माझा विशेष : मराठा आंदोलन : मैदानातली लढाई जिंकली, कायद्याच्या युद्धाचं काय?

मराठा आरक्षणाची मागणी करत दुपारी 12 वाजल्यापासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सुरु झालेल्या या उग्र आंदोलनामुळे आज आर्थिक राजधानी ठप्प झाली...
आज सकाळी मुंबईत सुरु झालेलं आंदोलन मराठा संघटनांनी तात्पुरतं स्थगित केलं असलं, तरी नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनांमुळे मुंबईची प्रवेशद्वारं संध्याकाळपर्यंत बंद होती.. थोड्याच वेळापूर्वी ठाणे आणि नवी मुंबईतली स्थिती निवळली असून दोन्ही शहरं पूर्वपदावर येत आहेत..
खरं तर मुंबईतलं आंदोलन मराठा समाजानं दुपारी 2 वाजताच मागे घेतलं होतं... पण नवी मुंबई आणि ठाण्यातले आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले...
दरम्यान या दोन्ही शहरांमध्ये पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे...मराठा आरक्षणाची मागणी करत दुपारी 12 वाजल्यापासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सुरु झालेल्या या उग्र आंदोलनामुळे आज आर्थिक राजधानी ठप्प झाली...
आज सकाळी मुंबईत सुरु झालेलं आंदोलन मराठा संघटनांनी तात्पुरतं स्थगित केलं असलं, तरी नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनांमुळे मुंबईची प्रवेशद्वारं संध्याकाळपर्यंत बंद होती.. थोड्याच वेळापूर्वी ठाणे आणि नवी मुंबईतली स्थिती निवळली असून दोन्ही शहरं पूर्वपदावर येत आहेत..
खरं तर मुंबईतलं आंदोलन मराठा समाजानं दुपारी 2 वाजताच मागे घेतलं होतं... पण नवी मुंबई आणि ठाण्यातले आंदोलक आंदोलनावर ठाम राहिले...
दरम्यान या दोन्ही शहरांमध्ये पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे...

Пікірлер: 239

  • @amoljavale348
    @amoljavale3485 ай бұрын

    कोंढारे सर मानाचा जय शिवराय 🙏 मराठवाडा धाराशिव जिल्हा तुम्ही मांडला

  • @amoljavale348
    @amoljavale3485 ай бұрын

    उल्हास बापट साहेब तुम्ही प्रयत्न करा आणि मराठा ओबीसी त सामिल करुन घ्या आम्ही मनोज जरांगे पाटील बरोबर तुमचा जय जय कार करु

  • @arunkhorate1839
    @arunkhorate18395 ай бұрын

    राजेंद्र कोंढरे , आपला याबाबतचा अभ्यास फार दांडगा आहे.आपण करीत असलेल्या प्रयत्नासाठी आभारी आहे.:अरुण खोराटे पाटील पुणे.😊

  • @dattamahadik1789
    @dattamahadik17898 ай бұрын

    प्रसन्न जोशी यांचे सादरी करण फारच चांगले आहे कारण त्यांनी बरेच प्रश्न एबीपी माझा विशेष भाग बघणा-या प्रेक्षकांच्या मनातील सर्व प्रश्न आलेल्या मान्यवरांना विचारल्याचे दिसले आणि .चर्चा अतिशय चांगली झाली.

  • @sapanapuyed2760
    @sapanapuyed27605 ай бұрын

    अतिशय महत्त्वाची चर्चा झाली तोडगा निघाला पाहिजे धन्यवाद सर

  • @gdphegade9373
    @gdphegade93737 ай бұрын

    घरे जाळू, दंगली करू. कारण आमचे आंदोलन लोकशाहीवादी आहे. कायदा गेला खड्डयात, घटनेची ऐशी तैशी.जय जरंगे.

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari73626 жыл бұрын

    बी . एन . देशमुख सर तुमचे शतशः आभार ,,, खूप छान मत मांडली त्या बद्दल 👍👌👌👍

  • @sunilgaware8676
    @sunilgaware86764 ай бұрын

    A.B.P. माझा नियुज चे आभार

  • @user-dt1yz6re6p
    @user-dt1yz6re6p5 ай бұрын

    प्रसन्न जोशी साहेब तुम्ही प्रश्न फार छान विच्याता माझा तुम्हाला ❤ जयभीम ❤नमो बुद्धाय❤

  • @sachisummi878
    @sachisummi8788 ай бұрын

    जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी/भागीदारी

  • @user-lk7pr4dk2l

    @user-lk7pr4dk2l

    7 ай бұрын

    बरोबर आहेत

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale51036 жыл бұрын

    देशमुख सरांनी खूपच चांगली माहिती दिली. देशमुख सरांचे या विषयांतील ज्ञान खूप सखोल आहे. सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद.

  • @SnehalInamdar296
    @SnehalInamdar2966 ай бұрын

    जरंग्या भुजबळ साहेबांवर वेळवेळी टीका करून पण ते आपला संयम कधीच सोडत नाही हॅट्स ऑफ साहेब

  • @user-le9qs3hn6n
    @user-le9qs3hn6n7 ай бұрын

    बी एन देशमुख सरांनी अतिशय सुंदर अशी माहिती

  • @sunilgaware8676
    @sunilgaware86764 ай бұрын

    कोंढरे सर खूपच छान मुलकात हा आहे विचार तुम्हाला मानाचा मुजरा. एक मराठा लाख मराठा.

  • @ravsahebpawar9102
    @ravsahebpawar91026 ай бұрын

    दिवस भर दुसऱ्या बातम्या दाखवतात आंदोलन का नाही टीव्ही वर

  • @TanajiWadkar-hr3rd
    @TanajiWadkar-hr3rd5 ай бұрын

    बी एन देशमुख साहेब बरोबर बोलतात

  • @popatpisal1764
    @popatpisal17648 ай бұрын

    घटना ही लोकांसाठी आहे. जनतेच्या सोई साठी परिस्तिथी नुसार दुरुस्ती करावी लागेल.

  • @user-uy1wy7wh8o
    @user-uy1wy7wh8o5 ай бұрын

    बापटसर कायदयाने योगे माहेतीदिली तुमचे आभार

  • @sunilgaware8676
    @sunilgaware86764 ай бұрын

    विचारवंत मंडळीचे आभार बापट सर कोर्टाने २ टक्के आरक्षण जास्त का दिले हा प्रश्न कोर्टाला विचारायला हवा. एक मराठा लाख मराठा.

  • @user-mb9bi1ny7l
    @user-mb9bi1ny7l8 ай бұрын

    कायदा हा लोकांसाठी आहे, कायद्यासाठी लोक नाहीत, लोकांच्या हिता आड कायदा येत असेल तर तो बदललाच पाहीजे.

  • @yogeshjog6072
    @yogeshjog60726 жыл бұрын

    प्रसन्ना is प्रसन्ना ! काय चर्चा conduct करतो 👌 निरगुडकर वर येत आहेत पण ती quality class नाही. वेगळा च मुद्दा- 2 वर्षात पहिल्यांदाच निरगुडकर चर्चा जास्ती views मिळालेलं पहात आहे मी (ABP ला कायम बाकी पेक्षा दुप्पट तिप्पट views असायचे) ह्या vdo आज 10हजार views आहेत, लोकमत निरगुडकर same चर्चा 15-18हजार मिळवून गेली ABP views ला मागे का पडत असेल ? निर्गुडकरांची गेली 4महिने strategic छान विषय उचलणे? की लोकमत ची काही यंत्रणा आहे views वाढवण्याची?

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar38556 ай бұрын

    माननिय श्री प्रसन्न जोशी सर आपण खुप छान विश्लेषण केले धन्यवाद सर

  • @SameerShaikh3809
    @SameerShaikh38096 жыл бұрын

    अतिशय महत्त्वाची चर्चा झाली धन्यवाद प्रसन्ना सर

  • @sunilgaware8676
    @sunilgaware86764 ай бұрын

    पवार सर विचारवंत वेक्ती मत्व छान अनुभव आहे एक मराठा लाख मराठा.

  • @Viral__Channel
    @Viral__Channel6 жыл бұрын

    कायदा हा लोकांनीच तयार केलाय. सरकारची इच्छा असेल तर काहीही होऊ शकते . परंतु मागील काही वर्षांची सरकारची उदासीनता मोर्चास कारणं ठरली आहे

  • @amoljavale348
    @amoljavale3485 ай бұрын

    अगदी बरोबर मिलिंद सर धन्यवाद 🙏

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap38505 ай бұрын

    चर्चेतील सर्व महानूभावांना मानाचा जय शिवराय

  • @shamraokawale5060
    @shamraokawale50608 ай бұрын

    प्रफुल थोरात यांनी एकदम खास उपाय सुचवला की ज्या ज्या मराठ्या कडे शिक्षण संस्था आहेत त्यांनी गरीबांच्या मुलाला फुकट शिक्षण द्यावे किंवा ज्यांच्याकडे मेडीकल कालेज आहेत त्यांनी एखाद्या गरीबाला फुकट प्रवेश का देऊ नये

  • @ashokpatil6362

    @ashokpatil6362

    5 ай бұрын

    Good decision

  • @dattatrayshinde3652
    @dattatrayshinde36526 жыл бұрын

    dhanyawad Deshmukh Saheb......

  • @kailassitaphale3422
    @kailassitaphale34226 жыл бұрын

    Dhanywad Deshmukh saheb

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle7586 ай бұрын

    जे प्रगत आहेत आठ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना आरक्षणातुन बाहेर काढव व आठ तासांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सर्व जातींना आरक्षण द्यावं

  • @ashokpatil6362

    @ashokpatil6362

    5 ай бұрын

    100% true

  • @anurathmitkari7175
    @anurathmitkari71755 ай бұрын

    प्रस्थापित राजकारणी मराठा नेते यांना हा समाज सुधरायचा नाही तशी त्यांची मानसिकता नाही

  • @prabhakarnimbalkar4518
    @prabhakarnimbalkar45185 ай бұрын

    बी एन देशमुख साहेब म्हणतात ते अगदी बरोबर आहे

  • @user-kv5sy7wz4m
    @user-kv5sy7wz4m29 күн бұрын

    तुमचं न्याय मंदिर किती पवित्र आहे हे लक्षात येते आहे सर्व राजकीय नेते करोडोंची भ्रष्ट माया जमवली त्याचं काय

  • @kailasjagtap3850
    @kailasjagtap38505 ай бұрын

    धन्यवाद सर छान माहिती मिळाली

  • @BALASAHEBKATHALE
    @BALASAHEBKATHALE8 ай бұрын

    फारच चांगली चर्चा झाली आहे.

  • @audujadhav3290
    @audujadhav32906 жыл бұрын

    deshmukh sir - very very nice

  • @PandharinathMore-ui3ob
    @PandharinathMore-ui3ob7 ай бұрын

    Thanks very informative debates

  • @digamberthorve106
    @digamberthorve1069 ай бұрын

    लपाछपीच्या गोष्टी नाहीत अगदी सत्याच्या आधारावर चर्चा चालू आहे.

  • @popatpisal1764
    @popatpisal17648 ай бұрын

    म्हणून आम्ही निवडणुकीत तशी तयारी करणार. आता सरकारने सोडवावा. आता परत परत चर्चा करू नये. प्रश्न चिघालात का ठेवली. हे सर्व चर्चा करणारे कोण आहेत. हे मराठ्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाहीं आणि करणार नाहीं. आता हे इतिहास सांगत बसले आहेत.

  • @digamberthorve106
    @digamberthorve1069 ай бұрын

    आजची चर्चा हि अगदी प्रामाणिकपणे चालू आहे.

  • @tukarampatil5056
    @tukarampatil50566 жыл бұрын

    प्रसन्न सर 1 नंबर चर्चा

  • @sadashivtakale9083

    @sadashivtakale9083

    7 ай бұрын

    Good Sandesh Sr

  • @user-vu2wc8lk2f
    @user-vu2wc8lk2f8 ай бұрын

    भुजबळ साहेब काय म्हणाले ओबीसी समाज साठ टक्के आहे सर तुम्ही काय म्हणता मराठा समाज मोठा आहे मनोज जरांगे पाटील काय म्हणाले मराठा समाज चवतिस टक्के आहे मराठा समाजा चे सोळा टक्के कुठे गेला ह्यांच्या बद्दल बोलत नाही त दुसरच काय तर बोलतात मराठा समाज आरक्षणा साठी उभे राहिले की सर्वांच्या पोठात का दुखतंय मराठा समाज महाराष्ट्र त आहे ते बाहेर हुन आले नाहीत मराठा समाजा कडून लुटायचे आणि दुसऱ्या देयायचे ही कुठले न्याय आहे ओबीसी समाज च दिसोतय मराठा समाज का दिसत नाही मराठ समाजाला प्रमाण पत्र मागीतले मग प्रमाण मिळालेत काय अडचण आहे मराठा समाजा आरक्षण देण्या साठी जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ माता जय महाराष्ट्र एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @kushaq1173
    @kushaq11736 жыл бұрын

    Chhan debate👌

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n6 ай бұрын

    एकच मिशन मराठा आरक्षण 20 तारखेला चेलो मुंबई चेलो मुंबई आम्ही सर्व जरांगे जरांगे पाटलासोबत🎉🎉🎉

  • @BALASAHEBKATHALE
    @BALASAHEBKATHALE8 ай бұрын

    Good thoughts all of you

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne6 жыл бұрын

    आज देशावर ही परस्थिती फक्त वाढत्या लोकसंखे मुळे ओढावलि आहे पन तरीही कुठलाही राजकिय पक्ष याबद्दल काहीच बोलत नाही किवा लोकसंखे आळा घालन्यासाठी काही प्रयत्न करत नाही यामागच कारण काय तेच कळत नाही

  • @rajendrawakchaure2957
    @rajendrawakchaure29576 ай бұрын

    कायदा वस्तुस्थिती च्या पासून दूर जाऊन सो मोटो मला असे वाटते की... म्हणून... विक्षीप्त न्याय..

  • @user-lk2ql1yy6y
    @user-lk2ql1yy6y6 ай бұрын

    आरक्षण म्हणजे विषय पैसाचाच येतो ना बघा तो वाईट चांगला आहे पैसा

  • @gurukrupainterprises1375
    @gurukrupainterprises13758 ай бұрын

    बरोबर आहे साहेब आम्हाला कुणबी प्रमाण पत्र पाहीजे

  • @SnehalInamdar296
    @SnehalInamdar2966 ай бұрын

    ओबीसी किंग आहे भुजबळ साहेब 💪🏼

  • @nileshpushilkar1209
    @nileshpushilkar12096 жыл бұрын

    prasnna joshi tumche abhar

  • @nitinrasal4601
    @nitinrasal46018 ай бұрын

    शरद पवार साहेबांना विचारा

  • @NiLkBoL
    @NiLkBoL6 жыл бұрын

    Barobar

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe158 ай бұрын

    Very good

  • @digamberthorve106
    @digamberthorve1065 ай бұрын

    भाकरी वाटपासाठी युद्ध न करता भाकऱ्यांची संख्या कशी वाढवायची याविषयी प्रयत्न वाढवायला हवा.

  • @SnehalInamdar296
    @SnehalInamdar2966 ай бұрын

    पवारांच्या हातातील बाहुल आहे हा जरंग्या आणि माज करतोय

  • @BALASAHEBKATHALE
    @BALASAHEBKATHALE8 ай бұрын

    😅कोरडे सर खूपच चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @nitinmundhe2125
    @nitinmundhe21256 жыл бұрын

    good question discussion

  • @dhondirampanhalkar
    @dhondirampanhalkar24 күн бұрын

    सगळं मानेवराचे आबार

  • @akshaysalunkhe3240
    @akshaysalunkhe32406 жыл бұрын

    Point aahe👍

  • @nitinmuthal7805
    @nitinmuthal78056 жыл бұрын

    जय शिवराय

  • @sujatakadam1353
    @sujatakadam13536 жыл бұрын

    Bapat aapli Jaat dakhavtoy..50% limit nahi ahe

  • @sp-king5300
    @sp-king53006 жыл бұрын

    1 no charcha...

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp6 ай бұрын

    देशमुख सर मला सांगा तुमच्या मतानुसार मराठा समाज हा कुणबी समाज मागासलेला होता परंतु तोएके काळी प्रगत व पुढारलेला म्हणून गणला गेला आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण काय सांगाल धन्यवाद

  • @ashokpatil6362
    @ashokpatil63625 ай бұрын

    समान नागरी कायदा करावा लागेल. सर्व परिस्थिती बदलेल.

  • @digamberthorve106
    @digamberthorve1065 ай бұрын

    संविधानात अस लिहिलेलं आहे का एका मनुष्याने सुखात राहावे व दुसऱ्याने उपाशी राहून दिवस काढावे.

  • @harishindia1808
    @harishindia18086 жыл бұрын

    OBC 51 Parsent SC ST 22 Parsent Aani Maratha 20 Parsent Total 93 Pappulation 93 Aahe Aarakshan 50 Takke Hetar Labadi aahe

  • @popatpisal1764
    @popatpisal17648 ай бұрын

    हे सर्व. शेजाऱ्याच्या लग्नात जेऊ घालणारे आहेत. बघा पटतय का. हे किती वर्षे ऐकत बसणार.

  • @prafulthorat5110
    @prafulthorat51106 жыл бұрын

    मराठा तरुणांची माथी भडकाविणाऱ्या नेत्यांना विनम्र निवेदन-मराठा आरक्षणावर अजुन कोर्टात निर्णय लागेपर्यंत 2-3 वर्ष तरी लागतील. तात्कालिक पाऊल म्हणून १.पवारांची रयत शिक्षण संस्था आणि विद्या प्रतिष्ठान २.डी . वाय. पाटलांची यूनिव्हर्सिटी ३. पतंग रावांच भारती विद्यापीठ ४. भोसल्यांचे कृष्णा मेडिकल कॉलेज ४. विखेंची प्रवरा संस्था ५.अंकुशराव कदम यांची एमजीएम ६.टोपेंची मस्येदरी ७.सतीश चव्हाण यांची मराठा ८.बाळासाहेब थोरातांची अमृतवाहिनी ९.शंकरराव काळेंच संजीवनीआणी इतर यात किमान एक लाख मराठा तरुण तरुणी याना अत्यल्प दरात without donation शिक्षण उपलब्ध करून द्यावे व 3 वर्षात आरक्षणा अभावी शिक्षणापासून वंचित राहणार्या मुलांची मदत करावी ! नाहीतर यांनी स्वत: ला मराठा म्हणूवून घेवू नये आणि मराठ्यांचा पुळका असल्याचा आव आणून मोर्चात सहभागी हि होऊ नये. महाराष्ट्र स्थापनेपासून एवढे मराठा मुख्यमंत्री होऊन गेले. जाणता राजा 15 वर्षे सत्तेत होता तेव्हा का नाही दिले आरक्षण? हि गोष्ट मराठा समाजाच्या आरक्षण बद्दल नसून मराठा समाजाचा वापर करून सत्ता मिळविणे हा agenda आहे आणि ह्यात मराठा समाज बरोबर अडकत चालला आहे. जय महाराष्ट्र !! गवँ से कहो ??

  • @satyajitbhosale5103

    @satyajitbhosale5103

    6 жыл бұрын

    praful thorat रयत शिक्षण संस्था ही शरद पवारांची नसून कर्मवीर भाऊराव पाटील यांची आहे आणि संपूर्ण जगातला जाणता राजा एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही कुणालाही जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करीत आहात. तुमचे बाकीचे मत बरोबर आहे. ।। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ।।

  • @manojwahatule3888

    @manojwahatule3888

    6 жыл бұрын

    प्रफुल्लजी....कोणतीही शिक्षण संस्था असो तिला राज्य आणि केंद्र सरकारची नियमावली असते. मनाला वाटलं तस करण्यासाठी त्या काही छोट मोठ्या किराणा दुकान आहेत का? वरील सर्व लोकांनी जर सरसकट मराठा समाजाला फायदा करून दिला तर इतर समाज त्यावर आक्षेप घेणार नाही का? उगाच सरकारची तळी उचलल्यागत काहीही बोलायचं

  • @jagdishhkpatil8158

    @jagdishhkpatil8158

    6 жыл бұрын

    praful thorat बंड गुल्या तु नको शिकवू

  • @ddbhise
    @ddbhise6 жыл бұрын

    Chan chrcha Keli ahe...

  • @anurathmitkari7175
    @anurathmitkari71755 ай бұрын

    ओ.बी.सी.मधे असनारा समाज सुध्दा आर्थिक,समाजिक दृष्टीने सध्या अजिबात मागास नाही

  • @anantpawar7704
    @anantpawar77046 жыл бұрын

    देशमुख साहेब खुप छान

  • @siddeshwarhalge8278
    @siddeshwarhalge82786 ай бұрын

    बापट सर बरोबर

  • @dineshmore1409
    @dineshmore14096 жыл бұрын

    Maratha leave Hindu dharma

  • @amoljavale348
    @amoljavale3485 ай бұрын

    सर्व वकील बांधव यांनी न्यायालयात लढाई लढायची आहे मी अमोल जावळे पाटील 5 रुपये प्रत्येक मराठा बांधव गोळा करून तुम्हाला पैसे पाठवतो पण लढाई जिंका

  • @mohankshirsagar7113
    @mohankshirsagar71135 ай бұрын

    मराठा समाज पूर्वी ‌क्षूद्र होते,तर ओबीसी त्यावेळी कोण होते?

  • @netajisawant901
    @netajisawant9016 ай бұрын

    Best of luck ashech vichar mandle tar sarvanna nyay milu shakto👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @anurathmitkari7175
    @anurathmitkari71755 ай бұрын

    जातीचे लेबल लाउन सवलती नकोत . सरळ समान नागरी कायदा देशात लागु करण्यात यावा

  • @ramchandrakadam768
    @ramchandrakadam7685 ай бұрын

    कुणबी, कुणबी मराठा हे ओ.बी.सी.मध्ये असल्याने ओ.बी.सी.मध्ये कुणबी, कुणबी मराठा ना आरक्षण देण्यास काहीही अडचण नाही केवळ राजकारण चालु आहे. तज्ञ लोक कुणबी, कुणबी मराठा ओ.बी.सी.मध्ये आहेत हे का सांगत नाही.

  • @vishwanathdhavane3487
    @vishwanathdhavane34876 жыл бұрын

    जथापा मारून खोटी अश्वासने देऊन ज्यांनी सत्ता मिळवली तेच लढतील आता न्यायालयीन लढाई

  • @rajthakur9627
    @rajthakur96275 ай бұрын

    प्रत्येक कायदा हरकती मागवून होत असतो का मग सगेसोयरे या कायदा करण्यासाठी च हरकती का

  • @mukunddakhane8355
    @mukunddakhane83555 ай бұрын

    अहो, साहेब मराठा हे लेबल आहे, त्यांची मराठा ओरीजिनल जात नाही.बहुतांश ते कुणबी च आहे.

  • @mohankshirsagar7113
    @mohankshirsagar71135 ай бұрын

    मराठवाड्यातील ओबीसी समाजापेक्षा मराठा समाज मागासलेला आहे का?

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil40385 ай бұрын

    Homw many times there were ammendment in samvidhaan.. then here also it can be ammendment

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh69277 ай бұрын

    SCalready said that SC gives decision which is permanent. but it can be changed by parliament doing amendment.

  • @AshokDanawale
    @AshokDanawale5 ай бұрын

    संविधान तद्दन्य बरोबर बोललात दहा वर्षांनी घटनादुरुस्तीनुसार पाच टक्के मुस्लीम समाज आणि इतर ओ बी सी समाज असं मिळून 73/टक्के होईल त्याचा फायदा होईल मराठी समाजाल

  • @sagarjagtap
    @sagarjagtap6 жыл бұрын

    50% takkyacha fakt bagul bua kela hota. very good clarification by justice Deshmukh

  • @surajdeshmukh102
    @surajdeshmukh1026 жыл бұрын

    Maratha jatila arakshan milalach pahije

  • @sureshmavle9952

    @sureshmavle9952

    6 жыл бұрын

    नोटबंदी करताना कक

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale90837 ай бұрын

    देशमुख साहेब आपण Aabhysu न्यायमूर्ती आहात पण आपण घटनेनुसार धनगर समाज बांधवांना आरक्षण बाबासाहेबांनी, दिलेला असताना प्रस्थापित पुढारी त्यांचा प्रश्न सोडवत नाही याबद्दल आपण घटनेनुसार बोलावं ही विनंती

  • @vaibhav_data
    @vaibhav_data6 жыл бұрын

    Obc pravarg 2 karun fakt maratha samajala 16% arakshan dyave

  • @mukunddakhane8355
    @mukunddakhane83555 ай бұрын

    लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व्हावे. सुप्रीम कोर्टाचे निर्णय ,50% रद्द करून, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे सुरू करावे. कलम 14 समतेचे धोरण राबविता येईल. नाहीतर, देशातील ब्राह्मणवाद व ब्राह्मण जात कलम13विषमता,नुसार समुळ नष्ट करावी,असा कलम 14 चा आणि आरक्षणाचा अर्थ आहे.

  • @ramanarote5768
    @ramanarote57685 ай бұрын

    ५०%च्या वर आरक्षण देता येणार नाही तर उरलेले ५०% अनारक्षित जागा कोणाला ठेवले आहेत?आणि त्यांची संख्या किती आहे? आरक्षण प्रवर्गातील एखादी व्यक्ती खुल्या प्रवर्गातील जागेसाठी अर्ज करतो तेंव्हा त्याला तिथून निवडले जात नाही. मग ही चालबाजी नाही का?

  • @Indianbeliever26
    @Indianbeliever266 жыл бұрын

    Marathyana suvarna ka mantat he brahman amhi kshudra ahot

  • @ashokkharat5891
    @ashokkharat58917 ай бұрын

    मी.यचा.वीरोध.करतो.जय.ओ.बी.सी.

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde.7 ай бұрын

    मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण शेतकरी हा कुणबी आहे व आमच्या 54 लाख 81 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत

  • @SachinWakode-ib1cdc
    @SachinWakode-ib1cdc5 ай бұрын

    Saheb. Aajhi khup Anya atyacar khup Anya atyacar hotoy pan Tumi Khare te saga

  • @narsingsavant8132
    @narsingsavant81328 ай бұрын

    🎉

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq5 ай бұрын

    सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत . यांच्यात राजकारण झाले नाही पाहिजे

  • @user-se6qo5xt6u
    @user-se6qo5xt6u8 ай бұрын

    भगवान नारायण खंड ❤ 14:20

Келесі