No video

जेव्हा नातेवाईकांनी वाळीत टाकलं | Pravin Kavitke | Josh Talks Marathi

⭐👇 जबाबदारी आणि passion पूर्ण करा Skills शिकून
Link: joshskills.app.link/bcJ04199Zgb​ ​ ⭐👇
इंदापुर गावातील मुलगा, वयाच्या दुसऱ्या वर्षी वडिल गेले,आईने वसतिगृहात स्वयंपाकी म्हणून नोकरी स्वीकारली आणि मुलांना मोठं केलं.आठवीला मुलीच्या प्रेमात पडला आणि science मध्ये फेल झाला.एकदा गावात सद्गुरू श्री वामनराव पै यांचा सत्संग आला होता. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या वाक्याचा त्याच्यावर खूप परिणाम झाला आणि तो नव्या जोमाने कष्ट करायला लागला. कष्ट करत करत शिकून त्याने पुढे जाऊन 'Healthcare Scientific' ही कंपनी उभारली आणि आपले डॉक्टरकी चे स्वप्न पूर्ण केले.घेऊन आलो आहोत प्रवीण कवितके या तरुणाची ही प्रेरणादायी गोष्ट आपल्या जोश टॉक्स मराठी चॅनेल वर.
The boy from Indapur village, his father passed away at the age of 2 years, the mother accepted a job as a cook in a hostel and raised the children. In eighth standard he fell in love with the girl and failed in science. The phrase 'You are the sculptor of your life' had a profound effect on him and he began to work hard. After learning hard, he went on to set up a company called Healthcare Scientific and fulfilled his dream of becoming a doctor. Listen the inspiring story of Praveen Kavitke on Josh talks Marathi Channel.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Work Hard story story from across India through Rags To Riches story, Business Success Story, Work Hard story videos, and, Rags To Riches story, Inspirational Story,Work Hard story events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing to your Work Hard story , Rags To Riches success stories, Rags To Riches story Inspirational Story motivational Inspirational Story videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most Work Hard story,struggles to success, Business Success, and Must Watch Talk stories with speakers from every conceivable background, including Business Success, entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
► Say hello on FB: / joshtalksmar. .
► Tweet with us: / joshtalkslive. .
► Instagrammers: / joshtalksma. .
#JoshTalksMarathi​​​​​​​​​​​​​​​​​​​ #Marathi​​​​​​​​​​​​​​​​​​​ #business
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda small business baramati news business tips real startup story focus on yourself business idea maharashtra starting a business

Пікірлер: 239

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi2 жыл бұрын

    ⭐👇 जबाबदारी आणि passion पूर्ण करा Skills शिकून Link: joshskills.app.link/bcJ04199Zgb​ ​ ⭐👇

  • @radhakrishna_vlogs1

    @radhakrishna_vlogs1

    2 жыл бұрын

    Right🥰🥰

  • @rahulkhurangale9586

    @rahulkhurangale9586

    2 жыл бұрын

    @@radhakrishna_vlogs1 pp de

  • @rambauhraod2468

    @rambauhraod2468

    2 жыл бұрын

    Nf

  • @charulatapatil9024

    @charulatapatil9024

    2 жыл бұрын

    खूप प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी. प्रविण तुला खूप शुभेच्छा व अनेक उत्तम आशीर्वाद. धन्य ती माऊली 🙏🙏

  • @mkmalikiran5617
    @mkmalikiran56172 жыл бұрын

    दादा ने आई ला जेव्हा वाघिणी बोल तेव्हा अंगाला ला जणू काटा आला खरचं शेवट आई बाबा च असतात ते मरे पर्यंत साथ देणारे असतात

  • @madhavisonanis6928
    @madhavisonanis69282 жыл бұрын

    मी वसतिगृहात होते तेंव्हा shobha मावशी कामाला येत होत्या़. खुपच शांत स्वभाव. खरच तू ग्रेट आहेस. आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो तुझा.

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thank You 🙏😊

  • @rupalipawar2142

    @rupalipawar2142

    2 жыл бұрын

    Mi pn Pravin chi batch ment aahe

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    @@rupalipawar2142 Hey Rupali

  • @yuvrajkalamkar2087
    @yuvrajkalamkar20872 жыл бұрын

    सरांचा मार्गदर्शना खाली मी माझी 2018 मध्ये MBA chi इंटरणशिप केली आहे... हे सर्व काही मे स्वतःचा डोळ्यांनी पाहिलय... सर, तुम्हाला खुप शुभेच्छा... 💐😇

  • @rohannarkhede2195

    @rohannarkhede2195

    2 жыл бұрын

    Dada mla pn MBA karai ch thoda guide krshil please...

  • @itsfear9953

    @itsfear9953

    2 жыл бұрын

    MBA कुठून केले होते? दादा

  • @SameerShaikh-fw5hn
    @SameerShaikh-fw5hn2 жыл бұрын

    भैय्या खुप छान आपल्या इंदापुरचा नाव मोठं केलं तु पुढील वाटचालीच्या शुभेच्छा तुला

  • @reshmagupte833
    @reshmagupte8332 жыл бұрын

    बेटा प्रविण, तुझं आयुष्यातील घटना ऐकुन डोळ्यात पाणी आल. तुम्हाला खुप खुप यश मिळो. तुमच्या आईचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thank you so much mam , It means a lot to me 😊

  • @suchibidkar7960

    @suchibidkar7960

    2 жыл бұрын

    @@pravinkavitake5672 number midel ka

  • @killedarmadhav8
    @killedarmadhav82 жыл бұрын

    अतिशय उत्तम. प्रवीण तुला खूप खूप शुभेच्छा! तुला प्रचंड यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!!

  • @rajall3981
    @rajall39812 жыл бұрын

    आयुष्य शिक्षणा शिवाय तयार होत नाही तुम्ही व्यावसायात उतरलात आईचे आशिर्वादा सोबत शिक्षणाचे मोठे योगदान आहे मी शाळेत शिकत होतो मला लोक समाजाकडून आसे कळायचे की शिकुन कोठेच नौकरी लागत नाही त्या पेक्षा नोकरी कामधंदा बरा पण मला पुन्हा कळाले शिक्षणा शिवाय आयुष्याला योग्य वळण नाही .

  • @mahendradhavale0051
    @mahendradhavale00512 жыл бұрын

    प्रविण शेठ 🙏 नमस्ते माझा तुमच्याशी बर्याच वेळा संपर्क आला फक्त मित्र म्हणून मी खुप जवळून पहिल. तुमचा हा व्हिडिओ पाहिला आणि खरच डोळ्यात पाणी आल जे काही तुम्ही स्टाटला तुमची हिस्ट्री सांगीतली कल्पना करण सुध्दा आवघड आहे. सलाम तुमच्या कार्याला खर तर जिद्द म्हणजे काय हे तुमच्या कडुन शिकाव. आमच्या परिवाराकडून तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thanks 😊

  • @rameshjangam2303
    @rameshjangam23032 жыл бұрын

    खरच ह्याला च आयुष्य म्हणतात प्रत्येक धंद्यात यस येत फक्त आपली निती चांगली पाहिजे

  • @raajshaikh460
    @raajshaikh4602 жыл бұрын

    जब तक तोडेंगे नहीं तबतक छोडेंगे नहीं.....ग्रेट ❤️❤️👍

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar84932 жыл бұрын

    सरांचे सर्व ऐकले आणी त्यामधून एकच म्हणावेसे वाटते"जे लोक सल्ला देणारे होते ते मराठी होते आणी जेव्हा गरज होती तेंव्हा मदत करणारा गुजराती होता. मराठी मराठी म्हणून राजकारण करून आपली घरे भरणारे व त्यावर राजकारण करणारे नेते बघितले की,सर्व काही समजून घ्या.

  • @prafulomkar4661
    @prafulomkar4661 Жыл бұрын

    प्रविण, तुमच्या सारखे मोजके कष्टाळू करोडपती, अरबपती होतात पण माझ्या सारखे अनेकजण, खूप जास्त मेहनत, कष्ट करूनही, लौकिक अर्थाने पैसा मिळवू शकत नाहीत, आम्ही फक्त झटत असतो, निराश होतो, हाती काहीच लागत नाही, प्रेरणा किती वयापर्यंत घेत राहणार? असो, हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन!!!

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    Жыл бұрын

    असा विचार नका करु सर, वय हे काही constraint असू शकत नाहीं आणि त्याची बरीच उदाहरणे आहेत , सर्वांचा एक़ प्रवास असतो कहिंना लवकर यश मिलते काही लोकांन उशिरा. मार्ग खुप आहेत सर, राइट direction important आहें.

  • @professionaltransport7734
    @professionaltransport7734 Жыл бұрын

    सर खूप छान, तुम्ही मिळवलेले यश पाहून आम्हाला खूप प्रेरणा मिळते.. आणि तुम्ही काही तरी करू पाहणाऱ्या आमच्या सारख्या छोट्या यवसाय करणायाना खूप कामाची संधी देऊन आमच्या यवसाय वाढीस खूप हातभार लावता.. तुम्हाला या पुढेही अजून खूप मोठे यश मिळेल.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.. 🙏

  • @riyajadhav7435
    @riyajadhav74352 жыл бұрын

    Nice.... Inspirational story.. Thanku so much sir... 😍👍

  • @aishwaryamungekar1236
    @aishwaryamungekar12362 жыл бұрын

    खूपच छान बोललात भाऊ नातेवाईक काहीच कामाचे नसतात ते सुखाचे साती असतात दुःखात आपण एकटे असतो पण विश्वास ठेवला तर देव मात्र आपल्या सोबत पाठीराखा असतो

  • @dhukek
    @dhukek2 жыл бұрын

    Motivated speech @ शानदार,जबरदस्त

  • @mayurkatkar9010
    @mayurkatkar90102 жыл бұрын

    Good going Pravin. I have personally experienced his difficult journey. Hats off to you brother. 🙏 proud of you..

  • @samirmandale2518
    @samirmandale25182 жыл бұрын

    मागच्या वेळेस विडिओ बघितला होता तेव्हा हातात एक रुपया सुद्धा नव्हता स्कूल बॅग चा व्यवसाय चालू केला आहे दादा तूझ्या शब्दांचा मार खाल्ला पन तो योग्य ठिकाणी लागला 🥺😇

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Congratulations! It’s very proud feeling to hear that 🥰

  • @user-cj9vt2jl6z

    @user-cj9vt2jl6z

    Жыл бұрын

    खूप छान.

  • @pradeepsaraf5010
    @pradeepsaraf5010 Жыл бұрын

    Pravin, you are lucky to have a mother like yours, and, she is lucky to have a son like you! All the Best for your future ventures...

  • @prashantmadne4901
    @prashantmadne49012 жыл бұрын

    We proud of you प्रवीण ❤️

  • @ashvinilavangkar7503
    @ashvinilavangkar75032 жыл бұрын

    Really proud of you Pravin 👏👏👏💐

  • @arunakawade2139
    @arunakawade21392 жыл бұрын

    Tya Shobha mavshi jya vastigruhat kamala yet hotya tethe mi rahat hote. Far sadhya simple premal. You are great bhaiya

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thank You ❤️

  • @deepalichaudhari8692
    @deepalichaudhari86922 жыл бұрын

    प्रविण तू खरच ग्रेट आहेस, खूप खूप पुढे जाशील तू, तुला खूप शुभेच्छा!!!!

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thank you so much 🥰

  • @suyogkothari3295
    @suyogkothari32952 жыл бұрын

    अतिशय सुंदर प्रेरक आहे. जणू आपल्या मुळे विचारणा दिश्या मिळाली

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    My pleasure ! Thanks for nice words

  • @azharuddinpathan8314
    @azharuddinpathan83142 жыл бұрын

    Inspirational Young Role Model For Youth ❤️

  • @prakashlandage4579

    @prakashlandage4579

    Жыл бұрын

    Best 👍👍👍 motivational video sirji

  • @priyankanakwa1791
    @priyankanakwa17912 жыл бұрын

    Inspirational 👍🏻

  • @kiranmhetrephotography9123
    @kiranmhetrephotography91232 жыл бұрын

    Hats off to you Pravin Sir

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande11282 жыл бұрын

    You are genius Pravin,hatts off.

  • @darshanazagade9456
    @darshanazagade94562 жыл бұрын

    Khoopp chan sir. Video mule khoop himmat vatli . Agdi shunyatun kass ubh rhaych te ass . Hat's off to you sir 👌👍

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thanks Darshana 😊

  • @rjsalunke
    @rjsalunke2 жыл бұрын

    I got emotional while listening

  • @jyotiradityaupadhye8948
    @jyotiradityaupadhye89482 жыл бұрын

    खूपच छान sir 👍👍🙏

  • @ashoksaodekar5703
    @ashoksaodekar57032 жыл бұрын

    खूप छान वाटचाल ,असाच पुढे पुढे जात राहा .

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Definately sir. Thanks for your words 🙏

  • @rohitlodha2
    @rohitlodha22 жыл бұрын

    Hi Praveen. I don't know whether you know me or not but felt so good to see that you are doing so good in life after seeing such a hard time. All the best for your future growth. 👍

  • @dipakrajmane4714

    @dipakrajmane4714

    2 жыл бұрын

    अतिशय प्रेरणादायी प्रवास

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Yeah Rohit we are Vitians man 👍

  • @Er.pankajsuryawanshi

    @Er.pankajsuryawanshi

    2 жыл бұрын

    @@pravinkavitake5672 sir i am also a mechanical engineer but situation regarding job is very poor and salery is very lower my economical condition same for ur story I am suffering depressed during situation please sir i will work with you give me a one chance please sir 😞

  • @nandkumarshinde6432
    @nandkumarshinde64322 жыл бұрын

    Great, Best wishes

  • @ningappachougala6434
    @ningappachougala64342 жыл бұрын

    You are great pravin dada

  • @neelajain5659
    @neelajain56592 жыл бұрын

    Really proud of you

  • @rohitsonawane7150
    @rohitsonawane71502 жыл бұрын

    Videoooo ek number hota boss... 🔥

  • @shitaljagtap918
    @shitaljagtap9182 жыл бұрын

    very touching and inspirational story..All d best dada for your great success..u are d true inspiration..

  • @aniketanande2137

    @aniketanande2137

    2 жыл бұрын

    Hii

  • @aniketanande2137

    @aniketanande2137

    2 жыл бұрын

    Kdk

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale55762 жыл бұрын

    जय सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ खुपच छान छान खुपच जिदी आई 🚩

  • @dhebesachin8749
    @dhebesachin87492 жыл бұрын

    Apratim 👌

  • @shubhamkasbe3709
    @shubhamkasbe37092 жыл бұрын

    Khupch Chan sir❤️👍

  • @rajkharat7203
    @rajkharat72032 жыл бұрын

    Proud of u sir

  • @shraddhadange8653
    @shraddhadange8653 Жыл бұрын

    Motivational tar hotach video tyat kahi prashnch nahi But khup emotional pan hota agadi dolyat Pani aan Nara Agdi manapasun khup tumcha aadar aani abhinandan Divsen divas tumhi ashich pragati karawi hi eshwar charni prarthna🙏🙏🙏 aai chya kashtach aani tumchya mehnatich jya prakare सोनं kel tyala Salaam Aani best of luck for your future Asech unch Shikhar gathat raha aani bakichyana pan madat kara tyanch bhavishya ghadwayla

  • @smita964
    @smita9642 жыл бұрын

    Khup chaan...

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna15422 жыл бұрын

    Great🌟🌟🌟🌟🌟❤️

  • @samirmadavi7025
    @samirmadavi70252 жыл бұрын

    Khupch Sundar.. Mitra

  • @samirmadavi7025
    @samirmadavi70252 жыл бұрын

    Khup Sundar..

  • @shonahoney9488
    @shonahoney9488 Жыл бұрын

    Thank you sir all the best

  • @nilkanthkavitake430
    @nilkanthkavitake4302 жыл бұрын

    Very inspired talk👍

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thanks 🙏

  • @pushpalatagaikwad7574
    @pushpalatagaikwad75742 жыл бұрын

    mast khup chan

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 Жыл бұрын

    Great work ❤️👍🏻

  • @vlshwasgatne6161
    @vlshwasgatne61612 жыл бұрын

    No harm in building castles in the air but they must be supported by the pillars of conviction , hardwork & devotion . You have done something which was next to impossible but you turned in to reality by your focused mind & efforts . I really appreciate your jorney that will inspire aspiring entrepreneurs . Salute to your mother whose hardwork , patience & blessings made all this come true . Best wishes .

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thanks sir 👍🙏

  • @gauravbhosale3959
    @gauravbhosale3959 Жыл бұрын

    Ek number dada❤

  • @amogh9748
    @amogh97482 жыл бұрын

    व्वाह 👌👌👌

  • @bzyup7819
    @bzyup78192 жыл бұрын

    Tumche video khup motivation deun jatat

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    🙏🙏

  • @samirmadavi7025
    @samirmadavi70252 жыл бұрын

    Very Good work..

  • @sairajkhedkar8220
    @sairajkhedkar82202 жыл бұрын

    nice video ❤❤

  • @sonamsurana3848
    @sonamsurana38482 жыл бұрын

    Hearttouching

  • @swapnilpatil7851

    @swapnilpatil7851

    2 жыл бұрын

    Surana mhanje rajasthani aahat kay tai

  • @jayashreegore8116
    @jayashreegore81162 жыл бұрын

    Hats of you

  • @nitinpahune2750
    @nitinpahune27502 жыл бұрын

    Very nice keep it up 👍

  • @gauravraut668
    @gauravraut6682 жыл бұрын

    Khup khup chhan

  • @gauravpatil6784
    @gauravpatil67842 жыл бұрын

    Great ❤️ Pravin sir current business ky krtay he details mdhe kalel ka ? Tyanchyashi cont karaycha asel tr ?

  • @rakeshparab3726
    @rakeshparab37262 жыл бұрын

    Kup chan

  • @vaishaliwanjarwadekar2461
    @vaishaliwanjarwadekar2461 Жыл бұрын

    Khup mast sir

  • @abhijeetjaybhaye486
    @abhijeetjaybhaye486 Жыл бұрын

    Sweet and head story

  • @PaiseVasool
    @PaiseVasool2 жыл бұрын

    मस्त

  • @shobhapisal1902
    @shobhapisal19022 жыл бұрын

    खुप छान

  • @mercycardoz9422
    @mercycardoz94222 жыл бұрын

    Very nice video👌👍

  • @vikasadhav42
    @vikasadhav42 Жыл бұрын

    this video was really nice.

  • @ramdasmore2351
    @ramdasmore2351 Жыл бұрын

    GOOD FOR SUCCESS 🙌

  • @vijaybhaunakadepress2020
    @vijaybhaunakadepress20202 жыл бұрын

    सलाम साहेब 🙏

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thank You sir 👍🙏

  • @itsfear9953
    @itsfear99532 жыл бұрын

    Good going

  • @krushisevak9114
    @krushisevak91142 жыл бұрын

    अभिनंदन सर💐💐💐

  • @parthyadavchannel8923
    @parthyadavchannel89232 жыл бұрын

    Very nice sir

  • @bhaskarhole9722
    @bhaskarhole97222 жыл бұрын

    Very Inspiring sir...

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thank you ☺️

  • @sangrambhosale3932
    @sangrambhosale39322 жыл бұрын

    Super sar

  • @pratibhagholap1987
    @pratibhagholap19872 жыл бұрын

    Really great dr kavitake tumche kon ahet

  • @girishkadam7987
    @girishkadam79872 жыл бұрын

    Very inspiring

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thanks ❤️

  • @sangeetaidate3714
    @sangeetaidate37142 жыл бұрын

    खुप छान ,👌👌👌

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thank you

  • @akshatapatil9527
    @akshatapatil9527 Жыл бұрын

    Proud of you dada

  • @lakhanpawar3064
    @lakhanpawar30642 жыл бұрын

    👌🙌

  • @akashkore4491
    @akashkore44912 жыл бұрын

    छान सरं अभिमान वाटला

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thank You ❤️

  • @shivtejdeshmukh3567
    @shivtejdeshmukh35672 жыл бұрын

    khup chan shet

  • @vaishalibad4089
    @vaishalibad40892 жыл бұрын

    Congratulations sir ,u&ur business

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thank You ❤️

  • @yashwanttodkar5567
    @yashwanttodkar55672 жыл бұрын

    Thanks sir

  • @vanitamahadik983
    @vanitamahadik9832 жыл бұрын

    Khup chan

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thank You mam 🙏

  • @pramilarao2189
    @pramilarao21892 жыл бұрын

    God bless you

  • @sachinpatil-zv3ep
    @sachinpatil-zv3ep2 жыл бұрын

    khup khup chaan

  • @narayanjadhav2464
    @narayanjadhav2464 Жыл бұрын

    भावा खुप छान

  • @shashikanth808
    @shashikanth8082 жыл бұрын

    Nice

  • @Zindagi1806
    @Zindagi18062 жыл бұрын

    Abhiman ahe dada tumcha 🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thanks Heena, it means a lot 🙏

  • @latashape9998
    @latashape99982 жыл бұрын

    Good 👍👍

  • @jyotsna_creations
    @jyotsna_creations2 жыл бұрын

    Khup motivativated 🥺❤️

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thanks 🙏

  • @user-ll9xq6op2i
    @user-ll9xq6op2i2 жыл бұрын

    दादा तुमचा प्रवास ऐकला... खूपच प्रेरणादायी आहे ...तुम्हाला भेटायची इच्छा आहे ....तुमचा फोन नंबर किंवा पत्ता मिळेल का?

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale55762 жыл бұрын

    जय.सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ खुपच छान

  • @shampardeshi3115
    @shampardeshi31152 жыл бұрын

    Nice sir

  • @vijaykale2719
    @vijaykale27192 жыл бұрын

    Great bhava

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti23692 жыл бұрын

    Good.

  • @Thefish_muchmore4182
    @Thefish_muchmore41822 жыл бұрын

    Sirji... Salam tumhala

  • @pravinkavitake5672

    @pravinkavitake5672

    2 жыл бұрын

    Thanks Shekhar 🙏

Келесі