केसांची निगा कशी राखावी ? दामले उवाच भाग 61 / How to take care of hair naturally
Тәжірибелік нұсқаулар және стиль
#calories #haircare #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvach #weightloss
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...
Пікірлер: 579
अगदी सोप्या भाषेत समजावले आपण !धन्यवाद
Damle bhau tumhala shatakoti pranam. Tumche sagle videos khup informative & scientifically true astat. Tnx so much.
सदर माहिती छान आहे. धन्यवाद.
Khupach chaan upaay saangitle Sir. Khup khup dhanyavad 🙏
खुप छान माहिती सांगितली सर. आभारी आहे.
Thank you for Usefull natural information sir 👍
चांगली उपयुक्त माहिती सादर केली, धन्यवाद! दृष्ट लागण्याविषयी जी उवाच केलीत ती खरी आहे. ह्या मागचे सूक्ष्म विज्ञान आपण सांगितलेत. दुष्ट माणसांची नजर जास्त लागते आम्हाला अनुभव आहे, आणि त्यावरही साधा सोपा उपाय सांगितला त्याविषयी खूप आभारी.
👌👌👌khupch chaan Ghar guti upay , thank you.
खूप महत्त्वाचे टिप्स मिळाल्या गुरुजी धन्यवाद 🙏🙏
आपण दिलेली माहिती खूप आवडली . Thank you.
Khupach sunder ....whatever information u give it is absolutely traditional and perfect
खरच खुप छान उपाय सांगितले गुरूजी 🙏
🙏🙏खूप छान। माहिती दिली। केसांसाठी धन्यवाद
khup Chan mahiti..... thank you so much for that 🙏👌👌
उत्तम माहिती मिळाली 😌🙏
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद
Thankiuuu Khup chann mahiti dilit
खूपच उपयुक्त माहिती सांगितली सर
Sir chaan mahiti dili..Dhanywad
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद.
Khup chhan mahiti dilyabaddal khup khhup dhanyvad 🙏🙏
Very useful information......Thanks for sharing
धन्यवाद सर नेहमीप्रमाणे च खूप छान माहिती सांगितली तुम्ही. मी दही, ताकानी केस धुतले आहेत अनेकदा आता त्रिफळा चूर्णाने धुऊन बघेल नक्की. आज खूप दिवसांनी तुमचा व्हिडिओ आलाय खूप छान वाटलं
खूप छान माहिती मिळाली. दामले दादा जुने ते सोने. अगदी असेच आहे.
सर छानच माहिती दिली धन्यवाद
Ekdam barobar ahe sir. Apali sankruti kharach kup chan ahe ani ti apan saglyani palali pahije.
खूप छान माहिती दिली 🙏🙏
Dhanyawad sir chan mahiti me try krel
Khup Chan mahiti dili Sir... Thanx
खूप चं छान माहिती दिली. धन्यवाद
Thanks sir your information is very effective and anicent thanks a lot of sir 🙏🙏🙏🤗
Khupach chhan mahiti detata vaidya sahab. Dhanyavad
Khup chhan mahiti Dhanyawad
खूप उपयुक्त माहिती
Khup chhyan mahiti.
Khup chhan sir thank you
Upaukat mahaiti sagetayal badhal sir DHANYAWAD 👏👏👏👏
अप्रतिम सर....
Thanku so much Guruji 🙏🙏👍👍
खूप दिवसांनी video upload झाला. नेहमी प्रमाणे छान माहिती. आपले अमुल्य मार्गदर्शन असेच मीळत राहो. धन्यवाद सर.
@remabarve
4 жыл бұрын
1. पहाणारा माणूस मोकळ्या लांबसडक केसांचे कवतुक तर करणारच. 2. केस गळणे हे होतच असते. दिवसाला 100 केस गळणे हे नॉर्मल आहे. 3. जेव्हा एखादीचे केस गळतील तेव्हा तुम्ही डोक्यात भरवलेले नजर लागण्याचे खूळ आठवणार आणि कवतुक करणारा माणूस बदनाम होणार. मोकळे सोडलेले केस वाऱ्यावर उडत राहतात, जास्त हलतात म्हणून जास्त गळतात. या उलट बांधलेले केस एका जागी रहातात. म्हणून बांधलेले केस कमी गळतात. हे त्या मागचे लॉजिक. नजर लागणे याबद्दल आयुर्वेदात काही दाखले नाहीत. रोगाला 'त्रिदोषांचे असंतुलन' हे एकच कारण आयुर्वेद मानते. स्वतःचे दुकान चालवण्यासाठी वाटेल त्या गोष्टी खपवू नका. समर्थांचे नाव वाटेल तिथे घेऊ नका. 'मना अंतरी सार विचार राहो' असा विचार त्यांनी मांडलाय. करंटेपणा तुम्ही करताय. नजर लागणे हा धादांत खोटारडेपणा आहे.
धन्यवाद गुरुजी!
Khup chhan mahiti 🙏
Khup sunder mahiti.nakki karun baghu
ही खूप छान माहिती आहे
खूप छान माहिती सर 👌👌
Mind blowing...ideas. nice
खुप छान माहिती
Thanks for this helpful information.
फार छान माहिती 🙏
Khup chaan mahiti..triphala mi pn vaprat aahe kesansathi changla farak hoto
Khup Chan🙏
धन्यवाद असेच वेगवेगळ्या विषयांवर महिती द्या
@poojabhalerao1503
4 жыл бұрын
Chan sir
खुपचं छान आहे व्हिडिओ 👍👌👌
दादा एक विशेष म्हणजे तुम्ही महत्त्वाचे असते तेच सांगत आहेत .लाईक करा . वगैरे काही सांगत नाही, हे खूप छान लोकांना आवडला तर लाइक करतात च .म्हणून तुम्हाला धन्यवाद.
Thank you Sir...
yekdam barobar mahiti
Namaskar sir .Tumache vdos khup chan ahet.samanya manasanparyant auyrved pochavat ahat .👍👌👌🙏💐
खूप खूप धन्यवाद
Atayant avashkya mahiti bhetali 🙏🏼
Thank u sir
खूप छान.
Best information for new generation
@mahadevyer7903
4 жыл бұрын
Mahadev yeram
Chan mhiti guruji 👌👌
छान माहिती
Good guidance
खुप महत्त्वपूर्ण, माहिती,मी अंमलात आणत आह फरक जाणवतो
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Very very true . Drisht kadhane best
धन्यवाद गुरुजी
खुप छान सांगता
Khup chhan mahiti dili sir.. .. . Ani drushta kashi kadhaychi te sangitalya baddal hi dhanyavaad🙏
Chan mahiti
khupach chan !!!
Thank you sir
Best information
ओल्या नारळाची चटणी वापरून पाहिली, केस छान होतात. धन्यवाद!
Thank u so much..most awaited video
@unitechs1213
2 жыл бұрын
Gojo?
Nice information sir
Best information 👍👌🙏
Nice infarction sir
Excellent sir..
Tumhi khupch Chan sanged ghalun bolta tyamule tumche bolne patet...👍👌
Khoop informative video ahe. Kesanchi lambi hereditary ahe ka. Me kadhich chemical shampoo vaprat nahi pan kes lamb hot nahi.
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
Very informative.... Thanks.
@remabarve
4 жыл бұрын
1. पहाणारा माणूस मोकळ्या लांबसडक केसांचे कवतुक तर करणारच. 2. केस गळणे हे होतच असते. दिवसाला 100 केस गळणे हे नॉर्मल आहे. 3. जेव्हा एखादीचे केस गळतील तेव्हा तुम्ही डोक्यात भरवलेले नजर लागण्याचे खूळ आठवणार आणि कवतुक करणारा माणूस बदनाम होणार. मोकळे सोडलेले केस वाऱ्यावर उडत राहतात, जास्त हलतात म्हणून जास्त गळतात. या उलट बांधलेले केस एका जागी रहातात. म्हणून बांधलेले केस कमी गळतात. हे त्या मागचे लॉजिक. नजर लागणे याबद्दल आयुर्वेदात काही दाखले नाहीत. रोगाला 'त्रिदोषांचे असंतुलन' हे एकच कारण आयुर्वेद मानते. स्वतःचे दुकान चालवण्यासाठी वाटेल त्या गोष्टी खपवू नका. समर्थांचे नाव वाटेल तिथे घेऊ नका. 'मना अंतरी सार विचार राहो' असा विचार त्यांनी मांडलाय. करंटेपणा तुम्ही करताय. नजर लागणे हा धादांत खोटारडेपणा आहे.
केसांची निगा कशी राखावी याची माहिती छान मिळाली
👌👌khrch aahe sir
Totally agree 👍 with you, Doctor Saab.
@shibanimitra4108
2 жыл бұрын
🙏🙏 खुूप धन्यवाद, वैद्याचार्य। त्रिफला, आणि आमला चूर्ण हे वपरनार केसअंसाठी। किती योग्य माहिती देतात।
Apratim Guruji
Khup chan
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
khup chhan
1 no information
Natural is the best..Ayurveda is the best
खुप सुंदर माहिती मिळाली हे नजर काढणे बरोबर आहे माझी आई नेहमी काढते
Chaan mahiti sangitlit. Drishta kadhnyabaddal bolalat🙏....kitihi patat asla tari halli asa bolana mhanje lok lagech chaar shahanpanache aani progressive salle detat. Aso.....science jevha siddha karun dakhvel tevha manya kartil. Waran bhatacha nahika...gorya scientists (Luebeck university) ne aata sangitla waran bhaat changla asto..genetic disorders fight karto etc.
Thanku sir
Superb 🙏✌
माझी मुलगी 4years ची आहे,रात्री चे खूप दात खायची. जंत झाले असतील म्हणून 2years treatment सुरू होती तरी आराम नव्हता,तुमच्या सांगण्यानुसार तेल मालिश केली (बेंबी नि पोट रोज)आराम पडलाय. धन्यवाद गुरुजी!