87086 ай бұрын

    बरोबर बोलता घाग चव्हाण ताई धन्यवाद लोकांना जागी करताय मराठे म्हणून जगनार

  • @RS-ns5he
    @RS-ns5he6 ай бұрын

    यांनी जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करण्यासाठी अशी सिरीज चालू ठेवली आहे.. ज्याला घायचं तो घेईल..... जय महाराष्ट्र तुम्हाला व तुमच्या चायनल ला

  • @gangaramchavan5042
    @gangaramchavan50426 ай бұрын

    खरा मराठा कोकण मराठा खरा मराठा पश्चिम महाराष्ट्र मराठा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @rohinideshmukh398

    @rohinideshmukh398

    6 ай бұрын

    राजन घाग अगदी बरोबर बोलतायेत. धन्यवाद सर

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    हे तुम्ही ठरवणार😂

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    मग देवगिरी च्या महान सम्राज्याचे वंशज सिंदखेड चे जाधवराव कोण? विदर्भातील गुजरातमधील सुर्यवंशी कलचुरी साम्राज्याचे वंशज मराठा कोण?तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहात काय 😂😂😂

  • @ajinkyalahane7247

    @ajinkyalahane7247

    5 ай бұрын

    छत्रपति शिवाजी महाराज यांचे पूर्वज मूळचे वेरूळ चे भोसले होते आणि वेरूळ हे मराठवाडा मध्ये येते🚩👍

  • @vikaspawar1960
    @vikaspawar19606 ай бұрын

    मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण घेणार...माझी जन्मपत्रिका हिंदू-मराठा आहे.... कुणबी आरक्षण कदापि घेणार नाही!

  • @Renaissance861

    @Renaissance861

    6 ай бұрын

    😂

  • @vinayakwavhal776

    @vinayakwavhal776

    6 ай бұрын

    😮

  • @prashantghumare2895

    @prashantghumare2895

    6 ай бұрын

    घेऊ नको ..तुला कुणी बळजबरी केलीय ..

  • @2347162

    @2347162

    6 ай бұрын

    शाब्बास मित्रा

  • @mohankshirsagar7113
    @mohankshirsagar71136 ай бұрын

    कोकणातील मराठे सुज्ञ आहेत ते सवर्ण आहेत ते कधीही कुणबी होणार नाहीत .

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    कोणाला उद्देशुन बोलताय

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    कोकणापेक्षा कित्येक पट जास्त देशमुख, सरदार,राजे, महाराजे, वतनदार, जमीनदार, महान योद्धे,इनामदार, पाटील इतरत्र महाराष्ट्रात आहेत तुमच्या कडुन क्षत्रियत्व शिकण्याची गरज आम्हाला नाही

  • @indian-rl5ge
    @indian-rl5ge6 ай бұрын

    राजन घाघ साहेब योग्य बोलत आहेत.जय शिवराय

  • @pravinjamdar4919
    @pravinjamdar49196 ай бұрын

    खरी परिस्थिती गरीब शेतकऱ्याला माहिती मुलं कशी शिकतात काय घाण टाकून किती पैसे काढतात

  • @user-vx9ee5pq8z
    @user-vx9ee5pq8z5 ай бұрын

    अतिशय चागल्या प्रकारे माहिति

  • @mahindrashinde1603
    @mahindrashinde16036 ай бұрын

    जय महाराष्ट्राला कायमचा जय महाराष्ट्र

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar26706 ай бұрын

    एकटा जरांगे म्हणतोय म्हणुन सगळ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट दया . ह्याने सर्व मराठयाचा ठेका घेतला आहे का ?

  • @vachistavairal7057
    @vachistavairal70576 ай бұрын

    96 कुळी मराठ्यांना हिंदी सर्टिफिकेट नको क्षत्रिय कुलावंत छत्रपती महाराज की जय

  • @raghunathpatil1112

    @raghunathpatil1112

    6 ай бұрын

    यांच आंदोलन फसलं आहे.

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar26706 ай бұрын

    खोडा घालणारे हे स्वतः जरांगे आहेत . रोज मागण्या बदलणारे .

  • @medhatambat7258

    @medhatambat7258

    6 ай бұрын

    हा खरच आरक्षणा साठी आला आहे की शरद पवारांच्या सांगण्या वरून भाजप ची सत्ता पाडायला आहे.

  • @avinashghoderao7890

    @avinashghoderao7890

    6 ай бұрын

    बरोबर आहे

  • @user-wx3wx5os3x

    @user-wx3wx5os3x

    6 ай бұрын

    आम्ही कोकणातले मराठा आहोत मराठा म्हणुन जगणार मराठा म्हणुनच मरणार

  • @mulchandmore528
    @mulchandmore5286 ай бұрын

    राजन घाट साहेब,,,,,,आगदी खरा मराठा, जय शिवराय ❤

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare6216 ай бұрын

    मी कोकणातील गरीब मराठा, आम्हाला गरज आहे आरक्षणाची, बरे देवा कुणबी झालो, नाही तरी दंभे मेलो असतो, काही कोकणातील मराठे भटाळले आहेत, जय जिजाऊ जय शिवराय,

  • @sbs546

    @sbs546

    5 ай бұрын

    हि जयश्री मांडरे ना तू कोकणी आहेस ना तुझी भाषा कोकणी तू घाटीन आहे. उगाच कोकणी माणसाला नावे ठेवू नकोस. गरज असेल तर जरांगेला जाउन भेट.

  • @arunnalavade5899

    @arunnalavade5899

    5 ай бұрын

    ताई,नमस्कार आपले काही मराठा बांधव गरिब आहेत हे मान्य परंतु मी मराठा आहे माझे वंशज हे मराठा आहेत,संपूर्ण कागद तपासले असता कोठेही नोंद नाही किंवा सगे सोयरे नाहीत त्यामुळे मला कसे मिळणार ? तसेच आपण कोकणातील कोणत्या जिल्ह्यातील व तालुक्यातील आहात ,कि लग्न किंवा जन्मकुंडली शुभ व अशुभ वेळ पाहिल्या शिवाय आहात ताई मला मार्गदर्शन करा धन्यवाद

  • @nlvasffdggftyh
    @nlvasffdggftyh6 ай бұрын

    प्रसाद काथे आपण संपादक कमी भाजप चे प्रवक्ते वाटतात आपण दुसऱ्याला बोलू देत नाही मनोज दादा जरांगे याना जास्त कठोर भाषेत बोलतात😡😡😡😡😡😡

  • @mahanteshkore364

    @mahanteshkore364

    6 ай бұрын

    हा जरांगे कोण साला......?

  • @rajmane9573
    @rajmane95736 ай бұрын

    More sir great thought

  • @bhagawanumbare6394
    @bhagawanumbare63946 ай бұрын

    ज्यांना कोणाला कुणबी पाहिजे असेन त्यांनी घ्यावी उगाच या राजकारणी च्या नादी लागून फूट पाडू नका

  • @sampatmhaske-zs7ps
    @sampatmhaske-zs7ps6 ай бұрын

    मराठा म्हणून ४० वर्ष नाही तर पिढ्यान पिढ्या भेटू शकत नाही

  • @lalchandpardeshi4165

    @lalchandpardeshi4165

    6 ай бұрын

    हे जरंग्याला कोण्ही समजून सांगितले तर बरं होईल 😀😀

  • @prakashvichare7861

    @prakashvichare7861

    6 ай бұрын

    आठ्ठावन्न मराठा मोर्चाची मागणी होती फक्त आणि फक्त ' मराठा आरक्षण ' पण जसे मनोज जरांगे जसे धुमकेतू सारखे या मराठा आरक्षण क्षितिजावर उगवले तशीच त्यांनी ' मराठा-कुणबी,कुणबी - मराठा अशी मागणी त्यांच्या मुळेच उगम पावली आणि एकुणच या दोन जातीं मध्ये कधीच नसलेला वाद निर्माण करुन मराठा आरक्षण दाता न होता मराठा कुणबी वादाचा निर्माता झाले आहेत. तसेच त्यांच्या मागण्या या परस्पर विसंगत आहेत.ते मराठा आरक्षणासाठी झगडण्या ऐवजी अन्य समाजाच्या आरक्षणासाठी बोलताना दिसतात.

  • @studywithyash4615

    @studywithyash4615

    6 ай бұрын

    का भेटणार नाही मराठा समाज खरोखरच जर गरीब असेल तर तर आरक्षण मिळायला पाहिजे पण आपण स्वतः गरीब म्हणून चालत नाही तर खरोखरच गरीब असायला पाहिजे

  • @nilesh.j935

    @nilesh.j935

    6 ай бұрын

    मराठा म्हणुन आरक्षण मराठा मातीत गेला तरी मिळणार नाही उगाच काहीपण कुचपात काढायचं

  • @sudhakarauti9255
    @sudhakarauti92556 ай бұрын

    ज्यांना गरज आहे ते घेतली.ज्यांना नको आहे त्यांनी घेऊ नये,पण विनाकारण विरोध करून आंदोलन खराब करू नका 🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @studywithyash4615

    @studywithyash4615

    6 ай бұрын

    अहो मग सरसकट कशाला

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    ​@@studywithyash4615घेऊ नका ना मग तुम्ही

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    बरोबर बोलतात मी स्वताः 96 कुळी क्षत्रिय आहे पण ज्या होतकरु कर्तबगार विद्यार्थांची आरक्षण नसल्यामुळे जे नुकसान होत आहे ते मी बघीतले आहे.

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal59715 ай бұрын

    घाग साहेब आणि चव्हाण ताई तुम्ही खूप निर्भीड आणि स्पष्ट सत्य परिस्थिती मांडली 🙏🙏🙏

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh35966 ай бұрын

    प्रसादजी,कार्यक्रम चांगला आहे. परंतु नेहमी वेळेअभावी खूप घाई होते,असे नेहमी दिसते तरी कार्यक्रमाची वेळ वाढवावी.तसेच प्रत्येक वक्त्याला बोलू द्यावे.कारण अर्धवट भाषणाने पूर्ण भूमिका स्पष्ट होत नाही.तरी कार्यक्रमाची वेळ वाढवावी

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar44006 ай бұрын

    घाग भाऊ खरं मराठा समाज आज स्वाभिमानी आहे तो मराठाच राहिला पाहिजे मराठ्यांची ओळख ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि अख्ख्या देशाची ओळख म्हणजे आणि राहिला मुद्दा आरक्षणाचा तर मराठा म्हणूनच आरक्षण दिले गेले आणि मराठा सभा समाज आज स्वाभिमानी

  • @RAMRAMBHAWA

    @RAMRAMBHAWA

    6 ай бұрын

    अभ्यास कर , मराठा हि जात नसुन प्रदेश वाचक शब्द आहे.

  • @entertenment9165

    @entertenment9165

    5 ай бұрын

    ​@@RAMRAMBHAWApahile tu kar

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi4856 ай бұрын

    आमच्या कोकणात मराठे आणि कुणबी दोन वेगळ्या जमाती आहेत आमच्यात सोयरीक होण्याची शक्यता फार कमी असते पण निवडणूक आल्यावर हे काही नसते आम्हाला फक्त मतदान चालते बाकी नाही समजून घ्या

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    जरा मराठवाडा विदर्भात जाऊन बघा कोकणापेक्षा कितीतरी पट मोठा प्रदेश आहे तिथ सोयरीक आहेत

  • @rajaramsalvi485

    @rajaramsalvi485

    5 ай бұрын

    @@sarpanchofukraine दादा जे आहे ते बोललो आमच्या कोकणात 96कुळी मराठे आहेत ते आम्हा कुणब्यांशी सोयरीक करत नाही फक्त मतदान चालते एकदा या कोकणात आणि बघा वस्तुस्थिती लक्षात येईल एखाद्याने चूकून प्रेम प्रकरण केले तर मग त्याचे काय परिणाम होतील ते सांगणे नको आपण समजदार आहातच

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    ​@@rajaramsalvi485दादा कोकणाच्या बाहेर पण बघा

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    @@rajaramsalvi485 आमच्या इकडे सहज सोयरीक होता मराठा कुनबी मध्ये

  • @sandipawachar9253
    @sandipawachar92536 ай бұрын

    जरांगे पाटलांनी आधीच सांगितले आहे ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी घ्या ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी घेऊ नये... हा गरजवंतांचा लढा आहे...

  • @vijaybabar6129

    @vijaybabar6129

    6 ай бұрын

    Maharashtra aahe sahed....

  • @user-ku4gk7hn2k

    @user-ku4gk7hn2k

    6 ай бұрын

    मग सरसकट सरसकट काय चालू आहे? आणि जात ही ऐच्छीक नसते ज्यांना पाहिजे त्यानी घ्या, नको त्यानी नका घेऊ म्हणायला.

  • @studywithyash4615

    @studywithyash4615

    6 ай бұрын

    अरे सरसकट सरसकट ओरडतो की तो जरांगे दादा

  • @sandeeppawar8661

    @sandeeppawar8661

    5 ай бұрын

    👍

  • @Rk11770
    @Rk117706 ай бұрын

    जरांगे चे समर्थक पण पूर्ण डोक्यावर अडलेले आहेत जात इच्छुक नसते ज्याला घ्यायचे आहे ते घ्या आणि नका घेऊ मनायला

  • @rameshshinde3886
    @rameshshinde38866 ай бұрын

    या सर्वांना म्हणाव तुम्ही एक आंदोलन रायगड रत्नागिरीला घ्या म्हणून आणि अमर उपोषणाला बसा 😢😢

  • @SachinPatil-dq7op
    @SachinPatil-dq7op6 ай бұрын

    मराठे obc मध्ये आले की सर्व सरकारी नोकरी वर यांचा कब्जा होईल.

  • @sitaramberad3243
    @sitaramberad32436 ай бұрын

    पश्चिम महाराष्ट्राचे आम्ही आहोत आमचे निर्णय तुम्ही घेहू नका

  • @varshakitmane6081
    @varshakitmane60816 ай бұрын

    मराठा म्हणून आरक्षण मिळाले तर सगळ्या इतर समाजाला आनंद वाटेल

  • @bhaskarrane9063
    @bhaskarrane90635 ай бұрын

    कोकणातील मराठे यांची मागणी आहे की ,त्यांना कुणबी मराठे म्हणुन आरक्षण नकोय ,आणि ते बरोबर आहे .

  • @devendrabankar6519
    @devendrabankar65196 ай бұрын

    Yes

  • @nlvasffdggftyh
    @nlvasffdggftyh6 ай бұрын

    हा पत्रकार कोणत्या उद्देशाने बोलत आहे हे सर्व महाराष्ट्रातील मराठयांना कळत आहे मराठा समाज काय वेढा नाही एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @kalaasuch1233
    @kalaasuch12336 ай бұрын

    विकलाय हा १ रुपये ला

  • @appajichavan2864
    @appajichavan28644 ай бұрын

    Ek Maratha lakh Maratha❤❤❤❤❤

  • @user-bo4ii5wi3w
    @user-bo4ii5wi3w6 ай бұрын

    आरक्षण हे खरोखरच गरीब व गरजु मराठा व कुणबी सर्वांनाच दिल पाहिजे

  • @prafulambhore8153
    @prafulambhore81536 ай бұрын

    अहो आरक्षण हे समाजाला वर आणण्यासाठी असते...मग तुम्ही 70 वर्षात तुम्ही आरक्षण का घेतल नाही...

  • @sarpanchofukraine

    @sarpanchofukraine

    5 ай бұрын

    मराठा आरक्षणाचा लढा चाळीस वर्षांपासुन चालु आहे

  • @prof.sandeshmahadik7236
    @prof.sandeshmahadik72366 ай бұрын

    आरक्षण फक्त मराठा म्हणून आणि तेही टिकणारे

  • @wccwadjecoachingclasses..7833

    @wccwadjecoachingclasses..7833

    6 ай бұрын

    Ho ghe tu

  • @wccwadjecoachingclasses..7833

    @wccwadjecoachingclasses..7833

    6 ай бұрын

    Tu nako gheu jyana jabardasti nahi

  • @pravinpatil9944
    @pravinpatil99445 ай бұрын

    वेगळा राहणारा मागास राहतो हा इतिहास आहे

  • @anantagaikar5777
    @anantagaikar57776 ай бұрын

    कोकणी मराठे हे कट्टर मराठा आहेत माझ्या शिवराय चे वंशज

  • @Harshadshindepatil
    @Harshadshindepatil6 ай бұрын

    🚩🚩जय महाराष्ट्र ला लवकरच जय महाराष्ट्र करू आम्ही 🚩🚩 आमचं आजच दैवत आहे जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @positivekumar3546

    @positivekumar3546

    6 ай бұрын

    दैवत? भावनेच्या वेगात अविचारी बोलू नका..अशा कारणाने jarage भरकटत जाऊन चुकीची वक्तव्य करतो. आरक्षण राहील बाजूला, फडणवीस/ भुजबळ वर टीका करत बसतो...

  • @nikhilsalvi3630
    @nikhilsalvi36306 ай бұрын

    मराठा आरक्षण फक्त आणि फक्त मराठा म्हणूनच🚩🚩🚩 एक मराठा🚩 लाख मराठा 🚩जयोस्तु मराठा

  • @arjunpatil4654
    @arjunpatil46546 ай бұрын

    आम्ही आरक्षणाच्या भिकेसाठी कुणबी होणार नाही. 🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @shailajabrid8432

    @shailajabrid8432

    5 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @shantaramtale1694
    @shantaramtale16946 ай бұрын

    मराठा आणि कुणबी मराठा ह्या अलग जाती आहेत,जाती सोबत माती खावी,जात बदलता येत नाही.सरसकट कुणबी करण हे शक्य नाही.

  • @bharatarkile9601
    @bharatarkile96016 ай бұрын

    सुपारी मिडिया जय महाराष्ट्र न्यूज

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj6 ай бұрын

    राजन घाग साहेब आपण मुद्दे सुद बोलताय जे आता आंदोलन करत आहेत त्याना तया भागा साठी खास बाब म्हनून दया

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte78656 ай бұрын

    योग्य भूमिका आवडली

  • @nileshgogavale549
    @nileshgogavale5496 ай бұрын

    प्रसाद कथे हा संपादक पहिल्या दिवसापासून च मराठा समाजाच्या विरोधत आहे . चर्चा करायची आणि मराठा समाजात फूट पडायची असा जर केलं तर पुढची 100% वर्ष तरी मराठा आरक्षण भेटणार हीच ह्यांची इच्छा आहे असा दिसतंय..

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel80146 ай бұрын

    चव्हाण ताईच अभिनंदन चांगले विचार मांडलेत

  • @umeshdete4196
    @umeshdete41966 ай бұрын

    सगळे तेंचेच लोक आहेत

  • @santoshrahate4619
    @santoshrahate46195 ай бұрын

    कोकणातील मराठे खानदानी 96 कुळी क्षत्रिय मराठा आहेत. म्हणुन कोकणातील मराठे ऐकत नाही.

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan7916 ай бұрын

    जरांगे स्वतः कधी बोलतांना तारतम्य बाळगत नाही,तर मग त्यांचे समर्थक बोलतांना काय तारतम्य बाळगतील.

  • @santoshbhandare1167
    @santoshbhandare11676 ай бұрын

    जय महाराष्ट्र न्यूज चॅनल ने जरांगे ला बोलाविले पाहिजे आणि नारायण राणे यांना

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln6 ай бұрын

    कोकणात कुणबीच आंतरजातीय विवाह होत नाही .

  • @appajichavan2864
    @appajichavan28644 ай бұрын

    Shri Chhatrapati Shivaji Maharaj yanche mavali Aahat❤❤❤❤❤

Келесі