No video

कावळा हौसीने पाळीला | परी तो जातीवरी गेला | Kavala hausine palila | pari to jativari gela

नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp....
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp....
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp....
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp....
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
6] हार्मोनियम मित्र - 34
chat.whatsapp....
7] हार्मोनियम मित्र - 35
chat.whatsapp....
ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
• देवा तुझा माझा कारे वै...
• नवीन अभंग नोटेशन
हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
• अलंकार - १ | alankar -...
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
#kalpeshjadhavharmoniunmitra
#marathibhajan
#harmoniumnotations
#navinabhang
#abhangwani
#कल्पेशजाधवअभंग
#हार्मोनियमनोटेशन
#मराठीभजन
#नवीनअभंग
#अभंगवाणी
#संतवाणी

Пікірлер: 278

  • @pankajsarnaik6196
    @pankajsarnaik6196Ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @namdevaglave5612
    @namdevaglave5612 Жыл бұрын

    सर क्या बात है

  • @bhikajiwarang5211
    @bhikajiwarang5211 Жыл бұрын

    Nice sar.🙏🙏

  • @mansinaik6678
    @mansinaik66782 жыл бұрын

    Thank you

  • @dilipsamrat7880
    @dilipsamrat788010 ай бұрын

    फार जबरदस्त

  • @indupawar1036
    @indupawar1036 Жыл бұрын

    खूप छान आभंग आहे

  • @mansinaik6678
    @mansinaik66782 жыл бұрын

    Ok

  • @ashoktekade9840
    @ashoktekade98402 жыл бұрын

    सूंदर

  • @vw3711
    @vw37112 жыл бұрын

    👍👍🙏🙏🥰 धन्यवाद😘💕 मावली 🙏🙏 खुप छान अभंग 👌

  • @sureshmore7506
    @sureshmore75064 жыл бұрын

    खूप छान माऊली राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @jayprakashjadhav9456
    @jayprakashjadhav94562 ай бұрын

    😮

  • @babajiprabhu5064
    @babajiprabhu5064 Жыл бұрын

    अतिशय छान गायण नमस्कार

  • @vilaschavan6370
    @vilaschavan6370 Жыл бұрын

    छान

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode66892 жыл бұрын

    समाजात पावलों पावली असे कावळे बघायला मिळतात.संतश्रेष्ठ सद्गुरु तुकाराम महाराजांनी या कावळ्याच्या रूपकात्मक अभंंगाद्वारे असे कावळे ओळखून त्यांच्या पासून सावध राहाण्याचा बहुमोल उपदेश केला आहे.

  • @ashokkerekar8644
    @ashokkerekar86442 жыл бұрын

    राम कृष्ण हरी, खूप छान महाराज🙏🙏🙏

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot22352 жыл бұрын

    नमस्कार माऊली

  • @samadhandalvi6398
    @samadhandalvi63982 жыл бұрын

    सुदंर माऊली आवाज व सादरीकरण 🙏

  • @shivajiaher4070
    @shivajiaher40704 жыл бұрын

    खूप छान माऊली

  • @pradippotdar5208
    @pradippotdar52082 жыл бұрын

    तुम्ही ह्या अभंगा तुन फारच चांगले काम केले आहेच पुढे चालत राहो हीच माऊली ची इच्छा

  • @user-sq3tf3ew8y
    @user-sq3tf3ew8y2 жыл бұрын

    अभंंग खुप सुंदर

  • @baputhorat8954
    @baputhorat89548 ай бұрын

  • @sainathkolhe2642
    @sainathkolhe26423 жыл бұрын

    खुप खुप सुंदर आवाज सर तुमचा मि एक तुमचा मित्र💐💐💐💐💐💐💐💐

  • @ganeshmunge7112
    @ganeshmunge71123 жыл бұрын

    जय हरी माऊली

  • @vaishalisanap1
    @vaishalisanap12 жыл бұрын

    कल्पेश सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि तुम्ही अभंग गवळण खूप समजावून सांगतात पेटी पण खूप सुंदर वाजवता अभिनंदन

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    2 жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @devekarpralhad9880
    @devekarpralhad98804 жыл бұрын

    अतिशय सुंदर माऊली

  • @rameshthakur5860
    @rameshthakur58604 жыл бұрын

    किती सुंदर अभंग सादर करतात सर मन अगदी प्रसन्न झाले

  • @devaramghude2221
    @devaramghude22213 жыл бұрын

    .कावळा हौसेने पाळिला परि तो जातिवरि गेल अप्रतिम आवाज माविलि

  • @mayursavane7297
    @mayursavane72973 жыл бұрын

    बहुत सुंदर लाई भारी

  • @ganeshbhakre9671
    @ganeshbhakre96713 жыл бұрын

    Aati chan mauli

  • @jayramrane5969
    @jayramrane59694 жыл бұрын

    खूप सुंदर अभंग माऊली.

  • @marutijadhav3255
    @marutijadhav32553 жыл бұрын

    नमस्कार खूप छान सुंदर

  • @uttamtayade3815
    @uttamtayade38154 жыл бұрын

    फार सुंदर अभंग गायला आहेत

  • @dayavannikumbh6180
    @dayavannikumbh61802 жыл бұрын

    जय.हरी.माऊली.

  • @avinashmahadik1471
    @avinashmahadik14712 жыл бұрын

    सुंदर गायन. गोड आवाज. धन्यवाद सर. शुभेच्छा.

  • @user-vb1sz3bv1k
    @user-vb1sz3bv1k2 жыл бұрын

    एक नंबर सर

  • @vasantgage9402
    @vasantgage94023 жыл бұрын

    बुवा खूप सुंदर

  • @maulikorhale4211
    @maulikorhale42113 жыл бұрын

    जय हरी जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar5024 жыл бұрын

    खूपचं छान सादरीकरण केले आहे धन्यवाद सर

  • @user-oq7bg5ex5o
    @user-oq7bg5ex5o3 жыл бұрын

    संत तुकाराम महाराज की जय

  • @machindrazagade9493

    @machindrazagade9493

    3 жыл бұрын

    पी tuhthibfubpni.

  • @machindrazagade9493

    @machindrazagade9493

    3 жыл бұрын

    Oguvfhi fkggbuhhhhhhhhhhhhhhhh

  • @nareshsawant9838
    @nareshsawant98383 жыл бұрын

    🙏 खुप छान महाराज 🙏

  • @lalchandahire7908

    @lalchandahire7908

    2 жыл бұрын

    W we was q

  • @rameshdakeramesh9818
    @rameshdakeramesh98183 жыл бұрын

    सलाम तुमच्या गळा आणि कला ला

  • @ujwalashinde7919
    @ujwalashinde79193 жыл бұрын

    खुपच छान

  • @shivajimore4371
    @shivajimore43713 жыл бұрын

    जय हरि जय हरि

  • @arunparab4979
    @arunparab49794 жыл бұрын

    माऊली खुप शान अभंग

  • @geetgunjanvideo3716
    @geetgunjanvideo37162 жыл бұрын

    खूपच सुंदर

  • @yogeshdake5740
    @yogeshdake57403 жыл бұрын

    एकावे आणि एकतच रहावे मि दोन दिवसात ३० वेळेस एकल

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode66892 жыл бұрын

    कल्पेश जाधव सर,संत साहित्य हे खूप अमूल्य असे धन त्या संत श्रेष्ठांनी मानव समाजाला जीवन मार्गावर वाटचाल करताना ती सुलभ व्हावी यासाठी लिखित स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे."बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येतसे "ही सात्विक वृत्ती या संत साहित्यातून व्यक्त होताना दिसते. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची अभंग गाथा खरोखरच अभंग आहे ".मज पामराशि काय थोरपण,पायीची वहाण पायी बरी " एव्हढी लीनता धारण करणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज,संत चोखामेळा, संत नामदेव, संत गोरोबा, संत एकनाथ,संत बहिणाबाई,संत जनाबाई,संत मुक्ताबाई या संतांच्या पावन पद स्पर्शाने ही महाराष्ट्र भूमी पावन झाली आहे.त्यांचे आभाळभर उपकार आमच्यावर आहेत.हे साहित्य आपण अभंग, भारूड, गौळण यांना स्वरबध्द करून समाजापर्यंत पोहोचवण्याचे खूप महान कार्य करीत आहात, आपल्या कार्याला तोड नाही.आपणास मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.खूप खूप अभिनंदन. ही ह

  • @surajnarvate4761
    @surajnarvate4761 Жыл бұрын

    Ravi Madne Telangana Kya Baath hai👌👌👌🙏🙏🙏

  • @user-pf4tr3ok8t
    @user-pf4tr3ok8t3 жыл бұрын

    Jay Hari mauli

  • @bhaisawant980
    @bhaisawant9802 жыл бұрын

    वा सर 🙏🙏🙏

  • @yogeshwarchobhe6470
    @yogeshwarchobhe64704 жыл бұрын

    जय हरी

  • @sambhajibhoite4849
    @sambhajibhoite48492 жыл бұрын

    खूबसूरत

  • @ravindresonavle9081
    @ravindresonavle90812 жыл бұрын

    Khup sundar

  • @dattatraymemane5509
    @dattatraymemane55093 жыл бұрын

    खुप खुप छान आहे मावली आवाज खुप छान आहे

  • @hc.kokan0001
    @hc.kokan00012 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @rohinikolage287
    @rohinikolage2873 жыл бұрын

    सर खुप छान 🥰✌️👍

  • @manohardumbre4545
    @manohardumbre45454 жыл бұрын

    अतिशय सुंदर अभंग , सुरेल आवाज आणि चाल..माऊली..अशीच तुमची सेवा अविरत चालू ठेवा..धन्यवाद..राम कृष्ण हरि महाराज..

  • @nageshpatil7686
    @nageshpatil76862 жыл бұрын

    Ganptighraale

  • @user-oo1fj6fs5v
    @user-oo1fj6fs5v3 жыл бұрын

    अप्रतिम अभंग

  • @Jayprakashmishra-mo8fi
    @Jayprakashmishra-mo8fi4 жыл бұрын

    खुप सुदंर सर

  • @bibishianbhise4131
    @bibishianbhise41313 жыл бұрын

    Khup chan

  • @meenachapule6706
    @meenachapule67064 жыл бұрын

    Khich chan saty 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dagadukamble3231
    @dagadukamble32314 жыл бұрын

    Ati sundar sir

  • @vasantgage9402
    @vasantgage94023 жыл бұрын

    खुप सुंदर

  • @satishpokharkar3274
    @satishpokharkar32743 жыл бұрын

    No 1

  • @sandeshkamble6610
    @sandeshkamble66103 жыл бұрын

    1no sir kdkkk 👌👌👌😍😍

  • @baliramalate1167
    @baliramalate11672 жыл бұрын

    👌👌

  • @gumphakhedkar1159
    @gumphakhedkar11594 жыл бұрын

    खरंच आपण कीतीही चांगल वागल , समजून घेतलं तरी समोरचा तसा नाही आपल्याशी मग आपण म्हणतो तो जातीवर गेला.सुंदंर सादरीकरण सर खूप काही अनुभव देऊन जातो.हा अभंग.धन्यवाद🙏🙏

  • @ankushtarate2859
    @ankushtarate28593 жыл бұрын

    जय हरी .माउली! सुंदर! तुमचे अभंग मला खूपच आवडतात.चोवीस तास ऐकावेसे वाटतात.

  • @kalpeshjadhav1986

    @kalpeshjadhav1986

    3 жыл бұрын

    धन्यवाद माऊली

  • @pratapkarle2520
    @pratapkarle25202 жыл бұрын

    आपला आवाज खुप सुंदर आहे.

  • @rajashreegavade4790
    @rajashreegavade47904 жыл бұрын

    फारच सुंदर अभंग

  • @yashodaghuge1287

    @yashodaghuge1287

    3 жыл бұрын

    Very nice mavli

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar42684 жыл бұрын

    खूप छान ,धन्यवाद

  • @jitendrabendre789
    @jitendrabendre7893 жыл бұрын

    Kharac chan sir

  • @bhaugawadw2881
    @bhaugawadw28812 жыл бұрын

    सर.या.अभंगांचा. अथ.समजुन.सांगाना.मला.समजुन.घेतांना. बर.वाटेल.खरोखर.सांगा.अथ.मी.वाट.पाहते.निलम.गावडे. कळावी.माझझ

  • @vinayakbandal5441
    @vinayakbandal54413 жыл бұрын

    अप्रतिम

  • @ashokpawar1631
    @ashokpawar16313 жыл бұрын

    Very good sir god bless y0u

  • @sunitabhandare254
    @sunitabhandare2544 жыл бұрын

    छान👌👌

  • @prakashpatil3890
    @prakashpatil38902 жыл бұрын

    गाेड आवाज आहे

  • @rajkumarrampure6598
    @rajkumarrampure65983 жыл бұрын

    Jai Hari mauli

  • @nitinrashivate6482
    @nitinrashivate64824 жыл бұрын

    Khup chan mauli....

  • @santramwagh102
    @santramwagh1023 жыл бұрын

    सर जी अतिशय उत्कृष्ट आणि मधुर आहे.

  • @ganeshbhakre9671
    @ganeshbhakre96713 жыл бұрын

    Ya chali var ankhi mhana mauli

  • @sahiltembhurne8679
    @sahiltembhurne86794 жыл бұрын

    Very good

  • @bhagvatanand3543
    @bhagvatanand35433 жыл бұрын

    फारच सुंदर अप्रतिम विलक्षण

  • @navinvarkari6110
    @navinvarkari61103 жыл бұрын

    Khup khup chan chal aahi khupcha aavdala thank you

  • @anantaagalme1985
    @anantaagalme19853 жыл бұрын

    आपला आवाज खुप छान आहे सर

  • @ravirajshelar1524
    @ravirajshelar15243 жыл бұрын

    Khup mast

  • @narmadadukare2726

    @narmadadukare2726

    3 жыл бұрын

    स>7

  • @vivekkale772
    @vivekkale7723 жыл бұрын

    छान सुंदर सुरेख मस्त

  • @prashantwasu3183
    @prashantwasu31834 жыл бұрын

    Khup chan abhang sir,khup khup ,dhanywad navin abhanga dilyabaddhal ,aamhala hya maddhyamatun khup raag suddha shikayla Milale,khup changla upakram,dandvat pranam ,manapasun shubbechya

  • @yashodaghuge1287

    @yashodaghuge1287

    3 жыл бұрын

    Khup chan aavaj

  • @meghanawale8751
    @meghanawale87514 жыл бұрын

    महाराज तुमचे नोटेशन बगून बराच अभंग शिकलो .

  • @udaykasle9240
    @udaykasle92402 жыл бұрын

    भाव अंतरीचे हळवे चे नोटेशन द्या भाविक मधे

  • @mohanfarakale7898
    @mohanfarakale78983 жыл бұрын

    जय गुरूदेव बावाजी आपली सुराची व तालाची जोङणी अप्रतिम आहे मला खूप आवङले👍👍👌👌😊😊

  • @user-eo4rx1cn7m
    @user-eo4rx1cn7m4 жыл бұрын

    Khup chan sir

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje78543 жыл бұрын

    हार्मोनियम मुळे मी पेटी शिकत आहे

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram4 жыл бұрын

    खुपच छान राग व अभंग दिला सर मला खुप मणजे खुपच आवडला👏👏👏

  • @vithalshinde8046
    @vithalshinde80463 жыл бұрын

    Sundar

  • @user-rx4gn7wp3q
    @user-rx4gn7wp3q4 жыл бұрын

    अभंग छान सर,अर्थ खूप छान

  • @rahulborse6422
    @rahulborse64222 жыл бұрын

    Nice

  • @marotiwasankar2404
    @marotiwasankar24044 жыл бұрын

    खूप छान अभंगांचा भावार्थ असून गोड बोलून दाखवला.धन्यवाद

  • @panditautade9487
    @panditautade94873 жыл бұрын

    लिहिले पाठवा सर 🙏🙏 जय हरि

Келесі