कैलास महाराज पवार यांच्या 🚩6 लाख लोकांनी पाहिलेल्या सुंदर प्रमाण चाली🚩
@ एका पेक्षा एक सुंदर प्रमाणाच्या चाली @
स्वर ~ ह भ प सौ. नेहाताई महाराज भोसले ( साळेकर ), श्री सुनील महाराज पवार, श्री संजय महाराज हजारे, श्री कैलास महाराज पवार, श्री प्रविण महाराज राऊत,
मृदूंग साधक ~ श्री अर्जुन महाराज साळेकर
#संगीत_आमुचे_सुखाचे_हे_जीवन_
#संगीत_विशारद_श्री_सुनील_महाराज_पवार_मो_9764639151
Пікірлер: 247
फारसुंदर गान कोकीळा आहे
ऎसा सुख सोहळा काय वर्णू...... एकापेक्षा एक वरचढ... साक्षात सरस्वती.... नेहा ताई जबरदस्त आवाज... पखवाज उत्तम.. साउंड सिस्टीम कडक...
@falkeeknath1824
Жыл бұрын
Jay hari
जय हो कैलास महाराज की,,,❤❤❤
खूपच छान कैलास महाराज. संजय महाराज खूप छान आवाज. सारख ऐकव vataty
नाद खुळा मस्त गायन करता तुम्ही सुनील महाराज नेहाताई मस्तक हे पाया तुमच्या चरणावरी
ऐकच नंबर महाराज राम कृष्ण हरी माऊली
साक्षात सरस्वती आणी तिन्ही बुवांची प्रमाण एक नंबर मृदूंगमनी पण मस्त🌼😊🚩🙏💫❤️🌺
@SanjayKarche-nf9ll
2 ай бұрын
ा
श्री v सौ यांची अफलातून जुगलबंदी उर्वरित सर्वच संत सज्जन अप्रतिम
माइक सिस्टीम एकच नंबर आहे गायन तर अतिसुंदर आहे दीदींचा आवाजअप्रतिम आहे
एकच नंबर सुनील महाराज गायन
अति सुंदर खूपच भारी
व्हा व्हा कैलास महाराज लय भारी आवाजात भजन गायन
अतिशय सुंदर उत्तमोत्तम मनमोहक दृश्य दर्शन,गायन वादन, महानंद झाला, साईराम महाराज निबंधे ईचलकरंजी
कीर्तनकार ताईला प्रमाण चाल देताना ताईच्या आवाजात चाल देण्याचा प्रयत्न करतायत.अतिशय छान वाटले. धन्यवाद.
अप्रतिम गायन👌👌👌🌹🌹अशीच आपल्याकडून माऊलींची सेवा घडो 🙏
आनुराधा काठोळे नमस्कार माऊली अप्रतिम गायन
@Jivan2877
Жыл бұрын
जय हरी माऊली
ताई खरोखरच गायन आपणाला भावी वाटचालीस शुभेच्छा
गोकळीच्या सुखा आतं पार लेखा लयभारी मनापासून धन्यवाद माऊली मन मोहून टा
ऐकून पारणे फिटले व्हेरी नाईस व्हेरी नाईस आवाज
Atishaya Sundar gayan mauli jayhari apale kirtanani abhang nehami sravan karato chan
आप्रमीत झालो ताई काय आवाज दिलाय देवाने तुम्हाला आसाचं आवाज राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
ताई खूप सुंदर आवाज आहे.
कोनीच कमी नाही तिघ पण भारी गातात.❤
खुप खुप सुंदर गायन 👍👍💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान अप्रतिम 👌👌👍👍जय हरी 🙏🙏
जयजय रामकृष्ण हारी All the best and very very active and in marathi laybhary
काय ऐकतो यावर विश्वास बसत नव्हता सर्वाना साक्षात सरस्वती प्रसन्न आहे धन्य माता पिता तयाचीया संत संगती महत्वाची काय मी पामर कीर्ती वानु कृपा त्या ज्ञानेश्वरांनी केलीय
खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून हा सुख सोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी 🙏🙏👌
राम कृष्ण हरि हभप नेहाताई भोसले छान गोड गायन आभिनंदन
नंबर1 कच राव 👌👍🙏🙏
दोन नंबर चालला कीर्तनकार बाईला भारी पडली महाराज म्हणायला महाराज जय हरी आवाज खास तुमचा जय हरी माऊली
, शाक्षात शक्तीचा अनुभव होता ह, भ, प स्नेहाताई,भोसले, माहाराज, धन्य माता, त्यांची,
🚩🚩🚩अप्रतिम गायन रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🚩 🚩
साऊंड सिस्टीम एकच नंबर,
@AshokGayakwad-jp8jp
Ай бұрын
😢 6:21 6:23
एकच नंबर ह,भ,प,ताई,,, जय हरी,,,
वा... महाराज सर्व गायक मंडळी ना मानाचा मुजरा धन्य माता पिता तयाचीया. पखवाज वादक एक नंबर सलाम तुम्हा सर्वांना. 👏👏🙏🙏🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏श्री. लक्ष्य मण भास्करराव गाडगे कळस ता. पारनेर जि. अहमदनगर. 🙏🙏
एक नंबर हातनोली ता तासगाव
ताई तुमच्या आवाजात माला साक्षात परमेश्वर दिसतो सलाम तुमच्या स्वरासाठी
ताई आवाज लय भारी
❤❤❤❤❤❤nice chaal
लय भारी माऊली नि शब्द आहे मी धन्य आहात आपण सर्वजण काय गायण केलत स्वर्ग सुख प्राप्त झाले
@subhashbagale7845
Жыл бұрын
रामकृष्ण हरी
गायन 1 च नंबर ताईसाहेब असं गायन परत होण नाही...
@ganeshkadam4261
Жыл бұрын
Thanku ताईसाहेब comment ला रेप्लाई दिल्या बद्दल 🚩🎼🎼
@ramdaspawar4970
Жыл бұрын
धन्यवाद ताई एकच नंबर किर्तन
@shravanmisal1091
Жыл бұрын
जय हरी , यात पखावद फारच छान वाजवला त्यांना कुठेही दाखवले नाही.पखावद शिवाय गायन होऊच शकत नाही..
Vava vava Tai , aavaj kai, kirtan kai, saati kai, vadan kai gayan❤ kai sarva Akcha number👌👌👌👌👌🙏🙏🙏⛳⛳⛳⛳ Ram Krushna Hari Maharaj🙏
सर्वाना.देव उंदंड आयुष्य देवो हिच प्राथना
नाद खुळा क्या बात है सुनिल बाबा 👌❤🙏 सगळे टॉपचे कलाकार आहेत मस्त नियोजन राऊत साहेब 👌❤🙏
खुप छान ताई
@anandajadhav7979
8 ай бұрын
राम कृष्ण हरी ताई हातनोली तासगांव
कोरस गायण अतिशय सुंदर अप्रतिम आवाज
काय गायक काय वादक काय नेहाताई वा वा वा वा वा मन प्रसन्न झाले.....
जबरदस्त गायन, आवाज तर काय कोकीळाच
अती सुंदर ..या सर्वांना तोडच नाही .हे सर्व गंधर्व नगरीचे राजे आहेत ...यांना माझ्या कडून मानाचा त्रिवार मुजरा 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@dattatrayborawade9613
Жыл бұрын
अप्रतिम आ वाजाचे सौंदर्य
@subhashkodag5894
Жыл бұрын
😅 2:0?
@sagarghanvat1743
10 ай бұрын
@@dattatrayborawade9613 😢😅😅😅😢😢😮😅😮😅😢😢😢😮🎉😅😅😅😅😅😅🎉😅😅😅😅😮k😅😢
अतिशय सुंदर आहे चाल
गायनचार्य यांनाच म्हणतात अतिशय गोड सर्वच एक हून एक ताईंचा ही आवाज गोड
छान... जय हरि..ताईसह सर्व गायनाचार्य मंडळी खरचं अप्रतिम
अप्रतिम
ओके राम
धन्यवाद ताई,, आपल्या विचारांचा भजन कीर्तनातून जनजागृती करता,,,, वारकरी संप्रदाय संतांचे विचार,,,, आपल्या ला अनेक आशिर्वाद, जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय देहू आळंदी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय संतांचे विचार,,,,,समाज सेवा,,,,,
हभप नेहाताई आपले व सर्व गायनाचार्य यांचे मनापासून अभिनंदन शुभेच्छुक भगवान गड परिसर
जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩
अती,सुधंर,गायन,महाराज,राम,कृषन,हारी,,शुभ,सकाल🌹💐☝👌👍🙏💐🌹
खूपच छान!
खुप खुप छान आवाज ताई तुमचा
क्या बात है स्वर्ग सुख आहे
खुप छान मावली राम कृष्ण हरी🙏🙏
खूप छान तयारी नेहा ताई खूप गोड आणि हृदयस्पर्शी आवाज
Nehatai ati sundaram jara mazya hanumanacha bhajan katha kadhi laws jay sita ram danyawad tai
पांढरी १पट्टीतील एकच नंबर गायन 👌👌
खरच, आहे, मातले, हे, वैष्णव, वीर, रे,, कली, मधे
स़ंजय महाराजचां नाद कोणी करू नये व कैलास म पवारचा नाद खुळा आहे गूरूजी
@omkarsapkal504
Жыл бұрын
औौ धन
@amarsontakke2682
Жыл бұрын
@@omkarsapkal504 111ll
@namdevkamble5426
Жыл бұрын
Mv in
@manoharbhuttapalle4286
Жыл бұрын
@@omkarsapkal504 )
@lodupatil2899
Жыл бұрын
कैलास महाराज पवार याचा नंबर मिळेल का दादा
सगळ्यांच कौतुक करावे तेवढे कमीच आहे 🚩🚩👌🏻👌🏻खुपच सुंदर
राम कृष्ण हरी मृदंग मनी साळेकर महाराज
गायन अप्रतिम ताई व साथसंगत अतिसुंदर
॥ ❤ राम कृष्ण हरी ताई❤ ॥ खुप खुप छान ताई !!
संजय महाराज हजारे तुम्हाला भुजबळ महाराजांचा जय हरी❤
राम कृष्ण हरी
अप्रतिम खूपच छान
आरारारा लईच खतरनाक ,खूपच आवडले 🙏🙏
राम कृष्ण हारी माऊली एकदम गोड ताई
खूप सुंदर गायक आहेत 🌹🌹🌹
Aprtim Ram Krishna Hari
सगळं कसं ...अप्रतिम च जय हरी
Kailas m pawar khup Chan 👏
सुंदर गायन
काय गायन वादन नृत्य सादर केले
लय भारी सगळे top चे कलाकार आहे महाराज एकून मन भरले ♥️💯
Jai hari tai khup chan
किती वेळेस ऐकले पण पुन्हा पुन्हा ऐकत राहावं वाटत 🙏
Sundar chal🎉
वा क्या बात है....👌🙏
अप्रतिम आवाज ताई.राम कृष्ण हरी
क्या बात है...कलावंतांची मांदियाळी.....गाये नाचे उडे आपुलिया छंदे🙏🙏
@videos-iq1qn
Жыл бұрын
महाराज व गाय कुरुंद वाद्य वृंद खूप सुंदर आहे गायन आपल्याला आवडलं श्री सकुंडे सर पाथर्डी
@videos-iq1qn
Жыл бұрын
आणखी अशाच चालीची कीर्तन आम्हाला ऐकायला आवडेल श्री सकुंडे सर
खूपच सुंदर चाल🙏
राम कृष्ण हरि 👏👏🎉
Mastch sunubhau
Very nice 👍
खुप छान महाराज अवाज
काय आवाज आहे ताई अप्रतिम👌👌
शेवटचे महाराज 1 नंबर यलो ड्रेस
Waaah kay gayan ahe ... 🔥🔥🔥🔥🔥
सर्व, गायचार्य ना, भोसले, काका,धंन्यवाद
येक नंबर गायन 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏