कोल्हापुरात सापडली सुमारे 1000 वर्षे जुनी रचना | 1000 year old structure found in kolhapur

कोल्हापूरातील वाकरे गावात 1000 वर्षे जुनी एक रचना सापडली असून ती विहीर किंवा तळे अशा स्वरूपात आहे . वाकरे गावातल्या एका शेतकऱ्याला त्याच्या शेतात ही विहीर किंवा तळेसदृश्य रचना सापडली आहे.
#kolhapurancientstructure
#kolhapurupdates
#kolhapurnews

Пікірлер: 362

  • @apnaadda680
    @apnaadda6803 жыл бұрын

    अभिनंदन। कोल्हापुर हे एक एतिहासिक शहर आहेच। मिलालेल्या तलावचे सखोल उत्खनन आनी अभ्यास झाल्यास अजुन कोल्हापुर चा ऐतिहासला नवा आयाम मिलेल।🙏

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @qamrunissasayed1104

    @qamrunissasayed1104

    3 жыл бұрын

    Aisy talab Q khatm kiya gaya.ar Q iska aj ki pidhi uska fayda nahi utha sakty??

  • @qamrunissasayed1104

    @qamrunissasayed1104

    3 жыл бұрын

    M exited.pls 2vedio upload kijiye.bahot hi acchi malumat hai

  • @jayBharatiraanga6425

    @jayBharatiraanga6425

    3 жыл бұрын

    @@pudhari_news Kashe Batme Dakhwata Taluka Sangetla nahe ✍️📢🇮🇳🌷

  • @jayBharatiraanga6425

    @jayBharatiraanga6425

    3 жыл бұрын

    @@qamrunissasayed1104 Time kae Maar Sae Dhak gaya yae Talab ✍️📢🇮🇳🌷

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya3 жыл бұрын

    आपल्या कडे परकीय आक्रमणामुळे इतिहास बदलण्याचा, विसरवणयाचया,खुप प्रयत्न झालेले आहेत, लोकांचा बुद्धिभेद करण्यात आला आहे येत आहे।

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @sujitdushing8425

    @sujitdushing8425

    3 жыл бұрын

    इतिहास नीट वाचवा.

  • @user-tj3lm6gc7u

    @user-tj3lm6gc7u

    3 жыл бұрын

    @@sujitdushing8425 कोणता इतिहास?

  • @sujitdushing8425

    @sujitdushing8425

    3 жыл бұрын

    @@user-tj3lm6gc7u हा प्रश्न विचारणं हीच शोकांतिका आहे!!!! इतिहास याचा , त्याचा , कोणाचा नसतो. इतिहास हा मानवी सभ्यता आणि मानवी जीवन विकासाची एकंदरीत केली गेलेली शास्त्रीय चिकित्सा होय.

  • @mkd2sh494

    @mkd2sh494

    3 жыл бұрын

    @@user-tj3lm6gc7u tuzya baapa cha

  • @user-sz6vs4rv6p
    @user-sz6vs4rv6p3 жыл бұрын

    काम पूर्ण झाल्यावर आणखी काही व्हिडीओ अपलोड करा 🙏

  • @supriyakhot3605

    @supriyakhot3605

    3 жыл бұрын

    Ho please

  • @asurp7696

    @asurp7696

    3 жыл бұрын

    💯 yar

  • @pradipnilkanth7344
    @pradipnilkanth73443 жыл бұрын

    वाकरे ग्रामस्थांनी उत्कंठावर्धक काम हाती घेतले .याबद्दल अभिनंदन .परंतू हे काम राजकीय लपड्यात गुंतून बंद पडू नये .तर इतिहास समोर येईल .

  • @supriyakhot3605

    @supriyakhot3605

    3 жыл бұрын

    Seriously

  • @upendrajoshi6157
    @upendrajoshi61573 жыл бұрын

    खरं सरपंच आणि ग्रामस्थ कौतुकाच्या पात्र आहेत.. काम पूर्ण होईल खरेच अश्या नेत्यांची गरज आहे देशाला... कौतुकासपदच हे सर्व

  • @sunilchintamanmore7121
    @sunilchintamanmore71213 жыл бұрын

    काम पूर्ण झाल्यावर व्हिडिओ अपलोड करा मी आतुरतेने वाट बगतोय जय हो kolhapurnagari

  • @eventive2010
    @eventive20103 жыл бұрын

    खूप छान उपक्रम आपल्या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या गावकरणा मनापासून धन्यवाद

  • @shankarkandale7994
    @shankarkandale79943 жыл бұрын

    त्या पुर्ण एरियाचे उत्खनन केलं तर एक पूर्ण शहर सापडेल...🙏

  • @yogkamal1073

    @yogkamal1073

    3 жыл бұрын

    मोहोँजोदोडो...

  • @Sher_4

    @Sher_4

    3 жыл бұрын

    Shala shiktos ki nhi... Khipn fektos 😂

  • @sagarbangar8163

    @sagarbangar8163

    3 жыл бұрын

    हे सरकारी पुरातत्व विभागाने,,काम पहावे

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @umeshambekar7116

    @umeshambekar7116

    3 жыл бұрын

    @@yogkamal1073 yera ka bhava, MOHONJODADO ikde kashala yeil

  • @raghunathpasale8363
    @raghunathpasale83633 жыл бұрын

    काढलेल्या गाळात सुद्धा मोठया प्रमाणात जुने पैसे लपलेले असण्याची शक्यता आहे,त्यामुळे ती माती सुद्धा खूप काळजीपूर्वक तपासावी लागेल.

  • @sunilghadge2833

    @sunilghadge2833

    3 жыл бұрын

    Ho paise तेवढे बघा😎

  • @laldivaproduction3039

    @laldivaproduction3039

    3 жыл бұрын

    @@sunilghadge2833 😆😆😆😆

  • @Ss-co1wq
    @Ss-co1wq3 жыл бұрын

    प्राचीन कुंतल देश (कोल्हापूर) खरचं उत्खनन होयलं पाहिजे खूप काही बाहेर येईल

  • @bussinessguru963

    @bussinessguru963

    3 жыл бұрын

    Kuntala Samrajya mhanje kharokhar tech ahe ka Je Bahubali 2 movie madhe hote.

  • @Ss-co1wq

    @Ss-co1wq

    3 жыл бұрын

    @@bussinessguru963 हो त्या मूव्ही मधे जेवढी नाव घेतलेत ते अस्तित्वात आहेत प्राचीन भारतात जस मगध कुंतल देश महिष्माती हे सगळी शहर राज्य अस्तित्वात होती काळानुसार आता नाव बदली आहेत 😊🙏

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @Ss-co1wq

    @Ss-co1wq

    3 жыл бұрын

    @ice breaker नाही चुकीची माहिती आहे तुमच्याकडे

  • @krishnaa278
    @krishnaa2783 жыл бұрын

    पर्यटन स्थळ जाहीर करून स्थानिक लोकांना रोजगार निर्माण होऊ दे.

  • @sadashivshete403
    @sadashivshete4033 жыл бұрын

    jgd .करवीरची प्राचीनता सांगणारे उत्खनन! जतन करावा असा वारसा! अभिमान सांस्कृतिक वारस्याचा!

  • @bhalchandramane1718
    @bhalchandramane17183 жыл бұрын

    💐💐🙏अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा. भालचंद्र माने .नेरूळ ,नवी मुंबई

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @mohanvasantparande3606
    @mohanvasantparande36063 жыл бұрын

    पुढारी टीमने खूप छान माहिती दिली... धन्यवाद! & गावकरी मंडळी आपण सर्व एकत्र येऊन हे चांगले काम करत आहात याबद्दल आपले अभिनंदन...💐

  • @raghunathchavan7102
    @raghunathchavan71023 жыл бұрын

    खुपच सुंदर अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @kar_anandkulkarni3174
    @kar_anandkulkarni31743 жыл бұрын

    जेवढ्या लवकर उत्खन केले त्याच गती ने शेतकऱ्याचे पूर्णवस करा..

  • @wakarelivethesocialnetwork3475

    @wakarelivethesocialnetwork3475

    3 жыл бұрын

    गावतळ्यातील जागेतच सापडलय हे. दीड एकर जागेत आहे व मालकी ग्रामपंचायत ची आहे. शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्नच नाही.....! धन्यवाद.....!

  • @Rnikham777

    @Rnikham777

    3 жыл бұрын

    @@wakarelivethesocialnetwork3475 पत्ता माहीत असतील तर पाठवा ना

  • @kinpat8825

    @kinpat8825

    3 жыл бұрын

    अहो वाकरेचे शेतकरी संपन्न व कष्टाळु आहेत. आमच्या कोल्हापुर पासुन खुप जवळ असलेलं हे ग्राम आहे. त्यामुळे पुनर्वसनाची अपेक्षा करणारे शेतकरी या गावामध्ये सापडणे दुर्लभ. हो पण उत्खनन साईट हेरिटेज वास्तू म्हणून घोषीत झाल्यास archeoligic study मध्ये अतिषय crucial माहिती उपलब्ध होईल. शेजारीच असलेल्या पन्हाळगड देखील राजा भोज यांनी स्थापन केल्याचे तिथल्या शिल्पकलेतुन सिद्ध झाले आहे. प्रत्येक वास्तूच्या पोटात एक इतिहास असतो

  • @wakarelivethesocialnetwork3475

    @wakarelivethesocialnetwork3475

    3 жыл бұрын

    @@Rnikham777 कोणाचा पत्ता.

  • @satishpatil2554

    @satishpatil2554

    3 жыл бұрын

    @@Rnikham777 at post wakare taluka karvir district kolhapur

  • @AshwiniPatil-os1ig
    @AshwiniPatil-os1ig3 жыл бұрын

    हमारे महाराष्ट्र के इतिहास में यह बताते हैं कि हमारे जो पूर्वज थे राजे महाराजे वह महिलाओं के लिए माताओं बहनों के लिए या ऐसे कहे पूरे नगर के लिए स्नान करने के लिए एक कुंड बनाते थे जो जल कुंडो का कनेक्शन आजू बाजू की नदियों से होता था जहां नगर की माताएं बहने सवेरे सवेरे जाकर स्नान करें और वहां ही मंदिर भी बनाया जाता था मंदिरों की रचना इतनी सुंदर रीती से वहां ही जला शव के पास होती थी कि स्नान करने के बाद देवताओं का दर्शन करके मनुष्य अपने घर जाकर अपने कार्य में दिन बिताए बहुत ही सुंदर ऐसा वह काल रहा है अभी भी सोचते हैं तो दिल आनंदित होता है

  • @vaibhavecobar4246

    @vaibhavecobar4246

    3 жыл бұрын

    Marathi madhe bol

  • @pritivaghela1276
    @pritivaghela12763 жыл бұрын

    We Love Kolhapur Nice🤗

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @narendrapadvi6459
    @narendrapadvi64593 жыл бұрын

    जितके ही मुगल कालीन वास्तू आहेत अस आपणसा भा सवण्यात येत ते चुकीचं आहे जर आपण त्या वास्तू च बारकाईने अभ्यास केला तर ते नंतर फक्त मुग्लानी नंतर फक्त त्याची निशाणी लावली बस ते आपले राजे महाराज यांची च कामे आहेत .

  • @advmohansoudagar8095
    @advmohansoudagar80953 жыл бұрын

    इतिहास हा कधीच पुसू किंवा लूपत होत नाही..जुन्या लोकांची व राजे ची पुण्यी जी आज लोकांना व पर्यटकांना कोल्हापूर कडे आकर्षित करत आहेत...आणि भविष्यात कोल्हापूर चे पर्यटन व्यवसाय खूप वाढेल हि अपेक्षा..

  • @sharadsutar9692
    @sharadsutar96923 жыл бұрын

    वाखरेकर लोकांचं अभिनंदन. अशीच एकी,एकोपा ठेवा.

  • @akshaymadake7081
    @akshaymadake70813 жыл бұрын

    खरंच हे खुप वाकरे गावचं नशीब आहे की असं पुरातन काळातील मंदिर अथवा नगर असले ती भूमी च grate आहे. आभारी आहे पुढारी news......

  • @mayurikulkarni2104
    @mayurikulkarni21043 жыл бұрын

    महत्वपूर्ण संशोधन.

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle68603 жыл бұрын

    खूप महत्व पूर्ण शोध 🙏.....कोल्हापूर च्या सर्व नागरिकांचं खूप कौतुक

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur14313 жыл бұрын

    ह्या तलावात मिळालेल्या नाण्यांपैकी काही नाणी १९४४ चीही आहेत. म्हणजे फारच अलिकडची आहेत. ह्याचाच अर्थ १९४४ नंतर हा तलाव बुजवला गेला असावा...असेच तलाव ठाण्यातपण होते... बहुतेक शिलाहार राजाच्या राजवटीतले ...पण बहुतेक तलाव‌ बुजवले गेले आहेत.

  • @gunjal.s.s.9984
    @gunjal.s.s.99843 жыл бұрын

    पुरातन काळापासून जलाशयात नाणे (coins) अर्पण केले जात असत,त्यात सापडलेली नाणी हेच दर्शवितात.

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @rajeevelkunchwar

    @rajeevelkunchwar

    3 жыл бұрын

    नाणी फार जुनी नाहीत. रुपया, 2 पैसे, अणा, पै, छिद्राचा पैसा 1950-60 पर्यंत चलनात होते. तलाव खूप जुना असला तरी बुजला एवढ्यातच असावा.

  • @shivajifasate581
    @shivajifasate5813 жыл бұрын

    ग्रामपंचायतनी या ऐतिहासिक वास्तूच संवर्धन करावं या तलावामुळे गावाला एक ऐतिहासिक वारसा मिळेल तलावापासून शेतीला नवसंजीवनी मिळेल आपला इतिहास जपणं ही काळाची गरज आहे

  • @suchitragulve5366
    @suchitragulve53663 жыл бұрын

    आमचं कोल्हापूर 🙏👌

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @ShahidAfrd

    @ShahidAfrd

    3 жыл бұрын

    Be isme sadeve marathon ka naam mat lagao

  • @vishalpatil4353

    @vishalpatil4353

    3 жыл бұрын

    जगात भारी आमचं कोल्हापूर लय भारी... ✌️🏻☝️🏻👍🏻👌🏻

  • @swapnilm3682
    @swapnilm36823 жыл бұрын

    ह्या वर तुम्ही आजुन व्हिडीओ टाकत जा जेणे करून आम्हाला आजुन माहिती भेटेल... खुप छान 👌👌

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru51873 жыл бұрын

    कोल्हापुर इ.स.13व्या शतकापर्यंत शिलाहार राजाची राजधानी होती. हा राजा जैन धर्मीय होता. कोल्यापुरच्या आसपास उत्खननात बर्याचपैकी जैन धर्माचे भग्न अवशेष मीळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • @nitinpradhan304

    @nitinpradhan304

    3 жыл бұрын

    @@CineHeist abe kahi pan ka...jain he veglech ahe.......🤦‍♂️🤦‍♂️

  • @siddharyam9682
    @siddharyam96823 жыл бұрын

    एक मेकाना खूपच सहकार्य करणारे आहेत हे गावकरी. अभिनंदन.

  • @swarupaganeshchauhan2588
    @swarupaganeshchauhan25883 жыл бұрын

    Aamch kop lay bhari.miss u kop. Aani thanks pudhari.

  • @user-vk8kq1js7g
    @user-vk8kq1js7g3 жыл бұрын

    जतन करण्याची खुप गरज आहे 😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️ महाराष्ट्र cha इतिहास आहे हा.. जय महाराष्ट्र जय शिवराय ❤️

  • @dadytohidhalagale915
    @dadytohidhalagale9153 жыл бұрын

    कोपेश्वर मंदिर जवळ खिद्रापूर गावात येऊन भेटा, ----- शिरोळ, तालुक्यातील हे गाव खूप रहसयभेद उघडेल

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @apnaadda680

    @apnaadda680

    3 жыл бұрын

    खराय। मि एकदा गेलो होतो। इ स ५ व्या शतकमधे ते मंदिर बनवले। या मंदीरावर इतिहास कारानी लक्ष्य दिले पहीजे।

  • @user-tz7jo3fs1s

    @user-tz7jo3fs1s

    3 жыл бұрын

    मंदिर खूप सुंदर आहे आणखी विकास आराखडा मंजूर करण्यात यावा पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल

  • @prajyotishebannawar4855
    @prajyotishebannawar48553 жыл бұрын

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी 😍

  • @sagarjadhav2129
    @sagarjadhav21293 жыл бұрын

    बीड मध्ये बारवात महादेवाचे कोरीव अखिव रेखीव मंदिर आहे ९०० व्या शतकातील . तसेच असावे

  • @somnathphadtaredeshmukh9879
    @somnathphadtaredeshmukh98793 жыл бұрын

    असणारच इतिहास खूप मोठा आहे औरंगजे बाने खूप मोठी मंदिरे पडली खूप मोठं नुकसान केले त्या वेळी 20000 ब्रास म्हणजे जवळ पास 4.5 कोटी लिटर पाणी आरे बापरे

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar48203 жыл бұрын

    आभारी आहोत गावकरी बांधवानो

  • @sharaddesai398
    @sharaddesai3983 жыл бұрын

    Khup sunder kam purn hoil hi Deva Charni प्राथना

  • @akshaygade8758
    @akshaygade87583 жыл бұрын

    जसा हा प्राचीन इतिहास सापडत आहे त्यापेक्षा तो आहे तसाच जतन करून ठेवल्यास पुढच्या पिढीला पाहता येईल त्यामुळे तो "जतन आणि संरक्षीत करून ठेवणे" अधिक महत्वाचे आहे !!!!!!

  • @pavankutwal2235
    @pavankutwal22353 жыл бұрын

    गावाचे आणि गावकऱ्यांचे आभार . नाहीतर आमच्या गावातील महाराजांच्या काळातील छोटी बारव बुजवण टाकली

  • @kishorjagtap5363
    @kishorjagtap53633 жыл бұрын

    धन्यवाद पुढारी

  • @sganesh777
    @sganesh7773 жыл бұрын

    भाग्यवान आहात राव तुम्ही

  • @sumanlengare9303
    @sumanlengare93033 жыл бұрын

    ऐतिहासिक काळात मंदीर किंवा शहरानजिकच्या ठिकाणी अश्या पद्धतीचे बांधकाम केले जायचे

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav58193 жыл бұрын

    I love my kolhapur

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @manjushajadhav3080
    @manjushajadhav30803 жыл бұрын

    अनेक गाव , शहरात साधारण ६० वर्ष वयाच्या वरच्या लोकांना बोलून माहिती गोळा केली तर अनेक अशी ठिकाणे आहेत असे दिसते. शासनाने असा माहितीकोष तयार करून त्या वास्तू , बारव ई चे पूनर्रूजीवन करावे📌

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @vivekvivek9101

    @vivekvivek9101

    3 жыл бұрын

    Amezing concept

  • @sachinbombale2502

    @sachinbombale2502

    3 жыл бұрын

    Kam Purn jhalyavar next video nkki dakhva

  • @rsuraj6104
    @rsuraj61043 жыл бұрын

    खूप छान अभिनन्दन या मध्ये अधुनिक पद्धतीने मेटल ditector चा वापर झाला तर आणखी खूप काही रहस्य उघड होईल. जय महाराष्ट्र

  • @ashokpalkhe7110
    @ashokpalkhe71103 жыл бұрын

    जे आहे ते जपा नंतर नविन शोधा.गड किल्ले पडायला लागलेत.जुनि मंदिर पडझडीचे काम करा.🙏🙏

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @pundgedp
    @pundgedp3 жыл бұрын

    पुरातत्व विभागाने सर्वेक्षण करून योग्य अहवाल दिला पाहिजे

  • @ashutoshkatre4778
    @ashutoshkatre47783 жыл бұрын

    Wonderful finding.

  • @sunhirave7866
    @sunhirave78663 жыл бұрын

    Khup chhan vedio aahe Parat vedio banva

  • @nitinkoganole8282
    @nitinkoganole82823 жыл бұрын

    कोल्हापुरी लै भारी

  • @purumandavkararts1603
    @purumandavkararts16033 жыл бұрын

    Amazing kolhapur

  • @SCADAExperts
    @SCADAExperts3 жыл бұрын

    Nuksan khup zalay Khup kahi asel thithe aaju bajula 12 ve 13 ve shatak ka hajaro varsh geli astil aapla itihaas khup juna ahe

  • @nikhiljadhav6254
    @nikhiljadhav62543 жыл бұрын

    Amazing👍😍

  • @BG-xx5fc
    @BG-xx5fc3 жыл бұрын

    🕉🌞Khup Sundar, Punya aahey🙏😊🚩

  • @arharshalpatwardhan1452
    @arharshalpatwardhan14523 жыл бұрын

    Gaokari asavet tar ase... sunder kaam kela ahe

  • @nandinibarge1807
    @nandinibarge18073 жыл бұрын

    किती भक्कम आणि मजबूत व भव्य असे बांधकाम आहे .

  • @gulfampathan1279
    @gulfampathan12792 жыл бұрын

    Jagat bhari kolhapuri

  • @komalbharti2301
    @komalbharti23013 жыл бұрын

    Wow, history n god is nice

  • @deepakmore3390
    @deepakmore33903 жыл бұрын

    Great info.. 👍👌👍

  • @saritat.4889
    @saritat.48893 жыл бұрын

    खूप छान.. 🙏🙏

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @umeshmadane4318
    @umeshmadane43183 жыл бұрын

    काम पूर्ण झाल्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @Priyausap
    @Priyausap3 жыл бұрын

    Nice information 👌

  • @yogkamal1073
    @yogkamal10733 жыл бұрын

    Amezing...

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar3 жыл бұрын

    महालक्ष्मी देवस्थानने जीर्णोद्धार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

  • @Sagarasw6955

    @Sagarasw6955

    3 жыл бұрын

    Nako te mandir sonyasark aahe

  • @rangraopatil3298

    @rangraopatil3298

    2 жыл бұрын

    🙏🙏 very nice 👍👍

  • @HAPPY-xx2zm
    @HAPPY-xx2zm3 жыл бұрын

    Great job

  • @sarangthorat8066
    @sarangthorat80663 жыл бұрын

    अभिनंदन आजून उत्खनन करा म्हणजे लपलेला इतिहास समोर येईल

  • @omkardhanke5897
    @omkardhanke58973 жыл бұрын

    Thank u so much for such great investigation. Pls do inform ASI to carry forward research. This is going to be something great.

  • @v.k.4119
    @v.k.41193 жыл бұрын

    Junya aitihasik goshti pahayala mala khup aavadtat.aani kolhapur he aitihasik aani ekdam bhari aahe.

  • @dadajibhakti4199
    @dadajibhakti41993 жыл бұрын

    Congratulations for your efforts government should find out the details of the water tank of old age

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @sambhosale2457
    @sambhosale24573 жыл бұрын

    Khup chan💕 ...hya ghosti news channel war formalities manun detil ek line madhe... Detail video sathi Manapasun Dhanyawad 🙏

  • @kishorgangane2137
    @kishorgangane21373 жыл бұрын

    Nehmi sarkhe..700... 800.. 1200 Shatakatil... Boudh sanskritiche kahi tari sapdel.... Aani... Tyala lapviun.. Dusre kahi tari sangitle jaiel.....jay sanskruti.

  • @KNOW529
    @KNOW5293 жыл бұрын

    आम्ही कोल्हापुरी

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @sccreations6252
    @sccreations62523 жыл бұрын

    अभिनंदन

  • @girishathena9882
    @girishathena98823 жыл бұрын

    Proud of our Hindu Culture n its past prosperity

  • @sharadpatil5547
    @sharadpatil55473 жыл бұрын

    आता ब्रिगेड़ी नी समाजात पुर्ण नास्तिकता पसरवली आहे......😢

  • @shekharshinde7309

    @shekharshinde7309

    2 жыл бұрын

    दुसऱ्याला नाव ठेवले म्हणजे आपण बरोबर होत नाही,समाजात विष पेरण्या ऐवजी चांगलं काम करा,

  • @miqbalhundekari4802
    @miqbalhundekari48023 жыл бұрын

    Ancient and Valuable thing

  • @harshacharpe9320
    @harshacharpe93203 жыл бұрын

    Very interesting

  • @yogeshkharde6898
    @yogeshkharde68983 жыл бұрын

    एखाद्या शेतात जर हे तळ सापडलं असेल तर क्रूपया ते शासनाने आपल्या ताब्यात न घेता ते त्या शेतकर्याच्याच मालकीचे असु द्यावे.

  • @journeyoflife.aratipatkar5804

    @journeyoflife.aratipatkar5804

    3 жыл бұрын

    महत्त्वाचा मुद्दा योगेश👍👍👍👍

  • @ayyajmirza
    @ayyajmirza3 жыл бұрын

    इस देश के इतिहास में बहुत सी ऐसी घटनाएं घटी है सरदार पटेल ने 650 रियासतों को मिलाकर भारत देश का निर्माण किया है यह किसी से छुपा नहीं है थोड़ी सी दूरी पर दूसरे रियासत हुआ करती थी और वहां पर उस रियासत का एक राजा भी होता था अगर कुछ मिलेगा तो जरूर उस रियासत के बारे में दुनिया को पता चलेगा

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar98603 жыл бұрын

    अभिनंदन 💐💐कोल्हापूरची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजण्यासाठी खूप छान आणि अस्सल पुरावा सापडला आहे तेव्हा अजून उत्खनन करून जास्तीत जास्त पुरावे शोधले पाहिजेत . वाकरे ग्रामसतांचे खरच खूप कौतुक 🙏🙏🙏 आम्ही कोल्हापूरकर नेहमीच कुठे मागे हटत नाही.

  • @Universe2929
    @Universe29293 жыл бұрын

    ABHINANDAN KOLHAPURKAR..🔔🎶🎵🎼🎵🎶🎶🥁🎻🎺🎺🎸📻🎸

  • @rudrpatil3425
    @rudrpatil34253 жыл бұрын

    वाकरे गावाचा कोणी आहे का इथे...??

  • @hevidd
    @hevidd3 жыл бұрын

    Appreciate the pronunciation! good grammar!

  • @akshaypawar1401
    @akshaypawar14013 жыл бұрын

    काम तातडीनं लवकरात लवकर करा

  • @supriyakhot3605
    @supriyakhot36053 жыл бұрын

    Great

  • @vivekvivek9101
    @vivekvivek91013 жыл бұрын

    चला... पावसाळा..येतो... आहे...खूप...पाणी...साठेल....

  • @vijayposte8628
    @vijayposte86283 жыл бұрын

    Kupach sunder talav aahe ha

  • @mahadevpakire3946
    @mahadevpakire39463 жыл бұрын

    छान

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan053 жыл бұрын

    बेळगांव चिकोडी हे कर्नाटक मध्ये नको जायला हवे होते

  • @netajikharade1551
    @netajikharade15513 жыл бұрын

    खुप छान

  • @pudhari_news

    @pudhari_news

    3 жыл бұрын

    प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत...

  • @chetanjani6915
    @chetanjani69153 жыл бұрын

    ऐतिहासिक वास्तु खूब जपून थेवा

  • @deepakbavale9577
    @deepakbavale95773 жыл бұрын

    Jagath Bhari kolhapuri

  • @rampatil2496
    @rampatil24962 жыл бұрын

    Nice

  • @dailyconversationsinenglis7430
    @dailyconversationsinenglis74303 жыл бұрын

    nice video👍

  • @uttamkumbhar1700
    @uttamkumbhar17002 жыл бұрын

    👌

  • @arjun13Ten
    @arjun13Ten3 жыл бұрын

    Baki che prashna aahetach tya barobar ha aahe ki jambha dagad ka vaparla ithe? Kolhapurat basalt dagadacha vastu aahet.

  • @sayyedhamid5924
    @sayyedhamid59243 жыл бұрын

    Please upload next part of this video.

  • @diliprelekar8261
    @diliprelekar82613 жыл бұрын

    👌👍🙏

Келесі