No video

काळ आला जीव गेला | जीवनाचा अर्थ सांगणारा हृदयस्पर्शी अभंग | kaal aala jeev gela deh rahila

काळ आला जीव गेला | जीवनाचा अर्थ सांगणारा हृदयस्पर्शी अभंग | kaal aala jeev gela deh rahila
नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
चेतन तरे - 9325717755
धन्यवाद
________________________________________________________
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
#अभंगवाणीkalpeshjadhav
#हार्मोनियममित्रkalpeshjadhav
________________________________________________________
आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
• Video
काही निवडक किल्ले व्हीडीओ
• दुर्ग भ्रमंती
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
माझ्या मायेची साउली मला गेली हो सोडूनी
आज विझला मायेचा दिवा
माझ्या कुंकाचा धनी मला गेलाया सोडुनी एकाएकी आली हवा
माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाया सोडूनी
आज विजला मायेचा दिवा
माझ्या कुंकवाचा धनी कसा गेलाया सोडूनी
माझ्या कूंकुवाचा धनी मला गेलाय सोडूनि
माझ्या मायेची माऊली
harmonium mitra kalpesh jadhav
माझ्या कुंकाचा धनी मला गेलाया सोडुनी
माझ्या कुंकाचा धनी मला गेलाया सोडुनी गाणं
nahi re nahi kunache kuni abhang
नाही रे नाही कुणाचे कुणी
nahi kunache kuni
nahi re nahi kunache kuni
kaal aala jeev gela deh rahila
sanga sohala sukhacha koni pahila
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani
#gaulan
#abhang
#bhajan
#abhangavani
#bhajansong
नवीन अभंग
विठ्ठलाचे अभंग
मराठी अभंग
हार्मोनियम मित्र

Пікірлер: 14

  • @sangitahipparkar4486
    @sangitahipparkar4486 Жыл бұрын

    खुप छान आहे गित

  • @anilbuvamasaneofficial3416
    @anilbuvamasaneofficial3416 Жыл бұрын

    Khup chhan gayan ,vadan ani bhavgit, suddha 👌👌

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Жыл бұрын

    अतिशय सुंदर हृदयस्पर्शि आवाज काळजाला भिडणारा आवाज 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐धन्यवाद नमस्कार सर 🌹🌹🌹

  • @SachinPawar-li7cz
    @SachinPawar-li7cz11 ай бұрын

    काळ आला जीव गेला देह राहिला l सांगा सोहळा सुखाचा कोनी पहिला llध्रुll जन्मभरी संसारी तू जे जे कर्म केले ll एका हाताने केले दुसऱ्याने भरीले ll भार दुःखाचा सदैव उरी राहिला ll ....सांगा सोहळा... बायका मुले जिवलगांनी आक्रोश केला ll घडीचा तमाशा मग विसर हा पडला ll सारा खजीना हा जाग्यावरी राहिला ll... सांगा सोहळा ....

  • @shivasoundbns7467
    @shivasoundbns7467 Жыл бұрын

    Super bro

  • @rajendrashingwan5299
    @rajendrashingwan5299 Жыл бұрын

    रामकृष्ण हरि🚩🚩🚩🚩🚩 महाराज

  • @nanajipagar6361
    @nanajipagar6361 Жыл бұрын

    वा माऊली खुप छान 👌

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale2903 Жыл бұрын

    खूप सुंदर काळजाला भिडणारा आवाज🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 Жыл бұрын

    छान 👌

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Жыл бұрын

    अति अभंग गोड हृदयाला भिडणारे खूप गोड आवाजात सादर केले सर👌👌👌👌🌹🌹

  • @sairajmusic82
    @sairajmusic82 Жыл бұрын

    गुरूजी खुप सुंदर,मी तुमच्या मुळे खुप काही शिकलो आहे.आपले खुप खुप आभार,🙏🙏🙏

  • @vilassangve1424
    @vilassangve1424 Жыл бұрын

    👌

  • @balasahebkadam7611
    @balasahebkadam7611 Жыл бұрын

    सर अभंगांचे नोटेशन दिले तर आभारी राहीन

  • @kalpeshjadhav3340

    @kalpeshjadhav3340

    Жыл бұрын

    आहे बघा आपल्या दुसऱ्या चॅनेल वर

Келесі