जरांगे इफेक्टमुळे बीडचं राजकारण रातोरात असं फिरलंय ? | Beed Lok Sabha 2024 News | Vishaych Bhari

जरांगे इफेक्टमुळे बीडचं राजकारण रातोरात असं फिरलंय ? | Beed Lok Sabha 2024 News | Vishaych Bhari
मंडळी मतदान पार पडलं तरी बीडच्या रणसंग्रामाच्या विजयाची गणितं मांडण्यात अजून राजकीय विश्लेषकांची दमछाक होताना दिसतीये. कारण बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यातल्या लढतीला शेवट शेवट वंजारी vs मराठा असं स्वरूप प्राप्त झालेलं पाहायला मिळालं. त्यामुळं प्रचारात आघाडी घेतलेल्या सोनवणे यांचा पगडा भारी असताना शेवटाला मराठा समाजाने दाखवलेल्या एकजूटीनंतर ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण झालं आणि काही प्रमाणात पारड पंकजा मुंडे यांच्या बाजूने झुकलंय अशा चर्चा आता बीडमध्ये रंगलेल्या आहेत. त्यामुळं बीडमध्ये नेमकं कोण बाजी मारतंय, पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे ? राजकीय विश्लेषकांमध्ये बीडच्या विजयावरून दोन मतप्रवाह का तयार झालेत ? बीड जिल्ह्यातल्या गावागावात, चौकाचौकात बीडचा पुढचा खासदार कोण ही चर्चा का रंगलीये ? त्याचा घेतलेला थोडक्यात आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#beedloksabha
#beedloksabhaelection
#loksabhaelection
#pankajamunde
#pankajamundenews
#pankajamundelive
#bajrangsonawane
#bajrangsanwane
#livemarathinews
#loksabhaelection2024
#loksabhaelections2024
#loksabhaelection
#loksabha
#sharadpawar
#ajitpawar
#uddhavthackeray
#prakashambedkar
#devendrafadnavis
#eknathshinde
#sharadpawarvsajitpawar
#supriyasulevsajitpawar
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday

Пікірлер: 845

  • @ramm.9308
    @ramm.930825 күн бұрын

    मराठा Vs OBC असा सामना झालंय. मी वंजारी नाही तेली आहे तरी पण ताईंच्या पाठीमागे उभे राहिलो🎉. माझ्या गावातील 100% तेली मतदान हे ताईंना झाले

  • @Maratha997

    @Maratha997

    17 күн бұрын

    100% घाना होणार

  • @user_12234
    @user_1223427 күн бұрын

    Only Maratha 🧡👑🚩

  • @viveksir7420
    @viveksir742027 күн бұрын

    बीडमधल्या प्रस्थापित नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

  • @user-pu4fk4cj6p

    @user-pu4fk4cj6p

    27 күн бұрын

    तुला देवा घरी चांगली जागा मिळो हि ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐

  • @prashantbade939

    @prashantbade939

    27 күн бұрын

    Jarange la lavkarach bhavpurna shradhanjali denar amhi vanjari😂😂

  • @Shelby_legend0004

    @Shelby_legend0004

    27 күн бұрын

    😂 4 june rada honar jarange chi maza hhenar

  • @-shabdankur92

    @-shabdankur92

    27 күн бұрын

    हा काय अमृत पिऊन आला आहे का,?

  • @ashokmunde4365

    @ashokmunde4365

    26 күн бұрын

    00😊0😊😊😊p😊p😊pp0 P0000 L0​@@user-pu4fk4cj6p

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg26 күн бұрын

    ओन्ली पंकजा ताई 👍

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @Zragfawas7649
    @Zragfawas764927 күн бұрын

    दलित बांधव मराठा समाजाकडे गेलं आहे

  • @subodh0001

    @subodh0001

    27 күн бұрын

    Muslim hi Sharad Pawar NCP sobatach gele astil.

  • @mahadevnagargoje3577

    @mahadevnagargoje3577

    27 күн бұрын

    अस तुला वाटतंय 😂😂😂

  • @subodh0001

    @subodh0001

    27 күн бұрын

    @@mahadevnagargoje3577 Mi SC ch aahe. Mala 100% khatri aahe SC vote NCP anhi VBA yannach geli aahe.

  • @Shelby_legend0004

    @Shelby_legend0004

    27 күн бұрын

    ​@@subodh0001😂mhiti lyakich titki ahe ,br zaude khaau ala ka mahinyacha

  • @Dnyaneshwarkarande-yh1hu

    @Dnyaneshwarkarande-yh1hu

    27 күн бұрын

    ​@@subodh0001great bhau

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde907827 күн бұрын

    फक्त मराठाच ❤

  • @bapu1035

    @bapu1035

    24 күн бұрын

    बाप्पा तयार रहा...हे बोगस लोक 4 तारखेला मतांची संख्या वाढलेली बघून अजून काहीतरी कांड करतील ..हे असे निवडून येऊच शकत नाहीत चिक्की ताई आणि धन्या पागल झालेत... प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा विश्वासू कार्यकर्ता बसवा... आणि सगळं व्हिडिओ शूट करा... चिक्की निवडून आलीच तर बोगस खाजदार म्हणून... दुसऱ्याला रडीचा डाव बोलतेय आणि स्वतः जागोजागी नुसती रड रड हाड...

  • @sambhajiharal4066
    @sambhajiharal406627 күн бұрын

    Yenar tr bappach❤

  • @jalindarchavan4631
    @jalindarchavan463127 күн бұрын

    बजरंग सोनावणे खासदार होणार

  • @bapu1035

    @bapu1035

    24 күн бұрын

    बाप्पा तयार रहा...हे बोगस लोक 4 तारखेला मतांची संख्या वाढलेली बघून अजून काहीतरी कांड करतील ..हे असे निवडून येऊच शकत नाहीत चिक्की ताई आणि धन्या पागल झालेत... प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा विश्वासू कार्यकर्ता बसवा... आणि सगळं व्हिडिओ शूट करा... चिक्की निवडून आलीच तर बोगस खाजदार म्हणून... दुसऱ्याला रडीचा डाव बोलतेय आणि स्वतः जागोजागी नुसती रड रड हाड...

  • @pcmckar

    @pcmckar

    24 күн бұрын

    Zala tar mishi kaapun deil.. Nahi zala tar champi karshil ka dokyachi?

  • @Zragfawas7649
    @Zragfawas764927 күн бұрын

    मुस्लिम यावेळी 90% मतदान केलं आहे

  • @Mohankendre983

    @Mohankendre983

    27 күн бұрын

    हि अधिकृत आकडेवारी आहे का?

  • @DnyaneshwarKN

    @DnyaneshwarKN

    27 күн бұрын

    वंजारी अस्सल हिंदुत्ववादी आहेत, तुलनाच नाही

  • @Pkulkarni9054

    @Pkulkarni9054

    27 күн бұрын

    Nonsense bot distoy ha

  • @Mohankendre983

    @Mohankendre983

    27 күн бұрын

    @@Pkulkarni9054 बुवा थोडे थंड घ्या. ताई आल्यावर तुम्हाला आमच्याच पंखाखाली यायचे आहे. टरबूज विसरलो नाही आम्ही

  • @strugler797

    @strugler797

    27 күн бұрын

    🍌

  • @user-tm2jt4yz8t
    @user-tm2jt4yz8t23 күн бұрын

    पंकजा मुंडे मतांनी विजय मिळवणार एक लाख 13 हजार विजय मिळणार

  • @G-g3vf
    @G-g3vf27 күн бұрын

    मराठा+ मुस्लीम + दलीत परफेक्ट खुटी बसल्या

  • @DnyaneshwarKN

    @DnyaneshwarKN

    27 күн бұрын

    सगळ कसं? संकरीत बियाणे !

  • @gurudaskhedkar1622

    @gurudaskhedkar1622

    27 күн бұрын

    मुस्लिम माचा आधार घेणारे वारे वारे. मुघल

  • @strugler797

    @strugler797

    27 күн бұрын

    🍌

  • @K.B.Jadhav165

    @K.B.Jadhav165

    26 күн бұрын

    मी तर म्हणतो तुम्ही सोयरिकी करा म्हणजे चार पिढ्या मुसलमानांशी संघर्ष करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्म्याला शांती लाभेल 😢😢

  • @mujeebdeshmukh454

    @mujeebdeshmukh454

    26 күн бұрын

    मुस्लिम समाजाचा 100% मतदान झाल्याने मतदानाचा टक्का वाढला बजरंग सोनवणे विजय निश्चित आहे

  • @Swappypatil
    @Swappypatil27 күн бұрын

    बीड मध्ये मराठा आणि मुस्लिम एका बाजूला आणि इतर सर्व दुसऱ्या बाजूला असं वातावरण होत

  • @Marathiviral487

    @Marathiviral487

    27 күн бұрын

    हा हिंदू एका बाजुला होते

  • @mahadevshabaji7334

    @mahadevshabaji7334

    27 күн бұрын

    Khotai

  • @iqbalbaloch5524

    @iqbalbaloch5524

    27 күн бұрын

    तेली समाज तुतारी च्या बाजूने होता

  • @StudyGSkids

    @StudyGSkids

    27 күн бұрын

    Dalit pn ahe ki tumcchyakade 😂😂

  • @Shelby_legend0004

    @Shelby_legend0004

    27 күн бұрын

    ​@@StudyGSkidste bhurte kuthach nastet 😂 marathya sarkhe

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade542427 күн бұрын

    बजरंग बप्पाच खासदार होणार

  • @bapu1035

    @bapu1035

    24 күн бұрын

    बाप्पा तयार रहा...हे बोगस लोक 4 तारखेला मतांची संख्या वाढलेली बघून अजून काहीतरी कांड करतील ..हे असे निवडून येऊच शकत नाहीत चिक्की ताई आणि धन्या पागल झालेत... प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा विश्वासू कार्यकर्ता बसवा... आणि सगळं व्हिडिओ शूट करा... चिक्की निवडून आलीच तर बोगस खाजदार म्हणून... दुसऱ्याला रडीचा डाव बोलतेय आणि स्वतः जागोजागी नुसती रड रड हाड...

  • @anandbendre
    @anandbendre27 күн бұрын

    बजरंग आप्पा

  • @pandhrinath
    @pandhrinath24 күн бұрын

    ताई खासदार होतील पक्का दावा

  • @shatrughantambe3760
    @shatrughantambe376027 күн бұрын

    मराठाबहुल गावांमध्ये पुर्वी जातीवाद नव्हता , 50/50 मतदान व्हायचे. यावेळी ते एकत्र झाले, मुस्लिम आघाडी बरोबर राहीला.

  • @pappuvinci

    @pappuvinci

    27 күн бұрын

    पवाराची....नमाज पढा लवड्यानो

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @SambhajiNalwade-xy4kp
    @SambhajiNalwade-xy4kp27 күн бұрын

    बजरंग सोनवणे हे प्रचंड मतांनी निवडून येतील.

  • @Rajeshpatil__187

    @Rajeshpatil__187

    26 күн бұрын

    🍌🍌🍌🍌

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @bapu1035

    @bapu1035

    24 күн бұрын

    बाप्पा तयार रहा...हे बोगस लोक 4 तारखेला मतांची संख्या वाढलेली बघून अजून काहीतरी कांड करतील ..हे असे निवडून येऊच शकत नाहीत चिक्की ताई आणि धन्या पागल झालेत... प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा विश्वासू कार्यकर्ता बसवा... आणि सगळं व्हिडिओ शूट करा... चिक्की निवडून आलीच तर बोगस खाजदार म्हणून... दुसऱ्याला रडीचा डाव बोलतेय आणि स्वतः जागोजागी नुसती रड रड हाड...

  • @bapu1035

    @bapu1035

    24 күн бұрын

    बाप्पा तयार रहा...हे बोगस लोक 4 तारखेला मतांची संख्या वाढलेली बघून अजून काहीतरी कांड करतील ..हे असे निवडून येऊच शकत नाहीत चिक्की ताई आणि धन्या पागल झालेत... प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा विश्वासू कार्यकर्ता बसवा... आणि सगळं व्हिडिओ शूट करा... चिक्की निवडून आलीच तर बोगस खाजदार म्हणून... दुसऱ्याला रडीचा डाव बोलतेय आणि स्वतः जागोजागी नुसती रड रड हाड...

  • @Power_of_ECOM
    @Power_of_ECOM27 күн бұрын

    1000% बाप्पा

  • @kishorkale9566
    @kishorkale956627 күн бұрын

    पाटील...👑🔥

  • @chouresantosh9127
    @chouresantosh912725 күн бұрын

    मराठा समाजाची सुद्धा भरपुर मते मिळाली आहेत पंकजाताई यांना

  • @Sagar_Pavane_Patil
    @Sagar_Pavane_Patil27 күн бұрын

    बजरंग बली की जय 🚩

  • @Chaitanya98
    @Chaitanya9827 күн бұрын

    बजरंग बप्पा येणार फिक्स ❤🚩💪

  • @Zragfawas7649
    @Zragfawas764927 күн бұрын

    वंजारी हे मतं मागायला obc असतात नंतर वंजारी होतात

  • @devidasmdahifale1804

    @devidasmdahifale1804

    27 күн бұрын

    कुणबी आणि पाटील सारखं

  • @bharatmundhe5866

    @bharatmundhe5866

    27 күн бұрын

    As kahi nahi hamaratha asel kadachit obc madhe fut padu pahtoy

  • @mahadevnagargoje3577

    @mahadevnagargoje3577

    27 күн бұрын

    जसं तुम्ही आरक्षण साठी कुणबी होता आणि नंतर 96 कुळी होता😂😂

  • @user-fb2xr2zn8q

    @user-fb2xr2zn8q

    27 күн бұрын

    @@mahadevnagargoje3577 अरे बाप येवढं खर नसत बोलायचं

  • @sandeepgite5462

    @sandeepgite5462

    27 күн бұрын

    जसं मराठ्यांना आरक्षण मात्र कुणबी मधून पाहिजे पण लाख मराठा लाख कुणबी बोलायला पण लाज वाटते 😂

  • @prem-9637
    @prem-963727 күн бұрын

    गावठी मिथुन मुळे ताई जिंकल्या 😢

  • @ganesh_patil_69

    @ganesh_patil_69

    26 күн бұрын

    Arman Malik kuth gela 2 baika wala 😂

  • @yogagpatil9994

    @yogagpatil9994

    25 күн бұрын

    Tuzy alka kabul la sasari pathavanar maherchi sadi film vani

  • @trds9

    @trds9

    25 күн бұрын

    @@ganesh_patil_69चिक्की ला शिव्या द्यायला

  • @user-le4hu4xv2f
    @user-le4hu4xv2f26 күн бұрын

    वंजारी सर्व महाराष्ट्र मध्ये आहे लक्षात ठेवा

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    19 күн бұрын

    Tells to fadanvis .😂😂😂

  • @user-zf1fq6vl8x
    @user-zf1fq6vl8x27 күн бұрын

    4 जूनला कळून जाईल

  • @sarjeraobagal5805
    @sarjeraobagal580526 күн бұрын

    प्रस्थापितांनी ना रेल्वे आंणली ना खासदार फंड वापरला , फंड परत गेला पण वापरला नाही,किती शोकांतिका आहे कुठलाही खासदार असं करणार नाही , ना कुठला विकास, ना 10 वर्षात कुठल्या गावात फिरताना पण दिसले नाही, म्हणून आता बदल हवा आहे बजरंग बप्पा निवडून येणार 2 लाखाच्या लीढणे

  • @DnyaneshwarKN
    @DnyaneshwarKN27 күн бұрын

    जाती जातीत भांडण लावून हा लोकल लीडर बनणार आणि कर्माने जाणार

  • @Ek_maratha_lakh_maratha_96k
    @Ek_maratha_lakh_maratha_96k27 күн бұрын

    Bappa yenar 3 lakh n

  • @sandeepnibe

    @sandeepnibe

    27 күн бұрын

    राईट 🚩

  • @dropoutdoctor3374

    @dropoutdoctor3374

    27 күн бұрын

    right

  • @Master-vikastalekar

    @Master-vikastalekar

    26 күн бұрын

    💯

  • @Rahulrdev299

    @Rahulrdev299

    26 күн бұрын

    Nahi 7 ni😂

  • @pushpak143jagtap
    @pushpak143jagtap27 күн бұрын

    Bajrang bappa fixx khasadar

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare396527 күн бұрын

    Bas kara gappa nivdun yenar Bajarang bappa❣️

  • @prithviraj.deshmukh.940
    @prithviraj.deshmukh.94027 күн бұрын

    Only maratha

  • @vikibodke4192
    @vikibodke419226 күн бұрын

    पंकजा मुंडे ❤ win

  • @sbs4897
    @sbs489727 күн бұрын

    बीड मध्ये मराठा विरूद्ध वंजारी अशीच लढत झाली. बाकि ओबीसी दोन्ही बाजूला होता.बजरंग सोनवणे एक लाखाच्या फरकाने जिंकुन येणार.

  • @sandipware3701

    @sandipware3701

    27 күн бұрын

    😂

  • @Rajeshpatil__187

    @Rajeshpatil__187

    27 күн бұрын

    Amhi obc Tai sobat 😂

  • @FactsWithData

    @FactsWithData

    27 күн бұрын

    Parbhani maratha vs dhangar kay hote mag ?

  • @filmykatta4233

    @filmykatta4233

    27 күн бұрын

    बजरंग बप्पा

  • @royalnana7171

    @royalnana7171

    27 күн бұрын

    Only Tai dhangar samaj taisobat

  • @APatil1234
    @APatil123426 күн бұрын

    पंकजाताई निवडून १००% येणार, जात्यांधांचा नक्की पराभव होणार.

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @user-oq6on8ei5v
    @user-oq6on8ei5v27 күн бұрын

    Bajrang Bappa fix

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale9327 күн бұрын

    बजरंग बप्पा च्या पाठिशी सर्व समाज राहिला बजरंग बप्पा निवडून येणार निश्चित

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @bapu1035

    @bapu1035

    24 күн бұрын

    बाप्पा तयार रहा...हे बोगस लोक 4 तारखेला मतांची संख्या वाढलेली बघून अजून काहीतरी कांड करतील ..हे असे निवडून येऊच शकत नाहीत चिक्की ताई आणि धन्या पागल झालेत... प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा विश्वासू कार्यकर्ता बसवा... आणि सगळं व्हिडिओ शूट करा... चिक्की निवडून आलीच तर बोगस खाजदार म्हणून... दुसऱ्याला रडीचा डाव बोलतेय आणि स्वतः जागोजागी नुसती रड रड हाड...

  • @pcmckar

    @pcmckar

    24 күн бұрын

    Swapnaat! Jase Pawar Saheb sadaiv bhaavi PM. Tase ha bahurangi SONYA.... BHAVI MP!

  • @Mahesh_4242

    @Mahesh_4242

    23 күн бұрын

    😂😂😂 bappa padnar

  • @krishnamurtadak4406

    @krishnamurtadak4406

    22 күн бұрын

    घे केळ

  • @mahadevtat3095
    @mahadevtat309527 күн бұрын

    bjp च्या विरुद्ध असलेला तीव्र असंतोष जनतेने या वेळच्या निवडणुकीत दाखवून दिला

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy819527 күн бұрын

    बीड मध्ये मराठा, दलित, मुस्लिम आणि वंजारी सोडून बाकीचे ओबीसी एकीकडे आणि संपूर्ण वंजारी समाज एकिकडे असा सामाना झाला निवडणूकीत, येणाऱ्या चार जूनला कळेल नेमकं काय झाले.

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @rau2479
    @rau247927 күн бұрын

    बीड जिल्ह्यामध्ये एकाच वंजारी जातीचे पालकमंत्री पासून ते कलेक्टर पोलीस अधीक्षक पोलीस एकाच जातीचे कसे ओबीसी समाजाने फक्त मतदान करायचे एक पण अधिकारी ओबीसी समाजाचा नाही सर्वात जास्त जिल्ह्यात एका जातीचा भरणा आहे मतदान करा एक पण अधिकारी ओबीसी समाजाचा नाही हा नाही का जातीभेद

  • @balasahebsangale3110

    @balasahebsangale3110

    26 күн бұрын

    अरे बाबा बऱ्याच जिल्ह्यात आमदार, खासदार, पालकमंत्री,, सर्व महत्वाचे अधिकारी हे मराठा आहेत.... असा विचार नका करू.

  • @rahulrk4477

    @rahulrk4477

    26 күн бұрын

    Micro obc munde nadi lagun vede hotil

  • @indranathmante6644

    @indranathmante6644

    26 күн бұрын

    संपूर्ण महाराष्ट्रात किती मराठा आमदार आणि खासदार आहे अधिकारी आहे आम्ही कधी काही म्हटले का

  • @krishnamurtadak4406

    @krishnamurtadak4406

    22 күн бұрын

    तुझ्या बापाला विचार अख्या ग्रामपंचायत शिपाया पासून ते मुख्यमंत्री पर्यंत मराठे च कसे

  • @krishnamurtadak4406

    @krishnamurtadak4406

    22 күн бұрын

    तुझी काय दुखली मग

  • @subhashgadale5126
    @subhashgadale512626 күн бұрын

    फक्त ताईसाहेब

  • @indianness2128
    @indianness212827 күн бұрын

    जारांगेनि खूप प्रचार केला तुतारिचा पन काही उपयोग नाही 😂😂😂😂😂

  • @india.9977
    @india.997727 күн бұрын

    धनगर बांधवांनी खूप मत केलं बप्पाला

  • @user-hq3jw6sb7b
    @user-hq3jw6sb7b27 күн бұрын

    Only Bappa 🎉

  • @user-wm2sl9fz7y
    @user-wm2sl9fz7y27 күн бұрын

    सगळच चुक बजरंग बाप्पा जिंकणार

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @gajananlangute3519
    @gajananlangute351927 күн бұрын

    Aamcha gavat 100% Muslim samj maratha samajhacha bajune ubha rahila ❤

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat836527 күн бұрын

    Baapaa vijayi honar lihun ghe 🚩🚩🚩🚩

  • @user-ml7lw9kc5k
    @user-ml7lw9kc5k26 күн бұрын

    बीड पॅटर्न म्हणजे एक जूट म्हणून महाराष्ट्राने ह्याचा आर्दश घ्यावा

  • @dashrathsonavane
    @dashrathsonavane24 күн бұрын

    ओन्ली ऑन पंकजा मुंडे ताई

  • @omdarade1326
    @omdarade132627 күн бұрын

    Only pankaja tai ✌️

  • @sachinBharate-lw9ff
    @sachinBharate-lw9ff27 күн бұрын

    Only Bappa

  • @obc1943
    @obc194318 күн бұрын

    परभणी मध्ये पण obc विरुद्ध मराठा.झाला टोटल ओबीक जानकर.कडे होता..obc आता जागा झाला

  • @mahadeogund232
    @mahadeogund23227 күн бұрын

    बजरंग बल्ली की जय

  • @baluwagh720
    @baluwagh72026 күн бұрын

    Pn Tai Yetil nivdun Saheb ❤❤❤❤❤❤❤

  • @rohitbirajdar1798
    @rohitbirajdar179825 күн бұрын

    Aamchya Tai Jinknaar... 👌👌

  • @moryatech4
    @moryatech427 күн бұрын

    पंकजा ताई... निवडणुकीच्या आदल्या दिवशी रडतात आणि वंजारी लोकांना भावनिक करतात...नसता काम काही नाही त्यांचं

  • @virendrajadhav7016
    @virendrajadhav701626 күн бұрын

    बजरंग बप्पा सोनवणे प्रचंड मतांनी निवडून येणार.

  • @MosinPathan-su1qi
    @MosinPathan-su1qi27 күн бұрын

    गेवराई च बप्पा ला किंग बनवनार 70000 च्या वर् लीड मिलनार

  • @dipakkhetre3158
    @dipakkhetre315827 күн бұрын

    जरागे नी ओबिसीला जाननु बुजुन भाजप कड ढकल दीलि

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @navnathmatre8793
    @navnathmatre879326 күн бұрын

    जरांगे पाटील कधीच म्हणाले नाहीत बजरंग सोनवणे हे मराठा उमेदवार आहेत!

  • @uddhavkedar5623
    @uddhavkedar562327 күн бұрын

    Tai 🎉🎉

  • @dipakkhetre7263
    @dipakkhetre726325 күн бұрын

    Maratha samajache panipat Atal ahe.jai OBC

  • @rapkng8041
    @rapkng804126 күн бұрын

    मराठा- वंजारी हा फक्त रजकारनी लोकनी भेद केला अहे , बाक़ी हे दोनी समाज एकत्र राहतो . राहिला पहिजे कारण हा महाराष्ट्र आहे १२ बलूतेदार १८ पगड़ जाती सोबत घेउन चालनारे राजे छत्रपती चा हा महाराष्ट्र आहे. Jay shivray jy bhagwan ❤️

  • @gopalpachpor2088

    @gopalpachpor2088

    26 күн бұрын

    Ek tumchi comments milali manuskichi ..mi beed cha matdar nahi pn ..parali kaik beed mdhye firlo khup divs job kela tithe bhakas. Jilha aahe ..evdhe mothe nete gopinath munde saheb sarv jankalyanache chahite .tya nntr tr kahich vikas. Nahi ata tyat MP MLA cha pn dosh mhnav ..

  • @gauravjadhav7818

    @gauravjadhav7818

    25 күн бұрын

    Mg sanga vanjari lokana dya vote maratha candidate la kiti divs fkt vanjari ch pahije?

  • @pankajadancing654
    @pankajadancing65426 күн бұрын

    Beed loksabha Maratha -6.7 lakh Vanjari -4.6 lakh Banjara -1.1 lakh Mali +Dhangar -3.0 lakh Micro obc -1.0 lakh Muslim -2.5 lakh Marawadi + Brahman -1.0 lakh Pankaja tai win by 2.5 lakh votes

  • @PravinAlanjkar
    @PravinAlanjkar27 күн бұрын

    Bappach yenar beed madhe

  • @DL.Truth.YouthforIndia
    @DL.Truth.YouthforIndia27 күн бұрын

    सांगता येत नाही, कुणीतरी एक जिकेन

  • @maheshwanave7608
    @maheshwanave760826 күн бұрын

    पंकजा मुंडेच निवडून येणार

  • @dwarkadhishghaisas2823
    @dwarkadhishghaisas282326 күн бұрын

    पंकजा मुंढेच निवडून येणार

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @user-tm2jt4yz8t
    @user-tm2jt4yz8t23 күн бұрын

    पंकजा मुंडे यांना एक लाख 13000 मताने निवडून येणार

  • @KakasahebJadhav-kt3lu
    @KakasahebJadhav-kt3lu26 күн бұрын

    वंजारी फक्त बिडला मुठभर हे मराठा हे सर्व ठिकाणी हे विसरून चालणार नाही

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @definationofmarket
    @definationofmarket27 күн бұрын

    Jay Bajrang

  • @p.a.d.4379
    @p.a.d.437927 күн бұрын

    OBC जिंदाबाद

  • @balashedge3710
    @balashedge371027 күн бұрын

    एक मराठा कोट मराठा

  • @prashantdhole7869
    @prashantdhole786926 күн бұрын

    तुवा विषय लय भारी पण् येणार बजरंग सोनवणे 😅

  • @easytoremember0105
    @easytoremember010527 күн бұрын

    धनु भाऊ विजयाचे शिल्पकार. आणि सर्वांना ओबीसी बहुजन म्हणून एकत्र आणले मनोज पाटलाने

  • @bapu1035

    @bapu1035

    26 күн бұрын

    Ata yacha fayda fakt vanajari ghenar...baki dhanagar Mali he ghe zenda pal maghe

  • @Zragfawas7649

    @Zragfawas7649

    13 күн бұрын

    मतं मागायला obc नंतर वंजारी

  • @Abcdefghijklmnopqrstuvwxyz121
    @Abcdefghijklmnopqrstuvwxyz12127 күн бұрын

    काटे की टक्कर आहे एकीकडे मराठा+ मुस्लिम +२५% दलीत दुसरिकडे संपूर्ण ओबीसी+मराठा 15-२०%+दलीत15% आता बघू 4 जून ला काय होत

  • @bshridhar5786
    @bshridhar578626 күн бұрын

    बजरंगी भाईजान 👍👍👍👍👍👍

  • @ayank.2827
    @ayank.282721 күн бұрын

    वाजला तुतारी हटावं वंजारी 👍

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial286327 күн бұрын

    बीड मध्ये काहीतरी मोठी घडामोड झाली आहे त्याशिवाय मतदान झाल्यानंतर ही हा मतदारसंघ एवढा चर्चेत राहणार नाही. बीडसोबत निवडणूक पार पडलेला एक ही मतदारसंघ चर्चेत नाही

  • @surajpatil94

    @surajpatil94

    27 күн бұрын

    Laie bogus voting zaali mhane Parli madhye

  • @rau2479

    @rau2479

    27 күн бұрын

    Kon khasadar hoil mi nandedkar ahe

  • @hemantpatilofficial2863

    @hemantpatilofficial2863

    27 күн бұрын

    @@surajpatil94 कोणाच्या बाजूने झालंय

  • @surajpatil94

    @surajpatil94

    27 күн бұрын

    @@hemantpatilofficial2863 Tai chya baajune

  • @akshaychaudhar6926

    @akshaychaudhar6926

    25 күн бұрын

    Tai fix yenar lead kami rahil pn fix khasdar

  • @sanjayshinde1917
    @sanjayshinde191726 күн бұрын

    बंजरंग सोनवणे दोन लाखाने विजय होणार

  • @vitthalkirtane8464
    @vitthalkirtane846423 күн бұрын

    पंकजाताई मुंडे निवडुन येणार

  • @virendrajadhav7016
    @virendrajadhav701626 күн бұрын

    येणार तर बजरंग बप्पा सोनवणे.

  • @sandipwagh4291
    @sandipwagh429126 күн бұрын

    जरागे पंकजा मुंडे निवडणुकीत विजयी होतीलच

  • @navergiveup4851
    @navergiveup485126 күн бұрын

    जातीवादाची ठिणगी पवारांनी टाकली जरांग्यांनी तीचा प्रसार केला पण OBC आणि वंजाऱ्यांनी यांना बरोबर उत्तर दिलंय 4 जुनला जातीवादाचा उद्रेक करणाराला भावपूर्ण श्रद्धांजली मिळेल🎉

  • @user-ql2sb8wr9z

    @user-ql2sb8wr9z

    26 күн бұрын

    आपल ती बाळु दुसऱ्याच ती कार्ट

  • @rahulrk4477

    @rahulrk4477

    26 күн бұрын

    Pankaja uposhanavar bhashya ka kele??

  • @trds9

    @trds9

    25 күн бұрын

    ४ जून ला धनु शिव्या देणार चिक्की ला आणि चिक्की बेहोश होऊन पडणार स्टेज वर. बहिणीला शिव्या देनारे 🔥🔥

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    19 күн бұрын

    You know fadanvis ?

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    19 күн бұрын

    ​@@user-ql2sb8wr9ztrue , game started by obc leaders & fadanvis .

  • @sachinlipne1804
    @sachinlipne180426 күн бұрын

    बजरंग सोनवणे विजयी होणार

  • @babutalekar6437
    @babutalekar643726 күн бұрын

    मराठा+मुस्लिम=विजयी बजरंग बाप्पा.

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u27 күн бұрын

    पाटील साहेब ❤❤

  • @maheshkshirsagar1192
    @maheshkshirsagar119227 күн бұрын

  • @r.s.r.6601
    @r.s.r.660127 күн бұрын

    बजरंग बप्पा येनार निवडुन खेडे गावातील धनगर समाजाने खुप मतदान केले बप्पाला, मुस्लिम मराठा तर वनवे पडले

  • @Animalloverdolphin

    @Animalloverdolphin

    27 күн бұрын

    😂😂😂😂

  • @suniltakalkar9623

    @suniltakalkar9623

    27 күн бұрын

    Tumhi pn ghya kapun 😂😂😂

  • @sarjeraoghutukade8586

    @sarjeraoghutukade8586

    27 күн бұрын

    😂

  • @Dms11122

    @Dms11122

    27 күн бұрын

    निवडणूक काठावर नाहीये. बाप्पा 2 लाख fixxx आहे तुफान मतदान झालं आहे . पाच पंचवीस बुथ ताब्यात घेऊन पण घंटा होणार नाही महायुती च.

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @subhashsanap7072
    @subhashsanap707227 күн бұрын

    शरदचंद्र पवार यानी नेहमी प्रमाणे वापर करून घेतला मराठा समाजाचा

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute340127 күн бұрын

    बप्पा 150000 मतांनी विजयी होणार

  • @mahadevshabaji7334

    @mahadevshabaji7334

    27 күн бұрын

    Ya preksha jast matani bappppppppppa yenar

  • @Rajeshpatil__187

    @Rajeshpatil__187

    26 күн бұрын

    Tu gavthi Mithun cha karykrta ahe tula ky nhi bolnar mi 😂

  • @thefarmer4986

    @thefarmer4986

    25 күн бұрын

    मराठा समाजाचा जातीवाचक राजकारण मराठवाड्याला महाग पडणार . मुस्लिमांनी मदरशामध्ये आणि मस्जिद मध्ये फतवे देऊन बीजेपीच्या विरुद्ध वातावरण तयार केलेला आहे .त्याला मराठयांची व विशिष्ट वंचितांची साथ मिळण्याची जास्तीत जास्त शक्‍यता आहे . आशी फितुरी शिवबांना सुद्धा त्रास देऊन गेली आहे . केंद्रात बीजेपी शासन येणारच आहे . मराठवाड्यात बीजेपीचे जास्त खासदार नसतील तर मराठवाड्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होऊ शकतो...मराठवाडा यामुळे 10 वर्षे मागे पडू शकतो

  • @Zragfawas7649

    @Zragfawas7649

    13 күн бұрын

    ​@@Rajeshpatil__187tuzi माय बीड़ राखी सावंत चिक्की आहे चुत्या. तु कुठला पाटील आला भेसळ कुठला. पाटील फक्त मराठा

  • @sanjayahire4687
    @sanjayahire468723 күн бұрын

    आता समजलं बीजेपी ने पंकजा ताईंना बीड मधून खासदारकीचा का तिकीट दिलं. मोदीजी है तो सब मुमकिन है पंकजाताई ह्या कॅबिनेट मंत्री होतील 100% खात्रीने सांगतो...

  • @sumitraner285
    @sumitraner28526 күн бұрын

    🎉

  • @nareshpople5305
    @nareshpople530527 күн бұрын

    10/20 हजाराने बप्पा निवडून येथील

  • @shivkumargujar3189

    @shivkumargujar3189

    27 күн бұрын

    200000 lakh matani bajrang bappa pdnaar....part election ghya mhne😂😂😂

  • @nareshpople5305

    @nareshpople5305

    27 күн бұрын

    @@shivkumargujar3189 शक्यच नाही

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan577127 күн бұрын

    खासदार बजरंग बाप्पा होणार आहेत

  • @GajananHumbe-kt6zm
    @GajananHumbe-kt6zm26 күн бұрын

    बजरंग आप्पा सोनवणे फिक्स खासदार

  • @p.a.d.4379
    @p.a.d.437927 күн бұрын

    सर्व ओबीसी समाज एकीचे फळ..

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw25 күн бұрын

    ताई साहेब पणास हजारणे पराभूत

  • @Tred8806
    @Tred880626 күн бұрын

    बीड चा खासदार तर पंकजा ताईच होणार... प्रीतम ताईच्या निष्क्रियतेमुळे पंकजा ताईवर ही वेळ आली आहे..नाहीतर एवढी वेळच आली नसति....obc alway with मुंडे family

  • @virendrajadhav7016
    @virendrajadhav701626 күн бұрын

    मुंडे कुटुंबाला कधीच निवडून देऊ नका.जाती भेद करतात.

Келесі