लाखोंच्या फौजेत घुसून शंभूराजांना वाचवण्याचा प्रयत्न - रायाप्पा महार यांचे बलिदान
व्हिडीओ संदर्भ- संभाजी (पुस्तक)
लेखक - IAS विश्वास पाटील
------------------------------------------------------------
शंभूराजांना कैद करून बहाद्दूरगडावर आणले असता....
औरंगजेबाच्या लाखोंच्या फौजेत घुसून आपल्या राजांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे - रायाप्पा महार यांचे बलिदान...
-------------------------------------------------------------
#SambhajiMaharaj
#SagarMadaneOfficial
#शंभूराजांना_वाचवण्याचे_प्रयत्न
#संभाजीमहाराज
#Yesubai
-------------------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Пікірлер: 3 400
धन्य तो रायप्पा महार त्याच्या बलिदान शौर्य धाडसी पणाला शतशः वदंन 🙏🙏
सर्व महार मित्रांना मनापासून दंडवत.काळेपाटील छत्रपती सभाजिनगर.❤❤
@mind_Set17M
6 ай бұрын
Jaybhim mn ki
@Ganesh_12346
6 ай бұрын
Kashala jay bhim bolayach tu jay shri ram as kahi bolanar ahes ka ? Tyavelche srv mahar he hinduch hote
@pramilashinde4683
5 ай бұрын
रायाप्पा ❤❤❤❤
मरेपर्यंत हार न मानणारा तो महार. स्वराज्य स्थापन आणि स्वराज्य रक्षणासाठी महत्वाचे योगदान देणारा महार.
@latabaswant2085
4 ай бұрын
😅😢😅😅😂
@pravin6503
4 ай бұрын
@@latabaswant2085lata yeu ka ghari
@sanjayunit667
3 ай бұрын
Maharajanchya mavale mhanje heere hote
@lekhadeshmukh2012
26 күн бұрын
छत्रपती संभाजी राजे मानाचा मुजरा
@RajendraGobade-cu2yx
20 күн бұрын
Lekin abhi to jay bhim jay mim😂😂😂
गर्व वाटतो की आम्हचे पूर्वज ज्यांनी महाराजा जाण साठी प्राणाची बाजी लावली असल्या वीर मावळ्यांना जय शिवराय जयभीम
@nandkumardeshmukh3919
Жыл бұрын
There is nothing in between mahar and Maratha.
@Vaibhav2276
Жыл бұрын
@@nandkumardeshmukh3919 yes it can be seen by your surname
@Gupta_Dynasty
Жыл бұрын
@@nandkumardeshmukh3919 महजे
@Gupta_Dynasty
Жыл бұрын
@@nandkumardeshmukh3919 दोघांचं रक्त एकच
@nikhilkhankal2858
Жыл бұрын
@@nandkumardeshmukh3919 tumchya sarkhya vicharvantan mule aaj maharashtra che he diwas pahayla miltat. Shivaji maharajani ek kelela samajache tukde karnare vichar yetat tari kuthun.
राय्याप्पा महर यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏......जय शिवराय 💙 जय भीम 💙 जय महाराष्ट्र ❤️❤️❤️
रायप्पा महार ,देवप्पा महार आणि गणपत महार या तिनही संभाजी भक्तांना लवून त्रिवार मानाचा मुजरा ... जोहार 🙏 जय शिवराय ! जय शंभूराय !! जय भिमराय !!!
@annashabpatil5197
3 жыл бұрын
Thx
@trendingzone3669
2 жыл бұрын
🙏
@dhanrajfulzele1430
2 жыл бұрын
@@annashabpatil5197 क़
सर्व महार मित्रांना मानाचा मुजरा 🙏🏼🚩
@aniketnichal1696
Жыл бұрын
Jay bhim jay shivray
@PUBGLOVER-gg4dv
Жыл бұрын
Me pn maharch ahe pn sarv jatiche shur mavalyana naman asu ❤️ Jay shivarai 🧡 Jay bhim ✊
@user-fe9qg3pu4o
Жыл бұрын
💙🧡
@Aniket2910
Жыл бұрын
💙🧡
@bgmitejas2673
Жыл бұрын
Jay Bhim Jay Shivray ♥️💙
गणपत दादा महार आणि रायप्पा दादा ला त्रिवार मानाचा मुजरा आम्ही महार नाही पण मला अभिमान आहे महारांचा तो पण माझ्या शंभू राजांचा त्रिवार मुजरा जय भीम जय शिवराय जय शंभूराजे
हा इतिहास जाणीवपूर्वक पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आला आहे भावांनो. आपल्यात वैर कसे कायम राहील याची पूर्ण काळजी घेतली आहे मनुवादी व्यवस्थेने. आजूनही सावध व्हा आणि एक व्हा, नाहीतर पुन्हा शेठजी आणि भटजी यांची च गुलामी करावी लागेल. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय भारत.
शिवाजी महाराज , संभाजी महाराज यांच्या रक्षणासाठी व स्वराज्य साठी नेहमी आमचे पूर्वज सोबत राहिले . त्याचा आम्हाला अभिमान आहे जय शिवराय जय भिमराया
एकच महार 🤺🤺🤺🤺🤺🤺🤺 लाखाची हार🥷🥷🥷🥷🥷🥷🥷 जय भीम, जय भारत, जय मूलनिवासी
ना जात ना पात। राजे शंभुजी से एकनिष्ट रहनेवाले हजारों में से एक रायपा आपको भी शत शत नमन।। आपने स्वराज्य के लिये राजे शंभुजी के साथ अच्छा काम किया
@kamlakarrest923
Жыл бұрын
यहा जात भी पात भी द्विज तो गद्दार है सिर्फ और सिर्फ बहुजन ना कोई दूरजन अपने स्वराज्य के लिये हम ही लढे तुम्हारे खिलाफ हम पुरा स्वराज लेंगे तुम से हर एक ब्राह्मणवादी से छ शिवाजी महाराज के रयतेच राज्य लायेंगे सहाजी राजे का सपना पुरा करेंगे हमे किसी आतंकी ऑर विदेशी ओ से सर्टिफिकेट नहीं चाहिय तुम भारतीय हो तो अपने पुरवजो को इतिहास स्विकारो तभी तुम खुद को हम से जोडो नहीं तो तुम्हारा ये हेतू ही होता है बकरी की तरह मैं मैं कर के घुस जानें का खुदका प्रचार कराने का तू खुदकी history check कर ले विदेशी
@pravinkasbe2709
Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻
महाराष्ट्रातील तमाम मराठ्यां तर्फे महान वीर योद्धा रायाप्पा यांस मानाचा मुजरा. 🌷🌷🌷
@SagarMadane
4 жыл бұрын
😊🙏🙏🙏🚩
@pravinshirsath5927
4 жыл бұрын
Bhau aaplya pasun khara itihas lapvlya gele Khara dushaman ko te jana .... Chhatra pati Shivaji maharajanvar 1 war koni kela..... Kulkarni
@pravinshirsath5927
4 жыл бұрын
Jati dharm maharajenni kadhich manla nahi
@sonalikokate8865
4 жыл бұрын
@@SagarMadane gufuf
@user-fo6mk7nh6d
4 жыл бұрын
@@pravinshirsath5927 baji prabhu deshpande visarlat ka
आज ही पुर्वी चे महार म्हणजे आजचे स्वाभिमानी , सत्यवादी, स्पष्टवादी बुद्धिष्ट. हे बहुतांश फार निष्ठेने संत तुकाराम-शिवाजी- संभाजी-शाहु महाराज, महात्मा फुले,संत गाडगे महाराज यांच्याच आदर्शावर चालतात.
ज्यांनी महाराष्ट्राचा मातीसाठी रक्त सांडले अशा थोर मावळ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवने काळाची गरज आहे आणि हिच खरी श्रद्धांजली ठरेल शिवरायांसाठी व त्यांच्या मावळ्यासाठी 🙏🙏🙏🙏
गर्व आहे मला मी महार असल्याचा जय शिवराय जय शंभुराजे जय भिम
@satishshinde9460
4 жыл бұрын
@HINDUSTAN इतिहास तर खरा आहे पंन काही जनाची जळते ना तोच बोलतो इतिहास खोटा आहे
@vinayakkamble5824
4 жыл бұрын
@HINDUSTAN , तुला म्हणायचं काय आहे मित्रा?? कुठला इतिहास खोटा साबित करायला निघालास??
@satishshinde9460
4 жыл бұрын
@HINDUSTAN आरे मित्रा तु बोलतो ते बरोबर आहे भिमाकोरेगाव ला स्तंभ आहे ते साक्षदेत 500शूर वीरांच पन ते तुम्हाला खोटे वाटते आनी हो आमचा इतिहास दाबन्या चा खूप जने प्रयत्नही करतात
@shrijitgaikwad2357
4 жыл бұрын
@HINDUSTAN . Ae hublak nakki Maharashtac rahato ka tu
@shrijitgaikwad2357
4 жыл бұрын
@HINDUSTAN . Baki kahi nahi . Bamni kava samjun ghyava. Tu mahar nahi ki maratha nahi. Tu tar bramhan ce aulad vatoy.
खरोखरच राईअपा ला मणाचा मूजरा यज शिवराय जय शंभूराजे ..
महान कार्य फितुरांना नाही पटणार....🙏
अभिमान आहे मी महार आहे याचा जय भीम, जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏
किती मोठे बलिदान दिले रायपा महार यांनी, औरंगजेबाचा फौजेत शिरने खायचे काम नव्हते, रायपा यांना मानाचा मुजरा
@gauravjadhav2939
Жыл бұрын
Rajanche vede mavlyana kahi aavghad navte,Jay Shivray ,Jay Bhim
एकच वार 🗡🗡 तोही आरपार तो म्हणजे फक्त 🚩 महार🚩🚩 🙏🙏 जय भीम जय शिवराय जय महार 🙏🙏
@dipikeshpatil7021
4 жыл бұрын
Mahar veer hote .Jai bheem Jai shivrai🚩🚩
@chandramatishetty2725
4 жыл бұрын
ball searajrwaykraxakseand ft has the most part is a wee
@VishuKingILoveYou
3 жыл бұрын
Jai Bhim bhava
@nit409
3 жыл бұрын
जय हो महार 💙💙
@dr.avinashj.kamble3859
3 жыл бұрын
That's why Britishers has formed MAHAR BATTALIAN...
महार मराठा..... जर एकत्र आले तर इतिहास बदलून जाईल.............. जय शिवराय जय रायपा
@rudraganesh1507
10 ай бұрын
जय भीम जय शिवराय मित्रा
@shivajijagtap9022
9 ай бұрын
आजच्याच..पिढीला.नाही.समजंत..महारं म्हणजे..आजही..दवेषं..करतात.आहेत
@arjunr9958
7 ай бұрын
Jay bhim 🔷 भावा, ऐक नंबर बोला,,,
@shivajijagtap9022
7 ай бұрын
...महारं.पहील्यां.पासुंनच.5.पाऊलं.पुढेचं. होतं.पणं.माझ्यां.बाबां.साहेबांची.जयंती. आली.की.हेचं.मराठां.बोलाचे. आली रे..भिंमट्यांची.जयंती.आली.आसे हिंनवायंचे
@arjunr9958
7 ай бұрын
@@shivajijagtap9022 काहीं दिवसांनी हे लोक महार समाज साथी साठी तरस तील 💙💙jay bhim
जय भीम रायाप्पा महारांना विनम्र अभिवादन 💙💙💙
रायप्पा महार यांना मानाचा मुजरा 🙏🙏 जय शंभुराजे 🙏🙏
@sachinsumbhe2918
4 жыл бұрын
Mujra
@sanjaysaste9976
4 жыл бұрын
नमस्कार नियम जर्सीत तर काय होईल गोष्ट लक्षात घेऊन जात असेल तरच नवल पाटील उपस्थित राहणार असून यात फरक पडणार आहेत राव पण एक दिवस अचानक ईईईईईइऋ आहेत पण मग नंतर मात्र आज काल एक दिवस वाट पहात आहोत आपण फक्त दोन हजार
@peoplesnetwork4172
4 жыл бұрын
@@sanjaysaste9976 are kehena kya chahte ho
@uttamsuryavanshi7651
3 жыл бұрын
हे आजच्या शिवसेनेला कळायला पाहिजे होते.
आमचे पूर्वज शुर लढवय्ये होते त्यांनी शिवबाच्या छाव्याला वाचवण्यासाठी हजारोच्या सैन्यात घुसून आपलया प्राणाची आहुती दिली आम्हाला गर्व आहे आम्ही त्या रायप्पा महारांचे वारसदार आहोत जयभीम
@akshaykamble5057
Жыл бұрын
Khar kai bhau tumi kute rahta tumach gav taluka konta,jai bhim
रायाप्पा महार हा शंभूराजेंचा खास अंगरक्षक होता. विश्वासू होता .
सलाम तुमच्या कर्तृत्ववाला 💐💐 सलाम विरपुत्र रायपा यांना आमचा राजा जाती पाती माणनारा न्हवता मराठी मातीसाठी व धर्मासाठी बलीदान देणारा राजा होता... शुर संभाजीराजे तुम्ही दिलेल्या बलीदान बघुन अश्रु अजुन सुध्दा मराठी माणसाच्या डोळ्यात वाहतात ... तुम्ही परत जन्म घ्यावा राजे...
ना जात ना पात... आपन सर्व एक आहोत.. जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏
जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय महार मावळे जय भिमराय🧡💙🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुमचे मनापासून आभार .आमच्या पूर्वजांचा इतिहास पुढे आणल्याबद्दल. या वरुण हेच सिद्ध होते की महार समाज हा या मातीतील रहिवासी आहे आणि वेळ आली तर तो जिवाची बाजी ही लावतो. जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय 🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🕸
महार थेरवादी बौद्ध ☸️🚩 जय रायप्पा नमो बुद्धाय ☸️ जय शंभुराजे जय भीम 🕉🤝☸️🚩🚩🚩
तेव्हाचे मावळे होते अनि आता फक्त जात पात करणारे कावळे राहिले राजे
@SantoshJadhav-zd3ct
4 жыл бұрын
Narendra Sonawane काटूनलावा
@karunatodkar4668
4 жыл бұрын
Khar ahe
@onkarsvlogs9181
4 жыл бұрын
Naka sangu je swatala mavla bolun ghetat tyanich mavala shabd eka jatipurta thevla
@ashishpohankar2806
4 жыл бұрын
बरोबर बोललात
@crazzymedico3678
4 жыл бұрын
Khar ahe bhava ...jai bhim
आदरणीय रायप्पा महार आणि आदरणीय देवाप्पा महार आपणाला मानाचा त्रिवार मुजरा असे शूर वीर स्व राज्यास लाभले हे आमचे भाग्य समजतो पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम ज य शि व राय जय राजे छ संभाजी म हा राज जय महाराष्ट्र जय भवानी जय भीम
शत शत नमन रायप्पा महाराज
गर्व आहे आम्हाला महार असण्याच्या
खरे तर आज सर्वानी जातपात विसरून एक भारतीय मानून एकत्र होऊन देश पुढे नेला पाहिजे ।हीच महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली।
@riteshs7912
Жыл бұрын
😇😇barober
Truly Respect Shree Rayappa Mahar Jai Shivray 🙏🙏🙏🔥🔥🔥
@ratnshilkamble1353
Жыл бұрын
🙏🙏🙏
@pravindhasal312
Жыл бұрын
🙏🙏🙏
@ShivajiBade-dv4xt
7 ай бұрын
😢
Kaay mast History hoti MAHAR anchi aani 'MAHAR 'ASHTRA chi...proud very proud ki amhi Mahar hoto aaj amhi Bauddha ahot pn titiech imaandar aani shurveer...👍🏻👍🏻
Rayappa Mahar the great warrior. My salute for him.
मानवि समाजात फक्त दोनच जाति पाहीजे होत्या पहीली ईमानदार व दुसरी बेईमान शिवशंभु चे मावळे जसे कि रायाप्पा हे माझ्या मते पहील्या जातित मोडतात 👌👌👌⛳
@SagarMadane
4 жыл бұрын
Perfect 👍👌
@user-gi8hs3ft3t
4 жыл бұрын
Tya beimanit mahar Pahile yenar.rayappa ch Sodun
@rahulborkar4172
4 жыл бұрын
@@user-gi8hs3ft3t tya beimanit Peshwa pahle yenar 1750 cha Sangola tahacha itihaas vaach aadhi jithe Peshwyane aaplyach malkala Chatrapatinna harvun swatahach pratyaksh shasak houn basle aani tya nantar Chatrapatinchya adhikaranvar Peshvyane kiti gada aanli toh itihaas vaach mhanje kon kiti beimaan hey tuzya lakshat yeil. Aani jyanna1750 chya Sangolyachya chatrapatinchya parabhavat Shatrucha Vijay disat naahin tyanni itaranna bol laavu naye.
@tularammeshram6578
4 жыл бұрын
@@user-gi8hs3ft3t कारण ते पेशवाई ब्राम्हणवादाचा विरोध करतात म्हणून😊😊😊
@user-gi8hs3ft3t
4 жыл бұрын
@@rahulborkar4172 Peshvyancha itihas vacha............
आम्ही महार मावळा..... छत्रपती शिवाजी राजे छत्रपती संभाजी राजे छत्रपती राजर्षी शाहू राजे यांना मानाचं मुजरा....🙏💙💪🔥
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे स्वराज्यासाठी रक्ताचे पाणि करणाऱ्या सर्व मावळयाना मा ना चा मुजरा मुजरा मुजरा
रायपा महार याना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏सर तुम्ही शंभूराजे यांच्या बद्दल माहिती देतात खूप दु ख होते किती यातना झाल्या स्वराज्यासाठी शंभूराजे यांना निष्ठावंत मावळे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
महार हे प्रामाणिक व विश्वासू होते, सर्वे फितूर झाले पण महार नाही.
@komalhadake9625
4 жыл бұрын
Good dear
@user-fi5cl1ns6j
4 жыл бұрын
खुप मोठा विनोद केला...😂😂😂😂
@vbh4315
4 жыл бұрын
Changla joke ahe.
@tejasgaikwad2714
4 жыл бұрын
@@user-fi5cl1ns6j ho ka
@user-fi5cl1ns6j
4 жыл бұрын
@@tejasgaikwad2714 हो बाळा हो...😂😂😂😂
Mahar = SHAURYA, SACRIFICE, COURAGE. 🔥🔥🔥
ईमानदारी व निर्भिड काळीज..आसलेली आमची जात 💙💙💪💪👈👈
@diveshmundhe4920
Жыл бұрын
जय शिवराय भावा 🚩🚩🇪🇺🇪🇺
रायप्पा महार यांना मानाचा मुजंरा जय शिव शंभु
रायप्पाजी आपणास कोटी दंडवत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे...
@pruthvikalnkar7682
4 жыл бұрын
जय शिवाजी
आज ही अमची दोस्ती मराठा समाजाचा मित्रा बरोबर घट आहे याचा गर्व आम्हला. नेहमी असणारं रयप्पा महार अणि संभाजी राजे ❤
मुगल सैन्याच्या लाखोंच्या फोजेत घुसून संभाजी राजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करणार इमानी सरदार रायाजी महार. हा सत्य इतिहास आजवर खोट्या इतिहास कारांनी दडवून ठेवला,हे मनाला दुःख दायक ठरणारं ठरलं.😢 जबरदस्त मांडणी👌👌👍👍 जय शंभू जय शिवराय
मर हट्टा मावळा रायप्पा महार याच्या स्वराज्य व राज्या वरिल जिवा पा ड प्रेम याचा मला हेवा वाटतो..
*अप्रतिम इतिहास माडंला सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय फुले जय भीम*
@SagarMadane
4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩 जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 🙏
एक महार लाखो ठार 💯💯💯
अभिमान आहे शूर वीर महारांचा आणि मराठ्यांचा
रायापा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम अशा अभाला एवढ्या छाती असणाऱ्या मावल्याला .नतमस्तक.होतो.
खरच काय माणसं जोडली होती हो शिवप्रभुंनी जीव घेणे आणि देणे दोन्हीही गोष्टी शुन्य मोलाच्या
तुमचा आवाज ऐकून अंगावर शहारे येतात. 🔥🔥🔥🔥🔥🔥
राय आपा देव आपा यांना मानाचा मुजरा संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र 🥀🌱🌷
धन्य ते छ.शंभूराजे । धन्य ते विर राय्यपा महार। धन्य ती स्वामिनिष्ठ। *जयशिवराय।जयशंभूराजे।जयभिम।*
हे ऐकून मन सुन्न झालं,,, जय जिजाऊ,,जय शिवराय,,जय शम्भू राजे,,,,जय भीम
@chandujalhare830
4 жыл бұрын
Idiieiiei
✨Proud to be Born in MAHAR cast ❤️ Bhimakoregao is example.👑🔥
@KnowledgeBlending
Жыл бұрын
Savidhan is biggest example
@sirimusicstudio2052
Жыл бұрын
भिमाकोरेगाव म्हणजे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या विरोधात लढलेली लढाई
@optiontrader9111
Жыл бұрын
@@sirimusicstudio2052पेशवा जर शिवाजी महाराजांचे होता तर तो पेशवा एवढा जातीवाद का करत होता महाराजांनी कधीच जातीवाद केला नाही तो शेंडीवला का करत होता जातीवाद ह्याचे योग्य उत्तर द्याल हीच अपेक्षा पेशवा चा चमचा
@sushilsawale2261
Жыл бұрын
@@sirimusicstudio2052 नाही भावा
@rajratanpundge8475
Жыл бұрын
@@sirimusicstudio2052इतिहास वाचला नसेल तर वाच तोंड दिले म्हणून काय पण बोलू नये भीमा कोरेगाव हि लढाई छत्रपती शासन गेल्या नंतर झाली पेशावाई सोबत हि लढाही होती हि लढाई आमच्या मान सन्मान आसमीतेची आहे
रडायला आलं ऐंकुन छत्रपती संभाजी महाराजांचा ईतिहास ऐकून जय भिम जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
सर्वांनी बलिदान मास पाळा माझ्या देवासाठी माझ्या शंभु राजा साठी .
@SagarMadane
4 жыл бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@akashranbhise559
4 жыл бұрын
मि जय भिम आहे पण मि कडक बलीदान मास पाळतो
@rushikeshjadhav8346
4 жыл бұрын
@@akashranbhise559 mast bhava ..jay bhim aso kinva maratha ...apan sgle bhauu ahot and महाराजांचे मावळे..
@nileshbhagat2126
4 жыл бұрын
Kadhipasun kadhiprent palaycha asto plz sanga
@carotid8210
2 жыл бұрын
Majya ❌ Aplyaa ✅
एवढं धैर्य फक्त महारच करू शकतात.......,
@RahulKamble-mb6ut
3 жыл бұрын
Bhava rayappa ha majar kri aasla tri to maharajancha mavla hota tyana tri jatichya chauktit adkv nkos
@ssm7593
3 жыл бұрын
@@RahulKamble-mb6ut Mahar naavachi Regiment aahe Bhava aata Ladhavayye aahat tumhi
जय भीम जय शिवराय जय शंभुराजे
गर्व आहे आम्हाला आम्ही महार जातीचे आहोत.कारण आमचे पूर्वज राजे शंभूराजे यांच्या कामी आले. जय शिवराय,जय शंभूराजे,जय भीमराय
महार....एक शूरवीर आणि लढाऊ लोक आहेत...
@srmanimation1089
4 жыл бұрын
Joke
@realviwe2607
4 жыл бұрын
करा तुम्ही जाती पाती च राज करण महाराज कैद होत्र शिवाजी राजे कैद होत्र तेव्हा एक कुंभाराच्या इसमन शंभू राजे लहान असताना त्यांना पेटी ची कल्पना दिली होती आणि मदत केली होती महाराज बाहेर यायला हे माहीत नसेल तुम्हला तानाजी कोण हे माहीत नसेल आता काही लोक जिवा महाले हा महार महंत आहे मुळात ते वाणी होते आणि भोर तालुक्यातील होते ते त्यांना ही महार केलं जाती च rajnakrn करून काय करायचं हेच समजत नाही
@manikshitole7662
4 жыл бұрын
@@realviwe2607 mehar regiment mhnje desha sathi ledhnare
@adityasawant3186
4 жыл бұрын
@@srmanimation1089 लवडु गप बस . झाटु
@truthsoldier8436
4 жыл бұрын
@@srmanimation1089 lai jalto re bhava maharavar😂😂 gaand marli ky tuzi aamhi
रायाप्पाला मानाचा मुजरा जय शंभुराजे
रायाप्पा महाराष्ट्र यांना मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन तसेच गणपत महार यांना सुद्धा मानाचा मुजरा लाख मेले तरी चालतील पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे असे सर्वाना वाटते आम्हाला अभिमान वाटतो की महार लोक महाराजांचे मावळे होते आणि आज तेच मावळे आज बौद्ध आहेत आज देखील आम्ही महाराजांना आमच्या हृदयात महत्वाचे स्थान देतो व आमच्या प्रत्येक बौद्धांच्या घरात महाराजांचे बाबासाहेब यांचे व गौतम बुध्दाचे फोटो दिसतील परंतु एकही मराठाच्या घरामध्ये बाबासाहेबानच फोटो दिसत नाही ह्याची खंत वाटते आणि आम्ही देव मानत नाही महाराज व बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्यासाठी देव आहेत.परंतु एवढा मोठा इतिहास असताना तो लपवला जातो व नष्ट करण्याचा प्रयत्न केलं जात आहे ह्याची खंत वाटते जय भिम जय शिवराय ❤️❤️🙏🙏
माहाराष्ट्र म्हणजेच माहार राष्ट्र जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏
जाती मध्ये नका ना मोडू मावळ्यांना जात नसते... आमची जात एकच ती म्हणजे शिव विचारांची
@ashwinibhavar8573
3 жыл бұрын
एकदम बरोबर आहे , जात नाही काम मोठं पाहिजे 🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥
@karankamble8318
3 жыл бұрын
बरोबर भावा ताई
@sandipshelar3547
2 жыл бұрын
Va re majya bhava
@KoliRaja_
3 ай бұрын
अस बोलून सगळे मावळ्यांचा इतिहास लपवला
शहीद रायप्पा महार यांस विनम्र अभिवादन
सर्व प्रामाणिक महान वेक्ती महत्वाच्या बहादूरास मानाचा सल्लाम 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
व्यर्थ न हो बलिदान! स्वराज्यासाठी लढणार्या स्वातंत्र योध्द्यांना मानाचा मुजरा! ये मेरे वतन के लोगो ! जो शहिद हुये उनकी जरा । जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी!
Jiy bhim jai shiyriy
बहुजन हिताय बहुजन सुखाय जय शिवरायां जय भीम जय महाराष्ट्र
संभाजी ब्रिगेड तर्फे पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध यांचे अभिनंदन
मी महाराष्ट्रात जन्मलो मला गर्व आहे माझा छत्रपती शिवजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि माझ्या मावळ्यांचा आणि माझे डाॅ. भिमराव आंबेडकर जे महाराष्ट्रात जन्म ले
,🚩रायप्पा महार🗡️✊
किती एवढी मोठी निष्ठा,कीती प्रेम, किती जिव्हाळा आपल्या शंभू राजां बद्दल. अशा प्रेमळ, मनमिळाऊ, न्यायरक्षक ,स्वराज्य रक्षक राजांसाठी लाख वेळा मेले तरी चालेल अशी धारणा करणारे मावळे यांना व शंभू राजांचा विश्वासू साथीदार रायप्पा महार यांना मानाचा मुजरा. जय शिवराय जय शंभू जय भिमराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@jyotiwaghmare4424
4 жыл бұрын
Jay Bhim
@rajeshrikasbe5725
4 жыл бұрын
Jay bhim
@rahulsonawane7707
4 жыл бұрын
Jay bhim jay shivrai jay shambhuraje
@rohitshirsate5940
4 жыл бұрын
Jay bhim jay shambhuraje.....
@subhashgaikwad4047
4 жыл бұрын
Good collection of the shanbhuraje
रायप्पा महार यांना मनाचा मुजरा जय शंभूराजे 🔥🔥🔥💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🙏 गर्व आहे महार असल्याचा
अप्रतिम शब्दरचना आणि वाद्य. व्हिडिओ बघताना डोळ्यात अश्रू अनावर झाले. जय शंभुराजे. जय रायप्पा महार.😭😭😭😭😭😭😭
जय शिव राय जय भीम नमो बुध जय माहाराष्ट
एक महार लाखो की हार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👑 माहार शब्दाला खरे आहेत आणि राहणार हि जीव गेला तरी चालेल पण शब्द खाली पडू दिला नाही 👑
@suvempire4689
2 жыл бұрын
@Sagar Donde रायाप्पा माहार यांच बोलत आहे, बरोबर आहे तूझ आपण सर्वनी बौद्ध धर्म स्वीकार केला पाहिजे आणि आचरण पण , 1956 साली दिला आहे मला माहित आहे ़ विषय माझ्या बद्दल मी एक बौद्ध आहे , माहार हा इतिहासातून न पुसणारा शब्द आहे , आपण जे बोलला किंवा विचारला ते चूकल ,कोणत्या माहाराच बोलत तू तू बौद्ध नाही का आजून हिंदू माहार आहेस हे बघ आपल्या पूर्वज्यांनी घडवलेला इतिहास वाचल्यावर किंवा पाहिल्यावर गर्व वाठतो, म्हणून मला रायाप्पा माहार, 500 माहार, आजून फार काहि आहे, माहार शब्दाला खरे आहेत ,राहिला विषय बौद्ध धम्मचा बाबा साहेब यांनी सांगीतलेल्या मर्ग वरच जाणार ़
@akashwaghmare540
2 жыл бұрын
@SAGAR DONDE bhavano Ya video cha comment bgha Mahara vr jalnare kiti ahe ani magh khechnare kiti ahe mla Ata kalatay Babani budh dhaam aaplyala ka dila bass evdh ch. bolel.pn 1 sangto Dusaryan che Jalnari comment vachun Khup man shant hotay. Negative comment valya na reply naka karu 😂😂😂😂
रायपा यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🙏
🚩Jay shivray 🇨🇮Jay bhim🇪🇺
महाराज्यांच्या काळातील आमचे दलित मावळे शूरवीरच होते।त्यांनी त्यांच्या पराक्रमाने मुघलांना अनेकदा सळो की पळो करून सोडले।आशा शूरवीराना शतशः नमन।सद्या tv वर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालिका चालू आहेत।त्या दोन्ही मालिका आपण आपल्या परीवारा सोबत पहावया। जय बाबासाहेब, जय शिवराय
धन्य त्यांचे शूर मावळे धन्य तो पराक्रम संभाजी राजे कधीच हार मानणारे नव्हते हे आम्ही जाणलं त्यांनी केलेला त्याग आमच्या रक्तात कायमचा राहील आम्ही कोकणात जन्मलो या मातीत जन्मलो याचे आम्हाला अभिमान आहे जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे
जयशाहुराजे,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र, जय भीम, जय हींद 🚩❤🙏
धन्य माझे शंभुराजे ani धन्य ते Rayappa......😭😭😭😭
and still mahar remained untouchables ... till the arrival of Dr. Ambedkar
@poojahegde7762
2 жыл бұрын
सोड आपला समाज मेलेले ढोर खात होता ,मग काय पूजा करणार होते काय ते आपली...आपण सांगे दुसऱ्याला शेंबूड आपल्या नाकाला....... मी पण महराच आहे , अस्पृश्य समाज आहे आपला अस मी मानतो... दारू पिऊन dj वर नाचणारा माझा समाज आहे ..लाज वाटतेय मला माझ्या समाजाची .... ते बर झालं बाबासाहेब आंबेडकर जन्मले म्हणून नाहीतर आज सुध्धा तुम्ही शूद्र राहिले असता ....त्या टकल्यान साऊथ आफ्रिकेला जाऊन कळ्या लोकांसाठी आंदोलन केलं ,त्याच्या काय डोळ्यात बुल्ली गेली होती काय ...इथले महर दिसले नाहीत त्या टाकल्या गांडीच्याला गांडीजी टक्कल भोसदीच..... जा झोपा good night
@movieindian4173
Жыл бұрын
हीच तर शोकांतिका आहे
@therisingmonarch9629
Жыл бұрын
Peshwa ki den
@sushilsawale2261
Жыл бұрын
Right 👍
@optiontrader9111
Жыл бұрын
Artist -Peshwa Shendiwala
खूपच छान, अप्रतिम खरा इतिहास मांडन्याच कार्य आपण करत आहात , जय शिवराय ,जय भीम ! ⛳⛳⛳🔥🔥🔥
सर्व माझ्या महार भावांना मानाचा मुजरा
स्वराज्य चा निष्ठावंत मावळा पराक्रमी योद्धा रायप्पा यांना विनम्र अभिवादन!! जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभूराजे !!!
मला गर्व आहे मी महार असल्याचा आमच्या पुर्वजांच्या धाडस व प्रराक्रमा स मानाचा मुजरा _ जय भवानी जय शिवराय - जयभिम 🙏🙏🙏
आमचा राजा मरत असेल तर आम्ही तरी जगून काय करायच... राज्याच इतके हाल पाहुन जिवंत रहाण्या पेक्षा निदान आपल्या प्रयतनाने शंभू महाराजांना सुटका मिळाली तर बर...नाहीतर राजेंचे असे हाल पाहण्या आधी आम्हाला मरण आल तेच बर... #जयभीम... #जयशिवराय... 💙🙏🚩
रायंप्पा नां साकशात दंन्ड वत महान ते मावले त्या च्यां मुळे आपन आज आहोत संभाजी महाराज की जय
@sunilsonwane6525
4 жыл бұрын
महान होते ते मावळे
@dipaliwasve2017
3 жыл бұрын
Nice
मी मावळा शिवरायांचा इमान सदैव मातीसाठी स्वराज्यासाठी जय शिवराय जय शंभुराजे जय भिम गर्व आहे महार असल्याचा आणि महाराजांच्या मातीत जन्म झाल्याचा जय शिवराय ❣️
Jai Chhatrapati Shivaji Maharaj,Jai Chhatrapati Sambhaji Maharaj, Jai Shur Rayappa Mahar, jyane swatachya jiwachi parwa na karata Chhatrapati Sambhaji Maharajanna sodvinyasathi shatruvar tutun padala. Hyalach mhanatat kattar dosti. Jai Bheem Jai Mulnivasi Jai Sanvidhan Jai Bharat.