हे ८ नेते कोल्हापूरचे पुढचे आमदार असतील !| Kolhapur lok sabha Election 2024 | Vishaych Bhari

हे ८ नेते कोल्हापूरचे पुढचे आमदार असतील !| Kolhapur lok sabha Election 2024 | Vishaych Bhari
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता विधानसभा निवडणूकीचं बिगुल वाजायला सुरुवात होईल. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी अथक प्रयत्नांनी पक्षात पडलेली फूट भरून काढत लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाणी पाजण्याचं काम केलं. 31-17 अशा फरकाने लोकसभेची लढाई महाविकास आघाडीने जिंकली. आता घटक पक्षातील काँग्रेसने लोकसभेला 14 जागा निवडून आल्याच्या बदल्यात विधानसभेसाठी 150 जागांची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही शरद पवार यांच्या 85 व्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्रात 85 आमदार निवडून आणण्याची गोष्ट बोलून दाखवली आहे. लोकसभेच्या जागावाटपात जरी शिवसनेला झुकतं माप मिळालं असलं तरी त्यांची कामगिरी फारशी समाधानकारक न झाल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना नमतं घ्यावं लागण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुतीमध्येही शिंदे गटानेही 7 जागा जिंकल्याने त्यांची बार्गेनिंग पावर वाढली आहे. भाजप मात्र लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने बॅकफूटवर गेला आहे. शिवसेना शिंदे गट फोडून भाजप स्वबळावर सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल अशा शक्यताही वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत. असो या चर्चा नंतरच्या आहेत. तूर्तास १० आमदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं काय सुरुय? इथून दिमाखदार विजय मिळवून खासदार झालेल्या शाहू महाराजांचं नाणं विधानसभा निवडणुकीत चालणार का? गत निवडणूकीत ज्या भाजपला कोल्हापूरकरांनी नाकारलं तो भाजप यंदा कोल्हापूरमध्ये मुसंडी मारणार का ? या सगळ्या चर्चा आपण आजच्या व्हिडीओत करणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#kolhapurloksabha
#kolhapur
#kolhapurloksabha
#kolhapurloksabha2024
#kolhapurloksabhanews
#kolhapurloksabhaelection
#loksabhaelection2024
#kolhapurloksabhaelection2024
#loksabhaelection
#bjponkolhapurloksabha
#kolhapurloksabhasabha
#kolhapurloksabhaelection
#kolhapurloksabhabolbhidu
#kolhapurloksabhakonjinkar
#mahayutionkolhapurloksabhak
#kolhapurbjpsabha
#ajitpawaronkolhapurloksabha
#shahumaharajkolhapurloksabha

Пікірлер: 392

  • @ashishkamble2955
    @ashishkamble295525 күн бұрын

    भाजप च एकही आमदार नसणारा एकमेव जिल्हा....पुरोगामी कोल्हापूर❤

  • @discostation4539

    @discostation4539

    25 күн бұрын

    Shett bullya...hyaveli samjel layki

  • @EMRAAN_SONGS

    @EMRAAN_SONGS

    25 күн бұрын

    @@discostation4539 अशी किती जन झाल्यात, नगरसेवक कोन नाही आणि आमदार होत्यत्त झोप शांत

  • @sagarsuryavanshi5050

    @sagarsuryavanshi5050

    25 күн бұрын

    @@discostation4539Lavdya tula gharat khayla daal ny.. itha kay shetta upadtoys

  • @YuviYadav-qg4ys

    @YuviYadav-qg4ys

    24 күн бұрын

    कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक इचलकरंजी - प्रकाशआण्णा आवाडे हातकणंगले - अशोकराव माने हे भाजपचे आमदार असतील

  • @hinduaryan2836

    @hinduaryan2836

    24 күн бұрын

    2014 la ek pan congress aamdar navta....shettacha purogami

  • @shrikantpatil8594
    @shrikantpatil859425 күн бұрын

    राधानगरी मध्ये बदल हवा.....कारण कॉन्ट्रॅक्टर लॉबी पोसली जात आहे......विचार करावा

  • @nileshpatil3962

    @nileshpatil3962

    24 күн бұрын

    ✅✅✅✅

  • @shitalgalande6113

    @shitalgalande6113

    10 күн бұрын

    राधानगरी मध्ये ह्यावेळी के पी पाटील आमदार होणार राष्ट्रवादी शरद पवार पक्ष्यतून

  • @Bhumata-iv6bz
    @Bhumata-iv6bz24 күн бұрын

    2014 ची पुनरावृत्ती होणार ✌🏻 उल्हास दादा पुन्हा आमदार होणार🚩 एकच वादा उल्हास दादा🔥💯

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o23 күн бұрын

    राजेश पाटील पुन्हा आमदार होणार नाहीत , ते बेळगावला राहायला असतात...जनतेच्या सुख दुःख याच्याशी त्यांचा काहीहिं संबंध नाही...एकवेळ भाजप नेते शिवाजीराव पाटील होतील हे नक्की...

  • @pradyumnshinde3836
    @pradyumnshinde383616 күн бұрын

    शाहू महाराज यांच्या विजयाचे खरे शिल्पकार हे पि एन पाटील साहेब आहेत त्यांनी करवीर मधून एक लाखाचे मताधिक्य दिले आहे.... पि एन पाटील साहेब.....🙏

  • @akashdongale4411

    @akashdongale4411

    7 күн бұрын

    💯 %

  • @DeepakParte-g9t
    @DeepakParte-g9t16 күн бұрын

    विनय कोरे पुन्हा आमदार होनार आणी पारड जड आसणार

  • @user-ff9jc6oe1w
    @user-ff9jc6oe1w25 күн бұрын

    चंद्रदीप नरके वयोवृध्द नाहीत तसेच चेतन नरके हे त्यांचे चुलत भाऊ आहेत.

  • @user-wf4uo3pt6o

    @user-wf4uo3pt6o

    25 күн бұрын

    निवडून येणार चंद्रदीप नरके ❤🎉

  • @akshayjadhavpe1fg

    @akshayjadhavpe1fg

    24 күн бұрын

    शक्य नाही ​@@user-wf4uo3pt6o

  • @MaheshPatil-hc7iw

    @MaheshPatil-hc7iw

    24 күн бұрын

    चुकिची माहिती देतात 😂😂😂

  • @saurabhpatil8720

    @saurabhpatil8720

    22 күн бұрын

    आता विधानसभेत एकचं आवाज घुमणार माननीय श्री चंद्रदीप नरके साहेबचं✌️✌️

  • @sanketnesarkar2312

    @sanketnesarkar2312

    22 күн бұрын

    Matimand reporter

  • @ketanchavan1878
    @ketanchavan187818 күн бұрын

    कागल फिक्स आमदार समरजितसिंह घाटगे🚨👑✌🏻🚩

  • @shubhamdafale7663
    @shubhamdafale766324 күн бұрын

    कोल्हापूर आणि भाजप कधीच नाही 😂 हे समीकरण नाही जमत भले काही नेते खोबरे तिकडे चांगभले केले तरी पण 😂😂

  • @ShridharBachate
    @ShridharBachate24 күн бұрын

    राहुल पी एन पाटील.. भैय्या करवीर चे आमदार ✋

  • @pramodsancheti4550
    @pramodsancheti455021 күн бұрын

    विजय महाविकास आघाडीचाच होणार ह्यात तीळमात्र शंका नाही ||

  • @sunnypatil7478
    @sunnypatil747821 күн бұрын

    इचलकरंजी मध्ये संजय तेलनाडे हेच आमदार होतील नवीन चेहरा...

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j24 күн бұрын

    कोल्हापुरात महाविकास आघाडीचे अंदाजे 7 ते 8 आमदार होतील Only one Banti Saheb

  • @shridhartopkar7264

    @shridhartopkar7264

    15 күн бұрын

    परत बीजेपी येणार

  • @rd-hd3ux
    @rd-hd3ux25 күн бұрын

    कोल्हापूर करांनी डेव्हलोपमेंट वर मतदान करावे, मागील 5 वर्षात काहीही डेव्हलोपमेंट झालेली नाही, आय टी कंपनी आलेल्या नाहीत त्यामुळं रोजगार नाही, मुले शिकून पुण्या मुंबई मध्ये कामासाठी जात आहेत, रोड infrastructure नाही, गुंडगिरी वाढली आहे, पोलीस निष्क्रिय आहेत..... त्यामुळे विचार करून मतदान करावे

  • @vishaldesai2086

    @vishaldesai2086

    25 күн бұрын

    Aagadi barobar

  • @swapnil_patil99

    @swapnil_patil99

    25 күн бұрын

    Maharashtra government ch kam ahe te virodhi pakshach nhi

  • @prasadkamat6191

    @prasadkamat6191

    23 күн бұрын

    Congress che 8 amdar ahet tyna vichara ki

  • @dipakmane3599

    @dipakmane3599

    14 күн бұрын

    Chandrakant patil he mothya padavr hote te karu shakale aste pan kay upayog nahi techa

  • @prasadkamat6191

    @prasadkamat6191

    14 күн бұрын

    @@dipakmane3599 5 varsh dili tyt kay karnar

  • @manishchindage8325
    @manishchindage832523 күн бұрын

    संजय बाबा घाटगे गट वगळून कागल तालुक्यामध्ये राजकारण करता येत नाही

  • @abhijitpatil-bd7wc
    @abhijitpatil-bd7wc23 күн бұрын

    माझ्या माहितीप्रमाणे सदरची माहिती गांज्या पिऊन घेतली आहे वाटत..

  • @pratikkumbhar5541
    @pratikkumbhar554124 күн бұрын

    दादा विनय कोरे सावकार साहेबांचा २०१९ ला अल्पशा मतांनी नाय तर तब्बल २८,००० मतांनी विजय झालायं जरा माहिती निट घ्या 👍

  • @anandagurav2448
    @anandagurav244815 күн бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @karanpatil2201
    @karanpatil22019 күн бұрын

    कोल्हापूर जिल्ह्याचा ढाण्या वाघाचा ढाण्या वाघ राहुल पाटील👑🔥💯

  • @SandeepDesai-sq7yj
    @SandeepDesai-sq7yj17 күн бұрын

    राधानगरी मतदार संघाची विकासाच्या बाबतीत प्रति बारामती बनविण्याच्या वाटेवर असणारे कार्य सम्राट आमदार प्रकाशराव आबिटकर 🚩🚩

  • @prakashnalawade9536
    @prakashnalawade953622 күн бұрын

    विश्लेषण छानच

  • @prakashnalawade9536

    @prakashnalawade9536

    22 күн бұрын

    विश्लेषण छान आहे. पण काही ठिकाणी चुक आहे. ती सुधारणे गरजेचे

  • @vijaypatil5641
    @vijaypatil564123 күн бұрын

    इचलकरंजीत संजय तेलनाडे सरकार फिक्स आमदार

  • @user-cg7dh5ym7y
    @user-cg7dh5ym7y12 күн бұрын

    कोल्हापूर दक्षिण विधानसभा व उत्तर विधानसभा दोन्ही मतदरसंघात हिंदुत्ववादी संघटनांच्या मतदानावर महायुती म्हणून निवडून येणार

  • @santoshekshinge2169
    @santoshekshinge216925 күн бұрын

    करवीर विधानसभा मतदारसंघातून चेतन नरके साहेब यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उभे करावे

  • @sachinpatil2156
    @sachinpatil215625 күн бұрын

    Only Rahul Patil

  • @sushantkalekar4013
    @sushantkalekar401323 күн бұрын

    आमदार राजेसमरजितसिंह घाटगे कागल 2024 फिक्स

  • @sk-cu2zs

    @sk-cu2zs

    21 күн бұрын

    Nahi yet

  • @shashikantpatil1534
    @shashikantpatil153422 күн бұрын

    माहीती घ्या आणि विश्लेषण करा. चंद्रदीप नरके साहेब आजुनही तरुण आहेत. कुणाचा मुलगा कोण हे माहीती घेऊन विश्लेषण करावे. हि विनंती.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde212125 күн бұрын

    NH4, कोल्हापूर विमानतळ, शक्तीपीठ हायवे, कोल्हापूर रत्नागिरी हायवे सहा पदरिकरण, थोडे थांब अफवा गँग कायमची घरात बसेल 🙏

  • @FirojSolapure
    @FirojSolapure12 күн бұрын

    चंदगड विधानसभा मतदारसंघ काँग्रेस अप्पी पाटील साहेब...

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg195725 күн бұрын

    इचलकरंजी मध्ये परिवर्तन अटळ आहे 💯 बंटी पाटील सरकार म्हणतील तोच आमदार 🤞💯

  • @SanatkumarBhosale

    @SanatkumarBhosale

    25 күн бұрын

    एकतर मदन कारंडेना तिकीट दिलं पाहिजे मग चिन्ह तुतारी असो किंवा पंजा. नाहीतर मुलाला इस्लामपूरात उतरवून स्वतः जयंत पाटलांनी इचलकरंजीतून निवडणूक लढवावी. नाहीतर मग बाकी सगळे नगरसेवक हे आवाडे-हाळवणकर जोडगोळीची जी हुजूरीच करतात.

  • @abhijeet9822

    @abhijeet9822

    24 күн бұрын

    ST Sarkar Fix✌🏻✌🏻

  • @deepakkore4094

    @deepakkore4094

    24 күн бұрын

    इचलकरंजी चा वाघ संजय तेलनाडे सरकार फिक्स आमदार

  • @nitinjamdar7495

    @nitinjamdar7495

    23 күн бұрын

    ST Sarkar fix Aamdar aahet

  • @abhikatkar5371

    @abhikatkar5371

    22 күн бұрын

    St 🎉💐

  • @ayajshaikh3204
    @ayajshaikh320419 күн бұрын

    इचलरंजीतील आमदार फक्त आणि फक्त संजय तेलनाडेच असतील

  • @rahulnikam1941
    @rahulnikam194125 күн бұрын

    Vinay Kore Savkar 2020

  • @gouravlavate3987
    @gouravlavate398722 күн бұрын

    इचलकरंजीत आमदार संजय तेलनाडे फिक्स✌️

  • @vinayakbabanavar5105
    @vinayakbabanavar510523 күн бұрын

    भावी आमदार संजय तेलनाडे सरकार

  • @Sunilmaingade.
    @Sunilmaingade.24 күн бұрын

    कट्टर आबा प्रेमी 💪💯🔥

  • @MaheshPatil-hc7iw
    @MaheshPatil-hc7iw24 күн бұрын

    प्रथमेश नरके साहेब 52 वर्षचे असतिल वय झालेले नाही चेतन नरके साहेब भाऊ आहेत मुलगा नाहीत 😂😂😂😂

  • @omkarrokade7144

    @omkarrokade7144

    21 күн бұрын

    Ani te chandradip narke ahe Prathmesh narke nahi 😅

  • @Rajpatil7011
    @Rajpatil701124 күн бұрын

    शिरोळ विधानसभा:- मा.आमदार उल्हास दादा पाटील..✌🏻👑🚩

  • @sandeeppatil802

    @sandeeppatil802

    23 күн бұрын

    Padnar dada

  • @ganeshlokare620
    @ganeshlokare62022 күн бұрын

    बाळासाहेबाचा आदेश कोल्हापूरात उत्तर मध्ये राजेश दादा

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar641925 күн бұрын

    फक्त भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔦🚩🔦🚩🔦🚩🔦🚩🔦

  • @keepsocialdistance1643

    @keepsocialdistance1643

    24 күн бұрын

    भावीच राहणार😂😂😂

  • @lsjadhav1322

    @lsjadhav1322

    24 күн бұрын

    माजी च राहणार.

  • @RandhirPatil-yh3nv

    @RandhirPatil-yh3nv

    22 күн бұрын

    😂😂😂

  • @user-wo9vl8jg5v

    @user-wo9vl8jg5v

    14 күн бұрын

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @sureshkamble6809
    @sureshkamble680922 күн бұрын

    चंदगड मतदारसंघातून माननीय गोपाळराव पाटील साहेब काँग्रेस कडून आहेत

  • @user-zy3ks5kp8g
    @user-zy3ks5kp8g24 күн бұрын

    शाहूवाडी पन्हाळामध्ये🔥 वनवे,👑विनय कोरे सावकर

  • @Patil1147

    @Patil1147

    23 күн бұрын

    😂😂😂

  • @sachinkamble3746

    @sachinkamble3746

    23 күн бұрын

    पडणार

  • @amolpalkar5199
    @amolpalkar519924 күн бұрын

    कागल समर्जीत राधानगरी kp पाटील दक्षिण- अमल चंदगड - शिवाजी पाटील करवीर- राहुल पाटील उत्तर / महायुती देईल तो निश्चित

  • @Mynameislakhan123

    @Mynameislakhan123

    22 күн бұрын

    निवडणूक घेऊया का तू म्हणशील ट्स व्हॉट्स ऍप बर घेऊया निवडणूक😂😂😂😂

  • @RandhirPatil-yh3nv

    @RandhirPatil-yh3nv

    22 күн бұрын

    करेक्ट

  • @uttampatil4601

    @uttampatil4601

    13 күн бұрын

    वाट बघत बस

  • @hrishikeshsanmukh7068
    @hrishikeshsanmukh706821 күн бұрын

    Saheb Hatkangle matdar snghacha pan video banva

  • @RahulPatil-tr8ds
    @RahulPatil-tr8ds23 күн бұрын

    इचलकरंजी मध्ये हाळवणकर रिटर्न एकच हवा चालू आहे!

  • @iamominsir7988
    @iamominsir798816 күн бұрын

    सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार.

  • @user-hb7qt9lz4e
    @user-hb7qt9lz4e10 күн бұрын

    Fact Abitkar saheb Radhanagri vidhansabha

  • @tatyakudale835
    @tatyakudale83525 күн бұрын

    महाराज शिवसेनेने शुन्यातुन विश्व निर्माण केले आहे महाशय 6 ते 9 खासदार झाले आहेत आणि शिंदे 13 घेतले होते आले किती 7 मग बार्गेनिंग पॉवर कोणाची वाढली ते तुम्हाला सांगायची गरज नाही

  • @hujju__99
    @hujju__9914 күн бұрын

    कोल्हापुर जनतेच्या मनातील एकच उत्तर मा श्री राजेशजी क्षीरसागर साहेब 💯👑🦾🔥

  • @user-ou2fh5vm7s

    @user-ou2fh5vm7s

    14 күн бұрын

    😂

  • @hinduaryan2836
    @hinduaryan283625 күн бұрын

    Dakshin madhe fakt 6000 cha lead aahe😂😂😂😂😂

  • @EMRAAN_SONGS

    @EMRAAN_SONGS

    25 күн бұрын

    अरे काय त्या लीड च घेऊन बसल्यास, 2019 अमल महाडिक आमदार असताना सुधा दक्षिण मधून लोकसभेला बंटी पाटील यानी 5,670 लीड दिलंय, आणि विधानसभेला direct 43,000, कशावरुन काय पण अंदाज लावू नको ❤❤

  • @discostation4539

    @discostation4539

    25 күн бұрын

    ​@@EMRAAN_SONGS tu bg na 2024 juna ky sangt ahes ???

  • @discostation4539

    @discostation4539

    25 күн бұрын

    ​@@EMRAAN_SONGSdevelopment ky shett Keli ky patil ne???

  • @YuviYadav-qg4ys

    @YuviYadav-qg4ys

    25 күн бұрын

    यावेळी अमल किंवा शोमिका महाडिक जिकणार कोल्हापूर कर धक्कादायक निकालासाठी प्रसिद्ध आहेत

  • @EMRAAN_SONGS

    @EMRAAN_SONGS

    24 күн бұрын

    @@discostation4539 अरे आता मोदी कड बघून मतदान होणारं नाही आणि bjp एकट लढणार आहे त्यामूळे तिथे मित्रपक्षांची मदत होणारं नाही त्यांना, आणि स्थानिक संस्था बंटी पाटील यांच्या कडे आहेत, आणि पैसा पोत्यान वाटणार आहे, त्यामूळे बंटी पाटील जड जाणार आहे

  • @sushantpatil5018
    @sushantpatil501822 күн бұрын

    करवीर मधे फक्त राहुल पी पाटील

  • @sp1mh097
    @sp1mh0978 күн бұрын

    १००%सरकार राज माणसे 2024 आमदार कोल्हापूर दक्षिण तुला नवीन दिसणार

  • @vijaybhandurge-km5wh
    @vijaybhandurge-km5wh23 күн бұрын

    घरी बसून सर्व्हे करू नका चंदगड मध्ये येऊन सर्व्हे करा समजेल भावी कोण आमदार होणार आहेत ते

  • @VishalPatil-tr5sk
    @VishalPatil-tr5sk24 күн бұрын

    करवीरमध्ये फक्त राहुल भैया निवडून येणार

  • @user-wf4uo3pt6o

    @user-wf4uo3pt6o

    22 күн бұрын

    थांब जरा फार मोठा गेम होणार आहे याचा🤣

  • @PramodPatil-cg8pd
    @PramodPatil-cg8pd24 күн бұрын

    करवीर मध्ये राहुल पाटील भैय्या आमदार फिक्स

  • @shivajirajigare
    @shivajirajigare17 күн бұрын

    कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा एकच आवाज परत पुन्हा आमदार ऋतुराज दादा होणार

  • @mr_pramod_kamble3564
    @mr_pramod_kamble356418 күн бұрын

    राधानगरी,भुदरगड,आजरा या तालुक्यांचा कायापालट करनारे कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आबिटकर साहेब💯 🙌🏻💥

  • @atulharage3368
    @atulharage336824 күн бұрын

    Ichalkarji S T Sarkar

  • @akshaypatil8073
    @akshaypatil807322 күн бұрын

    साहेब मागले विनय कोरे सावकर साहेब अल्पशा मताने नाही निवडून आले तर तब्बल 28 हजार च्या फरकाने निवडून आले आहेत आणि 2014 ला आबा फक्त 200 मताने निवडून आले होते आम्ही घ्यावे तर सावकार साहेब 50,000 च्या फरकाने निवडून येणार आहेत.

  • @ajitpatil1212.

    @ajitpatil1212.

    19 күн бұрын

    40,000 मतांच्या वर निवडून येणार सावकार साहेब

  • @santoshkesarkar543
    @santoshkesarkar54324 күн бұрын

    Karveer - Fix MLA Rahul P patil. Bhaiya 9292✌🏻✌🏻

  • @ShivhariShelke-uf5pn
    @ShivhariShelke-uf5pn25 күн бұрын

    कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजे

  • @vijaychindake880
    @vijaychindake88022 күн бұрын

    गडहिंग्लज- चंदगड मधून नंदाताई बाभूळकर याच शरद पवारांचे विचार आणि मार्गदर्शनातून पुन्हा एकदा काबीज करतील . कै बाबासाहेब कुपेकर आणि माजी आमदार संध्यादेवी कुपेकर याचाच विकासाचा वारसा कायम राखतील.

  • @jayantjadhav-pu8jg
    @jayantjadhav-pu8jg13 күн бұрын

    राधानगरी फक्त ए वा पाटील

  • @sk-sam
    @sk-sam24 күн бұрын

    शाहूवाडी मध्ये फक्त सत्यजित आबा

  • @sunilkotkar2443
    @sunilkotkar24439 күн бұрын

    काम बोलताय राधानगरीत फक्त आबिटकरच

  • @IndrjaeetPatil
    @IndrjaeetPatil22 күн бұрын

    माहिती जर बरोबर घा चंद्रदीप नरके आहे करवीर विधानसभा मतदारसंघ आमदार होणार

  • @uttampatil4601

    @uttampatil4601

    13 күн бұрын

    वाट बघत बस

  • @babasopatil401
    @babasopatil40125 күн бұрын

    शाहुवाडी पन्हाळा ऐकच वाघ वारणेचा

  • @deepakshelar9299

    @deepakshelar9299

    25 күн бұрын

    पैसे घेणारा बोका लोकांची बिल नाही दिलीत

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    25 күн бұрын

    ​@@deepakshelar9299अफवा गँग महाराष्ट्रात दाखल 😂😂😂 भडव्या तो काय भेंचोद पाटील आहे का हप्ता घ्यायला 😂

  • @user-wf4uo3pt6o
    @user-wf4uo3pt6o25 күн бұрын

    चंद्रदीप नरके ❤🎉🎉🎉

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS25 күн бұрын

    दक्षिण पर्मनंट आमदार - ऋतुराज पाटिल फिक्स 💸🔜💯

  • @discostation4539

    @discostation4539

    25 күн бұрын

    😂😂😂

  • @sagarsuryavanshi5050

    @sagarsuryavanshi5050

    25 күн бұрын

    @@discostation4539Hyo hasla bagha shemna 😂

  • @discostation4539

    @discostation4539

    25 күн бұрын

    @@sagarsuryavanshi5050 mg tujya aaicha Dana ka dukat ahe??

  • @sagarsuryavanshi5050

    @sagarsuryavanshi5050

    25 күн бұрын

    @@discostation4539 karan me tujhya aaichya pucchit paay ghatlay aai zavadya

  • @sagarsuryavanshi5050

    @sagarsuryavanshi5050

    25 күн бұрын

    @@discostation4539 tujhya aaila hepalya mula fodrya

  • @vinayakpatil4582
    @vinayakpatil458225 күн бұрын

    अत्यंत चुकीचं विश्लेषण आहे. चंद्रदिप नरके वयस्कर नाहीत चेतन नरके त्यांचं भाऊ आहेत..

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci25 күн бұрын

    फक्त सत्यजित आबा

  • @sangha..2014
    @sangha..201423 күн бұрын

    आरे बाबा चेतन नरके अरुण नरके यांचे पुत्र आहेत

  • @sushantgurav6042
    @sushantgurav60428 күн бұрын

    यावेळी आमदार के. पी.पाटीलच होणार

  • @AmarDinde-dp9py
    @AmarDinde-dp9py24 күн бұрын

    Only Rahul P N Patil भैय्या 9292

  • @prashantpatil8499
    @prashantpatil849919 күн бұрын

    कागल मध्ये अंबरीश हे एक वादळ आहे...जे जोरात आसणार

  • @dhirajbhosale6324
    @dhirajbhosale632424 күн бұрын

    Rahul Bhaiya🎉🎉

  • @abhikhade830
    @abhikhade83010 күн бұрын

    मा आमदार चंद्रदीप नरके साहेब 🚩💪

  • @nileshkandle4480
    @nileshkandle448025 күн бұрын

    Kulya ❤️चे आहेत ka माहिती काढा पहिला चुलत भाऊ आहे to नरके चा 🤣🤣🤣🤣🤣

  • @UdayKamble-or9yt
    @UdayKamble-or9yt19 күн бұрын

    शिरोळ तालुक्यात कोण होईल

  • @vikaspatil8888
    @vikaspatil888822 күн бұрын

    चेतन अरुण नरके हे आमदार चंद्रदीप नरके यांचे भाऊ आहेत...चिरंजीव न्हवे.😅

  • @rajarambharmal2847
    @rajarambharmal284718 күн бұрын

    राधा नगर चा एकच निर्धार घराघरात पोहोचलेला प्रकाश राव पुन्हा आमदार

  • @s.p.b.655
    @s.p.b.65520 күн бұрын

    Aabhays kami aahe dada.

  • @kiranmahajan7769
    @kiranmahajan776925 күн бұрын

    शाहूवाडी फक्त सावकर

  • @RahulPatil-tr8ds
    @RahulPatil-tr8ds23 күн бұрын

    इचलकरंजी मध्ये हाळवणकर रिटर्न

  • @user-qr1ko3zk7j
    @user-qr1ko3zk7j24 күн бұрын

    😊

  • @ravikirangatne1367
    @ravikirangatne136715 күн бұрын

    आताच कसं ठरवणार?

  • @SanatkumarBhosale
    @SanatkumarBhosale25 күн бұрын

    दक्षिण महाराष्ट्रातील १८ जागी असं जागावाटप झाल्यास मविआ ला फायदा होईल अन्यथा नाही *कॉंग्रेस* :- १. कोल्हापूर उत्तर, २. कोल्हापूर दक्षिण, ३. करवीर ४. हातकणंगले ५. मिरज ६. सांगली ७. जत ८. पलूस-कडेगाव *राष्ट्रवादी (शरद पवार)* :- १. चंदगड २. राधानगरी-भुदरगड-आजरा ३. इचलकरंजी ४. शिराळा ५. इस्लामपूर ६. तासगाव-कवठेमहांकाळ *ठाकरे गट* :- १. शिरोळ २. शाहुवाडी-पन्हाळा ३. आटपाडी ४. कागल ( समरजीतसिंह घाटगे तयार झाल्यास )

  • @shilpasawant-xg5st

    @shilpasawant-xg5st

    24 күн бұрын

    राधानगरी , इचलकरजी काँग्रेस लढवन्याची दाट शक्यता आहे.

  • @sunilballal943

    @sunilballal943

    23 күн бұрын

    Kon re tu kagal madhe samarjeet ghatge mhantos bakiche nhit ky

  • @swapnilgavade9423
    @swapnilgavade942317 күн бұрын

    9.29 min.... राजेश पाटील यांना 55 हजार 558 इतकी मते आहेत आणि आपण 5 हजार 558 असे चुकून सांगितले आहे..

  • @nileshshelar7534
    @nileshshelar753410 күн бұрын

    केळ केलंय पाठपुरावा

  • @dnyaneshwarmore3254
    @dnyaneshwarmore325413 күн бұрын

    चंदगड मध्ये आमदार फक्तं राजेशदादा पाटिल

  • @abhijitpawar6692
    @abhijitpawar669225 күн бұрын

    Are jara control kara 😂😂😂😂😂😂 politics sodun bakiche pan vishay ahet

  • @dadasopatil3161
    @dadasopatil316124 күн бұрын

    अमरीश घाडगे शिवसेना कागल ठाकरे गट विजयी होतील

  • @deepakkore4094
    @deepakkore409424 күн бұрын

    *इचलकरंजी मध्ये मा श्री संजय तेलनाडे सरकार आमदार फिक्स आहेत*

  • @pravinaswale9041
    @pravinaswale904118 күн бұрын

    राजे समरजित घाटगे 👑👑👑

  • @bharatnarke3206
    @bharatnarke320625 күн бұрын

    Gap zop bhayu 😮 Vinay kore Bap Ahe

  • @amannaikawadi2761

    @amannaikawadi2761

    25 күн бұрын

    💯

  • @siddheshvarne7500

    @siddheshvarne7500

    24 күн бұрын

    💯

  • @ganeshmote6852
    @ganeshmote685224 күн бұрын

    राजेंद्र पाटील यड्रावकर

  • @Royalkingbhau
    @Royalkingbhau25 күн бұрын

    Ajara tahasil separete MLA post cabdaiadte reprentative each tahasil each MLA wants for development but Joint tahasil is not result to janta so far because ssome tahasil taluka is not t ldeveolop ed or developing in kollhapur and each taluka across Maharashtra same conditions then demography or popu lations based r criteria not bound and agree to janta so everyone taluka eachone MLA compulsary wants for fastest growth and progress to janta thanks I say Shri Gajanan Bhogulkar freelance and intervierrwr opiinon poll expert

  • @jeevankamble1205
    @jeevankamble120515 күн бұрын

    only aaba

  • @crsumitgamming8280
    @crsumitgamming828023 күн бұрын

    हातकणंगले मधून वेगळे चित्र निर्माण होणार

  • @rajveerprakashlavhate567
    @rajveerprakashlavhate56724 күн бұрын

    प्रत्येक मतदारसंघ मध्ये फिरून रिपोर्ट करा 😮

  • @gangarampatil328
    @gangarampatil32825 күн бұрын

    Vinayak patil one said chandgad taluka mla

  • @arunvibhute7632

    @arunvibhute7632

    25 күн бұрын

    2019 la Vinayak(Appi) Patil he Vanchit che hote.. far thodya matani te parabhut jhale..VBA sathi punha kahi kele nahi.. Vanchit che vote hoil Kay?

Келесі