शेवटचा दिवस, शिंदे फडणवीसांची बेकार धुलाई, वडेट्टीवार आक्रमक; Vijay Wadettiwar on Shinde | Fadnavis
#eknathshinde
#devendrafadnavis
#vijaywadettiwar
#congress
#bjp
चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
► Facebook: / viralmarathii
►KZread : / viralmarathii
Пікірлер: 333
खूप छान साहेब जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@user-bx8lz9xb8f
21 күн бұрын
20:12
मा. वडेट्टीवार साहेब एकदम मुद्देसूद भाषण केले. विरोधी पक्षनेते खुप छान 👍🎉
@BaluUdape
23 күн бұрын
सत्य परिस्थिती आहे तुम्ही बोलता ते ही लोकं फार खोटं बोलतात
@BaluUdape
23 күн бұрын
साहेब तुम्ही जे बोलता ते सत्य
@madhukarthombare7145
23 күн бұрын
लय भारी साहेब धन्यवाद सप्रेम जयभीम अतिशय सुंदर भाषण,प्रोमोदन केले धन्यवाद
@amolmeshram9785
22 күн бұрын
2 @@BaluUdape
@bt-yx9tv
16 күн бұрын
बा्वनकुळेजराकमीबलतात्वटत
चांगले मस्ती जिरवले असेच जनता पण मस्ती जिरवणार आहेत हे लक्षात ठेवा
@sampatraolokhande6884
24 күн бұрын
चागळी जिरावली सत्य आहे.
@user-mo1ik6cj3e
18 күн бұрын
. 😂@@sampatraolokhande6884
@punampatil9752
Күн бұрын
P
@punampatil9752
Күн бұрын
😊😮😅 3:16 3:16 3:16 3:16 😮
वडेट्टीवार साहेब आपण फारच सत्य भाषण केले व त्यांना चांगलेच धुतले व त्यान्ची चांगली बीन पाण्याची केली साहेब आपले अभिनंदन 😂😅नमस्कार
जबरदस्त!वडेट्टीवार साहेब.
जनतेचा आवाज हा विरोधी पक्ष नेता असतो. आणि म्हणूनच विधानसभा आणि लोकसभेला विरोधी पक्ष पण मजबूत पाहिजे.
🙏👍👍👍 विरोधी पक्षनेता असा असेल तर अभिमान आहे.
मतदार खूप हुशार आहे किती ही योजना सुरू करण्यात आली तर विधानसभेला मतदार योग्य निर्णय घेणार
छान कान उघाडणी केली आपण.... असच काम करत राहा....आम्ही सोबत आहो....
छान बोललात भ्रष्टाचाराविरुद्ध बोललात. अभिनंदन लाल सलाम
नको त्यांना कमेंट्स देता.एवढे छान , भाषण केलं विरोधी नेत्याला साजेस ..नालायक सरकारचं वस्त्रहरण परखडपणे केलं. कौतुक केलं पाहिजे,छान भाषण👌 मुळात व्यक्तिगत नावावर योजना आणतातच कशा सीएम असो किंवा पीएम हा पैसा आमचा.मग योजना ही सरकारच्या , नावानेच जाहीर केली पाहिजे.
देवेंद्र खोटे बोलतो.ओबीसी डीएनए म्हणतो मदत जरांगे ला करतो.फक्त मतांसाठी ओबीसी पाहिजे देवेंद्र ला.
फसवी योजना आहे आधी आमच्या मालाला भाव पाहिजे शेतकरी जगला तर देशजगला
खुप छान मुद्देसूद भाषण साहेब
ऐकदम बरोबर आहे साहेब ऐकदम खर आहे
साहेब साहेब खूप छान भाषण केलं सत्ताधारी पक्षांचे आपण एक प्रकारे वस्त्रहरण केला आणि जनतेला हे सरकार काय करते हे आपण सभागृहाच्या माध्यमातून जनतेला अर्थात मतदाराला तुम्ही
@NavnathJavandre-qr9rz
5 сағат бұрын
❤
महाराष्ट्रा चे विरोधी पक्ष नेते एकच नंबर बोलले धन्यवाद साहेब
एक no वेट्टीवार तुम्हाला माझ्या कडून सलाम , जय महाराष्ट्र
छान वाटले आज तुमचे भाषण ऐकून. 50% कॅप हटवली पाहिजे . हे फक्त केंद्र सरकारच करू शकते .
मा.वडेट्टीवार.साहेब " जय संविधान " " जय भारत."
खूप छान साहेब तूमचे नागपूर जिल्ह्यातील आशांनच्या वतिने अभिनंदन
अतिशय छान
जातिनिहाय जनगणना करा , कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही
भारी बोलले वडेट्टीवार साहेब
100 % खरं आहे
कुणा कुणाची जिरवायची ते आम्हाला सांगायची गरज नाही
मनुवादीविचार संपविला पाहिजे. जय शिवराय.
छान बोलता वडेट्टीवार जे बोलत ते सगळे सत्य आहे
Nice 👍 अशेच कमीतकमी 10-15 जान सत्तय बोलले पाहिजे.... सलाम करतो
विधानसभेला महायुतीची जनता जिरवणार हेही नक्कीच
विरोधीपक्ष नेते अभ्यास,पूर्ण भाषण😂
खरंच लोकसभेत जनतेने यांना घरी पाठवले व आता विधानसभेने कायमचे घरी बसवावे.रोजगार घ्या, शेत मालाला भाव द्या.... अशी भीक देवून पळवाट काढू नका.. पेट्रोल 70 वर गॅस 400 वर आणा.
बघा जनतेच्या समस्या अधिवेशनात मांडल्या पाहिजे त ते पण कणखरपणे म्हणून जनतेने विरोधी पक्षाला जास्तीत तर मतदान करून विरोधी पक्ष बळकट करा हे लोकशाही साठी आवश्यक आहे.
वा सर एकदम बरोबर आणी आता विधानसभा मध्ये सुद्धा कुचक्यू कुचकू मारेल हे लक्सात ठेवा म्हणा 🌹
सिर्फ वोट के लियेसभी योजना है जनता ने समझना चाहिए
माँ श्री वडेट्टीवार साहब का भाषण सुनकर मन प्रसन्न हो गया।
जनता शिंदे फडणवीस व अजित पवार याचि चागलिच विधानसभेत जिरवनार हे नक्की
Very nice sir
एक नंबर भाषण अभ्यासू आणि मार्मिक
सुपर भाषन १नंबर❤
गुड नूज,एकदम अलग सही बात धन्यवाद
घ्या थ्री सरकार वस्त्रहरण
अशोक मून वरुड महाराष्ट्र जिला वर्धा जय भीम नमो बुदधाय धन्यवाद साहेब
सत्ताधारी आणि विरोधक आपण दोघेही लक्षात ठेवा की जर 13 तारखेपर्यंत आरक्षण मुद्दा सुटला नाही तर मराठा समाज तुम्हाला नक्की तुमची लायकी दाखवणार हे नक्की... एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@nagmanimattamwad9378
7 күн бұрын
विरोधी पक्ष असाच दंम दार असायला हवा
Ok 1नंबर चांगले घासून धुतले 🚩🚩🚩🚩🚩🚩
साहेब आपल्या सरकारने ही तेच केलं लोकांना भूलथापा देऊ नका
1000%टक्के खुप छान🎉🎉🎉🎉
खुप छान विचार. बरोबर बोलले तुम्ही ❤
SIR VERY NICE .........
जब्बरदस्त.. जिरवळी यांची
👌 मुद्देसूत आणि सत्य आणि खरं एक नंबर
Ekdam barobar ahe daheb
अप्रतिम परखड,मार्मीक भाषण,सत्य बोले मुखे,दु:खवे आणिकांचे दु:खे,मराठ्यांचा वापरच केला आतापर्यंत,पण कळेल काही दिवसातच,13 ता. झाली,तेरा मेरा होणारचं बघु आम्ही पण मनोजदादा जरांगे पाटील जिंदाबाद
तुफान भाषण
एकच नंबर
NO.1 SPEECH
मा. वडेट्टीवार साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
बिल कुल सही सर❤
जबरदस्त भिडले साहेब...,👌👌👌💪💪💪💪💪👏👏👏👏👏🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
साहेब तुम्ही मनू वर बोललात साहेब तुम्ही खाजगी क्षेत्रातील शिक्षणाच्या ़ विरोधात साहेब आजवर अस भाषण नाही कोणी केल असेल धन्यवाद साहेब
वडेट्टीवार सर, या महाराष्ट्र सरकारचे शाहू ,फुले, आंबेडकरां बाबत खोटे प्रेम आणि आदरभाव आहे. जय शिवराय. जय भिम
वडेट्टीवार विरोधी पाहिजे कायम❤❤❤..यावेळी पण विरोधी ठेऊ
जबरदस्त ! !
असा. पाहीजे. वि रोध.नेता
Thanu vadetiwar bhau
आरक्षणाबाबत विजय वडेट्टीवार आरक्षणाबाबत कधी नाही तर सत्य बोलले
अगदी बरोबर साहेब
अगदी बरोबर बोलले साहेब🌹👌👌👌👌👌
वा, वा, फारचछान, भाषण केले, वडेटीवार साहेब
धन्यवाद साहेब लय लय सुंदर साहेब
जबर्दस्त फटके
खरच सत्य मुद्दे आहेत जानता धड़ा शिकवनार
खुप सुंदर कडक भाषण
असं पाहिजे वाघ बोलायला 🌹🌹🌹जय हो wdeteewar 🌹🌹🌹🌹
साहेब मूद्देशूर मत मांडला खूप छान
वडेट्टीवार जी मस्त हाना जोडा. 😂😂😂😂
खुप छान साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ माता जय जय भवानी माता
Ek number 😘😘
Khatarnak dhutalay mast
❤❤❤❤❤
Superb 👍
Kup sundhr bolle saheb
एक नंबर साहेब बोलले आहेत
सत्य ही ब्रम्ह
Great sir all the👍💯
Wow great 🎉
खुप छान भाषण
साहेब मस्तच भाषण केलं
Ekdam barobar ahe
वा सहेहेब लय भारी 🎉🎉,,
जण गणना करा आघोदर बरोबर म्हणटल भाऊ
Khup chaan❤
Very nice speech
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित रास्त मागण्यांना हरताळ फासून. माझी लाडकी बहिण योजनांसाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार निधी कोठून उपलब्ध करणार आहे. कर्मचाऱ्यांच्या निधी माझी लाडकी बहिण योजना साठी वापरला जाणार. माझी लाडकी बहिण कर्मचाऱ्यांच्या ऐकणार ...
Vah vyakti war Saheb Agdi Satya kathan kelela aahe Tumi I salute
Super
आघाडीला च विजय मिळणार, आघाडीचे च सरकार येणार, युतीचे खोटारडे सरकार आपटणार, वेडेट्टीवर लई भारी, ब्रेव्हो 👌🏻👌🏻👌🏻
साहेब खूप छान भाषेन साहेब बोलताय यानाला असच बोल पाईजे❤
एकदम कडक ❤
@bt-yx9tv
23 күн бұрын
बोलनबरोबरवाटत
Supper bhai