You Don't Need A Single Rupee To Start A New Business | Marathi Motivational Speech

Namaskar Mandali,
We have One Youth on stage for this video who set an example of "Young people should do business, they have to show some courage". Let's see a story of a young man from small village to A Billionaire
Speaker from the public: Dhananjay Naravde
If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/vk-volunteer
If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टि -शर्ट
kidebaj.com/
सह्याद्री टि-शर्ट
kidebaj.com/products/sahyadri...
----------------------------------------------------------------------------
KZread
/ vaicharikkida
Facebook
/ vaicharikkida
Instagram
/ vaicharikkida
Twitter
/ vaicharikkida
--------------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
0:45 - परिस्थिति
1:30 - शिक्षण
2:36 - बिझनेससाठी पैसा महत्वाचा नसतो
3:03 - सगळे टोमणे मारायचे
5:26 - साई ब्रॅंड होम
6:11 - स्वतःला काय आवडते ते महत्वाच आहे
7:41 - जॉब की बिझनेस
9:00 - सेट बिझनेस
10:22 - बिझनेस मागचे कारण
11:24 - प्रत्येक घरात एक मुलगा असतो
---------------------------------------------------------------------------
Direction: Suraj Khatavkar
Camera: Manas Lanke
Editing: Omkar Chavan
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
#vaicharikkida #youth #entrepreneur #marathi #india #maharashtra #marathimotivationalspeech #motivation #teaching #incometax #business #money #solution #loan #finance #story #inspirational

Пікірлер: 1 100

  • @santoshstatus9999
    @santoshstatus99992 жыл бұрын

    आई बाबा चा विचार केला तोच सक्सेसफुल होतोच आई बाबा विशेय मस्त बोललास यार 🙋💐

  • @akashbabar154

    @akashbabar154

    2 жыл бұрын

    Ekdam right bhau mala khup anubhav aalay 😊

  • @prasaddhagate56
    @prasaddhagate56 Жыл бұрын

    तुझ ऐकुन खुप भारी वाटल, मित्र महत्वाचे असतात हे खरंच महत्वाचे आहे, पण पैसा हा भांडवल नसतो हे काही पटले नाही, खरंच असं असत ना तर तु तुझ्या बाबां कडे पैसे घ्यायला गेला नसता, पार्टनर ठेऊन फिरला नसता, पार्टनर सोडुन गेला नसता तु पैसा लावला, तु मेहनत केली, तुझ्या नशिबाने साथ दिली म्हणून तु सक्सेसफुल झालास 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunilb5091
    @sunilb50912 жыл бұрын

    अक्षरशः शेवटी रडू आल हा व्हिडिओ पाहून, बिकट परिस्थिती पासून ते यशस्वी होई पर्यंत, खूप चांगले कष्ट केले....👌🏻🔥

  • @paranysadgir

    @paranysadgir

    2 жыл бұрын

    L E3

  • @rudra6547

    @rudra6547

    2 жыл бұрын

    Nice sir

  • @mr.vishal7007

    @mr.vishal7007

    2 жыл бұрын

    @Sandeep Khot 💯😇

  • @akashbondar4753

    @akashbondar4753

    Жыл бұрын

    Same yrrr

  • @pratikparadkar7630

    @pratikparadkar7630

    Жыл бұрын

    Same

  • @swapnilbele7137
    @swapnilbele7137 Жыл бұрын

    हा व्हिडिओ बगून डोळ्यात पाणी तर आलेच भाऊ...आणि तुझ्या वडिलांनी पण तुझ्या जीवनामध्ये एका मित्रा प्रमाणे राहिले भाऊ ...आणि तू ईनजियनीर फैल होऊन सुद्धा तू जीवनात कधी हारला नाहीस ...आणि धिर पण सोडला नाहीस.. खरचं यार तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू येईल असा दिवस अनलास. तो तुझ्या लाईफ मधला पहिला दिवस असेल भाऊ...........

  • @swapnilsakhare3153
    @swapnilsakhare31532 жыл бұрын

    हा व्हिडीओ बघून डोळ्यात तर पाणी आलेच पण जेव्हा आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू येईल तो दिवस जीवनातील अविस्मरणीय दिवस राहील...

  • @dnyaneshwarlipane512
    @dnyaneshwarlipane512 Жыл бұрын

    हे बघ मित्रा जर आई बाबांच्या आनंददायी चेह-या साठी मेहनत केली तर ती कधीच वाया जात नाही ❤️👍

  • @rahulmore1410
    @rahulmore14102 жыл бұрын

    सलाम तुझा जिद्दीला, नमस्कार तुझा मेहनतीला, माझे अश्रू तुझा आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीला.🇮🇳 कष्ट+ पैसा+बुद्धी+वेळ+संयम+तोटा पतकारण्याची क्षमता = यशस्वी भवः

  • @saibrandhomeofficial

    @saibrandhomeofficial

    2 жыл бұрын

    thanks ❤️

  • @vishalmane1432

    @vishalmane1432

    2 жыл бұрын

    Wa. ❤️❤️

  • @vishalmane1432

    @vishalmane1432

    2 жыл бұрын

    @@saibrandhomeofficial mast ❤️

  • @adeshmatasgar

    @adeshmatasgar

    2 жыл бұрын

    @@saibrandhomeofficial 👑

  • @kartikpathare.

    @kartikpathare.

    2 жыл бұрын

    🔥🔥

  • @___SVM___
    @___SVM___2 ай бұрын

    हिंदी मध्ये एक म्हण आहे भाऊ, हर कदम पे खतरा होता है, जो हिमत से कदम रखता है वही जीत जाता है! खरंच जो सून्यातून विश्व निर्माण करतो ना तोच, हया जगात एक नंबर टॉप ला आहे.

  • @ganeshkale226
    @ganeshkale2262 жыл бұрын

    फुटा फुटा वर दुकान झालेत भाऊ...घंटा बिझनेस होत नाही...सगळ करुन बसलोय 🙏 लोक येडी नाहीत सरकारी नोकरी ....सरकारी नोकरी करायला.........बाकी नवीन पोरांना लय भारी वाटत माझ्याकडे दुकान आहे...अस तस...पन थोड्या दिवसात भाडे देयला पैसे नसतात............ अनुभवाचे बोल ढगापेक्षा खोल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @saibrandhomeofficial

    @saibrandhomeofficial

    2 жыл бұрын

    aaplya karta yet nay.. dukan kiti pn hou de tumhi tumcha dukana sathi kay kelay te bgha 🙏

  • @kirantagad194

    @kirantagad194

    2 жыл бұрын

    Shet kami profit made business kara jewan karayla time bhetnar nahi kiti pan dukan hou dya ...

  • @sarikashruti4155

    @sarikashruti4155

    2 жыл бұрын

    👍👌👌👌🙏🙏

  • @tejaldawkhar4911

    @tejaldawkhar4911

    2 жыл бұрын

    Lokannkde laksh deu nka aaplyala kay havy aapan kay kru shkto aani jagat ashkya as kahi nahi je houu shkt nahi Ayushayt aloy na Kahi tri krun ja bhle tumhala kuni vichral nahi tri chalel pan apal ek lakshya khup kahi badlu shakta

  • @tejaldawkhar4911

    @tejaldawkhar4911

    2 жыл бұрын

    Proudly sir me nehme motivation video bghtla thank you sir me punha ekda mazhe dole ughdle

  • @parmeshwargholve2386
    @parmeshwargholve2386 Жыл бұрын

    सर तूम्ही सांगितलेली सक्सेस स्टोरी भरपूर जनाला प्रेरीत करणारं हे 💯 खरय पण तूमची मेहनत ह्या सक्सेस मागचं कष्ट समजलं तरच अनेक उद्योजक बनू शकतो

  • @jeeturathod9447
    @jeeturathod9447 Жыл бұрын

    माझ्या आई बाबा ना काही कमी पडू द्यायचे नाही हे तुमचे विचारच खुप काही सांगुन जातात. Congratulations brother.

  • @pallavikasbe1414
    @pallavikasbe1414 Жыл бұрын

    तुझ्या आई पप्पाच्या जीवनाचं सार्थक झालं भाऊ. परिस्थितीवर मात करून तु पुढे निघून गेला. I am proud of you bro🙏

  • @sampadalkar4152
    @sampadalkar41522 жыл бұрын

    भाऊ comunication skills भारी आहे तुमचं....आणि जे बोलला ते मनापासून आणि खर बोललात हे पण समजत...❤️❤️👍

  • @sachinknowledge135

    @sachinknowledge135

    2 жыл бұрын

    👌

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Жыл бұрын

    खूप खूप शुभेच्छा असंच उदयोगात मोठे व्हा आई बाबाच नाव मोठ करा मराठी मुलं अशीच व्यवसायत मोठी झाली पाहिजे 💐💐

  • @srushtikasar6703
    @srushtikasar6703 Жыл бұрын

    तुमच्याकडून मला खूप छान inspiration मिळालं ..मीही एका businees मध्ये छान प्रगती करत होती पण lockdown मुळे माझं सगळं काम बंद झालं पण आता मी माझं काम नव्याने सुरू करणार हे नक्की

  • @GaneshJadhav-dv7xb

    @GaneshJadhav-dv7xb

    Жыл бұрын

    Plz give me you are business idea s

  • @rockstar-ke1nm
    @rockstar-ke1nm2 жыл бұрын

    भाऊ आपण जे बोल्लात ते खरे बोल्लात सगळी परिअतिथि सांगितली फार मेहनत घेतली आणि जिंकलत खुप कायतुक

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil86632 жыл бұрын

    खूप छान,जिद्दीने व मेहनतीने पुढे गेलात आपण सर,आणि आपण ते मान्य करता ही प्रामाणिकता आहे,तुंम्हाला 💐💐शुभेच्छा सर 🙏🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹

  • @_MR_GURU

    @_MR_GURU

    2 жыл бұрын

    Business karay ye ka replay karay ch

  • @catchpamu2883
    @catchpamu28832 жыл бұрын

    खरं आहे मित्रा.. पराभव सहन करून पुढे जातो.. तोच यशस्वी होतॊ .. असंच जिद्दीने काम कर.. अन आजचा तरुणांना पण जिद्दीने काम करण्याचं प्रोत्साहन देत जा...

  • @vinayakdorage607
    @vinayakdorage607 Жыл бұрын

    अप्रतिम ध्येय ..यश मिळतेच फक्त शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न न सोडता जिद्दीने पुढे गेले की यश मिळतेच.. खुपच छान माहिती दिली..

  • @ashutoshtarafdar
    @ashutoshtarafdar2 жыл бұрын

    मित्रा तुझ्या जिद्दीला सलाम.मी सुध्दा खूप मोठे ध्येय ठरविले आहे व ते मला कठीण वाटते पण तुझे शब्द ऐकून मला एक विश्वास मिळाला .तुला भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा 👍

  • @rajlandge2562

    @rajlandge2562

    2 жыл бұрын

    प्रभाकर सर पण खूप कष्ट करतात

  • @truthorion9339
    @truthorion933910 ай бұрын

    माझी स्ट्रगल स्टोरी तयार आहे, बस पैश्याची कमी आहे 😂😂

  • @tejasmurkar_

    @tejasmurkar_

    2 ай бұрын

    मराठी लोकं व्यवसाय का करत नाही ? कारण त्यांना दोन गोष्टी धंदा करण्यापासून थांबवतात : पाहिले मोठी गुंतवणूक आणि दुसरे सर्व काही गमावण्याची भीती.. अजून बऱ्याच गोष्टी आहेत उदा. जागा, कामगार, मार्केटिंग खर्च, भाडे, इत्यादी हे सर्व जरी असेल तरी सुद्धा एक गोष्ट अपूर्ण आहे ती म्हणजे सेल्स.. लोक बाकी सर्व गोष्टींमध्ये एवढे व्यस्त होतात की त्यांना सेल्स कडे लक्ष देता येत नाही.. मग एक असा व्यवसाय ज्या मध्ये आपलं काम फक्त सेल्स असेल आणि बाकी गोष्टी कंपनी करेल.. आणि त्या नुसार आपल्याला प्रॉफिट व बाकी इन्कम मिळतील.. एक असा व्यवसाय जो कोणीही ही करू शकतो अगदी विद्यार्थी, गृहिणी, जॉब वर्कर, डॉक्टर, इत्यादी. शिक्षणाची अट नाही, अनुभवाची गरज नाही. काही अटी : शिकण्याची मानसिकता हवी, कमिटमेंट हवी, वेळ द्यायला हवा.. एक असा व्यवसाय ज्याला 21व्या शतकातला व्यवसाय म्हणतात.. माहितीसाठी मला संपर्क करू शकता : 9322729611 व्हॉट्सॲप व कॉल.

  • @vaibhavborude6038
    @vaibhavborude60382 жыл бұрын

    खरच खूप छान. तरुणांसाठी प्रेरणा आहे 💯💯❤

  • @rahulmore6250
    @rahulmore625011 ай бұрын

    Bhawa eka bajune boltos ki paise nastanna business karu shakta...aani dusrya bajune bolto ki me vyajane paise ghetle ....bhawa he sagl bolnyapurt thik aahe ...pan vstusthiti khup vegli aste...tu success zala business madhe tyabaddal tuze abhinandan ...

  • @cartoonv295
    @cartoonv295 Жыл бұрын

    व्यवसायासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे हिम्मत आणि धाडस व जिद्द

  • @shubhamkshirsagar6429

    @shubhamkshirsagar6429

    11 ай бұрын

    काहीही

  • @truthorion9339

    @truthorion9339

    10 ай бұрын

    पैसा लगतो भाई, खिश्यात पैसा आला की मोटिवेशन, कॉन्फिडेंस, धादस सगला ऑटोमैटिक येतो ।

  • @komalsujitbhawari8389
    @komalsujitbhawari8389 Жыл бұрын

    इच्छा शक्ती तुझी खूप दांडगी होती 😊 मानलं भावा तुला

  • @sanketwalkoli6597
    @sanketwalkoli6597 Жыл бұрын

    धनंजय भाऊ तुम्ही एकदम छान युवा उद्योजक आहात

  • @subhashbiranje3813
    @subhashbiranje38137 ай бұрын

    मित्रा नादखुळा तुझं कष्ट जिद्द चिकाटी सातत्य आणि प्रामाणिक पणा सलाम आहे तुला मित्रां, खूप प्रेरणा मिळाली तुझ मनोगत ऐकुन 🙏🙏🙏🙏 पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 🌹💐🌹💐💐🙏🙏

  • @vsmore8549
    @vsmore8549 Жыл бұрын

    Tyanks.भाऊ .लोक स्वतःला काय करायचं हेच ओळखत नाही आज काल. हा.अप्रतिम शब्द आहे मेन पॉइंट सर्वांनी लक्ष्यात घ्यायला हवे उद्धोगजकाणी.नवीन मुलांनी .धन्यवाद भाऊ खूप छान माहिती दिल्याबद्दल.

  • @krishnabenjarge2421
    @krishnabenjarge2421 Жыл бұрын

    भावा जित आपल सगळं काही संपत ना तीतूनच नवीन एक सूरूवात होत असते हे खंर आहे ❤

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh82542 жыл бұрын

    अभिनंदन.....तुझे नविन युवकांना योग्य दिशा देणारा व्हिडीओ.....

  • @miteshpise2450
    @miteshpise24502 жыл бұрын

    खूप व्हिडिओ येतात जोश talks वर पण काहीच व्हिडिओ तुम्हाला inspire करतात त्यातला मला inspire करणारा हा इडिओ वाटला. Thank you so much for this video

  • @dhirajrane8956
    @dhirajrane8956 Жыл бұрын

    Dont give up at anytime at any cost......be positive also in bad situation.....nice Achievement 👍

  • @vjabhishek1607
    @vjabhishek16072 жыл бұрын

    भाऊ तुझी आणि माझी सेम स्टोरी आहे. मी पण एक बिझनेस ऑनर आहे ✌🏻💯

  • @ddvlog6058

    @ddvlog6058

    2 жыл бұрын

    👍

  • @dhanashrikharge9427

    @dhanashrikharge9427

    2 жыл бұрын

    कोणता business dada??

  • @vjabhishek1607

    @vjabhishek1607

    2 жыл бұрын

    @@dhanashrikharge9427 All Home Furnishings Product and interior designer

  • @sandipjadhav9111
    @sandipjadhav9111 Жыл бұрын

    शून्यातून विश्व निर्माण केलं भाऊ तुम्ही....

  • @tushartarange
    @tushartarange9 ай бұрын

    खरं दादा 💯💯 ‌तुझं स्वतः ची परिस्थिती आपल्या घडवते

  • @shidheshenterprises3892
    @shidheshenterprises38922 жыл бұрын

    भाऊ तुजा व्हिडीओ छान आहे व्यवसाय करायला पैसे लागत नाही असं तू म्हणतो पण व्याजाने तू सुद्धा पैसे घेतलेच ना व्यवसाय करण्यासाठी पैसा लागतोच व्यवसाय छोटा असो कि मोठा

  • @mangeshkadu4960

    @mangeshkadu4960

    2 жыл бұрын

    Barober aahe ,paisa shivay business build nahi karata yet

  • @Naadjeevapalikadcha

    @Naadjeevapalikadcha

    2 жыл бұрын

    मतितार्थ समजून घे भावा 🙏

  • @karankoli3

    @karankoli3

    2 жыл бұрын

    @@Naadjeevapalikadcha ✌️

  • @karankoli3

    @karankoli3

    2 жыл бұрын

    @@Naadjeevapalikadcha tuzhya matashi me सहमत आहे

  • @swapnilsukhdhan4116

    @swapnilsukhdhan4116

    2 жыл бұрын

    Correct

  • @nikhilambekar6061
    @nikhilambekar6061 Жыл бұрын

    खुप छान दादा.....❤ मनापासून आवडल .माझ्या डोक्यात चालणारे सगळे विचार तुमच्या तोंडातून आले...

  • @ravikantjanrao
    @ravikantjanrao Жыл бұрын

    मित्रा,तुझ्या जिद्दीला आणि प्रामाणिक विचारांना सलामच..

  • @trusymusic
    @trusymusic Жыл бұрын

    आईवडिलांविषयीचे मांडलेले विचार 👌🏻 खूपच उत्तम 🎉

  • @peaceofmind3479
    @peaceofmind3479 Жыл бұрын

    भांडवल नाही म्हणूनच मराठी माणूस मागे आहे व्यवसायात

  • @tejasmurkar_

    @tejasmurkar_

    2 ай бұрын

    मराठी लोकं व्यवसाय का करत नाही ? कारण त्यांना दोन गोष्टी धंदा करण्यापासून थांबवतात : पाहिले मोठी गुंतवणूक आणि दुसरे सर्व काही गमावण्याची भीती.. अजून बऱ्याच गोष्टी आहेत उदा. जागा, कामगार, मार्केटिंग खर्च, भाडे, इत्यादी हे सर्व जरी असेल तरी सुद्धा एक गोष्ट अपूर्ण आहे ती म्हणजे सेल्स.. लोक बाकी सर्व गोष्टींमध्ये एवढे व्यस्त होतात की त्यांना सेल्स कडे लक्ष देता येत नाही.. मग एक असा व्यवसाय ज्या मध्ये आपलं काम फक्त सेल्स असेल आणि बाकी गोष्टी कंपनी करेल.. आणि त्या नुसार आपल्याला प्रॉफिट व बाकी इन्कम मिळतील.. एक असा व्यवसाय जो कोणीही ही करू शकतो अगदी विद्यार्थी, गृहिणी, जॉब वर्कर, डॉक्टर, इत्यादी. शिक्षणाची अट नाही, अनुभवाची गरज नाही. काही अटी : शिकण्याची मानसिकता हवी, कमिटमेंट हवी, वेळ द्यायला हवा.. एक असा व्यवसाय ज्याला 21व्या शतकातला व्यवसाय म्हणतात.. माहितीसाठी मला संपर्क करू शकता : 9322729611 व्हॉट्सॲप व कॉल.

  • @vijayambhore837
    @vijayambhore8372 жыл бұрын

    पण खरी मदत तुला घरच्यांकडूनच झाली.. हे तू ingnor नाही करू शकत भावा 👍

  • @msjadhao8148

    @msjadhao8148

    2 жыл бұрын

    👍👍👍

  • @msjadhao8148

    @msjadhao8148

    2 жыл бұрын

    👍👍👍

  • @santoshvele3679

    @santoshvele3679

    2 жыл бұрын

    काम तो दया

  • @pallavisarade2218

    @pallavisarade2218

    2 жыл бұрын

    Ha

  • @bignationshealthcare4025

    @bignationshealthcare4025

    2 жыл бұрын

    कोणी कितीही मदत करुदे, जो पर्यंत तुमच्यात धमक नाही तो पर्यंत त्या मदतीची किंमत शून्य असते... आज एक मराठी बांधव पुढे येऊन काही तरी उपदेश देतोय त्याला support करा..

  • @samirraut3022
    @samirraut30222 жыл бұрын

    ‌‌‌‌खरचं खुप सुंदर अशी माहिती दिली 👍

  • @gayatrichavan2239
    @gayatrichavan22397 ай бұрын

    6:30 khupch chaan bolale sir👏

  • @monojnikude174
    @monojnikude174 Жыл бұрын

    Khup chan mi pan faslo lockdown mule friend mule...... Mi aj 5 lakh los ahe bt aj hop ahe ki mi anki business karnar mala karacha ahe bt mi vajan paisa ghetla lockdown mule faslo bt galat kel mi pan mi har nahi mannar mi anki business krnar khup man dukavl mi maja aai baba bhava ch 😔😔😔 khup chan dada sangitl tu

  • @sunitalande8185
    @sunitalande81852 жыл бұрын

    प्रेरणादायी व्हिडीओ....खुप छान

  • @techmuch2846
    @techmuch28462 жыл бұрын

    Very True.."MALA SET BUSSNESS DYA ME FAKT GALYAWAR BASNAR"aaj kal porana hech pahije ahe

  • @sunilathawale6901
    @sunilathawale6901 Жыл бұрын

    किती सत्य आहे किती खोटं है तुलाच माहीत

  • @sudhirdambali3922
    @sudhirdambali3922 Жыл бұрын

    सर तुमचं कलेक्शन खूप छान आहे

  • @Usurya9055
    @Usurya9055 Жыл бұрын

    व्यवसाय मध्ये वीस हजार आणि आयफोन घेतो एक लाखाचा... हे वाक्य खूप आवडलं.. लोक स्टेटस च्या मागे आहेत... कष्टाचा नाही..👍😊

  • @balajibhutekarpatil6208

    @balajibhutekarpatil6208

    Жыл бұрын

    Right bhava

  • @leenasyummycake6522
    @leenasyummycake65222 жыл бұрын

    Motivational ahe khup struggle kelas tu...tuze aai vadil khup proud feel karat astil..

  • @educationaltricks7108
    @educationaltricks7108 Жыл бұрын

    Complete gyan of business dhanyawad sir

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat2 жыл бұрын

    आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्ट करायची तयारी असेल तर यशाला पर्याय नाही.

  • @rajdigitalkarmala4646

    @rajdigitalkarmala4646

    2 жыл бұрын

    S

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын

    धनंजय भाऊ खुपच भारी .... आवडीच्याच क्षेत्रात जा...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kaustubhoke6624
    @kaustubhoke66242 жыл бұрын

    Khup masta, straight from the heart bollat sir 👍

  • @marathimominuae.3622
    @marathimominuae.3622 Жыл бұрын

    Truly inspiration bhau. Me pan khup ambitious ahe. Mala pan 1st business madhe loss zhala pan me maghar nahi ghetli. Try try till you succeed is my mantra.

  • @kavitashinde7252
    @kavitashinde72522 жыл бұрын

    Khup chhan. Himmat n harata tumhi pudhe pudhe gelat. Karan tumacha swataver vishvas ani kasht katayachi tayari hoti.

  • @luxurycars5195
    @luxurycars51952 жыл бұрын

    ❤️ KHUP CHHAN DADA , KAHI GAIRSAMAJ NAHISE ZALE ,THANK YOU 🙏

  • @mrvaishnavpatil757
    @mrvaishnavpatil7572 жыл бұрын

    भावा सलाम तुझ्या जिद्द ला.

  • @shilpakulkarni3143
    @shilpakulkarni3143 Жыл бұрын

    तुझं खुप खुप अभिनंदन भाऊ.तुझया कष्टाचं चीज झालं.

  • @sandipchalke3331
    @sandipchalke3331 Жыл бұрын

    खूप छान विचार मांडले आहेत भाऊ 🙏

  • @sonalibhor9292
    @sonalibhor9292 Жыл бұрын

    बोलायला शब्द नाही भावा आश्रु मात्र आले 🙏

  • @maheshjadhav3344
    @maheshjadhav33442 жыл бұрын

    प्रयत्नन्ति परमेश्वर 🙏🙏

  • @satishraut6718
    @satishraut67182 жыл бұрын

    Super fantastic Mind Bloind khup Chhan

  • @sahilubale
    @sahilubale11 ай бұрын

    Dada sagl ahe ! Skill ahe 4 year kapad dukanat Kam kel .....fkt swtach dukan takayla karj bhett nay 🥲! Raw jychy kde skill aste tyzy kde money 💰 nasto 💯🥲 🙌🏻 maz age 20 ahe ..... Dada pesa ahe o sarvh sarvana magun pahil 20rs kon det nahi ..............ty mde lokanche tomne hastat o lok dada 🥲 garibi khup wait dada 💔🥺

  • @gauravbhatte1349
    @gauravbhatte1349 Жыл бұрын

    ‌‌ खुपच छान माहिती दिली भावा आणि खर बोलास

  • @rushikeshbarhate.1708
    @rushikeshbarhate.17082 жыл бұрын

    खूप प्रेरणादायी ✌️🙌🙏👑

  • @pallavis7565
    @pallavis756510 ай бұрын

    Congratulations. Gr8

  • @samirsutar9328
    @samirsutar9328 Жыл бұрын

    खूपच छान समजावून सांगितले सर

  • @tusharwarge988
    @tusharwarge9882 жыл бұрын

    Salute..to you sir Thanks to inspirate me

  • @learningattitude7207
    @learningattitude7207 Жыл бұрын

    Thank you so much for sharing your experience 😌 it's will help to us a lot Thanks again 🙏❤️

  • @sardarpatil6771
    @sardarpatil6771 Жыл бұрын

    Good धनंजय दादा mind blowing

  • @V.c_1552
    @V.c_15524 ай бұрын

    Thanks for motivation bhaiya

  • @niranjanshinde7517
    @niranjanshinde75172 жыл бұрын

    सर तुम्ही एक रोल मॉडेल आहेत माझ्यासाठी, माझ्यासारख्या तरुण मुलांसाठी ज्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे ते तुम्हाला पाहून प्रेरीत होतात..

  • @Devam_shetye
    @Devam_shetye2 жыл бұрын

    Very honest man! 🙌

  • @musicplanet5598
    @musicplanet5598 Жыл бұрын

    Bhau ekdam pardarshak bollas, aatmvishwas jaga kelas tu

  • @sanjanapawar4826
    @sanjanapawar48262 жыл бұрын

    thank khup chaan sangital

  • @gaytreekapadnis1618
    @gaytreekapadnis1618 Жыл бұрын

    इंजिनिअर कधीही हरत नाही🔥

  • @gauravdhumal2178
    @gauravdhumal21782 жыл бұрын

    Finally, my most fav. person dhanu bhau ♥️

  • @vaishalishembavanekar2645
    @vaishalishembavanekar2645 Жыл бұрын

    Very true! You are a true inspiration.

  • @tanishchavan6660
    @tanishchavan6660 Жыл бұрын

    Bhari sir👍👍

  • @gayatribhoite3435
    @gayatribhoite34352 жыл бұрын

    You are my great inspiration Dada....🥰🥰

  • @gurudevclassesshyamnagarla6857
    @gurudevclassesshyamnagarla6857 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली व्यवसाय कसा करावा तसेच अपयश कसे वाचवावे याचे उत्तम प्रोत्साहन मिळालं

  • @dineshkatkar6551
    @dineshkatkar6551 Жыл бұрын

    जिद्दीनं तुम्ही एवढं केल खुप छान दादा

  • @pragatipatil7824
    @pragatipatil78242 жыл бұрын

    Khup Insperatinaol ahe vidio 👍

  • @mukundanamdevsandanshiv8498
    @mukundanamdevsandanshiv849811 ай бұрын

    Really motivational dear sir..salute to your courage and open mindededness....

  • @worldstudy3614
    @worldstudy36142 жыл бұрын

    ये फक्त ऐकायला चागलं वाटतं पर खरी परिस्थिती स्वतः वर येते त्यावेळी कळते सर्व की ह्या सर्व गोष्टी खोट्या असतात

  • @prashumhaske

    @prashumhaske

    2 жыл бұрын

    Yess

  • @riteshlahane8483

    @riteshlahane8483

    2 жыл бұрын

    Khar aahe tuz

  • @worldstudy3614

    @worldstudy3614

    2 жыл бұрын

    मी स्वतः या प्रसंगातून निघालो आहे मी B. Com, M. A. Economic, M. Phil,LLB, Net,झाले आणि चार वर्ष mpsc मध्ये गेले, नंतर कॉलेजला शिक्षक म्हणून लागलो तिथे पर्मेनंत होण्याच्या वेळा 25 लाख मागितले. म्हंटले कॉम्पुटर क्षेत्रात खूप नॉलेज आहे महा ई सेवा सुरू करू पण तिथे पण पैसे पाहिजे कॉम्प्युटर, प्रिंटर, बाकी समान घेण्यासाठी.. बँककडे गेलो तर एक रुपया लोण दिले नाही , शेवटी 10% व्याजाने कर्ज घेतले आणि आपले सरकार चा व्यवसाय सुरू केला.. आता रोजचे दिवसाला 1000/2000 कमवतो. आणि हे बेन बोलते पैसे लागत नाहीं व्यवसाय करायला.. हे फक्त खोट्या प्रेरणा देतात, आणि चुतीया बनवतात बस, बाकी त्याला महत्व देतात खूप मेहनत केली असेल वैगेरे वैगेरे... पण प्रत्यक्ष जीवन वेगळं असतं...

  • @worldstudy3614

    @worldstudy3614

    2 жыл бұрын

    @Pragati Sakpal मेहनत सोबत नशीब पण खूप imp आहे आणि पैसा पण बिना पैसे शिवाय माणूस काहीच करू शकत नाहीं

  • @worldstudy3614

    @worldstudy3614

    2 жыл бұрын

    @Pragati Sakpal बरोबर आहे तुमचं

  • @amoldeore5505
    @amoldeore5505 Жыл бұрын

    खूप महत्वाची ... भाऊ.. 💯 शून्य नसताना सुरवात ... करणे खुप

  • @psjoshi2192
    @psjoshi21922 жыл бұрын

    Khoop chaan shikayala bhetla Bhau tuzyakadun

  • @sahilkolekar1288
    @sahilkolekar12882 жыл бұрын

    मित्र आणि आई वडील मदत

  • @Garibkshots
    @Garibkshots Жыл бұрын

    अशी unique क्रीटीव्हीटी 🥰नेहमीच तुमच्या video😍 मधून पहायला मिळते... पण हा video एक वेगळ्या level चा आहे ... एखादी थरारक movie🤩 पाहताना जी उत्सुकता 🥰असते की पुढे काय पुढे काय तशीच आजच्या या विडिओ😎 मध्ये प्रतेक सेकंदाला वाटत होत काय होत की आता असा Video ☺️होणे नाही ... 🥰तु नेहमीच स्वतःला 😊दाखवून देण्यापेक्षा तुच आपोआप सिध्द 😎होतोस की हा वेगळाच brand 😎आहे .... ज्याची किंमत आणि बरोबरी करणे सह्याद्री 😎येवढीच आवघड आणि मोठी.... खरच खूप भारी वाटलं हा विडिओ 💐😍😍😍🥰🥰🥰☺️☺️☺️🤯🤯👺👹👹🤡😈🤓

  • @saibrandhomeofficial

    @saibrandhomeofficial

    Жыл бұрын

    thanku so much

  • @sameerkhedekar3120

    @sameerkhedekar3120

    Жыл бұрын

    मुंबईला कुठे आहेत तुमच्या ब्रॅंचेस. मि स्वतः ही ह्या क्षेत्रात काम करतो. तुमचा no मिळू शकतो का.

  • @kirantagad194
    @kirantagad194 Жыл бұрын

    शेठ खर तर मी तुमच्या विषयी खूप ऐकलं होत पान जेव्हा मी तुमच्या कड खरेदी ला आलो ना शेठ स्वतः तुम्ही माला घ्यायला आलात...आणी तुमचं बोलन.. स्वता कस्टमर ला माल दाखवणं..आणी कालिटी समजून सांगण...खरंच तुमची खूप मेहनत आहे त्यात..शेठ

  • @saibrandhomeofficial

    @saibrandhomeofficial

    Жыл бұрын

    thanku so much ❤

  • @user-eq9wr6jo3m
    @user-eq9wr6jo3m5 ай бұрын

    Kdk bhau kharach radaval yar tu aani khup mhanje khup motivation milal tujhya pasun thanks bhau

  • @vijayvairal1969
    @vijayvairal19692 жыл бұрын

    जिंकलस भावा 🎉🎉👍

  • @vishvanathborase1891
    @vishvanathborase18912 жыл бұрын

    Great....Nice Inspiration Thought...

  • @sopanmirge1759
    @sopanmirge175910 ай бұрын

    Khup Chan sir

  • @ajitkamble7586
    @ajitkamble75862 жыл бұрын

    Very,nice,tallking with us

  • @rupagt
    @rupagt Жыл бұрын

    Khup chan sangitla, very inspiring story

  • @vishalnavale1909
    @vishalnavale19092 жыл бұрын

    Proud of you brother hat's off really a lot of struggle 🙏🙏

  • @amarwakde3270
    @amarwakde3270 Жыл бұрын

    ग्रेट

  • @prembajaj5944
    @prembajaj5944 Жыл бұрын

    Right sar

Келесі