काळ आला जीव गेला देह राहिला | दुःखद प्रसंगा वरील भजन | अवश्य ऐका |
Музыка
काळ आला जीव गेला देह राहिला
सांगा सोहळा सुखाचा कुणी पाहिला ||धृ||
जन्मभरी संसारी तू जे कर्म केले
एका हाताने केले दुसऱ्याने भरले
देह मृत्युमुखी सदैव हा राहिला || १||
जोवरी जीवन तोवरी वेडी सारी माया
आत्मा निघून गेल्यावर बुडाली ही दुनिया
भार दुःखाचा सदैव हा वाहिला ||२||
बायका मुले जिवलगाने आक्रोश केला
घडीचा तमाशा नंतर विसर हा पडला
सारा खजिना हा जाग्यावरी राहिला ||३||
Пікірлер: 143
Outstanding Bhajan.ram.krishna.hari.mauli
👏👏👏👏👏 राम कृष्ण हरी खूप छान माऊली
खूपच अप्रतिम माऊली
अप्रतिम खुप खुप सुंदर माऊली
छान अभंग गाता❤
माऊली, राम कृष्ण हरी.ऐकून मनाला गहिवरून आले.माझे माझे म्हणून काही अर्थ नाही.सतकर्म करून म्हातारपणी आनंदी राहा.ज्याने जन्म घातला त्यांचे नामस्मरण करीत राहावे.
माऊली जयहरी तुम्हाला
छान रचना
खूप छान आहे माऊली
खुप सुंदर आहे अप्रतिम जय हरी माऊली
खुप च हृदय स्पर्शी अभंग आहे . आणि तुम्ही गायलय पण खुप छान दादा
खुप छान अंभगतुम्हीगायलाभाऊ,खंरंच,तुमचा, आवाज,फारंच, छान आहे अंभिनंदन
Jai hari mauli
खुप छान
Ati Sundar Ramkrushna Hari Jay Hari
तुम्हाला ऐकून मन प्रसन्न होतं सर. धन्यवाद.
जय हरी विठ्ठल भैय्या खुप सुंदर गीत व आवाज एकदम गोड लयभारी ❤❤❤❤❤🎉
जय हरी विठ्ठल...
एकच नंबर माऊली ❤
Very nice narration
राम कृष्ण हरि मांउली
जीवनाचा सार सांगितलं भाऊ पेटी पण फार उत्तम
जय राम कृष्ण हरी माऊली
Wah wah kay Aawaj aahe, Lay bhari maulik, mn prasann zhale Aasech Aabhang Pathvit jane, so Thanks🙏❤🚩🙏
खुप खुप आवाज व चाल सुंदर आहे.
Khupcha chhan aahe sir 👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप खूप छान सुंदर अभंग अभिनंदन माऊली
Aatishay sundhar anamol theyva tumche kade aahe tumacha aavaj khupkhup god god god aahe
राम कृष्ण हारी ❤
Maharaj kaci nasiban that the mandali hec atawale khup chhan.
रामकृष्ण हरि माऊली
खुप सुंदर...👌🙏🙏
राम कृष्ण हरि जय हरि
खुप छान माऊली
खुप छान 🎉
Khup sunder heart touching
खुप छान माउली 😢😢👌👌
खुप छान 🎉🎉🎉🎉
भरी माऊली
अप्रतिम गायन एकनाथ सर
अप्रतिम, रचना
कमी वयामध्ये भरपूर अभ्यास
एकच नंबर तुमचा आवाज आणि गायन व गीत
Ram krishna Hari
सुंदर अभंग अभिनंदन
अप्रतिम खुपच छान माऊली
अप्रतिम gayile sir khupch छान आजही मी हेच सांगेल की आपला आवाज म्हणजे अगदी सुरेश वाडकर ....पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
Ram Krishna Hari Mauli , dada tumhacha aawaj khup Sundar aahe , git hi Sundar aahe , jivanat Sukha sohala kuni pahila , khup jivanavar aadharit git aahe, te Khare aahe , fakt karmch aapalyaa barobar yate , dada hyaa Gita gailat tyaa Badal aapale danewad
Ram Krishna hari
Khup. Sundar. Geet. Aahe sad. Song
खरो खर्च काळजाला हात घालणारे हे अतिशय सुंदर अतिशय उत्तम नव्हे तर सर्वोत्तम गीत आहे 😊
@kailasudavant1892
2 ай бұрын
काळजाला भिडणारे हे अतिशय सुंदर नव्हे तर सर्वोत्तम गीत आहे
खुप सुंदर मामा ❤
राम कृष्ण हारि माऊली दादा खूप खूप छान गीत
@tanajijadhav4261
4 ай бұрын
भाऊखूपसंदर 12:37
खुप छान माऊली जयजयरामकूष्णहरी
छान माऊली.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 खूप छान आवाज आहेत ऐकून समाधान वाटते.
गुरुवर्य एकनाथ काळे सर यांनी खूप छान भजन.गायल.आहे.कोठि.कोठि. धन्यवाद
@eknathmusicmelody5323
11 ай бұрын
धन्यवाद
khup sundar avaj va madur abhang
छान माऊली तुम्ही अर्थपूर्ण अभंग निवडता
@eknathmusicmelody5323
11 ай бұрын
धन्यवाद
एक खूपच छान सर
सर खूप सुंदर आहे अभंग
फारच छान अभंग गाईलात.आभार.
😅 खुप सुंदर गीत आहे किती गुण गाईलेतेकमीच, आहे धन्यवाद सर❤
@tatyasahebpatil7601
5 ай бұрын
.
खूप च सुंदर गायन अभंग सर चालही छान भावपूर्ण
@eknathmusicmelody5323
11 ай бұрын
धन्यवाद
खुपच दर्दभरे भरे भजन.
खुपच छान अभंग सुंदर चाल सुरेश वाडकर याच खालोखाल आवाज आहे तुमचा माऊली राम कृष्ण हरी माऊली
जय हारि
हे गीत कवी राजानंद गडपायले यांच आहे. याची चाल पिंजरा सिनेमातील माझ्या काळजाची तार आज कसी छेडली या गाण्यावर आहे.
अतिसुंदर .
BEST NISE
शब्द रचना सुंदर आहेत आपण पण खूप मनापासून छान सादरीकरण केले धन्यवाद पुढील कार्यक्रमा साठी शुभेच्छा
राम कृष्ण हरी माऊली 🎉
सर आपण गीत सुरेल आवाजामध्ये गायले आहे कोटी कोटी धन्यवाद
@eknathmusicmelody5323
11 ай бұрын
धन्यवाद
Khup chhan avaj
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@eknathmusicmelody5323
11 ай бұрын
धन्यवाद
खुप सुंदर
छान गायलं
फारचं सुदंर सर
Khuapch chhan sir
खुपचछान
Reality meening ful song
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर
सुंदर
खुप छान आहे
🙏👌Maharaj🌹🌹👍
खरोखरच काळजाला लागणारा तुमचा आवाज❤❤❤❤❤
@MayaNimbarkar-rm7fi
7 ай бұрын
TFT bu
Really nice your voice sir gee 🌹 🙏 l like jai Hari
Khupac Chan god awaj
Bhau Chan Gaylbe aahe, jivnacha arth Sara bharla aahe,bhjan nahi, ,
धन्यवाद
माऊली जय हरी 😢
😊 😊
Atishay chhan
@eknathmusicmelody5323
11 ай бұрын
धन्यवाद
खूपच सुंदर गायन , राम कृष्ण हरी माऊली
Very nice
Nice 👍👍
महाराज खूपच सुंदर गाईला आहे अभंग पण तुमच्या आवाजातील ज्ञानाचा सागर हा अभंग तुमच्या आवाजामध्ये ऐकण्याची इच्छा आहे
Guruji shar aala to dhauni aala kal hya कवितेचे notetion द्याल का please
किसन रसाळ शेनवडी खूपच सुंदर सर आपण गीत गायले खूप खूप पसंद आले.अभिनंदन,कोटि कोटि शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹🌷🌷👏👏
@eknathmusicmelody5323
11 ай бұрын
धन्यवाद
@nalinirajurkar5396
5 ай бұрын
@@eknathmusicmelody5323very nice
सर कीर्तनाच्या चाली नोटेशन सहित छान अभंग