काळ आला जीव गेला देह राहिला | सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला | kaal aala jeev gela deh rahila |

Музыка

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 225

  • @madhukarmistari6563
    @madhukarmistari65637 ай бұрын

    रामकृष्ण हरी🚩🙏 फारच गोळा आहे गायनात अभंगाचे चरण काय आहे 🙏🙏

  • @anandshevale9830
    @anandshevale9830 Жыл бұрын

    नमस्कार सर खूप छान अभंग गायलात 👌👌👌👍👍💐💐💐💐

  • @krishnasultane1861
    @krishnasultane1861 Жыл бұрын

    खुपच सुंदर गाताय माऊली तुम्ही

  • @2.3video42
    @2.3video422 жыл бұрын

    अतिशय सुंदर 👍👌🙏

  • @desalesirdrawingteacher7687
    @desalesirdrawingteacher76872 жыл бұрын

    सुंदर आहे अभंग,माऊली खरच विचार केला तर सोहळा सुखाचा कुणीच पहिला नाही,माझे माझे करतच या हुभ्या आयुष्यातून निघून जातो, कल्पेश सर खूप गोड आवाज आहे 🌷🌷👍👍❤️❤️❤️

  • @GaneshPatil-ff8ko

    @GaneshPatil-ff8ko

    2 жыл бұрын

    अति सुदर असा अभंग

  • @shauryagaware1935
    @shauryagaware19352 жыл бұрын

    khupch chan Mauli 🌹🌹🌹🌷🌷🌷🌷💐💐💐

  • @dhanajijagadale2365
    @dhanajijagadale23652 жыл бұрын

    अप्रतिम,अप्रतिम, अप्रतिम, मनाला भुरळ पडली,मन भरून आले!!! 👍👍👍👍👍

  • @balupatil1986
    @balupatil1986 Жыл бұрын

    खूप छान अभंग आहे...🙏🙏🌹🚩🚩

  • @dineshpatil3553

    @dineshpatil3553

    Жыл бұрын

    खूप सुंदर

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand55092 жыл бұрын

    ।। हरि जय जय रामकृष्ण हरि।। माननीय कल्पेश गुरुवयै आपला स्वरं खुपच गोड व मनाला आनदीत करनारा आहे खुप खुप अभारी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली।। ।।जय रामकृष्ण हरि।।जय जय रामकृष्ण हरि।।जय जय रामकृष्ण हरि।।जय जय रामकृष्ण हरि।।जय जय रामकृष्ण हरि।।

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    2 жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @bhanudas3537
    @bhanudas35372 жыл бұрын

    खुप सुरली सुरेख सुंदर चाल आणि सुरीला आ्वाज मनाला भावणारा चटका देऊन जाणारा तोड नाही 🙏🙏🙏🙏

  • @anitadhadge8263
    @anitadhadge82632 жыл бұрын

    खुप सुंदर अभंग 🙏🙏👌👌

  • @nirmalakalbhor6891
    @nirmalakalbhor68914 ай бұрын

    जीवनाचे सत्य सांगणारा अभंग

  • @sanjayshinde5758
    @sanjayshinde5758 Жыл бұрын

    अतिशय सुंदर अंभग

  • @riteshvaidya7406
    @riteshvaidya74062 жыл бұрын

    मनाला लागेल असा अभंग आपण गायीला

  • @anandkamble9011
    @anandkamble9011 Жыл бұрын

    Ram krushn hari.....maharaj

  • @mahadeomarutilandge4887
    @mahadeomarutilandge48872 жыл бұрын

    माउली मानवी जीवन का कटु सत्य अपनी अच्छी आवाज में सुनाया बहुत-बहुत धन्यवाद🚩🙏🙏🌹🚩

  • @krashnagholap9268

    @krashnagholap9268

    2 жыл бұрын

    👌👌👌👌👌👍

  • @durgeshlingayat6786

    @durgeshlingayat6786

    2 жыл бұрын

    मस्त

  • @ravindrabhoye3159

    @ravindrabhoye3159

    Жыл бұрын

    @@durgeshlingayat6786 D

  • @user-mj2qz7rq7q

    @user-mj2qz7rq7q

    4 ай бұрын

    ​q

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar46582 жыл бұрын

    🙏🙏राम कृष्णा हारी माऊली 🙏🙏अप्रतिम गायन केले महाराज तुम्ही

  • @madanwadhekar4658

    @madanwadhekar4658

    2 жыл бұрын

    🙏🙏धन्यवाद महाराज 🙏🙏

  • @balushid
    @balushid2 жыл бұрын

    तुमचे अप्रतिम गायन व छान मार्गदर्शन आहे

  • @kanajaiswal3491
    @kanajaiswal34912 жыл бұрын

    अतिशय सुंदर 🙏🙏🙏

  • @gangadharkolnure6078
    @gangadharkolnure60782 жыл бұрын

    खर आहे मित्रा

  • @pandurangmarathe787
    @pandurangmarathe7872 жыл бұрын

    अप्रतिम सुंदर अभंग

  • @vijaymalekar616
    @vijaymalekar6162 жыл бұрын

    माऊली

  • @DUDeore-jq3eo
    @DUDeore-jq3eo2 жыл бұрын

    तासंतास ऐकावेसे वाटतात आपल्या रसाळ व मधुर वाणीतून प्रकट होणारे अभंग खूपच सुंदर

  • @shrikrishnarevaskar4352
    @shrikrishnarevaskar43522 жыл бұрын

    माऊली चरण नमन, स्वीकारावे हीच प्रभू चरणी प्रार्थना

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    2 жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @ramakantmalvade3982

    @ramakantmalvade3982

    2 жыл бұрын

    माऊली आ प्रा आवाज फारच सुंदर असुन सतत ऐकत राहावे असे वाटते.आभारी आहे.

  • @kavya_yeah
    @kavya_yeah2 жыл бұрын

    फार छान सर

  • @sunilsonwane6525
    @sunilsonwane65252 жыл бұрын

    निवडक अभंग आणि अप्रतिम चाल 👍👍🙏

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale39852 жыл бұрын

    लयभारी माऊली लयभारी पांडुरंग हरी धन्यवाद

  • @rameshshinde5994
    @rameshshinde59942 жыл бұрын

    सर मागचे आयुष्य आठवते खुप सुंदर

  • @harishchandragunjal9211
    @harishchandragunjal9211 Жыл бұрын

    फार सुंदर

  • @gajanandaspute15
    @gajanandaspute152 жыл бұрын

    अवीट आसा गोड आवाज आणि अभंग . छान

  • @user-ne6ss7gx6v
    @user-ne6ss7gx6v9 ай бұрын

    चाल सुंदर धन्यवाद

  • @vasudevkhamdalkar8496
    @vasudevkhamdalkar84962 жыл бұрын

    Ati sunder abhang ani tumach gayan suddha

  • @sadhanavatrak8007
    @sadhanavatrak80072 жыл бұрын

    खूपच सुंदर अभंग गाईला आहे तुम्ही दादा .

  • @vitthumauli2586
    @vitthumauli25862 жыл бұрын

    माऊली खूपच छान वाजवून म्हणतात खूप खूप धन्यवाद

  • @prakashtorne4780
    @prakashtorne47809 ай бұрын

    खूप छान धन्यवाद 😢😢😢💯☝️👌🤔🥲🥲🥴😢😭😭

  • @jagnnathchougule6973
    @jagnnathchougule69732 жыл бұрын

    अप्रतिम अभंग चाल मनाला चटका लावणारी 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @vikaspatil9270
    @vikaspatil92702 жыл бұрын

    सर खूप सुंदर चाल शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @akshaygujar9500
    @akshaygujar9500 Жыл бұрын

    Very Nice Sàr

  • @KailasPatil-zk9cm
    @KailasPatil-zk9cm Жыл бұрын

    Khupach chhan

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram2 жыл бұрын

    खरंच सर सोहळा सुखाचा कोणीही पायला नाही आणि पाहणारी नाही😔😔😥😥🌹🌹 हा संसार आहे याच्यामध्ये सार नाही🙏🏽 खूप सुंदर असे वर्णन केलेले आहे अभंगांमध्ये

  • @ghanshyam4743
    @ghanshyam47432 жыл бұрын

    Khup khup chan👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vinodpatil5340
    @vinodpatil53402 жыл бұрын

    खूप, सुंदर,आभग,आहे,माहाराज

  • @gorkshanathmanchare1943
    @gorkshanathmanchare1943 Жыл бұрын

    अप्रतिम खरोखरच खुप छान

  • @mukatai1234
    @mukatai12342 жыл бұрын

    शि क्षकदिनाचे दिवशी आदरणीय वंदन

  • @sarikagaikwad1516

    @sarikagaikwad1516

    Жыл бұрын

    Khup Chan sur nice👌👌👌👌🙏🙏

  • @deepakawate2906
    @deepakawate29062 жыл бұрын

    Mastach 👌

  • @sharadkadav1884
    @sharadkadav18842 жыл бұрын

    फारच सुंदर आवाज सर

  • @ramprasadmahajanjain2595
    @ramprasadmahajanjain25952 жыл бұрын

    धन्यवाद देवा खुप खुप सुंदर आवडल

  • @pratibhapathak4239
    @pratibhapathak42392 жыл бұрын

    खूप सुंदर जीवनाचे सत्य अभंगात मांडिले आहे.

  • @saraswatisomani918

    @saraswatisomani918

    11 ай бұрын

    गाणे लीरीॅकस

  • @pawarvalmik9027
    @pawarvalmik90272 жыл бұрын

    राम कृष्णा हरी माऊली

  • @kisankulal7474
    @kisankulal7474 Жыл бұрын

    अप्रतिम

  • @shankarshinde5271
    @shankarshinde52712 жыл бұрын

    अती सूंदर

  • @bramhanam
    @bramhanam2 жыл бұрын

    खुप सुन्दर 🙏👌🙏

  • @lakshmanshinde7993
    @lakshmanshinde7993 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली

  • @balarampatil6276
    @balarampatil62762 жыл бұрын

    सर 👌👌🙏🙏🌹🌹

  • @prashantdivekar0003
    @prashantdivekar0003 Жыл бұрын

    खुप छान अभंग आहे

  • @laxmikantmahajan7679
    @laxmikantmahajan76792 жыл бұрын

    अतिशय सुंदर गायन चाल 🙏🙏

  • @nadunamane2674
    @nadunamane26742 жыл бұрын

    खरचं भाऊ तुम्ही घेतलेला अभंग हा मनाला लागणारा आहे

  • @balupatil1986

    @balupatil1986

    Жыл бұрын

    👍

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav30002 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माउली

  • @sureshmore7506
    @sureshmore75062 жыл бұрын

    माऊली खूप छान रचिव अभंग गायलात मनाला खूप समाधान वाटले अभंग ऐकून खूप खूप छान राम कृष्ण हरी👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @ulhaskanake2726
    @ulhaskanake27262 жыл бұрын

    JAY SHREE KRUSHAN VANDEM 💞💓💓🙏🙏🙏🙏🙏💓💓💕💞

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Жыл бұрын

    खुपच अभंग गोड सर आहे खुप सुंदर गायलेत ऐकुन मला आवडले आहे👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @shajishinde5032
    @shajishinde5032 Жыл бұрын

    👌

  • @gangaaanadeore6455
    @gangaaanadeore64552 жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @lokeshshinde1343
    @lokeshshinde13432 жыл бұрын

    अति सुंदर चाल 👌👌💐

  • @jotiramkhandagale7472
    @jotiramkhandagale74722 жыл бұрын

    खूप----- खूप छान 🙏🙏🙏

  • @madhavkasarkhede3519
    @madhavkasarkhede35192 жыл бұрын

    खुपचं सूंदर सादरीकरण , तुमचे सर्वच अभंग खूप सुंदर आणि सोपे वाटतात 💐💐🙏🙏

  • @ramakantbhalerao8045
    @ramakantbhalerao80452 жыл бұрын

    ekada bhari bhajan

  • @ramakantbhalerao8045

    @ramakantbhalerao8045

    2 жыл бұрын

    ekadam bhari bhajan

  • @ganeshsakharkar5086
    @ganeshsakharkar50862 жыл бұрын

    Khusha.sakharkar.khupchan

  • @kalashwankade170
    @kalashwankade1702 жыл бұрын

    Sundr abhang

  • @tukaramsule8832
    @tukaramsule88322 жыл бұрын

    Khupach chan sir

  • @satyavijaymalandkar5205
    @satyavijaymalandkar52052 жыл бұрын

    खुपच छान सर तुमच गायन तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vitthalchate6538

    @vitthalchate6538

    2 жыл бұрын

    अखियो मे पानी कृष्ण दिवानी मीरा दिवानी ही गवळण तुमच्या आवाजामध्ये पाहिजे सर

  • @rekhashegokar1537
    @rekhashegokar15372 жыл бұрын

    खूप छान आहे

  • @dattabharti9027
    @dattabharti9027 Жыл бұрын

    Very nice

  • @bharatifate6943
    @bharatifate69432 жыл бұрын

    Khupch sundar asa ha adhanga

  • @sadhanajojar7116
    @sadhanajojar71162 жыл бұрын

    खुपच सुंदर

  • @krushnadarge6498
    @krushnadarge6498 Жыл бұрын

    Khup chan

  • @krishnasultane1861
    @krishnasultane1861 Жыл бұрын

    एकदम सुपर

  • @ashoksawant3601
    @ashoksawant3601 Жыл бұрын

    लय.भारी

  • @poonampawar1853
    @poonampawar18532 жыл бұрын

    1 number dada

  • @yogeshkhedekar1642
    @yogeshkhedekar16422 жыл бұрын

    Khup chhan

  • @vijayingale3460
    @vijayingale34602 жыл бұрын

    Kalpeshji ,very nice ,God bless you

  • @dattapatil1864
    @dattapatil18642 жыл бұрын

    🙏🙏मस्त माऊली गायण केले.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis11362 жыл бұрын

    शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा कल्पेशजी. आपण इतके अभंग आणि गौळणी दिल्या आहेत कि हा ठेवा जन्मभर पुरेल. सुंदर गीत.

  • @rajbharat1631
    @rajbharat16312 жыл бұрын

    Chan👌👌

  • @mtechelectricvehicle1944
    @mtechelectricvehicle1944 Жыл бұрын

    👌👌👌👍👍👍

  • @shyampaykoli3223
    @shyampaykoli32232 жыл бұрын

    खूप छान सर

  • @anilpujari9415
    @anilpujari9415 Жыл бұрын

    Khoob achcha

  • @sudakarpatil1348
    @sudakarpatil13482 жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sweetydherange3480
    @sweetydherange34802 жыл бұрын

    Veri nice

  • @rameshgidhane7222
    @rameshgidhane72222 жыл бұрын

    छान आहे जयहरी माऊली

  • @shivajiraodeshmukh9433
    @shivajiraodeshmukh94332 жыл бұрын

    जय हरी माऊली

  • @suyogdeshmukh7499
    @suyogdeshmukh74992 жыл бұрын

    खुपच छान चाल आहे......

  • @prakashsimple7308
    @prakashsimple73082 жыл бұрын

    Far chan mauli

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari68302 жыл бұрын

    अप्रतिम ,,सर ,खुप छान सादरीकरण गोड धन्यवाद नमस्कार सर ,👌👌👌🙏🙏🙏💐💐💐👏👏👏

  • @shailjadahale504
    @shailjadahale5042 жыл бұрын

    शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @vikasnagavakar6712
    @vikasnagavakar67122 жыл бұрын

    👌🏻👌🏻

  • @vitthalkale8866
    @vitthalkale88662 жыл бұрын

    जय हरी महाराज कल्पेश सर अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattapatil1864
    @dattapatil18642 жыл бұрын

    मस्त गायला आहे.अंभग.🙏🙏

  • @sanjayraut7641

    @sanjayraut7641

    Жыл бұрын

    B ft

  • @subhashpatil6239
    @subhashpatil62392 жыл бұрын

    मस्त

  • @pravinkanskar9034
    @pravinkanskar90342 жыл бұрын

    Khup chan sir

Келесі