Jio,Idea,Vodafone,Airtel यांनी ग्राहकांची चालवलेली लूट BSNL थांबवू शकतं का समजून घ्या | Bol Bhidu |

#BolBhidu #RechargePlans #Jio #BSNL #Airtel #Vodafone
एअरटेल व्होडाफोन आणि जिओने नुकतीच रिचार्ज प्लॅन्समध्ये दरवाढ केलेली आहे. आणि या योजने अंतर्गत तुम्हाला तुमच्या मोबाईलवर महिन्याला २० ते २५ टक्के ज्यादा पैसे द्यावे लागणार आहेत. एकमेकांतील स्पर्धेने या कंपन्यांची अवस्था वाईट केलेली आहे. ह्या व्हिडियोत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की ह्या कंपन्या लोकांची आर्थिक लूट करत आहेत का? ही चाललेली लूट नेमकी थांबणार कधी, आणि बिएसएनएल ही लूट थांबवू शकतं का?
Airtel, Vodafone and Jio have recently raised rates on recharge plans. And under this plan, you will have to pay 20 to 25 percent more per month on your mobile. Competition has made these companies worse off. In this video you are trying to find out if these companies are robbing people financially. When will this ongoing looting stop, and can BSNL stop this looting?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 985

  • @rohitrg2036
    @rohitrg20362 жыл бұрын

    सरकारला BSNL सांभाळता येत नाही आणि खासगी कंपन्यांवर नियंत्रण नाही. नुसतं लूट करत आहे खासगी कंपन्या आणि सरकारला ह्याचं काहीच घेणं देणं नाहीये. 🙏

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे स्वयंघोषित "केवळ आम्हीच देशभक्त" सरकार तर JIO ला सपोर्ट करत आहे. BSNL सरकारी कंपनी आहे तर सरकारने या कंपनीच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेच. वयस्कर व तंत्रज्ञानाची जराही माहिती नसलेले BSNL चे कर्मचारी घरी बसवून त्यांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेले तरूण कर्मचारी भरती करावेत. त्यामुळे ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा मिळू शकते. परंतु नफेखोर खाजगी उद्योगपतींना देश विकण्याचा विडा उचलेले राजकारणी व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी स्वतःचे खिसे भरून BSNL ला जाणूनबुजून खड्यात घालत आहेत.

  • @neelamraut5115

    @neelamraut5115

    2 жыл бұрын

    Girish sawant sir ne Ekdum Chhan sangitle.....

  • @jaikuber9173

    @jaikuber9173

    2 жыл бұрын

    @@girishsawant8263 aho shet bsnl 2014 chya adhi pan profit madhi navhati

  • @jaikuber9173

    @jaikuber9173

    2 жыл бұрын

    @@girishsawant8263 shikalelya piaki kiti jananche por sarkari shalet ahet tevhad sanga

  • @nitinmunde2186

    @nitinmunde2186

    2 жыл бұрын

    सरकार येतील आणि जातील पण अधिकारी प्रामाणिक पाहिजे. मला तर खूपच आनंद होतो सरकारी कंपनी बंद झाल्यावर.

  • @Myfuel
    @Myfuel2 жыл бұрын

    मी आत्ताही बी एस एन लच वापरतो इतर कंपनी पेक्षा थ्रीजी असतानाही चांगला स्पीड आहे कारण वापरणारे खूपच कमी आहेत पण बी एस एन ल पद्धतशीर पणे संपवलं जात आहे.

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे स्वयंघोषित "केवळ आम्हीच देशभक्त" सरकार तर JIO ला सपोर्ट करत आहे. BSNL सरकारी कंपनी आहे तर सरकारने या कंपनीच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेच. वयस्कर व तंत्रज्ञानाची जराही माहिती नसलेले BSNL चे कर्मचारी घरी बसवून त्यांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेले तरूण कर्मचारी भरती करावेत. त्यामुळे ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा मिळू शकते. परंतु नफेखोर खाजगी उद्योगपतींना देश विकण्याचा विडा उचलेले राजकारणी व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी स्वतःचे खिसे भरून BSNL ला जाणूनबुजून खड्यात घालत आहेत.

  • @dr.sandeepdhanwate7459

    @dr.sandeepdhanwate7459

    2 жыл бұрын

    Mi pan .....Ajunhi Bsnl Sim Vaaparto..

  • @Sanket4040

    @Sanket4040

    2 жыл бұрын

    बरोबर आहे भाऊ,, i agree with you

  • @niteshpatil377

    @niteshpatil377

    2 жыл бұрын

    BSNL che sim kuthe ani kas bhetel

  • @ramhanwate1423

    @ramhanwate1423

    2 жыл бұрын

    @@niteshpatil377 जवळचे Bsnl office मध्ये

  • @user-cj2kj3wb6r
    @user-cj2kj3wb6r2 жыл бұрын

    Bsnl ही चांगली कंपनी आहे। फक्त त्यांनी आपले network वाढवले पाहिजे मग सगळ्या कंपन्या बंद पडतील।

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    तुमचे मत अगदी योग्य आहे. पण आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे पारदर्शक कारभारवाले सरकार तर अंबानीच्या JIO ला सपोर्ट करत आहे.

  • @Ankit_M

    @Ankit_M

    2 жыл бұрын

    *जेव्हा सरकार BSNL बाबत उदासीन व्यवहार करणं सोडून देत नाही हे असंच होणार आहे,* *सौगंध मुझे इस मिट्टी की,* *मे देश बिकने नहीं दुगा,* . . . - *जब तक सही दाम ना मिले*

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    बेईमानी व भ्रष्टाचाराने उद्योग-धंदे चालवणाऱ्या खाजगी उद्योगपतींकडून मोठ्या प्रमाणात मलई खायला मिळतेय म्हणून (सत्तेवर असताना) सर्व पक्षांचे राजकारणी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी संगनमताने सरकारी कंपन्यांची कामे जाणीवपूर्वक वाईट करून सरकारी कंपन्या तोट्यात घालतात. नफेखोर उद्योगपती, भ्रष्टाचारी राजकारणी (सर्व पक्षांचे)आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी हे मिलीभगत त्रिकूट एकमेकांना संभाळून त्यांचा कार्यभाग साधून घेतात. भ्रष्टाचार, घोटाळे केवळ सरकारी कामांतच होतात हा गोड गैरसमज सर्वत्र असल्यामुळे खासगी क्षेत्रात सर्व चारित्र्यवान आहेत असा समज आपल्याकडे आहे. अक्कलशून्य भारतीय लोक केवळ माझ्या आवडत्या राजकीय पक्षाचे, जातीचे-धर्माचे राजकारणीच स्वच्छ चारित्र्याचे आणि नावडत्या राजकीय पक्षांचे, इतर जाती-धर्माचे राजकारणी भ्रष्टाचारी या मानसिकतेतून आपापसात वाद करत राहतात.

  • @prajwalmohite3048

    @prajwalmohite3048

    2 жыл бұрын

    Vhaye dada 👍

  • @omkargavit529

    @omkargavit529

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @akashh.p
    @akashh.p2 жыл бұрын

    पैसे वाढवले तसेच मग रिचार्ज चा महीना पण 28 वरून 30 दिवस करा....सर्व लोकांनी TRAI ला ट्विटरवर Tag करून ट्विट करा 🙏

  • @Truth_Be_Bold

    @Truth_Be_Bold

    2 жыл бұрын

    28 दिवसांचा रिचार्ज करण्यामुळे वर्षाचे रिचार्ज 12 (365/30) ऐवजी 13 (365/28) झाले, हे ग्राहकाला कळलं ही नाही. या क्षुल्लक वाटणार्या गोष्टीमुळे, काहीही न करता, कंपन्यांना 8% घसघशीत नफा मिळाला. आपण मुके बापडे खाली माना घालून गपगुमान चालत रहायचे 😄

  • @gamingandknowledgehub

    @gamingandknowledgehub

    2 жыл бұрын

    @@Truth_Be_Bold yeap

  • @ajaybhosale1026

    @ajaybhosale1026

    2 жыл бұрын

    TRAI वाले काय झोपले आहेत??? त्यांचा ही फायदा असणार आहे....ह्या परि्थितीत जो तो आपले आपले खिसे गरम करत आहेत.

  • @mixcurrencyvalue

    @mixcurrencyvalue

    2 жыл бұрын

    2 divasache net profit aahe

  • @beyondthelines6071

    @beyondthelines6071

    2 жыл бұрын

    They are already In lost past 2-3 years Cheapest internet in word here 7rs per Gb In Pakistan 48rs Then think about that

  • @AT-wq6nd
    @AT-wq6nd2 жыл бұрын

    माझ्या जवळ BSNL आहे !😂😂आजही चालू आहे ❤👍मस्त नेट चालतं पण काही गडबड झाली तर आठ आठ दिवस दुरूस्त होत नाही हे ही एक 😂😂🤣

  • @milindsaner8269

    @milindsaner8269

    2 жыл бұрын

    म्हणून तर BSNL चे ग्राहक कमी झाले.

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan26422 жыл бұрын

    BSNL ला विकायला "कोणी" आणि का काढली??? या प्रश्नाचं उत्तर हळूहळू लोकांना मिळू लागलंय; फक्त लोकांनी "डोळे" उघडावेत एवढीच माफक अपेक्षा!!!

  • @Vvikasjadhav1396

    @Vvikasjadhav1396

    2 жыл бұрын

    बरोबर बोललात भाऊ

  • @jaydeeppathare4792

    @jaydeeppathare4792

    2 жыл бұрын

    Lok 'dole' ughdayla tayar nahit..

  • @digikahani

    @digikahani

    2 жыл бұрын

    काम चोर bsnl कर्मचाऱ्यांनी कंपनी विकायला काडली हे सरळ बोला नं 🤔🤔

  • @siddheshchavan2642

    @siddheshchavan2642

    2 жыл бұрын

    @@digikahani जगातील "चौथ्या" क्रमांकाची टेलिकॉम कंपनी विकून झाल्यावर तरी BSNL कर्मचाऱ्यांचे पैसे द्या!!! बाकी तुम्ही "सरळ" "डोळे" मिटा.... उद्या तुमच्या "किडन्या" काढून विकल्या तरी माझ्या बापाचं काहीच बिघडत नाही!

  • @siddheshchavan2642

    @siddheshchavan2642

    2 жыл бұрын

    @@jaydeeppathare4792 झोपलेल्याला जाग करता येतं; झोपेचं "सोंग" घेतलेल्याला नाही!

  • @prashantraut8946
    @prashantraut89462 жыл бұрын

    होय नक्की पण BSNL नी योग्य सेवा व 4g update व्हावे लागेल मुळात शासनाला व BSNL कर्मचारी यांना BSNL चालवण्याची इच्छा हवी आहे.

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे स्वयंघोषित "केवळ आम्हीच देशभक्त" सरकार तर JIO ला सपोर्ट करत आहे. BSNL सरकारी कंपनी आहे तर सरकारने या कंपनीच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेच. वयस्कर व तंत्रज्ञानाची जराही माहिती नसलेले BSNL चे कर्मचारी घरी बसवून त्यांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेले तरूण कर्मचारी भरती करावेत. त्यामुळे ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा मिळू शकते. परंतु नफेखोर खाजगी उद्योगपतींना देश विकण्याचा विडा उचलेले राजकारणी व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी स्वतःचे खिसे भरून BSNL ला जाणूनबुजून खड्यात घालत आहेत.

  • @tejaschaudhari4206

    @tejaschaudhari4206

    2 жыл бұрын

    अहो त्या कर्मचाऱ्यांना फक्त पैसे खायला पाहिजे

  • @siddheshchavan2642

    @siddheshchavan2642

    2 жыл бұрын

    "शेट"नी BSNL विकायला काढलीय!

  • @amolmhatre1

    @amolmhatre1

    2 жыл бұрын

    @@tejaschaudhari4206 mag hya companies kay karat ahet?

  • @user-jn9dp8vt4p

    @user-jn9dp8vt4p

    2 жыл бұрын

    Jashi jio sathi kendr sarkar ne madat keli tashic madat bsnl la karavi mag kaa yenar nahi bsnl pudhe

  • @ArogyadaiAyurved
    @ArogyadaiAyurved2 жыл бұрын

    होय मी सुद्धा BSNL वापरतो. खूप चांगले प्लॅन आहेत. बाकीच्या कंपन्यांनी मनापासून लूट करत आहेत

  • @Root_777

    @Root_777

    2 жыл бұрын

    153 cha plan mast ahe

  • @babasokumbhar113
    @babasokumbhar1132 жыл бұрын

    अजूनही ग्रामीण भागात BSNL सेवा व्यवस्थित सुरू नाही त्यामुळे ग्रामीण भाग ही jio कडे वळत आहे.

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale51032 жыл бұрын

    बीएसएनएल एप्रिल 2022 पर्यंत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस च्या सहकार्याने 4 जी सुरू करणार आहे ...... मी बीएसएनएल वापरतो आहे आणि काही ठिकाणी 4जी ची रेंज दाखवत आहे ..... ट्रायल सुरू आहे .....

  • @akshay_kanal

    @akshay_kanal

    2 жыл бұрын

    Jya thikani new tower suru zalet last 2-3 yrs madhe tithe 4g ahe. Pn service nahi changali mahinyatun 10-15 divas tower band ch asto.

  • @satyajitbhosale5103

    @satyajitbhosale5103

    2 жыл бұрын

    @@akshay_kanal ट्रायल सुरू आहे 4 जी ची संपूर्ण मेड इन इंडिया टेक्नॉलॉजी टाटा कन्सल्टन्सी ने डेव्हलप केली आहे ..... एप्रिल 2022 नंतर संपूर्ण भारतात पूर्ण क्षमतेने 4 जी चालू करण्यात येणार आहे बीएसएनएल कडून ..... अजून किमान 7 ते 8 महिने वेळ लागू शकतो पूर्ण क्षमतेने 4 जी चालू होण्यासाठी .....

  • @anantathakare4179
    @anantathakare41792 жыл бұрын

    4G BSNL चांगला स्पीड मिळतो इतर पेक्षा सर्विस चांगली मिळत आहे आणि पकेज पण इतर पेक्षा स्वस्त आहे

  • @pratikshamirase2390

    @pratikshamirase2390

    2 жыл бұрын

    but towers nai aahet 4g

  • @ajstyle361

    @ajstyle361

    2 жыл бұрын

    bsnl 4g महाराष्ट्रत नाही तुला कुठून 4g स्पीड मिळतोय...

  • @pratikshamirase2390

    @pratikshamirase2390

    2 жыл бұрын

    @@ajstyle361 bhau aahet map vr check kr mazya.home.town la aahet fkt mothya cities medhe nai aahe aata pn mazyakde aahe sim 4g bsnl suru aahe but pune medhe towers nai aahet

  • @anantathakare4179

    @anantathakare4179

    2 жыл бұрын

    महाराष्ट्र ठराविक जिल्हा मध्ये ट्रायल बेस वर 4G चालू केली आहे

  • @easeasboss7461

    @easeasboss7461

    2 жыл бұрын

    अरे दादा bsnl फक्त नावापुरते राहिले आहे. Bsnl चे कर्मचारी सुद्धा जिओ च वपरतात. मुंबईत सुद्धा bsnl मुशकील आहे. पनवेल पार केल कि संपलं bsnl.

  • @PankajKumar0406
    @PankajKumar04062 жыл бұрын

    आमच्या गावामध्ये 15 वर्ष BSNL च Tower उभा आहे अजून पर्यंत चालू झाला नाही,,,, दोनदा तिथल्या मशिनरी चोरीला गेल्या,,, टॉवर उभा झाल्यानंतर 15 वर्षात एकदा सुद्धा चालू न होणे,,, इतकी उत्तम काम BSNL करतो

  • @akshay_kanal

    @akshay_kanal

    2 жыл бұрын

    Same amchya gavi zala. Bsnl cha Tower ubha karun 3 yrs zale tri chalu navta kela tower. Ani gavat baki konta sim la range nahi, fakt ek call karayla pn 4-5 km gava baher chalat java lagaych. Shevti gavatlya mulani ani local rikshaw vale (political influence aslele) yaani tower vr chadun andolan kele, 2 vela morcha nela tevha kute tower chalu kela. Pn fayda kay, kadhi range aste tr kadhi kadhi 15 divas tower band ashi parsthiti ahe.

  • @pappubhau5367
    @pappubhau53672 жыл бұрын

    दादा इतर youtube वाल्यांच्यापेक्षा तुमचे video वेगळे विषय आणि मुद्दे घेऊन समोर येतात. अगदी जनतेला उत्सुकता असलेले आणि माहित नसलेले video सुद्धा. धन्यवाद

  • @Sabkamalik123
    @Sabkamalik1232 жыл бұрын

    सामान्य जनतेला कायम वेठीस ठेवले जाणार हे लक्षात ठेवा. आपण लोकशाही म्हणतो पण खर तर ही एक प्रकारे हुकूमशाही आहे. सर्वच बाबतीत दरवाढ करताना सामान्य जनतेचा कधीच विचार करणार नाहीत व केलाही जाणार नाही.

  • @maniyargous4792
    @maniyargous47922 жыл бұрын

    मी 2012 पासून BSNL वापरतो कारण सरकारी कंपणी आहे महणून परंतु bsnl ची सर्व्हिस दिवसेदिवस प्रॉब्लेम होत आहेत.

  • @siddheshparab8038

    @siddheshparab8038

    2 жыл бұрын

    बाकीच्या कंपनी पैसे घेऊन सर्व्हिस देत नाहीत, आणि bsnl कडे पैसे नसल्याने ते देऊ शकतं नाहीत... Bsnl ला चांगले साधन बसवण्याची गरज आहे आणि त्यासाठी कळप्रमाणे बदलणे गरजेचे आहे

  • @rakeshbavisker2525
    @rakeshbavisker25252 жыл бұрын

    सरकारने Bsnl ला खरच मदत केली पाहिजे जेणे करून सामान्य माणसाची लुटमार होणार नहीं आणि त्याचा फायदा सर्व सामान्यांना घेता येईल

  • @sid-vd2cn

    @sid-vd2cn

    2 жыл бұрын

    Bc bsnl mtnl Seth ne vikayla kadhli age jio airetl sathi

  • @digikahani

    @digikahani

    2 жыл бұрын

    @@sid-vd2cn काम चोर bsnl कर्मचाऱ्यांनी कंपनी विकायला काडली हे सरळ बोला नं 🤔🤔

  • @vishaldoiphode2785

    @vishaldoiphode2785

    2 жыл бұрын

    @@digikahani प्रायव्हेट कम्पन्या चे मालक पवित्र शुद्ध चारित्र्यवान असतात का ??

  • @Cdtube7
    @Cdtube72 жыл бұрын

    प्रायव्हेट कंपन्यांची Monopoly संपवलीच पाहिजे.नाहीतर मनमानी दर भरण्यास नकार दिल्यास संपूर्ण भारत not reachable / out of service व्हायला वेळ लागणार नाही.

  • @hitendrasuryavanshi9170
    @hitendrasuryavanshi91702 жыл бұрын

    BSNL ला संपवण्याचा हा systematic plan आहे.

  • @maheshtalepatil7619
    @maheshtalepatil76192 жыл бұрын

    BSNL ला आपली सर्व्हिस चांगली करावी लागेल आणि सर्वदूर नेटवर्क उपलब्ध करावे लागेल. यांना लोकांकडून उपेक्षित ठेवण्याचं प्रमुख कारण म्हणजे BSNL कर्मचाऱ्यांची आणि सरकारची उदासीनता.

  • @omkarshirke7555
    @omkarshirke75552 жыл бұрын

    Me 4 years purvi bsnl office madhe 100 rs cha recharge kela hota tyani mala tyachi paavti pan dili thank you bolun satisfied service

  • @best_movis
    @best_movis2 жыл бұрын

    मी सिम घेतलं होतं तेंव्हा life time incoming free होत मग आता का incoming ला पैसे द्यावे लागतात ??? खूप जणांचं असच आहे त्यामुळे यावर केस टाकायला हवी कोणत्यातरी मोठ्या वकिलाने

  • @Bunny_Gamer_Motovloger

    @Bunny_Gamer_Motovloger

    2 жыл бұрын

    माझ्याकडे सुधा १७-१८ वर्ष जुना bsnl सिम आहे.....त्यावेळेस लाईफ टाईम इनकमिंग फ्री होते माग मागील काही वर्षांपासून रिचार्ज नाही केले तर इन कमिंग कॉल येत नाहीत

  • @best_movis

    @best_movis

    2 жыл бұрын

    @@Bunny_Gamer_Motovloger हेच airtel ने पण सांगितलं होतं... मग आता काय झालं ??? नियम बदलला की नियम मोडला ? हे बघायला हवं

  • @abhijitmehta172

    @abhijitmehta172

    2 жыл бұрын

    Terms & condition वाचल्या होत्या का.. लाईफ टाईम करिता approx 2019 त्यांनी मुदत ठेवली होती..

  • @best_movis

    @best_movis

    2 жыл бұрын

    @@abhijitmehta172 त्या फळ्यावर लिहल जायचं... Life time incoming free 😪 TC चाच घोळ असणार हे कळलं होतं म्हणून तर गप्प बसले सगळे नाहीतर कोणतरी केस केलीच असती

  • @rakeshbavisker2525
    @rakeshbavisker25252 жыл бұрын

    आत्मनिर्भर भारत म्हणजे खाजगीकरण नहीं होत सरकारने सामन्याचा विचार करावा

  • @Iam6528-y8u
    @Iam6528-y8u2 жыл бұрын

    सत्य हे आहे की bsnl चा वर्षानुवर्षे होणारा तोटा आणि job security असल्यामुळे कर्मचारी यांची कामाची अकार्यक्षमता यामुळेच ही परिस्थिती झाली आहे, आणि सरकारला पण हा पांढरा हत्ती पोसण्यात स्वारस्य नाही आहे म्हणूनच bsnl ला संपवण्यासाठी प्रयत्न होत आहेत आणि हे काही वर्षात jio कडे गेले तर आश्चर्य वाटायला नको. मीही Bsnl चा ग्राहक होतो पण सुमार दर्जाची service जसे की काॅल न लागणे,मोबाईल टाॅवर २ दिवस बंद असणे इ. आणि 4g नसल्यामुळे jio मधे गेलो.

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे स्वयंघोषित "केवळ आम्हीच देशभक्त" सरकार तर JIO ला सपोर्ट करत आहे. BSNL सरकारी कंपनी आहे तर सरकारने या कंपनीच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेच. वयस्कर व तंत्रज्ञानाची जराही माहिती नसलेले BSNL चे कर्मचारी घरी बसवून त्यांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेले तरूण कर्मचारी भरती करावेत. त्यामुळे ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा मिळू शकते. परंतु नफेखोर खाजगी उद्योगपतींना देश विकण्याचा विडा उचलेले राजकारणी व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी स्वतःचे खिसे भरून BSNL ला जाणूनबुजून खड्यात घालत आहेत.

  • @Iam6528-y8u

    @Iam6528-y8u

    2 жыл бұрын

    @@girishsawant8263 अगदी बरोबर आहे, पण सामान्य ग्राहकाला राजकारणाशी कही घेणे नाही आहे तर चांगल्या दर्जाची सेवा पाहीजेत. कोणी कर्मचारी कसे काम करतात व त्यामुळे कंपनी कशी चांगली सेवा देते हे ग्राहकांना पाहण्यात अजिबात वेळ नाही आहे म्हणून पर्याय शोधला जातो.

  • @Ankit_M
    @Ankit_M2 жыл бұрын

    *जेव्हा पर्यंत सरकार BSNL बाबत उदासीन व्यवहार करणं सोडून देत नाही हे असंच होणार आहे,* *सौगंध मुझे इस मिट्टी की,* *मे देश बिकने नहीं दुगा,* . . . - *जब तक सही दाम ना मिले*

  • @kokancashew247
    @kokancashew2472 жыл бұрын

    Bsnl ची आमच्या आजरा शहरातील ऑफिस पूर्ण पणे बकाल झाले आहे.. आम्ही 15 जण मिळून वायफाय connection मागत आहोत.. पण आज ही 5 महिने झालेत पण रिप्लाय नाही

  • @yuvrajshirsath2882
    @yuvrajshirsath28822 жыл бұрын

    BSNL ला हळूहळू legally संपवलं जात आहे, Privatization च्या कंपन्या मध्ये शांतपणे BSNL संपणार आहे, येणार Electricity Act त्याचंच रुपडं मांडणार आहे..

  • @user-ps8uo6nq5u
    @user-ps8uo6nq5u2 жыл бұрын

    काम करण्याची ईच्छा पाहिजे... Support का नाहि करणार सरकार. Bsnl संपवायचे pan असेल, असू शकते.

  • @dhananjayjadhav9073
    @dhananjayjadhav90732 жыл бұрын

    मी गेली 4 वर्ष BSNL वापरतोय स्वस्त प्लान व ग्राहक कमी असल्याने इंटेरनेट स्पीड ही चांगले आहे 3G असून ही

  • @BigBoss-od2mb
    @BigBoss-od2mb2 жыл бұрын

    आमच्या गावात BSNL चे आॅफिसर पुर्वी पैसे घेऊन टाॅवर बंद ठेवत होते. त्यामुळे Airtel घेतले, 15 वर्ष झाली.

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे स्वयंघोषित "केवळ आम्हीच देशभक्त" सरकार तर JIO ला सपोर्ट करत आहे. BSNL सरकारी कंपनी आहे तर सरकारने या कंपनीच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेच. वयस्कर व तंत्रज्ञानाची जराही माहिती नसलेले BSNL चे कर्मचारी घरी बसवून त्यांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेले तरूण कर्मचारी भरती करावेत. त्यामुळे ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा मिळू शकते. परंतु नफेखोर खाजगी उद्योगपतींना देश विकण्याचा विडा उचलेले राजकारणी व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी स्वतःचे खिसे भरून BSNL ला जाणूनबुजून खड्यात घालत आहेत.

  • @BigBoss-od2mb

    @BigBoss-od2mb

    2 жыл бұрын

    @@girishsawant8263 पोलिस, तहसील, जिल्हा परिषद पासून सर्व सरकारी कार्यालयात लाचखोरी चालते. सरकार कुणा-कुणावर वैयक्तिक लक्ष ठेवणार ? त्यामुळेच लोक खाजगी कडे जातात व सरकारी संस्था सरकारी कर्मचा-यांमुळेच बंद पडतात.

  • @siddharthrangari8746

    @siddharthrangari8746

    2 жыл бұрын

    @@BigBoss-od2mb पण ही लाचखोरी वरुन खाली आलेली आहे, खालुन वर गेलेली नाही. बीएसएनएल चे लचके तोडायची सुरवात प्रमोद महाजनां पासुन झाली ती आजतागायत सुरुच आहे. आता तर बीएसएनएल मरणासन्न अवस्थेत आहे. खरे तर सारेच खाजगी किंवा सारेच सरकारी असे कधीच असु नये तेंव्हाच संतुलन कायम असेल.

  • @prashantSP.

    @prashantSP.

    2 жыл бұрын

    @@girishsawant8263 BSNL ही एक सरकारी कंपनी आहे . त्यामुळे तिथं वयाची ६० वर्ष पर्यंत नोकरी केली जाते . मग तिथले वयस्कर कर्मचारी का जातील .? अशी एखादी कंपनी सांग जी आधीच्या सरकार ने यशस्वी केली . आधीच्या सरकार ला फक्त खाजगी कंपनी सरकारी करून, सरकारी कंपनी च्या नावाखाली पैसे खायचे एवढच माहिती होत , परिणामी सेवा चांगली मिळत नसल्यामुळे लोक खाजगी कंपनी कडे गेलीत . आणि सरकार देश चालवण्यासाठी असत , कंपन्या चालवण्यासाठी नाही .

  • @BigBoss-od2mb

    @BigBoss-od2mb

    2 жыл бұрын

    @@siddharthrangari8746 लाचखोरी वरती-खालती सगळीकडे आहे. 100 कोटी फक्त मुंबईतच गोळा झाले ते फक्त एका आठवड्यात पोलिस विभागाकडून. बाकीच्या खात्यामार्फत किती होत असेल. 😁

  • @vinayaknaik6349
    @vinayaknaik63492 жыл бұрын

    BSNL is the best. Sometimes if you do not recharge they don’t stop your incoming services. If they upgrade their networks it will be helpful to use their services.

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    बेईमानी व भ्रष्टाचाराने उद्योग-धंदे चालवणाऱ्या खाजगी उद्योगपतींकडून मोठ्या प्रमाणात मलई खायला मिळतेय म्हणून (सत्तेवर असताना) सर्व पक्षांचे राजकारणी आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी संगनमताने सरकारी कंपन्यांची कामे जाणीवपूर्वक वाईट करून सरकारी कंपन्या तोट्यात घालतात. नफेखोर उद्योगपती, भ्रष्टाचारी राजकारणी (सर्व पक्षांचे)आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी हे मिलीभगत त्रिकूट एकमेकांना संभाळून त्यांचा कार्यभाग साधून घेतात. भ्रष्टाचार, घोटाळे केवळ सरकारी कामांतच होतात हा गोड गैरसमज सर्वत्र असल्यामुळे खासगी क्षेत्रात सर्व चारित्र्यवान आहेत असा समज आपल्याकडे आहे. अक्कलशून्य भारतीय लोक केवळ माझ्या आवडत्या राजकीय पक्षाचे, जातीचे-धर्माचे राजकारणीच स्वच्छ चारित्र्याचे आणि नावडत्या राजकीय पक्षांचे, इतर जाती-धर्माचे राजकारणी भ्रष्टाचारी या मानसिकतेतून आपापसात वाद करत राहतात.

  • @kautyamahakal539

    @kautyamahakal539

    Жыл бұрын

    They do stop.

  • @productreview1024
    @productreview10242 жыл бұрын

    मी अजूनही Bsnl वापरत आहे.आमच्याइथे Bsnl 4G आहे अनिस speed खूप छान. प्लॅन तर सर्वात स्वस्त आहे.

  • @dhandevb
    @dhandevb2 жыл бұрын

    मुक्त बाजार अंगिकारल्यामुळे लूट करताहेत असं म्हणता येणार नाही.चहाचा कप 10 रुपये झाला असताना मोबाईल सेवेचा प्रतिदिन दर त्याहीपेक्षा कमी आहे

  • @theshareacademy

    @theshareacademy

    2 жыл бұрын

    agree

  • @Think_about_it2
    @Think_about_it22 жыл бұрын

    Ratan Tata ch ह्यातून मार्ग काढू शकतात.... #tata_docomo

  • @runway_to_do
    @runway_to_do Жыл бұрын

    सर मि 17 वर्षाचा आहे आणि मि तुमचे सगळे विडिओ पहिले आहेत कारण स्पर्धा परीक्षे साठी आपले व्हिडिओस खूप महत्वचे आहेत धन्यवाद सरजी

  • @amolchaure821
    @amolchaure8212 жыл бұрын

    BSNL ... ने परत come back करत कमी रेट मध्ये चांगली सुविधा द्यावी..BSNL ने 4G ते 5G update व्हावे..आणि खेड्या पाड्यात फुल रेंज यावी.....मी तर परत AIRTEL, IDEA, चे सिमकार्ड परत कधीच घेणार नाही..

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar12102 жыл бұрын

    2015 android mobile घेतल्यानंतर मी पूर्वीच्या BSNL सोबत नवीन सिम idea cha घेतला 2018 पर्यंत सर्व व्यवस्थित होते पण नंतर BSNL व्यवस्थित चालेना तरीपण चालु ठेवले. तेव्हा नेमके जेंव्हा idea बंद असायचा तेंव्हा BSNL चालु असे. पण ऑगस्ट 2020 पासून काहीच उपयोग झाला नाही म्हणुन जानेवारी 2021 ला Airtel घेतला. Landline ही ऑगस्ट 2021 पर्यंत होता पण Instrument खराब झाला. महिनाभर घरात कोणीच तक्रार केली नाही. मग एक दिवस बंद चा अर्ज दिला.

  • @Sunflower_729
    @Sunflower_7292 жыл бұрын

    मी BSNL मध्ये पोर्ट केलंत माझी जिंदगी पूर्ण पणे झंड झाली होती, कुठेच range नाही

  • @shrinivasbadade2788
    @shrinivasbadade27882 жыл бұрын

    दादा.... तुमचं बोलण्याचं कौशल्य खूप छान आहे..... आणि अशीच माहिती आम्हाला देत रहा.... बोल भिडू टीम साठी खूप शुभेच्छा.... 🌹🌹🌹🌹🌹

  • @mathshortsbyomkar
    @mathshortsbyomkar2 жыл бұрын

    अतिशय सुंदर मुद्दा आहे... सर्व नागरीकांनी एकत्र येऊन #ट्रेंड केले पाहिजे जेणेकरून उपभोक्ता अडचणीत येणार नाही...करण खर्च तर परवडतच नाही खिशाला...

  • @rahirisbud
    @rahirisbud2 жыл бұрын

    BSNL works good in our area, Dapoli, Ratnagiri. Even during cyclone 😀😅 Customer office service is aslo responding well, fibre cable network is now available 😀, and I port my idea sim into BSNL

  • @sse..8489

    @sse..8489

    2 жыл бұрын

    👍

  • @yl4727
    @yl47272 жыл бұрын

    Bsnl चा range प्रॉब्लेम त्याचे काय ? 4g स्पीड कधी 2g वर येते कळत च नाही.. जर range मध्ये सुधार आल्यास नक्कीच bsnl बेस्ट आहे...🤔

  • @anirudha4531
    @anirudha45312 жыл бұрын

    मी Oct 2004 पासून BSNL सिम वापरतो. आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम आला नाही. आजही वापरतो. माझ्याकडे BSNL ची 5 सिम चालू आहेत. Landline मात्र aug 2020 ला नाईलाजाने इच्छा नसताना बंद केला. कारण सारखा बंद पडत होता. (पण सकाळी अर्ज दिला की दुपारी दुरुस्त करण्यासाठी BSNL ची लोक येऊन दुरुस्त करून जात होती.)

  • @siddharthwankhede6559
    @siddharthwankhede65592 жыл бұрын

    I am still using BSNL good network quality and secure network then other .In my area there is available 4G network.

  • @rohitchakradeo

    @rohitchakradeo

    2 жыл бұрын

    Same istill using bsnl

  • @crazee1777
    @crazee17772 жыл бұрын

    Government Should back and support to BSNL in a way it is suppprting to Reliance JIO...e.g .Urban Net project given to Jio instead of BSNL

  • @must604
    @must6042 жыл бұрын

    सरकार म्हणजे राजकारणी ,हे कंपन्या चालवतील का?त्यामुळे सरकारी कंपन्या तोट्यात ,चालतात व तो पैसा जनतेच्या टॅक्स मधून जातो.

  • @krishna7240
    @krishna72402 жыл бұрын

    BSNL ने त्यांच्या सोबतच charges ठेवावेत.... पैसा कमवा आणि सेवा सुद्धा चांगली द्या..... काय प्रोब्लेम नाही जनतेला👍

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad52822 жыл бұрын

    पत्रकारांनी आयुष्यात आधी एखाददुसरा व्यवसाय स्वतः किंवा भागीदारीत करावा आणी ४ लोकांना कामावर ठेवावे . मग कळेल काय काय झेलावं लागतं ते .

  • @er.amitkale267
    @er.amitkale2672 жыл бұрын

    Mi BSNL SIM and BSNL FTTH aj pn use krt aahe 🇮🇳

  • @sudeeppalde3417

    @sudeeppalde3417

    2 жыл бұрын

    Good

  • @aazampirjade8883
    @aazampirjade88832 жыл бұрын

    BSNL ही अशी कंपनी आहे जी फक्त आपल्या देशाची सेवा करू इच्छिते ना की ग्राहकांची लूट 🙏🙏🙏 support BSNL

  • @user-qf5rf8qd9b

    @user-qf5rf8qd9b

    2 жыл бұрын

    BSNLसविस असणं गरजेचं आ हे.आज 🏠 वयोवृद्ध माणूस आहे त्याचे नातेवाईक कामं निमित्ताने बाहेर असतात त्याचीचैकशि करणं सोपं. होत पण आज गैर सोईचे होऊन बसले आहे.मि ज्याविभागात राहतो तेथे b.s.n.l नविन फॅशन 500/रु.नेटसह फोन मीळेल पण मला नेट नको .हि समस्या सोडविण्यासाठी मदत केली तर तर फार बरे होईल.

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे स्वयंघोषित "केवळ आम्हीच देशभक्त" सरकार तर JIO ला सपोर्ट करत आहे. BSNL सरकारी कंपनी आहे तर सरकारने या कंपनीच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेच. वयस्कर व तंत्रज्ञानाची जराही माहिती नसलेले BSNL चे कर्मचारी घरी बसवून त्यांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेले तरूण कर्मचारी भरती करावेत. त्यामुळे ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा मिळू शकते. परंतु नफेखोर खाजगी उद्योगपतींना देश विकण्याचा विडा उचलेले राजकारणी व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी स्वतःचे खिसे भरून BSNL ला जाणूनबुजून खड्यात घालत आहेत.

  • @foodsfactory5290
    @foodsfactory52902 жыл бұрын

    मी पण bsnl वापरत होतो पण जेव्हा jio आलं आणि 4g घेतला तेव्हा पासून बंद केले पण आता bsnl बुडत आहे हे पाहून खूप वाईट वाटले पण आपण आपल्या bsnl साठी एक करू शकतो 2पैकी एक सिम bsnl करून आपण bsnl ला परत आणू शकतो

  • @wdiyanshcreation
    @wdiyanshcreation2 жыл бұрын

    Sir, bsnl ला सगळ्यांनी वाचवण्यचा प्रयत्न करावा आणि सरकार नी bsnl कडे विशेष लक्ष द्यावे ही विनंती आपण सर्वांनी करावी .....एक छोटासा प्रयत्न म्हणून मिडीया द्वारे.... या करिता आंदोलन करावे......

  • @sandipgangadhare4795
    @sandipgangadhare47952 жыл бұрын

    BSNL la muddamhun khali dhakalal jatay ani hyat government sudhha samil Ahe.. karan government la hya private company’s kadun bharpur paise miltat… sagla khup motha bhrashtachar ahe ha..

  • @sandipgangadhare4795

    @sandipgangadhare4795

    2 жыл бұрын

    Ani government la samanya lokanchya khishachi ajibat parva nahiye.. pratyek paksh keval nivadnuki purta ganatecha wapar karto.. ekda nivdun Ala ki mg hyancha khel suru..

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे स्वयंघोषित "केवळ आम्हीच देशभक्त" सरकार तर JIO ला सपोर्ट करत आहे. BSNL सरकारी कंपनी आहे तर सरकारने या कंपनीच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेच. वयस्कर व तंत्रज्ञानाची जराही माहिती नसलेले BSNL चे कर्मचारी घरी बसवून त्यांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेले तरूण कर्मचारी भरती करावेत. त्यामुळे ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा मिळू शकते. परंतु नफेखोर खाजगी उद्योगपतींना देश विकण्याचा विडा उचलेले राजकारणी व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी स्वतःचे खिसे भरून BSNL ला जाणूनबुजून खड्यात घालत आहेत.

  • @maheshkumarparab362

    @maheshkumarparab362

    2 жыл бұрын

    Do you know that telecom rates are lowest in India Globally, Telecom is a high capex and opex business.

  • @sandipgangadhare4795

    @sandipgangadhare4795

    2 жыл бұрын

    @@maheshkumarparab362 ithlya drushtin high ch ahe.. baher chya rate ch india madhe Kay kam? Apan rupees madhe kamavto dollar madhe nahi .. n madhyamwargiy lokana farak padto

  • @maheshkumarparab362

    @maheshkumarparab362

    2 жыл бұрын

    @@sandipgangadhare4795 : Have you compared the GB rates with GDP and per capital. Prices of all products and services have increased and input cost to telecom, how can operators do business selling at loss. Do you know the spectrum.cost in.India??

  • @pundalikborase5617
    @pundalikborase56172 жыл бұрын

    There are government policies responsible for this condition.

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha2 жыл бұрын

    2017 साली 10 20 रुपयांचं rechrge असायचं ।। आता min 100 चे recharge करा ।। नाहीतर लगेच कॉल बंद , minimum 5000 ठेवा नाहीतर लगेच बँकेचा दंड , 399 चे recharge 550 ला , आणि bsnl खाजगी करा ।। म्हणजे झालंच कल्याण 😂

  • @satishrana7452
    @satishrana745229 күн бұрын

    एक लाखांच्या वर बिएसएनएल मधे सिमकार्ड पोर्ट झालेत आजपर्यंत.... कर्मचारी झोकून द्यायला तयार झाले आहेत

  • @madhurarozekar6245
    @madhurarozekar62452 жыл бұрын

    दादा खूपच छान. सर्व ठिकाणी हेच सुरू आहे. सरकारी कंपनी तोट्यात आणि प्राइवेट कंपनी जोमात.लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध आहे का नाही ह्याचं कुणालाही घेणे देणे नाही. विकासाच्या नावाखाली भकास.

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे स्वयंघोषित "केवळ आम्हीच देशभक्त" सरकार तर JIO ला सपोर्ट करत आहे. BSNL सरकारी कंपनी आहे तर सरकारने या कंपनीच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेच. वयस्कर व तंत्रज्ञानाची जराही माहिती नसलेले BSNL चे कर्मचारी घरी बसवून त्यांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेले तरूण कर्मचारी भरती करावेत. त्यामुळे ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा मिळू शकते. परंतु नफेखोर खाजगी उद्योगपतींना देश विकण्याचा विडा उचलेले राजकारणी व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी स्वतःचे खिसे भरून BSNL ला जाणूनबुजून खड्यात घालत आहेत.

  • @silasmanpadlekar950

    @silasmanpadlekar950

    2 жыл бұрын

    @@girishsawant8263 भावा, एकदम बरोबर.... BSNL ची service बेकार आहे तरी सुधा मी सुरवातीपासून BSNL चे मोबाइल कार्ड आणि आत्ता त्यांचे FTTH वापरतो.

  • @NATURELOVER-wk9yg
    @NATURELOVER-wk9yg2 жыл бұрын

    BSNL landline use krto me ajun but customer service चांगली नाही

  • @mukeshgole9483

    @mukeshgole9483

    2 жыл бұрын

    Bsnl govt Co aahe kaam kela tr kela nahi tr nahi payment bhetnr

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे स्वयंघोषित "केवळ आम्हीच देशभक्त" सरकार तर JIO ला सपोर्ट करत आहे. BSNL सरकारी कंपनी आहे तर सरकारने या कंपनीच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेच. वयस्कर व तंत्रज्ञानाची जराही माहिती नसलेले BSNL चे कर्मचारी घरी बसवून त्यांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेले तरूण कर्मचारी भरती करावेत. त्यामुळे ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा मिळू शकते. परंतु नफेखोर खाजगी उद्योगपतींना देश विकण्याचा विडा उचलेले राजकारणी व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी स्वतःचे खिसे भरून BSNL ला जाणूनबुजून खड्यात घालत आहेत.

  • @ravindrakhanandevlogs1175
    @ravindrakhanandevlogs11752 жыл бұрын

    मी २०१० ला BSNLलँडलाईन घेतले होते . नेट सुद्धा घेतले पण दर आठ दिवसाला नेट बंद पडायचे . खूपदा तक्रारी केल्या लेखी, , ई-मेल इत्यादी पण काही उपयोग झाला नाही . शेवटी कर्मचारीच सल्ला द्यायचे की तुम्ही आमचे कनेक्शन बंद करून टाका . शेवटी नाईलाजाने कलेक्शन बंद केले .😔

  • @chinmaychitte
    @chinmaychitte2 жыл бұрын

    Maharashtra chya kahi districts madhe BSNL 4G suru ahe Ani tyachi downloading speed pn airtel la compete karti Fakt BSNL ni ajun changli service dili pahije

  • @sarkarcreations5169
    @sarkarcreations51692 жыл бұрын

    भारत संचार निगम लिमिटेड एक नंबर ✌️

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे स्वयंघोषित "केवळ आम्हीच देशभक्त" सरकार तर JIO ला सपोर्ट करत आहे. BSNL सरकारी कंपनी आहे तर सरकारने या कंपनीच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेच. वयस्कर व तंत्रज्ञानाची जराही माहिती नसलेले BSNL चे कर्मचारी घरी बसवून त्यांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेले तरूण कर्मचारी भरती करावेत. त्यामुळे ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा मिळू शकते. परंतु नफेखोर खाजगी उद्योगपतींना देश विकण्याचा विडा उचलेले राजकारणी व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी स्वतःचे खिसे भरून BSNL ला जाणूनबुजून खड्यात घालत आहेत.

  • @DipakBorde
    @DipakBorde2 жыл бұрын

    1 BSNL App la OTP based login option nahi. 2 BSNL Fiber connection sathi extra 5000 agent kadun ghetle jatat. he setting BSNL office madhun aste

  • @rku4861
    @rku48612 жыл бұрын

    Raj Saheb, Ek Ajun sunder video ani vishay Apan agadi sopya Shabdat mandala, great. Manapasun dhanyawad. Regards

  • @chandangosavi4507
    @chandangosavi45072 жыл бұрын

    Private wifi ghenya peksha bsnl fifth ghya mitranno best ahe last ek varsha pasun vaprtoy

  • @priyakavathe3401
    @priyakavathe34012 жыл бұрын

    We used landline of Tata in 2012 (as BSNL was disconnected, they were not repairing their cables in our area for more than a year, now its out of question), the bill we were paying was like 235/- just for landline if I remeber correctly.

  • @nilesh6193

    @nilesh6193

    2 жыл бұрын

    Thanks for sharing and privatization is making india work faster.

  • @sachinlanjekarkokanyoutube647
    @sachinlanjekarkokanyoutube6472 жыл бұрын

    मी काम करतो टेलिकॉम सेक्टर मध्ये. आमचे कर्मचारी 24 तास काम करतात. आणि bsnl चे कर्मचारी संध्याकाळी सहा वाजता घरी जातात

  • @pramodmore386
    @pramodmore3862 жыл бұрын

    मी दोन वर्षांपासून BSNL वापरतो आहे तुम्ही पण वापरा. इंटरनेट पण चांगलं चालत. 4g सुरू झालं आहे आता सगळी कडे.

  • @sagartumkar5373

    @sagartumkar5373

    2 жыл бұрын

    माझ्याकडे आता Airtel sim ahe.... Network च्या बाबतीत एकदम भंगार.. मला आता पुन्हा sim change कराव लागणार आहे..

  • @prasannaprasannas6738
    @prasannaprasannas67382 жыл бұрын

    खुप छान असा व्हिडिओ बनवला सर तुम्ही. या विषयावर आधारित आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी मला आवडेल.

  • @rocky7498
    @rocky74982 жыл бұрын

    Arunraj Sir Great Talk.....👌👍 BSNL can beat Jio...if they decide..

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy2 жыл бұрын

    Nice & informative.. You considered the critical aspects of discusssion which was very impressive. In previous goverments it was seen that private players of multiple industries were given selective approaches at cost of damaging the govermental organisations. 🔶🟡❤️🌷❤️👨‍👩 Thank you for your presentation Arunraj. Goodluck & keep it up 👨‍👩❤️🌷❤️🟡🔶

  • @jayhindu4321
    @jayhindu43212 жыл бұрын

    मनातील गोष्ट बोललात. मी सुद्धा bsnl वापरणार

  • @sagarpatil03
    @sagarpatil032 жыл бұрын

    I am using BSNL krushi card from 2011, and never felt like to change operator due to service issues.

  • @hanumantdivase6985
    @hanumantdivase69852 жыл бұрын

    bsnl need to distribute there franchise to local operator then it will work fine.no need for worker. customer getting better service .

  • @sse..8489

    @sse..8489

    2 жыл бұрын

    Yes allreday applying

  • @yuvrajb4696
    @yuvrajb46962 жыл бұрын

    Modi gov intentionally deny upgradation 4G of BSNL

  • @swapnilraut2525
    @swapnilraut25252 жыл бұрын

    Gele 2 varsh mi BSNL vapartoy secondary sim mhanun... kadhi kadhi problem yeto range la but hi monopoly sampavnya sathi bsnl atleast secodary sim sathi tari vaprayla pahije

  • @dnyanudhone7634
    @dnyanudhone76342 жыл бұрын

    Mi BSNL use karto aani recharge plan pn khup kami aahe jio la 199 la 1.5Gb data milto tr BSNL la 187 la 2Gb milto

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe67322 жыл бұрын

    चांगली माहिती दिली.धन्यवाद.

  • @shriprasad001
    @shriprasad0012 жыл бұрын

    BSNL ne network speed vadhavayala havi mg tyanna koni advu shakat nahi

  • @chhayanawle3998
    @chhayanawle39982 жыл бұрын

    Wait vaty ki petrol , gas jivanavshk vstu mhag zalya sagle bomba matay an balance yevda mhag zal tr sagle gpp ch ahit khrch mobile jivnavshk ahi ka phila mobile ch hoa sagnyasathi

  • @aatish9038
    @aatish90382 жыл бұрын

    Mi pn 2016 pasun bsnl vaprto plan pn swast aahet net speed pn changli aahe aata bsnl 4G pn lavakarch yenar aahe

  • @chetsboy1
    @chetsboy12 жыл бұрын

    Mi bsnl broadband vaprto khup swast aani jabrdast plan aahet aani speed hi chaan aahe

  • @sagarpawar-go5jf
    @sagarpawar-go5jf2 жыл бұрын

    I had an krushi card but due to lack of services i shifted to jio..

  • @ChetankumarThakur
    @ChetankumarThakur2 жыл бұрын

    29-11-2021 ला Airtel मध्ये पोर्ट केलं.. आणि योगायोग ने संध्याकाळी याच टॉपिक व्हिडिओ आला...

  • @tejas2812
    @tejas28122 жыл бұрын

    BSNL la sampavnyat BSNL chya ch staff cha Hat ahe . Mi 3G Sim 4G madhye convert karayla gelo teva te Det navte pn khup vel Magadh mari kelyavr dil tyanni 🤣😅. Private company ch lagech hota

  • @sagarnigade6755
    @sagarnigade67552 жыл бұрын

    बीएसएनएल वाचवले पाहिजे व वाढवली पाहिजे .बीएसएनएल बंद झाली तर या प्रायव्हेट कंपन्या ग्राहकांची फार मोठ्या प्रमाणात लूट करणार आहेत.

  • @savitakoranne5922

    @savitakoranne5922

    2 жыл бұрын

    Exactly

  • @adityamkale
    @adityamkale2 жыл бұрын

    अरे 'ते विरु का माँ का सपना ' अस नव्हतं , 'धीरूभाई का सपना' अस होत. आणि हो mobile company ने लुटलं सध्या rate वाढवून हे बरोबर. पण तुमचे नालायक वेग वेगळे media वाले किती भरमसाठ advertisement चे rates लावता हे ही सांगा.

  • @ganeshkodre7216

    @ganeshkodre7216

    2 жыл бұрын

    This isTrue

  • @shirishlakhe6998
    @shirishlakhe69982 жыл бұрын

    I was applied BSNL broadband 3 times in last 6 month but till not getting any feedback from BSNL office

  • @omkaranvekar4265
    @omkaranvekar42652 жыл бұрын

    सगळ्यांनी BSNL वापरायला चालू करा. म्हणजे त्यांना कस्टमर वाढले की सर्विस द्यायलाच लागेल. मी पण BSNL वापरतो व्यवस्तीत चालत. फक्त काही काही ठिकाणी नेटवर्क नाही.

  • @ssp7253
    @ssp72532 жыл бұрын

    बीएसएनएल च बेस्ट.

  • @girishsawant8263

    @girishsawant8263

    2 жыл бұрын

    आपल्या देशातील खासगी दूरसंचार कंपन्यांनी राजकारणी व BSNL च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून BSNL कडून ग्राहकांना चांगली सेवा मिळू नये आणि त्यायोगे ग्राहकांचा कल खासगी कंपन्यांकडे वळण्यासाठी BSNL च्या सेवेचा दर्जा जाणीवपूर्वक वाईट केलेला आहे. सध्याचे स्वयंघोषित "केवळ आम्हीच देशभक्त" सरकार तर JIO ला सपोर्ट करत आहे. BSNL सरकारी कंपनी आहे तर सरकारने या कंपनीच्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेच पाहिजेच. वयस्कर व तंत्रज्ञानाची जराही माहिती नसलेले BSNL चे कर्मचारी घरी बसवून त्यांच्या जागी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेले तरूण कर्मचारी भरती करावेत. त्यामुळे ग्राहकांना तत्पर आणि चांगली सेवा मिळू शकते. परंतु नफेखोर खाजगी उद्योगपतींना देश विकण्याचा विडा उचलेले राजकारणी व उच्चपदस्थ सरकारी अधिकारी स्वतःचे खिसे भरून BSNL ला जाणूनबुजून खड्यात घालत आहेत.

  • @hinduraodhondepatil524
    @hinduraodhondepatil5242 жыл бұрын

    BSNL ला आना चहवाट्या वर आणे लावा बोली.. विका त्याला पण.

  • @asmitak5656
    @asmitak56562 жыл бұрын

    BSNL che network changale aahe ka? mumbai western suburb madhe specially. koni use karat asel tar please sanga. me airtel vodafone la vaitagale aahe.

  • @ganeshjankar6296
    @ganeshjankar62962 жыл бұрын

    Sir tumhi stock Market chi mahiti dyayala chalu kara ....khup changlya paddhtine samjun sangta.,.yacha fayda hoil sarvanna

  • @sanjaywaghmode5599
    @sanjaywaghmode55992 жыл бұрын

    Dear Customer, We thank you for choosing BSNL network. We will be updating you progress of SIM activation.

  • @ratnakarpatil1991
    @ratnakarpatil19912 жыл бұрын

    BSNL मध्ये बील भरायला गेलो होतो, काउंटरवरील बाई म्हणाली भाजी नीट करुन झाल्यावर बील भरुन घेते. नशीब मलाच भाजी नीट करायला लावली नाय!

  • @ramhanwate1423
    @ramhanwate14232 жыл бұрын

    Bsnl चे प्लॅन्स फार स्वस्त आहेत 499 मध्ये 3 gb day unlimited calling. 100 sms 90 दिवस प्लॅन चालतो

  • @satishkuchekar3181
    @satishkuchekar31812 жыл бұрын

    tanks sar

  • @dattatraynaik3076
    @dattatraynaik30762 жыл бұрын

    Now it is not possible for BSNL AND MTNL to run race with private telecom companies. Now I find MTNL Is going to dead in Mumbai. They do not have have sufficient staff also.

  • @sachindhavle2124
    @sachindhavle21242 жыл бұрын

    Ultimately, Gov companies survive on the cost to taxpayers only. It is good to pay the cost directly to the private company and get good services.

  • @DhananjaySatheCR

    @DhananjaySatheCR

    2 жыл бұрын

    Very well said Bhau. बोल भिडू ला कोण सांगणार

  • @Smart-Tanu

    @Smart-Tanu

    2 жыл бұрын

    Government companies survive on their own, but Government pulling back their foot and forcefully resulting into loss making firm( bcz of political parties own benefits). And shows like that Government companies could not fulfill target n decisions taken for sell assets of that companies. Actually This is Very big issue. As this companies countries crown 👑 they grow in keeping mind set like Our citizens should get benefits not like private companies for grow their profit margins. In such case Government companies not only even survive but give outstanding performance 👏 👌. But government (political party of currently in power) should not be forcefully interfere in such big proudest Indian Crown...... it's main Enemy of every citizens of India 🇮🇳 ❤ ♥ 🇮🇳

  • @dank5088

    @dank5088

    2 жыл бұрын

    @@Smart-Tanu tula india chya economic structure cha type mahit nasel . India madhi government company hi fakta monopoly hou naye mhanun aste ti profit kamawnya sathi naste ti fakta ek option provide karnyasathi aste . Read our countries economic type we are not capitalist we are not communists we are mixed type.

  • @Smart-Tanu

    @Smart-Tanu

    2 жыл бұрын

    @@dank5088 u r right but government (some parties ) use these government companies stake for their own benefits.

  • @suryakantbansode4747

    @suryakantbansode4747

    2 жыл бұрын

    Bsnl mtnl

  • @user-ml5ro4gz3u
    @user-ml5ro4gz3u2 жыл бұрын

    BSNL चांगलच आहेच पण ते टिकवल पाहिजे BSNL ने आपली service सुधारली पाहिजे. BSNL एक Ltd company आहे तिने स्वतः पण प्रयत्न केले पाहिजेत. फक्त सरकारच्या भरवश्यावर राहून फायदा नाही.

  • @baswarajkatti9539
    @baswarajkatti95392 жыл бұрын

    Thankyou ..ek tar kadhi signal NAHI yeth, varun saglikade register kelay, FULL LUTALUT chalu aahe.

  • @AmarG_
    @AmarG_2 жыл бұрын

    BSNL बंद होण्याच कारण हे BSNL च्या कामगारांनी मन लाऊन केलेल काम आहे. त्यांनी केलेल्या अपार मेहनती मुळेच आज BSNL बंद होत आहे. सरकार वरील कर्जाचा बोजा कमी करायचा असेल तर अशा कंपन्या बंद करण किंवा त्यांच खाजगीकरण करण हाच पर्याय सरकार समोर राहतो.

  • @lovewithnature7183

    @lovewithnature7183

    2 жыл бұрын

    😂😂😂

Келесі