जय संविधानवर गदारोळ, संसदेत सगळ्या घोषणा चालतात..मग संविधानाचा जयघोष का खटकतोय?

संसदेत खासदार शपथ घेताना फक्त जय संविधान म्हणाले तर त्यावरुन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं पित्त खवळलं. त्याबद्दल काँग्रेसचे दीपेंदर हुड्डा यांनी त्यावर आक्षेप नोंदवला तर त्यावर अतिशय अपमानकारक भाषाही त्यांना वापरली.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #rammandir #rammandirayodhya #rammandirstatus #waterleakage #satyendradas #nripendramishra #ayodhyanews #ayodhyaramtemple #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result #nitishkumar #chandrababu #narendramodi #nda #ndameeting #modigovernment #mohanbhagwat #rss #rsssong#chhaganbhujbal #ajitpawar #ncpupdates #ncpmeeting #ncpsharadpawar #ncpmladisqualification #ncppune #ncp #gujrat #micron #semiconductor #gujratnews #anilparab #amolkirtikar #mumbainorthwest #evmhack #evmmachine #marathaaarakshan #marathareservation #maratha #obcreservation #obcvsmaratha #manojjarange #ombirla #ombirlanews #ombirlalive #jaisanvidhan #sanvidhan #samvidhan

Пікірлер: 1 000

  • @aniketchorge1608
    @aniketchorge160826 күн бұрын

    निर्लज्ज ओम बिर्ला संविधानामुळेच ह्या मानाच्या अध्यक्ष पदावर बसलाय आणि संविधानाचा जयजयकार सहन नाही होत

  • @user-iv9ok9rf2k

    @user-iv9ok9rf2k

    23 күн бұрын

    त्या च्या आई पासी मनु झोपला असे म्हणुन त्या कुत्र्याला जय संविधान घोषणा दिल्या वर चिड आली असेल

  • @sunildongre5977

    @sunildongre5977

    17 күн бұрын

    एकदम खर आहे

  • @tulshiramambhore7206

    @tulshiramambhore7206

    7 күн бұрын

    Jumla

  • @ashawaghmare6690

    @ashawaghmare6690

    2 күн бұрын

    Right

  • @UttamraoNarwade-ic4bi

    @UttamraoNarwade-ic4bi

    2 күн бұрын

    हारामी पक्षाची नोकरी करतो .

  • @LipsonSavier
    @LipsonSavier26 күн бұрын

    काश्मीरच्या खासदाराचे अभिनंदन मिस्टर बिर्ला च्या तोंडावर सुनावलं 👍🏻

  • @bhauraomeshram9417

    @bhauraomeshram9417

    17 күн бұрын

    Nirlajja om birlala hakala

  • @rohanrode7834

    @rohanrode7834

    14 күн бұрын

    बिर्ला च्या तोंडा वर ...

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue26 күн бұрын

    ओम बिर्ला स्वतच्या विचाराने न चालणारा सभापती आहे. त्याला भाजपची साथ आहे. अशा अद्यक्षाचा धिक्कार.

  • @arunpatil4970
    @arunpatil497026 күн бұрын

    ओम बिर्ला निष्पक्ष नाहीत हाच तर खरा धोका आहे. पदाची गरिमा असायला हवी.

  • @haridasbelekar3932
    @haridasbelekar393225 күн бұрын

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. हे आपल्याला विसरता येत नाही. या माणसाच्या मनात मनुस्मृती रुजलेली आहे

  • @shahajimisal9405
    @shahajimisal940526 күн бұрын

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे

  • @JayantNagralechandrapur

    @JayantNagralechandrapur

    8 күн бұрын

    Jayant

  • @yogeshkamble7302
    @yogeshkamble730226 күн бұрын

    संविधानाच्या मार्गाने जावेच लागेल यांनी 10 वर्ष हुकूमशाही चालवली होती. इथुन पुढे लोकशाही मार्गाचा अवलंब करावाच लागेल.

  • @dsjrao

    @dsjrao

    25 күн бұрын

    @@Raghavoza घटनादुरुस्ती म्हणजे घटनेत बदल केला अस होत नाही.

  • @Raghavoza

    @Raghavoza

    25 күн бұрын

    @@dsjrao Sagal kalat na. Mag bjp kas Kay savidhan badalnar te pan sanga.

  • @dsjrao

    @dsjrao

    25 күн бұрын

    @@Raghavoza आपण कृपया कर्नाटकाचे हेगडे व राजस्थानच्या मिर्घा यांची भाषणं व त्यावरील इतर नेत्पांचे मौन पाहिलेच असेल.

  • @atmaramsawant2987
    @atmaramsawant298726 күн бұрын

    मनुवादी भाजपचा संविधानाला पहील्यापासून विरोध. जय संविधान.

  • @bhauraoshinde7110

    @bhauraoshinde7110

    25 күн бұрын

    😊औऔऔऔ

  • @ashawaghmare6690

    @ashawaghmare6690

    2 күн бұрын

    Right

  • @sharadwalke6305
    @sharadwalke630526 күн бұрын

    या ओम बिर्लाची हकालपत्ती करण्यासाठी विरोधी पक्षणि प्रयत्न करायला हवेत

  • @sandeepsvlogs909
    @sandeepsvlogs90926 күн бұрын

    यांची चरबी अजून उतरली नाही....विधानसभा बाकी आहे अजून...भाजप ने विसरु नये...

  • @laxmanpawale576

    @laxmanpawale576

    25 күн бұрын

    निवडणूक आयोग आणि इव्हीएम् मुळे भाजप घाबरत नाही .

  • @user-gp4vy3gq6r

    @user-gp4vy3gq6r

    25 күн бұрын

    ​@@laxmanpawale576 चारशे पार का नाही झाले मग 😂😂

  • @laxmanpawale576

    @laxmanpawale576

    25 күн бұрын

    @@user-gp4vy3gq6r इव्हीएम् ची निगराणी व्यवस्थित केल्यामुळे शक्य झाले नाही . विधानसभेला भाजप हद्दपार होणार आहे . भगवान के घर देर है अंधेर नही है ।

  • @user-fb2kf4rt9i

    @user-fb2kf4rt9i

    23 күн бұрын

    ​@@user-gp4vy3gq6rज्यादा दात निकालने की जरूरत नहीं अयोध्या में दिखा नहीं 800पार किया जनता ने 😂😂

  • @user-gp4vy3gq6r

    @user-gp4vy3gq6r

    23 күн бұрын

    @@user-fb2kf4rt9i हा देखा मैं ने भी लेकीन सपने में 😅

  • @user-it9mv5gg1w
    @user-it9mv5gg1w26 күн бұрын

    विरोधी पक्षाकडून जय संविधान नारा अजिबात बंद करू नये. हे अधिवेशन या नाऱ्याने गुंजले पाहिजे.

  • @prakashraopatil5911
    @prakashraopatil591126 күн бұрын

    जय संविधान घोषणा योग्यच आहे अध्यक्ष महोदय यांनी संविधानाचा आदर केला पाहिजे

  • @namdeobabhulgaonkar5750
    @namdeobabhulgaonkar575026 күн бұрын

    हीच तर खरी ताकत आहे, जय संविधान

  • @vijayendrakolambkar7918
    @vijayendrakolambkar791826 күн бұрын

    अशिक्षित मग्रूर पंतप्रधान असल्यावर सभापति पण तसलाच असणार.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru382726 күн бұрын

    एवढा संविधानाचा तिटकारा द्वेष असणारा माणूस लोकसभेच्या अध्यक्षपदी राहातो हे भारतीय लोकशाहीचे संविधानाचे जनतेचे दुर्दैव आहे.

  • @Raghavoza

    @Raghavoza

    26 күн бұрын

    Tula basvayla pahije. Tula tujya gharat pan kon mat denar nhi. 😂😂

  • @avinashjadhao246

    @avinashjadhao246

    26 күн бұрын

    ​@@Raghavozaतुझ्या मायला बसव मग तिथे

  • @jagdishrajguru3827

    @jagdishrajguru3827

    25 күн бұрын

    अरे बेनाम्या तूला बापाचं नावही लावता येत नाही आणि चाललाय मताच्या उठाठेवी करायला. ​@@Raghavoza

  • @jagdishrajguru3827

    @jagdishrajguru3827

    25 күн бұрын

    अरे बेनाम्या तूला स्वतः: च्या बापाचं नाव लावता येत नाही आणि चाललाय मताच्या उठाठेवी करायला.

  • @jagdishrajguru3827

    @jagdishrajguru3827

    25 күн бұрын

    अरे बेनाम्या तूला बापाचं नाव लावता येत नाही आणि चाललाय मताच्या उठाठेवी करायला

  • @drvbsancheti
    @drvbsancheti26 күн бұрын

    जय संविधान ही घोषणा योग्य आहे.

  • @charushilamohite6262
    @charushilamohite626226 күн бұрын

    जय संविधान , ओम बिर्लांना एवढा राग यायचं काय कारण ? संविधानाने ह्याना या पदावर बसण्याची संधी मिळाली ना , आत्तापासूनच यांचा दुजाभाव दिसू लागलाय .

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    26 күн бұрын

    बिर्ला नालायक माणूस आहे. संविधान म्हटलं म्हणून यांच्या बुडाला आग लागली.

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade31726 күн бұрын

    १५० खासदार हे फक्त जिल्हाधिकारी यांच्या चुकिच्या निर्णयामुळे निवडून आले

  • @rajratnakshirsagar7251

    @rajratnakshirsagar7251

    25 күн бұрын

    Konala tari samjl shewti❤❤

  • @nareshpawar3379

    @nareshpawar3379

    25 күн бұрын

    म्हणजे नेमक काय झाले?

  • @aadeshgawali9666
    @aadeshgawali966626 күн бұрын

    अजून माज नाही उतरला ...😢

  • @raj4ever143
    @raj4ever14326 күн бұрын

    ओम बिर्ला स्वतःला झेड पी च्या शाळेतील हेडमास्तर समजू रायले.... आणि खासदारांना शाळेतील पोरं.... मला शिकवू नका चला बसा खाली 😅😅

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    26 күн бұрын

    आध्यक्ष नालायक संविधान न मानणारा आहे.

  • @Fs52951
    @Fs5295126 күн бұрын

    Rss चा माणूस काय करणार, तेच करणार ना

  • @superstardhanush1928
    @superstardhanush192826 күн бұрын

    नितीश नायडू देशाचे खलनायक

  • @VidzMG

    @VidzMG

    25 күн бұрын

    Lok pan murkh ahet.. Tyana ani BJP la vote detat

  • @jadhavarun-ll2ue
    @jadhavarun-ll2ue26 күн бұрын

    आज संमविधांनामुळे तो या खुर्चीवर बसला आहे हे तो विसरतो आहे.

  • @Jaijijauumeshshewale
    @Jaijijauumeshshewale25 күн бұрын

    मनुस्मृतीनुसार देशाचा कारभार करू पाहणार्या आर एस एस समर्थक ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा. संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र.

  • @ChandrakantJaunjal-wi8zz

    @ChandrakantJaunjal-wi8zz

    24 күн бұрын

    राईट अँड करेक्ट करेक्ट करेक्ट

  • @dattatraythakur2173
    @dattatraythakur217326 күн бұрын

    सध्या हे लोक लोकसभेत संविधानाच्या विरोधात कार्यवाही आणि कारवाई करतात म्हणून त्यांना संविधान बोललं की राग येतो.. म्हणून लोकसभेत ओम बिर्ला आणि महाराष्ट्र विधानसभेत नार्वेकर बसवलेत... ही माणसं संविधान की ऐशीतैशी करून मोकळे झालेत..

  • @jamalshaikh4844
    @jamalshaikh484426 күн бұрын

    प्रशांत कदम जी आपण जुन्या घोषणांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. असंवेधानिक घोषणाबाजी चालते, तेंव्हा राग येत नाही परंतु संविधान बदलण्यासाठी ४०० पार चा नारा सरकारने दिला तर त्यावर देशाच्या जनतेने त्यांना आपली जागा दाखविली. त्यामुळे जय संविधानाच्या घोषणा बोचणा-या वाटतात यात यत्किंचितही शंका नाही.

  • @gangadharnarwade

    @gangadharnarwade

    26 күн бұрын

    अभिनंदन कदम साहेब जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल नालायक आहे ओम बिर्ला

  • @jadhavprashant9419
    @jadhavprashant941926 күн бұрын

    खुप छान विषय घेऊन आलास दादा... ज्या संविधनामुळे ओम बिला अध्यक्ष झाले त्या संविधानाचा त्यांना अभिमान वाटावा...

  • @chhayaumare6101
    @chhayaumare610125 күн бұрын

    संसद हे संविधनामुले आहे,तिथे बसलेला प्रत्येक लोक प्रतिनिधी sanvidhanik मार्गाने निवडून गेलेला आहे,तिथे बसलेल्या प्रत्येक व्यक्ती करिता संविधाना पेक्षा कोणताही मोठा ग्रंथ नसावा, आणि धर्म निरपेक्ष असावा, जय भीम,जय भारत,जय संविधान

  • @drvbsancheti
    @drvbsancheti26 күн бұрын

    जय मोदी जय हिंदु राष्ट्र जय श्री राम आणि अनेक घोषणा चालतात. आणि संविधान चालत नाही. ओम बिर्ला निष्पक्ष नाही.

  • @mahadeokadam9067

    @mahadeokadam9067

    12 күн бұрын

    ना-लायक माणसाला पदावर बसवणे हा देशाचा अपमान आहे.

  • @madhukarlanewar6743
    @madhukarlanewar674326 күн бұрын

    यांना या संवैधानिक पदावर बसण्याचा काही एक अधिकार नाही

  • @dg3717
    @dg371726 күн бұрын

    ओम बीडला यांना हेच सांगायचे आहे कि ते आजही संविधानाला मनातुन मानत नाहीत . जनतेने आता सावध व्हायला पाहिजे . जिथे जिथे विधानसभा निवडणुका होतील तिथे तिथे bjp ला शून्यात न्यायला पाहिजे .

  • @pankajalone6623
    @pankajalone662325 күн бұрын

    खरे चेहरे अजून समोर येतील यांचे.हे किती संविधान विरोधी आहेत हे पाहायला मिळेल..

  • @np2819
    @np281926 күн бұрын

    निगरगट्ट भाजप. बिरलांनी राजीनामा द्यायला हवा भाजप चा किंवा सभापती पदाचा अतिशय लाजिरवाणे वागणे

  • @deepaksurve6229
    @deepaksurve622926 күн бұрын

    ही व्यक्ती ह्या पदाला लायक नाही, हे आधीही त्यांनीच सिध्द केले आणि आत्ताही.

  • @dsjrao
    @dsjrao26 күн бұрын

    याला या पदावर बसवल तेव्हाच स्पष्ट झाले की संसद आता सतत वादळी होणार व विरोधी सभासदांना निलंबीत करण्याचे कारण होईल.

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar926226 күн бұрын

    खरच साहेब तुम्ही खूपच मोठ काम करत आहात देशासाठी आपणास खुप खुप शुभेच्छा अभिनंदन

  • @ashokadkar2692
    @ashokadkar269226 күн бұрын

    जय संविधान असे बोलले तर काय चुकीच आहे अध्यक्ष हे या पदावर बसले ते कोणत्याही पक्षाचे नाही पक्षपात नको बोलण्याचा खासदार याना अधिकार आहे आपण सर आपण चांगलं विश्लेषण करता धन्यवाद 👍👍🙏🙏

  • @vaibhavjadhav7691
    @vaibhavjadhav769126 күн бұрын

    अध्यक्ष ने पाय उतार व्हाइला पाहिजे

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode790126 күн бұрын

    जो माणूस राष्ट्रगिता चे नियम पाळत नाही त्या माणसा कडून काय अपेक्षा करायची! हे सर्वच पाळलेले कु... आहेत!

  • @PixelDj3

    @PixelDj3

    26 күн бұрын

    Jay savidhan

  • @nagsengamare7176
    @nagsengamare717623 күн бұрын

    बिडला हा लोकसभेचा अध्यक्ष आहे याला बोलण्याची सुद्धा शिष्ट नाही चलो बैठो ,चलो खडे हो जाओ ,चलो बाहेर जाओ हे शब्द बोलताना तो अध्यक्ष पदावर बसलाय की गल्लीतील कट्ट्यावर हे विचारणे गरजेचं आहे

  • @itstechtime2542
    @itstechtime254226 күн бұрын

    भाजपा हटावो

  • @dwchitale644

    @dwchitale644

    25 күн бұрын

    आता अजून पाच वर्ष थांबा.

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade106226 күн бұрын

    या बिर्ला महाशयाला फार मस्ती आली आहे, हा सरळसरळ संविधान विरोध सभापती आहे, याच्या विरोधात घोषणा देऊन विरोधकांनी सभात्याग करावा.

  • @user-ip7nq5zg2s
    @user-ip7nq5zg2s26 күн бұрын

    हेचा अर्थ त्यांना संवीधान बदलायचे होता ते झाले नाही म्हणून त्यांचा थयथायट होते आहे.

  • @GajananMane-gv7qn
    @GajananMane-gv7qn26 күн бұрын

    यावरून हेच सिद्ध होते की विरोधकांनी केलेला प्रचार अगदी योग्य होता. या मनुवाद्यांना संविधानानुसार हा देश चालवायचा नाही, पण याच संविधानाच्या मुल्यावर आणि त्यात दिलेल्या लोकांच्या अधिकार आणि हक्कामुळे आज या मनुवाद्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. जय भारत जय संविधान.

  • @shivshankarkhichade5603
    @shivshankarkhichade560326 күн бұрын

    सभापतीवर अविश्वास ठराव आणावा

  • @vishalrokade6066

    @vishalrokade6066

    26 күн бұрын

    तरी तेच ठराव जिंकणार कारण बहुमत त्यांचं होईल .

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    26 күн бұрын

    बरोबर आहे. भाजपचे नालायक खासदार संविधान मानत नाहीत. म्हणून ते सत्याची बाजू घेणार नाहीत.

  • @rajendraahire4893
    @rajendraahire489326 күн бұрын

    ही संविधान बदलणारी तथाकथित मानसिकता समोर येते.

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv26 күн бұрын

    लोकसभा अध्यक्षांनी सर्वांना न्याय दिला पाहिजे हा देश संविधानाने चालतो आणि त्याची शपथ घेतल्यावर एवढा राग येण्याची गरज नाही परंतु सत्तेचा माज एवढा जास्त आहे तो माज आज महाराष्ट्रातील जनतेने पूर्णतः उतरवलेला उतरवलेला आहे

  • @Malhar1903

    @Malhar1903

    26 күн бұрын

    ह्या निगरगट्ट लोकांना कोण शिकवणार निर्लज्ज अध्यक्ष ,या साठीच त्याला पुन्हा अध्यक्ष केलं मोदींनी पहिल्या दिवशी संविधानाचे प्रत डोक्याला लावून काय सिद्ध केलं,याचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत ,नाटकी माणूस

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye139626 күн бұрын

    इतक्या उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीची जातपात काढू नये, एकदम मान्य.. पण वास्तव नाकारता येत नाही... बिर्ला हेसुद्धा बनियाच..! म्हणजे वृत्ती तीच.. जी देशाच्या दोन सर्वोच्च नेत्यांची आहे...!

  • @sanjaykamble3240
    @sanjaykamble324026 күн бұрын

    जय संविधान घोषणेवर आक्षेप घेणारावर अविश्वास प्रस्ताव आणून संसदेतील निलंबित करायला हवे जय भीम जय भारत

  • @deepakkhollam4270
    @deepakkhollam427026 күн бұрын

    एखाद्या व्यक्तीला खासदार म्हणून संसदेत निवडून देण्याचा जसा अधिकार मतदारांना आहे त्याचप्रमाणे निवडून आल्यानंतर ती व्यक्ती बेताल पणे वागू लागली तर त्याची खासदारकी काढून घेण्याचा अधिकार पण मतदारांना असला पाहिजे असे मला वाटते.

  • @shashikantjadhav8665

    @shashikantjadhav8665

    26 күн бұрын

    एकदम बरोबर बोललात साहेब.

  • @PixelDj3

    @PixelDj3

    26 күн бұрын

    B j p hatava Bharat vachava

  • @ajitkadam1119
    @ajitkadam111926 күн бұрын

    ओम बिर्ला यांना मागच्या अनुभवावरून परत अध्यक्ष पद दिले आहे तो त्या पदाचा मोठा अपमान आहे त्याचि फळ येत्या काही दिवसात त्यांना मिळेल यात शंका नाही

  • @ravithorat8686
    @ravithorat868626 күн бұрын

    योग्य विषय घेतला.

  • @shantaramnavghane2176
    @shantaramnavghane217626 күн бұрын

    प्रशांत सर आपण दोघेहि एकाचं जील्हा्यातील आहोत , तुम्ही निर्भिड सुक्षित दिल्ली - महाराष्ट्रातील जानकार पत्रकार पण मी बघतोयं तुम्हांला राजकिय प्यादी ट्रोल करताहेत ; मी कुठल्याही राजकिय पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु लोकशाहीचा ह्रास होताना नागरिक-मतदार म्हणून भय वाटतं 🎉

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    26 күн бұрын

    ट्रोल करणारे नालायक संविधान न मानणारे असतील.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande374726 күн бұрын

    प्रशांत कदम साहेब . आप आगे. बडो .. जय महाराष्ट्र. जय उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @learnertech2295
    @learnertech229526 күн бұрын

    निषेध.... आणि निषेध

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri781426 күн бұрын

    देशात व राज्यात तशीच परिस्थिती आहे.तेथे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच काम करावे लागते स्वतंत्र विचाराची व मताची मुभा नसते.

  • @chandrashekharvaidya3174
    @chandrashekharvaidya317426 күн бұрын

    संविधान के साथ कारोगे अगर हेराफेरी तो अग्ली बार होगी सौ मिलने की मजबुरी

  • @ashokpotbhare602

    @ashokpotbhare602

    24 күн бұрын

    👍

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble960226 күн бұрын

    त्या अध्यक्षांना हटवा.

  • @shraddhakamble2356
    @shraddhakamble235626 күн бұрын

    संविधान चालवणारी व्यक्ती जर नालायक असेल तर संविधान कुचकामी ठरेल, आवाज ऊठवायलाच पाहिजे जय संविधान, जयभीम

  • @amitambhore954
    @amitambhore95411 күн бұрын

    सविधाना,मुळे,ओम,बिर्ला,निवडुंग,येऊन,खासदार,झाले,आनि,लोकसभा, आद्यक्ष,आहेत,हे,चालणार,नाही,आणि,केली,तर,माती,होते,लक्षात,ठेवा,बिर्ला जी,

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg811326 күн бұрын

    Sar, अखाद्य खासदारांनी या अध्यक्ष यांना सांगायला पाहिजे की ज्या आणीबाणी ची आठवण काढली तेव्हा सुधा अस झाल नव्हत

  • @user-wc6em4xd1w
    @user-wc6em4xd1w26 күн бұрын

    खरा चेहरा आता समोर येतोय

  • @kailaspagare4460
    @kailaspagare446024 күн бұрын

    संविधान सर्वोच्च असून , म्हणून जय भिम ,जय संविधान जय किसान जय मंडल जय महान जनता अभिव्यक्ती स्वातंत्र आहेत,घोषित करू शकतो,

  • @sanjaychavare880
    @sanjaychavare88026 күн бұрын

    बीजेपीच सोईचे राजकारण करणारे लोक सभा अध्यक्ष म्हणायला पाहिजे.असह्यायला नाही पाहिजे.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade929726 күн бұрын

    कदम सर, हे जरी काही म्हणाले की विरोधकांनी संविधान बदलण्याचे नॅरेटीव खोटे सेट केले, तरी यांच्या एकूण वागण्या वरून नक्कीच याची संविधान बदलण्याची मानसिकता होती, हेच यांच्या एकंदरीत वागण्या वरून समजते आहे, अशा लोकांना संपूर्ण समाज मग मिडिया असो किंवा सामान्य जनता, यांना कायमचे राजकारणातून बात केले पाहिजे मनुवाद्यांना..

  • @vishalkoditkar4776

    @vishalkoditkar4776

    26 күн бұрын

    येथून पुढे लहान ,मोठ्या निवडणूकीत यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. संविधान विरोधी आंधभक्त.

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi911125 күн бұрын

    बिर्ला यांना jai हिंदुस्थान चालते पण jai संविधान नको आहे. जय संविधान ❤❤❤.

  • @vishwaslanjekar6971
    @vishwaslanjekar697126 күн бұрын

    खूपच परखड आणि निःपक्षीय विवेचन. धन्यवाद. जय संविधान.

  • @pavansawant705
    @pavansawant70526 күн бұрын

    ओम बिर्ला हवेत आहे... पक्षपाती वागणूक करतोय.

  • @krishnakhot863
    @krishnakhot86326 күн бұрын

    गेल्या वेळेचा पराक्रम बघूनच तर मोदीने त्यांना पुन्हा ते पद दिलं आहे...

  • @utu986
    @utu98626 күн бұрын

    Om बिर्ला खूप majurda दिसतोय

  • @akshayrameshtalekar810
    @akshayrameshtalekar81026 күн бұрын

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर पण एक व्हिडिओ बनवावा

  • @sulbhakamble140
    @sulbhakamble14026 күн бұрын

    संविधानाचा अपमान करण्यार्‍या लोकांना काढून टाकावे,कुठलेच पद देऊ नये.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru382726 күн бұрын

    संविधानाने जनतेने दिलेल्या धक्क्यातून हे शहाणे झालेले दिसत नाहीत उलटपक्षी जास्त मग्रुरीने ते संविधान दडपत आहेत ह्यांना माती दाखवणे साठी जनतेच्या जबरदस्त दुस-या धक्क्याची आवश्यकता आहे.

  • @vinodkadam6869
    @vinodkadam686923 күн бұрын

    मगरूरी चा शेवट खूप वाईट होतो भाजप ने लक्षात घ्यावे

  • @shivajisonawane3597
    @shivajisonawane359714 күн бұрын

    बिर्ला ने सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे

  • @akshay104
    @akshay10425 күн бұрын

    एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त share करून प्रशांत सरांची पत्रकारिता आपण लोकांपर्यंत नेऊयात

  • @AgricosExports
    @AgricosExports26 күн бұрын

    जय संविधान...

  • @rakeshkad3052
    @rakeshkad305226 күн бұрын

    Om birla he savedanik padasathi layak nahi

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare364525 күн бұрын

    जय संविधान. संविधान लोकशाही चे देशाची शान आहे.

  • @mahadevmanere272
    @mahadevmanere27223 күн бұрын

    खरच आहे या लोकांना पहिल्यापासून संविधान टोचत आहे.यांना समजत नाही की आपण जे इथपर्यंत आलोत जे अधिकार वापरत आहोत ते केवळ आणि केवळ संविधनामुळे. जय भीम जय भारत जय संविधान......

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar218326 күн бұрын

    त्या टकल्याची राष्ट्रपतींकडे तक्रार करा.

  • @riyanshpatil2518

    @riyanshpatil2518

    26 күн бұрын

    राष्ट्रपती भाजप चा आहे राज्यपाल भाजप चे ED भाजप ची 😂😂

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha674826 күн бұрын

    Constitutional Post.. disagree with IND constitution 🎯🤔

  • @vaibhavkokare379
    @vaibhavkokare37925 күн бұрын

    हा देश लोकशाही मार्गाने च चालेल,हा देश संविधानानेच चालेल, कोणालाही संविधानाचे दुखणे वाटु नये,,जय लोकशाही, जय संविधान,जय भारत, जय हिंद..

  • @dikshachougule1418
    @dikshachougule141824 күн бұрын

    आठवलेजी आतातरी जागे रहा ओम बिरबलाच्या वक्तव्यावर फक्त खूरचीला चिकटून राहु नका प्रतीमा मलिन होत आहे गप्प बसून राहिलेन

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse354226 күн бұрын

    No confidence motion aanl phahijay hya zatu speaker cha virodhat

  • @YashwantJadhav-cf5vm
    @YashwantJadhav-cf5vm26 күн бұрын

    भाजप कुछ बोलें तो मापं वाह भाजप अग्लीबर दोसो पर नाही कर पायगा

  • @satyavangayakhe5409

    @satyavangayakhe5409

    24 күн бұрын

    Only 150

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal960926 күн бұрын

    संविधान संपवायला निघालेल्यांचे स्वप्न भंगल्यामुळे ह्या संविधान विरोधकांना जय संविधान हा संविधानाचा जयजयकार कसा सहन होणार?

  • @manoharshelar1147
    @manoharshelar114724 күн бұрын

    इथे मुंबईत संविधाना वर डॉक्टरेट केलेला माणूस आहे तो माईक बूम पाहिले की "वंदे मातरम जय श्रीराम,जय हिंदुराष्ट्र जय नथुराम "अशा घोषणा देतो नेहमी. त्याचा एकही संविधान प्रेमी निषेध करीत नाही आणि सरकार व न्यायालय काहीही कारवाई करीत नाही.

  • @santoshrakshe6000
    @santoshrakshe600026 күн бұрын

    🎉🎉

  • @satyanarayanbainwad2415
    @satyanarayanbainwad241521 күн бұрын

    Jai bhim jai samvidhan jai bharat jai mulnivasi 🙏🙏🙏💐💐💐 I salute and support to this great message 🙏🙏🙏💐💐💐

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam897126 күн бұрын

    या स्पिकरला अजून समजले नाही की मी या खुर्चीवर बसलोय तो संविधानाच्या जिवावर नाही तर याला कुणी विचारलं असतं का रे एवढा माज आलाय का?

  • @dnyanukamble6737
    @dnyanukamble673721 күн бұрын

    निःपक्षपाती राहून संसदीय कार्यवाही न केल्या बदल अध्यक्ष पदास अपात्र करण्यासाठी कोर्टात केस दाखल केली पाहिजे

  • @deepakhomkar
    @deepakhomkar25 күн бұрын

    ग्रेट.. खूप छान विश्लेषण प्रशांतजी. यावर बोलणं महत्त्वाचं होतं, यंदा जर भाजप बहुमतात आलं असतं तर निश्चित भाजपने संविधान बदल केलाच असता. पण जनतेने त्यांच्या मतानी यांची चांगलीच जिरवली आहे. जय संविधान

  • @user-mz8fo9er5e
    @user-mz8fo9er5e18 күн бұрын

    खरी ताकत संविधान मधे आहे.निष्ठावंत खरे लोक महत्वाच्या पदावर पाहिजे

  • @avinashshinde6588
    @avinashshinde658825 күн бұрын

    जय संविधान, जय जय जय जय जय संविधान ❤ 🌹 जर भाजप असे वागत असेल तर आता विधानसभा सभा त्यांना दाखवू. बिर्ला ला आता घरी घालावा. मा. कदम साहेब आपले अभिनंदन मस्तच सांगत आहात आपण. जय भिम ❤ जय संविधान 🌹🙏

  • @user-ye5ki4kz8o
    @user-ye5ki4kz8o5 күн бұрын

    साहेब हे पद मिळालं तुम्हाला संविधानाची पुण्याई आहे खुर्ची मिळाली संविधानाची पुण्याई जय भिम जय संविधान साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Dilip24477
    @Dilip2447725 күн бұрын

    नितिश,नायडू हे खलनायक झाले नसते तर आजचे चित्र वेगळे दिसले असते.

  • @pratikshajadhao-xj5gr
    @pratikshajadhao-xj5gr2 күн бұрын

    मुळात त्यांना बाबासाहेबांचा राग येतो ज्या व्यक्तिमुळ ते या पदावर बसलेले आहेत जय भीम जय संविधान

  • @digambarshegokar7825
    @digambarshegokar782525 күн бұрын

    खूप छान आणि संक्षिप्त मध्ये माहिती दिली प्रशांत साहेब. We are proud of you .

  • @SanjuKamble-qp3bl
    @SanjuKamble-qp3bl4 күн бұрын

    असंवैधानिक अपमानास्पद वर्तन करणाऱ्यांना सत्तेचा माज आला आहे.अजुन मग्रूरी गेली नाही वाटत.जनतेने अजून माज उतरविला नाही.

Келесі