कोल्हापुरात सापडला १२ व्या शतकातील खजिना | Excavation of Vakare Lake |
कोल्हापुरात वेगवेगळ्या ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. आजही अनेक ठिकाणी हा इतिहास दडला असून तो समोर आला की अचंबित व्हायला होतं. असाच एक अनमोल ठेवा सापडला आहे कोल्हापुरातील एका गावात. चला बघुयात हा अनमोल खजिना.
#TarunBharat #Excavation #Excavationofvakarelake #Excavationofvakaretalav
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News
Пікірлер: 179
खूप चांगलं काम केलेल आहे वाकरे गावच्या लोकांच अभिनंदन
असेच काम करत रहा.तलाव स्वच्छ करावा.चांगल्या पाण्याची सोय होईल.शेतीला पाणी मिळेल..पुर्वज्यांनी जी पाण्याची सोय करुन ठेवली आहे ती आपण जतन केली पाहिजे..
@jayBharatiraanga6425
3 жыл бұрын
Saaf kara Talav Vapra ✍️🇮🇳🌷
भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ विविध उत्खननात यांच्या माध्यमातून आजही जगासमोर येत आहे.
@durvadalvi8575
3 жыл бұрын
इतिहासाचे प्रत्येक पान उलगडले जाणार.👍
अतिशय भव्य दिव्य इतिहास, राजा भोज चं वैभव मन दिपावून टाकणारं आपलं रेपोर्ट coverage म्हणजे स्वतः पाहिलेची अनुभूती, शिंगणदेव राजाची जलदृष्टी महान वाकरे गाव इतिहास लवकरच जगासमोर पूर्ण स्वरूपात येवो दुर्वा मॅडम खूप खूप छान
@durvadalvi8575
3 жыл бұрын
आभारी आहोत.👍
मान्यवर नमस्कार , तरूण भारत च्या बातम्या फारच रोचक आणी उत्साह निर्माण करणार्या असतात, आपला स्वर्णिम इतिहास बघितल्यावर हे स्वाभाविकच , आभार , धन्यवाद । वंदेमातरम , जयहिंद , जयजवान , जयकिसान ।
@satyasheelgaekwad2726
3 жыл бұрын
I the Tarun bharat kuthoon ale!
@durvadalvi8575
3 жыл бұрын
आभारी आहोत.👍
सरपंच साहेबांना शुभेच्छा,असेच काम चालू ठेवायला मिळावे ,नक्की तिथे मंदिर आहे की काय काय ती माहिती लवकरात लवकर मिळावे ,आणि सरकार कडून बंदी घालण्यात येऊ नये तुमचा वर , ते स्वतः काही करणार नाहीत ,आणि तुम्हाला ही करू देणार नाहीत
गर्व वाटतो की मी वाकरे गावाचं रहिवाशी असल्याचा
@noodlemissionno.2877
3 жыл бұрын
Atacha status kai kuthe paryant utkhanan zale
@durvadalvi8575
3 жыл бұрын
आपले ग्रामस्थांचे खूप कौतुक वाटतं.👍
@Rnikham777
3 жыл бұрын
डिटेल address पाठवा ना या जागेचा
@atulkharat5981
3 жыл бұрын
Plz phone number dya
@nilchougale4472
3 жыл бұрын
मध्ये पाऊस झाल्यामुळे सध्या काम बंद आहे. Atpost - वाकरे, तालुका - करवीर, जिल्हा- कोल्हापूर
खूप छान 👌👌👌 ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न आम्ही कोल्हापूरकर नेहमीच करतो. वाकरे ग्रामसतांचे खरच खुप कौतुक .
@durvadalvi8575
3 жыл бұрын
जगात भारी कोल्हापुरी.👍
तरुण भारत चे खुप आभार,ऐतिहासिक माहिती इतक्या चांगल्या प्रती ने सगळ्यांसमोर आणल्या बद्दल 🙏.
@durvadalvi8575
3 жыл бұрын
आभारी आहोत.👍
5:26 'मंदिरं पाहिली, तलावं पाहिली...!' 🤔😜🤦♀️
Dhanya Ho Kolhapur ji Dharti🌾🌎🌺🛕🌺🌎🌾🙏
त्या काळी श्रध्देपोटी धार्मिक विधी वेळी टाकलेली ही नाणी असावी..
@radhan6424
Жыл бұрын
हो. नक्कीच. पण त्यामुळे तो काळ कोणता हे ओळखण्यास मदत होऊ शकते.
सरपंच sahebanna बोलू दया
खूप छान माहिती मिळाली.खूपछान वाटले.
तरुण भारतचे आभार हे सर्वांना ज्ञात करून दिल्या बद्दल.
@durvadalvi8575
3 жыл бұрын
आभारी आहोत.👍
Kup chaan
फारच छान
कोल्हापूर ऐतिहासिक शहर त्याच्या आस पास बऱ्याच वास्तू काळाच्या ओघात दडलेल्या आहेत वाकऱ्या तील तलाव उत्खनन सुरु असून १२ शतकातील उत्तम बांध काम कला तरुण भारत च्या प्रतिनिधी दुर्गा दळवी छान वृतांकन केले धन्यवाद !
@durvadalvi8575
3 жыл бұрын
आभारी आहोत.👍
इतिहास पुन्हा एकदा नव्याने काहीतरी नविन शोध घेण्याकरीता संदर्भ देत आहे.
@durvadalvi8575
3 жыл бұрын
नक्कीच.👍
धन्यवाद उत्तम माहिती सांगितली. पुरातन खात्यात सांगितले तर उत्खनन करण्यात सोप जाईल
@pravinthakur9881
3 жыл бұрын
उलट पुरातत्व खाते त्रासदायक ठरेल आणि भारतीय अनमोल शिल्प, वस्तु परदेशात कयोडो रु. मधे विकल्या जातात हे गुपित माहित झाल्यावर नेमक्या त्याच वस्तु ची चोरीस जातात आणी आजतागायत कधिच चोर सापडलेले नाहीत , आणी म्हणूनच ग्रामस्थ हेच कायदेशीर वाहक आहेत असे वाटतेय ।
@deepaksarode3764
3 жыл бұрын
@@pravinthakur9881 😱
@radhan6424
Жыл бұрын
@@pravinthakur9881 उत्खननाची अशी एक खास पद्धत असते. ती तज्ज्ञांना माहीत असते. ग्रामस्थांनी पुरातत्त्व खात्याची मदत घ्यावी.
Good job Vakare Gramasth n Tarun Bharat 👍🙏
तरूण भारत चे खुप खुप आभार असेच पुरातन माहिती देत चला धन्यवाद
@durvadalvi8575
3 жыл бұрын
नक्की आम्ही प्रयत्न करू.👍
सर्व पृथ्वी जर उत्तखन केले तर हे असे प्रत्येक भागात सापडतील
THANKS YOU News channel
@durvadalvi8575
3 жыл бұрын
Thanks.👍
खूपच छान.. 👍
1940 Che nane sapdat..mg 8 vy shatkatil kasa
Wakare gao mjha aajol ❤️👌
Ajun kay sapdal utkhannanat te sudha sanga n pla
No. 1 Video
@durvadalvi8575
3 жыл бұрын
Thanks 👍
दुर्वा दळवी यांनी छान वृत्तांकन केले आहे. सरपंच तसेच इतरांपासून माहिती घेताना मुलाखतकारांची जी नेहमीची पध्दत असते, आम्हाला हे सांगा, ते सांगा ( आज्ञा दिल्याप्रमाणे ) ती न वापरता " अमुक विषयी माहिती सांगतायत " अशी वाक्य रचना करून छोट्या छोट्या छान मुलाखती घेतल्या. अर्थात कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी ह्या कालखंडाविषयी अधिक संशोधन करून अधिक माहिती द्यायचा प्रयत्न करायला हवा होता.
@durvadalvi8575
3 жыл бұрын
आभारी आहोत.👍
Nice information
Khup ashuddha bhasha aahe taai..
👑 VAKARE 👑
Vaa
Superb Reporting Durgaa Taie ....
@durvadalvi8575
3 жыл бұрын
Thank you 👍
Nice
Itihaas gawah aahe🙏
Ajun shodh ghya utkhanan kara khup kahi saplu shakte.....👍👍
@durvadalvi8575
3 жыл бұрын
काम सुरूच आहे.👍
👌👌👌👌
@dhondirammali7556
3 жыл бұрын
Chan ahe historically accurate description
😍✌
My best wishes to the Gramasth of Vakre gav for this initiative in preserving the historic pond for future generations
@durvadalvi8575
3 жыл бұрын
Thank you 👍
Wakare 🔥🔥🙏🎉
Khup divasa nantar ek best repoter pahili aahe. Pathantar khup chan ani . Made made ..àaa.aa ase kahich kart nahi ye jast .best . Future chan aahe
@durvadalvi8575
3 жыл бұрын
आभारी आहोत.👍
छान तरुण भारत छान आहे फक्त मॅडमला ओढणी द्या
@rajhanssarjepatil79
3 жыл бұрын
सोमनाथ थोरात एवढे बुर्झ्वा बनू नका. निवेदिकेच्या निवेदनावर लक्ष द्या. " इतर " गोष्टींवर तुमची नजर का बरे असावी?
@satyasheelgaekwad2726
3 жыл бұрын
Salaries balga
@thenvsacademy7927
3 жыл бұрын
आयुष्यात एखादी मॅडम प्रथमच बघताय वाटतं! ✔️
@shekharshinde7309
2 жыл бұрын
बुरसटलेल्या विचारांचा व्यक्ती,
"DOORARWA DALVI ,THANKS ,VERY GOOD REPORT ,GO AHEAD, WEARE PROUD OF YOU & YOUR WORK FOR TARUNBHARAT:.
@durvadalvi8575
3 жыл бұрын
Thank you so much 👍
हा तलाव तेव्हा पिण्याचा असे काहि काळाने मुजला आहे पहिला आपण नदीत केसे टाकतो तसेच हे आहे टाकलेले
Nakkich mandir asel
भरतीय पुरातात्विक विभाग काय करत आहे ?
@sharadchougale4437
3 жыл бұрын
The fakt pavati book gheun yetil, baghay yenarya lokachyakadun Paise ghyayala.
Good information.🙏🌹🙏
माझ्या कडे आहे असे नाणी कोणाला पाहिजेत का
@Rnikham777
3 жыл бұрын
द्या
@vinayaksatardekar5588
3 жыл бұрын
मला मिळेल का ..तुम्ही द्याल का
@pravinjogdand2647
2 жыл бұрын
नक्की देईन
Puratan khatya la mahit aahey ki sarpanch fakt gal kadtoy
Ok
Tite prathmesh more rahato to budla hota javalcha nadit 😂
" उत्खननाच्या " हा शब्द बोलत रहा
👌👌
@prakashkokil77
3 жыл бұрын
वाकरे गावचे सरपंच आपले अभिष्टचिंतन
Khajina rajecha
He sagal landyanni sampvaych praytn kelela ahe….he part ekda clear zal
Kotha itihaas pasvaru Naka Shivaray chey Aadhi Maharashtra shounya hoto Jai shivray
He yadav kon up che bhaya bhai hote ki Marathi
@mr.all-rounder9003
3 жыл бұрын
Yadav he bharata madhe saglikade sapadatil.. Fakt up madhe nahi 😂
ek salla ahe marathi lokan na yadav kalin talav sapdla atta tyachyatil pani pya jaun mhanje tumha la ajun jaosh yeil Maharashtra madhe Kam karayla . Jai Hind Jai Maharashtra . 😀 😁
I have coine
अतिशय अशुद्ध भाषा... (उत्खणण) उत्खनन, (नानी) नाणी, (पानी) पाणी, तलाव (पाहिली) पाहिला, (जांबा) जांभा दगड इतके सुद्धा कसे कळत नाही पत्रकारांना ?
@durvadalvi8575
3 жыл бұрын
लवकरच बदल दिसेल.👍
@lakareganpat6529
3 жыл бұрын
भाषा, शैली उच्चारण करने 🙏
@godofliberty3664
3 жыл бұрын
सगळ्यात चूका काढायची मानसिकता बदला, हेतू लक्षात घ्या, भाषा नंतर बघा.
@shekharshinde7309
2 жыл бұрын
विद्वान असे सल्ले देतात की UPSC ला देशात पहिलाच आलाय,
मनुवाद्याला हीथे फिरकू देउ नका. मंदीर मिलाल्यस तो मनुवादी धावतच येईल.
@shekharshinde7309
2 жыл бұрын
धावत नाही तर हक्कच सांगेल,बटूला हाकला,
Lavlarach A. S Aani Modiji yetil bhetayla
उत खणण 😂😂😂😂😂 किती अवघड शब्द बोलत्ये
@durvadalvi8575
3 жыл бұрын
😅
नाशिक जिल्ह्यातील शिदे गाव मधे पण यादव कालीन तलाव आहे त्या वर पण व्हिडिओ बनवा ..
Nice❤❤❤
Modi hai to Hindu rashtra hai
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतिहासकारांना हा योग आलेला आहे या योगाला सुवर्णयुग म्हटलं पाहिजे इतिहासकार जागा हो जागा हो जागा हो जय श्रीराम जय राम
सरपंच साहेब तुमचा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन तुम्ही हा निर्णय घेतला फार चांगली गोष्ट केली
Vande mataram
नमस्कार गुरव सर जत
यांत हाडे नक्की सापडेल लिहून घ्या हा तलाव बुजून टाकण्यात या मूळ च आलाय
असे सर्व तलाव सफ करावीज्ञ सर्व ईतिहास तलाव मध्ये आहे जरा पाऊस पडतो आणि तलाव भरून वाहू लागले आहे असे मिडिया बोलून दाखवते गााळ कधी काढला कोणत्याही सरकार णे गाळ काढणे
Interesting discovery . About presence of temple within tank , I can suggest following . Try to do Ground penetrating Radar survey in the area . This survey will give subsurface details of structure if any laying inside . After that excavation can be done in systematic manner without damaging any feature . You can also contact Archaeologists from Deccan college Pune for their advice . All the best
History department of Shivaji University, Deccan research institute, Archaeological survey of India should visit and explore and collector must take in possession everything under antiquity act.
👌🤣🤣👍👍👍
Nice
Nice
उ
सरपंच एकदम खरे बोलत आहे.
Very nice
पुरातत्त्व विभागाने यात काही लक्ष घातले आहे का ?
Mast
Nice
हा इतिहास कालीन तलाव आहे त्याला जपले पाहिजे तरी गावकरी एक होऊन काम केले पाहिजे
पुर्ण शोध घेतला पाहिजे सरकारची आर्कियोलॉजीस्ट टिम पाठवायला पाहिजे
सुपर पुडी मॅन
उत्खनन अशास्त्रीय पद्धतीने होत आहे. पुरातत्व विभागाची मदत घेऊन उत्खनन करावे ही विनंती. सापडणारे artefacts चे योग्य पध्दतीने संकलन करावे.
@radhan6424
Жыл бұрын
अगदी सहमत. ह्या पद्धतीने जमिनीत असतील ते पुरावे नष्ट होऊ शकतात.
Reporter Madam chan ahe 🙏🥰
मडक्यांचे आकार दर दहा वर्षात बदलत असतात
Are baba bayankanchya bangdyanche futlele tukade kon gola kele tyala dharun mara
कोल्हापूर शहरात बऱ्याच ठिकाणी जुने, तलाव, पाणवठे, नाले हळूहळू शिस्तबध्द पध्दतीने कचरा टाकून न कळता बुजवले जात आहेत व त्यावर बांधकाम करण्यासाठी हे सगळं सुरू आहे असे ऐकून आहे. पण बड्या धेंडामुळे ते कोणी अडवू शकत नाही.
Chan 👏
british rajvatimadhe ha talav chalu asava. asa vatat.
Kolhapurat kharecha khajina bhetla,Royal Khajina ahe ,ani ha teva marathi lokani japla phaije
डिस्लाइक करणारी कोणाची औलाद म्हणायची 🤔🤔
The great Hindus 🚩🚩💪 new india 🙏
Ab yaha pe bhi maratha maratha mat Laga Dena 😅
@shreyapatil9578
2 жыл бұрын
What do you mean??
Ya pudhe kay hot te amhala kalva