झुल्फिकारखान कसा मेला ? रायगड-जिंजीचा पाडाव करणाऱ्या, येसूबाईसाहेब-शाहूंना कैद करणाऱ्याचा भयानक अंत

Ойын-сауық

दि ईरा ऑफ बाजीराव-लेखक-उदय कुलकर्णी- मराठी पुस्तकाची लिंक- amzn.to/3rbI09E
ईंग्रजी पुस्तकाची लिंक- amzn.to/3gcw3u2
Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे...
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

Пікірлер: 37

  • @JAYSH333
    @JAYSH3332 жыл бұрын

    मुघल दरबाराचा पार मची बाजार करून ठेवला होता 😂

  • @bharatdate-jc9qk

    @bharatdate-jc9qk

    Жыл бұрын

    पेताड

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil2 жыл бұрын

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao95172 жыл бұрын

    जय भवानी जय शिवराय हर हर महादेव

  • @chandrabhantangade6107
    @chandrabhantangade61072 жыл бұрын

    खरे सांगतो रामायण आणि महाभारतातील या दोन्ही ग्रंथा पेक्षाही शिवचरित्र खुप छान आहे आणि खुप माहिती मिळते आहे👉🚩🔥

  • @shaileshkharat8186

    @shaileshkharat8186

    2 жыл бұрын

    Tech ramayan mahabharatatil goshti jijau ne shivba la sangitalya,,..

  • @vishalsatve7170

    @vishalsatve7170

    2 жыл бұрын

    शिवचरित्र आणि रामायण महाभारत आप आपल्या जागेवर बरोबर आहेत त्याची तुलना होऊ शकत नाही आणि छत्रपती रामायण महाभारत च्या गोष्टी एकूणच मोठे झालेत म्हणून काहीही बडबड करून नका तंगडे

  • @priyankapriyanka8383

    @priyankapriyanka8383

    Жыл бұрын

    Dok thikanawr ahe ka 🤣 shivaji chi comparison devan sobat😤

  • @GaneshGaunekar
    @GaneshGaunekarАй бұрын

    Very nice and couragious foryoung men

  • @sharadbajaj237
    @sharadbajaj23714 күн бұрын

    खूप छान माहिती अभिनंदन

  • @babumore1547
    @babumore15472 жыл бұрын

    Very Good Sir. Navin mahiti aamhala dilya baddal. Mana pasun aabhari aahot tumache.🙏🙏. Jay Shivaray. Jay Shanbhuraje. Jay Rajaramraje. Jay Shahuraje. 🙏🙏

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar16412 жыл бұрын

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱

  • @shaileshkharat8186
    @shaileshkharat81862 жыл бұрын

    1:36 😂😁😁,,mahan ladhai

  • @vikasdhane2253
    @vikasdhane22532 жыл бұрын

    सर इचलकरंजी संस्थान वर विडिओ बनवा 🙏

  • @amolpatil9795
    @amolpatil97952 жыл бұрын

    Sir please make a detailed video on Shivaji Maharaj s Navel force, How it started and grows its a request and also kanhoji aangre.

  • @rahulsali4912
    @rahulsali49122 жыл бұрын

    सर अप्रतिम माहिती सांगितली

  • @Munjaajii
    @Munjaajii2 жыл бұрын

    अप्रतिम

  • @narayandeshmukh6081
    @narayandeshmukh60819 ай бұрын

    0:07 yachya mulch Rajaram Chatrapati wachle

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar50412 жыл бұрын

    Very good & informative video!!!

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    So nice of you

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar94452 жыл бұрын

    Very nice sir 👌👌

  • @golupolu6803
    @golupolu68032 жыл бұрын

    Har Har Mahadev 🚩🚩

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan9172 жыл бұрын

    ह्याने मराठ्यांशी संघर्ष टाळला होता.

  • @aparnapingle2910
    @aparnapingle29102 жыл бұрын

    जय भवानी,जय शिवराय

  • @balugholap9116
    @balugholap91163 ай бұрын

    Je manse kuranachi shapat gheun khote boltat tyanchwar aapun bharvasa ka karatacha

  • @sharvaribam1807
    @sharvaribam18072 жыл бұрын

    Sir bhagvyacha sarvat juna ullekh kuthe ahe?

  • @MaharajKavankar
    @MaharajKavankar4 ай бұрын

    महाराज

  • @balaSS3272
    @balaSS327211 ай бұрын

    छान माहिती_पण अपूर्ण माहिती आहे..फारुसियार ला मारण्यामागे थोरले।शाहू महाराजांनच्या व संताजी भोसले यांच्या गनिमी कावा होता

  • @ganeshnagareonetimefacts9873
    @ganeshnagareonetimefacts98732 жыл бұрын

    👌👌😊😊😊🥰🥰

  • @shambho3
    @shambho32 жыл бұрын

    👌👌👌😂😂😂

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan9172 жыл бұрын

    Farukhsiyar, abdulla bandhuni tyala marle

  • @golupolu6803
    @golupolu68032 жыл бұрын

    Tumhi Qrn chi itki ka side ghety? Tumhi swatha vachli ahe ka? vacha ekda mg

  • @news24india81

    @news24india81

    2 жыл бұрын

    Views nko bhetayla ka mhanun ase kartat he

  • @nitindeshmukh991
    @nitindeshmukh9912 жыл бұрын

    Chukichi mahiti , Raigad killedarachya Fituri mule moglanchya haati lagla

  • @aalpaamolvlogs6435
    @aalpaamolvlogs64352 жыл бұрын

    zulfiqikar khan brave warrior

  • @historyofdakkhan917

    @historyofdakkhan917

    2 жыл бұрын

    Farrukhsiyar ne tyala marun takle. Jinji la 8 varshe tyala lagale.

Келесі