No video

कुडकुडत्या थंडीत फक्कड मसाला चहा | चहा करताना या 5 गोष्टी माहिती असायलाच हव्यात | Masala Chai Sarita

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
कुडकुडत्या थंडीत फक्कड मसाला चहा | चहा करताना या 5 गोष्टी माहिती असायलाच हव्यात | Masala Chai Sarita
चहाप्रेमींसाठी चहासाठी कोणता एक वेळ नसतो. ते कोणतीही वेळी किंवा कोणताही सीझन मध्ये चहा पिऊ शकतात. तुम्ही कधीपण चहा टपरीवर गेलात तर तुम्हाला चहाप्रेमींची गर्दी दिसेल. पण
जर तुम्हाला टपरीवरचा मसालेदार चहा घरीच बनवून घ्याचा असेल तर हि रेसिपी पहा आणि घरी ट्राय करा
परफेक्ट मसाला चहा बनण्यासाठी लागणारे साहित्य (3 कप चहासाठी)
पाणी 2 cup
आले दीड इंच
लवंग 2
चहा पावडर 3 tsp
साखर 6 tsp
वेलची 2
गवती चहा 1 tbsp
दूध दीड कप
The best morning starts when you have the perfect sip of your morning chai. The taste of a perfect tea can only be known by a Tea lover. Although to make chai you need just a few ingredients but to make it worth the taste it needs to have the correct measurements. In this video, I am sharing the recipe for a perfect chai/tea. checkout this video and let me know what you think
Ingredients to make the perfect masala chai / Masala Tea recipe
For 3 cups chai
Water 2 Cups
Ginger 1.5 inches
Cloves 2
Tea Powder 3 tsp
Sugar 6 tsp
Milk 1.5 cup
Green Cardamom pods 2
Lemon grass chopped 1 tbsp
#masalachairecipe #masalachai #chairecipe #chai #masalachairecipeinmarathi #howtomakemasalachai #masalatearecipe #masalatea #saritaskitchen #saritaskitchenrecipes
Watch my other recipes
डिंकाचे लाडू। या खास टिप्स, सर्वात सोप्पी पद्धत वापरून बनवा मिश्रण कोरडे न होता परफेक्ट डिंकाचे लाडू
• डिंकाचे लाडू। या खास ट...
थंडीत डब्यासाठी बनवा बाजरीच्या पिठाची चपाती, दिवसभर मऊसूत राहील बाजरीचा फुलका | Bajara Roti SaritasK
• थंडीत डब्यासाठी बनवा ब...
कुडकुडत्या थंडीत स्वयंपाकाचा कंटाळा आला? १५ मिनिटात साधी कोंकणी थाळी चटपटीत टोमॅटो सार व वाफाळता भात
• कुडकुडत्या थंडीत स्वयं...
असे बनवतात हॉटेलमध्ये व्हेज मंचाव सूप व त्यातील फ्राइड नूडल्स | थंडीमध्ये गरमागरम Veg Manchow Soup
• असे बनवतात हॉटेलमध्ये ...
बिना झंझट एकदा माझ्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवुन पहा महिनाभर चव विसरणार नाही। Gajar halava
• बिना झंझट एकदा माझ्या ...
******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Пікірлер: 523

  • @trishalakadam4974
    @trishalakadam4974 Жыл бұрын

    खरंच बोलल्या प्रमाणे फक्कड चहा झाला मी सुद्धा सांगितल्या टिप प्रमाणे केला एकच नंबर 👍🏻😊

  • @pari.9031
    @pari.9031 Жыл бұрын

    Sarita खूप वेटींग करत होतो चहा रेसीपी साठी कारण अचुक प्रमाण महणजे सरिता kitchen khup khup dhanyawad saritas

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 Жыл бұрын

    ताई, तुम्ही किती गोड आहात. अगदी चहा सुद्धा कसा बनवायचा ते पण तुम्ही परफेक्ट प्रमाणात सांगितले. आमचा चहा सुद्धा कधी चांगला होतो,कधी होत नाही. Thanks to you

  • @rohinimane4367
    @rohinimane4367 Жыл бұрын

    झक्कास, मी स्वतः चहा कमी घेते पण बनवन मला खूप आवडतं, माहिती खुप परफेक्ट शिकवली, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌🙏

  • @smita5095
    @smita5095 Жыл бұрын

    चहा सगळेच बनवतात ;पण तुझी पद्धत आणि परफेक्ट प्रमाण ( जी तुझी खासियत आहे) त्याने मजा आणली.आता यापुढे माझ्या घरात फक्त असाच चहा बनणार!खूप खूप धन्यवाद 😊😊

  • @saniketnamnaik7330

    @saniketnamnaik7330

    Жыл бұрын

    @smita👍

  • @mangalshilotri3776
    @mangalshilotri3776 Жыл бұрын

    सरीता तुझा हा व्हिडीओ पाहिला आणि आज असा चहा करून पाहिला,खरच रोजच्या पेक्षा वेगळा छान लागला.तुला खूप खूप धन्यवाद

  • @deepalijadhav4078

    @deepalijadhav4078

    Жыл бұрын

    मी पण try केलं😍😍

  • @shubhangikanade7157
    @shubhangikanade7157 Жыл бұрын

    अग तुझा व्हिडिओ पाहीला आणि लगेचचहा बनवायला घेतला आणि खरच खूप छान झाला🥳😘

  • @Ashthesupercat
    @Ashthesupercat Жыл бұрын

    सरिता किती छान सांगितलं तू म्हणजे असं म्हणतात ना बरेच जण चहा प्यायल्याने पित्त होतं पण तू किती बारीक बारीक गोष्टी समजावून सांगितल्या कोणत्या ऋतू मध्ये काय टाकावं चहा मध्ये किंवा दूध घातल्या नंतर अगदी मिनिटभर चहा उकळून घ्यावा म्हणजे acidity नाही होत. खूप लहानसहान गोष्टी तुझ्या कडून शिकायला मिळतात....खरंच तुझ्या मुळे माझ्या मुलीच काय पण त्यांच्या मैत्रिणी पण मला सुगरण म्हणू लागल्या ..Thank you so much dear..

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    मनःपूर्वक आभार 😊

  • @ankitakhedekar3836
    @ankitakhedekar3836 Жыл бұрын

    असाच चहा बनवला मी आता आणि खरच फक्कड चहा झाला.... खूप छान

  • @veenajadhav2248
    @veenajadhav2248 Жыл бұрын

    आज केला... अगदी मस्त फक्कड झाला...Thank you☺️ दिवाळी मधे घरी चिवडा मसाला बनवून चिवडा केला तो सुद्धा अप्रतिम झाला... Thank you for both recipes ☺️😊

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली आहे चहाची मला अशा चहाची रेसिपी पाहिजे होती सरिता ताई फक्कड चहा माझ्या आवडीचा चहा आहे मला खुप आवडतो

  • @MadhuriUtgikar-vh4jd
    @MadhuriUtgikar-vh4jd4 ай бұрын

    सरिता ताई, तुमच्या पद्धतीने,पण कोणताही मसाला न वापरता चहा केला.रंग,चव, दाटपणा यात खरोखरच फरक पडला.चहा सुंदर (नव्हे, फक्कड) झाला.😊 धन्यवाद!

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Жыл бұрын

    चहा मंजे माझा आवडीचा विषय 😊😋😋👌👌👍वॉव मस्तच चहा ☕👌👌👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    👐 yes

  • @poonamshinde8785
    @poonamshinde8785 Жыл бұрын

    Tea Lover kon kon aahe... like kara...☕☕

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    मी.. ❣️

  • @vidyalokhande4894

    @vidyalokhande4894

    Жыл бұрын

    Mi

  • @renukasakpal234

    @renukasakpal234

    Жыл бұрын

    मी 👍

  • @shradhakulkarni6547

    @shradhakulkarni6547

    Жыл бұрын

    मि खूपच

  • @swatishinde8700

    @swatishinde8700

    Жыл бұрын

    Khup mast receipe 👌👌👌👌

  • @maheshdeshmukh8782
    @maheshdeshmukh87822 ай бұрын

    पाऊस पडत आहे. आणि तुमच्या चहाची रेसिपी. मस्त 👌👌

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Жыл бұрын

    सरिता अस वाटलं पटकन एक ग्लास उचलुन घ्यावा, एकच नंबर, भारी झाला चहा, perfect 👌👌

  • @poojamore627
    @poojamore627 Жыл бұрын

    तुझ्याकडे केव्हा चहा प्यायला बोलावते 😀😂👍👍💐💐 खूप खूप छान

  • @deepalijadhav4078

    @deepalijadhav4078

    Жыл бұрын

    हो ना

  • @anitawadekar6312

    @anitawadekar6312

    Жыл бұрын

    👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    😅 नक्की plan करू..

  • @poojamore627

    @poojamore627

    Жыл бұрын

    @@saritaskitchen खरंच करा खूप like 👍 येतात 👍🤦😀😀😂😂

  • @cassdbdsbddb14111234

    @cassdbdsbddb14111234

    Жыл бұрын

    @@saritaskitchen yeu ka

  • @neelampokharkar5734
    @neelampokharkar5734 Жыл бұрын

    मस्त👌👌ग्लासमधे चहा चांगली कल्पना थंडीत गरमच हवा असतो👍

  • @aparnapatil3472
    @aparnapatil3472 Жыл бұрын

    खूप छान मी आपली प्रत्येक रेसिपी करून पाहते खूप छान असतात

  • @kavyadream4674
    @kavyadream4674 Жыл бұрын

    खुप छान रेसिपी आहे 🥰🥰 मुख्य म्हणजे तुम्ही छान समजावून सांगता.तुमच्या सर्व रेसिपी छान असतात.

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 Жыл бұрын

    मस्तच👌 फक्त वाईट याचं वाटतं की आता चहा सुद्धा कसा बनवायचा हे ही शिकवावं लागतंय

  • @hemalishinde2510

    @hemalishinde2510

    Жыл бұрын

    😅😅tya fakt tips sangat ahe ki ksha padhhtine bnvla tr aankhi benefits miltil je khi aapn vaprto tyache 🥰

  • @sujataingale1948
    @sujataingale1948 Жыл бұрын

    झक्कास एकच नंबर चहा खूप छान रंग आलाय लगेच करून घेतला छान झालं तुमच्या रेसिपी प्रमाणे माझा पण चहा धन्यवाद

  • @bhagwankhandelwal8385
    @bhagwankhandelwal8385 Жыл бұрын

    Kharach Tai tumchya recipe khup Sundar astat aani tumch samjaun sangne he hi atishy Sundar aahe great 👍

  • @sheetalsalunkhe776
    @sheetalsalunkhe776 Жыл бұрын

    ताई तुमच्या रेसीपी पण खूप सुंदर असतात आणि चहा सुद्धा खूप सुंदर आहे मी तर तुमच्याच रेसीपी करते आता तर चहा सुद्धा करेन

  • @seemagsikwad789
    @seemagsikwad789 Жыл бұрын

    तुमच किचन खुप छान आहे ताई👌👌

  • @rachanakhedekar1601
    @rachanakhedekar1601 Жыл бұрын

    सरीता मी स्वतः चहा पित नाही त्यामुळे मी रोज बनवत असलेल्या चहाची चव मला माहित नाही पण आज संध्याकाळी मात्र तुझ्या पद्धतीने चहा केला होता आणि एकदम फक्कड चव होती असे घरचे सगळे म्हणाले Thanks to you 🙏👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    वाह क्या बात है.. 😊

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 Жыл бұрын

    वा वा झक्कास........चहा प्यावा तर असा.... 👌👌

  • @madhaviborate4904
    @madhaviborate4904 Жыл бұрын

    मस्तच, गेले काही दिवस माझा चहा बिलकुल चांगला होत नव्हता & surprised तुझा ब्लॉग आला, मी याप्रमाणेच चहा करेन तशी मी फारशी चहा प्रेमी नाही पण सकाळी मला चहाच लागतो व संध्याकाळी कॉफी Thanks dear ☺️☺️☺️

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    अरे वाह.. नक्की अशी पद्धत वापरून बघा

  • @kirtikulkarni8523
    @kirtikulkarni8523 Жыл бұрын

    So nice 👍👍 सांगण्याची पदधत खूप छान!!

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 Жыл бұрын

    Layee mhanje Layeeeeech Bhari 👌 Chaha karnyachi Navin Paddhat awadali mala👍.

  • @nagnathlokhande733
    @nagnathlokhande733 Жыл бұрын

    Hii sarita खुप छान झाला चहा मी करून पाहिला मी तुझी प्रत्येक रेसिपी करून पाहते 👍👌👌👌

  • @amrutarunkumkum5793
    @amrutarunkumkum5793 Жыл бұрын

    Waa.. Chhotya chhotya goshti shikvtay tumhi tai👍🏻🥰

  • @rajeshriashtekar6982
    @rajeshriashtekar6982 Жыл бұрын

    खुप छान पध्दत आहे चहा करण्याची मी पण या पध्दतीने करणार आता ,,

  • @amrutakulkarni4051
    @amrutakulkarni4051 Жыл бұрын

    Khup मस्त चहा टिप्स पण छान सांगितल्या आहेत

  • @narishaktichannelkavitagore
    @narishaktichannelkavitagore Жыл бұрын

    खूप छान ताई, मला तुमचा आवाज खूप आवडतो आणि सांगण्याची पद्धत पण मी पण एक you tube वर video करते

  • @nitinbadhe9702
    @nitinbadhe9702 Жыл бұрын

    Madam tumhi farch sundar distat tumcha chaha pn tumchyasarkhach sundar aahe.

  • @leenabhat7653
    @leenabhat7653 Жыл бұрын

    Gm Tai tumchya saglya tip vaprun aaj Chaha banvala ek dam phakkad zala agdi sundar 👌 Maja aali Tku very much Tai 🙏

  • @YadnyaMahajan
    @YadnyaMahajan10 ай бұрын

    Ma'am tumchi fkkad chaha chi recipe m follow kartey aata ghari sarvach m chaha kadhi banvatey ya vr laksha theun astat 😅😍#fkkadchaha... thank you 😊

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    10 ай бұрын

    Welcome 👍

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Жыл бұрын

    मस्त चहाच्या कलरवरुनच चहा खुप छान झालाय हे कळते

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 Жыл бұрын

    मस्तच चहा मी आज बनवून बघते तूझ्या आवाज खूप गोड आहे

  • @vaishalisaindane4190
    @vaishalisaindane4190 Жыл бұрын

    Mi try kela , khupach Chan jhala chaha

  • @ujwalapatil9593
    @ujwalapatil9593 Жыл бұрын

    Sarita ji til gool vadi recipe share kra, only til tyamadhe shngdane kiwa khobra kis nko ardha kilo chya pramanat

  • @jayshrimore4428
    @jayshrimore4428 Жыл бұрын

    Tasty tea but अजुन एक suggest krte चहा मध्ये थोडी दालचिनी आणि काळी मिरी 1 add keli tr अजूनच चहाची टेस्ट छान होते....try it🥰

  • @nikhilpokal5780
    @nikhilpokal57807 ай бұрын

    Me try kela chaha asa banvyla! Ekdum bhari zala!👌👌👌thanks for recipe!

  • @nitishirsat2177
    @nitishirsat2177 Жыл бұрын

    Sarita pineapple, mango ghalun shreea dakhav

  • @Rudra-y9i
    @Rudra-y9i Жыл бұрын

    खूप छान आहे बघितलं की प्यावासं वाटतं

  • @1carnavkhopade40
    @1carnavkhopade40 Жыл бұрын

    Tai , plz popati ky ast tyachi recipe share kra

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 Жыл бұрын

    Thanks dear.khup sunder sangitale, perfect.nakkkkki asach karanar 🌹🌹🌹🙏🙏👌👌👌👌👌👌👌.

  • @kavitajadhav490
    @kavitajadhav490 Жыл бұрын

    Gulacha chaha dhakv g tai plz 🙏

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 Жыл бұрын

    green tea chi recipe upload karal ka?

  • @supriyamokal5760
    @supriyamokal5760 Жыл бұрын

    Khup chan zala cha mi banvila aj Thank you tumchya tips sathi

  • @sonalvaity446
    @sonalvaity446 Жыл бұрын

    नेहमीप्रमाणे अगदी पद्धतशीर रेसिपी मी चहा उकळून झाल्यावर गॅस बंद करते आणि नंतर किसलेला आलं घालते तरी देखील म्हणजे चांगला फ्लेवर येतो

  • @saniketnamnaik7330

    @saniketnamnaik7330

    Жыл бұрын

    @sonalvaity👍

  • @MoreRespectt
    @MoreRespectt Жыл бұрын

    mastch tai , acidity hou naye mhanun me badishop ani jeere pud use karto . try it .

  • @Manojrajguro
    @ManojrajguroАй бұрын

    Tumch kitchan khup chan aahe tai

  • @shyamagupta4219
    @shyamagupta4219 Жыл бұрын

    Tysm Sarita chahacha evdha changla tip dilya baddal ki doodh ghatlya nantar chaha jast boil kela ki acidity hote. Because haa problem mala kalat navhata. But aaj mahiti padla. Me chahachi khoop shoukin aahe. Tysm hya tip baddal. May god bless you n u become a top u tube lady.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    Thank you so much for your lovely comment. ❣️

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 Жыл бұрын

    Khupch chan, maza pan Tea patal hoto…nice tips ahsach banvel atta thanks 👍😇

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 Жыл бұрын

    खूपच सुंदर

  • @sakshi_pawar_100
    @sakshi_pawar_100 Жыл бұрын

    Mam tumhi chaha powder konti use karta plz sangal ka

  • @rupalijadhav7555
    @rupalijadhav7555 Жыл бұрын

    पाहुणा पळून जायचा चहा मिळाला नाही तर लवकर 😄😄 ताई

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    नीट वेळ मोजली तर अगदी 5 min लागतात.. समजावत Video केल्याने उशीर वाटतो. नाही जाणार पळून पाहुणे.. 😅

  • @rupalijadhav7555

    @rupalijadhav7555

    Жыл бұрын

    @@saritaskitchen 😄👍

  • @sangeetarajurikar3543
    @sangeetarajurikar3543 Жыл бұрын

    Khupach chan recipe

  • @vaishnavipatti5042
    @vaishnavipatti5042 Жыл бұрын

    Mi aata paryant jasa cha banvit hoto mazi mistek hot hoti sarita tai mala tumci tips pasand aali aahet thank's

  • @rekhamohite4392
    @rekhamohite4392 Жыл бұрын

    Perfect receipe, please असाच गुळाचा चहा पण दाखवा ना

  • @sampadamane3138
    @sampadamane3138 Жыл бұрын

    मस्त रेसिपी 👌👌 उद्याच ट्राय करते 🌹🌹

  • @gawasdilip4384
    @gawasdilip4384 Жыл бұрын

    Madhura yana mage takle tumhi

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Жыл бұрын

    टिप्स सहित मसाला चहा रेसिपी खूप छान 👍 धन्यवाद ताई 🙏

  • @saniketnamnaik7330

    @saniketnamnaik7330

    Жыл бұрын

    @pratibhasawant👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    धन्यवाद :)

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye34132 ай бұрын

    Maastach chaha! Ha chaha murnyasathi zakun thevyala nako ka? 1 shanka. Baki maastach. Dhanyavaad.🙏

  • @poojabhosale3231
    @poojabhosale3231 Жыл бұрын

    Mi nehmi chaha adrak ghalun karte ani adrak nehmich kisun ghalte te hi milk add kelyavar punha 2 minutes chaha uklun ghete tyamule maza banvlela chaha nehmich mast hoto

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    अरे वाह.. खूप छान

  • @jyulipawar8587
    @jyulipawar8587 Жыл бұрын

    खुप छान

  • @meghnajadhav9057
    @meghnajadhav9057 Жыл бұрын

    Khup chan tai nakki try karel

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Жыл бұрын

    दुध थंड ( फ्रिजमध्ये ठेवल्याने) असेल तर ते रूम टेंपरेचरला आणाव. किवा थोडसं गरम करून घ्याव. थंड दुध वापरलं तर त्याच्या सायीचा तवंग चहावर येतो.

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 Жыл бұрын

    खूपच छान फक्कड चहा ☕ झाला..

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 Жыл бұрын

    Mastch chaha 😋😋 ah max pan asecha hot kadhi fakkad hoto tar kadhi Panchat hoto .mi aatta chaha karanarch hote tevdyat video pahila nakki asach karun pahte

  • @choubalswapnali
    @choubalswapnali Жыл бұрын

    Thank you tai Pls perfect coffee recipe share kara

  • @shraddhakasar3454

    @shraddhakasar3454

    Жыл бұрын

    D ú

  • @vijayvidhate6682
    @vijayvidhate6682 Жыл бұрын

    मस्त ताई तुमच्या सर्व रेसिपी 1 नं. असतात

  • @vidyaphadtare7174
    @vidyaphadtare7174 Жыл бұрын

    Waaa.khup chhan trips.ani chaha sudha.

  • @rajashreepatil8423
    @rajashreepatil8423 Жыл бұрын

    छान मस्त चहा दिसत होता ताई 👌🌹

  • @prajaktakulkarni-thite4310
    @prajaktakulkarni-thite43105 ай бұрын

    Sagla mast.. Fakt sakhar thodi jast watli.. Baki uttam.. 👌👌

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    5 ай бұрын

    Thanks

  • @vedant688
    @vedant688 Жыл бұрын

    चहा खुपचं छान बनवला ...तू चहा पावडर कोणती वापरतेस...

  • @reemagune1021
    @reemagune1021 Жыл бұрын

    Itakya premane ani man lavun chaha kelyavar to fakkad honarach .... Baghun mast ayata pyavasa vatala. Sarita ashya prakare gulacha chaha kasa karayacha... Karan dudhachya chahat dudh ghatale ki te phatate. Plz share

  • @ruchitanilakh6097
    @ruchitanilakh6097 Жыл бұрын

    Tai begginer sathi navin besic recipies dakhva na yogya praman , mitha cha andaj kasa ghyava ? Asya batatchyachshya tips...

  • @noorjahapatwekar2856
    @noorjahapatwekar28569 ай бұрын

    Khup chan

  • @supriyamokal5760
    @supriyamokal5760 Жыл бұрын

    Aj sadhyakali karun bagte. tumcha tar ☕️ chan zala ahe

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    नक्किच.

  • @deepalijadhav4078
    @deepalijadhav4078 Жыл бұрын

    मी करून पाहिलं चहा मस्त झालं 😍😍

  • @saniketnamnaik7330

    @saniketnamnaik7330

    Жыл бұрын

    @deepali jadhav👍mast

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 Жыл бұрын

    Hi ,सरिता खूपच छान फक्कड चहा☕ रेसिपी 👌👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद Tejal.. ❣️

  • @tejalferreira5815

    @tejalferreira5815

    Жыл бұрын

    ❤️

  • @vanmalabhamere8520
    @vanmalabhamere8520 Жыл бұрын

    खूप छान टिप्स

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 Жыл бұрын

    मस्त चहा मला खूप आवडतो

  • @Cricketvideoforcricketlovers12
    @Cricketvideoforcricketlovers125 ай бұрын

    मला अद्रक आणि वेलची टाकलेला चहा खूप आवडतो मी चहामध्ये अद्रक किसून टाकते पण कधीकधी चहा खराब होतो तर असं का होतं

  • @sharmishthabanerjee6852
    @sharmishthabanerjee6852 Жыл бұрын

    english or hindi subtitle add please, couldnt understand your language , please add the subtitles

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Жыл бұрын

    ताई मी प्रयत्न करतो फक्कड चहा बनविण्याचा. परंतु तुमच्या हाताला चव आहेच. धन्यवाद धन्यवाद. I am 71 year old advocate. I have to learn at least some of the dishes.

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    अरे वाह.. नक्की बनवुन पहा. जमेल मस्त.. 👍

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Жыл бұрын

    Lvly❤🥰me I my family also extremely chai lovers☕🥰👌🏻👌🏻manapasun namaskar v pranam priysaritatai🙏💝

  • @rajminarvekar
    @rajminarvekar Жыл бұрын

    Which brand tea powder u use?

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    Taaj or society blue

  • @rashmilad4309
    @rashmilad4309 Жыл бұрын

    खूप छान टिप्स दिलात ताई तुम्ही थँक्स 👌 जर ह्याच सेम चहा मध्ये साखर ऐवजी गूळ घालायाचा असेल तर तो केव्हा घालणे योग्य असेल ?? हे सांगू शकाल का ? प्लिज

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    Same अशीच process. फक्त दूध उकळून दुसर्‍या भांड्यात घ्या.. आणि चहाचे तयार पानी गरम दुधात ओता.. (गॅस बंद असावा) दूध गरम असावे.. उकळते नको. नाहीतर दूध फाट ते

  • @ashwinikale2002
    @ashwinikale2002 Жыл бұрын

    ताई खुपच छान. चहा चा मसाला कसा बनवायचा ते ही दाखवा.

  • @vedanteshi8090
    @vedanteshi8090 Жыл бұрын

    आईची कमेंट ताई ब्रेड व टोस्ट पण सोप्या पध्दतीने शिकवा.👍👍👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    नक्की प्रयत्न करेन

  • @rupalivichare542
    @rupalivichare542 Жыл бұрын

    Hiii mam plz show masala chai dakhava na ? And how to make tea masala powder

  • @varshakamble2650
    @varshakamble2650 Жыл бұрын

    Kharach fakkad chaha jhalay mi nakki try Karen👌👌👌

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    Yes.. :)

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Жыл бұрын

    ताई, तुमचं demonstration, presentation तुमच्या किचन इतकंच 👌 पण आम्हीं आधी black tea करतो आणि नंतर ज्याला जितकं हवं तितकं दूध घालतो तर तसं चालू शकेल का? आणि बाकीची कृती सारखीचं असेल का?

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    हो चालेल

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 Жыл бұрын

    Khup chaan. Mee chahachi diwaani aahe.. Thx

  • @sangeetawadwalkar2013

    @sangeetawadwalkar2013

    Жыл бұрын

    @@aarushphatak9684 sir. Chaha konala yet naahi? Pan prttyakanchi paddhat wegali aste.. Changale te ghyawe. Bakiche sodun dhyawe

  • @sangeetawadwalkar2013

    @sangeetawadwalkar2013

    Жыл бұрын

    @@aarushphatak9684 oh sorry sir. Taak. Mhanje chaas baddhal.. Ho chaan taak banwate.. Agdi kacchi lohana gujrati lok banwataat tase.. Malaai jama karun ghuslun tyatun loni kadhalyawar je taak urte... Tepan yete.. Wa dahi ghslun dahyapasun pan banvite.. Thx 🙏sir

  • @vidayhatkar1204
    @vidayhatkar1204 Жыл бұрын

    खूप छान ताई चहा झाला

  • @swatiraut924
    @swatiraut924 Жыл бұрын

    Without mawa mawa cake dakhav na please

Келесі