संभाजी महाराजांच्या शरिराचे तुकडे कोणी शिवले ? काय घडले मृत्यूनंतर...
Video संदर्भ -
पुस्तक 👉 संभाजी (लेखक- IAS विश्वास पाटील)
********************************************
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय घडले..?
शंंभूराजांच्या शरिराचे तुकडे कोणी शिवले...?
-------------------------------------------------------------------------
#SambhajiMaharaj
#संभाजीमहाराज
#SagarMadaneOfficial
#संभाजी_महाराजांचे_तुकडे_कोणी_शिवले
#SagarMadaneSpeech
#शंभूराजे
-----------------------------------------------------------------------
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Пікірлер: 3 200
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो...🚩🙏असे राजे पुन्हा होणे नाहि...🚩🙏शंभु राजांना त्रिवार मानाचा मुजरा...🚩🙏हर हर महादेव...🚩🚩🙏
@krushnatkadam3735
4 жыл бұрын
राजे
@avinashhiralkar7861
4 жыл бұрын
Nice
@avinashhiralkar7861
4 жыл бұрын
Jay shivaji maharaj
@bhagwatlokhande3102
4 жыл бұрын
I love you
@ashwiniangre4800
4 жыл бұрын
@@krushnatkadam3735 Ok
मी मराठा आहे पण मला गर्व आहे महार जातीवर 🚩🚩
@shrikantkamble2194
6 ай бұрын
🙏
@vaibhavtekale8322
3 ай бұрын
खोटं आहे सगळ.गणपत महार अस कोणीही त्या वेळेस नव्हते
@Ssonawane890
3 ай бұрын
Are babano jas ameriket rahnare american , afrikan, bihar madhe rahnare bihari, gujrati, bangali tas Maharashtra t rahnaryna maratha mhnayche mugal, ti jaat nahi olalkh hoti ji nanter kahini jatit rupantarit krun ghetli. Nasta sarv jati astana nijaam maratha na aarkshna kashala deil te pn tyachya tyachch rajj astana. Ardhvat mahitiche he parinaam ahet.
@rushikesh_chavanpatil
Ай бұрын
Tu bapp badli ahe bar baper
@OmparkashSathe
Күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
गोविंद महार ( गणपत महार )...…तुमच्या या धाडशी आघाडी निर्णयाला लाख करोड तोफांची सलामी 🙏जय भीम जय शिवराय जय शंभुराजे
@lalabhai-tn8ep
3 ай бұрын
Hindu mahar
@sachinbandal2184
3 ай бұрын
🙏
डोळ्यात अश्रू अनावर झाले ऐकताना... नमन त्या महार मावळ्यांना..👏 जय शंभुराजे...🙏🙏🥀🌷💐
मला गर्व मी महार जातीत जन्माला जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏💙💙
@manojpawar-jr8nw
3 ай бұрын
गुड आपलाच जिवा महाले महार याने व त्याचे साथीदारांनी पत्नी मुलांची परवा न करता महाराज्यांचे शरीरांचे तुकडे जमा करुन अंतविधी केला आहे तेव्हा केण व्हत एक तर नाव कळुद्या. जनतेला.
मला गर्व आहे की मि महार आहे गोविंद महार आणि गणपत महार शंभू राजांच्या कामाला आले जय शंभू राजे जय भीम
@rohitdhatrak4352
3 жыл бұрын
Bhava tu rayappa mahar visrlas
@vipulzz6723
3 жыл бұрын
Veer govind Mahar bolla
@sayalirokade6754
3 жыл бұрын
Jay shivray ❤️ jay bhime💙
@baluhoke736
3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शंभुराजे
@krushnaliksonly3shinde584
3 жыл бұрын
Jay bhim
वीर गोविंद महार आणि गणपत महार, यां महार जातीच्या योध्यानी निकराणे शक्ती एकवटून छत्रपती संभाजी महाराजांचा हिमतीने अंतिम संस्कार करून महार जातीला हा इतिहास करून दिला आणि आपल्या राजास माती दिली 🌺🌷🌺🌷
मला गर्व आहे ...महार जातीचा मला गर्व आहे मी महार..जातीत जन्म घेतला .. जय भिम..जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏
@uttamkamlakar5498
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@user-cn3eb5hq2m
11 ай бұрын
Ky garva karto lavdya 2-3 divsala dharma badalnare tumhi. Pahile hindu mag buddha nantr christan😂
मी सर्वात शूर महार जातीत जन्माला आलो त्याचा मला खूप अभिमान आहे!जयभीम,जय शिवराय💐💐🙏🙏
@ashoknikam8793
2 жыл бұрын
Jay bhim Jay shivray bhau
@sandeepugale3464
Жыл бұрын
Jay bhim
@suniljadhav3824
Жыл бұрын
आत्तापर्यंत आपण जातीवादी नव्हतोच हल्ली हल्लीच आपल्यात काय फरक पडला हे समजत नाही
@sagargopalghare9452
Жыл бұрын
only maratha
@vijayakhaparde4647
Жыл бұрын
Sagvani mahar kontey Raje hotey??
गर्व आहे मला निर्भय अश्या महार समाजाचा भाग आहे ....म्हणून ..🚩🚩जय भीम जय शिवराय 🚩🚩
@bhartigadhe1321
8 ай бұрын
👏
मलाही परीट असल्याचा अभिमान आहे आज, माझ्या राजासाठी माझ्या जातीतली माणस कामी आली 🙏🏻🙏🏻माझ्या राजाला शत शत नमन 💐💐😢🙏🏻जय शिवराय, जय शम्भूराजे 😢💐💐🙏🏻
@milindsawant7143
10 ай бұрын
परीट काय हाय..
@shivkumarparit-iy4dp
10 ай бұрын
@@milindsawant7143आडनाव..
@Pratiksha185
3 ай бұрын
परीट महार नाहीं येत@@milindsawant7143
छत्रपती संभाजीराजांसारखा शूरवीर पुन्हा होणे नाही . मानाचा मुजरा संभाजीराजांना ! आणि त्यावेळी ज्या लोकांनी अंत्यसंस्कार करण्याचे पवित्र पुण्ण्याचे काम केले , त्याही गावकरी बहादूर मंडळींना कडक salute ! छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज अमर रहे . तुमची Anchoring उत्कृष्ट आहे सर !
हो खरच माझ नशीब आहे की मी छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्या पायातली माती लाभणार्या महाराष्ट्रा मध्ये जन्म घेतलाय 🚩🚩🚩
@vp295
2 жыл бұрын
खरं आहे तुमचं 🚩👍
@pushkarajpawar4494
2 жыл бұрын
Jay Shambhuraje
@NishaKesarkar-ht3mp
2 ай бұрын
😅😊
मै मराठी नहीं हूं पर शिवाजी महाराज सांभा जी महराजा जैसे महान आत्मा के चरणों में सत सत नमन हैं मेरे ईस भारत की भूमि पर जन्मे उस पवित्र आत्मा को 🙏🙏🙏🙏🙏 महाराज फिर से आजाओ सबकी आंखें तरस रही हैं आपको देखने के लिए जय श्री महाकाल जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी
@SagarMadane
4 жыл бұрын
🙏🙏😊😊🙏🙏🚩🚩🚩
@shashikantgurav3194
4 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराणा प्रताप जैसे योद्धायो की वजह से भारत इस्लामिक राष्ट्र बनने से बचा है।
@jayaaryanfilmcreation2991
4 жыл бұрын
@@poojasalunke9944 जय शिवाजी महाराज 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@vishwasatole1399
4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@jayaaryanfilmcreation2991
4 жыл бұрын
@@shashikantgurav3194 you are absolutely right
डोळ्यात अश्रू आले हे ऐकताना.. किती त्रास त्याकाळी लोकांनी सहन केला होता, आणि आपल्या शंभू राजांचे हे हाल.... चित्त थरारक गोष्ट आहे ही.. 😢😢
मला गर्व आहे की मी महार जातील जन्माला आलो जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
@bhimraogaikwad8314
Жыл бұрын
Jay Bhim Jay shambhaji Jay shiv Ray
@user-cn3eb5hq2m
11 ай бұрын
Garva kasla😂 tumhi sevak hota marathe ani brahmanache
@Traderdhiraj
5 ай бұрын
@@user-cn3eb5hq2mtya Brahmana kapun kadla na gandi sagat 500 ne😂
@carryminati-wq3cq
Күн бұрын
@@user-cn3eb5hq2mkay re kharatya
🚩🇪🇺 बहुजनप्रतिपालक, स्वराज्यवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा... जय भिम जय शंभूराजे - जय रायप्पा महार जय गनपत गोविंद महार 🇪🇺🚩
@MaheshPawar-cq4zo
4 жыл бұрын
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय
@Snehalwalunj
3 жыл бұрын
जय शंभुराजे
@dattasathe2496
2 жыл бұрын
Ho
@jitendraingle4117
2 жыл бұрын
Big fan bro
@pushkarajpawar4494
2 жыл бұрын
🙏🙏🙏
🚩🙏अंगाला शहारे आले खरंच खूप महान कार्य केले तेथील उपस्थित प्रत्येक व्यक्तीला माझं कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@seemaseeman8035
2 жыл бұрын
pese dedo fir😁
@pdgraphis8289
2 жыл бұрын
@@seemaseeman8035 😂😂
@mr___abhi7527
Жыл бұрын
@@pdgraphis8289 mc
@mr___abhi7527
Жыл бұрын
@@seemaseeman8035👿 bc 🤫
गाोविंद महार यांच्या धाडसाल कोटी कोटी प्रणाम 🇪🇺🙏🙏
😭😭😭असे होते आपले पूर्वज , आणि आपण काहीच कामाचे नाही, खूप रडू आले प्रत्येक्षात किती वाईट दृश्य असेल. . Proud to be i am maharatrian .
जगाव कस हे शिवरायांनी शिकवल, आणि मराव कस हे शंभुराज्यांनी शिकावल !! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏
Ata tanaji nantar Sambhurajanvar chitrapat yav kunala vatat like 🙏🙏🙏👍👍👍🙏🙏🚩🚩🚩👇👇
@turbocreator1808
4 жыл бұрын
Mala watate re mitra
@ankitagamre1207
4 жыл бұрын
Hoo Kharch aala pahije
@dineshbadekar1710
4 жыл бұрын
पिक्चर नक्कीच याव पण सैफ अली खान सारखी औलादी त्यात नायक त्यात नसावी
@homarajpatil5928
4 жыл бұрын
Yes yayala hav
@darshankhairnar4453
4 жыл бұрын
@@dineshbadekar1710 are soda re ha bhedbhaav
अरे देवा! किती वेदना झाल्या असतील शंभु महाराजांना ऐकवल्या जात नाही.😔 किती क्रुर,दुष्ट लोक... केवढ मोठ धाडस विर गोविंदजींच... शतदा नमन🙏
@sreyashkhedkar1887
2 ай бұрын
राजाला अंत्यसंसकारला गोविंदमहार गणपतमहार यानी जागा दिली धन्य ते मर्द कोटि कोटि धन्यवाद
छत्रपती संभाजी राजांना मानाचा मुजरा स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं मला गर्व आहे मी महाराष्ट्रातल्या मातीत आणि महार जातीत जन्माला आलो ची भूमी छत्रपती संभाजी राजांच्या जन्माने पाऊल स्पर्शाने धन्य झाली ज्या जातीने अत्यंत बिकट परिस्थितीत छत्रपती संभाजीराजांच्या अंत्यसंस्कार करण्याकरिता पुढाकार घेऊन लोकांना एकत्रित केले अंत्यसंस्कार केला छत्रपती संभाजीराजांना कोटी कोटी नमन
Kon kon shambhuraja na manto tyani like kara👇👇👇👇👇👇👇👇🙏🙏🙏🙏🙏
@prakashbhosale5673
Жыл бұрын
संभाजी महाराजांना मानाचा मुजरा आत्ता अंगावर येणारे शहारे पाहून वाटतंय असेल का त्या वेळी माझा आत्मा महाराजांच्या सेवेत ? माझा माझा संभाजी राजा
जय हो गोविंद महार आपल्या राजाला महार वतनी जमीन ही आगनीसाठी दिली खरंच आम्ही महार खुप भाग्यवान आहोत शंभुराजे तुम्ही परत जन्मा यावे जय भीम जय शिवराय
@867snehajadhav8
4 жыл бұрын
जय शिवराय जय भीम
@bholadhage1033
4 жыл бұрын
@'` १८१८ *चा तू इतिहास प्रत्येकाचे अस्मितेचा विषय होता मानसमान चा प्रश्न होता आणि महणून तू युद्ध झाला भावा जय शिवराय जय शंभूराजे जय भीम*
@adarshgaemar2547
4 жыл бұрын
जय भीम दादा
@bhimsainikmilindjadhav1040
4 жыл бұрын
Jai shivray Jai shambhuRaje Jai bhim
@vishalgalinde7040
4 жыл бұрын
Plz.respect.of.govind.gaikwad
स्वराज्याच्या या वाघाला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏
❤ आमची जात शुराची संभाजी राजांचा खुनाचा बदला याच शुर 500 महार यांनी 28000 पेशवे कचाकचा कापून घेतला जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महार
जात पात न पाळता, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आपले शंभूराजे, यांना मानाचा मुजरा
@Bk-tl6pv
4 жыл бұрын
Tq
आज चा मराठी माणूस 500 rs देऊ नाही शकत उसने महाराज😣😭😭😭😭😭😭 तुम्ही काय केलं आमचा साठी शब्द नाही महाराज😭😭😭😭 तुमचा उपकार आहे उभ्या रयतेवर😭😭😭😭
@SagarMadane
4 жыл бұрын
जय शिवराय..जय शंभूराजे 🙏🚩🚩
पूर्ण ऐकायला सुद्धा जीव होत नाही जसा जसा time पुढे सरकतो तसातस..शरीरावर शहारे येतात...😔 ना कधी माझा राजा आम्हाला सोडून गेला ना कधी जाईल.. जो पर्यंत सृष्टी आहे तो पर्यंत माझ्या राज्याचे तेज मनामनात राहील.. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे अमर आहेत.❤️🚩
तुमचा अभ्यास खूप आवडला. अशीच प्रगती ठेवा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. माहिती आणि अनुभव हाच आपला जीवनातला पुढील स्वच्छ प्रकाश असतो. धन्यवाद
जगले ही वाघा सारखे आणि मेले ही वाघासारखेच शंभूराजे
@dilkhushukey6627
4 жыл бұрын
मेले नाहीत राजे अमर आहेत...!!
@popatgaikwad7167
3 жыл бұрын
Ha
@ashwinibhavar8573
3 жыл бұрын
हो खरच शंभूराजे हे वाघ होते
@ushapatel8702
3 жыл бұрын
@@popatgaikwad7167 op j
@vihansharma1572
3 жыл бұрын
भाऊ मेले हां शब्द चुकून ही वापरु नको🙏🙏🙏
Kona konala vatte ki shivjayanti pramane sambhaji jayanti sajri keli pahije Thanks for your support 🙏 -edit
@yogeshkadam2591
4 жыл бұрын
Ho. Zalich pahij ti pn थाटात🚩🚩
@shubhamhase3390
4 жыл бұрын
हो
@gaurigosavi25
4 жыл бұрын
Amchya ethe nehmi hote... Ti pn mothich 🚩
@twosidegamers877
4 жыл бұрын
Mjhya sambhaji nagar la jorat hote sanbhaji maharajachi jayanti.
@prachimakhare6510
4 жыл бұрын
हो झालीच पाहिजे ती पन थाटात
सर , तुमच्या आवाजाची खरच एक वेगळीच जादू आहे, फॅन झालो तुमच्यात आवाजाचा
मला गर्व आहे की महाराष्ट्राच्या मातीत आणि महार जातीत जन्माला आलो🙏💙💯🔥⚔️
@SwatiSAN2024
4 ай бұрын
आपण शिवरायचे मावळे आहोत महार जय भीम मराठा मिळून मिसळून रहा नका पाळू भेद भाव परप्रांतीय लोक फायदा उचलत आहे आपण सगळे शिवरायांचे मावळे आहोत
जय शंभुराजे महार काय आणि मराठा काय एकच आहोत आम्ही सारे जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
@vishalwaghmare8906
2 жыл бұрын
जाती निर्मूलन होन हे काळाची गरज आहे त्यासाठी तुम्ही आम्ही प्रत्यक्ष प्रयत्न पण केले पाहिजे.
@maheshgaikwad7712
6 ай бұрын
Right sir
@shailendraavasarmal5553
2 ай бұрын
एकच आहो तर मग जयभीम का लिहिले नाही?
संभाजी महाराजांना शत शत प्रमाण असा राजा होणे नाही आज ते होते म्हणून या भारतात आपण ताठ मानेने जगतो आहे असा राजा छावा परत परत जन्माला येवो
मला गर्व आहे मी मराठी असल्याचा 🙏🙏 जय शिवराय जय शंभूराजे जय भीम🙏🙏
@sitaladhikari1864
2 жыл бұрын
जय भीम जय भारत जय संविधान जय शीवाजी जय महाराष्ट्र 🌹🙏🌹🙏
@ujwalaramteke
22 күн бұрын
I feel proud because i taken birth in Mahar cast and proud Goving mahar they were such warrier salute them sir👌👌🎂🎂💐💐
संभाजी महाराजाला गोविंद महाराने गायकवाडाने अग्नी द्यावा व सेनापती सिदनाकाने महाराज्यांच्या अपमानांचा बद्दला घ्या ।। खरच महार मावळे शूर पराक्रमी होते ।। जय शिवराय जय भीम ।।
आधी चा इतिहास आठवणीत राहण्यासारखा आहे .आता जात पात यातच समाज गुंतून गेला आहे.. सर्व धर्म समभाव असा समाज पाहायला मला खूप आवडेल. जय भीम ...जय शिवराय.. जय शंभू राजे 🌹🙏🙏
@somnathgarsule548
3 жыл бұрын
Barobar बोलली ताई तु
@avinashmane7083
3 жыл бұрын
Chhan🌝🌝🌝
खरच अ्गावर काटे आले शुर वीर गोवींद ला मानचा मुजरा
@ravihunsimarad3981
4 жыл бұрын
Dipak ghodake Mi2
@nilamsatbhai8
4 жыл бұрын
Ase raje hone nahi😭😭😭😭
Maharashtra is great.shivaji maharaj. Sambhaji maharaj. And Dr. Babasaheb Ambedkar. The warriors of Maharashtra. We all are one. Follow equality.
मला अभिमान आहे की मी एक महार समाजाची मुलगी आहे जय भीम जय महाराष्ट्र 🙏
फक्त गोविंद नाही जी गोविंद महार (गणपत महार) होते जी ✊
@siddhantkhairnar304
4 жыл бұрын
Baro br ahe dada
@vishalgalinde7040
4 жыл бұрын
Respect.plz
@thetechreview369
2 жыл бұрын
@@bhaveshsalunke1746 Are kelya, jr video nit baghitla nasel tr punha bgh... nantr comment kr ithe...
देवा पेकशा माझा राजा थोर 😭❤जय भवानी जय शिवाजी ❤⛳जय शंभूराजे 😭⛳
@krishnamandalik2084
3 жыл бұрын
😭😭😭😭
@themanasi7697
3 жыл бұрын
पेक्षा😁
@PriyaAmberkar-i1u
3 жыл бұрын
Abhiman aahe mi maratha aslelyacha 🙏🙏🙏🙏🙏
@krushnaliksonly3shinde584
3 жыл бұрын
Jay shiv bhim 🙏
@yashgaming9923
2 жыл бұрын
🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय🙏🏻
Jay Bheem 💙 Jay shivray 🧡
एकदम जबरदस्त व्हिडिओ , खरा इतिहास मांडल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद , आपण व आपली टीम छान काम करत आहात , माझ्या राजाला मानाचा मुजरा व गोविंद बाबांना जमीन दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , पुढील वाटचालीस आपल्याला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तसेच रयतेकडून खूप खूप शुभेच्छा जय शंभुराजे
ग्रेट गणपत महार, ग्रेट रायप्पा महार खरच तुम्ही खुप निर्मळ मनाच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांच्या साठी आपले प्राण गमवले . सल्युट तुम्हाला जय भीम 🙏🇪🇺🙏 जय शिवराय जय शंभुराजे
गर्व आहे मला मी महार असल्याचा
I proud to be an indian Khyastriya mahar, proud to be have a great king in history, jay bhim jay shivaray jay shambhu raje jay Maharashtra
वीर गोविंद महाराला जय भीम
@pandurangtathe1773
3 жыл бұрын
मग
@pramodmankar1620
3 жыл бұрын
@@pandurangtathe1773 tu ( ghanta halvun de ) 😜🤣🤣🤣🤣
शब्दाकन फार चांगले आहे, धन्यवाद जैशिवाजी, जयभिम 👍👍👍
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा
हा प्रसंग मी विश्वास पाटील यांच्या " संभाजी " या पुस्तकात वाचला आहे.. जय भीम
Shivraincha chhava Sambhaji Maharaj ki Jay! Har Har Mahadev🚩🚩🚩 😭😭😭
🌼 जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आणि मरावे कसे हे छत्रपती संभाजी महाराजांना शिकवले 🌺 जय भवानी जय शिवाजी 🌺 हार हार महादेव 🌼
@payalgn9374
2 жыл бұрын
👍
@sitaladhikari1864
2 жыл бұрын
जय भीम जय भारत जय संविधान जय शीवाजी जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
महाराजांच्या आत्म्यास चिरकाल शांती लाभो👏🌹 अधोरेखित संवाद साधला गेला . अप्रतिम वर्णन.
राजा शिवछत्रपती संभाजी महाराज की जय असा राजा पुन्हा कधी होणे नाही,
४० दिवस यातना सहन करुन देवाने शेवटचा श्वास सोडला
@pratikupalegurev331
3 жыл бұрын
🥁📻
छत्रपती संभाजी महाराज की जय. हे शूर होते हर हर महादेव 🙏🚩🚩 गणपत महार ला मानाचा नमस्कार 🙏
महार मराठा एकजुट क़ायम राहू दे❤️ जय भीम जय शिवराय जय शंभुराजे
नमन माझ्या शंभुराजांना,आणि त्यांच्यावर अग्निसंस्कार करणाऱ्या गोविंद महार आणि गणपत महार बांधवांना,तसेच सर्व ग्रामस्थ, पाटील यांना, प्रतिकूल परिस्थितीत ही आपल्या राजांना अग्नी दिली, धान्य माझे शंभूराजे.......जय शिवराय, जय शंभूराजे
@kamalakarchavan405
Жыл бұрын
शंभूराजे.यांना.मानाचा.मुजरा🙏😭😭
अंगावर शाहारे आले। शंभुराज्यांचा विजय असो।🚩🚩
असं महान शौर्यवीर राजं अमर आहे आबा(आपल्या ह्रदयात)🙏👍
वाचाल तर वाचाल , महाराष्ट्र , महारांचा इतिहास आहे ,जय भीम जय संविधान ...
@pramilajadhav7148
7 ай бұрын
मला सांगा गणपत माहार कुठे चुकले .माहार नेहमी ईतराचया कामी आले .आणि आयुष्याचे भोग भोगले .खर कधी लपत नाही..तेया शुरवीरानां शत शत नमन.
_संभाजी महाराज की जय 🚩🔥 _गर्व आहे मला मी महाराष्ट्रात जन्माला आलो_ _गर्व आहे मला मी महार समाजात जन्माला आलो_ गर्व आहे मला मी छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज_आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यनगरीत जन्माला आलो___ _मित्रहो, छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी महाराज यांच्या काळातही आपल्या समाजातील महार जनताही त्या महान व्यक्तींच्या सोबत कार्यरत होती,काम करत होती______ खरंच_गर्व आहे मला 😭धन्य ते राजे_______🚩🚩🚩🚩🔥🪴🪴🪴🪴🪴💥💥
🚩🚩छत्रपती संभाजी महाराज कि जय🚩🚩
किती त्रास झाला असेल आपल्या राजाना 😓😓😓😥😢🚩🚩 जया शिवराय 🙏जय शंभू राजे 🙏 सलाम तुमच्या कार्याला🙇♀️ देवापेक्षा ही महान आहेत राजे तुम्ही..
@sitaladhikari1864
2 жыл бұрын
जय भीम जय भारत जय संविधान जय शीवाजी जय महाराष्ट्र 🙏🙏🌹🌹
खरा इतिहास सांगणाऱ्या मर्द मराठी वीरा चे खूप खूप आभार जय शंभु राजे! जय जिजाऊ! जय शिवराय! 🙏🙏🙏🙏
मृत्यूचे आव्हान पेलून तोच वारसा आम्हास दिला,शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणुनी अमर जाहला। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@subhashgaikwad4963
2 жыл бұрын
🚩Jay Dharmavir 🚩
🙏🚩राजे तुम्ही😭 पुन्हा 😭जन्माला या😭😭
मला गर्व वाटतो आमच्या महार पूर्वजांचा त्यांनी शिवाजी राजे आणि शंभुराजे साठी स्वत:चे प्राण पणाला लावले ही नाती जपण फार गरजेच आहे इतिहास नेहमी ओरडून सांगत आलाय आणि सांगत राहिल तुमच आमच नात काय जय भीम जय शिवराय
आपला महाराष्ट्र शुरवीरांचा राष्ट्र आहे, आपन जाती पाती मध्ये न भांडता सर्व एकत्र राहून पुढे जायला पाहीजे , जय शंभुराजे, जय शिवराय, जय भिम🙏
गोविंद महाराच्या विजय आसोय
@nileshgharat573
4 жыл бұрын
Kdkkk
@pradeepp.herekar6349
4 жыл бұрын
Sambhaji maharaj is so great 👌🏻
आपल्या धरतीवर आणि त्यातल्या त्यात आपल्या राज्यातून असा वीर पुरुष जन्म येणं...हाच आपला अभिमान आहे... मी संभाजी महाराजांना मनापासून मानाचा मुजरा करतो... जय भवानी जय संभाजी
@jagdishmane1858
2 жыл бұрын
Jay ho Sambhaji dharmakarita balidan itihasat amar rahin.
मला गर्व आहे मी परीट असल्याचा.माझा सारा बहुजन समाज छत्रपतींचा मावळा होता.
ज्यांनी सगळ्यांना वाचवले त्या छत्रपतींचे आणि आणि मावळ्यांचे सदैव ऋणी राहीन
@santoshtayade7209
10 ай бұрын
Govind mahar badal nahi bolta
@user-oi3qf5rd8d
8 ай бұрын
@@santoshtayade7209 kon govind mhar
@janardantalekar1608
13 күн бұрын
❤
राजे तुमचि खुप आठवण एती राजे आज कदि आपन असतात तर काय कोनाचि हिमत काय बोलाचि महाराष्ट्रत पना जन्म घया
आमचे दैवत छत्रपती संभाजी महाराज
@nileshchavan2823
4 жыл бұрын
आमच सर्वस्व शभु राजे
Thankyou for sharing true storie... Jai Bhim Jai Shivray Jai Sambhaji Raje.... Rakht petla aikun 🔥
छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी मानाचा मुजरा गोविंद महारांना नमन .माझ्या पूर्वजाना कोटी कोटी प्रणाम
शंभू महाराजांसोबत असा घात झाला नसता तर आज महाराष्ट्र खुप वेगळा असता.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@ashoknikam8793
2 жыл бұрын
Amche Sambhaji raje rahile aste tar maharanna tuch manaychi layki navhati konachi bhau
शंभू राजे पुन्हा जन्माला या
संभाजी महाराज यांच्या हुतात्म्याने हिंदू धर्म आज जगात सुर्यासारखा चमकत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी व हिंदुत्वाचा रक्षण करता ढाण्या वाघ छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदुत्वाचा कळस बांधला .अशा शिवपुत्र संभाजी महाराजांना अग्नीडाग देण्याचे भाग्य गोविंद महारा लाभले , वडूच्या तत्कालीन गावकऱ्यांना लाभले .दंडवत या सर्वांना .
क्रांतीकारी जनाबाईचा दूर्मीळ इतीहास सांगीतल्या बध्दल धन्यवाद सरजी आपणास मानाचा मूजरा !! जय जीजाऊ ! जय ! शिवराय !! जय शंभूराजे !! जय भीम !! जय डेबूजी !! जय लहूजी !! जय क्रांती ज्योती !! नमो बूध्दाय ❤❤❤❤❤❤
देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था धर्मवीर हिंदू धर्म संस्थापक राजे छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा त्रिवार अभिवादन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@subhashgaikwad4963
2 жыл бұрын
🙏🚩Jay Dharmavir 🙏🚩
शिवरायांना आणि संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
@rushikeshghuge6499
4 жыл бұрын
very nice
@mortalgaming3089
3 жыл бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼❤️😢
काय म्हणावं या शंभुराजांच्या कर्तृत्वाला ,कोटी कोटी प्रणाम राजे 🙏🙏🚩🚩♥️♥️
Salute to unforgettable warriors
🚩धर्मवीर संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩
@sudhirsaste261
4 жыл бұрын
Adrian
@ajaythakare5
4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
हे ऐकून डोळ्यात पाणी आलं छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांना व त्यांच्या एकनिष्ठ मावळ्यांना दंडवत प्रणाम
नमन आमच्या आदरणीय छत्रपती शंभू राजेंना ! 🙏🙏🙏
असा राजा पुन्हा होणे नाही राज्यांना मानाचा मुजरा
मला गर्व आहे की मी मराठी असल्याचा 🔥🔥🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय आणि जय शंभु राजे 🚩🚩🥰🥰
@Madhuramore-im1gd
2 жыл бұрын
Nust maratha mhanun mirvu nka re bhavano tumchya aya bahinin var balatkar kela jato to adhi band kara re
Salute to unforgettable warriors🤴🤴🙏
This is real relation between Mahar nd maratha ❤️💙
@YogeshPatil-wc5qj
10 ай бұрын
Ho Nakkich...pan tya antyavidhila sarva gav hotach....lahan thor, Abalvrudha hote...aani Gavat atharapagad jati asatat mhanun....relataion between eachother...🙂🙏
@pramilashinde4683
5 ай бұрын
गोविंद महार तुम्हाला नमन
Miss you Maharaj 💐😭
😭😭😭😭😭😭 शंभूराजे तुम्हाला मनाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩अभिमान वाटतो राजे तुमचा घमंड आहे मला मी मराठी असल्याचा 🚩🚩
हे ऐकताना माझ्या डोळ्यातून पाणी आलं छत्रपति संभाजी महाराज की जय