स्पेशल रिपोर्ट | सातारा | कधीही न पाहिलेला प्रतापगड
दसरा म्हणजे संपन्नतेचा सण... दसरा म्हणजे सिमोल्लंघनाचा सण.. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प करताना... अनेकदा सीमोल्लंघन केलं... आणि अनेक विशाल दुर्गांची संपन्नता महाराष्ट्राला दिली... त्यातलाच एक गड म्हणजे... प्रतापगड... आजवर आपण प्रतापगडाचं चित्र अगदी चौथीच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून पाहात आलोय... पण आज आम्ही तुम्हाला दाखवमारा प्रतापगड हा विस्मयकारी आहे... त्यामुळे पुढची काही मिनिटं महाराष्ट्राची श्रीमंती पाहण्यासाठी आणि थक्क होण्यासाठी तयार राहा...
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhatv &
/ abpmajha
Пікірлер: 383
राजकारण सोडून असं काही ऎकलं media कडुन तर बरं वाटतं जय महाराष्ट्र, जय शिवराय💪😘🚩
दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@dattapawar2092
3 жыл бұрын
The
आज जर माझ्या राजे सारखे राजकारणी असते तर आज महाराष्ट्र चा कायापालट झाला असता...
अखंड भारताचे देवत छत्रपती शिवाजी महाराज असा राजा होने नाही त्रिवार मानाचा मुजरा राजे शिवछत्रपती चरणी
@rohangaikwad1842
5 жыл бұрын
एकच नंबर राजे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्यास मानाचा अखंड मुजरा जगाच्या इतिहासात एकमेव आदर्श राजा
खरंच अप्रतिम खूप सुंदर.आम्ही जगाला गर्वाने सांगू शकतो की आमच्याकडे पण खूप सुंदर गोष्टी आहेत. इतिहासाचा अनमोल ठेवा आहे. जय शिवराय.
जय शिवराय खूप मस्त व्हिडिओ . हा प्रतापगड छत्रपती शिवरायांनी मोरोपंत पेशव्यांच्या देखरेखीखाली इ.स.१६५६ साली प्रतापगडाचे बांधकाम करवुन घेतले. आणि पुढे दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा राजांनी वध केला. प्रतापगडाचे बांधकाम अत्यंत मजबूत आहे.जावळीच्या घनदाट अभयारण्यात असलेला हा किल्ला अंजिक्य होता.खरंच ग्रेट आणि हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल ABP माझा चे मनापासून आभार आणि यापुढे सुद्धा असाच.माझ्या शिवरायांचा खरा इतिहास जगासमोर येऊ द्या आणि असाच प्रत्येक किल्ल्याचा व्हिडिओ दाखवा हीच अपेक्षा जय शिवराय.जय शंभु राजे .
@prabhakarchaudhari3655
5 жыл бұрын
जय शिवराय 🔥🔥🔥🔥🔥
@user-dd7tb1un3u
5 жыл бұрын
जय शिवराय जय शंभु राजे दादा राव
@Dattaramjadhav204
5 жыл бұрын
write
@Dattaramjadhav204
5 жыл бұрын
Hiiiiii
@yuvrajdombe1493
5 жыл бұрын
Thanks
हा एक किल्ल्याच नाही तर तमाम मराठी माणसासाठी एक शक्तीपीठ ,भक्तिपीठ आहे ।।।।
@rajendrakolte1754
5 жыл бұрын
ankur patil ...wow..mastch...
@aniketyelve6822
5 жыл бұрын
Bhava brobr jay shivray jay shbhuraje
@ankurpatil8525
5 жыл бұрын
@@aniketyelve6822 जय शिवराय ।।।
@sulbhaberde1096
5 жыл бұрын
ankur patil e
@shivambandole2463
5 жыл бұрын
Nai reh bhava fakt shivba maratha ch nave tr akya jagch raja aahe jai shivray
राज ठाकरे यांच्या कडे महाराष्ट्राची सत्ता आली पाहिजे तरच हे वैभव ठिकुन राहील
@ravindrawaghmode7634
3 жыл бұрын
Ho bhva pan jo paryant he brshtchri ya rajyat ahet to pyrant tr Kahi chalnar nahi
1No.......... Janta Raja chatarpti shivaji maharaj ko Dil se mujra🙏🙏
अतिशय सुंदर प्रतापगड जय शिवराय जय जिजाऊमाता
Nice jay shivray
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खूप सुंदर चित्रण कॅमेरामन चे विशेष आभार ड्रोन कॅमेरा चा पुरेपूर आणि अगदी उत्तम रित्या वापर Abp माझा नि 720p(HD) मधेच इतर बातम्या चही प्रेक्षपन करावं ही विनंती जय शिवराय जय महाराष्ट्र
@alankarborase6151
5 жыл бұрын
हो खरंच Hd मध्ये पाहिजे
सुंदर चित्रीकरण आणि ड्रोन कॅमेरा चा कल्पकतेने केलेला वापर...... कॅमेरामन चे विषेश आभार.....
सुंदर..... गडकिल्ले हे साक्षीदार आहेत पराक्रमाचे .....देखभाल सुद्धा व्हायला हवी
खुप खुप आभार आपण छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि गडाचा इतिहास दाखवला
Nice Drone View.... Good Work ABP MAZA....👌👌👌👌
एक विनंती आहे असेच अनेक किल्ले आहेत महाराजांचे तेही दाखवा आम्हाला
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
JAY JIJAU JAY SHIVRAY
या शिव कालीन वास्तू कडे जर पुरातत्त्व विभागाने योग्य रितीने जर लक्ष दिले तर हे जगातील सर्वात उत्कृष्ट बांधकाम आहे
🌺🌺जय शिवराय🌺🌺 🌺🌺जय शंभुराजे🌺🌺
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यांच्या मावळया कडुन मानाचा मुजरा.😘 जय शिवराय जय शंभुराजे.
खुपच छान..... " जय भवानी...... जय शिवराय.... "
खुप छान माहिती व उच्च प्रतीचे व चित्रीकरण, उत्तम माहिती दिली आहे🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩💐🙏👌
खूप छान जय शिवराय
रायगड किल्याची पण आसिच माहीती दाखवा..जय शिवराय⛳⛳⛳⛳
@govindborkar9191
3 жыл бұрын
श्री0राहुलजी तपासू आपण किल्ले प्रतापगड बद्दल फारछान माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद खंत एकच आहे. गडाच्या भिंतीवर झाडे झुडुपे वाढून कालांतराने अनमोल गडाला धोका निर्माण होऊ शकतो.बाकी ठिकाणी तर काहीच मनुष्याचा राबता नाही. एकमेव हाच एक किल्ला आहे जेथे एकमेव प्रजा आहे. याची आपल्या माध्यमातून तेथील स्थानिकांना कल्पना दिली तर फार छान होईल.
ना भूतो ना भविष्यती राजा शिवछत्रपती.....
Jai bhavani Jai shivray khup Chan ani Sundar kella ahe
खरच कधीही न पाहिलेला प्रतापगड.. खुप मस्त चित्रिकरण केलेल आहे.. जय शिवराय 🚩 🚩
Masterpiece of engineering.
Speechless, ,,,salam tumchya karyala,,,
Raigad ane pratapgad best fort of maharaj
शिवरायांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
मी धन्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमित माझा जन्म झाला. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
👑👑छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले केवळ प्रजेच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी .🔥🔥👑👑
pahilyanda changla video dakhvla abp maza ne.....
स्फुर्तीचा जिवंत झरा... धन्य ते शिवराय धन्य त्यांचे गडकिल्ले जे नेहमी प्रेरणादायी आहे देवापेक्षाही जास्त पूजतो आमच्या शिवरायांना
जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!! एक मराठा लाख मराठा !!!
Jay Bhavani Jay Shivaji Jay Shambhu Raje. Har har Mahadev.
महाराजांना या मावळ्याचा कोटी कोटी प्रणाम.....
Shivaji maharaj ki jay 🌺🚩🚩🚩🏇🏇
🙏जय शिवराय 🙏
जगात असा माणूस नाही, असा राजा पुन्हा होणे नाही आणि त्रैलोक्यात असा प्रताप कोणी केला नाही , करणार नाही जो आपल्या महाराजांनी केला, साडेपाचशे वर्षा नंतर सुद्धा इतिहासाची साक्ष देत तसेच आपल्या मावल्यांचा आणि महाराजांचा प्रताप गर्वाने सांगतो तो आपला प्रतापगड बोला हर हर महादेव , जय जिजाऊ जय भवानी जय शिवशंभु 🚩
Raigad...pn asa dakhva..🚩🚩
Jai bhavani jai shivaji
@rajendrakolte1754
5 жыл бұрын
Mauli Kolte jai bhawani jai shivaji.......
आपल्या वहीच्या सर्व टिमला खुप खुप धन्यवाद... आणि छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा......🙏🙏👌👌
Bhaarrrii🔥❤❤
Thanks ABP mazaya
Jai Bhavani ....Jai Shivaji .....⛺🎪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏
जय शिवराय .....
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
First time good work
जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी जय सऺभूराजे 🚩
Ashyachprakare sarv gadkot dakhvle tr ABP majhache khup khup abhar vyakt Karu amhi maharshtratil sarv Mavle🙏🚩🚩
jay shivray 🚩
WOW superb jay hind abp mazha
He tar aamche swarg aahe Jay bhavani Jay shivaji jay maharashtra.........
⛳जय जिजाऊ जय शिवराय ⛳ ⛳ जय भवानी जय शिवाजी ⛳
अप्रतिम
Apratim,, Khoop, Sundar,,,,,,
सर्व प्रथम जय जिजाऊ जय शिवराय... रायगड किल्याची पण विडिओ बनवा आणि माहिती सांगा...
Mastt..nice drone view🖒
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
जय महाराष्ट्र जय शिवराय
भव्य प्रतापगड, दिव्य प्रतापगड🚩
Jay jijau jay shivray
Khup ch durdrusti asnara maza raja :mhanje chatrapti shivaji maharaj. Asa raja parat hone nahi
@somnathraut4327
5 жыл бұрын
Hi
@mangeshphuke7085
5 жыл бұрын
खूप छान
लय भारी..!!👌👍
जय शिवराय 🚩🚩
जय भवानी जय शिवराय
राजेना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय 🚩
जय शिवराय.....................................................
खुप सुंदर जय शिवराय
Jay shivray ⛳️👏🏻
jay shivray mast किल्ला
जय.भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
भन्नाट रिपोर्ट
जगदंब जगदंब
@yuvrajlandage3731
5 жыл бұрын
vk creating राजे &वाग येकच
Superb video
JAY JAY JAY JAY BHAVANI JAY JAY JAY JAY SHIVAJI CHATRPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY DHARMVEER SHAMBU MAHARAJ KI JAY
अप्रतिम जय भवानी जय शिवराय
अशी जुजबी माहिती देण्यात येते त्या पेक्षा आपण अजुन दिवस व साल म्हणजे इसवी सन सह अभ्यास पुर्ण माहिती उपयुक्त असेल अशी द्यावी सर्व किल्ले फिरून ,,,विन ती आहे ,,नमस्कार श्री जय भवानी जय जिजाऊ माँ साहेब,श्री जय छत्रपती शिवराय ,,,!!
nice abp maza
Khup ch Chan Proud ahe mala marathi asnyacha
shivaji maharaj ki jai ऐसा राजा पुन्हा होने नाही
Burujancha bhakkamapana, tatancha kanakharapan, mavlyancha parakram ani shivrayanchi durdrushti mhanjech pratapgad. Jay jijau Jay shivray Jay shamburaje.
Nice subject ...jai shivaji jai bhavani
Very good attempt nice view, But when you say that time sauchalay or another killa inside please show that at the same time when you mention that in a video. Very nice you are showing our harritage on this good day!
Ajun akda dakwawe khup apratim..khupch chan dakwlet..
Khup chan jai shivray jai Maharashtra
मनस्वी धन्यवाद! ए.बी.पी. माझा...
जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे
Great
जय शिवराय