शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा |
Ойын-сауық
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpade #mukarrabkhan
संभूराजेंच्या कैदेचा आणि सेनापती म्हाळोजीराव घोरपडे यांच्या वीरमरणाचा बदला मुकर्रब खानाकडून घ्यायचा होता. ऑक्टोबर-नोव्हेंबर १६८९ च्या सुमारास कोल्हापूर परिसरात संताजी घोरपडे यांनी मुकर्रब खानावर ५००० घोडेस्वारानिशी हल्ला चढवला. ह्यावेळी झालेल्या लढाईत मुकर्रब खान आणि त्याचा मुलगा खाने-आलम गंभीररीत्या जखमी झाले होते. ह्या जखमांमुळे मुकर्रब खान आयुष्यभर लुळापांगळा बनून पडलेला होता. त्याला मृत्यूपेक्षाही भयंकर सजा संताजींनी दिली होती.
संदर्भ: 1. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार amzn.to/3312zbk
2-संताजी- काका विधाते amzn.to/2xoa6VS
Пікірлер: 253
खूप छान माहीती दीली आपला इतिहास असाच माहित असायला हवा सगळ्यांना शुरवीर राजे संताजी यांनाच मानाचा मुजरा
साहेब किती आवेशात आपन सांगत असता नुसते ऐकुन आपण प्रत्यक्षात खरी लढाई समोर पाहिल्याचा फिल येतो आपणास धन्यवाद शिवाजी राजे आणि संभाजी राजेंप्रमाणे पाठबळ नसताना हि या दोन योध्यांनी मोगलांना सळो कि पळो करून सोडले औरंग्याची झोप उडवली केवढे सामर्थ्य आणि केवढी निष्ठा दोघांना मानाचा मुजरा त्यांच्या शौर्याचा उदो उदो
धन्य ते संताजी आणि धनाजी घोरपडे ,या स्वराज्याच्या शूर आणि प्रामाणिक योध्याना मानाचा मुजरा
@Viral_Reels_And_Shorts_7
4 жыл бұрын
💪💪💪
@shivajibandgar3720
4 жыл бұрын
UK what I'm trying to give u that what u don't deserve
सर खूप छान आणि खडया आवाजात सरसेनापती संताजी घोरपडे यांचा अभिमान वाटणार इतिहास जिवंत उभा केलात 😂धन्यवाद 🙏 🚩🚩संताजी घोरपडेंना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🙏🙏
@rajarampatole9276
4 ай бұрын
❤❤❤
धंन्य ते संताजी आणी धंन्य ते धनाजी मुगल सैन्या करीता है मराठे साक्षात यमराज मराठे शाहीच्या या महान योद्धायांना शतशा मानाचा मुजरा जय भवानी जय छत्रपती शीवाजी राजे
@pramodpatil3573
4 жыл бұрын
योद्धा संताजी यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ashwinijadhav4934
3 жыл бұрын
@@pramodpatil3573 x
@vishalsarkale9160
2 жыл бұрын
GREAT
@1990Sclimate
Жыл бұрын
😢यययमयययययययययययमयययययययययमययमममममममयमयययममयययययययमयमयययऐऐझोझ😊ययमममयमयययमममयमयययमयमययमययमममयययययमययययममममममममममयमयमयममममममममममममममममममममममममम ेै
@1990Sclimate
Жыл бұрын
😢यययमयययययययययययमयययययययययमययमममममममयमयययममयययययययमयमयययऐऐझोझ😊😊ययमममयमयययमममयमयययमयमययमययमममयययययमययययममममममममममयमयमयममममममममममममममममममममममममम ेै
धन्य हो संताजीराव, आपला इतिहास कोळपे साहेब यांचे तोंडून ऐकणे म्हणजे, आपल्या पराक्रमाला खरी श्रद्धांजलि होय. वीरवर संताजीरावांना मानाचा त्रिवार मुजरा आणि कोळपे साहेब यांना कोटि कोटि धन्यवाद।
@psm4727
4 жыл бұрын
Great maratha warrior like nepolien
@omjipatil1649
2 жыл бұрын
⁷ù⁷ùğù
डॉ.साहेब खुप सुंदर वर्णन करता तुम्ही. तुमचा जवळपास सर्व वीडियो पाहून झालेत.
🚩🚩🚩अंगावर शहारे आले ,तसेच आम्हा मराठी विरांचा झुंझार पराक्रम आठवून ,उर भरुन आले ,हरहर महादेव . जय भवानी जयशिवाजी .🚩🚩🚩⚔️⚔️⚔️
धन्य ते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव म्हणजे ,शिवा आणि जीवा .या महान आणि स्वाभिमानी सरदारांना त्रिवार मानाचा मुजरा.
छत्रपती चा योद्धा संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@gaurav2254
3 жыл бұрын
Ye Samajh me nahi aata Delhi ke logo ko muft ka bolte hai log, jabki bihari sabse jyada bheekhari hote hai aur dangai bhi, aaj police pe hamla Kar Diya inhone, iske baare me Kyu koi news nahi dikhai jati
@rsabane7548
3 жыл бұрын
@@gaurav2254 001
धन्य ते संताजी धनाजी, लेखक आणि वाचक अप्रतीम, सुंदर
@user-pb4vz7ct7m
4 жыл бұрын
😔😔😔😔😔😔
मराठा समाज स ताजी घोरपडे, नाव कधी ही विसरणार नाही या महान योध्दा ला माना चा मुजरा
हिंदवी स्वराज्याचे अधारस्तंभ असणारे संताजी घोरपडे आणि अशा सर्व मराठा सरदारांना माझा मानाचा मुजरा आणि कोंळ पे सरांना धन्यवाद
@krushnavighane3825
Жыл бұрын
😊
शूर वीर संन्ताजी घोरपडे यांची हात्या कोणी केली ही माहिती द्याना खुप छान इतिहासाची माहिती देता आपण बर वाटत आय्काय्ला
@DrVijayKolpesMarathiChannel
3 жыл бұрын
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. kzread.info/dash/bejne/mnyNq9h9f6XOhdI.html
@sagarw4197
2 жыл бұрын
नागोजी माने
डॉ.साहेब खुप सूंदर वर्णन केलेत. थोर संताजी-धनाजी....जय हो...🙏🙏🙏
संताजी घोरपडे नी लय झिरवली मुघल सैनिकं ची. पण संताजी घोरपडे यांच्या शेवट खुप वाईट झाला
Can't speak anything about Santaji Ghorpade , only " HAR HAR MAHADEV" . Excellent Video
धन्य ते संताजी धनाजी जय शिवराय जय भवानी
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा जय स्वराज्य 🌹🙏
तारा राणी आणि मावळे मस्त होते नमन त्यांना सर्वांना
छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर खर हिंदवी साम्राज्य टिकवले ते वीर सेनापती संताजी घोरपडे यानीच
@dnyaneshwardhawale3853
3 жыл бұрын
हो
धन्य हो संताजी राव तुम्हाला मानाचा मुजरा
संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे
फितुरी शाप शंभू राजांना नडला हो..राजांना हरवणारे असे रणांगण नव्हते...संताजी घोरपडे यांना मानाचा त्रिवार मुजरा..वंदन.. 🙏🚩
या वेळी सांगितले ली खूप माहिती नवीन रोमहर्षक वाटली....
@sureshkalbhor9145
3 жыл бұрын
766
धन्य ते संताजी धनाजी
सलाम मावळ्यांना
संताजी राजे धनाजी राजे मुकरबखानाचे मुंडके रमजानच्या दिवशी आळंदी तुळापूरला आणून शंभू राजाच्या पायथ्याशी ठेवायचे होते जय शंभुराजे जय कवी कलाशजी
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे
Tumcha awajat kharch khup jabardast jarab ahe aikatch rahava asa awaj ahe tumcha apalya rajacha itihash aikayla hacha vaghacha awaj pahije❤️
खूपच छान इतिहास सांगितला सर,👌
निवेदनात 'राजाराम रामासारखा वनवास भोगत होता' किऺवा रामराज्याचा उदगार चूक.शिव उपासक शिवराज्याचे निर्माते होते.हे कधी कधी लक्षात येईल.
Santaji ghorpade salute 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
मस्तच तर आमच्या कोल्हापूरचा इतिहास ....
धन्य ते संताजी. आपण अतिशय छान निवेदन करता. धन्यवाद.
संभाजी महाराज यांच्यानंतर संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनीच स्वराज्य राखले
Bahirji naiek yanchywar ekada video banvava hi vinanti karan tyanchyabaddal khupch kami mahiti available ahe thank you
कोलपे साहेब आपके मुख से नरवीर मर्द मावला मराठा योद्धा सर सेनापति संताजी घोरपड़े जी की अचूक छापेमार रणनीति के कारण ही मुकर्रब खान सुअर 🐷🐷🐷🐷🐷🐷🐷🐷🐷 की मौत मारा ऐसे मर्द मावला सर सेनापति मराठा योद्धा हिंदवी स्वराज्य रक्षक संताजी घोरपड़े जी के सतत् संघर्ष भरे जीवन जीने वाले सरदार को शत् शत् नमन और मनाचा मुजरा ,💐💐💐भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐💐💐 जय भवानी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@surajkadam8927
4 жыл бұрын
Aryanji jay shivray ,
@rohitnangarepatil6047
4 жыл бұрын
Har har mahadev
@vinodkashidkashid1270
4 жыл бұрын
Aryan Singh y🎁💥🍠🎁🎁🎁🎁🎁
@pradeepbhosale1033
3 жыл бұрын
संताजी गोरपढ़े व धना जी जाधव ह्यानी सर्सेनापती हा हुद्दा अमर केला तो अपल्या randurandhar कमगीरिच्या जोरावर itihasaat अपल ना व कोरूं न ठेवाले। प्रदीप शांताराम भोसले Airoli पश्चिम।
अचूक शब्दफेक जबरदस्त!
Mst video hota doctor saheb👌👌👌
संता जी घोरपड़े का इतिहास हिंदी भाषी लोगों को भी हिंदी में अनुवाद करने की कृपा करें क्योंकि मध्यप्रदेश में भी इंदौर उज्जैन धार देवास ग्वालियर ये भी मराठा हिंदी क्षेत्र हे जय शिवराय हर हर महादेव
हे खरे मराठे होते देशाला चालवणारे,,, नाही तर आता पहा देश,, चालवणारे
Khup sunder video aani khup mast bhasha rachna aahe sir tumchi
Dhanaji santaji che parakram aikun angavar shahare yetahet..
छान वर्णन केले.. 🙏🚩
लयी.भारी.पुढचा.भाग.लवकरच.दाखवा
🎉❤ very nice History ❤🎉
फारच छान सांगितली माहिती धन्यवाद
@pratibhathorat
4 жыл бұрын
डुक्कर मारल्याचा क्षण किति आनंददायी असेल !!
मानाचा मुजरा
Jay Bhavani Jay Shivaji Jay Shambhuraje🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभूराजे
धन्य ते संताजी 🙏
जय भवानी जय शिवाजी जय सताजी
खरच खूप छान माहिती दिली भाऊ आपण
Mast video saheb Santaji,dhanji var Ankhi video banawa
Hi All, Welcome to my Premier
@SameerKhade
Жыл бұрын
❤❤❤jai 🙏 maharashtra 🙏 ❤ 💙 jai 🙏 shivray 🙏 jai 🙏 hanuman 🙏 ❤jai 🙏 shree ram..........! 2:19 2:21 2:21 2:22 2:22 2:22 2:23 2:23 2:23 2:23 2:23
छान माहिती मिळाली धन्यवाद
Thanks
Kadak Bhai
Jay maharashtr saheb. Jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr.
Jai Maharashtra🚩❤️🚩❤️
खूप छान माहिती
वाहवा मनापासून धन्यवाद
Tumche vidios khup Avdtat
Santanji is great
👍 jay shivshambhu raje😳
ज ब र द स्त 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
Sambhaji Maharaj ki Jai 🚩
Mahiti aatishay Sundar aani farach Chan Jay Shivaji Jay Bhavani
संताजीरावाना मानाचा मुजरा
विर संताजिना मानाचा मुजरा
खुप खुप धन्यवाद
Khoop sunder saheb
छान आहे माहिती.
@ompra96
4 жыл бұрын
ह्या ला ईतिहास असे म्हणतात ,मा हि ती नाहि । हे तुमच्या महितीत असुदे ।
Dhanya te Santaji Dhanaji....Manacha Mujra...Kay bhawya Diwya Itihas ahe Ha,,,wa wa,,,,,,Marathe shahichi Tulna nahi,,,
जय भवानी,,,, जय शिवाजी
Love your videos
Santaji jai ho
वीरश्रीचे दर्शन
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या नंतर स्वराज्याचे संस्थापक शूरवीर महा भीम प्रराक्रमी ,स्वराज्यनिष्ठ,स्वामीनिष्ठ नरवीर संताजी घोरपडे हेच खरे रक्षक होते.त्यांच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा.
संताजी बाबा❤❤💥💥⛳⛳🥁🥁💪🏻💪🏻
Maratha🚩 ahot Aamhi Nadi lagal tr kapun taku.
Khup chhan
सलाम सगळ्या मराठी वीरांना
Dhanya hai mahaan santaaji ghorpade naman hai aise shurveer ko swarajya ke shilledar
Har har mahadev , Jay bhavani Jay Shivray.
Need information video on ahamadnagar shrigoda mulki Patil kanoji Kshirsagar vodeo
शिवरायांचं मावळे धन्य संताजी धनाजी
मस्तच
Jay hind jay Maharashtra
चांगली माहिती सांगितलेत।
सर इंग्रज आणि संताजी याच्या बादल माहीती असेल तर एपिसोड बनवा
Apratim
जय शिव राय🙏🏻
Video pharrr changla hota asa vatla ki kharach apan tiya kalat ahot n aiktoy tencha bolna
Jay shivaji Jay bhim Namo buddhay Jay savidhan
Khup Chan
Very good story sir thanks.
@DrVijayKolpesMarathiChannel
4 жыл бұрын
So nice of you
@sanjayjadhav-sx5cv
2 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel aa
Nice vedio
Jay ShivShambu🙏🙏🙏 Har Har Mahadev🚩🚩🚩