No video
" चहाचा मसाला "आणि " मसाला चाय " अचूक प्रमाण व चहा बनवण्याची योग्य पद्धत ! masala chaha /masala tea|
साहित्य व प्रमाण
चार चमचे हिरवी वेलची
एक चमचा काळा मिरी
एक चमचा लवंग
चार चमचे सुंठ पावडर
चार इंच दालचिनीचा तुकडा
दीड ते दोन जायफळ
दोन कप चहासाठी चे प्रमाण
सव्वा कप पाणी
एक कप दूध
दोन चमचे चहा पावडर
चार चमचे साखर
अर्धा चमचा चहाचा मसाला
Пікірлер: 80
चहाचा मसाला अप्रतिम. व चहा करण्याची पध्दत पण खुप छान आहे. मसाला बनवण्याची रेसिपी पण खुप आवडली. मी नक्की बनवुन बघणार. धन्यवाद.
अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌
Khup chan madam
खुप छान ताई चहा बनवण्याची पद्धत मस्त आहे
Bole to ekdam zhkassss☕✌️😋
खूपच छान. आवडली रेसिपी. धन्यवाद.
So nice and beautiful चाय का म सा ला to good 👍👍
मसाला पण मस्त... मी नक्की तयार करणार 😊
Mast chaha banavala Tumchi sanganyachi paddat khup Chan aahe chahachya masalyachi mahitipan sundar🙏🙏
व्वा,मस्तच. नक्कीच फक्कड चहा तयार होईल. 👌👌👌👌👌👌👌
@PriyasKitchen_
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा🙏🙏
खूप छान मसाला. आला आला आला ...पावसाळा आला.... प्रियाज् "चहा मसाला "घालून ....चला चहा उकळा ..... ताजे तवाने होवून.... सारे पावसात पळा ....! आला आला आला... पावसाळा आला ....
@PriyasKitchen_
Жыл бұрын
धन्यवाद काकू🙏🙏
Chhan good 👍
@PriyasKitchen_
2 ай бұрын
kzread.info/dash/bejne/ZKqWr9yuetrJlLA.htmlsi=cbjXgMibQfUhRWLk ही खास ट्रिक वापरून बनवा खुटखुटीत आंबा नारळ वडी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Mast paus aahe aani aasa vafalata madala chaha
चहा करण्याची पद्धत खूपच चांगली आहे
@shalinibarge2810
Жыл бұрын
खूप खूप छान
@user-cc4os9jf3v
Жыл бұрын
👌👍
Very good resipi and tea masala 👌👌👌🌷😃
Very nice. 🙏🙏
Khupch sunder wow
खुपच गोड चहा🍵🍵☕☕
Digestive spicy tea with great flavor and aroma
खूप छान आहे चहाचा मसाला
प्रिया अप्रतिम चहा मसाला बनवला , सोबत छोट्या छोट्या टिप्स तुम्ही देतात त्या खूप गरजेच्या आहेत. धन्यवाद
@PriyasKitchen_
Жыл бұрын
ताई तुम्ही मला नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद देत असता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏 कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🙏💐❤️❤️💞
@pushpabhadrige5294
Жыл бұрын
@@PriyasKitchen_ तुम्ही अहातच खूप सुगरण तुमचे प्रेमळ बोलणे व्यवस्थित सांगने अचुक प्रमाण खूप छान आहे. मीही एक सुगरण आहे असे आमच्याकडे बोलतात,परंतु तुमच्या ज्या टिप्स तुम्ही देतात त्या खूप वाखाणण्याजोगे आहेत धन्यवाद प्रिया
Very nice
खुपच छान👌🏻
खूप छान
Khup chhan
Khup Chan Tai
Khup chan
wow very nice tea masala 🎁✅️🤝👍
Very nice sharing 😋😋👍
Very nice n testy tea👍👍
Excellent ❤
छानच आहे
Ek chhan padhdhat! Avadli mala
The best
Waa hi Bagun Maan tripath Chale ☺️
मस्त मस्त
Mastch
बेस्ट Tea
😊खूपच छान 👌🏻
@PriyasKitchen_
9 ай бұрын
kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
येवले चाय मसाला दाखवा जो महाराष्ट्र मध्ये फेमस आहे
Chan ahe
मस्त
Khup chaan recipe ahe ani ekkdum wyawasthit samjen ashaya changlya padhatit sangitle ahe tumhi asech ajun navnavin recipes karal ashi winanti ahe ,apratim khup mast 👍
@PriyasKitchen_
11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई मनःपूर्वक आभार🙏🙏🌹
Mast Mast
Kup chan
खूप छान चहा
@rekhadaingade6776
Жыл бұрын
खूप छान
Me karen ha tai aani tea banvun bagate ❤
Mastach
Mast tai
छान
खूपच मस्त चहा झाला आहे आता पाऊस असल्याने चहाची तलफ येते
@PriyasKitchen_
Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात योगिताताई ! खूप खूप धन्यवाद🙏🙏💐
Pav kg sathi kiti kiti praman gheu
👌👌
वाह ! खूपच छान प्रस्तुती प्रियाजी! सध्या भरपूर पाऊस पडतोय. असा मसालेदार चहा हवाच असतो.
@PriyasKitchen_
Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏👍
Nawale Bhat recipe share Kara
❤🌹👍धन्यवाद😘💕
Khuapach chan
@nandinipatil7452
Жыл бұрын
Mastch😊
खूप छान झाला ताई चहा ताई माझं चॅनल नवीन आहे बघा ना थोडं कसे आहेत व्हिडिओ तर pushpa's kitchen marathi
@PriyasKitchen_
Жыл бұрын
तुमच्या किचन टूर चा व्हिडिओ पाहिला खूप मस्त आहे congratulations tai 💞❤️👍👌👌💐
@Pushpakhetade
Жыл бұрын
@@PriyasKitchen_ Thanks Tai
पण ताई चहा जास्त उक ळु नये असं म्हणतात.
Pan दुधाचा चहा ने सुद्धा Aciditi होते..
चहा पावडर कोणती आहे.
Khup chan
खुपच छान
Mastch
Very nice