आडणी असून पण २ वर्षात कोटींची उलाढाल -उद्योजक राहुल पापळ | Mi udyojak
तुम्हाला जर या channel वरील videos आवडत असतील तर subscribe करायला विसरु नका
तसेच आमच्या सोबत जोडून राहाणयासाठी आमच्या इतर सोशल मीडिया वरील links
Facebook : / miudyojak
Instagram : / mi_udyojak
Website : www.miudyojak.com
Video Credits :
IFilmer Media Works Pvt.Ltd.
Website : www.ifilmer.in
Facebook : / ifilmer.in
Instagram : ifilmer.in?igsh...
#Business #motivation #marathi_sucess_story #Marathi_business
Пікірлер: 329
मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात उत्तम विडिओ. ह्याला म्हणतात छत्रपतींचा अस्सल मावळा. इतक्या कष्ट व मेहनतीतून मोठा झाला तरी अजिबात गर्व नाही. पाय जमिनीवर घट्ट. दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती. GREAT आहेस मित्रा. 8वि नापास च काय सांगतोस कुठल्याही MBA ला लाजवशील अशा "आयुष्याच्या शाळेतला " TOPPER विध्यार्थी आहेस तू. खूप खूप शुभेच्छा.
25 मिनिट मध्ये MBA. सगळ्या कॉलेज मध्ये हेच तर शिकवतात दुसर काय. Perfect सर,जय शिवराय💐💐
सर आपण फार ग्रेट आहेत आपण किल्ल्याच्या बाबतीत किल्ला दत्तक घेण्याची गोष्ट केली आणि मन जिंकले
@abhimitke1245
Жыл бұрын
सर आपण फार ग्रेट आहेत आपण किल्ल्याच्या बाबतीत किल्ला दत्तक घेण्याची गोष्ट केली मन जिंकले
मेहनत,चिकाटी,सातत्य व ध्येयपूर्तीसाठी आपण केलीली धडपड अनेक तरुणांना स्फूर्ती देणारी आहे.वेळ व पैसे अतिशय महत्वाचे. मी उद्योजक 🙏🙏🙏
दादा खुप चांगले आणि सत्य परिस्थिति ला अनुसरुन विचार मांडले 🙏🏻🙏🏻🙏🏻 डोक्यात छ शिवजी महाराज आदि खिशात गांधी जी 👌👌 खुप सुंदर
@yuvrajkhandarkar5047
3 жыл бұрын
@@ramesh8922 q
अर्ध्या तासात साहेबांनी जो आदर्श दिलाय बुद्धी freshhh च झाली राव काय मोलाचा अनुभव आहे
आपली लायकी बँकेची पासबूकच ठरवते हीच सत्य परिस्थिती आहे हा विचार खूप प्रेरणादायी आहे धन्यवाद...🙏🍦
खूप काही शिकवलं दादा तुम्ही, धन्यवाद.
राहुल जी तुमचा मराठी माणसाविषयी खरंच खूप अभ्यास आहे. व ती परीस्थिती सत्य आहे.हे दोष दूर करून तुम्ही यशस्वी झाला आहात.अभिमान वाटतो. हे खरं आहे. तुमचा अपमान झाल्याशिवाय प्रेरणा निर्माण होत नाही.
दादा तुमचे विचार खूपच सुंदर आहेत व्यवसायाबद्दल तर आहेतच पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्ही जे तुमचे विचार मांडलेत ते खूपच सुंदर आहेत व त्यातून खूप काही घेण्यासारखे आहे ...🙏
दादा हर हर महादेव आम्हीही शिवरायाचे भक्त आहे .तुम्ही म्हणताय ते अगदी खरे आहे आपली लोक काय करताय दुसऱ्याचा धंदा चांगला चालला की लगेचच आपण पण तेच सुरू करतायत .उदा मि स्वता आहे आमच्या गावात 2012 पर्यत फक्त दोन बेकरी होत्या आत्ता 2020 त्याच गावात आकरा बेकरी झाले आहेत .फक्त आमच्या दोघाचे बघुन मला फक्त ऐवढेच सांगायचं आहे एकच व्यवसाय सगळे करु नका आणि आपल्या मराठी माणसाकडे खरेदी करा
भारीच 👌👏👏👏प्रेरणादायी 👍❤शुभेच्छा 🙏🙏🙏अभिननंदन 💐
प्रवास उद्योजकतेचा खूप छान मांडलंय👌👌👍👍
unlike का आले असतील ? एवढ्या छान विडिओ साठी..बहुतेक unlike करणाऱयांना सरांनी सांगितलेले सत्य पचलेले नाही..
@amolsaste1496
Жыл бұрын
Kasa kalta unlike ahet te
@amolsaste1496
Жыл бұрын
Avdhe lok pahtat kadhi kadhi chukun pn hot asta mazykdun pn zaly asa barych Vela.
अभिनंदन राहुल , तुझ्या आईच्या कष्टाचे चीज केलं. लाडाची कुल्फी आम्ही खातो छान आहे,
मराठी मुलांनी एक आदर्श म्हणून हे सगळे ऐकले पाहिजे आणि अंगीकारले पाहिजे,शिवाजी महाराजांच्या बाबतील आदर कशा प्रकारे व्यक्त करावा ह्याचे अत्यंत सुंदर विचार मांडले आहेत 👌🙏🙏🙏
जबरदस्त अनुभव, तुम्हाला तर sir phd व्यवहाराची दिली पाहिजेत
आत्ता पर्यंत चा सर्वात छान आणि प्रेरणा देणारा व्हिडिओ👏👏👏👏👏
सुरुवातीला वाटलं की 25 मिनिटाचा व्हिडिओ कोण बघणार? शेवटी वाटले की व्हिडिओ लवकर संपला.
सर दंडवत तुम्हाला निस्वार्थ खर पोटतिडकीने बोलणारे संत आहात तुम्ही स्तुती करायला शब्द नाही माझ्या कडे खुप सुंदर वक्तृत्व
@abhijeetgorde3380
3 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@aravind.bansod
3 жыл бұрын
शब्दा ची रचना खूप छान दादा
साहेब,नामदेवराव जाधव हे माझे आदर्श आहेत. त्यांची पुस्तके नक्की वाचा. 🙏🏻
प्रेरणादायी विचार
अप्रतिमच🙏
एकदम बरोबर
Sir, khup chhan margdarshan kele, dhanyawad.
Nice thoughts,Shivaji maharaj ki jay.
खुप छान मार्गदर्शन केले धन्यवाद....
Khup chan sangitla sir thank you jay shivray
खुप सुंदर 👌👆👍
Uttam Vichar 💯
खूपच प्रेरणादायी सर
Agdi barobar khup chan mahiti sir 🙏
खूप छान..👌
khup channnnn prernadayak
खुप छान सर सलाम तुमच्या कर्तुत्वाला
खूपच छान माहिती दिली सर...आपला स्वतःवर विश्वास असेल तर आपण जगावर सुद्धा राज्य करू शकतो
खुप छान माहिती सांगितला 🙏🏻
खूप छान. तुमच्या प्रामाणिक मार्गदर्शन साठी धन्यवाद
आता पर्यंत ऐकलेलं सडेतोड आणी परखडमत.जबरदस्त मोटिवेट व्हिडीओ होता.मनाला खुपच पटला तुम्हाला मानाचा जयभिम, जय शिवराय जय हिंद.
खुप छान विचार आहेत सर तुमचे.
Salaam tumhala.Jabardast.All the best Sir
Khup chan sir
lovely imprasebel salut sir
Khup chan
Khoop chhan vichar ahet tumache...tumchya mehantila salam...tumachi ashich pragati hovo
Khup khup bhaari sir🎉
Khup chan motivated
Tumchya anubhavacha amhala nakki upyog hoil, khupch mast, sir.
Sir tumi khup chan margdarshan kelat . Thanks sir
perfect points.
Rahul ji Must Best wishes From Pradnya Refrigeration Engineering Group 🙏🙏👍👍
Great sir khup chaan vichar
सर नमस्कार आपणास शुभेच्छा खरच आपण आपल्या अनुभवाने माहिती दिली व मराठी तरूणांना खूपच सुंदर मार्गदर्शन केले. तरूणानी खरच यामध्ये खुप काही घेण्या सारखं आहे
Khrch khup chan mahiti milali sir...
खुप छान माहिती
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद
Laajawab Sir.
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
आवडले भरपूर छान👌👌👌👌👌
खूप खूप छान..... 👌
साहेब खुप भारी सांगितले अभिमान वाटला 🙏🙏
मस्त....
खूप छान सर , खूप प्रेरणा मिळाली तुमच्याकडून , Great Sir
Sir ek dam best..👌👌👌👌👌
👌👌👌 Ekdam jabardast bolat Dada . khup changle vichar aahet aaplya samaja baddal.
फार सुंदर
Great speach ahe sir maharaj ani tyanchya jayanti naddel khup chan bolat tumhi
खूपच छान मार्गदर्शन केलंय..🙏
खरंच खूप छान व्हिडिओ आहे सर.....
🙏अतिशय चांगले मार्गदर्शन केले सर 🙏
Khupch Sundar Sir
Chan sangitla sir tumhi satya paristiti she hi
मस्त मार्गदर्शन शुभेच्छा💐💐
फार छान.
खुप छान विचार मांडले सर
khup chan
Ataparyant pahilela sarvat Spashtavaktepana aslela Motivational video . Kharach mast guide kelay sir apn
नमस्कार सर खुप छान मार्गदर्शन केलय धन्यवाद 🌹🌹🌹😊
great speech salute to you sir
Mind blowing sir
खूप छान
खूप छान आहे
Perfectly said... You are right.
खूप खूप छान 👏👏👏
Mahan vyaktimatv @Rahul Dada Papal
Very Inspirational....👌👌👌👌👍👍👏👏
Khup Chan
Very nice journey,God bless you.
Hats off sir, each evey word have worth👍 thankyou 🙏
Great... Wonderful... Speech... Very inspirational... 👍👍👍👍
Very good thinking sir I salute to you
Wonderful sir
Thanks sir
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Real person and talking right thing and everyone should follow him.
Khup apratim vichar aahet u would be idol for all those who has excuse of no education or higher degree.. Hats off... I like your one sentence mala 2 no kam awadtach nahi karaycha tar 1 no.
Great
N1 sar
Perfect sangitla saheb...tumche majhe v4 same👌👌
खुप छान दादा .