Lakshvedhi | जरांगे यांच्या आंदोलनामागे कोण ?

#jaimaharashtranews #jaimaharahstranewslive #Maharashtra #India #Marathi24 #newslive #livenews #todaynews
Marathi News Live । Jai Maharashtra News । Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Nagpur । Political News Update
----------
Follow Us On :
Instgaram : / jaimaharashtralive
Twitter : / jaimaharashtran
Facebook : / jaimaharashtranews
Website : www.jaimaharashtranews.com/
What'sapp Channel : www.whatsapp.com/channel/0029...
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
New Digital Live Stream :
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 476

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp8 ай бұрын

    गावकर मॅडम तुम्हाला खुप खुप धन्यवाद कारण तुम्ही जे बोलता आहात ते अभ्यास करून बोलत आहात शरद पवार यांच्या उपस्थितीत झाल्या नंतर सरसकट शबदप्रयोग जरांगेनी वापरला आहे

  • @SB25866

    @SB25866

    7 ай бұрын

    तुमचा अभ्यास चांगला आहे सर. चेष्टा नाही. तुमच्या मताशी पूर्ण सहमत

  • @rajshekharumbrani9073
    @rajshekharumbrani90736 ай бұрын

    अगदी बरोबर आहे राजसाहेब ठाकरे साहेब तुमच शुभ रात्री सर्वांना समान न्याय देण्याची वृत्ती असावी देवा

  • @babanborhade2046
    @babanborhade20467 ай бұрын

    मराठे जरागेचया नादी लागू नये

  • @dagdudushing9814
    @dagdudushing98148 ай бұрын

    सत्य लवकरच सत्य बाहेर पडले.लबाडी जास्त दिवस टिकत नाही. अभ्यास पाहिजे. दादागिरी संख्याबळ म्हणून दहशत मजवी नका नीतिमत्ता पाहिजे .

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari62367 ай бұрын

    ह्या आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेवटी आमच्या सारख्या गोर-गरीबांच्याच खिशातून कर रूपाने पैसा जातो. म्हणून ह्या आंदोलनामागे ज्याचा कोणाचा अदृश्य हात आहे. त्याचा मायचा --- दा.

  • @onkararmy
    @onkararmy8 ай бұрын

    कोल्हापूर पर्यंत जाण्याचा जरांगे यांचा खर्च कोण काढतं व कुठून देतात

  • @mohantambitkar-wc1zx
    @mohantambitkar-wc1zx7 ай бұрын

    संशय नाही हे त्रिवार सत्य आहे काँग्रेस राष्ट्रवादीची कुटनीती आहे

  • @dagdudushing9814
    @dagdudushing98148 ай бұрын

    सत्य व खरे बोला. सत्य. मार्च मध्ये खर स्वरूप पुढे येईल नाटकी पना लोक ओळखतात.

  • @Boss4380
    @Boss43808 ай бұрын

    हा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व जनतेला नेहमीच पडतो की पवाराची सत्ता नसल्यास आंदोलन सुरू होतात पण सामान्य नागरिक होरपळून निघत आहेत

  • @suresh_biranage

    @suresh_biranage

    8 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @atmarampaul2520

    @atmarampaul2520

    8 ай бұрын

    चुक महाराष्ट्रात काही ही झाले ते शरद पवारांचे नाव घेणारे नेते आणि पुढारी आहे त

  • @hrk3212

    @hrk3212

    7 ай бұрын

    Kakache record asech aahe 50 varshanpasun

  • @rohidaslanghe938
    @rohidaslanghe9388 ай бұрын

    सरळ अर्थ आहे की राजकीय सपोर्ट असल्या शिवाय हे नक्की

  • @anilchakrapani1511

    @anilchakrapani1511

    7 ай бұрын

    YACHYA 1TYACHYA GANDIT DHAMAK NAHI SHARAD PAWAR U.THAKRE JE AATA TYA S. PAWARCHE CHELE AAHET HE YALA KARNIBHUT AAHE

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan19845 ай бұрын

    जरांगे च्या आंदोलनात होणारा प्रचंड पैसे फक्त आणि फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचाच आहे . कारण सत्तेच्या बाहेर बसणे पवारला शक्यच नाही . पवार कोणत्याही निच पातळीवर जाऊ शकतो .

  • @sureshsolat3104
    @sureshsolat31048 ай бұрын

    ठाकरे घराण्याला सर्व सामान्य कार्यकर्ताची लोकप्रियता सहन होत नाही.

  • @rajendrawakchaure2957

    @rajendrawakchaure2957

    7 ай бұрын

    राज ठाकरे आणि पवार घराणेंचे प्रेम हे सर्व जन श्रुत आहे.आसा हा विरोध म्हणजे हात्तीचे दातासारखाच आहे.झालेलं किंवा चालू असेले आंदोलन कोणत्याही राजकीय नेत्याच्या कुत्तरछत्रा खालचे नसून उर्रावर ठासून न स्वयमच्छत्र मराठा आरक्षण संघर्ष आंदोलन आहे.भामट्यांनी उगाच श्रयाची देव घेविची उठाठेव करू नये.

  • @panditwadekar6889

    @panditwadekar6889

    4 ай бұрын

    राज ठाकरे ला म्हणावेतुम्ही टोलनाके बघा

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale73128 ай бұрын

    महाराष्ट्रात १ नंबर कार्यक्रम 🎉🎉🎉🎉🎉बाकी सर्व चॅनल लाचार आहेत तुम्ही स्पष्ट बोलता🎉🎉🎉🎉

  • @ashokpatil148
    @ashokpatil1487 ай бұрын

    आंदोलनाचे करोडो रुपये खर्च प्रतेक गावातील मराठा समाजाचे कार्यकर्ते करतात मग हा समाज मागास कसा ? म्हणून न्यायालयाने फेटाळला आहे

  • @SB25866

    @SB25866

    7 ай бұрын

    लई म्हणजे लई ch भारी! Ustadi बात! किती करेक्ट बोलला sir तुम्ही ❤

  • @user-nz1bs3md7f

    @user-nz1bs3md7f

    6 ай бұрын

    satya bolas @@SB25866

  • @anilnakashe716
    @anilnakashe7167 ай бұрын

    Sneha Gaonkar is absolutely right. Satya Mev Jayate Madam.

  • @ramchandrazagade1184

    @ramchandrazagade1184

    7 ай бұрын

    स्नेहा गावकर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातलं मुद्दे मांडलेत ..

  • @SB25866

    @SB25866

    7 ай бұрын

    12 चा नंबर यम पण घ्यायला तयार नाही हे महाराष्ट्रातील जनतेचे दुःख आहे. गेली 50 वर्षे या 12 ni वाट लावली.

  • @dtkirange
    @dtkirange8 ай бұрын

    जरांगे ही व्यक्ती आताच का उफाळून आला आहे.आता पर्यंत कोठे लपून बसला होता.

  • @sanjayhalnor450
    @sanjayhalnor4508 ай бұрын

    आरक्षण आणि महाराष्ट्र,कर्नाटकचा सिमा वाद. हे दोन्ही कळीचे मुद्दे तेव्हांच पेटार्याच्या बाहेर येतात.जेंव्हा शरद पवार साहेब सत्तेच्या बाहेर असतात.

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar65698 ай бұрын

    गाव बंदी करू नये

  • @vilasovhal6109
    @vilasovhal61098 ай бұрын

    ताई तुम्ही योग्य बोललात.

  • @shreeram1664
    @shreeram16647 ай бұрын

    ❤ राज साहेब is Correct ❤

  • @mukundrajput4063
    @mukundrajput40637 ай бұрын

    जरांगेची भुमिका प्रत्येक वेळेस बदलत गेली आहे,

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb4818 ай бұрын

    Jai Maharashtra News 24 Veri veri Good morning sir ji jai 1 marhata Lakh marhata Jai jawan jai kisan 🙏🌺🌺🙏

  • @dattatraykohakade5893
    @dattatraykohakade58938 ай бұрын

    सत्ता गेली की असे अंदोलन सुरू होते

  • @ravindrapatil5438

    @ravindrapatil5438

    5 ай бұрын

    Kaka

  • @siddhantpatil2579
    @siddhantpatil25797 ай бұрын

    किशोर भाऊ चव्हाण आपले खूप योगदान आहे समाजासाठी पडदा आडून काम करणारे खरे नेतृत्व

  • @user-qo2ns6cc2q
    @user-qo2ns6cc2q8 ай бұрын

    उठ दुपारी घे सुपारी सामान्य व्यक्तीला इतके महत्व प्राप्त झाल्याने पोटात मुरडा

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay49797 ай бұрын

    Ha पैसा येतो कुठून jarange सर थोडा तरी विचार करावा

  • @lotanendait797

    @lotanendait797

    4 ай бұрын

    महाराष्ट्र लुटून खादला तो पैसा आहे

  • @rammaharajvarat9949
    @rammaharajvarat99498 ай бұрын

    मागे फक्त गरीब सर्व जातीतील जनता ,,,,बाकी श्रीमंत ब्राम्हण मराठे.ओबीसी...वगैरे कोणीच नाही

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade11847 ай бұрын

    Sneha Gaokar you are absolutely right

  • @shrikantambre3044
    @shrikantambre30444 ай бұрын

    श्री योगेश चिले साहेब & गावकर ताई जय महाराष्ट्र तुम्ही अभ्यासपुर्ण मत खूप छान मांडलीत त्या बद्दल धन्यवाद

  • @balkrushnabotale5110
    @balkrushnabotale51104 ай бұрын

    स्नेहाताई अगदी बरोबर बोलत आहे.

  • @sunilthakur7662
    @sunilthakur76628 ай бұрын

    अहो पाठीमागे सर्व पक्ष! मराठा सर्व पक्षात श्रीमंत प्रस्थापित. मागणी एक मागास कोटी मागास...

  • @shriharipandit9887

    @shriharipandit9887

    8 ай бұрын

    हे षढयंत्र खुप दिवसापासून चालू आहे.

  • @sanjayshejwal1049
    @sanjayshejwal10497 ай бұрын

    स्नेहा ताई गावकर यांनी आपले खूप छान पणे विचार मांडले

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame94657 ай бұрын

    ची ले भाऊ आणि स्नेहा ताई अगदी योग्य बोललात त्या लहान मुली कडून शिकण्यासारखे आहे. तिला जे कळते ते Jrange समर्थकांना कळत नाही का?

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay49797 ай бұрын

    मग लगेच शरद पवार काय गप्पागोष्टी करीत होते दोघेजण हे बघा

  • @manikyerme6899
    @manikyerme68998 ай бұрын

    विहिरीत नाही तर पोहरात काय येनार आहे हे कधी जानून घेणार आहेत जरागे

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay49797 ай бұрын

    सत्ता नसेल तर शरद पवार काय करणार

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw4 ай бұрын

    जो ओबीसी हित की बात करेगा वही महाराष्ट्र पर राज करेगा।😊

  • @user-cx5hx9bz7m
    @user-cx5hx9bz7m5 ай бұрын

    यळकोट यळकोट जय मल्हार जय शिवराय जय अहिल्या जय जिजाऊ प्रदीप गडदे जिंतूर जिल्हा परभणी

  • @manoharpawar9450
    @manoharpawar94508 ай бұрын

    जबाबदार - तोच नेहमीचा सोंगाड्या, खंजीर बहाद्दर, बारांचा, आकरा कोण आहेत, शोधत बसा.

  • @nitinrokade2610
    @nitinrokade26107 ай бұрын

    जरांग्याचा निरोध सारखा वापर करून त्याला केराच्या टोपलीत राजकारणी फेकतील.

  • @SB25866

    @SB25866

    7 ай бұрын

    त्याला रोकडा मिळाल्याशिवाय करतोय का? संजय राऊत, सुषमा आधारे, किती उदाहरणे आहेत. यांना bhunkanyache पैसे मिळतात. Kon देतो हे ही सगळ्याना माहिती आहे 😂😂

  • @user-tx8oy3fi8h

    @user-tx8oy3fi8h

    7 ай бұрын

    शब्द निट वापरा. निरोध चा वापर नाही केला म्हणून तु जन्माला आला का निरोध फाटला हा विषय नाही.

  • @shivajidhumal8586
    @shivajidhumal85868 ай бұрын

    खरा प्रश्न आहे कि आरक्षण देण सोडुन फालतू बडबड बंद करा

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay49797 ай бұрын

    Gavkar मॅडम खरच बोलत आहात

  • @madhuragiri2291
    @madhuragiri22917 ай бұрын

    राजसाहेबबरोबरबोलतात

  • @lotanendait797
    @lotanendait7974 ай бұрын

    आखा महाराष्ट्र जाणतो जरांगेत हवा भरायचे काम दोन लोकांसिवाय कोणी नाही

  • @madhuragiri2291
    @madhuragiri22917 ай бұрын

    हेमराठेमागासकसे

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre48034 ай бұрын

    सुप्रियाताई ह्या आंदोलनामागिल अदृश्य शक्तिचा शोध घेतला पाहिजे?

  • @sambajisanap154
    @sambajisanap1548 ай бұрын

    शरद पवार, एकनाथ शिंदे 😂😂

  • @ramakantsangle4671
    @ramakantsangle46715 ай бұрын

    ताई ने अगदी बरोबर बोलले आहेत.

  • @atulkelkar812
    @atulkelkar8124 ай бұрын

    अर्धवट चर्चा लाऊच नका ना , प्रसाद जी ! जास्त लिहीत नाही खरतर ......

  • @karalebhausaheb481
    @karalebhausaheb4816 ай бұрын

    Jai Maharashtra news sir ji

  • @pandurangshinde6973
    @pandurangshinde69738 ай бұрын

    राज साहेब ठाकरे हे मुदां माडतात पण कोणत्याच मुद्यांचा शेवट करत नाहीत मधेच सोडुन देतात याचा कारण सागाव मणाव आदी

  • @user-ru5cd6iv6o
    @user-ru5cd6iv6o8 ай бұрын

    या आंदोलन शरद पवार हे 101टक्के आहे. कारण छगन भुजवळ विरोधात बोलतात ज्यांनी मा बाळासाहेब यांना सोडून गेले. राज साहेब यांचा अंदाज बरोबर आहे.

  • @VikiBhosale-gl9vg

    @VikiBhosale-gl9vg

    7 ай бұрын

    ۔

  • @vinodbhosle5618
    @vinodbhosle56187 ай бұрын

    चीले दादा आणि स्नेहा मॅडम छान खरे जे गुपित होते ते बाहेर काढलेत.

  • @mangeshjadhav9128
    @mangeshjadhav91284 ай бұрын

    पूर्णपणे काँग्रेस व राष्ट्रवादी पुरस्कृत आंदोलन आहे हे जरांग यांच्या भाषणाने स्पष्टपणे होतं. इलेक्शन जवळ आली आहे सत्ताधाऱ्यांना सत्तेतून घालवायचं आहे माझं मत असं आहे आत्ता आंदोलन स्थगित करून नवीन सरकार आल्यानंतर पाच वर्ष आंदोलन सुरू ठेवावे

  • @tukarampatil5056
    @tukarampatil50568 ай бұрын

    शरद पवार हेच सर्व गोष्टी साठी कारणीभूत आहेत

  • @madhukarraodeshmukh8428
    @madhukarraodeshmukh84287 ай бұрын

    सर मनोज जरांगे पाटील यांचा वापर राजकारणांनी राजकारणासाठी वापर होता कामा नये कारण की आज पावेतो विधान सभा व विधानपरिषद असे मिळून जवळ पास 310 ते 330 आमदार असताना 70 ,,वर्ष पासून आज पावेतो आरक्षण मिळाले नाही ही मोठी शोकांतिका आहे जो पावेतो आरक्षण मिळत नाही कोणतेही राजकारणी लोकांना व्यास पिठावर एंट्री नसावी हीच विनंती आहे कारण सकल मराठा समाजाचा वापर होऊ नये

  • @user-ug7br6qt3n
    @user-ug7br6qt3n4 ай бұрын

    चिले साहेब योग्यच बोलतात.

  • @dipk9426
    @dipk94268 ай бұрын

    जरांगे च्या मागे कोण आहे या पेक्षा ....ठाकरे मराठा समाजच्या पाठीशी नाही हे खरे आहे

  • @rambabrekar1336
    @rambabrekar13368 ай бұрын

    Sneha ... you are superb .... love you !

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram59327 ай бұрын

    मी. स्वतः

  • @PandurangLandge-rs2mr
    @PandurangLandge-rs2mr7 ай бұрын

    Sneha ji aap genious ho...aapk himmmt ki dad deto

  • @adarshudhavchate1759
    @adarshudhavchate17594 ай бұрын

    parsad sir tumche khup khup abhinandan khare visey tumhi mandat ahat

  • @namdevkajvale4762
    @namdevkajvale47625 ай бұрын

    चांगला निर्णय आहे

  • @pramoddesai4247
    @pramoddesai42474 ай бұрын

    जरांगे यांना funding कोण करतं याचा शोध घेतला पाहिजे.

  • @kamlakarkadam5458
    @kamlakarkadam54587 ай бұрын

    स्नेहा ताई अगदी बरोबर बोललात

  • @vikaspatil4405
    @vikaspatil44058 ай бұрын

    स्नेहा ताई तुमची अक्कल किती आहे हे समजले धन्यवाद !!

  • @dnyaneshwarraundhal5111

    @dnyaneshwarraundhal5111

    8 ай бұрын

    ताई तुम्ही मागे कोन आहे तुम्ही का विरोध करता आरक्षणला का विरोध

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe46695 ай бұрын

    अगदी बरोबर आणि पैसा सुद्धा पुरविला जात आहे

  • @atulpawar7829
    @atulpawar78295 ай бұрын

    I am a maratha and I don't want any reservations instead I want SAMAN NAGRIK KAYDA And 99% common people want it

  • @ashokdharme5362
    @ashokdharme53628 ай бұрын

    आबासाहेब ही बाई माहित आहे पैसे घेवून manage कस होयच.

  • @prasadmundhepatil6886
    @prasadmundhepatil68865 ай бұрын

    काथे मराठ्यांच्या पूर्ण विरोधीच बोलतोआणो विवादकसा होईल एव्हचकामकरतो

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz8 ай бұрын

    दया कुछ तो गडबड है।

  • @SB25866

    @SB25866

    7 ай бұрын

    गडबड 12 है

  • @babanborhade2046
    @babanborhade20467 ай бұрын

    राज साहेब 100 टक्के खर आहे

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte206313 күн бұрын

    फक्त फडणवीस सत्तेत असतानाच कशी ठराविक आंदोलने होतात ! ह्याच्यावरही चर्चा व्हावी 🎉 पवार फक्त सत्तेचेच लालची !

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe46698 ай бұрын

    Barobar vishleshan

  • @sharadsugwekar
    @sharadsugwekar5 ай бұрын

    Perfect Vishleshn

  • @sharadsugwekar

    @sharadsugwekar

    5 ай бұрын

    B

  • @sharadsugwekar

    @sharadsugwekar

    5 ай бұрын

    By 😅Miss Gavkar

  • @indrafantacy180kviews
    @indrafantacy180kviews8 ай бұрын

    राज ला आली खाज

  • @govindagurav168
    @govindagurav1685 ай бұрын

    हीच मराठी लोकं ठाकरे साहेबांच्या सभेला असायचे आणि हीच आता लोक साहेबांच्या

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb7 ай бұрын

    शरद पवार आसु शकते

  • @ashokdharme5362
    @ashokdharme53628 ай бұрын

    तु उपोषण बस बाई अम्ही तुला सपोर्ट करतो.

  • @jivandhuru1243
    @jivandhuru12438 ай бұрын

    Has Jarange Patil fallen from the heaven ? Where was he all those years ? What was he doing ?

  • @kafrefamily

    @kafrefamily

    8 ай бұрын

    He has been fighting for the last 20 years in our region

  • @CTD4852

    @CTD4852

    8 ай бұрын

    Agdi barobar

  • @CTD4852

    @CTD4852

    8 ай бұрын

    Niwadnuk ali ki baher yeto 2014, 2019, 2023

  • @dhanvntshinde4595

    @dhanvntshinde4595

    8 ай бұрын

    आरधवत आहेस🦟

  • @popatmutkule

    @popatmutkule

    8 ай бұрын

    जरांगे पाटील यांच्यै १७ उपोषण केले आहेत गेली २० वर्ष आरक्षणासाठी लढत आहे

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade11847 ай бұрын

    जरांगे साहेब ओबीसींच हंडा मोकळा आहे आणि ओबीसीच्या हंड्यातलंच पाणी मागताय...

  • @sudhirpawar5126
    @sudhirpawar51268 ай бұрын

    आमदार,खासदार हे आधीच ओबीसी त आहेत.म्हणून ते सगळे मराठा म्हणून पद भोगत आहेत😅😅😅😅😅😅😅

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal39165 ай бұрын

    आपले चावल रज ठाकरे धार जीने हे माफ़ नकि

  • @user-bw6sk2tr1e
    @user-bw6sk2tr1e3 ай бұрын

    जराला मंत्री बनायच आहे

  • @yogeshshinde4829
    @yogeshshinde48298 ай бұрын

    जय❤❤भारत❤

  • @ashokdharme5362
    @ashokdharme53628 ай бұрын

    आबासाहेब पाटील हाकला आधी.

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya10065 ай бұрын

    मनसेचे प्ररव्ते भाऊ बोलले हे बरोबर बोलत आहेत .

  • @user-dw2vd6to1m
    @user-dw2vd6to1m8 ай бұрын

    हि गर्दी फक्त मराठा माणसांची आहे. ही राजकीय नाही.

  • @GajananMaharajLanke
    @GajananMaharajLanke8 ай бұрын

    माहाराज यांचे पत्र बखारी वाचा 96 कुळी मराठा आहोत हे लक्षवेधी घ्या

  • @kiransawant2251
    @kiransawant22518 ай бұрын

    जरांगे च्या पाठीमागे मी उभा आहे.

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya10065 ай бұрын

    ताई बोलत आहे ते बरोबर आहे

  • @manikc4082
    @manikc40824 ай бұрын

    आबासाहेब राष्ट्रवादीचे नेते

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode56868 ай бұрын

    हे मराठा आरक्षण आहे का कुणबी आहे हे कळायला हवं

  • @ManoharVighne
    @ManoharVighne8 ай бұрын

    किशोरजी Right

  • @HistoryBoss390
    @HistoryBoss3906 ай бұрын

    शरद पवार साहेब आमचे मागे आहे.

  • @namdeoraoyadav4195
    @namdeoraoyadav41955 ай бұрын

    पडद्या मागचा सुत्रधार शकुनी मामाचा वास येतोय.

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade28438 ай бұрын

    सकल मराठा समाजा चे लोक एकवटलेला मराठा समाज बघून काही लोंकानची हात भर फाटलीयं 😮जय महाराष्ट्र

  • @vijaykurne9242

    @vijaykurne9242

    8 ай бұрын

    Ghanta Kay hot nahi...maratha cast magas nahi...aarakshan kadhich milnar nahi....maratha samaj magas nahich ... Fuska baar

  • @fakirasirsath9166

    @fakirasirsath9166

    8 ай бұрын

    गाडीवरून काड्या नका ओवाळून घेऊ आमची काही फाटत नाही आम्ही फक्त कायद्याला घाबरतो बदमाश यांना नाही जातनिहाय जनगणना झाल्याच्या नंतर कळेल कुणाची फाटते ते

  • @rajendrawakchaure2957

    @rajendrawakchaure2957

    7 ай бұрын

    ​@@vijaykurne9242तुझे घण्टा जागर चालूच राहूदे आरक्षण मिलोस्तोवर 😂😅😂

  • @vijaykurne9242

    @vijaykurne9242

    7 ай бұрын

    @@rajendrawakchaure2957 ghanta milanar

  • @janardansalunkhe1701
    @janardansalunkhe17015 ай бұрын

    स्नेहा गावकर आपल्या फोटोच्या खाली.जरांगे विरोधक पाटी लावली आहे. हे लक्षात घ्या.

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav5 ай бұрын

    Good 👍

  • @user-tx8oy3fi8h
    @user-tx8oy3fi8h7 ай бұрын

    पहीलं राज ठाकरे च्या पाठीशी कोण आहे ते सांगा. परप्रांतीयांचा मुद्दा कोणाच्या सांण्यावरुन घेतला आणि सोडला पण

Келесі