बहिर्जी नाईक आणि छ.शिवराय पहिली भेट.. (बहिर्जी नाईक स्वराज्यात कसे सामील झाले )
बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवराय यांची पहिली भेट कशी झाली..?
बहिर्जी नाईक स्वराज्यात कसे सामील झाले ???
या व्हिडीओ मध्ये बहिर्जी नाईक यांच्या विषयी तुम्हाला माहित नसलेली अतिशय दुर्मिळ माहिती सांगितली आहे.
व्हिडीओ संपूर्ण पहा 🙏😊🚩
-------------------------------------------------------------------
#SagarMadaneOfficial
#ShivajiMaharaj
#BahirjiNaik
#शिवराय_आणि_बहिर्जी_नाईक_पहिली_भेट
#बहिर्जी_नाईक
#Bahirji_Naik_History
#बहिर्जी_नाईक_इतिहास
----------------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Пікірлер: 469
खरच खूप छान माहिती सांगितली हे खरच आहे की बाहीर्जि नईक असते तर आजचा इतिहास वेगळाच असता संभाजी महाराज कधीच दुश्मन च्या हाती लागले नसते. ⛳ जय शिवाजी महाराज⛳
@SagarMadane
4 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊🚩 जय शिवराय..जय शंभूराजे 🙏🚩
@babasahebrakte8127
4 жыл бұрын
Khaech the yar
@sd4847
4 жыл бұрын
@@SagarMadane see my comment
@Kisangorde
4 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏
@kavitamate5436
4 жыл бұрын
@@Kisangorde hii how are you
दुर्दैवाने आपले बहिर्जी काका शेवट पर्यंत राहिले असते तर संभाजी महाराज कैद झाले नसते आणि हंबीर मामा असते तर कोणाची हिंमत झाली नसती बहिर्जी काकांना मनाचा मुजरा😭😭😭😭😭😭
बहिर्जी नाईक याना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏
बहिर्जी नाईक हे शेवट पर्यंत जीवंत राहिले असते तर संभाजी महाराज मुकर्रबखानची तावडीत कधीच सापडले नसते आणि आपलं इतिहास काही वेगळा राहिला असता..
@SagarMadane
4 жыл бұрын
अगदी बरोबर 👍👍🚩🚩🚩
@vijayghag5058
4 жыл бұрын
Ho bhava khrch
@vivekpawar5271
4 жыл бұрын
खूप भाषण
@RaHuL-ix1um
3 жыл бұрын
बहिर्जी नाईक आणि हंबिरराव मोहिते हे दोन हिरे जर असते तर कोणाची हिम्मत नसती झाली शंभुराजांना पकडायची.👍
@ranjitsinhmohite2649
3 жыл бұрын
Barobr
खरच बहीरजी काका असते तर शंभुराजे पकडले गेले नसते
निष्ठावंत..बहिर्जी... महाराजांचा तिसरा डोळा..🙏🙏💝
आई जगदंबे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा जन्म पुन्हा घाल 🙏🌸
@satwikwable7193
2 жыл бұрын
Hope so your wishes come in real 🤩🤩😃😃😍
@rameshpatil1809
2 жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj Aani Chhatrapati sabhiji maharajan punha janmala Aai jagdambe ghal hich jagdambe charani parthan.
होय हे खर आहे जर बहिरजी काका जीवंत असते तर शंभूराजे कधीच लांडग्यांच्या हाती लागले नसते.🙏
@SagarMadane
4 жыл бұрын
😊🙏🙏🙏😊🚩🚩🚩
@indiangaming5624
4 жыл бұрын
👌👌🔥🔥
@ravichaudhari9203
4 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@rahulchavan4100
3 жыл бұрын
Ramoshi kalij
@parshantdhomal7859
3 жыл бұрын
💯
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩.छञपती शिवरायाना मानाचा मुजरा. 🚩 🚩.छञपती शंभूराजे ना मानाचा मुजरा. 🚩 🚩. बहिजीँ नाईक याना मानाचा मुजरा .🚩 🚩.हर हर महादेव 🚩🚩हर हर महादेव .🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम माहिती सांगितली... जय शिवराय...🚩
महाराजांना आणि त्यांच्या सर्व मावळ्यांना मनाचा मुजरा 🚩जय शिवराय🚩
🚩🚩🙏🙏गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏
लाईक करा रे मावळ्यांनो 😍😍😍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बाहेरजी नायकाना मनाचा मुजरा 👌👍
@umajichavan1406
3 жыл бұрын
बहिर्जी नाईकांना भावा मानाचा मुजरा
Bhahirji Naik mahnje Chatrapati Shivaji Maharaj jyan Cha tisra Dola ani swarajya Che shur veer parakrami ani swarajya Che gupt hir khateche pramukh Bhahirji Naik henna Majha manacha mujra 🚩🚩🚩🚩🚩⚔️ ⚔️⚔️⚔️⚔️ 💐💐💐💐💐
बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा
खूप छान माहिती दिली सागर सर तुम्ही आम्हाला 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🔥🔥🔥
खरंच बहर्जी नाईक असते तर संभाजी राजे पकडले गेलेच नसते खुप छान महिती दिली धन्यवाद दादा
@SagarMadane
2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
🚩🙏🏻💐 *उमाजी नाईक यांच्याबद्दल माहिती आयकूण असे वाटलकी. छञपती शंभुराजे यांना पण त्यांच्या सारखा. एखादा गुप्तहैर का नाही मिळाले.* 💐💐🙏🏻🚩🚩
खूप छान माहिती. बर्हिजी ची खरी असली माहिती ,महाराष्ट्राचा इतिहासातील सोनेरी पान आहे. जय शिवराय जय जिजाऊ 🇮🇳🕉️ 🌹जय हिंद जय महाराष्ट्र🚩
बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय यसुबाई
🙏🙏बहिजीँ नाईक याना मानाचा मुजरा🙏🙏
@rajumujawar391
2 жыл бұрын
Right 👍
जय शिवराय सागर दादा आपले व्हिडिओस खरा इतिहास सांगणारे आहेत आपल्या सारख्या सत्य विचारसरणी आणि शिव विचार जपणाऱ्या लोकांची आज महाराष्ट्राला गरज आहे
@SagarMadane
4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा 🙏😊🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏🚩🚩
बहिरजी काका हे खुप महान होते
बहिर्जी नाईकांना "बहिर्जी काका" म्हणायचे "शंभुराजे" 🙏🙏🙏😭😭😭😭😭🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय-जय शंभूराजे-जय बहिर्जी काका🙏🚩🚩🚩
@adminsaurabh3571
3 жыл бұрын
♥️♥️♥️♥️♥️🇮🇳
धन्यवाद सागर दादा तुमचे विडिओ पाहून महाराजांची सगळी माहिती मिळते छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩 हर हर महादेव🚩🚩
बहर्जी नाईक जिवंत असते तेव्हा तर शुर आबा चा शुर छावा कोल्या कुर्त्र्याचे हाती लागले नसते..आणि आज महाराष्ट्राचा इतिहास काही वेगळा असता
@satishsuroshe8583
4 жыл бұрын
खर बोललात
बहिर्जी नाईक यांचा हा खरा इतिहास📜आहे
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धन्य ते बहिर्जी नाईक
बहरीजी नाईक यांच निधन झाल आणि स्वराज्यचा नुकसान झाले.
हिंदू रामोशीवीर बहीर्जी नाईक
विडिओ पाहुन छाती गवँ ने फुगली 💯🔥छत्रपती शिवाजी महाराजांणा व शुर मावळ्यांना मानाचा मुजरा💯🔥👑जय शिवराय 💯🔥👑जय शंभुराजे💯💯
वा वा खूपच छान इतिहास ऐकायला मिळाला सागर मदने सर,बहिर्जी नाईक आणि छ.शिवरायान्चा धन्यवाद!
स्वराजाची आन, बाण, शान श्री बहिर्जी नाईक यान्हा मानाचा मुजरा
जय शिवराय जय बहिर्जी नाईक
Jay shambu raje 🚩 bahirji naikana manacha mujra 🚩 Jay shivray jay bhavani
मानाचा मुजरा बहिर्जी नाईक यांना
धन्यवाद सागर मदने
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏
जय महाराष्ट्र, जय शिवराय
🚩🙏🏻छत्रपती शिवरायाना मानाचा मुजरा 🙏🏻🚩
खूप छान व्यक्तिमत्त्व होत बहिर्जी नाईक😘♥️🚩🙏
बहिजी नाईक मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏
BAHIRJI NAYIK : THE CHIEF OF MARATHA INTELLIGENCE DEPARTMENT 🙏🔥🚩🚩
बहिर्जी मानाचा मुजरा
Khupcha chan bhava Jay jijau 👑 Jay shivray 👑 Jay Shambhu raje 👑
आई जिजाऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज व स्वराज्यासाठी आहोरात्र लढणाऱ्या महाराजांच्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा🙏
Chatrapati shivaji maharaj yache tisara dola hote baharji Naik...... Jay bhavani, Jay jijau, Jay Shivaji, Jay Shambhu Raje.🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Jay Shivray 🚩 🚩🚩
Chatrapatini ani tyanchya wishwasu lokani swarajyach swapn pahil mhnun aj tumchya-mazya pathicha kana n marathi bana tath ahe.............. Jay shivray
खूप छान माहिती आहे भाऊ मी नेहमी तुम्चे सांगितलेली विडीओ माझ्या मुलांना दाखवते आपल्या महाराजांच्या गोष्टी त्या ना खूप आवडतात धन्यवाद जय शिवराय
@SagarMadane
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩🗡️
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
@pandithargude6867
4 жыл бұрын
.
जय शीवराय जय शंभू राजे
बहीर्जी नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🚩🙏
Chatrapati Sambhaji Maharaj is the only King who fought more than 350 war with consecutive wins the great Maratha emperor was the son of first martha king Chatrapati Shivaji Maharaj lived a short life span but made his name in the whole world to protect and expand the Maratha empire Jay shivrai 🚩🚩 Jay sambhu raje 🚩🚩 Chatrapati Sambhaji Maharaj Yana manacha mujra 🚩🚩🙏
@nitingawade2261
2 жыл бұрын
Khoop chaan matli Tai tu
बहिर्जी नाईक यांना त्रिवार वंदन .... जय शिवराय ⛳⛳⛳
Khup chhan mahiti bhetali
बहिर्जी नाईकांना मानाचा मुजरा 🙏 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@mangeshshindepatil9819
4 жыл бұрын
हो बहिर्जी नाईका शिवाय अपूर्ण राहील इतिहास ती आधीच अर्धी लढाई जिकुन......
Khup ch chan watto tumcha video ikaylA... Jay Shivray🙏🏻
Jai shivray dada...Khup dhanyawad video sathi ....Jai bahirji Naik 🙏
Jay bahirji kaka
बहीर्जी नाईक ... मानाचा मुजरा.. छान उपक्रम..
Jay shivary
🙏🦁 🚩जय शिवाजी राजे🚩🦁🙏 ...🚩 🚩आम्ही मराठी 🚩🚩 Khub chhan. Mahiti sangata ....sagar Dada...Tumhi...👑 Best.💪👌☝👍
@SagarMadane
4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
Dhanyavaad bhau ....khup chhaan Jay shivray....jay shambhu raje
जय बहिर्जी नाईक यांना त्रिवार मानाचा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय शहाजीराजे भोसले की जय हो
धन्य ते शिवाजी महाराज ज्यांना बहिर्जी नाईक यांच्या सारखे गुप्तहेर मिळाले 🔥❤️
दादा खूप खूप आभार तुझे.... इतकी छान आणि महत्वाची माहिती आणि आपल्या राज्याचं इतिहास सांगितलंय... खरच खूप छान... आणि खूप खूप आभार ... धन्यवाद!
@SagarMadane
3 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 🙏😊🙏🚩
JAY SHIVRAY
खुप मस्त दादा🚩🚩
@dnyaneshlele3856
4 жыл бұрын
अशीच माहिती आम्हाला देत रहा 🚩🚩
@SagarMadane
4 жыл бұрын
नक्कीच 😊🙏 मनापासून धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🚩🚩🚩
खूप छान माहिती दिलीत... धनयवाद
@SagarMadane
4 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏😊🚩 जय शिवराय 🚩
The Great Bahirji Naik ji Koti Koti Dandwat 🙏🙏🙏
स्वराज्यातील प्रत्येक मावल्यास माझा मानाचा मुजरा जय शिवराय 🚩🚩🚩
Jai baharji Naik... Jai Aadhivashi...
🚩🚩जय जिजाऊ🚩🚩 🚩🚩जय शिवराय🚩🚩 🚩🚩जय शंभुराजे🚩🚩
Jay jijau, jay shivray, jay shambhuraje🚩🚩🚩🚩
🙏मानाचा🙏मुजरा🙏 🚩🙏👑जय शिवराय👑जय शंभूराजे👑🙏🚩
खूप छान माहिती मिळाली महाराज तुम्हला फुढिल वाटचाली साठी खूप शुभेच्छा
बहिर्जी नाईक काकांना मानाचा मुजरा
स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा🙏🙏
Master mind bahirji nayik 🙏🙏🙏,,jay bhavani jay shivaji
खरं आहे जर बहिर्जी नाईक असते तर संभाजी महाराज सापडले नसते मनाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏
बहिर्जी नाईक अप्रतिम बुद्धिमत्ता बहिर्जी नाईक मानाचा मुजरा🙏🙏🙏👌👌👌
छान माहिती.धन्यवाद जय शिबराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Jay shivray
हार हार महादेव सर छान माहिती दिलात धन्यवाद 🌹🌹🌹
@pravintaur530
4 жыл бұрын
Jay shivray
Khup chhan vatle. Dhanyawad. Har Har Mahadeo
*बहिर्जी नाईक........ कोटी कोटी प्रणाम*
JAY JIJAU JAY SHIVRAY JAY SHAMBHURAJE 😘❤️🚩⛳
Devacha avtar Ani tyache savangadi...Jay Shivray 🙏🙏🙏
जय शिवाजी
बहिर्जी नाईक जिवंत राहिले असते तर छत्रपती संभाजी महाराज कधीच मुकर्रबखान च्या हाती लागले नसते...... आणि औरंगझेबाने गुडघे टेकून कुर्निसात केला असता छत्रपती संभाजी महाराजांना...... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@balugorgal475
4 жыл бұрын
बहिजी जाधव नाईक
JAI SHIVRAI... JAI BHAVANI...JAY BAHARJI NAIK...JAY AADHIVASHI...JAI MAHARASTRA...🕉️🕉️🕉️🔥 🔥 🔥 💓💓💓
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा
मुजरा नाईकाना
‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!. इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने वाचावी. पुढील लिंकवर आपणास ती सवलतीच्या दरात मिळेल. amzn.to/3h75ruP
Very good information 🌈🌈👏👏Jai SHIVRAY👏👏🌈🌈
👏👏एक नंबर माहिती सांगितली
खूप छान