Bacchu Kadu On Maratha : महार ते ब्राह्मण सगळे मराठे कडूंनी इतिहासच वाचून दाखवला...!

#bacchukadu #vidhansabha #marathareservation #NewsStateMarathi #maharashtranews #PoliticalNews #NewsNationMarathi #NewsStateMaharashtraGoa
न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवा. मराठीतील पहिलं फूल एचडी न्यूज चॅनल, महाराष्ट्र आणि गोव्यातील प्रत्येक घडामोड, गावापासून शहरापर्यंत, चावडीपासून विधानसभा आणि संसदेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत, राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, खेळ, मनोरंजन, शेतीसह प्रत्येक क्षेत्रातली पहिली बातमी फक्त 'न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि गोवा'वर.
यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: / @newsstatemaharashtralive
News State Maharashtra Goa is a Leading Marathi News Channel. Which Covers Breaking News, Political event, Crime, , Latest Marathi News update, Entertainment News, Political News, Bollywood News, Business News, Sports News & More.
Subscribe us on KZread Channel: / @newsstatemaharashtralive
Facebook: profile.php?...
Instagram:
Twitter: / nsmaharashtra
Hindi News: www.newsnationtv.com/states/m...
Credit: #Political|Utkarsha Nadge /Producer|aaradhya/Editor|#nnmd

Пікірлер: 1 500

  • @sheshraoingale3741
    @sheshraoingale37416 ай бұрын

    साहेब सगळेच जर तुमच्या विचार घेऊन विधानसभेत गेले तर महारास्ट्राचा खरा विकास होईल ...जय महाराष्ट्र

  • @BhagvaDhwaj-rd2cp

    @BhagvaDhwaj-rd2cp

    6 ай бұрын

    अचलपूरचा सिंगापूर झालाय का

  • @SunilSonawane-fc4sq

    @SunilSonawane-fc4sq

    6 ай бұрын

    एवढे चांगले विचार आहेत तर गुवाहटीच्या सहलीला का गेले होते ?

  • @prakashbiradar5340

    @prakashbiradar5340

    6 ай бұрын

    😂😂

  • @swarakamble5879

    @swarakamble5879

    6 ай бұрын

    त्यांच भलं होईल अस त्याना वाटल होत​@@SunilSonawane-fc4sq

  • @sandiplive1724

    @sandiplive1724

    6 ай бұрын

    यांच्या मतदार संघात दरवर्षीच दंगली होतात,मुसलमान दादागिरी करतात,मुस्लिम खुलेआम कत्तली साठी शेतकर्यांच्या गाय बैलजोडी चोरून नेतात आणि हे साहेब चुप

  • @vilasyadav7109
    @vilasyadav71096 ай бұрын

    इतकं खरं आणि स्पष्ट बोलणारा ऐकमेव आमदार बच्चू कटू साहेब 👍🏻👍🏻👍🏻

  • @ishantsawat7730

    @ishantsawat7730

    4 ай бұрын

    बोलून चालत नाही करून पण दाखवला पहिजे.

  • @rameshkhandwaye9308

    @rameshkhandwaye9308

    8 күн бұрын

    बरोबर

  • @ishwarjagtap8877

    @ishwarjagtap8877

    6 күн бұрын

    😅😅😅​@@ishantsawat7730

  • @user-pr1yn5vv8n

    @user-pr1yn5vv8n

    6 күн бұрын

    He talks " truth "........​@@rameshkhandwaye9308

  • @user-cb2ri5si6f

    @user-cb2ri5si6f

    5 күн бұрын

    सर्व नागवंशीय

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke97376 ай бұрын

    साहेब देशात जनता वेडपट आहे फक्त तुमचा मतदार संघ हा सुज्ञ व सुुशिक्षीत आहे तुम्ही खरोखर जानता राजा आहात तुम्हाला कोटी कोटी कोटी प्रणाम

  • @chandrashekhargore3763

    @chandrashekhargore3763

    4 ай бұрын

    Every thing is perfect we all. In Maharastra are MARATHA JAY GURUDEV

  • @satishsonawane8773

    @satishsonawane8773

    4 ай бұрын

    खुप छान व मस्तच

  • @madhukarshinde8700

    @madhukarshinde8700

    4 ай бұрын

    Fadanvis nalayak

  • @dnyandeopadghan

    @dnyandeopadghan

    3 ай бұрын

    ​@@chandrashekhargore3763😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 🎉🎉❤❤❤❤a

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    देश की पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @gabbar.1122
    @gabbar.11226 ай бұрын

    अगदी बरोबर बोलात बच्चु कडू दादा बाळासाहेब मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्राला आनंदच होईल ❤❤❤

  • @shahajidoke2890

    @shahajidoke2890

    6 ай бұрын

    व्वा बचूभाऊ शाब्बास, खरे तेच सांगितले ! ❤

  • @damodarverekar2659

    @damodarverekar2659

    6 күн бұрын

    ​@@shahajidoke2890Balasaheb tar kadich mahanirvan jale te kase chief minister honar

  • @user-jo4dw9ft1w
    @user-jo4dw9ft1w7 ай бұрын

    योग्य भूमिका मांडली आहे

  • @user-gj9ur5vv3q
    @user-gj9ur5vv3q5 ай бұрын

    खरंच साहेब तुमचे विचार किती चांगले आहेत 🙏🙏

  • @pramodpanke2535
    @pramodpanke25354 ай бұрын

    श्री बच्चू कडू सर्वोत्कृष्ट मत आणि विचार आपण मांडले तुमचे अभिनंदन आणि कौतुक करतो

  • @user-lf9qy9ui5c
    @user-lf9qy9ui5c4 ай бұрын

    अगदी बरोबर आहे साहेब तुमच्यासारखा नेता हवा आहे महाराष्ट्रासाठी

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @s.n.shirsath4126
    @s.n.shirsath41266 ай бұрын

    साहेब 🙏 मी कधीच कुठल्याच ना मंत्र्यांचे ना आमदारांचे भाषण ऐकत नाही पण साहेब मी हमेशा तुमचे भाषण ऐकतो कारण प्रत्येक वेळस चे भाषण ऐकण्या सारखे असते तुमच्या भाषना मध्ये खूप आपुलकी वाटते धन्यवाद साहेब🙏

  • @kunalmore8355
    @kunalmore83556 ай бұрын

    बरोबर आहे मराठा ha समाज आहे.... कास्ट नाही

  • @dhananjayshitole-dw7et

    @dhananjayshitole-dw7et

    6 ай бұрын

    चिनालीच्य

  • @madaan.-ff3285

    @madaan.-ff3285

    6 ай бұрын

    ​@@dhananjayshitole-dw7etकाय रे झाट्या माज आला का

  • @ankushdabhade7097

    @ankushdabhade7097

    6 ай бұрын

    Barobr

  • @ashokbagul3548

    @ashokbagul3548

    6 ай бұрын

    आहो कुणाल मोरे महाराष्ट्रात रहाणाऱ्या सर्व लोकांना मराठा म्हणून ओळखले जाते त्या नंतर जात सांगितले जाते

  • @Maya-aambedkarite358

    @Maya-aambedkarite358

    6 ай бұрын

    मराठा हा दल 18 पगड जातीचा... . मरा आणि मग च मागे हठा:_मराठा✍️ .जयभीम🙏 जय राजे🙏

  • @balkrishnak9
    @balkrishnak96 ай бұрын

    अशी व्यक्ती मुख्यमंत्री झाली तर तळागाळातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल, वास्तववादी भाषण ,,, सर्वसामान्य लोकांचा राजा❤

  • @pranayvidhate3886

    @pranayvidhate3886

    6 ай бұрын

    हेचगुणगान पहिले शरद पवार च होत होत. 😂

  • @anandganvir9684

    @anandganvir9684

    6 ай бұрын

    Barobarhamnusmukyhamantrivahayalapahijejaishivraijaibheemnamobudhaya

  • @vasantkadu8144

    @vasantkadu8144

    6 ай бұрын

    ​@@anandganvir9684नीट लिहायला तूला काय तिडका भरल्यात

  • @rajuwaghmare6039

    @rajuwaghmare6039

    6 ай бұрын

    👍👍👍👍

  • @satishjadhav5757

    @satishjadhav5757

    5 ай бұрын

    @@pranayvidhate3886 😃😃😂😂जरांगे चे पण हेच होणार आहे

  • @vishalpawar9729
    @vishalpawar97296 ай бұрын

    दिव्यांग हा दिव्यांग च आहे तो कोणत्या जातिधर्माचा नाही , अनाथ हा आनाथ आहे तो कोणत्या जातीचा नाही, दिव्यांगांना न्याय देणारा एक देव माणूस मा.बछ्छू भाऊ । ❤❤❤

  • @nitinchitare4031
    @nitinchitare40316 ай бұрын

    सामाजिक व आर्थिक या दोन्ही बाजू सविस्तर सभागृहात मांडल्याबद्दल बच्चू कडू साहेबांचे मनापासून आभार

  • @amitrokade711
    @amitrokade7116 ай бұрын

    सलाम कडु साहेब तुम्हाला. माणूस हा जातीतून नाही मातीतून आलाय हे तुमच्याकड़े पाहुन् स्पष्ट झाल 🙏

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @satishlonkar6825
    @satishlonkar68254 ай бұрын

    आमदार कडु साहेब खरेच विचार, कार्य ,धडपड अतीशय प्रामाणिक आहे.

  • @sunilparadkar3989
    @sunilparadkar39896 ай бұрын

    जात संपवण्याचं प्रमुख अस्त्र**** उत्कृष्ठ भाषण.... महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व १८पगड जाती-जमाती मराठा आहेत! मराठा तितुका मेळवावा! महाराष्ट्र धर्म वाढवावा! इति. श्री समर्थ रामदास! 🙏👍

  • @satishkalyankar9529

    @satishkalyankar9529

    4 ай бұрын

    🙏🙏🔥

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @shrirammarotiraopalhade517

    @shrirammarotiraopalhade517

    4 күн бұрын

    तु ही मराठा च आहेस बच्चू कडू .....जय ओबीसी जय ओबीसी

  • @snehaldhanawade309
    @snehaldhanawade3096 ай бұрын

    सर्वांचं रक्त लाल, हाडे ही सारखीच सर्वांनी नऊ महिने आईच्या पोटात घालवले सगळे कधींना कधी मरणार आणि माती मोल होणार, राहणार ते फक्त कर्तृत्व आणि माणुसकी हे आपल्या भाषणातून स्पष्ट होतय साहेब तुमच्या या माणुसकीला आणि पदाला शोभेल अशा विचारांना मानाचं मुजरा 🙏🏻 जय भारत, जय महाराष्ट्र आणि सर्व महामंवाना मानाचा नमस्कार.

  • @sanikamble6530
    @sanikamble65306 ай бұрын

    बरोबर आहे साहेब शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे परंतु भूमिहीनांना त्यांच्या एवढाच न्याय मिळाला पाहिजे

  • @shankargadade2376

    @shankargadade2376

    7 күн бұрын

    आगोदर तेंना मिळाला पाहिजे तेज्यात कामाला जातिल शेतकरी😂😂😂😂

  • @jeevanyewale8606
    @jeevanyewale86066 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात आज आपल्या सारख्या नेत्यांची गरज आहे महाराष्ट्राला .

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @jaybaba9265
    @jaybaba92656 ай бұрын

    वाह आदरणीय नामदार आमदार श्री. बाच्छुभाऊ आपल्या सारखा निष्पक्ष पणे बोलणारा नेता जो फक्त शेतकऱ्यांची आर्थिक बाबीचा विचार करतो..धन्यवाद...

  • @govindshinde7085
    @govindshinde70856 ай бұрын

    बिलकुल सत्य आहे मराठा शब्द सर्व महाराष्ट्रासाठी आहे .

  • @AK_501

    @AK_501

    6 ай бұрын

    महाराष्ट्र मधे राहणारा मराठी बोलणारा म्हणजे मराठा... अशीच परिभाषा इतिहासात केला गेला आहे हे इतिहास कर सुध्धा सनगताता

  • @nagesh5058

    @nagesh5058

    6 ай бұрын

    Maratha he samrajya hott chhatrapati shivaji maharaj yancha kalat, tyat sarv jati che lokk hote

  • @harshalsomankar4564

    @harshalsomankar4564

    2 ай бұрын

    गजकरण्या मनोज जरांग्या दुसऱ्याची जातधर्म काढून द्वेष करतो आणि तो नालायक क्षत्रिय मराठा जातीला सोडून कुणबी जात स्वीकारून मागास वर्गात येतो शेन खायची अक्कल आली आहे जारांग्या पाटील ला.

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @dattalambe3940
    @dattalambe39406 ай бұрын

    ❤ मास,💙 हाड💜 रक्त💚🌼 महार 🌼 🌹 जयभीम🌹🇮🇳 जय ज्योती🇮🇳 जय शिवराय,📢 जय संविधान 📢

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @umeshpatil600
    @umeshpatil6006 ай бұрын

    खानदानी माणुस आहे बच्चू भाऊ सलाम ह्या पट्ठ्याला 🙏💐💐

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @user-ft5fw2tt4y
    @user-ft5fw2tt4y4 ай бұрын

    सन्माननीय कडू साहेब खरोखरच आपण जनतेच्या मनाचा भेद घेऊन वक्तव्य करता,बदलत्या काळात उद्भवत असणाऱ्या समस्या बाबत अभ्यासपूर्वक प्रगट होता ,खरोखरच आपण जाती, धर्म देशाच्या पुढे जाऊन काम करावे आहात.खरोखरच आपल्याला cm आणि pm पद लाभावे हीच प्रभू चरणी विनंती करतो....जय हो....

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o6 ай бұрын

    लायकी नसलेल्या लोकांना मंत्रिपद दिले पण मंत्रिपद असलेले परत न देता बछु कडू याना डावलले आहे.....लायकीचा एकच माणूस , कडू साहेब....❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @kisannamdas7236
    @kisannamdas72366 ай бұрын

    धन्यवाद कडू साहेब.आपण महत्वाचे मुद्दे मांडून सरकारचे विशेष घटनांकडे लक्ष वेधले आहे.धन्यवाद.

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @pratapkasar514
    @pratapkasar5146 ай бұрын

    साहेब मी फक्त तुमची भाषण पूर्ण ऐकत असतो सत्य आणि स्पष्ट बोलणारे नेते आहात तुम्ही एक वेळ अशी येईल साहेब या लाचार नेत्यांना उद्या समाज किंवा जनता खरोखर पेटवल्या शिवाय राहणार नाही तुमच्यासारख्या स्पष्ट आणि बोलणाऱ्या आणि धाडसी नेत्याची या महाराष्ट्राला आज गरज आहे

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials186 ай бұрын

    Great work सर महात्मा फुलेंनी सगळ्यांनाच उघडे पाडले होते. त्यांनी सांगितलेला शोधलेला इतिहास लपवला जातो. आंबेडकरांनी म्हणूनच फुलेंना गुरु मानले होते.

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @damodarverekar2659

    @damodarverekar2659

    6 күн бұрын

    ​@@buddhabhoomi6567 tu nakki dokyavar padla disto

  • @prakashdhale8952
    @prakashdhale89526 ай бұрын

    शेवटपर्यंत हिच भूमिका रहावी हीच अपेक्षा बचूभाऊ.

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @JitinMarutiChandanshive-rr4ib
    @JitinMarutiChandanshive-rr4ib6 ай бұрын

    शेतकऱ्याचे खरे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.

  • @pravinmotiwala5934
    @pravinmotiwala59344 ай бұрын

    अभ्यास पूर्ण सडेतोड मांडणी 👍🙏

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @shindems3213
    @shindems32136 ай бұрын

    great speech by bacchu kadu, its really relatable in todays society

  • @meenapawar3520
    @meenapawar35206 ай бұрын

    साहेब सलाम आहे तुम्हाला जर इतिहासात जाऊन जर महामानवाच्या विचारांवर राजकारण केले तर देशाची उन्नती झाल्या शिवाय राहणार नाही ना जात रहणार ना जातीवादी राहणार जनता सुखी समाधानी राहिल जय शिवराय जय भिम जय संविधान जय भारत ❤❤सलाम कडू साहेब आतिशय मुद्देसुद मुद्दे मांडलेत 🎉🎉 धन्यवाद 🎉🎉

  • @satishpandagle3227
    @satishpandagle32276 ай бұрын

    एकनंबर भाषण बच्चू भाऊ ! 🚩

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @balajisarwade8612
    @balajisarwade86126 ай бұрын

    जबरदस्त स्पिच बच्चु कडू साहेब आम्हाला अभिमान आहे आपला.. महाराष्ट्राला...

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @mallaprabhushinde6097
    @mallaprabhushinde60974 ай бұрын

    आपल्या भाषणात सांगितले ते सर्व खरे आहे त्याचा सर्व लोकांनी मान्य केले पाहिजेत. आभार.🙏🙏

  • @vasantnanaware3169
    @vasantnanaware31696 ай бұрын

    योग्य भूमिका मांडली साहेब अप्रतिम.

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @ajaykumarkhandekar4223
    @ajaykumarkhandekar42236 ай бұрын

    वा वा वा दादा किती तेजस्वी तुपाचा दिवा लावलात तुमच्या या भाषणातून, क्या बात हे दादा शेर-ए-मराठा बच्चूदादा .

  • @anandpantawane1336
    @anandpantawane13365 ай бұрын

    खरच मराठा हा शब्द एका जातीसाठी नाही हे राष्ट्रगीतातुन स्पष्ट होते.जय भीम 🙏 जय शिवराय

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    महारठ के सभी मराठी लोगों को मुग़ल मराठा बुलाते थे

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q6 ай бұрын

    एकच नंबर साहेब अतिशय अभ्यास पूर्ण भाषण केले आहे.

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @pratikshinde2619
    @pratikshinde26196 ай бұрын

    Only VBA 👑

  • @shubhambhapkar5940

    @shubhambhapkar5940

    6 ай бұрын

    खायला महाग 😂

  • @user-qz9ib5dx9b

    @user-qz9ib5dx9b

    6 ай бұрын

    Pn tuzasarkh bhik nahi magat

  • @FF__PATIL12

    @FF__PATIL12

    6 ай бұрын

    भिकारी संघटना... 👑😂

  • @ScorpioN-hu7lk

    @ScorpioN-hu7lk

    6 ай бұрын

    ​@@shubhambhapkar5940तुमची तर त्यावून वाईट अवस्था झाली आहे.

  • @ScorpioN-hu7lk

    @ScorpioN-hu7lk

    6 ай бұрын

    ​@@FF__PATIL12तुमची लोक सत्तेत असूनही तुम्हाला विचारत नाहीत 😄

  • @subhashwankhede881
    @subhashwankhede8816 ай бұрын

    जबरदस्त बच्चू भाऊ

  • @RameshLadhe-to8wc
    @RameshLadhe-to8wc6 ай бұрын

    कडु साहेबांच अगदी मनापासून अभिनंदन करतो खुप चांगले विचार मांडले साहेबांनी धन्यवाद जय भीम जय शिवराय जय जय संविधान 🙏🙏

  • @dhananjaypawar6904
    @dhananjaypawar69046 ай бұрын

    एकदम माणुसकी आहे साहेब तुमच्या विचारात, जे तुम्ही सभागृहात मांडलेत, खरंच सर्व समाजाला याच विचाराने माणसाने माणसांशी माणुसकीने वागावे,जसे सर्व आपलेच आहेत, आपण सर्व एकच आहे,

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @Abcjajsjjsaka
    @Abcjajsjjsaka6 ай бұрын

    सत्य परिस्थिती, राजकारण्यांची खरी ओळख,शेतकऱ्यांचे जीवनमान आणि सध्या घडत असलेल्या घटनांचा सखोल अभ्यास 🙏🙏

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare83466 ай бұрын

    बच्चू भाऊ जर गुवाहाटी ला गेला नसते तर महाराष्ट्र शांत राहीला असता पण आज अशांती आहे आणि याला तुम्ही ही जबाबदार आहेत 🙏

  • @congressparti3555
    @congressparti35556 ай бұрын

    एकदम भारी साहेब महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री वाघ पाहिजे

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @prashantpalkar-jv8je
    @prashantpalkar-jv8je6 ай бұрын

    😊🙏 खुप धन्यवाद कडू साहेब.. सामाजिक समता राखण्यासाठी राजकीय मानसिकता किती उदासीन आहे, याचे भिषण वास्तव जनतेला उलगडून दाखवले. पण राजकीय नेते शेतकर्‍यांचे वा सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात बाबत आणि सामान्य जनता स्वत:च्या हक्कांबाबत उदासीन व कर्तव्य शुन्य मानसिकतचे झालेत..

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal55326 ай бұрын

    शाब्बास बच्चू भाऊ आमदार असावा असा जीतेरहो भाषण देतेरहो।।

  • @deepakgore6421
    @deepakgore64216 ай бұрын

    अप्रतिम सुंदर खुपच माहितीपुर्ण भाषण

  • @santoshkamble9548
    @santoshkamble95484 ай бұрын

    खूपच छान असे बोल आज पर्यंत विधान सभेत कधी ऐकले नव्हते पहिल्यांदाच हे समतेच भाषण कानावर पडले खूप बरे वाटले

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @InmahSolpr-yl6rd
    @InmahSolpr-yl6rd6 ай бұрын

    आमदार श्रीमान बचु कडू साहेब अभिनंदन!! योग्य विचार,, आपण कृषी मंत्री व्हावे,जन इच्छा आहे.

  • @ashokkamble6735
    @ashokkamble67356 ай бұрын

    अतिशय महत्वपुर्ण माहीती दिली आहे.मा.कडुसाहेब आपल्यासारखे ५० आमदार ,मंत्रालयत असतील तर ,महाराष्टृ देशात एक नंबर जाईल आणि महाराष्ट सुखि आणि समृध्द होईल. जय महाराष्ट जयभिम.

  • @LourdbuddhashaakySiddharth
    @LourdbuddhashaakySiddharth6 ай бұрын

    खूप छान बोललात, सर्व आमदारानी असाच विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे देशात नंबर एकवर राहील.❤❤❤❤

  • @progemar7455
    @progemar74556 ай бұрын

    Dear sir mi पहिल्यांदा राजकारणी नेत्याचे भाषण ऐकले मला खूप छान वाटले आपल्यासारखे विचार इतर राजकारणी नेत्यांचे असते तर खरंच किती चांगले असते.

  • @akashchougale1139
    @akashchougale11396 ай бұрын

    अभिमान आहे bhavu तुमचा निदान सामान्य माणसाची... व्यथा तरी संसदेत mandatay तूम्ही....Great leader...Tumchya सारख्या नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्र ला...

  • @dilippatil5411
    @dilippatil54116 ай бұрын

    आमदार बच्चुकडू साहेब आपलं सत्य बोलणं खरंतर कोणत्याही पक्ष आणि संघटना पचवु शकत नाही.हीच दुर्दैवी बाब आहे.

  • @dilippatil5411
    @dilippatil54116 ай бұрын

    साहेब आम्हाला वाचवा गरीबांना साहेब मी माझ्या आत्म्यातुन बोलत आहे.देशाला आणि जनतेलाही वाचवा.

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @ganpatjadhav9891
    @ganpatjadhav98916 ай бұрын

    बच्चू भाऊ आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे 👍👍

  • @adishri
    @adishri6 ай бұрын

    Excellent salute ❤

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh30716 ай бұрын

    मा बाच्चुभाऊ अगदी सत्ये परिस्थिती वर आपण बोललेत सहमत आहे जय शिवराय 🙏

  • @babasahebjogdande1956
    @babasahebjogdande19566 ай бұрын

    खर बोलतय सर तुम्ही जय भारत जय संविधान जय भिम जय शिवाजी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaijinathghongade2266
    @vaijinathghongade22664 күн бұрын

    वा,वा. बहाद्दर अशा आमदारांची महाराष्ट्राच्या सभागृहाला गरज आहे.धन्यवाद

  • @kanchanmohite8597
    @kanchanmohite85976 ай бұрын

    👏👏👏👏👏🙏🙏🙏 जय भीम, जय संविधान, जय शिवराय

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @buddhabhoomi6567

    @buddhabhoomi6567

    2 ай бұрын

    पहली सम्राज्ञी नागनीका थी जो बौद्ध नागवंशी महार थी। महार जाती का उल्लेख २००० दो हजार साल पुराने बौद्ध लेनियों मे मिलता है। महार से ही राज्य का नाम महारठ पड़ा आज जिसे महाराष्ट्र कहते है। महार लोग दो हज़ार साल से नागवंशी बौद्ध है।

  • @baburavwaghmare8648
    @baburavwaghmare86486 ай бұрын

    सच्चा देश भत्क सच्चा कार्यकता अशाच व्यक्तींची देशाला गरज धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏

  • @successworld5822
    @successworld58226 ай бұрын

    पहिली शिवजयंती म. फुले यांनी चालू केली ही गोष्ट सुज्ञ लोकांनाच माहित आहे 😊

  • @sumedpalspagar8245
    @sumedpalspagar82456 ай бұрын

    जबरदस्त स्पीच सर ग्रेट आहत तुम्हीं सैल्यूट ❤❤❤❤❤🙏🙏🙏💙💙

  • @gopinathsirsat5687
    @gopinathsirsat56876 ай бұрын

    महाराष्ट्रातील मतदारांनी बचचू भाऊंना मुख्यमंत्री करायला पाहिजे ❤❤🎉🎉

  • @bhimraoshendage4012
    @bhimraoshendage40127 ай бұрын

    शाब्बास पट्या बेस्ट संवाद साधला आहे विष पाजून मुखमंत्री होऊ नका अमृत पाजून मुख्यमंत्री व्हा

  • @dattatraysawant1328

    @dattatraysawant1328

    6 ай бұрын

    👍

  • @pavansurvase3910
    @pavansurvase39106 ай бұрын

    खुप छान साहेब. आमच्या सामान्य माणसांचे मत मांडल्याबद्दल खुप आभार. कारण सामान्य नागरिकांची मत मांडणारं आता नाही कोणी.

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi43087 күн бұрын

    बच्यु भाउ खुप सखोल अभ्यास केला आहे आपण किती छान दमदार विश्लेषण आपल्या सारख्या व्यक्तीतिचि लोकशाहीच्या सभागृहात गरज आहे हे मी आत्मियतेने सांगत आहेत जनतेचे प्रश्न अगदी आत्मियतेने मांडत आहेत आपणास मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @kawadukhobragade873
    @kawadukhobragade8736 ай бұрын

    अभ्यास पूर्ण व सत्य परिस्थिती योग्य विवेचन भाषण❤

  • @user-lj8fs8md2i
    @user-lj8fs8md2i6 ай бұрын

    आ.कडू धन्यवाद, बरोबर बोललात.🎉

  • @mangeshgaikwad345
    @mangeshgaikwad3456 ай бұрын

    अतिशय अप्रतिम ❤

  • @krunaltabhane9989
    @krunaltabhane99896 ай бұрын

    साहेब तुमच्या सारख्या चि खुप गरज आहे साहेब जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान

  • @rameshraut277
    @rameshraut2776 ай бұрын

    रमेश राऊत बेलोरा बच्चू भाऊ आपण अभ्यासपूर्वक बोलले.मराठा कोण आहेत. हे शिवकालीन ,महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पासून दाखले देऊन प्रकाश टाकण्यात आला. धन्यवाद 😮😮❤❤

  • @sks1464

    @sks1464

    6 ай бұрын

    मुघल सम्राज्यातील सैन्याला मुघल बोलत मग तो कोणत्याही असो मराठा सम्राज्य मधील सैन्य त्याला मराठा सैन्य बोलत ते वेगळे आणि मराठा जात वेगळी बचू कडुची गल्लत होत आहे.

  • @sujatadake1966
    @sujatadake19666 ай бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण आमदार असावेत तर असे शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला तर सर्व समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल

  • @NareshGaud-yp9bx
    @NareshGaud-yp9bx5 ай бұрын

    बरोबरच आहे मी स्वतः मूळचा राजस्थानी ब्राह्मण आहे, परंतु आमच्या चार पिढी महाराष्ट्र राज्यात राहतात, आणि आम्ही गर्वाने आम्ही महाराष्ट्रीयन आहे असे छाती फुगवून सांगतो.

  • @sanjaygimhavanekar1054
    @sanjaygimhavanekar10546 ай бұрын

    Very noble thoughts and speech by Kadu Saheb..

  • @navnathsarwade6148
    @navnathsarwade61486 ай бұрын

    खुपच छान संदेश आहे साहेब समता हवी .

  • @Maharstra1
    @Maharstra16 ай бұрын

    अतिशय योग्य व अभ्यासपूर्ण माहिती मांडली.

  • @shambhurajebhosale7099
    @shambhurajebhosale70996 ай бұрын

    ❤ कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, दिव्यांगांचा, मजुरांचा, सामान्य माणसाचा नेता.... असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा.

  • @pranayvidhate3886

    @pranayvidhate3886

    6 ай бұрын

    😂😂 Jo paryant Satyet nastat toparyant asach वाटतं भाऊ नंतर परत U turn घेतात आणि आपलीच मरतो. अनुभवातून शिका भाऊ

  • @arungaikwad7127
    @arungaikwad71276 ай бұрын

    खूपच छान साहेब ,खरोखरच आपण बोलता तसे विचार सभाग्रहातील सर्व नेते मंडळीचे आसतील आणि तशी कृती सर्वांनी केली.तर हा महाराष्ट्र जगामध्ये आदर्श राज्य ठरेल.व प्रेरणा देनारे जगातील एकमेव राज्य होईल. यात शंका नाही.आपण खूप छान विचार मांडलात त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन .जय हिंद.जय महाराष्ट्र .

  • @finance_trend
    @finance_trend6 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @anandishi9965
    @anandishi99656 ай бұрын

    प्रतिनिधित्व साहेबांसारख असावे तरच मानसाला मानुस मोजला जाईल अस माझामत आहे साहेब क्रांतिकारी जयभिम तुम्हाला खुपच ❤

  • @vijayrane8141
    @vijayrane81415 күн бұрын

    चांगले भाषण केलात अप्रतिम. 🌹🙏धन्यवाद 🌹🙏

  • @rambhaujadhav6194
    @rambhaujadhav61946 ай бұрын

    😘काय विचार आहे साहेबांचे.... असा कोणीच विचार karat नाही....

  • @MejorKharat-rk5ns
    @MejorKharat-rk5ns5 ай бұрын

    ❤❤❤ thank you very much saheb Jai bhim saheb a great speach

  • @dipaklabadeofficial7285
    @dipaklabadeofficial72856 ай бұрын

    समाजाला अश्या माणसाची गरज आहे... 🙏

  • @AnilWandre-gp7he

    @AnilWandre-gp7he

    4 ай бұрын

    Bhagwan.ahe.ka.jati.dharma.koni.nirman.keli.ata.tumcha.muli.aamcha.mula.sobat.nandat.ahet.sarva.dharm.soda.manuski.hach.dharm.pala.

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504Күн бұрын

    आदरनिय संन्मानिय आमदार बच्चुकडु साहेब आपले मनपुव॔क आभिनंदन मानाचा जयभिम जयशिवरा जय ज्योति जयसंविधान🎉🎉🎉

  • @user-et1qj9kx6o
    @user-et1qj9kx6o5 ай бұрын

    Great speech ❤

  • @ravindragaikwad3715
    @ravindragaikwad37156 ай бұрын

    स्पष्ट वक्ता अभ्यासपुर्वक भाषण .निडर व्यक्तीमत्व . धंन्यवाद साहेब आशे विचार आणि आशी माहीती सर्व आमदार खासदारांकडे असावी .ख-या अर्थाने शेतकरी आणि कामगारांचा नेता असा असावा ..

  • @chandrakumarlohakare2613
    @chandrakumarlohakare26136 ай бұрын

    खूप छान बोलले कडु साहेब अगदी बरोबर आहे धन्यवाद

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx6 ай бұрын

    अत्यंत छान अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक भाषण 🇮🇳💪🙏🏻

  • @ashoksomase6638
    @ashoksomase66385 күн бұрын

    बच्चूभाऊ खर आहेत, हे बाकिच्या आमदारांना का कळत नाही.कशाला पाहिजेत असे आमदार, तुमच्या सारखे आमदार झाले पाहिजेत ,तुमची कळकळ खरच समजते, आख्खी तरतुद १ वर्षासाठी शेतीवर टाका. शेतकरयाना मोठ करा ,शेतकरी काहिच मागणार नाही, शेतकरी खुप मोठ्या मनाचा आहेत, बच्चूभाऊ तुम्हाला एका शेतकरयाचा मुलाचा लाख सलाम.

  • @hanmantpol8423
    @hanmantpol84236 ай бұрын

    Kadu Sir is Speaking Realistic he is a Rational thinker he explained every thing how injustice is made on Marathas by Denying Reservation from 1952. Kadu sir MLA. is Socalistic man .always speaking true therefore he is elected as an independent candidate.Ek Maratha Lakh Maratha.jai Shivaji Jai Bhavani.

  • @sanjayupadhye3479
    @sanjayupadhye34796 ай бұрын

    🙏असे सर्व आमदार असले पाहिजे

  • @user-rf1cv9sh5u

    @user-rf1cv9sh5u

    6 ай бұрын

    मला सत्ता, पद मिळवण्यासाठी परराज्यात पळून जाणारे लोकप्रतिनिधी नकोत 😂😂😂

  • @RATNABHOYE-ng1vq

    @RATNABHOYE-ng1vq

    6 ай бұрын

    He janare ka aasale ka aasale Nakot aamala.

  • @dipakdhoran9738
    @dipakdhoran97387 күн бұрын

    सन्माननीय बच्चू भाऊ आपण शंभर टक्के खर बोललात ! मराठ्याची जात कुणबी आहे ! मराठी नावाची कोणतीही जात नाही ! महाराष्ट्रात राहणारे व मराठी मायबोली असणारे सगळेच लोक मराठा आहेत.

  • @bhagwangade9681
    @bhagwangade96812 күн бұрын

    बच्चू कडू साहेबांचे प्रकटन अभ्यासपूर्ण असून सर्व आमदार अशा विचारांनी वागले तर महाराष्ट्र आदर्श राज्य बनेल.

  • @RajNGUIDE
    @RajNGUIDE6 ай бұрын

    अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍

Келесі