नागोजी जेधेंच्या पराक्रमाची कहाणी । येलबुर्गा- कोप्पळची लढाई । अन्याय घडो कुठंही पेटून उठू आम्ही..

Ойын-сауық

औरंगझेबाला सणसणीत शालजोडे । छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगझेबाला पत्रातून झोडपलं | ऐतिहासिक कथा • औरंगझेबाला सणसणीत शालज...
औरंगझेबाने जुलुमी जिझिया कर लादला. त्यावेळी महाराजांनी एक अतिशय खरमरीत पत्र औरंझेबाला लिहून कानउघाडणी केली. ही त्या पत्राची संपूर्ण कहाणी. ह्या पत्रामधून शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचं दर्शन आपल्याला होतं. प्रशासन, इतिहास, धर्म, अर्थव्यवस्था, कुराण, राजनीती आणि पर्शिअन भाषा अशा अनेक विषयांबद्दल असणारं महाराजांचं ज्ञान पाहून मन थक्क होत, शिवरायांना कोटी-कोटी मुजरे पुन्हा पुन्हा करावेत असं वाटतं.
Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#NagojiJedhe #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे...
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

Пікірлер: 36

  • @mksutar8616
    @mksutar86162 жыл бұрын

    सर जेदे योध्यांचा इतिहास आपण सांगत होता आणि आम्ही ऐकत असताना आम्ही सर्वस्व विसरून गेलो छ.शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा क्रांतिकारी इतिहास त्यांचा पराक्रम ! स्वराज्यासाठी सर्जेराव जेधे चा हिरा नगोजीचे बलिदान !! सलाम! कथा कथन व्हिडिओ छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर!!

  • @rohinideshmukh398

    @rohinideshmukh398

    6 ай бұрын

    नागोजी जेधे यांना माझे अनंत कोटी प्रणाम यांच्या पराक्रमाला ही अनंत कोटी प्रणाम. धन्यवाद सर.

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 Жыл бұрын

    जय जिजाऊ 🙏⛳️ जय शिवराय 🙏⛳️ जय संभूराजे 🙏⛳️

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare84382 жыл бұрын

    दुसऱ्या वर करीत असलेलI अन्यायाचा असूरी आनंद माणनारे हिंदूमध्ये काही आहेत पण मुस्लीम वृत्ती पूर्णत : अशीच होती . कानडी मुलखातील अन्याय दूर केला . धन्य ते शिवराय !हंबीरराव !! सर्व सहकारी आणि जेधे परिवार !! प्रणाम या नागोजी जेधेना . धन्य अनामविरा ना !

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil2 жыл бұрын

    श्री नागोजीराजे जेधे देशमुख यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar16412 жыл бұрын

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार श्री शिवाजी महाराज की जय🔱🔱🔱🔱🔱

  • @ajayrathod5530
    @ajayrathod55302 жыл бұрын

    सर आपलें काम खूप छान आहे... आपण संभाजी महाराज यांच्या विषयी संपूर्ण माहिती सांगा... खूप वेळ ऐकले आहे पण आजून ऐकावे वाटते... 🙏

  • @blackpanther-sv9yo
    @blackpanther-sv9yo2 жыл бұрын

    Kannada mast aahe tumach

  • @chandrakantghadi7371
    @chandrakantghadi73712 жыл бұрын

    अतिसुंदर अतिप्रतिम आणि अंगावर शहारे आणणारे सांभाषण खरोकर स्वाभिमान जागविणारा इतिहास नजरेत समोर दाखवू दिलाआपलं आभारी आहे.

  • @govindkakde839
    @govindkakde8392 жыл бұрын

    Khup chaan aani shur panachi mahiti dili Jai shivrai ❤️

  • @dattaghorpade6909
    @dattaghorpade69092 жыл бұрын

    Khup chan katha sangitli ........NAGOJI JEDHENNA manacha mujra .....🙏

  • @jeetchogule388
    @jeetchogule3882 жыл бұрын

    🙏खूप छान माहिती दिलीत. मी बेळगाव मधून आहे. राजहंस किल्ला (बेळगाव) बद्दल एक विडीओ बनवा 🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @entertainmentchannelawesom1388
    @entertainmentchannelawesom13882 жыл бұрын

    सर कृपया महात्मा फुलेंविषयी माहिती सांगा

  • @marutipatil2927
    @marutipatil29272 жыл бұрын

    अत्युत्तम अभ्यासपूर्ण माहिती. धन्यवाद, सर.

  • @sannybhaujadhav5568
    @sannybhaujadhav55682 жыл бұрын

    जय शिवराय 🚩❤️

  • @sairajwaje9986
    @sairajwaje99862 жыл бұрын

    Har har mahadev 🚩

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar50412 жыл бұрын

    Look at the tragedy...Kannadigas hv been an integral part of Swarajya right from the time of Shahji Raje,Chh.Shivaji & Sambhaji raje and even during Mughal Maratha conflict...but due to the dirty politics of a few politicians,the saviour of Hinduism is divided into castes & states (Ex. The recent incidents of damaging the statue of Maharaj in Karnataka)

  • @anantahingne4763
    @anantahingne4763 Жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शुर विर मावळे

  • @1stnamelastname24
    @1stnamelastname242 жыл бұрын

    महाराजांनी मियना बंधूंची कत्तल केली की नाही ?

  • @kumarchougule6954
    @kumarchougule69542 жыл бұрын

    Sir,Mi tumche sarv Video baghto. Apli prastuti far chan ahe.Jai shivray ,Jai Bhavani 🚩🚩🚩

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar94452 жыл бұрын

    very nice information sir

  • @rajanjoshi2985
    @rajanjoshi29852 жыл бұрын

    माझ्या माहितीनुसार हंबीरराव मोहिते यांच्या सोबत फक्त 700 सैनिक होते. त्याने हुसेन बंधूंच्या 10000 सैन्यावर हल्ला केला. हंबीररावांनी एकट्याने 700 शत्रू सैनिकांना ठार केले.

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 Жыл бұрын

    Right 👌

  • @sujeettelang4891
    @sujeettelang48912 жыл бұрын

    Excellent👍👍work sir thank you🙏

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    So nice of you

  • @prakashwankhede9128
    @prakashwankhede9128Ай бұрын

    🙏🙏🙏

  • @nikhilmore6305
    @nikhilmore63052 жыл бұрын

    कृपया पेशव्यांचे अरमारप्रमुख धुळप घराण्याचा इतिहास सांगा.

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav86932 жыл бұрын

    नागोजी जेधे की कान्होजी जेधे

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    ही कान्होजी जेधेंच्या नातवाची म्हणजे नागोजीची कहाणी आहे.

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil2 жыл бұрын

    🙏🚩❤️

  • @pralhaddighe1574
    @pralhaddighe1574 Жыл бұрын

    Agoji jedhe yancha Vijay aso dhanya te tyanche balidan

  • @shrirangjadhav8693
    @shrirangjadhav86932 жыл бұрын

    Sir sorry

  • @raumshen9298
    @raumshen9298 Жыл бұрын

    And the wife suffered as widow....

  • @nileshshellke6952
    @nileshshellke69522 жыл бұрын

    Khup Chan

  • @dattaghorpade6909
    @dattaghorpade69092 жыл бұрын

    WELCOME 🙏RAJMUDRA 🙏

Келесі