कान्होजी जेधेंचा कधीही न ऐकलेला ईतिहास । याड शिवबाचं लागलं, बेलरोटीच्या शपथेवर पाणी वतनावर सोडलं

Ойын-сауық

Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #kanhojijedhehistoryinmarathi
संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे...
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

Пікірлер: 47

  • @sagarudgire561
    @sagarudgire5612 жыл бұрын

    सर हा व्हिडिओ तूम्ही या आधी अपलोड केला होता का..हि कथा कोठे तरी ऐकलेली आहे असे वाटते...🙏🙏🙏

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    बरोबर आहे तुमचं, जिवा महालाच्या कथेतही ह्यातला बराचसा भाग समान आहे. दोन्ही कथा एकमेकांत गुंतलेल्या असल्याने दोन्हीचही लिखाण एकाच वेळी केलं होतं. ह्या व्हिडिओतला ६० % भाग जीव महालाच्या व्हिडिओतलाच आहे.

  • @sagarudgire561

    @sagarudgire561

    2 жыл бұрын

    @@DrVijayKolpesMarathiChannel धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @deepakkhamkar2926

    @deepakkhamkar2926

    2 жыл бұрын

    ollllpplilnĺĺĺ9plllpkpl0ljplllpll

  • @mayurshinde6322

    @mayurshinde6322

    Жыл бұрын

    Ho pan time kahani jiva mahala yancha itihas sangatana aali aahe

  • @vishalmane4398
    @vishalmane43982 жыл бұрын

    कान्होजी जधे तो मराठ्यांच्या श्री कृष्णाला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏कोटी कोटी प्रणाम 🚩🚩जय शिवराय 🚩🚩 खुप छान माहिती सांगितली मामा कान्होजी जेधे यांच्या विषयी

  • @anilpatki5204
    @anilpatki52042 жыл бұрын

    Srखुप सुन्दर..अफझल खान याचा उल्लेख भटारी असा येतो..पण कमी वेळा..तो अदिल शहा चा दासी पुत्र असावा..त्याचा बर्याच दा महमद शाही असा येतो..तो अतिशय शूर व बुद्धि मान असावा..अदिल शाही इतिहास पाहिला तर हे लक्षात येतो..महाराज पुरूं उरले हे खरे..

  • @chandrabhantangade6107
    @chandrabhantangade61072 жыл бұрын

    डॉ विजय कोळपे आपले खुप खुप धन्यवाद आपली माहिती खुप सुंदर आसते

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Жыл бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज यांची सावली सारखी काळजी घेणारे महान सेनानी श्री श्रीमंत कान्होजी राजे जेधे होय

  • @amolgodse6305
    @amolgodse63052 жыл бұрын

    आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे... आपण इतक्या छान शब्दात इतिहास समोर आणत आहेत... ऐकायला छान पण वाटत आहे आणि अभिमान पण वाटत आहे.... 🔥✌️🚩

  • @dhb702
    @dhb7022 жыл бұрын

    महान व्यक्तीमत्व सरदार श्री. कान्होजी राजे देशमुख यांना मानाचा मुजरा. अशी व्यक्तीमत्व फार विरळाच असतात.

  • @kamleshmore7104
    @kamleshmore71042 жыл бұрын

    Sir tumhi khuuuuppppp sunder history Sangta ...ji agodr konalch mahit nste tumhi khuuuuppppp uttam uttam kam krt aahat tumchya mule amhla chatrapati shivaji maharajancha itihas sAmjto.... Khuuuuppppp khuuuuppppp khuuuuppppp 🙏🙏🙏🙏thank uu

  • @rahulkadam9226
    @rahulkadam92262 жыл бұрын

    धन्यवाद मी तुमचा रूनि आहे

  • @Myformaljoy
    @Myformaljoy2 жыл бұрын

    जय जिजाऊ।जय शिवराय।जय शंभूराजे

  • @rahulsali4912
    @rahulsali49122 жыл бұрын

    Changli mahiti milali

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare84382 жыл бұрын

    किती अभ्यासपूर्ण माहिती दिली . धन्यवाद !

  • @shivansh0208
    @shivansh02082 жыл бұрын

    No 1 video sir

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    Thank you so much 😀

  • @Sunstar24
    @Sunstar242 жыл бұрын

    Dr vijay Kolpe 🙏🙏🙏

  • @dashrathkadam5449
    @dashrathkadam5449 Жыл бұрын

    सर आपला व्हिडिओ पाहिल्या शिवाय एकही दिवस जात नाही... खूपच छान माहिती 🙏 जय जिजाऊ जय शिवराय ❤️🙏

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    Жыл бұрын

    Thanks Dashrath ji

  • @sachinmahadar5867
    @sachinmahadar58672 жыл бұрын

    जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ खूप छान माहिती जय शिवराय

  • @hanumantjedhe951
    @hanumantjedhe9512 жыл бұрын

    खूप छान माहिती खूप खूप धन्यवाद

  • @Sunstar24
    @Sunstar242 жыл бұрын

    Naman naman saglya mawlyana🙏🙏🙏

  • @nileshbhere5838
    @nileshbhere58382 жыл бұрын

    Sir mi tumcya all videos bagto khup chan mahiti aste Keep it up

  • @atulgulve1380
    @atulgulve13802 жыл бұрын

    सलाम

  • @chandrabhantangade6107
    @chandrabhantangade61072 жыл бұрын

    🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज कि जय🚩🚩

  • @anilmhetre104
    @anilmhetre1042 жыл бұрын

    सर संताजी घोरपडे ची हत्या करणारा नागोजी माने याच्यावर video बनवा .

  • @Yezdi.JAWA.Rider.
    @Yezdi.JAWA.Rider.2 жыл бұрын

    Superb sir... Dusra ek channel ahe but te kothe hi kahi hi todun jodun video banavat aahe. But aap to Kamal ho ji

  • @user-qn7bq3mc8d
    @user-qn7bq3mc8d Жыл бұрын

    🚩🙏

  • @vinodjade5268
    @vinodjade52682 жыл бұрын

    Jai Bhavani Jai Jijau Mata Jai Shivaji Maharaj Jai Sambhaji Raje...

  • @shreekulkarni4126
    @shreekulkarni4126 Жыл бұрын

    Sir, Apli itihas samor thevnyachi paddhat khup sunder ahe ...mi suruwati pasun follow krto ....pan channel la ajun prasiddhi milali pahije ....

  • @dhb702
    @dhb7022 жыл бұрын

    न ऐकलेला इतिहास अप्रतिम पद्धतीने सांगितला आहे.

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale41532 жыл бұрын

    Jai Shivshambhu Raje..... Jai Kanoji.......

  • @shambho3
    @shambho32 жыл бұрын

    🙏🙏🙏👌👌👌🚩🚩🚩

  • @ragner1847
    @ragner18472 жыл бұрын

    Khup mast ....👌

  • @pravintayade3442
    @pravintayade34422 жыл бұрын

    महार सरदार यांची कहानी सांगा

  • @prashantsuryawanshi2850
    @prashantsuryawanshi28502 жыл бұрын

    येशाजी कंक याची कथा

  • @pramodjadhav5336
    @pramodjadhav53362 жыл бұрын

    🚩👏♥️🔥

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil2 жыл бұрын

    🙏🚩

  • @prasadjadhav5620
    @prasadjadhav56202 жыл бұрын

    Sir Lal mahalavar video banava . Lal Mahal peshvyani padala hota ka to kalachya oghat nasht zala hota . Plz video banava 🙏🚩

  • @anilpatki5204

    @anilpatki5204

    2 жыл бұрын

    पाडला.तो संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर जेव्हा मोगुलनी पुणे ताब्यात घेतले तेव्हा पडला किवा पाडला असावा..बाजीराव पेशव्यांची मुंज लाल महाला च्या चौथर्या वर मांडव घालुन केले असा उल्लेख..

  • @anilpatki5204

    @anilpatki5204

    2 жыл бұрын

    लाल महाल पेशव्यनी नाही

  • @abhijeetshinde2253
    @abhijeetshinde22532 жыл бұрын

    Mag faltan chya nimbalkar che vatan ka nahi ghetale😃😄😁😀😀😄😂

  • @unknowntruth5977
    @unknowntruth59772 жыл бұрын

    Channel join kelyabar kay phayda hoto

  • @DrVijayKolpesMarathiChannel

    @DrVijayKolpesMarathiChannel

    2 жыл бұрын

    channel la paise miltat. Ani ek tharavik rakkam madat mhanun memberchya account madhun channel la dili jate.

Келесі