इवलेसे रोप लावियेले व्दारी !! जबरदस्त किर्तन चाल..!! कैलास महाराज पवार.. ओमकार महाराज जगताप..
तसेच चॅनल विषयी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर किर्तन सप्ताह शुटिंग साठी संपर्क...
आदित्य इके - 9699047958..
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता..
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_9699047958
#राजा_पंढरीचा_किर्तन_चाली
#raja_pandhricha_kirtan_chali
#किर्तन_चाली
#जिव्हाळा
#केशव_गुरुजी_जगदाळे
#झुका_गुरुजी
#नामाचागजर
#अभंगवाणी
#कैलास_महाराज_पवार
#ओमकार_म_जगताप
#भरत_आण्णा_पठाडे
#आसाराम_महाराज_साबळे
Пікірлер: 66
खुप छान गायल कैलास माहाराज दोघाणि पन रामकृष्णहरि
खुप छान महाराज खुप छान वादन वा
@santoshghude5073
3 ай бұрын
राम कृष्ण हरी
वा कैलास गुरुजी ❤
रोजच ऐकावं असं गायन आणि वादन
@माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@👌👌🙏🙏🏵️💐
अप्रतिम आहे चाल
वादन आणि गायन हे ऐकूनच ❤खुश झाला 1नं वातवरण अशी कला पाहिजे नाद्च... 👌👌🙏🌹
Ek no ahe kirtan
खूप छान आहे आपला आवाज माऊली
वा छान👏
❤❤वा ओमकार महाराज❤❤
खूप छान कैलास बाबा
Super se uper wale singer
अप्रतिम गायन वादन आणि साऊंड सिस्टीम,
माऊली राञीचा भजनाचा पण कायॕकम टाका ही विनंती 🎉
🌺🙏 जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🌺
व्हा खुप खुप छान महाराज
खूप छान
वा खुपच छान माऊली वादन गायण
वा कैलास जी
माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
@manojshelar8209
5 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Va khup chan kailas dada omakar dada ❤
काय आवाज आहे दादाचा❤❤❤❤❤
सर्वाचे एकच नंबर
Pakhwaje ❤❤
ओमकार महाराज खूपच छान आवाज कैलास महाराज तुमचपान खूप सुंदर आवाज आहे कला हेच जीवन आहे 🙏🏻🙏🏻
@Somnath-145
28 күн бұрын
हो
जय हो कैलास बाबाजी ❤ खुप छान
काय आवाज आहे महाराज राम कृष्ण हरि
कैलास पवार महाराज व ओंकार जगताप तुमचे अभिनंदन खुप खुप चाल म्टल्या बद्दल
Sundar
Sundar❤
Super ✨️
कैलास गुरुजींचा विको जास्त झालाय आवाजाचा
Nice
व्हा छान
Va dada
इकच नंबर 👌👌🙏
👍👌👌
Khup madhur aavaj aahe
काय आवाज आहे दादा ❤❤
Jai hari mauli
❤❤
🙏
Dholaki vadak kon firatoy kailas guruji chya pathimage
Gaynacharyacha bagha te jya veles gayan karat aastat tya veli te purn jeev ekatra karun gat aastat tasech mansan pratyek kam karat aastana evdha man laun kela tar manus kadhich upyyashashvi rahu shakat nahi Ram krushna hari 🙏🙏
28 th time akla ahe 😇
१ch number
सुंदर अति सुंदर कायॕकम झाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे
अतिशय सुंदर आवाज...
❤
❤😊
खुप छान 👌👌👌
कैलास गुरुजी तुमच्या मागे माऊली आहेत त्या ना कोणी तरी टोपी घातली असती तर कदाचित आणखी आनंद वाटला असता महाराज जय हारी दोन्ही दिग्गज गायक विषयच नाही 👌👌👌👌👌👌👍👍👍🔥🔥🔥🔥
@jaydipjadhavofficial4536
4 ай бұрын
जगदाळे गुरुजी आहे ते चाल कायकाच काम करायच फक्त आपन
@rakeshkadam230
2 ай бұрын
गुरूवर्य आहे ते
@DadaDhane
2 ай бұрын
🤓😍🤓😅
@ChavanDnyaneshwar-zd5bq
Ай бұрын
ते फक्त सहज उभा टाकले आहेत असा का म्हणून राहिला तुम्ही जस काय तुम्ही लई भरी लायकी तर आहे का तुमची बोलण्याची
@rajudahi3530
Ай бұрын
Supar
Rag 🤔
खुपच छान
खुप छान
खुप छान